नवरात्र - नवरंग चित्र २०२४ - पाचवा रंग - पांढरा

  Рет қаралды 28

Mijo Laghulekh

Mijo Laghulekh

Күн бұрын

लेखन आणि प्रसारण : नवरात्र, पाचवा दिवस, ७ ऑक्टोबर २०२४
आजचा बोनस
मोगरा चित्र
चित्रकार : मीना शाह
drive.google.c...
drive.google.c...
पांढऱ्या रंगाची गाणी
संकलन : मंगल भोगले
नवरात्रीच्या पाचव्या दिवसाचा रंग पांढरा शुभ्र
१) समईच्या शुभ्र
कळ्या
२) बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात ........बगळ्यांचे शुभ्र कळे
३) तिन्ही लोक आनंदाने. शुभ्र तुरे माळून आल्या...( या गाण्यात खूप रंग आहेत )
४) दिल ढूंढता है फिर वही फुरसत के रात दिन......... ठंडी सफेद चादरो में जागे देर तक
५) कौन रंग मुंगवा केवन रंग मोतिया सफेद रंग मोतिया..(हे 1959 चा हीरा मोती पिक्चर होता त्यातल गाणे आहे.
६)कल्पनेचा कुंचला, स्वप्नरंगी रंगला
चित्र मी काढू कसे, सजणा सांग ना !
खेळतो हा धुंद वारा
या धुक्याच्या शुभ्र धारा
रंग मी खेळू कसे,
सजणा सांग ना, सांग ना !
७)मैं क्या करूँ राम मुझे बुड्ढा मिल गया
मैं गुड़िया हसीन मेरी मोरनी सी चाल है
सर पे सफ़ेद उसके दादा जी सा बाल है
बिगड़ेगा हर काम मुझे बुड्ढा मिल गया
८)आल्या पांच गौळणी ,पांच रंगाचे शृंगार करूनि
पहिली गौळण रंग सफेद जशी चंद्राची ज्योत , गगनीं चांदणी लखलखीत..

Пікірлер
Good teacher wows kids with practical examples #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 11 МЛН
Running With Bigger And Bigger Lunchlys
00:18
MrBeast
Рет қаралды 132 МЛН