तुमची कोणतीही पूजा असो ती बघून खूप मन प्रसन्न होते. साक्षात देवी अवतरली आहे असे वाटते. जय लक्ष्मी माता 🙏🪷
@shitaldahiphale67972 ай бұрын
ताई तु नेहमी सगळ्या देवांची पूजा छान करत असते मला बघून खूप प्रसन्न वाटते सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वाथ साधिके शरण्ये त्रंब्यके गैरी नारायणी नमस्तुते ताई पूजा खूप छान स्वामी समर्थ ताई🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹❤❤