नव्या नटसम्राटाची नाट्यछटा, बोलावणं आल्याशिवायनाही! बाबरी पाडली मंदिरासाठी दान दिलं तरी नो निमंत्रण?

  Рет қаралды 185,145

aakar DIGI9

aakar DIGI9

7 ай бұрын

#uddhavthackeray #bjpmaharashtra #ramjanmbhoomi #rammandir

Пікірлер: 1 000
@chandrakantdhamdhere4426
@chandrakantdhamdhere4426 7 ай бұрын
शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला, ह्याच श्रेय संभाजी महाराज अथवा राजाराम महाराजांनी कधीही घेतला नाही. इतिहास साक्षी आहे.
@prasannaphadnis8026
@prasannaphadnis8026 7 ай бұрын
आणि समजा, छत्रपती संभाजीराजांनी श्रेय घ्यायचं ठरवलं असतं, तर ते स्वतःसुद्धा अफझलखानाला फाडण्याच्या योग्यतेचे आणि शक्तीचे होते! आजची परिस्थिती तशी आहे का?
@anim1515
@anim1515 7 ай бұрын
जिवा महाला तर नक्कीच घेऊ शकला असता, बाणेदार पहारेकरी कधीच असले फालतू काम करत नाही आणि वेळ , तोंडाची वाफ पण वाया घालवत नाही..निव्वळ वाचाळ आणि बिनडोक लोकच असले दावे करतात..
@bharatithakar8247
@bharatithakar8247 7 ай бұрын
तो जमाना गेला... आता सगळं फक्त श्रेय मिळवण्यासाठी , काहीही करण्याची तयारी 👎👎👎😡😡
@user-oi3qf5rd8d
@user-oi3qf5rd8d 7 ай бұрын
त्यांनी औरंग्या फाडला 😅
@vhn-02
@vhn-02 7 ай бұрын
Shivaji Maharaj hyanchya navani tayar zalele paksha tyancha sathi Kay kela...Thailya Poti khoke bharun Paise thevle ahet ni te kadhi vaparle ka ...Gad Kille sathi kahi kela ka...
@umachitale6257
@umachitale6257 7 ай бұрын
बाळासाहेब यांचे त्यावेळेचे वाक्य नीट ऐकायला पाहिजे. ढाचा जर सैनिकांनी पाडला असेल, तर मला त्यांचा अभिमान आहे. जर असतील तर
@deepakhopkar5700
@deepakhopkar5700 7 ай бұрын
Ho na hi tar jar tar chi bhasha zali
@narendrawalvade9926
@narendrawalvade9926 7 ай бұрын
हे बाळासाहेबांचे वाक्य जसेच्या तसे अनेकांच्या लक्षात आजपर्यंत राहिले आहे. त्यानंतर ठाकरे हिंदू हृदय सम्राट झाले.
@neelkhanthbal5415
@neelkhanthbal5415 7 ай бұрын
100%सही
@vijaymandore2030
@vijaymandore2030 7 ай бұрын
जर-तर ची भाषा वापरणे बाळासाहेबांना पसंतच नव्हतं. नक्की ते काय बोललेत हे सप्रमाण कळाले तर चांगले. मुळात बाळासाहेब बोलले तरी का ते कळावे. जरतारी भाषावैशिष्ट्य ही तर मामुंची खासियत!
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 7 ай бұрын
Barobar ahe
@ravindrabhavsar8542
@ravindrabhavsar8542 7 ай бұрын
कोठारी बंधूच हौतात्म्य होत उद्धव, संज्या कुठे होते? बाबरी ही वी. ही. प. च्या प्रत्येक कारसेवक ने पाडली ज्यांची कलेवर ही शर्युत तरंगत होती त्यांचं बलिदान होत.
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 7 ай бұрын
Agadi barobar
@vinodmhatre7200
@vinodmhatre7200 7 ай бұрын
मग जबाबदारी का नाहीं घेतली..
@chandrakantpanchal1316
@chandrakantpanchal1316 7 ай бұрын
❤❤❤❤❤
@vinodmahajanvlog6150
@vinodmahajanvlog6150 7 ай бұрын
Yes right..
@vijaypatil-uo6fv
@vijaypatil-uo6fv 7 ай бұрын
​@@vinodmhatre7200जबाबदारी घेतली म्हणजे केलं का
@bharatihawaldar5311
@bharatihawaldar5311 7 ай бұрын
बाबरी पाडली तेव्हा बाळासाहेबांना संरक्षण देण्यासाठी शिवसैनिक जमा झाले पण आता काळ एवढा बदलला आहे कि घरासमोर हनुमान चालिसा म्हणणार म्हटल्यावर लहानथोर जमवून घरात लपायची वेळ आली.
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 7 ай бұрын
Ek number
@AyyoGamer
@AyyoGamer 7 ай бұрын
मुस्लिम शिवसैनिक बोलावले होते तेव्हा 😂😂😂
@user-vy3vb5bb9x
@user-vy3vb5bb9x 7 ай бұрын
😂😂
@rajendranardekar1090
@rajendranardekar1090 7 ай бұрын
😂😂😂😂
@MB-rp4vw
@MB-rp4vw 7 ай бұрын
शिवसेनालोकशाही पध्दतीन चालत नव्हता!ठाकरेशाही म्हणजे फक्त परिवाराला जस वाटेल तसा शिवसेनापक्ष हुकुमशाहीनी काम करत होता! कार्यकर्त्यांना महत्त्व नव्हत,खंडणीवसुली,दादागीरी,भ्रष्टाचार,कमीशनखोरी वाढली होती.
@vishwasjoshi9889
@vishwasjoshi9889 7 ай бұрын
बाबरी ढाचा पाडताना कोणत्याही एका पक्षाचा संबध नाही. कारसेवक हे केवळ हिंदूम्हणून सामील झाले होते.
@nehagurav5829
@nehagurav5829 7 ай бұрын
अगदी बरोबर बोललात
@raghunathsatale5388
@raghunathsatale5388 7 ай бұрын
बाबरी ढाचा पाडला,तेंव्हा ठाकरे घराण्यातील तिथं कुणिही हजर नव्हते,बाळासाहेब सुद्धा मुंब ई मधुनच करसेवा करतो म्हणाले होते,आणि घरी बसून राहीले,पण इतर हिंदु लोकांनीच बाबरी पाडली होती,बाळासाहेबानी फक्त श्रेय घेतलं।बाळासाहेब फक्त मोठ बोलण्यात पटाईत होते,फक्त लोकांची डोकि बिघडवून स्वतःचा स्वार्थच साधून घेतला हे सत्य आहे।
@mahanteshkore364
@mahanteshkore364 7 ай бұрын
झ..क्का..स...धन्य हिंदु..हिंदु राष्ट्र...!
@rameshhingmire1479
@rameshhingmire1479 7 ай бұрын
एकदम बरोबर
@d.m.7096
@d.m.7096 7 ай бұрын
बाबरी पाडण्यामध्ये फक्त विहिंप, भाजप, बजरंग दल व संघाचे नेते व कार्यकर्ते होते. इतर कोणत्याही पक्षाचा किंवा संघटनेचा कोणीही नव्हता.
@vaibhavagate1713
@vaibhavagate1713 7 ай бұрын
नटसम्राट म्हणू नका, अंडी सम्राट म्हणा, घर कोंबडा सम्राट म्हणा 😂
@tukaramgharal1122
@tukaramgharal1122 7 ай бұрын
Natasamrat nahi natarang
@aparnabhide2725
@aparnabhide2725 7 ай бұрын
@@tukaramgharal1122😂😂
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 7 ай бұрын
​@@tukaramgharal1122😂😂
@pankajsolanki3567
@pankajsolanki3567 7 ай бұрын
😂😂
@rajendranardekar1090
@rajendranardekar1090 7 ай бұрын
😂😂😂😂😂😂
@suhaspatil9175
@suhaspatil9175 7 ай бұрын
आमदार की आणी मुख्यमंत्रीपद हे मा. मोदीच्या मेहरबाणीने प्राप्त झाले हे विसरून चालणार नाही.
@vidyapatil2023
@vidyapatil2023 7 ай бұрын
मेहरबानी नाही तर भिके मुळे मिळाले असे म्हणावेसे वाटते
@pintyagurav4093
@pintyagurav4093 7 ай бұрын
घंटा
@shivamkashid6284
@shivamkashid6284 6 ай бұрын
मोदीच आला निवडून शिवसेनेच्या जिवावर नायतर कुत्र मुतायच नाय त्याच्यावर महाराष्ट्रातल😮
@prashantdeshpande7803
@prashantdeshpande7803 7 ай бұрын
विश्लेषण छान आहे, घरकोंबड्याला खरंच निमंत्रण देऊन नये असे मनापासून वाटते.
@uttamogale9376
@uttamogale9376 7 ай бұрын
आता नालायक असेही म्हणतील, शेवटी घाबरून आमंत्रण दिले.😂
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 7 ай бұрын
Vadapav sainik tech bolanar
@neelkhanthbal5415
@neelkhanthbal5415 7 ай бұрын
😂😂😂
@DP_Strong
@DP_Strong 7 ай бұрын
​@@yuvrajjadhav628shillak sainik
@suryavanshi1436
@suryavanshi1436 7 ай бұрын
३२ वर्षांच्या तरुणाला घाबरले वाटतं!😆🤣🤪😛
@sambhosale2457
@sambhosale2457 7 ай бұрын
Shilak sena asun pan ..video banwana lagto ..😂😂😂😉😉😉chalu dya ..pot ahe ..bharnar kasa😂😂
@swapnilsatardekar4283
@swapnilsatardekar4283 7 ай бұрын
रडून रडून निमंत्रण मागून घेतले वाटते शेवटी, म्हणजे किती लाचारी करायची..
@user-ir6ln6bb7b
@user-ir6ln6bb7b 7 ай бұрын
हा गद्दार प्रभाकर सुर्यवंशी काका कधी शिवसैनिक होता की नव्हता काय चपात्या लाटी मोदीबाई ची अंधभक्ती करतोय 😮😢😅😂
@swapnapandit478
@swapnapandit478 7 ай бұрын
राक्षसांना कधीच निमंत्रण देऊ नये
@vinayakprabhu2112
@vinayakprabhu2112 7 ай бұрын
Correct ​@@swapnapandit478
@sarweshwarpujari6906
@sarweshwarpujari6906 7 ай бұрын
र लहान मुलांनी रडून रडून हात पाय आपटून खाऊ मिळवला.हेच खर. *🌹 🚩जय श्रीराम🚩🙏🌹*
@swapnilsatardekar4283
@swapnilsatardekar4283 7 ай бұрын
@@swapnapandit478 barobar
@shitalmore9495
@shitalmore9495 7 ай бұрын
अरे पण हा तर म्हणत होताना की तिकडे दंगल घडतील मग याला आमंत्रण कशाला पाहिजे
@Ravindra181262
@Ravindra181262 7 ай бұрын
१ तासात दहा हजार लोक पहातात दोन हजार लाईक करतात एवढा सामना चा सेल नसेल मस्त❤
@VilasBhawar-tf7sh
@VilasBhawar-tf7sh 7 ай бұрын
@vijaykulkarni5571
@vijaykulkarni5571 7 ай бұрын
प्रभाकरजी तुम्ही म्हणता तसे जर आता निमंत्रण पाठवले असेल तर पेंग्यूईन म्हणेल आम्ही दम दिला म्हणून निमंत्रण आले.
@swapnapandit478
@swapnapandit478 7 ай бұрын
हनुमान चालिसाला मनाई करणा-यांना साधूंचा जीव घेणा-या राक्षसांना निमंत्रण देऊ नये
@neelkhanthbal5415
@neelkhanthbal5415 7 ай бұрын
​@@swapnapandit478मुळीच आमंत्रण देऊ नये
@dhanajaykolhapur
@dhanajaykolhapur 7 ай бұрын
पेंग्विन चा दम आधीच काढून घेतलाय 😅😅
@vandemataram.7222
@vandemataram.7222 7 ай бұрын
प्रभाकरजी, बर्याच दिवसांनी आलात. स्वागतम्. अतिशय सुरस आणि रोचक इतिहास. एक कोटीच दान पण कोंबड्याने भीक मागून दिल आणि आता हातपाय आपटतोय. न्यायाने याचे एक कोटी तोंडावर ...परत केले पाहिजेत. पाच पैसे देण्याची दानत नाही फक्त गोळा करण माहीत.
@Shrikantbirje
@Shrikantbirje 7 ай бұрын
प्रभाकरजी आपण हा विषय अगदी मुद्देसूद मांडला आणि उध्दवचे वस्त्रहरण केले.जबाब नहीं.अप्रतिम.
@vijayhirlekar6711
@vijayhirlekar6711 7 ай бұрын
अपरिपक्व नेता, ना संयम, ना राजनिती ची जाण, मग पदरी येते वेळ तोंडावर पडण्याची!😂😂😂
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 7 ай бұрын
मुलखाचा बालिश !😂
@vhtevhte
@vhtevhte 7 ай бұрын
Rajacha jiv potat. Raut popat achrat, tyani Shinde gatabarobar vataghati chi shakyatach sampavli Shinde gatala nahi tya shivya deun.
@AbhiRam54321
@AbhiRam54321 7 ай бұрын
लई भारी विश्लेषण. रोज किमान एक तरी व्हिडिओ करत जावा. टोमणेबहाद्दराचे पालघर साधु, दिशा-सुशांत हत्याकांड, कोविडच्या पदराआडची कृष्णकृत्ये, वसुली-सेटलमेंट-तोडपाणी, विधायक कामांविरोधी भुमिका बघता याचे रामराज्यात काय काम ?
@nandajoshi7471
@nandajoshi7471 7 ай бұрын
ते शिवसैनिक नव्हते.आणि पाडणारे मल्याळम,कन्नड,तेलगू,तामीळ बोलणारे होते.बाळासाहेबांचा कुठलाच हात नव्हता.सारखं बाळासाहेबांनी शिवसैनिकांनी पाडली असं म्हटलं नुसतं,केलं काहीच नाही,त्यामुळे ही थाप तुम्हीही मारू नका.
@vilasgije5484
@vilasgije5484 7 ай бұрын
Absolutely right. I agree with ur comment
@makerkar
@makerkar 7 ай бұрын
Balasahebani mhatale hote ki "Jar babri shivsainikani padali asel tar mala tyancha abhiman ahe." Mhanaje mahabhartat "Naro va kunjaro va" jhale tase.
@vasantigosavi7270
@vasantigosavi7270 7 ай бұрын
त्या प्रांतातील ही होते असे म्हणायचे आहे का तुम्हाला? कारण मराठी लोकही होतेच होते. माझ्या अगदी जवळच्या नात्यातील दोन व्यक्ती तिथं होत्या. आज त्या दोन्ही हयात नाहीत. पण कार सेवक मराठी आणि संघाचे व आरएसएस चे होते हे नक्कीच.
@vilasgije5484
@vilasgije5484 7 ай бұрын
@@vasantigosavi7270 you are right Tai, but the issue is that Uddhav is taking all the credit
@suryavanshi1436
@suryavanshi1436 7 ай бұрын
दक्षिणेकडील लोक असल्या भानगडीत कधीच पडत नाहीत, ते लोक फक्त स्वतःच्या प्रांतापुरतं पाहतात. आत्ताही बघा, श्रीराम मंदिर उभारण्यापासून ते आत्ता लोकार्पणा पर्यंत कश्यातही दक्षिणेकडील लोक सहभागी कुठे आहेत? आहेत, ते सर्व नॉर्थकडील आहेत. त्यामुळे तामिळ, तेलगू लोक बाबरी मशीद पाडतांना होते म्हणणं चुकीचं आहे.
@shivajisukhadare8352
@shivajisukhadare8352 7 ай бұрын
तुमचे बोलणे, विषय आवडते, तुमचे बोलणे पटण्यासारखे असते, आम्ही तुमचे नेसमीच पाहतो
@datarmilind6500
@datarmilind6500 7 ай бұрын
सुरेख पोलखोल.... निर्भिड पत्रकारितेला सलाम
@sayalimayekar1544
@sayalimayekar1544 7 ай бұрын
खूपच सुंदर विश्लेषण.. यातील बऱ्याच गोष्टी आम्हाला माहितीच नसतात..❤❤
@ravindrabankar540
@ravindrabankar540 7 ай бұрын
झकास. या निमित्ताने दिवाकरांच्या नाट्यछटेची आठवण ताजी केलीत.
@sambhosale2457
@sambhosale2457 7 ай бұрын
Aathwan kashala lagte ..te tar nehmich dista na video madhun 😂😂😂
@rashmirege7797
@rashmirege7797 7 ай бұрын
चांगल्यातलं श्रेय हवं, ते घडून गेल्यावर पण इतक्या चुका करतात त्याची जबाबदारी कोण घेणार?. छान पोल खोल केलं तुम्ही
@jaihindjaibharat7376
@jaihindjaibharat7376 7 ай бұрын
6 डिसेंबर 1992 ला आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र येथील कारसेवक बाबरी पाडायला होते कारण मी त्यात होतो. पण मा.बाळासाहेब ठाकरे साहेब यांनी जबाबदारी स्वीकारून आम्हा मराठी कारसेवकांना बापासारखे छत्र दिले. पण बाबरी फक्त शिवसैनिकांनीच पाडली हे धादांत खोटे आहे. जय भवानी जय शिवराय.
@sudhakarsonawane7718
@sudhakarsonawane7718 7 ай бұрын
याला बोलवून हिंदूत्वाचा अपमान करु नका.
@sharads.2067
@sharads.2067 7 ай бұрын
चला पुढच्या मुलाखती मध्ये सांगायला झालं आम्ही कसं आमंत्रण ओढून आणलं त्या साठी दुरदृष्टी ने गोंधळ घातृला.दुरदृष्टी अर्थात विश्वप्रवक्ते
@drshatrughnathorat7109
@drshatrughnathorat7109 7 ай бұрын
"माहेरची साडी चा मेनोड्रामा" काय नामकरण केलंय भारी 👌🏻👌🏻👌🏻 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@wvishal8510
@wvishal8510 7 ай бұрын
उद्ववशेठ, वक्त का पहिया आणि बुलडोझर ! ⏳
@sarweshwarpujari6906
@sarweshwarpujari6906 7 ай бұрын
मंदिरात दर्शना जाण्यासाठी भक्तांना देवा कडून आमंत्रण पाहिजे का? *🌹 🚩जय श्रीराम🚩🙏🌹*
@sonalishanbhag5796
@sonalishanbhag5796 7 ай бұрын
Exactly !!! आता तुम्ही बरोबर बोललात , शिव सैनिक तेव्हाचे , रहायला हॉटेल नाहीं म्हणून कलकत्त्यावरून परत आले !!! 👍👍👍
@chandrakantpanchal1316
@chandrakantpanchal1316 7 ай бұрын
हॉटेलात दारू नाही म्हणून परत आले असतील
@user-nx8qy5nb5d
@user-nx8qy5nb5d 7 ай бұрын
खुपचं छान बोलता साहेब तुम्ही... दादा कोंडके सारख्या डबल मीनींगनी तर अजूनच मजा येते...
@rajeshtiwari9802
@rajeshtiwari9802 7 ай бұрын
खरं तर बाबरी ढाचा विश्वहिंदू परिषदेने च पाडला
@sudhirkulkarni54
@sudhirkulkarni54 7 ай бұрын
आमच्या जवळच्या भाजपच्या नेत्या कै. सौ. विजयाताई केंजळे बाबरी मशीद पाडण्यात होत्या, त्या वेळी त्या बाबरी मशिदीच्या भिंतीवर चढल्या होत्या व पडून त्यांचा पाय मोडला होता. त्यांनी सांगितल्या नुसार कोणीही शिवसैनिक बाबरी पाडण्याला आले नव्हते.
@sambhosale2457
@sambhosale2457 7 ай бұрын
😂😅😂😂😂
@nitinkulkarni6465
@nitinkulkarni6465 7 ай бұрын
आम्ही बाहुले ता.पाटण मधून 6 जण सगळ्या बाबरी पतणाचे साक्षीदार आहोत 4 दिवस तिथे होतो
@anandachavan8401
@anandachavan8401 7 ай бұрын
मालक नोकर जोडी छान हिंदू हिंदुस्तानातील कार्य करा जयहिंद
@aniljoshi3225
@aniljoshi3225 7 ай бұрын
जे निमंत्रण प्राप्त आहेत जे जाणार नाही त्यांचे निमंत्रण आम्हाला द्यावे आम्ही जाऊ
@user-ib7fz2we4v
@user-ib7fz2we4v 7 ай бұрын
लाचार सम्राट उद्धव ठाकरे ❤❤❤
@shivajimohite313
@shivajimohite313 7 ай бұрын
सम्राट नाहि महाराष्ट्राचा ( जयचंद) ईतिहास वाचा.
@vinayakprabhu2112
@vinayakprabhu2112 7 ай бұрын
Vakare
@bhaouravbhangare808
@bhaouravbhangare808 7 ай бұрын
ढूंगनाला आग लागली आहे संज्या आणि उद्धव रावांच्या निमंत्रण मिळाल नाही म्हणुन संज्या आणि उद्धव हे बाळासाहेब यांना जो मान सम्मान समाज्यात आहे तोच यांना मिळावा हि यांची अपेक्ष
@Pandu-fn1le
@Pandu-fn1le 7 ай бұрын
Kasa dyaycha te hindu ahet ka.
@sambhosale2457
@sambhosale2457 7 ай бұрын
PDP chya -- ---- ... Hindu che certificate waatu nayet ...😂😂😂😂😂 Sagle sarkhech o Dada ...jage wha thoda😊
@shivamkashid6284
@shivamkashid6284 6 ай бұрын
भंगार बाटली तुझ्या ठोक्याच्या बोच्याला लागली असेल बघ नीट वाकून😢😢
@surajkadam8836
@surajkadam8836 7 ай бұрын
सर, खूप छान वाटल ऐकून, "माहेरची साडी कुठे होती".. 😊😀😃😄😅😂🥲
@sandeepharkal1633
@sandeepharkal1633 7 ай бұрын
आजच्या राजकारणाना पाहून वाईट वाटत असेल ज्यांनी देश स्वतंत्र मिळवण्यासाठी आपल्या प्रानाची आहुती दिली आहे
@Babyachabap
@Babyachabap 7 ай бұрын
याला अशा मोठ्या आमंत्रणाची सवय नाही. याला फक्त स्वयंपाक घरातून येणाऱ्या आमंत्रणाची सवय आहे.
@rameshdalvi4160
@rameshdalvi4160 2 ай бұрын
😂
@santoshtaware212000
@santoshtaware212000 7 ай бұрын
फार मोठी चूक केली आमंत्रण देवून, अश्या हिंदुद्वेषी पण जनाबेआली मामुला बोलावण्याची गरजच नाही.
@rekhajoshi5723
@rekhajoshi5723 7 ай бұрын
👍🙏🙏🙏विद्यार्थी हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पाडली पुरावे आहेतच
@kailasbodkhe2241
@kailasbodkhe2241 7 ай бұрын
तुमचे कोणत्याही विषयावरचे विश्लेषण फार छान असते..
@ashashah7967
@ashashah7967 7 ай бұрын
बहुत ही अच्छा लगा सब सुनकर.मान न मान हम तेरे मेहमान ऐसी हालत बना दी है ,अब इनको संन्यास लेकर हिमालय जाकर फोटोग्राफी करनी चाहिए .सलाह सुनते नही होंगे देते होंगे
@Sunil-gd7zx
@Sunil-gd7zx 7 ай бұрын
निं 4:48 दा सम्राट फक्त मी सम्राट दुसर्‍याच्या कामाची घामाची कीमत नाही फक्त जळते शेंगदाणे.
@mohankadam624
@mohankadam624 7 ай бұрын
भावी प्रधानमंत्री म्हणून जगाने मान्य केले आहे मग त्याना स्वतः राष्ट्रपतींच्या हस्ते प्रत्यक्ष मातोश्रीवर येवून आदरांनी आमंत्रण दिले तरच महान विद्वान इडियट संघटनेचे नेते ऊधवजी अयोध्येत जातील . नाहीतर नाही . जे हींन्दूहृदय संम्राट चे सूंताकरून जनाब करतात ते टाईमपास नेते नाहीत तर महान पदराआड लपलेला चुलकोंबडा आहेत . जय महाराष्ट्र!
@chandrakantpanchal1316
@chandrakantpanchal1316 7 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@chandrakantpashte4010
@chandrakantpashte4010 7 ай бұрын
त्यावेळी कारसेवकांमध्ये विश्व हिंदु परिषद, बजरंग दल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे असंख्य कार्यकर्ते होते आणि ते महाराष्ट्रातीलही होते. कोठारी बंधू ज्यांना या लढय़ात वीरमरण आल ते संघाचे कार्यकर्ते होते.
@gopaljadhav1261
@gopaljadhav1261 7 ай бұрын
लई भारी विश्लेषण प्रभाकरजी 😄
@balasahebshelke5210
@balasahebshelke5210 7 ай бұрын
एकदम भन्नाट आणि वस्तूनिष्ठ विश्लेषण.... लगे रहो प्रभाकर.... 👌
@nandkishorbagul6436
@nandkishorbagul6436 7 ай бұрын
सर्व श्रेय संघ परिवार विश्व हिंदु परिषद स्वयंसेवक यांचे आहे
@vijaypatil909
@vijaypatil909 7 ай бұрын
खूप सुंदर इनसाईड स्टोरी.
@vijaykale6757
@vijaykale6757 7 ай бұрын
नमस्कार सुर्यवंशी साहेब 🙏 फारच छान माहिती मिळाली, असेच वत्रहरण होता होता हे एक दिवस पुर्ण दिगंबरावस्थेत येणार. 😂 म्हणून मग म्हणावसे वाटते.... " काय राव तुम्ही धोतरा च्या धंद्यात् भरपूर कमावल, पण लुगड्यात गमावल"
@rahulchavan3658
@rahulchavan3658 7 ай бұрын
हा कटसम्राट आहे
@dhanajayshinde3290
@dhanajayshinde3290 7 ай бұрын
त्यांनी आपले रक्त सांडलं त्या सर्व कारसेवकांना मानाचा मुजरा.....
@nikhilmore6305
@nikhilmore6305 7 ай бұрын
उत्कृष्ट अगदी नेहमी सारखंच 👍🏻
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw 7 ай бұрын
वस्त्रहरण विश्लेषण उत्तम 👌🎉🌹🙏🚩🚩🚩
@ravindranavre196
@ravindranavre196 7 ай бұрын
अतिशय रोखठोक विश्लेषण.
@brekhadahotrepunemh6021
@brekhadahotrepunemh6021 6 ай бұрын
खरच, त्या शहीद झालेल्या करसेवकांचे लिस्ट तयार करण्यात यावी....
@kishoreghanote6998
@kishoreghanote6998 7 ай бұрын
संजय जी नी त्या रात्री अंधारात बसून जी घेतली होती...मुलाखत... मस्त,आवडली शब्द रचना
@deepakniwate3746
@deepakniwate3746 7 ай бұрын
😂
@d.m.7096
@d.m.7096 7 ай бұрын
"जर मी अभ्यास केला असता तर मी पास झालो असतो" या वाक्यात अभ्यास न केल्याचे मान्य केलेले असते. तसेच "जर त्यात शिवसैनिक असतील तर मला अभिमान वाटेल" या वाक्यातून हे मान्य केले होते की त्यात एकही शिवसैनिक नव्हता. मुद्दाम जर, तर शब्द वापरून प्रतिक्रिया दिली कारण त्यात आपल्या पक्षाचा कोणीही नाही हे त्यांना पक्के माहिती होते.
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 7 ай бұрын
👌👌👌
@amitbhau
@amitbhau 7 ай бұрын
बाळासाहेबांनी कायद्यात पकडल्या न जाणारे वाक्य बोलले होते " अगर बाबरी मेरे शिवसैनिको ने गिरायी होगी तो..... "
@vrushaleedamle216
@vrushaleedamle216 7 ай бұрын
परफेक्ट😂😂
@deepakkulkarni4543
@deepakkulkarni4543 7 ай бұрын
नटखटसम्राट आणी त्याचा त्रस्त समंध हम्लेटच्याबापाचे भुत जोडी जोरात आहे
@girishrasal6917
@girishrasal6917 7 ай бұрын
नारायण rane साहेब खूप मदत झाली ‌
@prajaktadeval8252
@prajaktadeval8252 7 ай бұрын
अप्रतिम to the point वर्णन 👌🏼👌🏼👌🏼 😄😄😄🍿
@saudagarshinde3050
@saudagarshinde3050 7 ай бұрын
सुषमा अक्का पण जाणारे म्हणे अयोध्येला😅😅😅😅 ह्या पुळचट माणसांसोबत
@rajendrajain6194
@rajendrajain6194 7 ай бұрын
Jr Pappu, baby Pappu sr पप्पुचे कट्टर समर्थक आहेत, आता sr chya आदेशाशिव ay घुट pan pit nahi, जय भारत वंदेमातरम जय हिन्द धन्यवाद जय हो
@anuradhakulkarni1440
@anuradhakulkarni1440 7 ай бұрын
खुप जळजळ असणारे लोक आहेत ज्यांना कोणत्याही चांगल्या गोष्टीत, चांगले बघवत नाही
@chikya_821
@chikya_821 7 ай бұрын
आधार वड पण आता असंच म्हणत आहे.. मला नाही बोलावलं 😅.. दुस-या अर्थाने मला बोलवा असं म्हणायचंय का 😂
@datarmilind6500
@datarmilind6500 7 ай бұрын
खूपच अभ्यासू विश्लेषण परखड विचार
@careerebiotorium5707
@careerebiotorium5707 7 ай бұрын
जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना 👍👌🙏💯❤️🚂🚂🚂❤️💪🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@pradeepwadhavane7581
@pradeepwadhavane7581 7 ай бұрын
खरंतर बाळासाहेबांनी पण बाबरी पाडण्याची जबाबदारी घेतली नव्हती. ते म्हणाले की बाबरी जर शिवसैनिकांनी पडली *असेल* तर मला त्यांचा आभिमान आहे. हा कृतघ्न उगाचच श्रेय घेतोय. ह्याला बोलावलंच नाही पाहिजे.
@rajangurjar2183
@rajangurjar2183 7 ай бұрын
आम्ही नाही जा आम्ही नाही जा आम्ही नाही जा आम्ही नाही जा जा जा जा
@chintanbhatawadekar2773
@chintanbhatawadekar2773 7 ай бұрын
साहेब,आपली सत्य कथाकथन करण्याची🙏🙏 हातोटी केवळ अप्रतिम.
@BorkarMandar
@BorkarMandar 7 ай бұрын
व्वा भारी मुद्दे आणि मस्त विश्लेषण 👌
@jitendrashejul7198
@jitendrashejul7198 7 ай бұрын
शरदसेना प्रमुखांना आमत्रण भेटल आश्चर्य
@user-gl5gu4gz9k
@user-gl5gu4gz9k 7 ай бұрын
❤❤❤प्रभाकर दादा राम राम ... जय जय स्वामी समर्थ. आम्हाला सुद्धा इयत्ता दहावीत पहिलाच धडा होता. 😂बोलावणे आल्याशिवाय नाही..... अवघडच होता तो. अवघडच आहे सुद्धा.... बसा ना घरात घाबरून... गोधराची आठवण काढुन उद्धवस्त मनाचा. 😢
@laxmankadam431
@laxmankadam431 7 ай бұрын
बोलावणं आल्यशिवय मी नाटकात काम करायला येणार नाही नाही म्हणजे नाहीच
@dilipmehta8119
@dilipmehta8119 7 ай бұрын
राजकारणात राहुन हि एवढं बाळबोध राहणं चांगलं नाही!
@suhasbadge802
@suhasbadge802 7 ай бұрын
राजे मोरेश्वरानबद्दल तुम्ही शेवटी सांगणार होता ते काहीच सांगितले नाही, मला ऐकायचे होते. 🙏जय श्री राम 🙏
@kailaskhonde3080
@kailaskhonde3080 7 ай бұрын
आमच्या गोराई बोरवली ला भवानी बँकेच्या उद्घाटनाला आले होते उद्धव ठाकरे तेव्हा मोरेश्वर. राजे आमच्याकडे बसले होते मी म्हटलं साहेब तुमचे साहेब आलेत तेव्हा काय कामाचा नाही तो
@anildandawate74
@anildandawate74 7 ай бұрын
बड़े-बड़े राजनेता जिन्हे प्रतिष्ठापूर्ण राम मंदिर के उद्घाटन समारोह का न्यौता नही मिलना है वे खिसियाकर चकरघिन्नी हो रहे है !
@DadasahebBangar-ev1mb
@DadasahebBangar-ev1mb 7 ай бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे प्रभाकर सुर्यवंशी सर आपण🙏
@vnshnaik
@vnshnaik 7 ай бұрын
व्वा ,प्रभाकर जी दिवसेंदिवस आपण फार वजनदार व्हिडीओ देत आहात.अभ्यास पूर्ण माहिती असल्याने व्हिडीओ आवर्जून पहायलं मनाची उत्कटता असते.
@nandukarde5862
@nandukarde5862 7 ай бұрын
प्रभाकर सुर्यवंशी साहेब जबरदस्त ज्ञान व जबरदस्त निवेदन जय श्री राम 🎉
@meenadabholkar7443
@meenadabholkar7443 7 ай бұрын
अगदी खरं आहे. प्रत्येक व्हिडिओ किती छान असतात. ऐकत राहावेसे वाटते🙏
@rajeevpeshave4440
@rajeevpeshave4440 7 ай бұрын
एकदम बरोबर आहे
@nilakshiterwadkar5516
@nilakshiterwadkar5516 7 ай бұрын
एक नंबर च ! परखड .एकदम भारी मांडलेल आहे
@rr56923
@rr56923 7 ай бұрын
प्रभाकर, शाळेत ऊंदराची टोपी हा धडा होता त्या धर्तीवर आता," राजा मला भ्याला.... मला आमंत्रण दिले....ढुमढुम ढुमाक..." हे चालू होईल...
@kprafkaram6219
@kprafkaram6219 7 ай бұрын
पहिली प्रतिक्रिया, खूप छान विश्लेषण
@nagarajgokarnkar5359
@nagarajgokarnkar5359 7 ай бұрын
कार सेवकांनी बाबरी पाडली....
@shailabagwe393
@shailabagwe393 7 ай бұрын
अप्रतिम आणि अतिशय योग्य विश्लेषण.
@vilaspatil762
@vilaspatil762 7 ай бұрын
सूर्यवंशी सर विश्लेषण सुंदर
@vaijeet
@vaijeet 7 ай бұрын
बोलावणं आल्याशिवाय नाही.... आठवते खूप छान नाट्य छटा होती. बालपणीच्या काही सुंदर अठवणीपैकी एक.
@vandemataram.7222
@vandemataram.7222 7 ай бұрын
ठाकरे जाणार नाही कारण सोनियाने आमंत्रण अव्हेरल आहे.
@neelkhanthbal5415
@neelkhanthbal5415 7 ай бұрын
😂😂😂😂
@vasantigosavi7270
@vasantigosavi7270 7 ай бұрын
😂😂😂
@suhaslad
@suhaslad 7 ай бұрын
निमंत्रण अजून 4 दिवस उशीरा गेलं असते तर दिल्लीमध्ये बसलेल्यांना बरच काही बघायला मिळालं असत.................................................मातोश्रीच्या माहेरवाशिणी चा ड्रामा हो.!!!
@rajendrachavan39
@rajendrachavan39 7 ай бұрын
नाही गेला तर बरेच होईल
@vinodkorde6997
@vinodkorde6997 7 ай бұрын
अतिशय छान कौतुकास्पद विश्लेषण अँड विनोद कोरडे नासिक
@chandrakantghadage2262
@chandrakantghadage2262 7 ай бұрын
🙏🙏🙏जय श्रीराम प्रभाकरजी. या ब्लॉगच्या माध्यमातून आपण एक काम करायचे आहे. 22 जानेवारीचा सोहळा पाहण्याची तमाम हिंदूंची कितीही इच्छा असली तरी तांत्रिक दृष्ट्या ते शक्य नाही याची कल्पना साऱ्या भारतवासियांना आहे.शरीराने नाहीतर मनाने सारे भारतीय अयोध्येत असतील याची मला खात्री आहे. माझी आपणास अशी विनंती आहे की या निमित्त साऱ्या देशात, घराघरात अशी रोषणाई व्हावी की सारा देश अयोध्ये सारखा उजळून निघावयास हवा. ही प्रसिद्धी आपल्या माध्यमातून तमाम हिंदू जनापर्यंत व्हावयास हवी. जय श्रीराम!
@santoshzure2465
@santoshzure2465 7 ай бұрын
नट सम्राट नव्हे "गणप्या पाटील म्हणा"...😂😂😂😂
@anujabal4797
@anujabal4797 7 ай бұрын
जय श्रीराम छान विश्लेषण
@Swaruppatange
@Swaruppatange 6 ай бұрын
श्री प्रभाकर साहेब जुन्या आठवणी जाग्या केल्या तुम्ही विश्लेषण खुप चांगल्या प्रकारे रंगीला करता खुप बरे वाटते कोणीतरी आहे सांगणारे तुमची किंमत आमच्या कडे आहे बरे !
@sunilsawant5510
@sunilsawant5510 7 ай бұрын
संगत महत्त्वाची असते, त्याचाच परिणाम. खंजीरबहाद्दरांना सुद्धा आमंत्रण मिळालं नाही.
小蚂蚁被感动了!火影忍者 #佐助 #家庭
00:54
火影忍者一家
Рет қаралды 52 МЛН
UNO!
00:18
БРУНО
Рет қаралды 4,2 МЛН
哈莉奎因以为小丑不爱她了#joker #cosplay #Harriet Quinn
00:22
佐助与鸣人
Рет қаралды 10 МЛН
小蚂蚁被感动了!火影忍者 #佐助 #家庭
00:54
火影忍者一家
Рет қаралды 52 МЛН