No video

NCP Ajit Pawar यांच्या अडचणीत वाढ होणार? मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचं 'क्लीन चिट'ला आव्हान

  Рет қаралды 4,053

Zee 24 Taas

Zee 24 Taas

Ай бұрын

#ajitpawar #anildeshmukh #zee24taas #ajitpawar #maharashtrapolitics
NCP Ajit Pawar यांच्या अडचणीत वाढ होणार? मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचं 'क्लीन चिट'ला आव्हान
आता सर्वात मोठी बातमी अजित पवार संदर्भात...
शिखर बँक घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं अजित पवार यांना दिलेल्या 'क्लीन चिट'ला आव्हान देत सात सहकारी साखर कारखान्यांनी सत्र न्यायालयात निषेध याचिका दाखल केल्यात. या याचिकांवर 25 जुलैला सुनावणी होणारेय. जरंडेश्वर, जय अंबिका, जालना, पारनेर, कन्नड, प्रियदर्शिनी, पद्मर्षी विखे-पाटील या सहकारी साखर
कारखान्यांनी कोर्टात धाव घेतलीय. दरम्यान, क्लीन चीट मिळणं हाच मोठा घोटाळा असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केलाय. तर सर्व बाजू ऐकून घेऊन कोर्ट योग्य निर्णय देईल, असा विश्वास अनिल देशमुख यांनी केलाय.
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.com/store/apps/de...
Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas

Пікірлер
Lehanga 🤣 #comedy #funny
00:31
Micky Makeover
Рет қаралды 26 МЛН
Fast and Furious: New Zealand 🚗
00:29
How Ridiculous
Рет қаралды 48 МЛН
Lehanga 🤣 #comedy #funny
00:31
Micky Makeover
Рет қаралды 26 МЛН