गुरूगादी देणे म्हणजे काय?ती कोणाला घेता येते?तिचे उपयोग सर्व माहिती प्रत्यक्ष बघा

  Рет қаралды 50,874

जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा

जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा

Күн бұрын

श्री जगदंबा देवी संस्थान,देऊळगाव राजा
श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
(संगीत विशारद,नृत्य विशारद)
श्री जगदंबा देवी संस्थान,
आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
जिल्हा-बुलढाणा,
मो-7385867468(whatsapp number)
स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते
बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात.
कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई.
सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद
घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी

Пікірлер: 179
@MiankshiPatil
@MiankshiPatil 7 сағат бұрын
जय जगदंबे गादी ची खुप चांगला महीती दिली धन्यवाद गुरूजी
@harshitaamrutajadhav1413
@harshitaamrutajadhav1413 10 ай бұрын
जय जगदंब गुरुजी. जगदंबेच्या मुर्ती पाहून आपल्या देऊळगाव राजा येथील मंदिराची आठवण झाली.... गुरुगादी देण्याचा कार्यक्रम छान झाला. पाहून मन प्रसन्न झाले...
@sandipjadhav6735
@sandipjadhav6735 13 күн бұрын
मला तुमची माहिती खूप चांगली वाटली
@GanpatBhoite
@GanpatBhoite 2 ай бұрын
गादी देण्याचा कार्यक्रम अतिशय सुंदर सर्व माहिती अतिशय सुंदर गाडी देण्याचा कार्यक्रम पूर्ण पाहिला अतिशय सुंदर कार्यक्रम आहे तुमचे लाख लाख धन्यवाद
@Amazings8927
@Amazings8927 14 күн бұрын
ओम नमो भगवते वासुदेवाय❤
@AshokKale-mf6lm
@AshokKale-mf6lm Ай бұрын
अतिशय सुंदर
@arunpawar4736
@arunpawar4736 Ай бұрын
जय जगदंब गुरुजी खुप छान इतके पारदर्शक आणि स्वच्छ कारभार अध्यात्मिक स पाहून जनकल्याण कसं तुमच्या माध्यमातून करता येईल हे आम्हा भक्तांना कळला आहे तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद व खूप आभार सर 🙏🏼🙏🏼🙏🏼
@sanjaybhosale-if4rf
@sanjaybhosale-if4rf 10 ай бұрын
भाऊ खूप सुंदर माहिती दिली तुमचा जय जयकार सर्व जगात होवो हि जगदंबे चरणी प्रार्थना जय जगदंब नमो आदेश भाऊ❤❤❤❤❤
@divyaahire179
@divyaahire179 10 ай бұрын
जय जगदंबे गुरुजी नमो आदेश खूप छान माहिती आपण सर्वांपुढे मांडली खरोखरच अशी माहिती कुणीही देत नाही असेच मार्गदर्शन आम्हाला नेहमी आपल्या कडुन मिळत राहो हीच अपेक्षा नमो आदेश गुरुजी
@rameshinche1388
@rameshinche1388 4 ай бұрын
जय जगदंब गुरूजी नमो आदेश
@suvarnakhandare7046
@suvarnakhandare7046 3 ай бұрын
जय जगदंब गुरुजी
@jayashete5060
@jayashete5060 9 ай бұрын
सर खुप खुप छान,,,मनापासुन धन्यवाद,,
@sayalivaru1509
@sayalivaru1509 5 ай бұрын
Bhaou, khup chan karekram zalay. Devch khali alet ase feel zale. 1no. Program zala dikshecha.
@AdvswatiBarbhai
@AdvswatiBarbhai 3 ай бұрын
धन्यवाद ताई
@AdvswatiBarbhai
@AdvswatiBarbhai 3 ай бұрын
धन्यवाद ताई
@gopinathkarangutkar866
@gopinathkarangutkar866 10 ай бұрын
तुमच्या सारखी माणसं या जगात खूप कमी आहे 🙏 तुमी संगीतलेली सर्व माहिती खरी आहे या लोकांमुळे लोक कर्ज बाजरी झालीत तुमी खूप चांगल कार्य करता देव तुम्हाला खूप आयुष्य देवो लोकांचं कल्याण करण्यासाठी 🙏
@LalitNehete-gh7nv
@LalitNehete-gh7nv 10 ай бұрын
जय जगदंब गुरुजी धन्यवाद हा व्हिडिओ दाखविल्या बद्दल कारण गादी बद्दल बरेच प्रश्न होते .ते समजले . आपल्या सारखे गुरू मिळणे हे भाग्य आहे.मी शतशः नमस्कार करते.🙏🙏
@hemathite3162
@hemathite3162 10 ай бұрын
गुरुजी तुमचा गुरु गादीचा कार्यक्रम खूप सुंदर आहे जय जगदंब
@King123-xi3wb
@King123-xi3wb 19 күн бұрын
नमो आदेश आई, अंबा बाई
@HerobrineOP
@HerobrineOP 28 күн бұрын
Khup chan , khup Kami paise sangitle tumhi gadi ghaiche ani gairsamj dur zala amcha🙏
@DhalwaleSakaram
@DhalwaleSakaram 10 ай бұрын
खुबखूब अभिनंदन आंधळे सर तुमचे सर्व वीडियो आम्ही बगतो आम्हाला खूब आनंद वाटतो
@vijaychoudhari2013
@vijaychoudhari2013 10 ай бұрын
🌹 खूप छान कार्यक्रम झाला गुरुजी🌹 स्वाती ताई तुम्हाला पण खूप शुभेच्छा ...🌹🙏
@AdvswatiBarbhai
@AdvswatiBarbhai 10 ай бұрын
Thanks dada ,🙏🏻🙏🏻
@ShailaKasbe-e9n
@ShailaKasbe-e9n 10 ай бұрын
Sir khup sunder mahiti dilit hya kaliyougatil tumhi sakshat parmatma aahat🙏🙏🙏👌
@guravdinesh
@guravdinesh 10 ай бұрын
जय जगदंब 🙏 जय मल्हार गुरुजी 🙏🙏 खूप छान माहिती मिळाली व कार्यक्रम खूप छान झाला 🙏🙏
@Nitin.m.andhale
@Nitin.m.andhale 10 ай бұрын
जय जगदंब गुरुजी खूप छान माहिती सांगितली
@rajeshgawari4839
@rajeshgawari4839 10 ай бұрын
खूप छान गुरुजी आपले मनापासून धन्यवाद खूप छान माहिती मिळाली आज जय जगदंब
@bharatjoshi3067
@bharatjoshi3067 10 ай бұрын
खुप छान असा व्हिडीवो आहे खुप खुप आभार मानतो धन्यवाद
@PriyankaSutar67
@PriyankaSutar67 3 ай бұрын
खुप छान माहिती दिली मला पण गुरु गादी पाहिजे आहे मी गेली पंधरा वर्षे झाले लोकांचे कोडे सोडवते आहे पण गुरु नाही केला आजुन माझ्या कड रेणुका देवी चे वारे आहे माझ्या लहान पणापासुनचहे वारे मला येते
@sanjaygavhane5656
@sanjaygavhane5656 4 ай бұрын
जय जगदंब भाऊ
@pankajulhare8558
@pankajulhare8558 10 ай бұрын
जय जगदंब गुरूब्रह्म गुरुवर्य मी तुम्हाला मना पसून गुरू मानले तुम्ही च माझे गुरू आहात तुम्ही माझे गुरू झाले पाहीजे हीच मी जगदंबा जवळ प्रार्थना करते नमो आदेश गुरुवर्य गुरुजींना माझा नमस्कार
@ranjanabharam2320
@ranjanabharam2320 10 ай бұрын
जय मल्हार जगदंब जगदंब नमस्कार खूप छान गादी देण्याचे कार्यक्रम खूप छान होती 💯🙏🙏💐💐
@meenasalunkhe2797
@meenasalunkhe2797 4 ай бұрын
जय जगदंब आई
@Manisha.phalle
@Manisha.phalle 10 ай бұрын
खूप छान कार्यक्रम झाला गुरूजी स्वाती ताई तुम्हाला पण शुभेच्छा.. Manisha from pune
@AdvswatiBarbhai
@AdvswatiBarbhai 10 ай бұрын
धन्य वाद ताई ❤❤
@Manishathore-o5u
@Manishathore-o5u 10 ай бұрын
खूप छान सर
@PramodNaik-hr5ye
@PramodNaik-hr5ye 9 ай бұрын
M namo adesh
@pushpalatagaikwad489
@pushpalatagaikwad489 10 ай бұрын
खुप सुंदर आहे त मुर्ती गुरुजी अगदी देऊळगाव राजा येथील मुर्ती सारख्याच देखण्या आहेत,ग्रेट आहात तुम्ही,🙏🙏🙏🌺🏵️🌹🌹
@AdvswatiBarbhai
@AdvswatiBarbhai 10 ай бұрын
थॅन्क्स ताई ❤❤
@pushpalatagaikwad489
@pushpalatagaikwad489 10 ай бұрын
Tumcha no milel ka tai
@jayaramsapakal6145
@jayaramsapakal6145 10 ай бұрын
🙏🙏खूप छान गुरुवर्य🙏🙏 मी पण तुम्हाला गुरु मानले आहे फक्त तुमच्याकडे येण्याची आस लागली आहे🙏🙏🙏
@pornimatrikone2787
@pornimatrikone2787 10 ай бұрын
Aadesh guruji khupch chan zala karykram khupch chan mahiti 🙏🙏
@sureshkawale7985
@sureshkawale7985 8 ай бұрын
असे गुरू मिळणे खूब नशीबवान
@shashikalathite6847
@shashikalathite6847 10 ай бұрын
जय जगदंब गुरुवर्य 🎉🎉🎉🎉🎉असा गुरू कोठे च नाही देवा🎉🎉🎉
@pankajulhare8558
@pankajulhare8558 10 ай бұрын
जय जगदंब गुरूर्वय गादी भरणया चा कार्य क्रंम खुप छान झाला पाहून मन खुप प्रसन्न झाले गुरू मंत्र व गुरु दिक्षा व गादी भरणया चे पैसे वेगळे वेगळे आहेत का जय जगदंब गुरूब्रह्म गुरुवर्य गुरुजींना माझा कोटी कोटी नमस्कार नमो आदेश गुरुवर्य
@surajsonekar4579
@surajsonekar4579 10 ай бұрын
गुरुजी उपासना केली आहे मला खूप देय्यवी अनुभव मिळत आहे
@sheetalbankari
@sheetalbankari 10 ай бұрын
जय जगदंब 🙏सर छान माहिती दिलीत गुरु गादी बद्दल
@advyogeshkelkar
@advyogeshkelkar 10 ай бұрын
ताई तुम्हाला खूप शुभेच्छा जीव ब्रह्म सेवा करा अलख निरंजन आदेश
@AdvswatiBarbhai
@AdvswatiBarbhai 10 ай бұрын
धन्यवाद दादा 🙏🏻🙏🏻
@haridaspande3729
@haridaspande3729 4 ай бұрын
🙏🙏
@KiranPatil-sb6vl
@KiranPatil-sb6vl Ай бұрын
🙏🙏
@jayshrikankarej8695
@jayshrikankarej8695 10 ай бұрын
खूप सुंदर माहिती दिली गुरुजी जय जगदंब 🙏🙏
@sujatapatil5035
@sujatapatil5035 10 ай бұрын
Khupach sundar gadi dharan karykram .Jay jagdabm 🙏 namo aadesh 🙏💐🙏
@ankitadevrukhkar4392
@ankitadevrukhkar4392 10 ай бұрын
नमस्कार खूप छान माहीती दिली
@sundarbhutkar8741
@sundarbhutkar8741 10 ай бұрын
खुप छान माहिती देता सर🙏🏻🙏🏻🙏🏻
@Amazings8927
@Amazings8927 14 күн бұрын
जय गुरूदेव महाराज आपन कुठले आहात माहिती पाहिजे आहे
@sanjayshinde7727
@sanjayshinde7727 3 ай бұрын
🙏 जय श्री विठोबा रखुमाई🙏
@savitaadkekar1787
@savitaadkekar1787 9 ай бұрын
Jai jagdamb guruji khoop chan karyakram zala ase guruji ataparaynt faslelya lokana milale aste tar kiti lokanche kalyan zale aste
@katkegroup8800
@katkegroup8800 9 ай бұрын
Khup abhar... Khupchan
@EknathSangle-z6y
@EknathSangle-z6y 10 ай бұрын
Om namah shivay ❤
@priyankaadmane2485
@priyankaadmane2485 9 ай бұрын
Khup chan program kela 🙏🏻❤️💐🎉
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 9 ай бұрын
धन्यवाद जय जगदंब
@ramdastonde8808
@ramdastonde8808 10 ай бұрын
जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश गुरुजी मी खूप छान अनुभव मिस केला माफी असो जय जगदंब जय महालक्ष्मी जय मल्हार
@ankushbhoir-r5n
@ankushbhoir-r5n 10 ай бұрын
गुरुजी खूप छान छान
@kumuddhamale4344
@kumuddhamale4344 3 ай бұрын
आई जगदंबे तूच ऐककुठल्याही कुठलेही नावाने हाक मारा आई हजर असते
@ArchuMashalkar
@ArchuMashalkar 10 ай бұрын
नमस्कार सर खूप छान माहिती देता तुम्ही मला पण गुरू करून घ्यायचा आहे
@manojgupta7316
@manojgupta7316 7 ай бұрын
Gurudev parmeshwar ji Charan sparsh ❤🙏🌺
@sapanarevelli3463
@sapanarevelli3463 10 ай бұрын
Jay jagdamba guruji 🙏🙏🙏🙏🙏🙏 Guruji tumcha sobat bolaych ahe ,majhe kahi prashn ahe
@RukhminiDhamale
@RukhminiDhamale 9 ай бұрын
🙏🙏 खुप छान
@manishachavan5775
@manishachavan5775 10 ай бұрын
कुठे आहे गुरूजी तुमच स्थान खुप चांगल वाटल
@sangeetagaikwad8567
@sangeetagaikwad8567 10 ай бұрын
🙏गुरूजी खूप छान माहिती सांगितली आहे मी तुमची शतशः आभारी आहे.
@sahebraojadhav7583
@sahebraojadhav7583 10 ай бұрын
जय जगदंब गुरुजी आपल्या चरणकमलावर साहेबरावचा साष्टांग दंडवत जय जगदंब गुरुजी
@rajeshgadge595
@rajeshgadge595 10 ай бұрын
Jay Jagdamba Guruji 🙏🏿🙏🏿🌹🌹🌺🌺🙏🙏
@SangeetaRajguru-de8jd
@SangeetaRajguru-de8jd 10 ай бұрын
JayJagdamba Guruji. Pranam Swati tai che ghari Kadhi jau .maze problems vicharaychet
@jayshreejogle1713
@jayshreejogle1713 10 ай бұрын
Jai jagdamb devimate, jai jagdamb guruji.Guruji aamhala kahi aamchya natuchya vishayi aaplyala kahi vicharayche hote, tr aaplyala bhetata yeil ka?
@MayaDhanawade-h1u
@MayaDhanawade-h1u Ай бұрын
Sir mala sanga kali jadu krun akhadya vykticha jiv gheta yeto ka
@saritamungekar3743
@saritamungekar3743 10 ай бұрын
Guruji Jai jagdam
@livecricketeverytime9465
@livecricketeverytime9465 10 ай бұрын
Khup sunder mauli
@SuchitaChavan-f4y
@SuchitaChavan-f4y 10 ай бұрын
Jay jgdamb guruji khu chan Aai Jadamb Mathe Mla Yaychay Aahe Maghi Ichay lvakar purn kar
@pushpalatagaikwad489
@pushpalatagaikwad489 10 ай бұрын
मी भेटणार आहे ताईंनी लवकरच गुरुजी 🙏
@ajitbhai2914
@ajitbhai2914 10 ай бұрын
खूपच छान दादा ❤❤
@chhayapawar8280
@chhayapawar8280 8 ай бұрын
जय जगदंब‌🙏🕉️🙏🌹
@ashokbansode6992
@ashokbansode6992 10 ай бұрын
आणिता गोविंद चंडिका देवीची आराधीन मी माझ्या कडून धन्यवाद
@ajaybhute7435
@ajaybhute7435 10 ай бұрын
As perfect guru❤️🙏🏻
@AnilMalekar-p4e
@AnilMalekar-p4e 10 ай бұрын
सर अशी गादी भरता ना पहिल्या द्या च बघितले जय जगदंबे सर माझी जगदंबे चरणी प्रार्थना आहे की मला लवकरात लवकर योग यावा हीच प्रार्थना
@Roshaniparthe
@Roshaniparthe 10 ай бұрын
Barobar हेच उत्तर हवे होते
@SheetalWalunj-l7y
@SheetalWalunj-l7y 9 ай бұрын
Mast ahe 1no
@aabasopatil7004
@aabasopatil7004 10 ай бұрын
जय जगदंब गुरुजी 🙏🙏
@bhauchavan993
@bhauchavan993 10 ай бұрын
जय जगदंब एक नंबर माहिती गुरुजी मला पण गादी स्थापन करायची आहे
@ajitdolare487
@ajitdolare487 10 ай бұрын
जय जगदंब गुरुदेव आदेश
@shilpashinde241
@shilpashinde241 9 ай бұрын
सप्तश्रृंगी देवी चि मुर्ती कुठून बनवली plz address dya khup khup छान आहे
@anuradhashinde9374
@anuradhashinde9374 10 ай бұрын
आई अंबाबाईचा उदो उदो आई जगदंबे चा उदो उदो
@nikitakokambe9816
@nikitakokambe9816 10 ай бұрын
Jay jagdabha👌👌🙏🙏
@girishbhandarkar3574
@girishbhandarkar3574 9 ай бұрын
जय जगदंब सर
@vaijayantishinde9103
@vaijayantishinde9103 10 ай бұрын
Jay jagdamb guruji Swati taincha fon no kalel ka tyanchya ghari kdhi jata yeil khup problem aahet
@Roshaniparthe
@Roshaniparthe 10 ай бұрын
खुप chan
@taralnamdev1465
@taralnamdev1465 10 ай бұрын
जय जगदंब
@kiransambare3305
@kiransambare3305 10 ай бұрын
Jai jagdamba 🙏🙏🙏🌹🌹
@rajupathak1876
@rajupathak1876 9 ай бұрын
नमो आदेश
@reshmasonawane3375
@reshmasonawane3375 10 ай бұрын
जय जगदंब
@suvarnapawar3103
@suvarnapawar3103 10 ай бұрын
जय जगदंब गुरुजी 🙏
@vishalkundgar4075
@vishalkundgar4075 10 ай бұрын
गुरुजी खूप सुंदर पण गाधी भरल्यावर बाहेर कोडं सोडवता येत का
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 10 ай бұрын
हो, परंतु गुरूने शिष्य ला ते कोढे कसे सोडवावे हे ज्ञान शिकवले पाहिजे, त्याचे विशिष्ट मंत्र व क्लुप्ती असतात योग्य गुरू गादी भरतांना ते आपापल्या शिष्यला शिकवतात
@vishalkundgar4075
@vishalkundgar4075 10 ай бұрын
धन्यवाद गुरुजी मोटा प्रश्न hota माझ्या मनात काही केस अशी येते की त्यांना गाधीवर नाही येता येते mg तिथं जाऊन कराव लागत
@नवनाथअभिमानचव्हाण
@नवनाथअभिमानचव्हाण 10 ай бұрын
जय जगदंब गुरूजी छान
@ShitlJadhav
@ShitlJadhav 4 ай бұрын
सर,मला,काळुबाईच,वार,येत,आहे,पण,बोलत,नाही,वार,मोकळे,कारणासाठी,काय,करायचं,
@rupeshnikalje9706
@rupeshnikalje9706 3 ай бұрын
ताई तुम्ही घरी पंचामृताने अंघोळ करा मंगळवार शुक्रवार आणि पौर्णिमा हे सगळं सात दिवस घरी आरती घ्या मग तुमचं वार पण खेळत होईल बोलक पण ताई तुम्ही काळूबाई देवीची ओटी भरली का मांडर गडावर जाऊन
@ridermk2120
@ridermk2120 27 күн бұрын
Guruji call var tumhi bolu shakta ka ?
@Supriya-zk7dp
@Supriya-zk7dp 10 ай бұрын
जय जगदंब गुरुवर्य
@AtharvaMakasare
@AtharvaMakasare 8 ай бұрын
Sar.pateta.dhnke.bastata.
@priyankaadmane2485
@priyankaadmane2485 9 ай бұрын
Jai Jagdamba 🙏🏻❤️💐🙌
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 9 ай бұрын
जय जगदंब
@amolsonawane1988
@amolsonawane1988 10 ай бұрын
गुरुजी स्वप्नात मिळालेले मंत्र याविषयी सविस्तर माहिती द्या
@ranjanamallav-we6xu
@ranjanamallav-we6xu 7 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏
श्री तुळजाभवानी देवीची जात आणि आईवडील कोण होते?संपूर्ण सत्यकथा ऐका#tuljabhavani#tuljapur#navratri
19:14
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 10 М.
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 37 МЛН
The selfish The Joker was taught a lesson by Officer Rabbit. #funny #supersiblings
00:12
РОДИТЕЛИ НА ШКОЛЬНОМ ПРАЗДНИКЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 3 МЛН
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
MrBeast
Рет қаралды 265 МЛН
आंधळे सरांच्या अंगात येते का? सर्व प्रश्नांची आज उत्तरे घ्या#tuljabhavani#khandoba#kalubai#angatyene
28:41
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 84 М.
आंधळे सरांच्या घरी चोरी करणाऱ्या चोराला मिळाली अशी भयंकर शिक्षा#सप्तशृंगी#saptashrungi#tuljabhavani
28:38
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 53 М.
व्यक्तीला जर देवी-देवतेचा संचार असेल तर गुरुहस्ते गादी का घेतली जाते?#tuljabhavani#kalubai#khandoba
12:42
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 31 М.
एकाच देवाच्या किती मूर्ती देवघरात चालतात?सविस्तर माहिती#देवपूजा#प्राणप्रतिष्ठा#kalubai#swamisamarth
13:04
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 9 М.
नवरात्रीत फुलोरा का बांधतात देवीच्या डोक्यावर?फुलोऱ्याची आख्यायिका.#tuljabhavani#navratri#घटस्थापना
18:30
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 20 М.
उपासना शिबिरामध्ये निर्गुण दैवी ऊर्जा कशी खेचली जाते प्रत्यक्ष बघा...#tuljabhavani#kalubai#khandoba
20:00
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 35 М.
ईथून पुढे सर्व येणाऱ्या भाविकांनी दिलेले नियम;मान्य असतील तरच यावे#tuljabhavani#kalubai#saptashrungi
39:40
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 30 М.
बीर(वीर)कंगनची संपूर्ण माहिती, प्रकार, त्याचे मंत्र हे कसे असतात?youtube वर पहिल्यांदाच बघा#बीरकंगन
38:37
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 37 МЛН