Necklace Point Bhor | Famous Point in Maharashtra | Necklace Point

  Рет қаралды 50

Rudradhanish2745

Rudradhanish2745

Күн бұрын

पुणे-रायगड-सातारा सीमेवर असणाऱ्या 'वरंधा' पर्वतरांगेत उगम पवणारी ही नदी, जिचा उल्लेख भूगोलशास्त्राच्या पुस्तकात 'कृष्णा नदी' या नावाने आहे. पण हीच नदी पुढे जाऊन 'भीमानदी' ला मिळते, हा 'भीमा-कृष्णा संगम' सोलापुर जिल्ह्यातील अकलूज जवळच्या 'निरा नरसिंगपूर' या ठिकाणी आहे; आणि याच कारणामुळे 'निरा नदी' अशी हिची ओळख ठरली.
निरा नदीने 'पुणे-सातारा सीमा' अशी वैशिष्ट्यपूर्ण भूमिका देखील बजावली आहे. या नदीवर 'निरा-देवघर धरण' आणि 'वीर धरण' असे दोन प्रकल्प आहेत जे 'भोर' व 'पुरंदर' या दोन तालुक्यातील शेतकऱ्यांना मोलाची देण आहेत!
निराची जेवढी सुंदर कामगिरी आहे तेवढेच हिचे नैसर्गिकरित्या सुंदर रूप देखील आहे; जे आपल्याला 'कापूरहोळ मार्गे भोर' असलेल्या घाटातून पहायला मिळते. "जणु स्त्री च्या गळ्यातली एखादा अलंकार (necklace) काढून ठेवावा अशी नदीच्या पात्राची अप्रतिम रचना आहे!" म्हणून या ठिकाणास necklace point असे संबोधले जाते. पावसाळ्यात या ठिकाणास पर्यटक आवरजून भेट देतात.जणु स्त्री च्या गळ्यातली एखादा अलंकार (necklace) काढून ठेवावा अशी नदीच्या पात्राची अप्रतिम रचना आहे!" म्हणून या ठिकाणास necklace point असे संबोधले जातेTwo river Meeting spot, the Necklace Point bhor mh maharstra india

Пікірлер
规则,在门里生存,出来~死亡
00:33
落魄的王子
Рет қаралды 29 МЛН
Running With Bigger And Bigger Lunchlys
00:18
MrBeast
Рет қаралды 132 МЛН
Стойкость Фёдора поразила всех!
00:58
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 6 МЛН
100 Natural Wonders of the World  [Amazing Places 4K]
36:37
Amazing Places on Our Planet
Рет қаралды 4,4 МЛН
规则,在门里生存,出来~死亡
00:33
落魄的王子
Рет қаралды 29 МЛН