NEET Exam Scam : 'नीट' लातूर कनेक्शनबाबत धक्कादायक तथ्य समोर, शिक्षकानं सांगितली आतली गोष्ट

  Рет қаралды 104,501

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
लातूर नीट एक्झाम प्रकरणाचा सीबीआय कडे तपास देण्यात आला आहे.. या संदर्भात आता अनेक मुद्दे समोर येत आहेत.. नीट एक्झाम मध्ये मार्क्स वाढवून देण्याच्या संदर्भात अनेक पालकांना कॉल गेले होते..असेच लातूरचे राहणारे प्राध्यापक संजीव शिरसाठ यांना सुद्धा परराज्यातल्या एजंट कडून 2023 सली कॉल आला होता.. त्या एजंट सोबत त्यांची काय चर्चा झाली या संदर्भात... #MHT051
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 449
@uttamwagh4531
@uttamwagh4531 3 ай бұрын
बाहेरच्या राज्यात जाऊन परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द झाले पाहिजे
@shubhashrikshirsagar19
@shubhashrikshirsagar19 3 ай бұрын
Ho
@punammaheshprajapati3531
@punammaheshprajapati3531 2 ай бұрын
Kahi janai Apla gav mhanun tithe pariksha dilelya Asya case Kami ahet
@azimfarooqui5128
@azimfarooqui5128 2 ай бұрын
Kahi honar nahi Joparyant BJP sarkaar madhe aahe
@NandkumarDabhade-b3g
@NandkumarDabhade-b3g 2 ай бұрын
आफिसर व कर्मचारी यांना पण शिक्षा झाली पाहिजे
@realsandesh.official
@realsandesh.official 2 ай бұрын
Mi nagpur la rahto. Rajyat ek centre ahe, to Mumbai. Mi par rajyat bhopal la janar nahi ka. Mumbai dur padte. Kahi karn astat. Distance che
@tejasmohite8500
@tejasmohite8500 3 ай бұрын
अतिशय भयानक आहे हे सगळं
@SB-kp2zx
@SB-kp2zx 3 ай бұрын
सर म्हणतात तसा तपास करा , विद्यार्थ्याचा भविष्य अंधकारमय आहे 😢
@mir5082
@mir5082 3 ай бұрын
Coaching pn घेत असतिल की mg😢...खूप पैसा छापते te
@s.p.368
@s.p.368 3 ай бұрын
मोदी, फडणवीस तुम्ही पैसेवाल्यांचे दलाल आहेत का.‌ गरीबांचे मुलं डॉक्टर होऊच द्यायचं नाही का. एक दिवस असा येईल तुम्ही जिथे असाल तिथे शोधन तुम्हाला आणुन उत्तर मागणार.
@mohangore9121
@mohangore9121 2 ай бұрын
0​@@mir5082
@mightychondriion
@mightychondriion 3 ай бұрын
प्रत्येक राज्याने आप-आपल्या राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी पुढे यावे आणि स्टेट काऊंसेलिंग सुरू नाही करावी.
@vaishaliraut3939
@vaishaliraut3939 3 ай бұрын
खरंच सर.... Reneet.. झालीच पाहिजे
@devidasrathod517
@devidasrathod517 3 ай бұрын
2021 पासुन नीट पेपर लिक होत आहे केंद्र सरकार झोपेचं सोंग घेत आहे.दोषींवर कारवाई झाली पाहिजे
@asifshaikh8560
@asifshaikh8560 3 ай бұрын
खूप मोठी साखळी आहे ही. सरकार ची लोकं आणि अधिकारी गुरफटलेले आहे. सदर प्रकरणात.
@learnwithkhemrajsir7875
@learnwithkhemrajsir7875 2 ай бұрын
भाई ऑर बहनो, ना खायेंगे, ना खाणे देंगे... कुठं गेलं...
@ramgadade2953
@ramgadade2953 2 ай бұрын
फक्तं दोषिवर नाही या सरकारचं सुद्धा यात सहभाग आहे.
@sindhujaybhaye59
@sindhujaybhaye59 3 ай бұрын
बरोबर आहे सरांचं म्हणणं ज्या विद्यार्थ्यांनी रात्रंदिवस डोळे फोडून 620 600 मार्क घेतलेत त्यांचा विचार व्हावा आणि ज्यांनी गैरमार्गाने मार्क्स कमावले बाहेर राज्यातून जाऊन परीक्षा दिली त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांच्या पालकांना कारवाई झाली पाहिजे
@nileshshirshikar7649
@nileshshirshikar7649 3 ай бұрын
यांनी तेंव्हाच पोलीसात का तक्रार केली नाही ते पण विचारा यांना
@nsb391
@nsb391 2 ай бұрын
अरे भाऊ महाराष्ट्रत सुध्दा हेच घडतंय, बाहेरच काय सांगताय, पकडलेले शिक्षक लातुरच्या बाहेरचे असतील पण लातुर महाराष्ट्रामध्येच येत ना, आणि शिक्षक ही महाराष्ट्रातीलच आहेत.महाराष्ट्त लावलेल्या उदबत्ती चा वास लातुरात गेलाच असेल ना.उगीच काही तरी सावळ गोधन करायचे.
@punammaheshprajapati3531
@punammaheshprajapati3531 2 ай бұрын
@@sindhujaybhaye59 bhava 600+ kay Je 500+ ahet tyana BAMS milnyache pan vande jhalet Saglikade nuste 600+ chch boltat
@varshaghodake-ep3rb
@varshaghodake-ep3rb 3 ай бұрын
यावर्षी परत एकदा नीट ची परीक्षा घेतली गेली तरच पुढील काळात अशा मार्गांनी पालक जाणार नाहीत यामध्ये फक्त पालक जबाबदार आहेत
@drvidyagolande2057
@drvidyagolande2057 3 ай бұрын
सर तुम्ही हे आधी का नाही सांगितलं,बऱयाच गोष्टी आधीच clear झाल्या असत्या,आमच्या मुलांचे खूप नुकसान झालंय😢
@maverick_suyash
@maverick_suyash 2 ай бұрын
Agodar koni vishwas thevla nasta sir tyanchyavar.....
@anilmulande274
@anilmulande274 3 ай бұрын
पालकांनाही पनिशमेंट झाली पाहिजे सर तुम्ही बळी नाही पडले पण याची चौकशी झाली. पाहिजे फक्त चौकशी तर लावा कशी घाबरतात पुन्हा नीट घ्याला पाहिजे
@kedarradheshyam1328
@kedarradheshyam1328 3 ай бұрын
धन्यवाद मुंबई तक... असेच भ्रष्टाचराबद्दल प्रकरण बाहेर काढा
@ramdasraut4000
@ramdasraut4000 3 ай бұрын
NTA ने महाराष्ट्रातील किती विद्यार्थी बाहेर राज्यात परिक्षा दिली तो आकडा काढाव
@azimfarooqui5128
@azimfarooqui5128 2 ай бұрын
NTA detail ka???
@Baban3-k2g
@Baban3-k2g 3 ай бұрын
Motegaonkar pan ahe scam madhe 😂😂😂
@Yash-yu7eq
@Yash-yu7eq 3 ай бұрын
Mnhun evdhe topper nighale
@Baban3-k2g
@Baban3-k2g 3 ай бұрын
@@Yash-yu7eq ho
@3RP718
@3RP718 3 ай бұрын
Rcc,iib neet coaching center need CBI ENQUIRY, paisa feko tamasha dekho 😂😂😂😂😂
@dhb702
@dhb702 3 ай бұрын
तुमची एवढीच जळत असेल तर complaint कर ना !
@3RP718
@3RP718 3 ай бұрын
@@dhb702 😂😂😂🍌
@vijayshrikulkarni899
@vijayshrikulkarni899 3 ай бұрын
प्रथम धन्यवाद सर आपला व्हिडिओ ऐकून डोळ्यात पाणी आलं कारण मी पण माझ्या मुलीची मेहनत खूप जवळून पाहिली आहे .मुलांच्या मेहनतीच्या बाबतीत आपण सांगितलेला एक ना एक शब्द खरा आहे चुकीच्या पद्धतीने मार्क मिळवणाऱ्या या विद्यार्थ्यांमुळे खरी मेहनत करणाऱ्या वर अन्यायच होत आहे न्याय देवतेकडून अपेक्षा आहे की 2021 पासूनचा हा स्कॅम उघड करावा दोषींना शिक्षा करावी कारण असे अभ्यास न करता चोर पद्धतीने झालेले डॉक्टर पुढे चालून पेशंटचीअवस्था आहे त्यापेक्षा काय करतील हे सांगता येणार नाही
@punammaheshprajapati3531
@punammaheshprajapati3531 2 ай бұрын
@@vijayshrikulkarni899 ha deshach asa ahe ki ithe Kami marks var porana pass kartat neet madhe Ani paise lubadun admission hote
@dr.amardeepgarad7629
@dr.amardeepgarad7629 3 ай бұрын
काही ही बाहेर येणार नाही. टाॅपचे लोक यात सामिल आहेत. सरकार मधील मंत्री अधिकारी सहित.
@JandyJarno
@JandyJarno 3 ай бұрын
True
@learnwithkhemrajsir7875
@learnwithkhemrajsir7875 2 ай бұрын
झाकून नेतील, सारवासारव करतील
@AniketTambe-xv8up
@AniketTambe-xv8up 2 ай бұрын
True
@mr.dhapateg.h.4373
@mr.dhapateg.h.4373 2 ай бұрын
सिरसाठ सर......! फार अभ्यास केला आहे तुम्ही. २०२३ ला आलेल्या फोन बद्दल आपण आत्ता सांगितले.... तेंव्हाच का नाही सांगितलं...? जर आपण सांगितले तसेच असेल तर त्या आगोदरचे काय...? चोर..... पकडण्यासाठी यंत्रणा मॅनेज आहे., त्यामुळे फार मोठी गडबड आहे.
@sucheetavaidya2571
@sucheetavaidya2571 2 ай бұрын
मग एवढे दिवस तुम्ही शांत का होतात......तुम्ही हे call रेकॉर्डिंग करून पोलीस कंप्लेंट का नाही केली...?
@swapnil6080
@swapnil6080 2 ай бұрын
पोरीला मॉक टेस्ट मध्ये ६५० वर मार्क्स नसते मिळाले तर ५० लाख भरण्याचा प्लॅन होता याचा , त्या उद्देशानेच माहिती दडवली, आता लातूर पॅटर्न चा ऍडव्हर्टिसिमेन्ट करत आहे धोंडू मास्तर
@Kotafactory-m7z
@Kotafactory-m7z 3 ай бұрын
Mla ka call ala nahi 😂😂😅
@vilasjadhav-ml9oq
@vilasjadhav-ml9oq 2 ай бұрын
या या शिरसाट सरांना फक्त लातूर पॅटर्न किती चांगला आहे हे सांगायचं आहेआणि त्यांचे क्लासेस चालवण्यासाठी त्यांनी एवढा आटापिटा केलेला आहे बाकी दुसरे काही नाही...
@vinayakthakare1213
@vinayakthakare1213 3 ай бұрын
सर आपण अतिशय सुंदर आणि खरी कंडिशन सांगितली
@dr.shobhasonaye2024
@dr.shobhasonaye2024 3 ай бұрын
Jenva tuhmala phone ala tenva tumhi ka nahi sangitale
@mczone2345
@mczone2345 3 ай бұрын
Hoo 100 💯 percentage motegavkar pn aahe yechat iib pn aahe 😂😂
@sarswatinavodayagurukuljin2016
@sarswatinavodayagurukuljin2016 3 ай бұрын
100% khare ahe sir
@ushataipatil2219
@ushataipatil2219 3 ай бұрын
खुपच लवकर आलात मिडीयासमोर😅😂
@krishnarushimaharaj3702
@krishnarushimaharaj3702 2 ай бұрын
Publicity stant ahe yenche
@tejasmohite8500
@tejasmohite8500 3 ай бұрын
कुणी निंदा कुणी वंदा जनतेला मूर्ख बनवण हाच आमचा धंदा
@sureshkasat4575
@sureshkasat4575 2 ай бұрын
खरी गोष्ट आहे माझ्या मुलाने सुद्धा शाहू कॉलेजमध्ये जाऊन ॲक्शन घेतले परीक्षा दिली आणि त्याची रँक आली इतकं चांगलं कॉलेज आहे कोणताही शैक्षणिक भ्रष्टाचार तेथे होत नाही विद्यार्थ्यांना व्यवस्थित मार्गदर्शन केले जाते त्याचं मी सुद्धा साक्षीदार आहे
@sukumarjadhav8093
@sukumarjadhav8093 3 ай бұрын
संराची मुलगी 23 मध्ये झाली म्हणतात मग यांनी गेल्यावर्षी यांना फोन आला असेल मग सर तुम्ही गेल्यावर्षी या गोष्टी सांगायला पाहिजे होत्या एव्हडे दिवस का गप्प बसलात.
@geniusscience
@geniusscience 3 ай бұрын
मी पण प्रचंड भीतीच्या वातावरणात होतो
@3RP718
@3RP718 3 ай бұрын
@@sukumarjadhav8093 sir and his daughter need CBI ENQUIRY, 🤦‍♂️🤦‍♀️
@nileshshirshikar7649
@nileshshirshikar7649 2 ай бұрын
मी असाच प्रश्न विचारला तर माझा प्रश्नच डिलीट केला यांनी😂
@pandurangwankhede9521
@pandurangwankhede9521 2 ай бұрын
😂​@@nileshshirshikar7649
@amyth_BT
@amyth_BT 2 ай бұрын
अरे भाऊ कोण विश्वास करनार एका माणसाचं जो पर्यंत सर्व श्रुत होत नाही तो पर्यंत कोणचा पत्रकार तरी त्याची मुलाखत तर जाऊद्या एका न्यूज पेपर मध्ये पण बातमी येणार नाही
@deepakmane9090
@deepakmane9090 2 ай бұрын
याच्या पोरीला 625 मार्क मिळाले म्हणून हा म्हणतोय 2023 ला 650 च्या वर अन् 2024 ला 600 च्य वर म्हणतोय. याच्या पोरीला ही खरे मार्क कशावरून ?
@jaylingampalli213
@jaylingampalli213 2 ай бұрын
त्याच्या पोरीचे मार्क काय बगतू तू तुझ बग येडझव्या😅
@ushataipatil2219
@ushataipatil2219 3 ай бұрын
2021. पासुंन नाही तर हा धदां 2009 पासुंन हा धदां जोमात सुरु आहे 😅😂
@Misszidii_03
@Misszidii_03 3 ай бұрын
Ha😂
@punammaheshprajapati3531
@punammaheshprajapati3531 2 ай бұрын
@@ushataipatil2219 ho
@SachinDeshpande-pd9qc
@SachinDeshpande-pd9qc 2 ай бұрын
नाही मला वाटत पी एम टी प्री मेडीकल टेस्ट 2006 पासुन हे सुरु आहे
@babashibpawar
@babashibpawar 2 ай бұрын
अगदी बरोबर आहे पाठीमागचे मुन्नाभाई काढावे माझ्या मुलीने सुद्धा तीन वेळेस परीक्षा देऊन मार्क कमीच आले त्यातील अभ्यास करून काय फायदा
@Sanjog_44
@Sanjog_44 3 ай бұрын
यालाच ताब्यात घ्या. १ वर्ष माहिती लपवली याने
@lahujadhav2036
@lahujadhav2036 2 ай бұрын
😂
@punammaheshprajapati3531
@punammaheshprajapati3531 2 ай бұрын
@@Sanjog_44 ho asech far cases ahet Kititari lokana call yeto Samaj te loka pan tyanach call kartat je paise deu shaktat
@atuldeore4168
@atuldeore4168 2 ай бұрын
😂
@swapnil6080
@swapnil6080 2 ай бұрын
पोरीला मॉक टेस्ट मध्ये ६५० मार्क्स नसते मिळाले तर ५० लाख भरण्याचा प्लॅन होता याचा , त्या उद्देशानेच माहिती दडवली, आता लातूर पॅटर्न चा ऍडव्हर्टिसिमेन्ट करत आहे धोंडू मास्तर
@Misszidii_03
@Misszidii_03 3 ай бұрын
Aata smjl Latur ka famous ahe NEET Sathi 😂....ky yar😂
@3RP718
@3RP718 2 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂 sir and his daughter need CBI ENQUIRY, paisa feko tamasha dekho drama company 🤦‍♀️🤦‍♂️
@tukaramkhot4806
@tukaramkhot4806 3 ай бұрын
हे फक्त नीटच झालं, तलाती, इतर परीक्षा मध्ये पण, नोर्मलिझेशनच्या नावाखाली मार्क वाढवले आहे, याच्यावर कोण बोलत नाही.
@punammaheshprajapati3531
@punammaheshprajapati3531 2 ай бұрын
@@tukaramkhot4806 bhava tyani kahi mulanche marks Kami karun Baki mulana grace dilet Khup ase cases ahet Mi swata 525 la hoto Ata result madhe 495 ahet
@vidhyabhusare1395
@vidhyabhusare1395 2 ай бұрын
हे सर्व सांगत बसण्यात अर्थ नाही फक्त एकच मागणी करा.. एक वेळेस नीट रिपीट केल्यानंतर हे सर्व प्रमाणापेक्षा जास्त बाहेर पडेल... एक वेळेस नीट रिपीट घ्याच...
@anitamohite7443
@anitamohite7443 2 ай бұрын
फक्त परराज्यात जाऊन विद्यार्थी एवढ्या पर्यंत चा प्रश्न नाही तर महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी सूद्धा या घोटाळ्यात आहेत ती सूद्धा चौकशी होवून न्याय मिळाला पाहिजे
@shitalChavhan-p3q
@shitalChavhan-p3q 2 ай бұрын
अगदी खरं बोलला सर नीट exam पुन्हा झालीच पाहिजे .
@3RP718
@3RP718 2 ай бұрын
😂😂😂😂 sir , how much u paid for your daughter's seat 🤦‍♂️
@KIRANYADAV-hw1bc
@KIRANYADAV-hw1bc 3 ай бұрын
15 लाख असते तर हे पण सर तयार झाले असते
@nsb391
@nsb391 2 ай бұрын
अगदी खरं बोललास बाळ ❤
@punammaheshprajapati3531
@punammaheshprajapati3531 2 ай бұрын
@@KIRANYADAV-hw1bc ho te tar ahech
@biowallahmvsir8783
@biowallahmvsir8783 3 ай бұрын
Fake result chapnare IIB , RCC he chore nahit ka ...I m having proofs about this how Latur based people r chore no 1 in maha....I m having sufficient evidences about this that how Latur pattern bhakts r chore no 1 ....my open challenge for d T V debate on this issue .....many more.🙉🙊🙈
@geniusscience
@geniusscience 2 ай бұрын
मग कॅमेरा समोर बोला ना
@biowallahmvsir8783
@biowallahmvsir8783 2 ай бұрын
@@geniusscience yes i will do that ...
@nileshshirshikar7649
@nileshshirshikar7649 3 ай бұрын
अंहो मास्तर जर तुम्हाला २०२१ पासुन हा घोटाळा माहित होता व तुम्हाला तसे कॅालही आले होते असं तुम्ही सांगता मग तुम्ही तेंव्हाच याची पोलीसात का तक्रार केली नाही? का गप्प राहीलांत तुम्ही?
@sudhirj.9676
@sudhirj.9676 2 ай бұрын
खरंय
@omjadhavdharashiv492
@omjadhavdharashiv492 3 ай бұрын
सर बरोबर बोलतात पन Action??
@sanskarchavan9303
@sanskarchavan9303 3 ай бұрын
Phenyl kontya company ch hot ?
@kathavishva
@kathavishva 3 ай бұрын
😂😂
@rajeshrathod5272
@rajeshrathod5272 2 ай бұрын
सरांनी प्रथम पोलिसात जायला हवं होत
@ajaychaudhari1811
@ajaychaudhari1811 3 ай бұрын
सर आपण ऐवढ़े दिवस का नाही सांगितल , फोन नंबर जाहीर करा. समाजाची दिशाभूल करणे बंद करा. आपल्यासारखे लोकांकडून असे स्पष्टीकरण देणे योग्य नाही. ORIGINAL TOPPERS चा विचार करा
@DrDigambarDevang
@DrDigambarDevang 3 ай бұрын
आता का bolat आहेत हे
@nsb391
@nsb391 2 ай бұрын
अगदी बरोबर आहे ❤
@tushargaikwad8911
@tushargaikwad8911 2 ай бұрын
भाऊंनी 2023 ला का नाही सांगितले? आता सगळीकडे बोंब झाल्यावर सांगायला लागले. आधीच सांगितलं असत तर बराच बदल झाला असता
@learnwithkhemrajsir7875
@learnwithkhemrajsir7875 2 ай бұрын
सर खरं आहे तुमचं मत, हे बिंग फुटलं पाहिजे, मेहनतीने अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर हा अन्याय होत आहे.
@InnocentCrocodileHiding-cq1qq
@InnocentCrocodileHiding-cq1qq 3 ай бұрын
Latur All coaching involved in this. RCC, iib, vidya Aradhana.
@InnocentCrocodileHiding-cq1qq
@InnocentCrocodileHiding-cq1qq 3 ай бұрын
Motegaonkar
@narendrapalekar929
@narendrapalekar929 2 ай бұрын
सरकार जबाबदार आहेत.... कित्येक वर्षांपासून सुरू आहे.... आगोदर चे विरोधीपक्ष बरबाटलेले आहे...
@Dgmk0102
@Dgmk0102 3 ай бұрын
अतिशय छान मत मांडले, बरोबर आहे सर तुमचे❤
@Amar-x3h
@Amar-x3h 2 ай бұрын
Gujraat collection
@mahadevjagdale5063
@mahadevjagdale5063 2 ай бұрын
भाजपाने. कीती.पैसे.गोळा.केले.हे.पन2021.पासुनची.सरकारची.. चौकशी.झाली च.पाहीजे.
@priyankaarote9717
@priyankaarote9717 3 ай бұрын
Re neet
@Shizuka2222
@Shizuka2222 3 ай бұрын
कमित कमी लातूर मध्ये reneet हावी
@RajaramChougale-kz5qd
@RajaramChougale-kz5qd 2 ай бұрын
Excellent Sir, मागील सन 2020 पासून म्हणजे पाच वर्षांचा बाहेर राज्यातून नीट परीक्षा देणाऱ्यांचा रिझल्ट सह डाटा NTA कडून मिळालाच पाहिजे. Re Neet 2024 सर्व मुलांची झालीच पाहिजे. संजीव मुखिया व NTA ची नार्को टेस्ट केल्यानेच सर्वात मोठे रॅकेट ची सर्व माहिती आपल्या देशासमोर येईल.
@ravindraabhang4709
@ravindraabhang4709 2 ай бұрын
खोटे नॉन क्रिमी लेयर वाले पण खूप आहेत....आई आणि वडील यांचे पण कार्ड verify करा...आणि income tax department कडील टॅक्स filinig verify करा.....बोगस admission cancel करा.....
@3RP718
@3RP718 2 ай бұрын
3rd class concealer don't trust him, he and his daughter need CBI ENQUIRY,paisa feko tamasha dekho 🤦‍♂️🤦‍♀️😭😭😭😭
@Baban3-k2g
@Baban3-k2g 3 ай бұрын
Phenyl टाकून फारशी clean झाली नसेल, तर scam आहे, phenyl company वर कार्यवाही झली पाहिजे
@sohamkulkarni9422
@sohamkulkarni9422 3 ай бұрын
😂😂
@Dr.Apeksha1903
@Dr.Apeksha1903 3 ай бұрын
Khupch mulichi tarif krt ahe t.
@nsb391
@nsb391 2 ай бұрын
Yes 😅😅😅
@Xen-mh8yb
@Xen-mh8yb 3 ай бұрын
2001 pasun scam suru aahe .aamchya MBBS बॅचला असे परराज्यातील मुन्नाभाई होते
@Loki78678
@Loki78678 3 ай бұрын
खरंच ?!?
@Xen-mh8yb
@Xen-mh8yb 3 ай бұрын
@@Loki78678 yes
@mahadevjagdale5063
@mahadevjagdale5063 2 ай бұрын
फारच.महत्त्वाचे. गोपनीय. माहीती. दीली.सर.चौकशी.झाली च.पाहिजे.
@prathameshunstopble1100
@prathameshunstopble1100 3 ай бұрын
Hya sirankadun MI 2021 Madhe corona Madhe 10 th science pahila thank you sir
@pankajnilekar2874
@pankajnilekar2874 3 ай бұрын
Re neet
@jibhaukale4741
@jibhaukale4741 2 ай бұрын
Very true sir अगत्ती बरोबर
@prakashrakhade6723
@prakashrakhade6723 2 ай бұрын
अगदी बरोबर बोललात सर re neet व्हायलाच पाहिजे.
@biowallahmvsir8783
@biowallahmvsir8783 3 ай бұрын
Mr Sirsat Sir Shahu college is it Govt..aided or not 1st u tell this then after that how permitted to run coaching of NEET ...this is 1st step of corruption ....Latur is a place in maha...the people of this location doing business of educational piracy from 40 yrs back ...many more 🙈🙊🙉
@Kiran-zo1kq
@Kiran-zo1kq 3 ай бұрын
Shahu che jast dr ahe
@nsb391
@nsb391 2 ай бұрын
अगदी बरोबर ❤
@govindshukla3780
@govindshukla3780 3 ай бұрын
Barobar aahe sir..vastusthiti aahe hi..
@ravindrashinde941
@ravindrashinde941 2 ай бұрын
अभिनंदन सर, मागिलवर्षी हा प्रयत्न केला असता तर बरे झाले असते।आपल्याकडे अगोदरच प्रश्न मिळाले ,सोडवून घेतले याबद्दल काही माहीती असेल तर बोला।फक्त लातूर पटर्न शुद्ध आणि राज्यातील इतर पैटर्न शुद्ध नसतील काय?
@nsb391
@nsb391 2 ай бұрын
अगदी बरोबर
@bhagwankorgaonkar6039
@bhagwankorgaonkar6039 2 ай бұрын
शिक्षण क्षेत्रात रुरल वेटेजचा लाभ घेण्यासाठी असे उद्योग होत असावेत.
@Sanjog_44
@Sanjog_44 3 ай бұрын
तुम्ही म्हणता तसं .. तुमच्या मुलीचे मार्क दुसर्या वर्षी दुप्पट झाले, मग यावर कुणी आक्षेप घेतला तर
@geniusscience
@geniusscience 3 ай бұрын
तिचा पण चेक करा
@starm5317
@starm5317 2 ай бұрын
Midi सरकार सत्तेवर आल्या पासून झोल मोदी आणि झोल नाण्याच्या दोन बाजू आहेत
@rajendrabhorade6780
@rajendrabhorade6780 2 ай бұрын
घोटाळा करून डॉक्टर इंजिनिअर व्हा. भरपूर पैसा खर्च करा. म्हणून आयआयटी पास आऊट पैकी ४०% विद्यार्थी placement न मिळाल्याने बेरोजगार आहेत.
@ranjanagurpude2516
@ranjanagurpude2516 2 ай бұрын
He munnabhai 2021 पासूनचे CBI ne NTA deta मधून शोधले पाहिजे
@RanjitDeshmukh-oz7jz
@RanjitDeshmukh-oz7jz 2 ай бұрын
Nothing.will.happen.this.is.india(bharat) 99%baeman.mera.desh.mahan.
@Jai_shree_ram2008x
@Jai_shree_ram2008x 2 ай бұрын
Re exam Neet those who achieved 550 marks it's possible and that's expose froud student
@rajhansbansode2252
@rajhansbansode2252 3 ай бұрын
पण फरशीवर कोण लिहीत यार 😂😂
@samyakkshitijthorat7809
@samyakkshitijthorat7809 2 ай бұрын
NTA वर विश्वासार्हता कायम राहण्यासाठी आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी मुलाखतीत सांगितल्या प्रमाणे सिरसाट सरांनी सांगितल्या प्रमाणे 2021 पासुन पर राज्यातील NEET दिलेल्यांचा डाटा सार्वजनिक करावी ही विनंती.
@aniket6980
@aniket6980 3 ай бұрын
लातूर बोर्ड कोणत्या शाळा चालवतात याचा तपास घ्या, प्रमुख व्यक्तीच्या घरातील बिना सिम चे टॅब आणि प्रिंटर तपासा
@marutipatil1131
@marutipatil1131 2 ай бұрын
काय सांगता सर लातूर पॅटर्न च खराब आहे दहावी १२वीपरीक्षा कशा घेतल्या जातात माहीत आहे आम्हाला
@namdevsuse2280
@namdevsuse2280 2 ай бұрын
भारत देशामध्ये लोकशाही राज्य राहिलेलं नाही सर्वसामान्य लोकांचे हाल या राजकारणी पुढारी मंत्री संत्री यांच्यामुळे होत आहेत
@haribhaushinde1041
@haribhaushinde1041 2 ай бұрын
सर आपले मताचा आदर आहे कृपया याची संबंधितांना शिक्षा झाली पाहिजे
@shalikrampadghan4765
@shalikrampadghan4765 3 ай бұрын
अभ्यासाच्या बाबतीत सर झूट बोलत आहेत.. परंतु सरांनी ज्या शंका उपस्थित केल्या त्या निश्चितच स्वागत आहे.
@SanjayKarad-dx1li
@SanjayKarad-dx1li 2 ай бұрын
सर तुम्ही खूप उशिरा जागे झाले तुमची पण चौकशी व्हायला पाहिजे
@3RP718
@3RP718 3 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂Counceller and his daughter need CBI ENQUIRY, paisa feko tamasha dekho drama company
@drswapnilprabhulkar6183
@drswapnilprabhulkar6183 3 ай бұрын
फॉर्म कोणी भरले आहेत ही माहिती, त्या लोकांपर्यंत कोणी पोहोचवली? ह्याची माहिती शोधून काढली पाहिजे.
@shivajisable4534
@shivajisable4534 3 ай бұрын
Ekdam correct sir.
@ajaychaudhari1811
@ajaychaudhari1811 3 ай бұрын
सर तुम्ही तुमच्या मुली बद्दल सांगताय , या वार्षि ज्या गरीब/मेहनती विद्यार्थ्यांनी 680/690/700/710 मिळालेत त्यांच्या होणारे नुकसानाबद्दल पण विचार करा व बोला
@surekhashingade8933
@surekhashingade8933 2 ай бұрын
अस्या परीक्षा उत्तीर्ण झाले तर चांगले डॉक्टर असे तयार होणार
@namdevpawar3771
@namdevpawar3771 2 ай бұрын
यांनी त्याच वेळेला माहिती द्यायला पाहिजे होती. इतके दिवस गप्प बसायला नको होते
@adityakhot8696
@adityakhot8696 3 ай бұрын
मोदी आहेत तो पर्यंत असे च होणार
@Pawansenani9749-x4i
@Pawansenani9749-x4i 3 ай бұрын
All students ka re NEET Hona Chahiye sir
@isshiomi6364
@isshiomi6364 3 ай бұрын
ह्या प्रकरणात खूप मोठी मोठी माणसे सामील आहेत हे नक्की...जितके सरळ दिसत आहे तेवढे हे नाही...
@NandkumarDabhade-b3g
@NandkumarDabhade-b3g 2 ай бұрын
अंधभक्त पहा काय चाललय? भाजपतील सरकार आणि आॅफिस र यांना पण शिक्षा करा.
@uttamwagh4531
@uttamwagh4531 3 ай бұрын
एकदम बरोबर आहे मला सुद्धा २०२१ मध्ये कॉल आला होता
@manishawagh1816
@manishawagh1816 3 ай бұрын
आपल्या महाराष्ट्रात सुद्धा असे होते पहिल्या वर्षी eligible सुद्धा होत नाही आणि दुस-यावर्षी 600 च्या वरती कसं शक्य आहे मागच्या वर्षी चा पण डेटा बाहेर यायला हवे
@PiyushPawar-s5q
@PiyushPawar-s5q 3 ай бұрын
Possible hai ager 12th ke saath kisine prepare nhi kiya hoga too....hardwork se kuch bhi Possible hai
@PiyushPawar-s5q
@PiyushPawar-s5q 3 ай бұрын
Drop year me bhi log concentancy nhi rak paate...aour freshers to utne serious hote bhi nhi hai
@PiyushPawar-s5q
@PiyushPawar-s5q 3 ай бұрын
But yek baat hai yaar sacchi me scam ho rha hai to hmara to koi chance hi nhi hai
@ranjanagurpude2516
@ranjanagurpude2516 2 ай бұрын
अगदी बरोबर सर पण हे सरकारला v shikshmantrila kakalat nahi ki te dikhava karat aahe
@baburaojadhav987
@baburaojadhav987 2 ай бұрын
आपण जोपर्यंत या सरकार चा विरोध करणार नाहीत तोपर्यंत असेच चालु राहील
@minalm1959
@minalm1959 3 ай бұрын
Tyacha bapa la Tyacha aai la Tyacha agent la Tyacha porala shiksha dayala pahje
@mangalkale7574
@mangalkale7574 2 ай бұрын
अंध भक्तांमुले पूर्ण समाजाची वाट लागली
@namratabhise185
@namratabhise185 3 ай бұрын
No reneet🙏
@भारत-म8झ
@भारत-म8झ 3 ай бұрын
प्राथमिक शिक्षकांचे मुले यात खुप मोठया प्रमाणात सहभागी आहेत. शिक्षकांनी त्यांच्या मुलांना MBBS ला नंबर लागण्यासाठी खुप मोठया प्रमाणात पैसे दिले आहेत
@praveenpatil1596
@praveenpatil1596 2 ай бұрын
Check karo , out of station, hamare time on scul on center hi exam , direct change state , puja tai also mbbs
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 38 МЛН
Ozoda - Lada ( Official Music Video 2024 )
06:07
Ozoda
Рет қаралды 17 МЛН
БЕЛКА СЬЕЛА КОТЕНКА?#cat
00:13
Лайки Like
Рет қаралды 2,8 МЛН
NEET 2024 | India’s Biggest Exam Fraud? | Dhruv Rathee
15:33
Dhruv Rathee
Рет қаралды 14 МЛН
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 38 МЛН