NEET Exam पेपरफुटीचे महाराष्ट्रात धागेदोरे.. गंगाधर ते इरण्णा साखळी गजाआड | SP2

  Рет қаралды 33,080

LOKMAT

LOKMAT

4 күн бұрын

NEET-UG paper leak case : NEET Exam पेपरफुटीचे महाराष्ट्रात धागेदोरे..गंगाधर ते इरण्णा साखळी गजाआड |
NEET Exam Paper Leak Maharashtra Connection
#neet #neet2024 #maharashtranews
Subscribe to Our Channel 👉🏻
kzbin.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल
सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण,
क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 58
@patilsonline8108
@patilsonline8108 2 күн бұрын
एक देश एक परीक्षा... ही अवस्था मग एक देश एक निवडणूक काय असेल...
@nageshsangle3265
@nageshsangle3265 2 күн бұрын
सगळ्यांनाच अटक करा
@atmarampashte5377
@atmarampashte5377 2 күн бұрын
नीट घोटाळ्यात समाविष्ट विद्यार्थांना नीट बंदी घाला.
@puredesi6278
@puredesi6278 Күн бұрын
या विद्यार्थ्यांचे वडील सुध्दा शोधा आणि जेल करा , तीस तीस लाख रुपीया देतात महणे , यांची कमाई चोरी करून जमा केली असतील
@jyotidutta102
@jyotidutta102 Күн бұрын
💯बरोबर
@shantadarade9981
@shantadarade9981 Күн бұрын
Barobar
@ddk3064
@ddk3064 2 күн бұрын
गंगाधर चे आडनाव घ्यायला लाज वाटते का?
@RS-wp5di
@RS-wp5di 2 күн бұрын
शेंडी वाला असेल
@Hustle_24
@Hustle_24 23 сағат бұрын
​@@RS-wp5diशेंडी म्हणजे?
@rameshnikas6639
@rameshnikas6639 2 күн бұрын
लातूर पॅटर्न हेच भ्रष्टाचाराचा उगम येथेच आहे एका एका क्लास मध्ये किती विद्यार्थी बसतात सरकारी नियमानुसार एका वर्गात 80 विद्यार्थी लातूर पॅटर्न कलास मध्ये दोन तीनशे विद्यार्थी एका वर्गात बसून कसे शिक्षण घेतात काही काही वर्गात पाचश विद्यार्थी कसे चालतात हे क्लास शासनाने सर्व प्रथम विद्यार्थी सख्यावर व क्लास बदी आणली पाहिजे क्लास च्या नावावर विद्यार्थी व पालकाची लुट चालू आहे
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 2 күн бұрын
चुकीच्या लोकांना शासन झाली पाहिजे
@ashoksawant8132
@ashoksawant8132 2 күн бұрын
लातुर मध्ये हॉस्टेल च्या माध्यमातून करोडो रुपयाची माया जमवली जात आहे . स्थानिक लोकांना पाणी मिळत नाही . तान सहन करण्यासाठी ड्रग्ज सारखे व्यसन नीटचे तरूण तरूणी करू लागले आहेत .
@shashikantambadaschavan9977
@shashikantambadaschavan9977 Күн бұрын
ReNeet should be there for all. Only one solution.
@masteraaryarajesharadgarud4026
@masteraaryarajesharadgarud4026 2 күн бұрын
लातूर पॅटर्न म्हणजे फक्त पेपर फोडणे... सर्व पेपर फोडतात का??.. सैन्य भरती,पोलिस भरती,ग्राम सेवक, तलाठी, तहसीलदार, कलेक्टर, आरोग्य सेवक, सरकारी अधिकारी,टीचर असे अजून खूप सर्व entrance exam,..., सर्व पेपर फोडतात का???
@drbharatgyn
@drbharatgyn 2 күн бұрын
05:38, कीती तो निरागसपणा, नंबर डिलीट केला की पुर्वीच्या संबंधाना नाकारता येते का?
@samsommohite
@samsommohite Күн бұрын
लगे रहो, यही अच्छे दीन है ।
@dilipraogarje7895
@dilipraogarje7895 2 күн бұрын
गंगाधर च व ईरना व जलील पठाण नाच लातूरचं रहिवासी प्रमाणपत्र दाखवा नाही दाखवू शकत असाल तर लातूरचं नाव बदनाम करू नका
@birdsland8823
@birdsland8823 2 күн бұрын
Reneet exam ho
@ucp8975
@ucp8975 2 күн бұрын
या गैरकृत्यातील सहभागींचे काहिही वाकडे सरकार करू शकणार नाही. यापूर्वीच्या अनेक घटनांवरून.
@dattaghule6422
@dattaghule6422 23 минут бұрын
गंगाधरचे आडनाव सांगा
@VD-cc4hm
@VD-cc4hm 2 күн бұрын
Ree neet ghya
@vivekgaming6075
@vivekgaming6075 2 күн бұрын
No reneet
@APEXPREDATOR5557
@APEXPREDATOR5557 Күн бұрын
दीपक केसरकर 😂😂😂😂😂 बघा तुमचे शिक्षक 😂😂😂😂
@gorakhgaikwad3567
@gorakhgaikwad3567 2 күн бұрын
Latur Patern "Bogus Patern"aahe. Sagla paishacha kalabajari aahe.
@prime9marathi179
@prime9marathi179 2 күн бұрын
अगं बाई चौघांना अटक अजून झाली नाही
@puredesi6278
@puredesi6278 Күн бұрын
आता लातूर आणि पुणे शहर बदनाम झाले आहेत 😢😢 फाड नाविस साहेबांना विनंती आहे की लातूर पुणे चा नाव बदलून नवीन नाव दियावां 😂😂
@ramdeshpande6189
@ramdeshpande6189 2 күн бұрын
*RENEET for all*
@prsingole9697
@prsingole9697 Күн бұрын
Doshi Vidyarthi ,ani doshi palakana pakda ani shiksha dya, vidyarthina kayam ch bandi ghala
@rushikeshpawar3371
@rushikeshpawar3371 18 сағат бұрын
Avgd aahe😢😑
@prakashthorat3877
@prakashthorat3877 Күн бұрын
गंगाधर चे पूर्ण नाव घ्यायला मीडिया भीत आहे याचे कारण काय आहे मीडियाने सांगावे😈😈 दम आहे का मीडियात दाखवा संपूर्ण नाव घ्या लाजू नका 😁
@shantadarade9981
@shantadarade9981 Күн бұрын
No re neet mehnat karun abhyas kelelaya mulawvr anyay hoil
@pramodswai1563
@pramodswai1563 19 сағат бұрын
All india quata me 15% me Maharashtra me admission nahi dena chahiye this year
@VikasChavan-vt1yn
@VikasChavan-vt1yn 2 күн бұрын
Sanjay Jadhav nokrila lagla kasa ani asch kiti janana lavla he pan chokshi kravi...
@pushpagawai198
@pushpagawai198 2 күн бұрын
Yala bjp jababdaar aahe
@rameshm.dhawane7028
@rameshm.dhawane7028 2 күн бұрын
Re neet
@gajanandujankar173
@gajanandujankar173 2 күн бұрын
Students of maharashtra must be banned to take the centre out of maharashtra
@sanjayantarkar5232
@sanjayantarkar5232 2 күн бұрын
Patil madam erana chi jamat paha St nahi khoti vaiditi. kadli
@VitthalWaghade-wl2in
@VitthalWaghade-wl2in 2 күн бұрын
Re Neet सब बोग स बाहर होंगे
@shrimantpatil9192
@shrimantpatil9192 2 күн бұрын
Hopeless pattern.
@drbharatgyn
@drbharatgyn 2 күн бұрын
3:13, त्याची बायको सांगते की तो परभणीचा आहे, तुम्ही कशाला हकनाक सातारा सांगलीचे नाव घेताय? गंगाधरचे आडनाव काय हे जरी सांगितले तरी तुमची पत्रकारीता कारणी लागेल.
@ramdeshpande6189
@ramdeshpande6189 2 күн бұрын
*पेपर फुटी हा सरकारी कार्यक्रम आहे, स्टेट बोर्ड, सीईटी अंड नीट, तिन्ही परीक्षा ना समान वेटेज देवुअन स्पर्धा परीक्षाचा निकष ठरवला पाहिजे*
@ganeshsarve6082
@ganeshsarve6082 2 күн бұрын
किती पत्रकारीता मंदबु्दी वअंधभक्ती गंगाधरजी चे यांना आडनाव माहीत नाही 😢😅😢😢😅😢 ही पण वाम मार्गाने परीक्षा पास झाली असेल 😢😢😢
@Democratic12346
@Democratic12346 2 күн бұрын
वंजारी खडा तो सरकार से बडा....अब वंजारी राज करेग महारष्ट्र पर..एक वंजारी कोटी वंजारी
@drbharatgyn
@drbharatgyn 2 күн бұрын
म्हणजे गंगाधर बाबत म्हणताय का?
@bhagwat9992
@bhagwat9992 2 күн бұрын
आरोपी मुंढे वंजारी आहे 💯😅 भामटे आहे सगळे
@Adityamundex-ff7xc
@Adityamundex-ff7xc 2 күн бұрын
त्याचं आडनाव गुंडे आहे मुंडे नाही
Sigma Girl Past #funny #sigma #viral
00:20
CRAZY GREAPA
Рет қаралды 25 МЛН
Мы никогда не были так напуганы!
00:15
Аришнев
Рет қаралды 3,9 МЛН
Vivaan  Tanya once again pranked Papa 🤣😇🤣
00:10
seema lamba
Рет қаралды 23 МЛН
Sigma Girl Past #funny #sigma #viral
00:20
CRAZY GREAPA
Рет қаралды 25 МЛН