Ladkya bahinini ata phudchya election chi vaat baghavi.🤣
@nikhilfegade57568 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@tushar6636 күн бұрын
🤣🤣🤣🤣
@asaulter12049 күн бұрын
याला मतदार जिम्मेदार आहे कारण जो काम करतो त्याला निवडून कोणीच देत नाही ही गोष्ट फक्त महाराष्ट्र राज्यात नसून सर्वच राज्यात आहे अशा योजना खरंच बंद झाल्या पाहिजे यात शेतकरी हा यांची votebank Election आले की कर्ज माफी चा लॉलीपॉप दिला की पुढच्या पाच वर्षांचं धकून जातं
@somnathchaudhari17929 күн бұрын
सगळे तसेच आहे
@BhupendraJogi8429 күн бұрын
केंद्र सरकारचे कर्मचारी दरवर्षी वेतन आयोगासाठी आंदोलनं करतात तिथं कोण बोलतं का. दिलेल्या वेतनावर किती काम होतय हे कोणीही तपासत नाही. फक्त शेतकरीच दिसतो का. उद्योगपतींची 16 लाख कोटींची कर्जमाफी केली त्यावेळी सगळे बिळात लपून बसले होते. मी पण अश्या योजनांच्या समर्थनात नाही पण सामान्य माणसासाठी कोणतीही योजना काढली की लोकांना पोटशूळ होतो.
@arjunnevase95169 күн бұрын
Kastacha Mobdla Dya. Fuktche Nako.
@shankarkirde12199 күн бұрын
करा अजुन फुकट योजना.. आम्हीं खाजगी नोकरदार आहोत टॅक्स भरण्यासाठी. तुम्ही जिंका निवडणुका.. दोन वर्ग हे कायम राहणार - गरीब आणि मध्मवर्गीय.. यांची सारखी बदली होत राहते.. कधी गरीब तर कधी मध्यमवर्गीय.. रोजगार, पायाभूत सुविधा हे प्रश्न असेच राहणार...
@pitambardhomne39798 күн бұрын
Resarvation बद्दल काय?
@Yogesh123749 күн бұрын
RBI ला पुढे करून योजना बंद 😅😅😅😅
@jagdishkadam1kadam5389 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤
@AnitaKumari-q9k2c9 күн бұрын
Bhau correct
@sunilkatti71979 күн бұрын
Exactly
@vikramkadam4839 күн бұрын
Rbi badlu ky
@mohangabhale55559 күн бұрын
Politics 😀
@SKY-um5iz9 күн бұрын
RBI la निवडनूका नंतरून च का जाग आली इतके दिवस नाही दिसल का... हे सगळ ठरवून केलय सरकार वर जनता सवाल उठवू नये म्हणून....चालाख सरकार 😡
@rkrk-c8l9 күн бұрын
Sahi baat he
@anjushaikh58 күн бұрын
मिली झूली सरकार 😅😅
@anjushaikh58 күн бұрын
CJI चंद्र चूड त्यांच्या माणूस होता. RBI तर दुरCH आहे.
@anjushaikh58 күн бұрын
CJI चंद्र चूड त्यांच्या माणूस होता. RBI तर दुरCH आहे.
@anjushaikh58 күн бұрын
CJI चंद्र चूड त्यांच्या माणूस होता. RBI तर दुरCH आहे.
@shetkari62759 күн бұрын
उद्योगपती लोकांची करोडो रुपये सरकार जेव्हा माफ करते तेव्हा rbi बँक कुठे जात..
@ruturajsapkal70699 күн бұрын
Barobar, hajaro corod rupaye ch loan business man bharat nahit. Tevha kahi problem hot nahi. Gariban thodas dil ki desh bhikela lagto lagech....
Ahhh only Adani ch कर्ज माफ झालंय आणि अजून आपली जनता कुंभ कर्न सारखी झोपलिये 😂😂😂 नुसतं काय bjp हिंदू हिंदु करुण बरोबर गांडित काठी घालतय हे दिसतbनाहीय अजून झोपा काढा आणि बसा बोंबलत 😂
@bhausahebpatilpatil4989 күн бұрын
आमदार, खासदार पेन्शन योजना बंद करा बराच निधी वाचेल
@akhildipankar8 күн бұрын
खरंय
@Dharmik4599 күн бұрын
Women Card : ❎ Victim Card : ❎ RBI Card : ✅✅
@dipakmahadik8459 күн бұрын
आमदारांना मिळणारा पगार त्यांना मिळणारा सवलती त्यांना मिळणारी पेन्शन याच्यावरून आरबीआयला काळजी वाटत नाही का
@jagdishkadam1kadam5389 күн бұрын
Amdaracha paisa kadun gya
@shetkari62759 күн бұрын
आमदार आणि मंत्राचा पण पवार कमी करावा. त्यामुळे पण खुप पैसे सरकारचे वाचतील
@NikhilChapke9 күн бұрын
Bohat, khup bhawa 🙏🏻🙏🏻
@prakashsurve38009 күн бұрын
@@shetkari6275विधान परिषद बरखास्त केल्यास मोठ्या प्रमाणात सरकारी पैश्याची बचत होईल. पण करणार कोण?.
@niteenkarne94248 күн бұрын
Nai pagar tr milayla pahije pn joparyant kam karto to paryant....pension cancel kara.
@मीमराठी-त8घ9 күн бұрын
बंद करा ह्या फुकटच्या योजना, लोकांना आयत्याची सवय लागेल 😊.
@balikabirajdar37589 күн бұрын
Maz hi yech mat aahe😂😂
@bhu-i4g9 күн бұрын
Mi तुमच्या मताशी सहमत आहे 😂😂@@balikabirajdar3758
@sujitrohankar93639 күн бұрын
Tula bhette ka ?
@manishthengdi6588 күн бұрын
Tujha baap deto ka re 😂😂🤣🤣
@NM-wr5bb8 күн бұрын
@@sujitrohankar9363हो लवकरात लवकर बंद होऊ दे ही योजना
@ashish.7779 күн бұрын
फुकटचे १५०० मिळाले म्हणजे बस आम्ही खुश, बाकी काही हो किंवा नाही. 😂😂😂 सुध्रा रे मतदारांनो.
@BhupendraJogi8429 күн бұрын
केंद्र सरकारचे कर्मचारी दरवर्षी वेतन आयोगासाठी आंदोलनं करतात तिथं कोण बोलतं का. दिलेल्या वेतनावर किती काम होतय हे कोणीही तपासत नाही. फक्त शेतकरीच दिसतो का. उद्योगपतींची 16 लाख कोटींची कर्जमाफी केली त्यावेळी सगळे बिळात लपून बसले होते. मी पण अश्या योजनांच्या समर्थनात नाही पण सामान्य माणसासाठी कोणतीही योजना काढली की लोकांना पोटशूळ होतो.
@Dhanveersing_9 күн бұрын
Ata parent khup dive laaglet na mag matdaar sudharnaarach 😂
@ashish.7778 күн бұрын
@@Dhanveersing_ काम न करणाऱ्या व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या माणसाला वारंवार निवडून देणार तेही दशके न दशके याला जबाबदार मतदारच आहे. मग कसे दिवे लागणार? पहिले धर्म, मग जात बघितली जाते, कितीही इमानदार व शिक्षित असलेला माणूस आम्हाला नको असतो.
@Poojadreamers8 күн бұрын
@ashi I agree with you sh.777
@rajputbm8 күн бұрын
@@ashish.777I agree with you
@ravindrajawekar37669 күн бұрын
प्रति, माननीय मुख्यमंत्री साहेब, सगळे सोंग करता येतात, पैश्याच सोंग जास्त दिवस करता येत नाही. कळावे, जास्तीचा लोभ नसावा! आपली भारतीय रिझर्व्ह बँक 😂😂😂
@SumitKurhe-yx9pw9 күн бұрын
आपल्याला थोड ५०० कोटी च कर्ज पाहिजे होत😅😅😅😅
@balikabirajdar37589 күн бұрын
😂😂
@Poojadreamers8 күн бұрын
😂😂😂
@amolchaudhari42548 күн бұрын
😂😂😂
@tejaspankar78378 күн бұрын
१५०० साठी मत विकलेल्या बहिणींना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
@Antunagrale9 күн бұрын
*_भ्रष्टाचार करू नका, मग योजना बरोबर सुरळीत चालु राहतील. कारण आता पर्यंतचा इतिहास हा आहे की नेत्यांनी केलेला भ्रष्टाचार हा या योजनांच्या खर्चापेक्षा जास्त आहे_*
@ramshinde257 күн бұрын
मला वाटतं लाडकी योजना लोकप्रिय ठरण्याच कारण लाडक्या बहिणीच्या पैसे डायरेक्ट गरिबांच्या खात्यात आले , मात्र गरिबांसाठी रस्ते ,हॉस्पिटल ,शाळा यात जे पैसे सरकार खर्च करते त्यात आमदार खासदार ,सरकारी नोकर यांना पैसे खाण्याची चांगली संधी असते, आणि राहिला प्रश्न टॅक्स चा तर टॅक्स गरीब भरणार नाही कारण त्यांचे उत्पन्न तेवढे नाही , म्हणजे लाडक्या योजनांचा फायदा हा 99% गरिबांना च झाला आहे , मात्र मंत्री संत्र्यांना यात पैसे खाण्याची संधी नाही मिळाली 😂 आणि गरिबांनातर याचा फायदा सत्ताधाऱ्यांना सत्ता परत मिळवण्यात झाला आह
@SheshraoGhyar-tp4vf9 күн бұрын
ऐक दिवस असा येईल भारत देश कर्जा पायी गहान ठेवतील
@YTmingle9 күн бұрын
हे काय जग जाहीर होतं 😂 मत मिळे पर्यंतची नाटकं. नंतर काय गावेल ते पुढे करा. सब मिलीभगत है, जनता को नचाते है 😂
@dattatrayghadage4789 күн бұрын
नेते लोक ऐयाशी करतात तेंव्हा हे कुठे जातात आणि या नेत्यांवर कोण नियत्रंण कोण ठेवणार एकदा एक माणूस आमदार, खासदार झाला की त्याचा पाच पिढ्या बसुन खातील एवढे कमवून ठेवतात या या नियंत्रण आणा
@NDK10109 күн бұрын
योजना बंद करणार नाही ते, महागाई वाढवतील....
@Abhsjdj9 күн бұрын
खरच ही योजना बंद झाली पाहिजे. Infrastructure तयार केल पाहिजे.
@satyam48279 күн бұрын
महिलांना फुकट पैसे दिल्या पेक्षा मुलींना शिष्यवृत्ती द्या, महिला उद्योजिका ना कमी दरात कर्ज द्या, Tax मधे सूट द्या .
@sunilkatti71979 күн бұрын
फुकट देऊ दे. आमच्या टॅक्स चे पैसे ह्यांच्या घशात घालण्या पेक्षा बहिणीच्या खिशात जाऊ दे
@thinkahead11469 күн бұрын
Idea is good- but no one will do this. 😂
@nikeshb75999 күн бұрын
सरकारने मुलींना उच्च शिक्षण मोफत केलेले आहे...
@thinkahead11469 күн бұрын
@@nikeshb7599 kadhi Pasun - ?
@shubhampadalkar-k1p8 күн бұрын
Fakt mahilanch nhi sarvana education madhe sut deli pahije
@yogeshvideo11879 күн бұрын
Educated च्या हातात सरकार पाहिजे 👍🏻✅💯 देश हिंदू मुस्लिम मज्जिद मंदिर यापलिकडे दूसरे काहीच दिसत नाही
@shaikhjani4818 күн бұрын
Aamdaar khasdar la MPSC UPSC pariksha deyala lava. Mag baghu kon kon banel amamdaar khasdar Lokance paise asya rekamya yojna la use kartat.
@jaypatil60559 күн бұрын
😂 खिशात नाही आना आणि मला बाजीराव म्हणा 😅
@jazzvoyager81289 күн бұрын
😅
@Poojadreamers8 күн бұрын
😂😂😂
@akpatil3478 күн бұрын
लाडक्या बहिणीना दिलेल्या 1500 ची वसुली आता कापसाचे भाव कमी करूण आणि दैनंदिन गोष्टींचे भाव वाढवुण केली जाईल
@nitindevdhe15909 күн бұрын
जाधव साहेब उद्योगांना दिले जाणारी कर्जमाफी दिल्या जाणाऱ्या आर्थिक सवलती यांवर तुमचं लक्ष नाही शेतकऱ्यांच्या कर्जमाफी वर तुमचं खूपच जास्त लक्ष आहे
@BalajiShirame-rz9pi9 күн бұрын
बरोबर भाऊ
@nitindevdhe15909 күн бұрын
उद्योगांची ही कर्जमाफी करू नका किंवा त्यांचे लोन राईट ऑफ करू नका आणि शेतकऱ्यांचे ही करू नका
@sadanandgote55449 күн бұрын
Write off does not mean dues from some one are waived. It is just an accounting entry. The claim remains against the person/company till he becomes bankrupt or the company is wound-up for ever
@BHAUFREE9 күн бұрын
*राज ठाकरे यांनी हे पहिलेच सागितल होत ही योजना चुकीची आहे.*
@swapnilnaik14059 күн бұрын
बरोबर नियोजन करेक्ट कार्येक्रम #लाडकी बहिण कारण RBI #RBI चा मुदा (बाजू) वेवस्तीत माडल्या बदल बोल भिडू चे आभार #
@navnathwayal9 күн бұрын
रिझर्व्ह बँकेलां उद्योगपतींचे लाखो कोटींचे कर्ज माफ केल्यावर चिंता वाटत नाही का?
@dnyaneshwarpandhare87149 күн бұрын
12लाख करोड रु उद्योगपती केंद्र सरकार ने 10वर्षात माफ केली आहे.
@sanjaypawar61039 күн бұрын
😂😂😂😂😂 1500₹ विकला गेला मतदार 😂😂😂😂😂 हिंदुत्व साठी सर्व माफ आहे 😂😂😂😂
@sanjaybhosale89339 күн бұрын
सरकारी कर्मचारी यांच्या पगार आणि पेन्शन वर 60 टक्के पैसा खर्च होतो आणि 2 नंबर ने कमावलेला पैसा वेगळा सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या फक्त 2 टक्के आहे म्हणजे 2 टक्के लोकासाठी 60 टक्के पैसा खर्च होतो ह्याचे पगार निम्मे करा म्हणजे सगळे व्यवस्थित होईल
@santoshravale47829 күн бұрын
🎉🎉🎉 good
@sanjaybhosale89339 күн бұрын
अगदी बरोबर
@santoshravale47829 күн бұрын
🎉🎉🎉🎉🎉 right
@babubihari67229 күн бұрын
आंडफळ्या कोरोनात पास झाला काय तू? 😂😂 केळ्या तुला गान घासून नक्की नोकरीं नसली भेटणार 😂😂
@Vikas999 күн бұрын
अगदी बरोबर, फक्त एवढंच केल तरी खुप होईल
@santoshdhasade39189 күн бұрын
हे जसे बंद करतात तसे नगरसेवक पासून खासदार यांच्या पेन्शन मते बंद करावे रिझर्व्ह बँकेने
@aishwaryajangam22989 күн бұрын
निवडून आलेल्या आमदार खासदारांच्या मालमत्ता वीकुन नुकसान भरपाई करून घ्या,
@santoshravale47829 күн бұрын
🎉🎉🎉🎉 right 1000000000
@Poojadreamers8 күн бұрын
Rt
@prafulpohane24599 күн бұрын
पुन्हा लाडक्या भ्रष्टाचार करणाऱ्यांना देण्या साठी पण पैसे लागतील ना😂
@Kirankalushe7 күн бұрын
उप मुख्यमंत्री ...यांची 1000 कोटी रुपयांची संपत्ती ED Income tax यांनी मुक्त केली आहे त्याच काय??????
@ChetanTechnical9 күн бұрын
निडणुकीपूर्वी RBI झोपली होती का??
@ParkashShaha8 күн бұрын
जेच्चा कड़े पैसे आहे तेना हां लाभ मिलतो यामुले गरीब मानुष मरतो
@ramesh1233849 күн бұрын
वाचत बसा मुलांनो म्हणायचं आणि मोबाईल बघत बसणाऱ्यांना 50,000 ते 2,00, 000 पगार आहे त्यांचं kay 😢😢😢😢😢😢😢😢😢
@maheshmagadum76459 күн бұрын
सरकारी नोकरदारांना भंते देता तेव्हा कर्ज होत नाहीत , उद्योग पतींना हजारो कोटी कर्ज माफी करता तेव्हा कर्ज होत नाही पण गरीब महिलांना 1500 दिलं तर कर्ज चा डोंगर झाला😮
@Dhanveersing_9 күн бұрын
Barobar aahe jantene hyacha jaab vicharla pahije.
@tejaskumar40379 күн бұрын
अरे तर फुकट थोडी देतात पगार काम chya बदल्यात पगार देतात
@shetkari62759 күн бұрын
100%बरोबर दादा
@Dhanveersing_8 күн бұрын
@@tejaskumar4037 te kaam ka je paach minute madhe honar aste pan tyala 6 mahine lagtat.
@nileshbahalkar25569 күн бұрын
ईतर कायद्यात बदल करण्या ऐवजी अश्या योजना राबविल्या जाणार नाही यासाठी कडक कायदा लागू करावा
@manujain7599 күн бұрын
आमच्या कडे म्हण आहे बाम्हण बोली अन चव गेली.
@shravnipatil46779 күн бұрын
इतिहास साक्षी आहे बामण जात च नीच😂
@xcyberscar49929 күн бұрын
म्हणजे काय
@bhaskarkadu56659 күн бұрын
या सारख्या योजना व अनुदाने देण्यापेक्षा शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळावा
@gunvantshendge37288 күн бұрын
RBI ला शेतकऱ्यांची कर्जमाफी ताबडतोब दिसून येते पण कंपन्याची कर्ज शेतकर्यांच्या कर्जोपक्षा कितीतरी पटीने जास्त असतात व ती माफ पण केली आहेत.त्यावर RBI बोलताना कधी ऐकले नाही त्यावेळी विकासासाठी आवश्यक असनारे बजेट कमी पडत नाही का ❓
@Gamerhindu859 күн бұрын
महाराष्ट्रातील पैसा केंद्रात जाउन महाराष्ट्राला फक्त सात टक्के परत मिळतो 😢 त्यापेक्षा महाराष्ट्रा चा पैसा महाराष्ट्राला वापराने योग्यच ki😅
@xyz-zy4hh9 күн бұрын
म्हणजे निवडणुक पुरती लाच दिली होती म्हणायचे 😅😅😅
@nitindevdhe15909 күн бұрын
तुमची अशी दुहेरी भूमिका का उद्योगांना दिल्या जाणाऱ्या सबसिडी बद्दल तुमची भूमिका काय आहे
@shivamgiri88349 күн бұрын
नकीच लाडकी बहिण योजना बंद केली पाहिजे त्या जागी महाराष्ट्र डिओलेपमेंत केली पाहिजे 💯💯💯💯💯✅✅✅✅✅✅
@AditiGadge087 күн бұрын
आता सध्या योजना बंद केल्या पण पुन्हा निवडणुका आल्या की पुन्हा 2 महिन्यासाठी योजना आणतील आणि परत सगळे bjp ला निवडून देतील. परत योजना बंद😂
@RtrSohamKulkarni9 күн бұрын
Jumla 2024🧡
@trading_journey_11119 күн бұрын
RBI ला जशी चिंता लागली अशीच चिंता जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा लाडक्या बहिणींना लागली होती. हे सर्व हाच व्यक्ती करीत आहे. हे महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना माहित आहे.
@vinayak9268 күн бұрын
भारतीय लोकाना किती छान मूर्खात काढता येते हे राजकारणी टोळीला चांगलच माहीत आहे आणि दुर्दैवाने भारतीय जनता याला अजून जास्त बळी पडणार कारण यांना खरा प्लान काय असतो या लोकांचा हे कळतच नाही आणि परिणाम भयानक भोगावे लागतात
@sonukapse66679 күн бұрын
साहेब कर्जमाफी करायच मनल्यावर RBI ला समोर करताय हे चुकीच आहे अध्यक्ष महोदय..
@rahulnagarkar82378 күн бұрын
काही काळजी करू नका यांनी सामान्य माणसाच्या कडून अनेक पट पैसे वसुली सुरू केली आहे जेथे १०० रुपये चा स्टॅम्प लागत होता तो बंद करून तेथे ५०० चा स्टॅम्प वापरणे बंधनकारक केले आहे. आता पुढची वाढ अनेक ठिकाणी लवकरच दिसेल आणि चाट बसुन सामान्य माणूस भरडला जाईल
@adityafasate52188 күн бұрын
सर्वसमावेशक मुद्दे मांडले सर 💯💯
@MalhariRodage4 күн бұрын
योग्य छाननी होऊन योजना राबवायला पाहिजे होती खूप लोकांनी गैरफायदा घेतला आहे लाडकी बहीण योजनेचा आर्थिक विषमता वाढीस लागल जर होत राहील तर सरकारी नोकरीत असलेल्या लोकांनी फायदा घेतला आहे अणि तो पैसा चैन करण्यासाठी वापरला परंतु गरीब महिलांना योजनेचा खरच आधार झाला आहे त्यांच्या घराला आर्थिक हातभार मिळाला आहे
@nishantkakad3699 күн бұрын
लाडकी बहिण ❎ 1500 साठी विकली गेलेली बहीण✅
@vishalnalawade60119 күн бұрын
मुळातच ही योजना चुकीची होती आणि आहे 😊निव्वळ मतांसाठी असले प्रयोग करणे अतिशय चुकीचं आहे 🙏सर्वच राजकीय पक्षांनी याची खबरदारी घेतली पाहिजे 👍
@struggler7559 күн бұрын
सत्तेची नशा... वाटा मग paise... होऊद्या कर्ज.. 🙏
@tejaskumar40379 күн бұрын
फुकटच्या योजना बंदच करायला हव्यात ह्या सर्व योजनांचा बोजा middle class वर पडतो. फुकट पैसे वाटण्यापेक्षा हाताला काम द्या मग १५००-२१०० द्या अश्याने आयातघाऊ होतील लोक
@abhinayjadhav78109 күн бұрын
सुरवात मोदिनी केली होती प्रत्येकाच्या खात्यात १५लाख रुपये हे विसरला का😂😂
@amitbhau9 күн бұрын
स्विस बँकेत एवढा काळा पैसा आहे की प्रत्येक भारतीयांच्या खात्यात 15lakh येऊ शकतात असं बोलला होता. देणार असं थोडी बोलला 🤔
@sushantambhore36319 күн бұрын
😂
@tejaskumar40379 күн бұрын
@@amitbhauमग स्विस बँकेतून पैसे आणायची जबाबदारी कुणाची?
@bkgrajatoz8 күн бұрын
@@tejaskumar4037 उथळ ज्ञान पाजळण्या पेक्षा नीट माहिती गोळा करा आज पर्यंत किती प्रयत्न केले मोदी सरकारने
@bkgrajatoz8 күн бұрын
@@amitbhau बरोबर पण चमच्यांना हे मान्य नाही
@AnilKakad-q6w9 күн бұрын
लवकर बंद करा शेतकमाला मजूर भेटणा फुकटच राशन पण बंद करा 🔥🔥
@amolpurkar91186 күн бұрын
Ho 😢😢
@homosphonesbriefhistoryofh70198 күн бұрын
1:26 निवडणूकीच्या वेळी RBI झोपली होती का?
@shirishshahane10799 күн бұрын
हा सामान्य माणसाच्या करदात्यांच्या पैशातून लाडकी बहिण योजना आहे. हा सामान्य माणसाचा पैसा फुकट वाटू नका.रस्ते, आरोग्य शिक्षणं. वाहतूक प्रश्न यांसारख्या गरजांवर पैसे खर्च करा
@ishapathan68469 күн бұрын
सरकारने शिक्षण आणि आरोग्य ही एवढ्या गोष्टी मोफत देण्यात याव्यात बाकी सर्व योजना बंद करावा आणि महाराष्ट्र वाचवावा
@dilipdedhia3448 күн бұрын
RBI ला कॉर्पोरेट कंपनियांचे 12 लाख कोटी माफ केले तेव्हा चिंता व्यक्त करत नाही पण गरिबां सांठी योजना ला चिंता व्यक्त होते आणि कच्चा तेल आंतर राष्ट्रीय बाजार मधे कोसळ लेला आहे तरी मध्या वर्गीय लोकांला लूट चालू आहे त्यात प्रधान मंत्री मंत्रिमंडळ विपक्ष याचे पगार वाढ मधे RBI ला चिंता वाटत नाही
@swapnildkhandekar9 күн бұрын
Ek no sir information.. ek berojgari video banava😊
@ajaytangle35428 күн бұрын
सरकारने विकासाच्या कामाकडे लक्ष न देता आपली पार्टी निवडून येण्यासाठी अश्या स्वार्थी प्रवृत्ती मुळे महाराष्ट्र राज्याला लाडकी बहिण योजने मुळे कर्जाच्या ओझ्यात टाकले आहे. सोबतच सरकारी शाळांना दुरुस्ती न करता Privetization कडे सरकारचा जास्त कल दिसून Infrastructure kde दुर्लक्ष ही सरकार करत आहे.
@SamarDeshmukh-w8g3 күн бұрын
Kejriwal ani congress suru kele aahe Bol bhidu sanga
@xcyberscar49929 күн бұрын
हे मला आधीच माहीत होत कोर्ट किंवा रिझर्व्ह बॅंक ला पुढे जरुर केल जाणार 😂😂😂
@AfreenShaikh-u1q8 күн бұрын
Khoop molachi mahiti dilua baddal dhanyawad Wastaw ani saty he garibansathi apeksha bhngachi ghatna ahe
@MalhariRodage4 күн бұрын
काही महिलांचे लग्न झालेले असून त्यांनी आई वडिलांचे कागदपत्रे वापरून लाभ घेतला कारण पती सासरे government जॉब मध्ये आहे
@Ramraje-i5t9 күн бұрын
हिवाळी अधिवेशनात चौदा कोटी मंजूर करण्यात आले लाडकी बहीण योजने करीता 🙏🪷🙏
@surajsalunkhe67238 күн бұрын
योजना सुरू होऊन 5 महिने झाले. तेव्हा RBI कुठं गेली होती. आभासी चलनाविषयी कोणती घटना घडली तर लगेच नोटिफिकेशन जारी केलं जातं..मग आता अस कस
@gopalshinde15769 күн бұрын
उदयोगपतीचे कर्ज माफ होत तेव्हा आरबीआय कुठे जाती, आमदार,खासदार पेशन ,नौकरवर्गाला भरमसाठ पगार,भत्ते पेशन गरीबाला,शेतकऱ्याला काही मिळाल की अर्थव्यवस्था बुडते शेतकऱ्याला सरकारने काही देवु नये पण त्यानी उत्पादीत केलेल्या माललाभाव शेतकऱ्यानी ठरवावा.
@पटलतरघ्या-ट3ग9 күн бұрын
Rbi तो बहाणा है निवडणूक जिंकून येऊ पर्यंत नाटक होत फक्त mahayutich 😂
@allin1-shashwat9 күн бұрын
इथे करोडो करोडो रुपयांचे भ्रष्टाचार होतात, तेव्हा ना काही RBI बोलत ना काही मंत्री बोलत, इथे मंत्र्यांना करोडो रुपयांचे भ्रष्टाचार करायला मुभा आहे . तेव्हा त्यांचे बजेट वगैरे कोलमडत नाही, ते बजेट मध्ये ऍडजेस्ट होतं. पण सामान्य माणसाला 1500 रुपये देण्याची वेळ आली की त्यांचे बजेट आणि आर्थिक गणित बिघडते.
@sameerdhonde57367 күн бұрын
लाडकी बहीण सुरु करण्यापुरवि "RBI" झोपली होती का 😅
@milindkaleshwar98019 күн бұрын
आता कोर्ट, रिझर्व्ह बँक सागले या, सरकार डायरेक्ट स्टॉप करू शकट नाही. सरकार पडेल की.
@TanajiBhosale-wq7ve9 күн бұрын
योजना चालू करत असताना आर बी आय काय करत होती कोणती हि गोष्ट फुकट नका देऊ शेतकऱ्यांना वीज पाणी आणि शेती चे लागणारी गोष्टी योग्य रास्त किंमतीत द्या
@Katale48258 күн бұрын
लाडकी बहीण चालणार नाही हे सत्य ते चालू करणाऱ्यांना सुद्धा माहीत होते पण निवडणूक जिंकायची होती न अगोदरच राज्यावर किती कर्ज आहे येवढे कर्ज असून पैसा वाटायला आणसाल कुठून तो ऐक शकणार नाही हे ही चालू करणाऱ्यांना माहीत होते फक्त निवडणूक जिंकायची होती
@Marvelstudios-q7q7 күн бұрын
कर्जमाफी च काय झाल.
@ganeshlad96829 күн бұрын
मुकेश अंबानीचा पैसा थोडा काढून घ्यावा
@sanjaybhosale89339 күн бұрын
का भाऊ त्याने टॅक्स भरून नियमाने तो कमावला आहे त्याच का काढून घ्यायचा
@JAY________D269 күн бұрын
@@sanjaybhosale8933 जो 10 लाख कमवतो तो आणि अंबानी, अडाणी same टॅक्स भरतात
@sanjaybhosale89339 күн бұрын
@adhirajp4490 अक्कल नसते काही पण बोलतात
@vikas.shinde93499 күн бұрын
Elon Musk var bola jara😂
@jayeshsonar56979 күн бұрын
तूझा का नको
@ravisawant6239 күн бұрын
मंत्र्यांना मिळणारा भत्ता, पेन्शन,ह्या आधी बंद करा rbi ला ह्याचा प्रॉब्लेम नाही आहे
@sangeetajamgade30395 күн бұрын
लोकांना जर अक्कल असती तर अशा योजना ना भुलणार नाही योग्य उमेदवार ला निवडून देऊन जनहिताची काम करून घ्यायला हवी, लोकप्रतिनिधी ना जाब विचारला पाहिजे
@Marvelstudios-q7q7 күн бұрын
Election chya Adhi RBI meli hoti ka
@shortsnews80918 күн бұрын
बोल भिडू मधला सर्वात हुशार माणूस अनुराग जाधव चिन्मय नादी माणूस आहे😂😂 निळू फुळे सारखं काम आहे त्याच
@chetandhotre78909 күн бұрын
मला वाटतं, घर भाडे,राशन, वीज बिल, पेट्रोल व सर्व्हिसिंग, ई चलन, गॅस सिलिंडर, केबल टीव्ही बिल, दवाखान्याच्या खर्च थोडासा वाढवलं तर हि योजना सुरू राहील...काय म्हणतात पुणेकर 😅
@aamirshan-e-diwan51198 күн бұрын
Industrial list 12 lakh crore karz maafi kartana bharata chaya financial condition war taan yet navta ka😡😊
@prakashwakade99059 күн бұрын
नेता मंडली आमदार खासदार झाले की त्यांची कसं काय वाढतं धन त्यावेळेला आरबीआय चे लक्षण असतं का?
@sandipkhese91229 күн бұрын
लाडक्या बहिणींचं सुख पाहावीत नाही आहे RBI वाल्यांना.
@dhananjaygg15628 күн бұрын
आमचे tax चे पैसे वाचले 👍👍
@xcyberscar49929 күн бұрын
निवडणूक झाल्यावर जाग आली काय टायमिंग आहे
@revanchaudhari14919 күн бұрын
देश पुन्हा पारतंत्र्यात जात आहे हे खूप वाईट आहे
@sougramsonawane81349 күн бұрын
आता मुख्यमंत्री यांनी फेर मतदान घ्यावे, म्हणजे फुकट योजना बंद करून, rbi la पुढे केले
@mahesh_choudhari908 күн бұрын
मतांसाठी आणि सत्तेसाठी आर्थिक शहाणपण खुंटीला टांगून ठेवले आहे सर्व राजकारण्यांनी😢😢
@sunilbhorde81498 күн бұрын
आर बी आय ला काहीही कळत नाही सरकारने दरमहा लोकांना पैसे वाटले पाहिजेत उद्योग धंदे नोकऱ्या वैगरे लोकांना नको फक्त पैसे वाटा आणि दरवेळेस वाढवत जावा जय हो सरकार की 🙏
@avinashpadmane9 күн бұрын
अदानी कर्ज माफी वर काय म्हणते RBI....
@harikulkarni52548 күн бұрын
GDP 300Lac Core. Corruption 7%😂😂😂😂😂😂😂
@shivrajghatage20606 күн бұрын
रोजगार उपलब्ध करू शकत नाही म्हणुनच पैसे वाटप केले..त्यावर इलेक्शन झाली. आता सोईस्कर कारण ची तयारी सुरू केली आहे अस दिसतय!
@pratibhabirari65799 күн бұрын
फुकटच्या सर्व योजना बंद केल्याशिवाय देशाला पर्याय नाही ❤
@bkgrajatoz8 күн бұрын
आजवर नेत्यांनी तिजोरी लुटली तेंव्हा RBI ला चिंता का नाही वाटली? गरीबाच्याच टैक्सवर तिजोरी भरते लक्षात ठेवा.