विना नांगरणी शेतीची संपूर्ण माहिती | प्रताप चिपळूणकर | Pratap kaka Chiplunkar Farming | Shivar News

  Рет қаралды 38,091

Shivar News 24

Shivar News 24

Күн бұрын

Пікірлер: 59
@virendravaidya7714
@virendravaidya7714 3 ай бұрын
छान माहिती दिली आभार.प्रथम थोड्या भागात ह्या तंत्राचा प्रयोग करून एक हंगामात काय फरक होतो है अभ्यासून खात्री झाल्यास मोठ्या प्रमाणात हे तंत्र वापरता येईल,आणि स्वतःची खात्री होईल, असं मला वाटतं, धन्यवाद
@MrRavishankar999
@MrRavishankar999 11 ай бұрын
आपलं अनुभव व विचार योग्य आहेत.
@rameshbhange9225
@rameshbhange9225 2 ай бұрын
ही माहिती खरी आहे अशी शेती हजारो शेतकरी करत आहेत आणी उत्पादन पण खुप निघते.अगोदर तशी शेती करून पाहा.
@surajdudhe1086
@surajdudhe1086 3 ай бұрын
Khupach chhan vichar prakat kelyabaddal dhanyawad
@panditkate4584
@panditkate4584 9 ай бұрын
चांगली माहिती
@panditkate4584
@panditkate4584 9 ай бұрын
विडिओ सुद्धा दाखवत जा
@popatchavan9907
@popatchavan9907 10 ай бұрын
खरच खुप छान विचार आहेत सर धन्यवाद
@hiteshwaghela3887
@hiteshwaghela3887 3 ай бұрын
आपल्या बहुमोल शेती मार्गदर्शन केले त्या बद्दल धन्यवाद.🌹🙏
@kbamne99
@kbamne99 8 ай бұрын
wa kaka mast vichar ahet tumche 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@rajendrakumbhare7708
@rajendrakumbhare7708 9 ай бұрын
Thanks kaka
@bhanudasdumbre
@bhanudasdumbre 6 ай бұрын
खूप छान माहिती दिली दादा
@नंदिनीड्रॅगनफार्मनर्सरी
@नंदिनीड्रॅगनफार्मनर्सरी 11 ай бұрын
अप्रतिम मार्गदर्शन...
@arunaragade3067
@arunaragade3067 24 күн бұрын
Barobar ahe👍🙏🙏
@bhaskarshinde1626
@bhaskarshinde1626 11 ай бұрын
काकाचे बरोबर आहे
@sandeepbhosale9240
@sandeepbhosale9240 8 ай бұрын
मी पाच बर्ष झाले अवशेष कुजवून शेती करत आहे
@pranavmali9733
@pranavmali9733 4 ай бұрын
त्याचा काय फायदा आणि तोटा झाला ते पण सांगा
@allwounder3123
@allwounder3123 11 ай бұрын
सेंद्रीय कर्ब वाढताय आणि तन नाशक वापरताय विचार करण्या ची बाब आहे 🙏🙏🙏
@53techno
@53techno 11 ай бұрын
Dada pratpravnchi pustake bhaga
@jayhind1280
@jayhind1280 10 ай бұрын
Tumhi tar nangrani karun sudha tan nannashak marta
@digvijaynilekar9046
@digvijaynilekar9046 6 ай бұрын
बरोबर. तणनाशक वापरलं नाही पाहिजे. तण ब्रश कटरनी कापलं तर जास्तं चांगलं.
@sumitdakhane8986
@sumitdakhane8986 2 ай бұрын
तूर एकच नंबर आहे 🤔
@KantilalPatil09
@KantilalPatil09 7 ай бұрын
शेतीत खर्च कमी करणे अगदी बरोबर आहे साहेब
@sachinpatil3458
@sachinpatil3458 11 ай бұрын
शेतकऱ्यांची वास्तविक परिस्थिती सांगितली 👌👌
@pandurangthorat1315
@pandurangthorat1315 5 ай бұрын
वा ज्याचा त्याचा अनुभव 😊😅
@yogeshraut6796
@yogeshraut6796 3 ай бұрын
खर्चकमी हि काळाची गरज आहे शेतकर्याला लुटतायत ज्यास्त पिककाढुन हाती काहीच उरत नाही हे समजु घ्यायलापाहीजे आज धान्य फुकट मीळतय यावरुन विच्यार करा शेतकर्याला काय किंमत आहे काहीच नाही
@kumarborade7502
@kumarborade7502 6 ай бұрын
बरोबर बोलताय, आपण जगाचे पोशिंदें होण्यापेक्षा, आपण पहिले आपले पोशिंदें व्हा
@gulabpawar685
@gulabpawar685 5 ай бұрын
आगदी बरोबर जोशी काका
@SanjayDeshmaukvasu
@SanjayDeshmaukvasu 9 ай бұрын
Majhahi anubhav aahe jithe nangarni nahi Keli tethe pik changle yete,pan aapan lokanna aani gharchyana sangitle ki nangarni karaychi nahi Teva te vede samajtat aani gharche tar Tanta suddha kartat
@VijayMandhare-w7q
@VijayMandhare-w7q 5 ай бұрын
Very good❤👍👍👍
@shivarnews24
@shivarnews24 5 ай бұрын
Thank you very much
@VijayGiri-xy3kv
@VijayGiri-xy3kv 7 ай бұрын
विना नांगरणी शेती मद्ये बेड करणे आवश्यक आहे काय
@nanamahajanspnffarrmernaga7406
@nanamahajanspnffarrmernaga7406 5 ай бұрын
योग्य पद्दत नांगरटी मुळे शेंद्रिय कर्ब पावसात वाहून जातो
@vikramnaukarkar9401
@vikramnaukarkar9401 10 ай бұрын
विदर्भात शक्य आहे का
@mayur_1218
@mayur_1218 3 ай бұрын
Tan nashak favaraychech aahe tar mothe hou kashala deta ,,,lahan astana favara nantr pani kami lagel khat kami lagel ,,thevayvhe asel tan tar saral kadhun tithe taka ,,
@sandeshmahanubhav3730
@sandeshmahanubhav3730 11 ай бұрын
गुरुजी एकदम बरोबर सांगितलं तुमचं मूल काय काम करतात
@laxmansakhare2188
@laxmansakhare2188 6 ай бұрын
पटल बुवा.
@ankushpogare2969
@ankushpogare2969 2 ай бұрын
Anubhawatun deleli mhiti
@नंदिनीड्रॅगनफार्मनर्सरी
@नंदिनीड्रॅगनफार्मनर्सरी 11 ай бұрын
कोणता नंबर कुठं दिला???
@anantmudashinge6369
@anantmudashinge6369 8 ай бұрын
Kutya veli konat aushadh marayach ha video savistar taka ❤🎉
@bharatkatkar6091
@bharatkatkar6091 6 ай бұрын
पण vaststhiti आहे
@sopanbhukan1613
@sopanbhukan1613 11 ай бұрын
हा आळशी शेतकरी आहे याचे मुले नोकरीला आहेत
@Dr.GaneshPote
@Dr.GaneshPote 11 ай бұрын
विनानांगरणी शेती केली तरच शेतकर्यांना फायदेशीर आहे मी दोन वर्षांपासून विना नांगरणी शेती करतो एका एकरात मागील वर्षी कापूस 15 क्विंटल +सोयाबीन 7 क्विंटल उत्पादन घेतले आहे
@jayhind1280
@jayhind1280 10 ай бұрын
Mag Tu pan aalashi ho 😂😂😂😂
@User_9999-e7u
@User_9999-e7u 6 ай бұрын
दुसऱ्याला कधीतरी चांगल म्हणा...
@VirendraTodmal375
@VirendraTodmal375 4 ай бұрын
tu nalayak aahe
@bajiraokodolkar7968
@bajiraokodolkar7968 3 ай бұрын
छान
@sanjayshete4331
@sanjayshete4331 5 ай бұрын
Ye palekat gaela ata tu ghya karu nako
@नंदिनीड्रॅगनफार्मनर्सरी
@नंदिनीड्रॅगनफार्मनर्सरी 11 ай бұрын
तुझं योगेश कुठं च काही होणारं नाही, पैसे मिळतात म्हणून नको तत्व नैतिकता अन् मूल्य सोडू ते जप जास्त मिळतील, घाई तुला लगेच सगळं पाहिजे. लोकं वेडे नाही तु यातून विश्वासार्हता कमी केली फक्तं तुझी
@shivarnews24
@shivarnews24 11 ай бұрын
तू कोण आहे आणि कोणत्या उद्देशाने कॉमेंट केली हे कळण्याइतकी समज आहे मला. दररोज शेकडो कॉमेंट येतात पण मी उत्तर देत नाही. तू ओळखीपैकी आहे म्हणून एकच सांगतो आता अशा कॉमेंटची सवय झाल्याने काही वाटत नाही. फेक नाव वापरून कॉमेंट करणार्‍याने अकलेचे तारे तोडू नयेत.
@नंदिनीड्रॅगनफार्मनर्सरी
@नंदिनीड्रॅगनफार्मनर्सरी 11 ай бұрын
@@shivarnews24 धंदेवाईक माणसांनी लई मग्रुरी नसती करायची राजा, व्हिडियो चे पैसे घेतो तु बक्खाल, ते बारक गेलं तिकडं न्युज चॅनलवर सोडुन तुझं यामुळं..... पेड चॅनेल तुझं अन् नखरे बघं आधी स्वतः चे
@नंदिनीड्रॅगनफार्मनर्सरी
@नंदिनीड्रॅगनफार्मनर्सरी 11 ай бұрын
​@@shivarnews24तुझ्या सारखे बाजारू ठासायला आहोत आम्ही अजुन, पैसे मिळाले की काहीही व्हिडीओ प्रमोशन करणारा तु मला सांगतो
@KingMakers333
@KingMakers333 7 ай бұрын
​@@नंदिनीड्रॅगनफार्मनर्सरी are tu aadhi try karun magh bol .
@GajananShejul-qb4kn
@GajananShejul-qb4kn 11 ай бұрын
गवत तर काढून घ्या 😂
Увеличили моцареллу для @Lorenzo.bagnati
00:48
Кушать Хочу
Рет қаралды 8 МЛН
Players vs Pitch 🤯
00:26
LE FOOT EN VIDÉO
Рет қаралды 137 МЛН
I thought one thing and the truth is something else 😂
00:34
عائلة ابو رعد Abo Raad family
Рет қаралды 8 МЛН
Увеличили моцареллу для @Lorenzo.bagnati
00:48
Кушать Хочу
Рет қаралды 8 МЛН