जुन्या वर्षाला *राम राम* नविन वर्षाला *जय श्रीराम*
@GaneshPatil-nn9vk11 ай бұрын
Happy new year and waiting for you 🙏
@swatipradhan683911 ай бұрын
नविन व्हिडिओ ची वाट बघतोय......
@pavanpaul3005 Жыл бұрын
Regular video takat ja sir tumchi pravasvarn sagnyachi bolnyachi shaili khup chan ahe
@dnyneshvarmadke8767 Жыл бұрын
Dada videos ka yet nahi ye
@marathicha_master Жыл бұрын
तुम्हाला editor हवा आहे........ नक्की मिळेल... मला कुणी भेटला तर नक्की तुम्हाला सांगेल....❤🎉❤❤🎉🎉
@satishahire781310 ай бұрын
Ho aamhi nakki vaat pahat ahet
@shree8471 Жыл бұрын
अरे दादा व्हिएतनाम नंतर बाहेरचे व्हिडिओ येण बंद च झालं। बाली चे व्हिडिओ 20 min पर्यंत टाक। लॉंग ड्रोन शॉट नको ठेऊस व्हिडिओ मध्ये गरजे इतका ठेव। रेग्युलर व्हिडिओ हवेत आम्हाला। तुझा जो काय प्रॉब्लेम असेल पटकन सोडावं पण व्हिडीओ टाक। मराठी मध्ये तू आणि मुक्ता ह्यांना कळत प्रवासवर्णन बाकी सर्व पण आहेत पण तू बेस्ट आहेस। व्हिडिओ आला पाहिजे जानेवारी च्या पहिल्या रविवारी व शनिवारी बाकी माहित नाही काय आम्हाला।
@MrManoharmind Жыл бұрын
Happy New Year
@llbsudheerchaudhari7826 Жыл бұрын
Khup chan
@kamleshparmar3064 Жыл бұрын
Happy New Year Sir....
@prakashshelar525810 ай бұрын
महाराष्ट्रातील किल्ले भ्रमण दाखवा!
@ajaydate1680 Жыл бұрын
Swapnil dada♥️Happy New Year💐💐✨️🎊🎊
@LifeIsGreatGirishArunDikshit Жыл бұрын
एकाच मोठ्या video ऐवजी लहान असे अनेक videos पण चालतील स्वप्नीलभाऊ.... त्यामुळे नेहमी आणि काहीशी निवांतपणे ठिकाणे पाहता येतील. त्यात एकप्रकारची सलगता पण राहील. फारसं editing न केलेलं चित्रण पाहण्याचीही एक वेगळी मजा असते ... मोठा video तुमच्या सोयीने editor मिळाल्यानंतर करता येईलच की...रसिक प्रेक्षक तोही आवडीने पाहतीलच...👍👍 Happy 2024 !!!