कोकणात भूताटकी आहे का? राखणदार म्हणजे कोण?

  Рет қаралды 297,584

Konkani Ranmanus

Konkani Ranmanus

6 ай бұрын

Spirits of Konkan

Пікірлер: 847
@shamikarane1957
@shamikarane1957 6 ай бұрын
आज माझे वय 64 वर्षाचे आहे, माझे बालपण देवगड येथे गेले. निसर्गाबाबत केलेल्या वर्णनाशी मी सहमत आहे. त्यावेळी गांव हे कुटुंब होते कोणाच्याही घरी अडचणीवर कुकारे घालून मदत मागितल्यास मदतीला माणसे येत.आजारपणात गावठी औषध दिले जाई. पंचभुता पासून मिळणारी शक्ती आपल्या शरीरात सामावून थंडी वारा पावसात रक्षक होती. हे भाग्य कोकणातील माणूस विसरणार नाही. आज तुमची ओळख ही रानमाणूस असली तरी राजकारणातील व्यक्ती पेक्षा मानाची आहे.
@asmitabandkar8407
@asmitabandkar8407 6 ай бұрын
खुप छान माहीती दिली. धन्यवाद. 👌👍🙏🏼😊
@vandanakelkar5691
@vandanakelkar5691 6 ай бұрын
माझे माहेर निसर्गयरम्य गुहागर येथील. माझे माहेर म्हणजे निसर्गसमृद्ध असे. माहेरचे घर हे माझ्या पणजोबानी 1865 साली बांधलेले आहे. अजुनही खुप छान आहे. आम्ही बहिणी, आमची मुले, आमची नातवंडे सगळे तिथे जातो. मस्त एन्जॉय करतो. सर तुम्ही pottidikine जे सांगत आहात फार छान.
@pramilakhurangle
@pramilakhurangle 6 ай бұрын
नशिबवान आहात ​@@vandanakelkar5691
@rameshkulkarni8074
@rameshkulkarni8074 6 ай бұрын
खूप छान😊
@nitinpradhan91
@nitinpradhan91 6 ай бұрын
भारत चंद्रावर गेलाय पण हे अजुन तुका नी माका करत बसलेत,,,,,,
@hemantg9204
@hemantg9204 6 ай бұрын
आधुनिक शहरी भुतान पासून कोकणचा निसर्ग वाचवण्यासाठी कोकणात भुतं असायलाच हवीत
@user-sb4jm2ci5q
@user-sb4jm2ci5q 6 ай бұрын
Very TRUE 😂
@sagarkamble2336
@sagarkamble2336 6 ай бұрын
Agree
@sachinmore4545
@sachinmore4545 6 ай бұрын
आणि कपोलकल्पित किस्से पसरलेच पाहिजे कारण विकास नावाचा राक्षस मारवाड्या गुजरात्यांच्या माध्यमातून कब्जा करू पहातो आहे. काही प्रमाणात केला ही आहे. मी तर म्हणतो तो कश्मीर मधून तो ३७० का काय हटवलाय ना तो कोकणात लागू करावा.
@krishnakantparab1728
@krishnakantparab1728 6 ай бұрын
नक्कीच नायतर अख्खा कोकण विकला जाईल.
@mrunmaikokate3383
@mrunmaikokate3383 6 ай бұрын
Barbor ahe..... Asach ghabaravun thevla pahije....
@sanjaykedar9222
@sanjaykedar9222 6 ай бұрын
प्रसाद...तुझी तळमळ खरंच आजच्या मुलांना प्रेरणा घेण्यासारखी आहे...नक्कीच तुझ्या या कार्याला यश येईलच...❤❤
@jadhavaman8927
@jadhavaman8927 6 ай бұрын
महाराष्ट्रातील एक क्रमांक चा youtuber........❤💪🏽🤍
@santoshparab6673
@santoshparab6673 6 ай бұрын
@keshavmodi9215
@keshavmodi9215 6 ай бұрын
खरंय.... Full Respect भावाला...❤
@rajeshsalve5243
@rajeshsalve5243 3 ай бұрын
Recpect your mind
@supriyavishwasrao2342
@supriyavishwasrao2342 2 ай бұрын
ईश्वर तुझ्या कार्याला यश देवो❤
@shitalmane7674
@shitalmane7674 6 ай бұрын
नदी, समुद, डोंगर , पक्षी, प्राणी यांचे महत्त्व खूप तळमळीने प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगितले . कित्येक नवीन गोष्टी समजल्या . निसर्ग ज्ञान जागृत करत आहात त्यासाठी मनापासून शुभेच्छा 🎉🎉
@ravibhogale3851
@ravibhogale3851 6 ай бұрын
तुझ्या शब्दांमधून कोकणची नैसर्गिक श्रीमंती समजते. अनेक जन्मांची पुण्याई असेल तरच कोकणात जन्म मिळतो.
@samirkoli2646
@samirkoli2646 6 ай бұрын
संवेदनशील मनाचा माणूस आणि त्याचा अर्त आवाज . कोकण वाचवण्यासाठी खुप छान उपक्रम राबविले जातात तुमच्या कडून.
@sachidanandjadhav5960
@sachidanandjadhav5960 6 ай бұрын
प्रसाद खुपच छान समजावले देव तुझे भले करो तुझी भरभराट होऊ दे❤
@hansrajdalvi6922
@hansrajdalvi6922 Ай бұрын
प्रिय प्रसाद, खरोखरीच तु कोकणाला लाभलेला देवाचा प्रसाद आहेस. तुला निरोगी, निरामय असे उदंड आयुष्य लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना.
@yashwantjadhav6273
@yashwantjadhav6273 6 ай бұрын
कोकणामध्ये ज्यांनी भुतांची खोटी संकल्पना आणून लोकांना घाबरवून ठेवले कोकणाला बदनाम केले आणि पिढ्यान दर पिढ्या लोकांना घाबरवत राहिले आणि आज देखील घाबरवत आहेत त्या सर्वांना तुम्ही चांगलीच चपराक मारली त्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन.
@nisargpreminitin.1800
@nisargpreminitin.1800 6 ай бұрын
खूप छान माहिती दिली दादा भुताटकी च्या नावाखाली लोकांना भ्रमित करायचे काम चालु आहे भुत कुठे नसतात सगळीकडे असतात
@akshayapatil8394
@akshayapatil8394 6 ай бұрын
अंगावर काटे येतात ऐकताना...एवढ्या पोटतिडकिने बोलत आहात तुम्ही...प्रसाद तुम्हाला बघून असा वाटतं की आपल्या आयुष्यात काहीतरी कमी आहे...एवढं संपन्न आहे तुमचं जगणं..तुमचं वागणं आणि विचार🙌
@subhashgawde3320
@subhashgawde3320 6 ай бұрын
प्रसाद तू "कोकणातील भूते" याविषयीचे समाज गैरसमज याबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आज दिलीस,या मुळे समाजमनातील अंधश्रद्धा दूर होण्यास बऱ्याचअंशी मदत होईल यात शंका नाही,धन्यवाद.
@rajdattpatil279
@rajdattpatil279 6 ай бұрын
मित्रा माझे वय तुझ्यापेक्षा नक्कीच जास्त आहे, पण खरचं तुला नमन करतो , तू जे करतोस ते काम खूप मोठं आहे.तुझे ज्ञान खूप मोठं आहे, scientifically सुद्धा आणि traditionally सुद्धा तुझ कोकणावरील प्रेम पाहून तुझ्या बद्दल अपार श्रद्धा निर्माण होते. मुंबई ठाण्यासोबत आमचा अर्धा रायगड देखील कोकणातून आणि कोकणातील अपार शांती, सुख, आणि अगाध निसर्ग सौंदर्य यांपासून दूर होतोय , मात्र तुम्ही जपा कोकण आणि कोकणीपण
@user-ri6qr8gi5f
@user-ri6qr8gi5f 5 ай бұрын
प्रसाद तुझ्यासारखे हजारो युवक खेडोपाड्यात तयार होतील अशी आशा वाटते. तुझ्यामुळं ती आशा निर्माण होते.
@vasantitandel_VT
@vasantitandel_VT 6 ай бұрын
परप्रांतीय पासून आणि येणाऱ्या chemical industries पासून जर आपल्या कोकणाचा बचाव करायचा असेल तर या अशा गोष्टींना दुजोरा दिलाच पाहिजे. जे काम आपल्या पूर्वजांनी केले, त्यातून आपण काहीतरी शिकले पाहिजे.
@vaibhavsatpute7345
@vaibhavsatpute7345 6 ай бұрын
प्रसाद तुझ्या नजरेतून कोकण अप्रतिम दिसू लागतं बघ.. तुझा संवाद आणि एकंदर कोकण वर्णन आम्हाला कोकणातच नेऊन उभं करतं.. खूप छान. तुझा वैज्ञानिक दृष्टिकोन नेहमीच भावत आलाय तो असाच टिकून राहू दे.. खूप शुभेच्छा ❤
@prafullsjadhav
@prafullsjadhav 6 ай бұрын
भावा मन जिंकलं तू... मला माझ्या कर्तव्याने रोखलं आहे मुंबईमध्ये...मला माझं गांव खुप प्रिय आहे...गावी गेलो कि मोबाईल घेतच नाही... एकटाच फिरत बसतो रानात 😢
@ramsawant7652
@ramsawant7652 6 ай бұрын
प्रसाद, जय कोकण 🚩खुप अभ्यासपूर्ण कोकण समज, गैरसमज उलगडून सांगितलेत 👍 येवा कोकण आपलाचं आसा, तो आपणांकंच 💯%वाचावंचो आसा. 🌳🌴🥭🦈🏡 होय रे म्हाराजा 🙏
@user-yn7qq6mv4g
@user-yn7qq6mv4g 6 ай бұрын
I have been living in sindhudurg since a year.. it's a spiritual place itself.. it's peaceful..
@raaziya2839
@raaziya2839 6 ай бұрын
Don't disturb our peace go back to ur state😢 north Indians destroyed Mumbai n Pune😢
@SanjayYadav-lk8lr
@SanjayYadav-lk8lr 6 ай бұрын
वैज्ञानीक दृष्ठीकोन आपन सांगीतलात खुप छान मला कोकन खूप आवाडते माझ प्रेम आहे कोकनावर आपन मांडलेला विषय अगदी माझ्या मनातला होता मी अनेक वेळा माझ्या मीञांना वैज्ञानीक दृष्टीकोन सांगितलेला आहे परंतु ते सोडुन देतात मला विषय भावला❤❤ संजय कोल्हापूर
@madhurisawant9624
@madhurisawant9624 6 ай бұрын
प्रसाद, तुम्ही छान पद्धतीने कोकणातील भुताटकी विषयी विवेचन केलात.....देव तुमचे भले करो....🙏🙏🙏
@santoshbaing504
@santoshbaing504 6 ай бұрын
खरे आहे मित्रा तुमची कोकण आणि कोकणातला निसर्ग वाचवण्यासाठी जी तळमळ दिसून येते त्याला प्रणाम🙏 सर्व कोकणवासीयांनी याचा विचार करायला हवा आपल्या जमिनी परप्रांतीयांच्या घशात घालु नका🙏 आपलं निसर्गरम्य कोकण अबादित ठेवा नाहीतर निसर्ग तुम्हाला माफ करणार नाही .
@sandipsrawool271
@sandipsrawool271 6 ай бұрын
गावडे साहेब आपणास शतशः प्रणाम 👌
@ajaykamdi1998
@ajaykamdi1998 6 ай бұрын
कोकणी माणूस आणि आदिवासी समाज यांची रूढी परंपरा एकदम साम्य आढळत आहेत..आदिवासी समाज हा निसर्ग यालाच देव म्हणून पुजत आला आहे ..वाघोबा हिरोबा नागोबा डोंगरदेव हेच त्यांचे देव आहेत.
@rahulburud8048
@rahulburud8048 Ай бұрын
koknat suddha adivasi samaj bharpur aahe..aani hya adivasi samajachyach chaliriti aahet
@rajansurvevlogs
@rajansurvevlogs 6 ай бұрын
ही पोटतिडकिने मांडलेली भावना म्हणजेच कोकण. खूप छान. तुझे आहे तुजपाशी परी तु जागा चुकलाशी अशी अवस्था आहे आमची.
@pradipkumarsarang4725
@pradipkumarsarang4725 6 ай бұрын
आपल्या कोकणातील सण, उत्सव आणि चालीरिती आणि त्याच्या पाठीमागील विज्ञान याचा उलगडा सोप्या शब्दात सांगता आलं तर बरेचसे गैरसमज दूर होतील ,प्रसाद हे तूच करू शकतोस आणि करावसं कसं मला वाटतं ,तू ग्रेट आहेस ...
@priyankachiplunkar6290
@priyankachiplunkar6290 6 ай бұрын
अरे निसर्ग पुत्रा तुझे सगळे व्हिडिओ बघते खूप छान असतात आणि तुझी कोकणची निसर्ग सौंदर्याचा आनंद सर्व ना घेता यावा. व त्याची जपणूक व्हावी. ही तळमळ सुद्धा दिसते. ❤❤🎉🎉
@jayeshdawde7917
@jayeshdawde7917 6 ай бұрын
भावा प्रत्येक व्हिडिओमध्ये माहिती सांगतोस ना तू नाद खुळा आहे भावा तुझा
@user-ow2pf7wn5k
@user-ow2pf7wn5k 6 ай бұрын
प्रसाद तू ग्रेट आहेस…तू इतक्या आर्त पणे सांगतोयस अंगावर काटा येतो…ल🙏
@deepakaher6687
@deepakaher6687 6 ай бұрын
बरोबर बोललास प्रसाद तु तुझ्या बोलण्यात फार कोकणा साठी असलेली कळकळ दिसते...❤ You Prasad
@deepalimalvankar7386
@deepalimalvankar7386 6 ай бұрын
मी लग्न झाल्यावर मुंबई येथून वेंगुर्ल्यात आले, पण मला कधीच भूत वगैरे काही दिसलं नाही म्हणूनच आताच्या काही मराठी सिरीयल मध्ये जेव्हा हा फालतूपणा दाखवतात ते बघून राग येतो, त्या पेक्षा तू सांगतोस तशा खुप चांगल्या गोष्टी आहेत ज्या दाखवता येतील.🙏
@prashantkatkar6290
@prashantkatkar6290 3 ай бұрын
Barobar
@abhaykhare5930
@abhaykhare5930 2 ай бұрын
तुम्हाला दिसतं जग तैवढंच नसतं.
@SanjayYadav-lk8lr
@SanjayYadav-lk8lr 2 ай бұрын
भुत नक्कीच नाही या भाउंनी सांगीतलय त्याच्याशी मी सहमत आहे कोकणी मानूस भुताटकीत न झपाटता त्यानी नीसर्गाला झपाटून घ्यायला हव जे आपनाला जिवन देते संजू कोल्हापुर
@5D_is_Reality
@5D_is_Reality 6 ай бұрын
मुर्खासारखी झाडे तोडणा-यांसाठी भुतं हवीच.
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 6 ай бұрын
अप्रतीम,प्रसाद धन्यवाद बाळा, किती कळकळीने आपल्या कोकणा बद्दल माहिती देत असतोस. पुढच्या पिढीने तुझे गुण आत्मसात करायला हवेत व कोकणाचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत
@abhijitgamare5386
@abhijitgamare5386 6 ай бұрын
Superb 😊❤ जे पण facts आहेत ते तू एकदम clear way ने सांगतोस...खूप अभिनंदन...आपण सर्वच ह्या सगळ्याचा अर्थ समजून घेऊन लोकांपर्यंत पोहोचवतो आहे आणि त्यात तुला नक्की यश मिळावं ...खूप शुभेच्छा 😊
@dhawre6ketan
@dhawre6ketan 6 ай бұрын
जो चांगले करतो त्याला आडकाठी आणणारी माणसे म्हणजेच भूत
@AJ-dy8wy
@AJ-dy8wy 6 ай бұрын
खूप छान विश्लेषण. अजून ही भुतांच्या गोष्टी इतक्या पसरल्या आहेत कि ते एक कारण आहे कोकण बाहेरील मुली लग्ना नंतर कोकणात राहत नाहीत.
@user-cq5ul3mm3h
@user-cq5ul3mm3h 6 ай бұрын
नदी, समुद, डोंगर , पक्षी, प्राणी यांचे महत्त्व खूप तळमळीने प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगितले . कित्येक नवीन गोष्टी समजल्या . निसर्ग ज्ञान जागृत करत आहात त्यासाठी मनापासून शुभेच्छा 🎉
@sanikaparab5825
@sanikaparab5825 6 ай бұрын
खरे आहे भवा ...कोकणातला माणूस म्हणजे वर्षणू. वर्षे कोकणार राहणारा माणूस म्हणजेच आदिवासी ...भारताचा खरा नागरिक.
@chandrakantkuthe7449
@chandrakantkuthe7449 5 ай бұрын
माझ्या, आपल्या कोकणाबद्दल, आपण मांडलेले विचार, संकल्पना मला खूप आवडली. छान बोलता.
@shamawadekar3721
@shamawadekar3721 6 ай бұрын
प्रसाद तुझे विचार आणि बोलणे अगदी खरे आहे तू डूंगोबाचा उल्लेख केला ते गाव निवती कोचरा आम्ही लहानाचे मोठे गावात झालो पण आम्हाला कधीच भीती वाटली नाही.
@ujwaljadhav5030
@ujwaljadhav5030 6 ай бұрын
किती तळतळून सांगतो मित्रा... खरच. जो निसर्गाला समजतो तोच असे पोटतिडकीने सांगू शकतो...
@sammedchougule123
@sammedchougule123 6 ай бұрын
दादा अंगावर काटे आले असं वाटलं दुसरं काय कोकणच आपली व्यथा मांडत आहे. खरा आहे दादा मी पण खूप ऐकलं आहे भुताटकी बद्दल आता तुम्ही हे सांगितलेल्या माहितीमुळे मला कोकणाबद्दल खूप curiosity वाढली आहे धन्यवाद दादा ❤❤
@roshanshinde7506
@roshanshinde7506 3 ай бұрын
मधुर भाषा अविस्मरणीय जंगलाचे आणि आपल्या प्राचीन संस्कृती चे दर्शन घडवणारे बेस्ट युटुबर ❤❤❤❤❤
@SureshYadav-ne7xt
@SureshYadav-ne7xt 6 ай бұрын
मी वाहन व्यवसाया निमित्ताने कोकणात रात्रंदिवस भटकंती केली आहे. मला रात्री व दिवसा कोकण अतिशय सुंदर भासले आहे. प्रसाद तुम्ही अगदी बरोबर मत मांडले आहे. धन्यवाद.
@sagarpawar7890
@sagarpawar7890 6 ай бұрын
प्रसाद.संदेश.आणि आणखीन 2 ते 3 अजून youtuber आहेत जे कोकणात रहावुन खर कोकण दाखवताहेत आणि जगवत आहेत कोकण समजवत आहेत नाहीतर बाकीचे कोकणाच्या नावाने मुंबई ला राहून नुसता पैसा आणि प्रसिद्धी च्या मागे धावत आहे धन्यवाद प्रसाद.संदेश आणि सर्व कोकण लवर.....
@mangeshgawde911
@mangeshgawde911 6 ай бұрын
प्रसाद, खुप सुंदर... अनेकांच्या डोळ्यात अंजन घातलस..... तुझा हा व्हिडिओ अंधश्रध्देचा बाजार मांडणाऱ्यांसाठी चांगलीच चपराक आहे....
@shaileshbelnekar1147
@shaileshbelnekar1147 6 ай бұрын
दादा खरच तु ज्या पोटतिडकीने बोलतोस तीच भावना आज मनात आहे कोकण वाचल पाहिजे अमेरिकेत कँलिफ्लोरनिया जगात मोठ असेलही पण आमच कोकण हि आमच्या श्री देव परशुरामाची भुमी आहे हिला जगात तोड नाही ❤❤❤❤ ❤ धन्यवाद दादा
@LokshahirachiSahityaCharcha
@LokshahirachiSahityaCharcha 6 ай бұрын
तुझं म्हणनं अगदीच योग्य आहे प्रसाद. काही लोक अगदी चुकीच्या पद्धतीने कोकण प्रेझेंट करंत आहेत हे बंद झालं पाहिजे. आम्ही सर्वजन तुझ्या सोबत आहोत. 👍👍👍👍
@shekhartawde4569
@shekhartawde4569 6 ай бұрын
आदरणीय "कोकणी रानमाणूस " आपले कोकणातील सध्या पसरवण्यात येणारे गैरसमजुती बाबतीतचे प्रभोदन फारच उत्तम व अभ्यास-पुर्ण आहे. आपला मी व्यक्तशः मनापासून आभारी आहे. धन्यवाद
@yvsawant
@yvsawant 6 ай бұрын
कोकणात आणि कोकण वर "Reel" करण्यापेक्षा प्रसाद तुझ्या सारखे कोकणातील "Real" काय आहे हे समजावुन सांगणे आज खरं गरजेचं आहे.
@santoshyedre7566
@santoshyedre7566 6 ай бұрын
दादा बरोबर बोललात मी सुद्धा रानावनात एकटा फिरतो मला सुद्धा अजून भुते कुठे दिसली नाहीत जंगली प्राणी मात्र दिसतात दादा मला अशी भरपूर लोकं भेटली की हिथं भूत दिसला तिथं दिसला अशा अनेक थापा मारत असतात 😃😃पण असे काही नाही 👍👌दादा छान माहिती दिलीत 🙏🏻🙏🏻
@vijayaarathod
@vijayaarathod 6 ай бұрын
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा प्रसाद.
@pradeepbhalerao5139
@pradeepbhalerao5139 Күн бұрын
कोकणातील निसर्गाची खरी माहिती सुंदर तपशील वार सांगितली, धन्यवाद
@anandkargutkar3206
@anandkargutkar3206 6 ай бұрын
प्रसाद तु खरया अर्थाने कोकणात जागर मांडला आहेस पंच महाभुत तुला भरपूर ताकद देवो हीच प्रार्थना
@satishrdatar6337
@satishrdatar6337 3 ай бұрын
पाठीमागे वाहत्या पाण्याचा खूप सुंदर आवाज येत आहे.....!!👌👌
@omkarmatkar9330
@omkarmatkar9330 2 күн бұрын
दादा खूप चांगल्या पद्धतीने सत्य गोष्ट मांडलीस ❤🙏👍
@Siddhivinayakfood
@Siddhivinayakfood 6 ай бұрын
मी एक ड्रायव्हर गेली 23 वर्ष गाडी चालवत आहे कशेडी घाटात भुतं आहे की नाही माहित नाही पण हा वळणावर काहितरी गोष्टी आहे जाणे करून आपघात होतात जर खोटं वाटत असेल तर रात्रीच प्रवास करा 2ते 3 वाजता मग कळेलच मी मुंबई चा माझं शिक्षण रत्नागिरी मध्ये झाला आहे पण मी लातूर हे गांव आहे माझा असे भरपूर ड्रायव्हर आहे त्यांना अनुभव आला आहे
@abhaykhare5930
@abhaykhare5930 2 ай бұрын
मूर्ख माणसं याला अंधश्रद्धा मानतात.
@jayrabase1044
@jayrabase1044 2 ай бұрын
भाई आम्ही रोज रात्री प्रवास करतो
@shakuntalarane4322
@shakuntalarane4322 6 ай бұрын
प्रसाद तुम्ही कोकणाबद्दल खूप छान आणि तळमळीने बोलता आजचा विषयही छान आणि गरजेचा आहे पण याबद्दल तुमचे मत कांहीही असो पण कोकणातील भूतांबद्दल विशेषता देवाचाराबद्दल मला कुतूहल आहे माझे आईवडील कोकणातले असल्यामुळे या बद्दल खूप ऐकलेले आहे मला वाटतं म्हणूनच कांही जमिनी आजही लोकांपासून अबाधित आहेत
@raghusawant9618
@raghusawant9618 6 ай бұрын
होय.. आमच्या कोकणात राखणदार आहे.. या विडिओ मध्ये उल्लेख केली गेलेली देवी कर्लाई आमची देवता आहे.. आम्ही तो मासा खात नाही इतकंच त्याच नावे ही घेत नाही. श्री स्वयंभू पंचायतन देवता नमो नमः 🙏 मुक्काम केसरी, पोस्ट दाणोली, तालुका सावंतवाडी 🙏🙏🙏🙏
@vishaljadhav7535
@vishaljadhav7535 6 ай бұрын
मस्तच प्रसाद कोकणातील पूर्वीची वाईब्स टिकन गरजेचं आहे, म्हणजेच एकंदरीत साऊथचा कांतारा मूवी
@sagargore9357
@sagargore9357 6 ай бұрын
या व्हिडीओशी मी सहमत नाही तूझं निसर्गाबद्दलचे प्रेम खूप सुंदर आहे परंतु कोकणात अघोरी विद्या अवगत असणारे तांत्रिक खूप आहेत. त्याच बरोबर भूतं असणारी गावे सुद्धा खूप आहेत.
@ganeshyedre3064
@ganeshyedre3064 16 күн бұрын
छान माहिती प्रसाद भाऊ. मी जेव्हा लहान होतो तेव्हा माजी आजी बोलायची बाबू तो साप घरावाटला फिरवतोय ना, तो आपला राखणदार आहे. तेव्हा मला ती गोष्ट समजली नव्हती आणि आज ही समजली नव्हती की हा राखणदार एक साप कसा असू शकतो. आज तुम्ही जी उदाहरणे आणि दाखले देऊन समजून सांगितला त्या वरुण त्या बाबी समजू शकल्या आहेत. आपले पूर्वज शिकलेले नव्हते पण निसर्गविषयक त्यांची जी बांधिलकी होती ती आताच्या शिक्षित पिढीमध्ये नाही.
@SriShridhar
@SriShridhar 6 ай бұрын
Beautifully narrated.
@shailendraminde4681
@shailendraminde4681 Ай бұрын
माणसामध्येच देव आणि भूत लपलेला असतो. जशी दुष्टी तशी सुष्टी. चांगल्याला चांगलं दिसणार व वाईट्याला वाईट. हा सोप्पा नियम आहे.
@nagesharaskar9789
@nagesharaskar9789 6 ай бұрын
खूप सुंदर वर्णन दादा, जशी आपल्या महाराष्ट्रात रूढी परंपरा, निसर्गरम्य वातावरण आहे तशीच बेळगांव मधील खानापूर तालुक्यातील माझ्या छोट्याशा जामगांव गावातसुद्धा आहे.❤❤🎉
@santoshparab6589
@santoshparab6589 6 ай бұрын
Khup chaan Sir♥♥♥♥
@sangitavichare3921
@sangitavichare3921 6 ай бұрын
Khoop khoop sundar kokanachi thodkyat mahit diles prasad 👍👍👍👍👍
@user-ey8kr7dc1d
@user-ey8kr7dc1d 6 ай бұрын
खूप छान सविस्तर माहिती दिलीस👍
@vilasghadi8006
@vilasghadi8006 6 ай бұрын
fantastic. Amazing job brother. Thanks for this beautiful clip and comentary
@supriyaparab2925
@supriyaparab2925 6 ай бұрын
किती सुंदर आणि खरे बोलला आहेस....अगदी apt....❤
@rekhapatil3232
@rekhapatil3232 6 ай бұрын
Kiti kiti bhasha DADA TUZI SPAST AAHE🎉🎉🎉
@rekhapatil3232
@rekhapatil3232 6 ай бұрын
Kiti kiti bhasha DADA TUZI SPAST AAHE🎉🎉🎉
@shashikantsawant9917
@shashikantsawant9917 6 ай бұрын
प्रसाद भाऊ आपले शतशः आभार आणि धन्यवाद खर कोकण काय हे सांगण्याचा विडा जो तुम्ही उचलला आहे त्या मेहनतीला सलाम अशीच नवनवीन व्हिडिओ आणुन कोकण सातासमुद्रापार पोचवाल अशीच आशा आहे
@user-ri6qr8gi5f
@user-ri6qr8gi5f 5 ай бұрын
अत्यंत प्रेरणादायी!
@rupalipalkar1905
@rupalipalkar1905 6 ай бұрын
Khupch chhan watle
@DeepakDelekar-ez9vd
@DeepakDelekar-ez9vd 5 күн бұрын
दादा तुमच्या कार्याला सलाम एवढ्या कमी वयात एवढा खूप मोठा अनुभव तुम्ही सांगत आहात. आणि व्हिडिओ च्या माध्यमातून पुरावा ही देत आहात .हे खरच खूप कौतकस्पद आहे.तुमच्या माध्यमातून आम्हाला कोकण पहावयास मिळाला . खुप छान वाटलं. खरच या 21 व्या शतकात तुमच्या सारख्या युटूबर ची गरज आहे. जेणे करून नवीन पिढीला एक प्रेरणा मिळेल. तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉
@vaishalimohite5549
@vaishalimohite5549 6 ай бұрын
खुप खुप छान विचार धन्यवाद
@user-je2ym9hq2j
@user-je2ym9hq2j 5 ай бұрын
Very beautiful sir..The nature..yours language Marathi..knowledge of literature...in whole combination...unforgettable..Thanks to show beautiful Konkon.
@Drshrutig
@Drshrutig 2 ай бұрын
Faar chaan vishleshan👍👍👍
@nikhilnavare
@nikhilnavare 6 ай бұрын
Prasad, jabardast uttar dile
@binakolwalkar8921
@binakolwalkar8921 6 ай бұрын
Very wise and knowledgeable episode 👍
@chandrashanker6204
@chandrashanker6204 6 ай бұрын
तुझी भाषा शुद्ध आणि प्रवाही आहे. शब्दांसाठी तुझं बोलणं अडत नाही. माहिती आवडली.
@sakshimane8160
@sakshimane8160 6 ай бұрын
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा प्रसाद दादा
@kpp1990
@kpp1990 6 ай бұрын
Khup chhan mahiti dilit...
@Priyaerum
@Priyaerum 6 ай бұрын
एक नंबर दादा🙏
@rajanmanjrekar600
@rajanmanjrekar600 6 ай бұрын
नेहमी प्रमाणे अजून एक उत्कृष्ट व्हिडीओ खुपच छान.
@jayeshlad5705
@jayeshlad5705 6 ай бұрын
दादा तुमच्या विचार आचार अनुभव आणि अभ्यासाला मानाचा मुजरा खूप छान मस्त बरेच दिवसा नंतर खूप छान ऐकलं तुमचा हा वसा असाच चालत राहू दे. शुभेच्छा
@snehalparab9472
@snehalparab9472 6 ай бұрын
Atishay sunder khupchan sangitale
@pratibhavengurlekar8482
@pratibhavengurlekar8482 6 ай бұрын
खूप छान माहिती दिली प्रसाद 🙏🙏
@subhashwaydande4175
@subhashwaydande4175 6 ай бұрын
Beautiful content
@nandkishorparab7300
@nandkishorparab7300 3 ай бұрын
एकदम जबरदस्त ❤
@nilesh844
@nilesh844 6 ай бұрын
खुप छान विचार ...👌
@dinkarkoyande8970
@dinkarkoyande8970 6 ай бұрын
अति सुन्दर Prasad
@mangeshjawale1226
@mangeshjawale1226 6 ай бұрын
Kharach Khup Chan Mahiti Dada
@prachi4645
@prachi4645 2 ай бұрын
So good ! Explained so well ! Thank you🙏🏻
@archanasutar4384
@archanasutar4384 6 ай бұрын
Dada lai bhari mahiti dilis Dhanyawad
@yateenkadam895
@yateenkadam895 6 ай бұрын
Khrchhhhh hya video ch khrchhh garaj hoti dada Khrch✨❤️….atishayy sundar ritya explain kelys
@prashantmodak9422
@prashantmodak9422 6 ай бұрын
Mitraa ek number video banavlaas ani koti molachi mahiti dili ani tuzya Kamala manaapasun salaam
@ruchitamurkar4196
@ruchitamurkar4196 5 ай бұрын
खुप छान माहिती दिली❤❤❤
@nileshzeple9422
@nileshzeple9422 6 ай бұрын
Absolutely dude , tuze he vichar khup basic and sadhya chya parithistila dharun ahet and tya vicharan chi khrch grj ahe aata .......
@ajaymandavkar6762
@ajaymandavkar6762 6 ай бұрын
प्रसाद भाऊ... Energetic voice
50 YouTubers Fight For $1,000,000
41:27
MrBeast
Рет қаралды 132 МЛН
HOW DID HE WIN? 😱
00:33
Topper Guild
Рет қаралды 45 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:25
CRAZY GREAPA
Рет қаралды 26 МЛН
У Котика Отняли Игрушку 🥺
0:15
ДоброShorts
Рет қаралды 7 МЛН
POR QUEEE DIVERTIDA MENTE 2 !!! #SHORTS
0:15
Figuritalo
Рет қаралды 45 МЛН
Попалась за конфету 🍭🙃
0:20
НЕБО - СПОРТ И РАЗВЛЕЧЕНИЯ
Рет қаралды 5 МЛН
Как котики ложатся спать, до конца!
0:31
🌀 Вирусные видео
Рет қаралды 1,8 МЛН
Radmiru small or big? 🤔 #shorts
0:18
radmiru
Рет қаралды 14 МЛН