पडताना उभाणारा माणूस.... हरताना जिंकणारा माणूस... 84 वर्षात लढणारा माणूस.. म्हणजे शरदचंद पवार साहेब...❤❤ लोकाना वाईट दिसत...चांगलं कधीच दिसलं नाही
@alkapatil61645 сағат бұрын
💯 khare ahe
@ameynerkar50402 сағат бұрын
Tutari😂😂😂
@amolPatil-wg1go5 сағат бұрын
विश्लेषण करायची काहीच गरजच नाही ही जीत Evm ची आहे
@vijaybhosale7749Сағат бұрын
अगदि बरोबर बोललात हे असे सांगतायत कि सगळ महायूति च्या कामामुळे झाल. Only EVM
@ashabagwe76077 сағат бұрын
Evm ची जादू आहे सगळी,फडणवीस मध्ये ताकद म्हणजे कसली ed,cbi,court,ele comn,ही की ताकद झाली का
@SachinPatil-d6d8 сағат бұрын
त्याचं स्पर्धा परीक्षा करणार्या उमेदवारासारखं आहे. एकही पूर्व उत्तीर्ण होत नाही. तरीही परीक्षेचा नाद सुटत नाही.
@yogeshwardahatonde58156 сағат бұрын
भाऊ संरक्षण मंत्री कृषी मंत्री होते ते .. तूझ्या Logic ला मानल पाहिजे राव
@maheshsuryavanshi21345 сағат бұрын
संरक्षण मंत्री, कृषी मंत्री 4 वेळा मुख्यमंत्री हे सगळं जनतेच्या प्रेमातून झालं आहे यंत्रणा आणि पैशामुळे तर सगळेच नेते होतात...
@SachinPatil-d6d5 сағат бұрын
@@maheshsuryavanshi2134 ज्यांनी मंत्री केले त्या वसंत दादांच्या पाठीत खंजीर खुपसला, महाराष्ट्रातील पहिली राजकीय गद्दारी, आणि किती कोलांट्याउड्या घेतल्या जिला परकीय सांगून कांग्रेसमधून बाहेर पडले आणि सत्तेसाठी त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसले. त्यावेळी सोशल मीडिया नव्हता म्हणून बरं नाही तर लोकांनी यांचं काय केल असत याची कल्पना न केलेली बरी
@SachinPatil-d6d5 сағат бұрын
@@maheshsuryavanshi2134 शरदचंद्र पवार स्वयंघोषित जाणता राजा, चाणक्य, ह्या राजकीय चाणक्य ला पक्ष स्थापनेपासून एकदाही 70 च्या वर आमदार निवडून आणता आले नाही.
@anilliman1754 сағат бұрын
@@SachinPatil-d6dगुगल करुन बघ बाळा २००४ ला ७१ आमदार होते....पण तुम्ही व्हॉट्स ॲप युनिव्हर्सिटी वाले तुम्हाला अर्धवट माहिती खरी वाटते.... येडझवे
@rushikesh055 сағат бұрын
शरद पवार साहेबांकडे एकच गोष्ट आहे ती म्हणजे चिकाटी आणि याच चिकाटीच्या जोरावर ते पुन्हा एकदा फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून उभे राहतील एक नवी तरुण पिढी घडवतील
@jadhavsj646 сағат бұрын
राजकारण म्हणजे शरद पवारांचा श्वास तो कधीच थांबणार नाही
@gangarde8 сағат бұрын
शरद पवारांचं राजकारण संपलं की नाही ते सोडा पण आजपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या नेत्यांचं राजकारण संपलंय ते तरी सांगा. कुणीच संपत नसतं. ना पवार कुणाला संपवू शकले ना कुणी पवारांना संपवणार. फक्त हार जीत चालू असते राजकारणात.
@dilipgokhale3456 сағат бұрын
हे करत करत संपतील. म्हातारा झाला चिंचेचा आंबटपणा म्हातारा वाकड तोंड saral होणार नाही
@dilipgokhale3456 сағат бұрын
chata chata. अजून आहेत का. एवढा मागे जाऊन काय सांगता आहेत पूर्वतयारी
@alkapatil61645 сағат бұрын
💯
@alkapatil61645 сағат бұрын
@jalatach rahadilipgokhale345
@amarkawale3724 сағат бұрын
शेतकरी कामगार पक्ष नावाचा पक्ष माहिती ना😂
@mands40636 минут бұрын
सत्तेची लालसा ही कधीच जाणार नाही!
@rkpatil54545 сағат бұрын
शरद पवार एक विचार आहे तो कधीच संपत नसतो
@rahuldesai87554 сағат бұрын
Jatipaticha rajkaran aani paise khanyacha vichar
@baburaogawande23992 сағат бұрын
अचूक व सटीक विश्लेषण!🙏
@sumitapendse23077 сағат бұрын
कौतुक मान्य आहे पण जाती जातीत कालवलेल्या विषा बद्दल पण बोला आणि आयुष्यात मारलेल्या उलट्या सुलट्या वैचारिक कोलांट्याउड्या बद्दल पण बोला कधीतरी!
Jati ch vish jewha arakshan ch khata tewha nahi ka dusrya chya tatatal khatay vatat
@dilipgokhale3456 сағат бұрын
100 % true. chatugiri करून खुश ठेवायचा.
@dilipgokhale3456 сағат бұрын
शरद ni फक्त बोट घातली होती दुसर्याच चांगल त्यांना पाहवत नाही
@alkapatil61645 сағат бұрын
Te fakta hushar lokanach samjale pawar baki fakta tika karatach rahile Ani ajun pan tika karnech dhanyata manatat thya bhatji saglet pudhe
@prashantexim91707 сағат бұрын
पत्रकारिता सोडून तुम्ही राष्ट्रवादी का जॉईन करत नाही😅
@godschild267 сағат бұрын
तु का ऐकतोय...झोंबल का...भक्ताला
@vishwayatri19947 сағат бұрын
@@godschild26zomblta tula Ani awate doghana aahe.. usana avsan Nako Pawar Ani tyanche sagle bhat ata tondavar padlet.. ek ekachi palapal bagha Ajun June video aahet .. te bagh. Ani koni jab vicharla tar zombayla Kay zhala satranji uchlya
@xcyberscar49926 сағат бұрын
बीजेपी नुसते जिंकले नाही, शिंदे आणि अजित चा सुद्धा गेम झाला कुणी सोडून जायचा विचार सुद्धा करणार नाही, विरोधी पक्ष नेता पण संपवला, बिल पास करण्यासाठी विरोधकांची गरज नाही, 150 लढवून 135 आणलेत अविश्वसनीय संशयास्पद
@murlidhartembe16306 сағат бұрын
Good option,don’t listen this channel
@AB-jb7ky5 сағат бұрын
हो अवटे ना काही कळतच नाही. ते मोदी मोदी करतच नाही म्हणजे त्यांनी पत्रकारिता सोडायला हवी😂
@shubhashrikitchen16807 сағат бұрын
Shree Sharadchand Pawar saheb is great and very intelligent to lead his party. The person who he has developed in politics from zero they went against him but at the age of 87 he is still fighting, may be in Vidhansabha election results came out was shocking for him and also to 78% public in all over india because everyone was expecting Mahavikas agadi party gut bandan will win, but by some magic and EVM Machine Management the results were different. I am confident about shree Sharadchandra Pawar saheb that he will move ahead and be more strong to meet the goal ,as we all accept him to be a great person in this country like India and also all over world,he will be recognised with respect. Again our best wishes and season greetings to shree Sharadchandra Pawar saheb Thanks Vinod Bhagwat Pune/Nashik
@babankhaire6 сағат бұрын
Totally agreed
@utpb1433 сағат бұрын
Ok sir. Since you have written your post in English you must be 100% correct now all one has to do is to find that 78% public and prove how EVMs were tampered. Pawar saheb is super duper heavyweight in politics. Been around for 50-60 years but could never cross 75 seats in the assembly even though his party has 40 such MLAs who could win their seats from any party or independents. He became CM 4 times but never completed 5 years, his total tenure is about 7 years in 4 terms. Even people like Shankarrao Chavan or Shivraj Patil became home ministers of the country but all he could get was the Agriculture ministry that too after accepting Sonia Gandhi as his overlord whom he called a foreigner and left the congress.
@king.keller.progamer94752 сағат бұрын
आपली शरद पवारा बद्दलची अभिव्यक्ती अगदीं खरी आहे पवारसाहेब इतिहासात नक्कीच असणार आहे कमेंट रंजना रानवडे
@amolsamant2221Сағат бұрын
Excellent ..
@laxmangayke1158Сағат бұрын
बेस्ट
@swapnilchandankhede23353 сағат бұрын
Evm cha विजय
@chetangokhale89884 сағат бұрын
अहो आवटे, किती चमचेगिरी कराल अजून? आत्मपरीक्षण करा एकदा। सरळ सरळ कळतंय सहानुभूती ची लाट निर्माण करायचा प्रयत्न चालू आहे, पण आता जनता भुळणार नाही
@Ranjeet_Sir7777 сағат бұрын
Great! Wonderful &impartial analysis. I agree with most of the points you made. It reflects your knowledge and interest towards your profession. I wish Mr. Ajit Pawar implements his legacy, as we need a strong leadership in Maharashtra after Pawar Saheb & Mr. Balasaheb who can fight for Maharashtra and occupy the political space.
@mukundghate25144 сағат бұрын
शरद पवार यांच्या जनान खान्यातील आणखी एक पतकार
@SandipBansode-j3s4 сағат бұрын
आवटे जी तुम्हांला पक्क माहिती आहे की शरदचंदजी पवार साहेब काय रसायन आहे शरद पवार संपले म्हणणारे संपले पण शरद पवार संपले नाही थोडक्यात एकच शरद पवार हा एक विचार आहे आणि ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबाचे शिष्य आहेत ते कधी काय करतील ते कुणालाच सांगता येणार नाही एकच सांगतो फिच्चर अभी बाकी है
हो उभारी घेण्याच्या नादात वैकुंठवासी होऊ नये म्हणजे झाले.
@mrhasnalkar15977 сағат бұрын
भाऊ वैकुंतवासी जरी गेले, तरी राजकारण करतील, कारण ते शरद पवार आहेत
@fasterfene98497 сағат бұрын
89व्या वर्षी पावसात भिजून जिंकून यायचा प्रयत्न करावा आता 5 वर्षांनी ....रोज पावसात बसा म्हणावं 😆😆😆
@patahe70366 сағат бұрын
Khup chan ❤
@abc397227 сағат бұрын
पाकीट मिळालं आहे वाटतं ह्यांना!
@godschild267 сағат бұрын
तुम्हाला 50खोके भेटले ना😂
@amitd84236 сағат бұрын
Andhabhakt ahe vatt hann
@Amol_Khedekar6 сағат бұрын
शरद पवारांविषयी काल तुम्ही लोकमत मध्ये लेख लिहिला आहे. तेच वाचून दाखवताय.
@rajendrajadhavrao25395 сағат бұрын
Khup chan no1
@santoshbhadange38485 сағат бұрын
Great Sir
@dilipchavan68187 сағат бұрын
धन्यवाद. अत्यंत मनोवेधक व संयत विश्लेषण.
@jumbopatil8 сағат бұрын
कमालीचं संधी साधू शरद पवार
@Ranjeet_Sir7777 сағат бұрын
Tyani sandhi sadhali ti sagalyansathi, Baramati sathi, Maharashtra sathi. Kahi haramkhor fakt apala vichar kartaat Ani matit misaltat tyana itihaas pan visarto.
@PavanRandive-d2r7 сағат бұрын
मग अजित पवार, मिँधे, राजमान्य राजेश्री सवरराज बिनाशरत वाले, ईखे, आशुकराव चव्हाण, किँचितवाले वंचित हे कोण. पण फरक आहे बरका, वरील सगळे २ गुजराती गाढवाँचे मांडलिक, पण "साहेब" सगळ्या मुघल (मोदया) न शाहया ना पुरून उरणारा "जाणता राजा".सत्तेत नसताना "साहेब" मोहीमेवर असतात, आता सूरुवात "सुरतेवर".wait and watch.
@RohanRrt7 сағат бұрын
असं तुम्हाला वाटतयं पण लोकांना आता शेट्ट फरक पडत नाही
@IrfanInamdar-f4q5 сағат бұрын
जबरदस्त विश्लेषण
@manishgaikwad90302 сағат бұрын
आवटे साहेब, शरद पवार साहेबांवर प्रेम करणे हा काही गुन्हा नाही.
@NasruddinMulla-oe3wu6 сағат бұрын
Excellent speech
@krishnagaikwad79287 сағат бұрын
ही निवडञूक इममानदारीत झाली का ?
@ETERNAL4U-i8m6 сағат бұрын
महिला मोठ्या प्रमाणामध्ये लाडकी बहीण मुळे दोन कोटी 34 लाख महिलांना लाभार्थी आहेत त्या सगळ्या मतदानासाठी उतरले आजपर्यंत कोणीही अशी योजना आणलेली नव्हती हिंदुत्वाचा मुद्दा जिंकला हिंदुत्वाचे खूप मोठा फरक पडला 20% मतदान त्याच्यामध्ये एक्स्ट्रा झाला ॲडिशनल झालं मराठा हिंदुत्वाच्या नावाखाली बीजेपीला मिळाली शिंदे सरकारला मिळाली आणि ओबीसीत आधीपासूनच होते जरांगे फॅक्टर फेल गेला हे मान्य करावाच लागतं
@maheshkharade62032 сағат бұрын
शरद पवार म्हणजे जिद्द, फिनिक्स पक्षी आहेत राखेतून भरारी घेतील
@GaneshParbhane-v5t5 сағат бұрын
शरद पवार गेले तरी त्यांचा महाराष्ट्रातील राजकारणावर असलेला प्रभाव संपणार नाही
@kiranmahamuni35946 сағат бұрын
ही पवारांची। विचारधारा त्यांचे आमदार निभावतील व पुन्हा राजकारणात फासे पडतील
@bhaskaraglave1097 сағат бұрын
Great one. Similar to Atre’s write up about Nehru in 1964. Thanks.
@ashokpatokar63073 сағат бұрын
खूपच छान व वास्तववादी विश्लेषण केले आपण
@nitinprabhudesai35884 сағат бұрын
अहो महाशय अजित पवार चालले नाही तर इव्हीएम बर्यापैकी चालले. निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचा जाहीर सत्कार केला पाहिजे.
@utpb1433 сағат бұрын
proof asel tar courtat jaun prove kara kinva RG, SP etc na dakhva tumhala leader mantil te. Comment section madhe takun waste kartay apli energy. Ekahi opposition party ne challenge nahi accept kela evm hack karnyacha. 10 karod cha award theun ek public challenge ka nahi arrange karat te?
@manikkawathekar979431 минут бұрын
अहाहा! काय भाटगिरी आहे. चालू द्यात.
@mahadeopawar65963 сағат бұрын
very nice analysis pawar saheb is finix bird of India
@prashantjoshi51654 сағат бұрын
शरद पवार असो नसो फ्कत नाव आले कि जनता समजते आता काहीतरी वाईटच होईल
@dnyandeepeducationsociety75405 сағат бұрын
पवार साहेबांची काळजी कुणीही करू नये ते समर्थ आहेत
@user-96k6 сағат бұрын
सदैव पवार साहेबांसोबत
@BhaktiMathkar4 сағат бұрын
पक्ष फोडणारे दुसरांची घर फोडण्येची करामत करून आनंद घेणारे. नेहमीच नकारात्मक राजकारण केल्यामूळे आज ह्यची हि गत झाली
@dr.k.fartadesbiologytutori57706 сағат бұрын
शरद पवार हे अखंड ऊर्जेचे स्त्रोत आहेत.
@sandeeppatil35034 сағат бұрын
सर,पण पवार काकांनी केलेल्या जातीपातीच्या राजकारण ची पण इतिहासात नोंद होईल.
@nikamravi21556 сағат бұрын
साहेब तुम्ही आम्ही सुद्धा चर्चा करू 1992 ला मराठा समाजाला आरक्षण पासून वंचित ठेवले हे विसरणार नाही
@vidyadharpathak30786 сағат бұрын
खरंच कळलय ?
@kalyanshete89853 сағат бұрын
Evm sarkar
@magneticchildhoodmemories29977 сағат бұрын
EVM
@jmsarkar118435 минут бұрын
2024 विधानसभा निवडणुकीबद्दल ज्या विश्लेषकांना व्यक्त व्हायचं असेल तर इतर सगळी समीकरणे सांगण्यापेक्षा हिम्मत असेल तर EVM घोटाळ्याबद्दल बोललं पाहिजे अन्यथा केवळ आणि केवळ ती भाजपची चाटूगिरी म्हणावी लागेल.
@GirishTaharabadkar5 сағат бұрын
एक आमदार निवडून येऊनही राज ठाकरेंच राजकारण संपलं नाहीं तर शरद पवारांचं कस संपेल शिवाय आता शरद पवारांच महत्व संपलंच आहे आता त्यांची राज्यात आणि केंद्रात कोणतीच निर्णा यक भूमिका नाहीं मग काय फरक पडतो
@Babaravpundge3 сағат бұрын
विश्लेषण एकदम बरोबर सर
@maheshkothavale57885 сағат бұрын
सुपडा साफ झालाय आणि हा कौतुक करतोय 😂
@krishnamarathe91546 сағат бұрын
हा पत्रकार खरोखर टेकनिकली साऊंड माणूस आहे..ह्यांनी EVM ला अजिबात दोष दिला नाही..
@vijaybhosale7749Сағат бұрын
तेच ना
@shesheraomadake40434 сағат бұрын
लायकी नसताना टीका करणारे बाजार बुणगे आदरणीय शरद पवार साहेबांवर जळतात आणि खालच्या भाषेत टीका करतात.
@dadakonda6676 сағат бұрын
सर्वात जास्त जाती वाद करणारा माणूस म्हणजे पवार साहेब
@vikmanmh134 сағат бұрын
अरे एवढी पवार भक्ती करण्यापेक्षा देवाची भक्ती केली असती तर देव म्हणाला असता.. अरे बास कर... किती ओढून ताणून कौतुक करतोस? 😝😝
@jmsarkar118432 минут бұрын
असल्या बोटचेप्या भूमिका आणि विश्लेषणामुळे भाजपचा मदमस्तपणा वाढतच गेला आणि जाईल. कधीतरी माध्यमांनी लोकभावणेचं विश्लेषण करावं
@dattatraymuledpmuleco70095 сағат бұрын
जुस्तजु जीसकी थी, उसे न पाया हमने उमर का लंबा सफर, तनहा गुजारा हमने। शरद पवार ह्यांचे पंतप्रधान पदाचे स्वप्न
@dattatraymuledpmuleco70095 сағат бұрын
बैल म्हातारा झाला, त्याला बाजार दाखवा
@aniruddhachavan89642 сағат бұрын
आरे तु स्वतःला खूप मोठा पत्रकार म्हणतोस ना मग तुझे सर्व विधानसभेच्या अगोदर चे अंदाज चुकले कसे?
@rahulsarfare27926 сағат бұрын
All reporters of Lokmat favour MVA
@Sandesh-h8w6 сағат бұрын
कारण एकच जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही.
@AjitWankhede-m5z7 сағат бұрын
तुमचे आदर्श शरद पवारांचा पक्ष जातीयवादी राजकारणामुळे ते संपले.
@harpingalong54202 сағат бұрын
पण एक फक्त एक चांगलं काम केलं अस्त तर बरं झालं अस्त
2019 लाच संपवलेले देवेन्द्रजीनी; उध्दव ने कच खाऊन मेलेल्यात परत जान भरली आता तर उभा ठोकलाय😂 आता फक्त तुझासारख्या लाळचाट्याच्या चॅनल वर आहे उरले आहे त्याचे राजकारण
@chaukidarmodi5 сағат бұрын
Evm घोटाळ्यावर बोला की राव काही
@rajendrasalunke48624 сағат бұрын
लबाड्या करून कोणीही काही करू शकतो EVM चा. गैरवापर करून ही तर जनतेची दिशाभूल आहे
@SavitaMatekarСағат бұрын
महाराष्ट्र विकला गेला
@vijaybhandare75586 сағат бұрын
पण Sirji हा निकाल evm cha आहे
@MKPlayList16 сағат бұрын
लोकसभेत यश हे जनतेचा रेटा आणि विधानसभेत हार हा जनतेचा रेटा नाही... हे कसं ?
@subhashtukarampatil16034 сағат бұрын
Evm
@RamanPalande4 сағат бұрын
संजय आवटे आपल्याला किती नोटा मिळाल्या कारणी थून मागतो मी महायुतीच्या विरोधात बोललात आता महाविकास व्हिडिओच्या विरोधात बोलतात याचा अर्थ काय
@sandeepayare18484 сағат бұрын
Great person Sharad Pawar 👌👌
@patahe70366 сағат бұрын
Sahebanvar khup prem ahe ....pn aaj chi sthiti pahun kharach vatty ki sahebanch rajkaran samply......
@sheelapatil68385 сағат бұрын
EVM चा निकाल आहे हा.
@sunilthakur76626 сағат бұрын
स्वतःला जिवंत ठेवायला पवार गरजेचे पत्रकारांसाठी
@ETERNAL4U-i8m6 сағат бұрын
शरद पवार आता वयोमानामुळे थकले आहेत आता ते जास्त दावा दावा करू शकणार नाहीत त्यांचा भूतकाळ आहे तेवढेच आता शरद पवारांचा भविष्यकाळ संपल्यात जमा आहे वय वर्ष साठ ओलांडल्यानंतर माणसाला फक्त भूतकाळ असतो ही गोष्ट ओळखूनच बाकीच्यांनी जोर लावला आता शरद पवार म्हणजे जुन्या आठवणी जुन्या गोष्टी आणि जुने भूतकाळातले दाखले एवढेच शिल्लक आहे आता अजित पवार हे भविष्य आहे मला वाटतं तुमच्या हे लक्षात आले म्हणून तुम्ही शरद पवारांच्या राजकीय जीवनाला श्रद्धांजली वाहत आहे
@shripadmodak4006 сағат бұрын
सहकारी बँका, साखर कारखाने, दूध संघ, सूत गिरण्या, बाजार समित्या, शिक्षण सौस्था याच्यावर आपल्या प्रभावाने प्रचंड लूट आणि शेतकरी आणि गोरगरीब जनता यांची नाडणूक या माणसाला कधीही मोठं म्हणणार नाही!!!!!!
@truptibhale8393Сағат бұрын
बा प (बारामती + पवार )
@shaileshjadhav26518 сағат бұрын
अरे अजून कसला संपला पाहिजे 10 आमदार आले फक्त तुझी इच्छा काय एकही आला न्हवता पाहिजे अशी आहे काय.
@VMedvarsity8 сағат бұрын
😂😂😂
@PavanRandive-d2r7 сағат бұрын
भाजपला सत्तेत बसवणारा मनसे ००००/आता गुनसे. शुन्य खूप महत्वाचा, कधी तर, त्या च्या अलिकडे १ ते ९. आम्ही नाही विसरलो, लोकसभा २८/०००००००९ पण १०/९ .हो काँलरवाला राजा पिपाणीमुळे वाढलाय. पुनश्च हरीओम, आता "साहेब " मोहिमेवर सुरतेचया. Wait and watch.
@thunderstorm9715 сағат бұрын
आकाशात नजर ठेण्याऱ्यानी , जमिनीवर पण एकदा बघावं, आयुष्यभर पंतप्रधानांची स्वप्न पहनाऱ्यानी कधी महाराष्ट्रात एकहाती १०० जागा तरी जिकल्या का? जतीच राजकारण करून एका लिमिट पर्यंतच यशस्वी होता येत, ते पण समाजाचं नुकसान करून😢
@PavanRandive-d2r4 сағат бұрын
@@thunderstorm971 जिंकू की EVM बरोबर असल्यावर. कस आहे की, हिंदवी स्वराज्य हे मर्यादीत भागातच होते, पण सवत:चया ताकदीवर होते. सगळ आम्हालाच पाहिजे, बाकी सगळे नालायक अस अवतारी परुष न तडीपार ला वाटत होतेच ना, ४०० पार, धरावे लागले ना-नी चै पाय. महाराष्ट्रात विधानसभेत काँग्रेस चा विक्रम २११ चा आहे, एकट्याचा, लोकसभेत ४११ चा. EVM नसताना बर का, बँलेट पेपरवर. जगातला सगळा मोठा पक्ष, अस ढोल बढवायचे आणि EVM असतानाही दिल्ली, पंजाब, तमिळनाडू,हिमाचल प्रदेश, केरळ, तेलंगणा, कर्नाटक न आता कश्मिर, झारखंड. समझनेवालो को इशारा काफी है. आणि उद्योग उभारण्यात नेतृत्वगुण असतात, गुजरातला पळवणयात नाही. अखंड भारतात पायाभूत सुविधा निर्माण कलेले काम आजही शंभर नंबरी काम आहे. गळकी नविन लोकसभा, राममंदिर, खचलेले रस्ते, पडलेले पुल आणि कळस म्हणजे छत्रपतीँचा पुतळा ७ महिन्यात जमिनदोस्त. बाकी काही नाही १५०० ला विकलेली जनता न evm. ठीक आहे, सौ सुनार की एक लोहार की. भांडाफोड निश्चितच होणार.
@yashwantpawar84144 сағат бұрын
धाडसी व्यक्तिमत्व
@mayuryashwantrao20936 сағат бұрын
Chai Biscuit chi Laaj Rakhlis Mitra
@rahulpatil54815 сағат бұрын
संपवल जंतेने
@subodhpatel87825 сағат бұрын
भगवान के घर जाएगे,तब तक रहेगा कयुकी पुरा जीवन तोड फोड मे गुजारा हे वह आखीर तक रहेगा इस बार जनता ने घमनड तोड दिया
@harshdoshi6580Сағат бұрын
Is it really possible that Shri Sharad Pawar could not control the situation wrt CM fight? Do you really think other 2 parties were not ready to listen to Shri Pawar?
@gajananranade94295 сағат бұрын
It is akin to painting a small flower in big bouquet of flower pot... Carry on. Thanks for voters to put aside the entire pot of porridge.
@sachinkarale66863 сағат бұрын
फालतूगिरी बंद करा गेले दोन महिने तुमचे विश्लेषण महायुती च्या बाजूनेच गेलेले दिसत आहे
@alkapawar39762 сағат бұрын
आमचे दैवत शरदचंद्रजी पवार ❤
@kunalbadade5 сағат бұрын
In fact, Sharad Pawar should have handed over his party to Ajit Pawar before the party split so that the situation like today would not have happened
@appaso14336 сағат бұрын
Main factor of loss is not taking firm stand for Maratha reservation Marathas voted in them in loksabha elections but due to not taking firm stand for them they left MVA and they lost their votes