News & Views Live: निवडणूक जवळ येत असताना महायुतीत भाजपचं दुखणं वाढतंय का? Amit Shah

  Рет қаралды 107,910

Lokmat

Lokmat

Күн бұрын

News & Views Live: निवडणूक जवळ येत असताना महायुतीत भाजपचं दुखणं वाढतंय का?
#vidhansabhaelection2024 #ajitpawar #amitshah #maharashtranews #marathinews #lokmat
Sachin Joshi with Ashish Jadhao live
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 195
@mohittaur8799
@mohittaur8799 7 күн бұрын
जी परीस्थिती लोकसभेला अजित पवारांनी झाली होती. तीच परिस्थिती विधानसभेला भाजप चु होणार ही सामान्य माणसाची आतली बातमी आहे.
@t.jpatil4844
@t.jpatil4844 7 күн бұрын
म्हणजे खरी लढत कॉग्रेस आणि भाजप मध्येच आहे कारण राष्ट्रवादी किंवा शिवसेना यांचे आमदार कमी होत नाहीत
@pandharinathgunjal6377
@pandharinathgunjal6377 7 күн бұрын
छान विश्लेषण.पण काहीही असो महाविकास आघाडीच सत्तेत येणार. हे आशिषजी तुम्ही ध्यानात ठेवा.
@ChandrakantRedekar-di8ox
@ChandrakantRedekar-di8ox 7 күн бұрын
तेच दुखणं हेच आहे महायुती 100वर जाणार नाही याला कारणी भूत देवा भाऊ
@indian5313
@indian5313 7 күн бұрын
70
@MRCHAMP177
@MRCHAMP177 7 күн бұрын
भाजपची खूप वाईट दुर्दशा होणार विधानसभेत.
@ravindrakhavare2533
@ravindrakhavare2533 7 күн бұрын
शिंदे गटाची बाजू घेताय सर
@vanita7813
@vanita7813 7 күн бұрын
अमीत शहान कीतीही सूचना दिल्या काही फायदा होणार आहे
@AnilPawar-rt8sc
@AnilPawar-rt8sc 7 күн бұрын
निकाला नंतर सगळं घोडेबाजार होणार आहे
@PrakashKoshti-ny6mm
@PrakashKoshti-ny6mm 7 күн бұрын
Kay.bhav.futnar.75.khoke
@shrikantgaikwad3704
@shrikantgaikwad3704 7 күн бұрын
आषिशजी बी जे पी सुपडा साफ होणार म्हन्जे होणारच..... जय महाराष्ट्र 🙏🚩🚩🚩
@patiljod1337
@patiljod1337 7 күн бұрын
दुध अनुदान जमा झाले नाही तर शेतकरी आघाडी बरोबर जाणार...
@InkaBook
@InkaBook 7 күн бұрын
आशिष काय भानगड आहे, शिंदेचे तून तूने वाजवताय 😅
@namdeogade8351
@namdeogade8351 7 күн бұрын
❤श्री.आशिषजी विवेचन करतात म्हणजे भाजपचे टेंशन वाढणार नाही काय?
@hanumantraobagai4050
@hanumantraobagai4050 7 күн бұрын
Whataboutjarngepatilwhoismastermindindiselection
@anillokhande3766
@anillokhande3766 7 күн бұрын
निवडणुकीच्या आधी सुप्रीम कोर्टाचा निर्णय अपेक्षित आहे, तो फॅक्टर नाही आहे का? त्याबद्दल का बोलत नाही,
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 7 күн бұрын
तारीख पे तारीख होत राहणार.
@swamitembe2330
@swamitembe2330 7 күн бұрын
Yes this is main factor
@panditchandurkar5723
@panditchandurkar5723 7 күн бұрын
महविकास आघाडी 200+
@avantilatkar7008
@avantilatkar7008 7 күн бұрын
शिवसेना संपवायच्या नादात फडणवीसांनी भाजपचेच पंख छाटले
@PravinHande-ej7fn
@PravinHande-ej7fn 7 күн бұрын
कितीही आदळ आपट केली तरी महायुती शंभरी पण गाठणार नाही
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 7 күн бұрын
70 ते 75 फार फार तर.
@hanudeokar7756
@hanudeokar7756 6 күн бұрын
शेतकऱ्यांना शेतमालाला निर्यात बंदी उद्योग गुजरातला मतदान फक्त महाविकास आघाडीलाच
@harshadmahadik3022
@harshadmahadik3022 7 күн бұрын
जाधव साहेब तुमच्या विशलेशनमध्ये तुम्ही फक्त शिंदे, शरद पवार यांची बाजू घेत आहात आणि अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांना कमी लेखत आहात, कुछ तो गडबड है 😉
@Sunita-nk7te
@Sunita-nk7te 6 күн бұрын
त्याना वाटत आहे शिंदे च्या जागा loksabhela त्याच्या popularity मुल आल्या पण त्याला कोन सांगणार 1 seat साठी shinde ne 200 cr खर्च केलेत
@sureshsolat3104
@sureshsolat3104 7 күн бұрын
निवडणुकीनंतर सत्ता मिळवण्यासाठी कोण कोणाशी युती करेन हे सांगता येत नाही. आघाडी, तत्वे,विरोध हे सगळे गुंडाळून एकत्र येतील.
@Shankarpatre
@Shankarpatre 7 күн бұрын
आदरणीय श्री जाधव साहेब सस्नेह नमस्कार जय महाराष्ट्र,आपण स्पष्ट वक्ते आहात, आम्हाला आपला अभिमान आहे 🎉🎉🎉
@बाबासाहेबगायकवाड
@बाबासाहेबगायकवाड 7 күн бұрын
शिदे कडुन कमिशन मिळाले वाटय
@ganeshpatil5107
@ganeshpatil5107 7 күн бұрын
आशिष जाधव म्हणजे महाविकास आघाडीचे बोलविता धनी आहे 😅 किंवा आता पर्यंत 15 वर्षा पासून अंदाज चुकतायेत म्हणून भाजप आजार झालाय असेच
@satishghusale9841
@satishghusale9841 7 күн бұрын
मिंधे जर एवढे प्रसिद्ध आहे तर नंबर एक मुख्यमंत्री का नाही....
@GaneshLokhandeLokhandeGane-p2e
@GaneshLokhandeLokhandeGane-p2e 7 күн бұрын
भाजप पाडणार यावेळेस जनता
@vikasshewale6122
@vikasshewale6122 7 күн бұрын
महायुती हरणार आहे.
@krushnakadam1985
@krushnakadam1985 7 күн бұрын
दुधाचा अनुदान
@Sureshmohite-q4d
@Sureshmohite-q4d 7 күн бұрын
युतीत सर्व पक्षांचा मान राखला जाईल ही एक अंधश्रद्धा च आहे .😁😁😁😁
@shrirangkulkarni872
@shrirangkulkarni872 7 күн бұрын
लाडली बहीण योजना गेम चालत नाही हे तुम्ही कशावरून काढलात 100% नाही तर कमीत कमी 50 टक्के तर गेम चेंजर झाली तरी भरपूर फरक पडेल
@chetanpatil75
@chetanpatil75 7 күн бұрын
महविकस आघाडी सरकार
@RajendraChaudhari-d2m
@RajendraChaudhari-d2m 7 күн бұрын
आशिष सर पन्नास लांब आहेत तीस तर येवू द्या
@prabhakarpujare6629
@prabhakarpujare6629 4 күн бұрын
आशिषजी, आम्ही जनतेने मराठी माणसाने सर्व काही लक्षात ठेवले आहे. तुम्ही चेनलवाले आम्हाला भरकटवू शकत नाहीत.
@bhushanmalgaonkar7610
@bhushanmalgaonkar7610 7 күн бұрын
आघाडी ला किती चाटाल लोकमत सारखे निष्पक्ष व्हा जाधव साहेब आणि जोशी साहेब
@ramdasabhang6180
@ramdasabhang6180 7 күн бұрын
Bjp. ला टरबूज पासून. नुकसान.होत.होत.आहे.हे.समोर.आले.आहे.हेच.सर्वात. मोठ. दुःखन.आहे.
@madhaogundawar657
@madhaogundawar657 7 күн бұрын
जाधव जी तुमच म्हणण बरोबर आहेत
@ashishl4081
@ashishl4081 7 күн бұрын
किती करा BJP नाही येणार एक मतदार
@vikasshewale6122
@vikasshewale6122 7 күн бұрын
एक जागरूक मतदार
@vinayakkasar5610
@vinayakkasar5610 7 күн бұрын
लोकसभेत भाजपचे मतं एकनाथ शिंदेना ट्रान्स्फर झाले, पण एकनाथ शिंदेचे मतं भाजपला ट्रान्स्फर नाही झाले. एकनाथ शिंदेनी भाजपचाच बरोबर गेम केलाय का??
@SandeepKale-le9vy
@SandeepKale-le9vy 7 күн бұрын
आशिशजी काही दिवस पाहतोय आपण फक्त महायुती फेवर चे प्रोग्राम किवां त्यांची बाजू घेण्याचा प्रयत्न करताय अस दिसतय.
@madhukarlad6964
@madhukarlad6964 7 күн бұрын
मा ल पोचला बहुतेक
@lalitsarnaik2845
@lalitsarnaik2845 7 күн бұрын
बीजेपीचे दुखणं त्यांनी स्वतः तयार करुन ठेवले आहे ते म्हणजे दोन शिवसेना व दोन राष्ट्रवादी. त्याचा फटका त्यांना लोकसभेत व आता विधानसभेत 120 चे संख्याबळ 30ते 40 एवढे खाली येणार व त्याचा फायदा दोन्ही शिवसेना व राष्ट्रवादी ला होणार. अति शहा ण्याचा बैल रिकामा
@AZ-wl5pl
@AZ-wl5pl 7 күн бұрын
परंतु mva 170 पेक्षा जास्त जागा जिंकतील. काँग्रेस 80,ncp sp 60,ss ubt 35 पर्यंत जिंकणार.
@prabhakarpujare6629
@prabhakarpujare6629 4 күн бұрын
जेवढे भाजप जास्त जागा लढणार तेवढे महायुतीचे पानिपत होणार.
@nileshkatkade7401
@nileshkatkade7401 7 күн бұрын
आशिष सर सुप्रिम कोर्ट जर भाजप खिशात ठेवू शकतो तर तिथं काय बोलायचे ???? सुप्रिम कोर्ट निकाल का देत नाही ??? त्यावर प्रश्न करा न
@gajanankolhe9828
@gajanankolhe9828 7 күн бұрын
ठाकरेच सरकार 🎉🎉🎉
@dineshkadbhane2370
@dineshkadbhane2370 7 күн бұрын
भाजपा अन युती पडणार नक्की या वेळी
@karbharitbapumalode7338
@karbharitbapumalode7338 7 күн бұрын
बाजप ने कमीत कमी 200 जागा लढायला पाहिजे म्हणजे स्वबळावर 145 जागा निवडून येतील, शिंदेला 30/35 व अजितला 10/15 जागा मिळू शकतात, या प्रकारे NDA च्या 200 जागा निवडून येतील, EVM त्याप्रमाणे सेटिंग करण्यात येईल
@YUw2320
@YUw2320 7 күн бұрын
जाधवजी..2019 वेगळ होत.. आता खुप परीस्थिती खुप वेगळी आहे😂😂
@user-ls4ik8je7h
@user-ls4ik8je7h 7 күн бұрын
Only Thakre
@rupakahire9995
@rupakahire9995 7 күн бұрын
Congress:75 NCP (SP):51 Shivsena (UBT):42 💯% Yenar Sir..... Screen short Gheun Ghya..
@pravindesale6011
@pravindesale6011 7 күн бұрын
अशिष जाधव आपणांस एक विनंती की आपण लालबाग चा राजा म्हणू नका त्याला अंबानी राजा म्हणा
@rajudonkari6350
@rajudonkari6350 7 күн бұрын
महाविकास आघाडीच सत्तेवर येईल.
@vikasshewale6122
@vikasshewale6122 7 күн бұрын
काँग्रेस 70प्लस शिवसेना उद्धव 55प्लस शरद पवार 55 प्लस येणार म्हणजे येणार
@Anmol2908
@Anmol2908 7 күн бұрын
आशिष सर बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद मतदार संघातील गोमाल या आदिवासी गावात आरोग्य व्यवस्था व त्या गावची रस्त्या ची परिस्थिती या वर माहिती राज्या समोर आणा दूषित पाण्यामूळे झालेल्या 3 बळी झालेले आहेत
@shrirangkulkarni872
@shrirangkulkarni872 7 күн бұрын
असेच विश्लेषण मध्य प्रदेश मध्ये सुद्धा केले होते परंतु लाडली बहीण योजनेमुळे मध्यप्रदेश मध्ये शिवराज सिंग चव्हाण यांचे सरकार आलं होतं आणि मोहन यादव मुख्यमंत्री झाले
@namdeogade8351
@namdeogade8351 7 күн бұрын
श्री.आशिष जी महाविकास आघाडीचे बाजूनेच विवेचन करणारच नाहीत असे कसे होईल?
@laxmanchature3233
@laxmanchature3233 7 күн бұрын
Ashis haaghidicha popt😮😢😅
@mahadevkale9416
@mahadevkale9416 7 күн бұрын
महा विकास आघाडीने उमेदवार जो द्यायचा आहे तोच उमेदवार द्यावा परंतु त्या उमेदवाराचे मुळ पक्षाचे चिन्ह निशाणी बदलून सर्वांनी भाजपाला टक्कर द्यावी म्हणजे भाजपाच्या जागा कमी होतील भाजपाच्या जागा कमी करणे महत्त्वाचे आहे म्हणजे पुढील दिशा सोपी होईल.
@manikraokhode7146
@manikraokhode7146 7 күн бұрын
आमची मर्जी नाही तर्तुमची अंडा भुर्जी म्हणजेच E D बोकांडी तुरुंग वारी.😊
@nandrampatorkar7137
@nandrampatorkar7137 7 күн бұрын
अजित पवार 288 जागा लढणार आहे एक ही जागा येणार नाही
@nitinsurkar
@nitinsurkar 7 күн бұрын
आता bjp नाही येत
@rajendraghatge7889
@rajendraghatge7889 6 күн бұрын
219 ला 164 पैकी 105 आले. मग 125पैकी किती तेही adverse situation मध्ये
@rajendraghatge7889
@rajendraghatge7889 6 күн бұрын
7 कष्या मिळाल्या सांगा. हातकणंगले आणि रायकर minus करा
@prabhakarpujare6629
@prabhakarpujare6629 4 күн бұрын
अजित पवार ने बारामती मधून निवडून येऊन दाखवावे. आता दिल्ली तील नेता महाराष्ट्राचे राजकारणाचे धडे देणार ? काय ही अवस्था ???
@ravindraghaduse3542
@ravindraghaduse3542 7 күн бұрын
Kahi kara MVA nivdun yanar 💯
@KiranKad-m4n
@KiranKad-m4n 3 күн бұрын
लाडकी बहीण चा घंटा फरक पडणार नाही लाडकी बहीण घेऊन बुडणार
@balbhimkulkarni957
@balbhimkulkarni957 7 күн бұрын
मुख्यमंत्री लाडकी बहीण अशी योजना आहे याचा फायदा युती ला होणार
@ankushtaware4071
@ankushtaware4071 6 күн бұрын
भाजपाने स्वतंत्र निवडणूक लढवली असती तर ते सत्तेत आले असते आत्ता त्यांना खुप प्रयत्न करावे लागतील भाजपला मराठा चेहरा पुढे करावा लागेल. अन्यथा शिंदे साहेब व दादा पुढे जाणार.
@vinayakkasar5610
@vinayakkasar5610 7 күн бұрын
टॅक्स भरणा-यांचे पैसा ऊधळतायेत हे, काही त्यांची मालमत्ता विकून पैसे वाटत नाहीयेत लाडक्या बहिन योजनेत.आता यांना टॅक्स भरणारे पण बरोबर धडा शिकवणार. ना शहर का, ना गाव का अशी परिस्थिती होईल यांची??
@कवीसुरेशकंक
@कवीसुरेशकंक 2 күн бұрын
हेडलाईन्स प्रमाणे.. टिंब टिंब ला तेल आणि तूप दोन्ही हवे
@gauravs728
@gauravs728 7 күн бұрын
हे महाराष्ट्राला भिकारी करणारे हारणारच आहेत 100%
@abhimanpawar6619
@abhimanpawar6619 7 күн бұрын
Deep analysis ❤
@TechLuckyy
@TechLuckyy 7 күн бұрын
हे लोकमत नाही पवारमत आहे 😂
@rahularote1485
@rahularote1485 7 күн бұрын
आशीष मिंधा झाला की काय ?
@ramgogte.8985
@ramgogte.8985 5 күн бұрын
it Pavar is a matured leader Advo Ram Gogte Vandre Mumbai51
@VijayKumar-sl5hg
@VijayKumar-sl5hg 7 күн бұрын
आशीष तुले टरबूज लई आवडते का ? 😅
@ajaysuruawanshi5877
@ajaysuruawanshi5877 7 күн бұрын
यांचं आता सर्वच दुखेल
@gajananmagar5716
@gajananmagar5716 7 күн бұрын
तीघांच्या 50 येऊद्या खूप झाल
@AshrafKhan-lf6kq
@AshrafKhan-lf6kq 7 күн бұрын
Gujarat model ke ghulamo ko hatao Maharashtra ke abhiman ke liye yeh shiwaji maharj shahu Maharaj Dr baba saheb ambedkar aur phuley ji ka Maharashtra hai 💥🇮🇳🇮🇳🇮🇳
@arvindwaghchowre3279
@arvindwaghchowre3279 7 күн бұрын
अब की बार उद्धव ठाकरे सरकार मोदी शहा तडीपार
@shrikantbabhulkar1572
@shrikantbabhulkar1572 5 күн бұрын
महायुती तो गयो😂
@dnyanesh7007
@dnyanesh7007 7 күн бұрын
देवा भाऊ आणि लाडकी बहीण योजना महायुती ला विजय मिळवून देणार
@msundkar-5744
@msundkar-5744 7 күн бұрын
Shinde seneche pravakta mhanun join zala aka😂😂😂
@sureshcheke9073
@sureshcheke9073 7 күн бұрын
50 . मधील 25 आजच पडेल आहे
@parthkennel7308
@parthkennel7308 7 күн бұрын
BJP - 140 Shinde - 80 Dada - 68 Bahutek Final Hoil
@sachhibaate1193
@sachhibaate1193 7 күн бұрын
So called patrakar tumhi kitihi prachar kela Tari BJP Ch yenar
@sumitbandal5971
@sumitbandal5971 7 күн бұрын
uddhav saheb❤
@sahilkarekar5017
@sahilkarekar5017 7 күн бұрын
Ganpati bappa morya
@greentiger4551
@greentiger4551 7 күн бұрын
श्री आशिष जी महायुती तीन अंकी संख्या होणार नाही हे हे टेन्शन वाढवणार आहे की नाही
@jalughodke4465
@jalughodke4465 Күн бұрын
रटाळ बोलता राव...
@HaridraMadke
@HaridraMadke 7 күн бұрын
Tya auto walayla kon nai vicharat gaddar Shinde 🎉🎉🎉
@45ajjubhai
@45ajjubhai 7 күн бұрын
Very nice analysis
@VasantSawant-e8t
@VasantSawant-e8t 7 күн бұрын
Dhanushya gothvle
@eknathsapkale9306
@eknathsapkale9306 7 күн бұрын
Suprime court ch kay
@Gorkhchavan000
@Gorkhchavan000 7 күн бұрын
Ashish sar tumcha mo n shanga
@madhukarlad6964
@madhukarlad6964 7 күн бұрын
Ashisth जाधव यांना बहुतेक खोका नाही पण पकी भरून मिळतंय हे नक्कीच. त्यांचा भाऊ तोरसेकर होऊ नये ही आशा.
@sanjaysat1028
@sanjaysat1028 6 күн бұрын
Ha Jadhav Shindechi jastch Cholto, Roj. Kiti khoke Milale?
@mangeshkotwal5820
@mangeshkotwal5820 7 күн бұрын
CM kaduan 50 khoke ale vatay
@nandrampatorkar7137
@nandrampatorkar7137 7 күн бұрын
मोदी ची निर्णय मुळे बीजेपी हाणार आहे
@rajendrakapadani586
@rajendrakapadani586 7 күн бұрын
काहीही करा bjp zero होणार आहे
@robertpatrao8740
@robertpatrao8740 3 күн бұрын
Only ubt great shivsena mashal
@AZ-wl5pl
@AZ-wl5pl 7 күн бұрын
लोकसभेला राम मंदिर, हिंदुत्ववादी मुद्दे गाजले आता परिस्थिती वेगळी आहे. सध्या महाराष्ट्रात ठाकरे आणि पवार साहेब यांना सहानुभूती मिळणार आहे. भाजप 155,ss65,दादा 60,इतर 8
@vijaysawant8064
@vijaysawant8064 7 күн бұрын
🙏🙏👍
@swaraghule8450
@swaraghule8450 7 күн бұрын
पन्नास अधिक दहा... साठ येतील एकूण
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 3 Серия
30:50
Inter Production
Рет қаралды 862 М.
SCHOOLBOY. Мама флексит 🫣👩🏻
00:41
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 7 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 3 Серия
30:50
Inter Production
Рет қаралды 862 М.