News & Views Live: निवडणूक लांबण्याची चर्चा, भाजपनं फडणवीसांना का दिले सर्वाधिकार...Vidhansabha 2024

  Рет қаралды 74,705

Lokmat

Lokmat

Күн бұрын

News & Views Live: निवडणूक लांबण्याची चर्चा, भाजपनं फडणवीसांना का दिले सर्वाधिकार...
#vidhansabhaelection2024 #vidhansabha2024 #devendrafadnavis #maharashtranews #marathinews #lokmat
Sachin Joshi with Ashish Jadhao Live
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 212
@anissayyad880
@anissayyad880 28 күн бұрын
महविकास आघाडी 190/200 जागा जिंकून सरकार स्थापन करणार 100%
@MarotiBansode-t3b
@MarotiBansode-t3b 19 күн бұрын
😊😊😊😊
@yadavpalkhede331
@yadavpalkhede331 28 күн бұрын
ऊधव ठाकरे व बाळासाहेब ठाकरे मुळे भाजप 105 मिळाले भाजप हारणार आहे.आषिश जाधव लक्षात ठेवा
@pravinnarkar7403
@pravinnarkar7403 28 күн бұрын
शेवटचा उरला सुरला कडेलोटही फडणवीसांच्या हस्ते व्हावा , हा केंन्द्रीय नेतृत्वाचा उद्देश , त्याना निकालाचा अंदाज आगोदरज आला आहे .
@sanjaypotdar6419
@sanjaypotdar6419 25 күн бұрын
💯 correct..
@shamsundarchate6193
@shamsundarchate6193 28 күн бұрын
निवडणूक कधी होईल माहीत नाही ,पण फडणवीस यांना सर्वाधिकार दिल्याने निकाल आजच झाला, मोठा पराभव होईल
@siddhantbachkar2352
@siddhantbachkar2352 28 күн бұрын
Nigh re zattya
@gautamgawai3174
@gautamgawai3174 28 күн бұрын
​@@siddhantbachkar2352मिरची लागली कां बे
@umeshjagdale1409
@umeshjagdale1409 28 күн бұрын
​@@siddhantbachkar2352: kay bolato zattya
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 28 күн бұрын
होणाऱ्या पराभवासाठी कोणीतरी एक बळीचा बकरा हवाच होता मोदी, शहांना, तो त्यांनी शोधून काढला.
@user-ed4bg8iz9l
@user-ed4bg8iz9l 28 күн бұрын
तुम्ही लोकांनी भाजपची आणि विशेष काही शंका महाराष्ट्रातील सुजाण नागरिक जनतेला वाटत आहे खरोखरच पडद्याआड हित साधले आहे का फक्त तुम्हा भाजप भाजपने महाराष्ट्राचे वाटोळे केले आणि देशात पण वाटोळे केले आहे ❤
@dattugangawane1999
@dattugangawane1999 28 күн бұрын
विरोधकांचा पण त्यात एक फायदा आहे तू असा सर्वोच्च न्यायालयात चिन्हाचा विषय तोपर्यंत येईल
@user-cv5ev5cr3z
@user-cv5ev5cr3z 28 күн бұрын
भाजपा संपवण्याची जबाबदारी फडणवीस यांच्या वर आहे आणि ती पूर्ण केल्याशिवाय सुट्टी नाही एक
@vasantraomohite783
@vasantraomohite783 28 күн бұрын
निर्णयाचा अर्थ एवढाच आहे की संभाव्य अपयश आपल्या खांद्यावर घ्यायला केंद्रीय नेते तयार नाहीत.अपयशाच धनी फडणवीसाना करायचं नक्की झालेलं दिसतंय.
@rajendradange3219
@rajendradange3219 28 күн бұрын
फडणीस cha चेहरा समोर करून भाजप la महाराष्ट्रातून स्वतःला नामशेष करून घ्यायचं असेल.
@prabhakarhirugade1973
@prabhakarhirugade1973 28 күн бұрын
आगामी निवडणुकीत पराभव पहाता सर्व अधिकार देण्यात आले आहेत पराभवाचे खापर आपल्यावर नको हा उद्देश आहे नाहीतर मग राजस्थान मघय प्रदेशात तसे का नाही केले यातुन केंद्र सरकारने आपला पराभव मान्य केला आहे आणि खर पहाता महाराष्ट्रात सतता परिवर्तन होतेच आहे व हे सत्य आहे
@shankarzol
@shankarzol 28 күн бұрын
ग्रेट विश्लेषण
@anandsable-tc2vq
@anandsable-tc2vq 28 күн бұрын
अपयशाचा धनी देवेंद्रफडणवीस ना करावयाचे आहे त्यामुळे srva धिकार देण्यात आले आहेत
@rajendraithape8399
@rajendraithape8399 28 күн бұрын
निवडणूक केव्हाही होवो मराठा समाजाला आरक्षण नाही तर भाजपा सुपडासाफ होणार आहे.
@laxmanraundal3581
@laxmanraundal3581 28 күн бұрын
फडणवीस यांचा चेहरा निवडणूक मध्ये वापरला, तर १०० टक्के महायुतीची सत्ता येणार नाही 😅
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 28 күн бұрын
त्याचा ट्रेलर लोकसभा निवडणुकीत स्पष्टपणे दिसून आले.
@bb97967
@bb97967 28 күн бұрын
१०५ आले होते ते फक्त आणि केवळ शिवसेने मुळे
@sindhujadhawale6176
@sindhujadhawale6176 28 күн бұрын
भाजपनं काहीही सेट करावे याचा काही उपयोग भाजपसाठी होणार नाही.
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 28 күн бұрын
भाजपा चे सर्व उमेदवार पराभूत होणार हे नक्की.
@arunshetake4938
@arunshetake4938 28 күн бұрын
घटनाबाहय सरकार आहे, ते,घालवायचे,🎉🎉🎉🎉
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 28 күн бұрын
केंद्रीय नेत्यांच्या लक्षात आले असेल की मोदी, शहांच्या चेहेऱ्यापेक्षाही पंतांचा पाताळयंत्री चेहरा जास्त लोकप्रिय आहे ते.
@bb97967
@bb97967 28 күн бұрын
कितीही प्रयत्न केले तरी महा युती येणार नाही, असा ९५ टक्के अंदाज आहे.
@user-dk5sc8oq2g
@user-dk5sc8oq2g 28 күн бұрын
कितीही चर्चा करा,कितीही अंदाज बांधा. जो मूळ मतदार जो कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता किंवा समर्थक किंवा विरोधक नसतो, ज्या मतदाराला लोकशाही हवी आहे,तो मतदार जो 2014 कॉंग्रेस वर नाराज होऊन भाजप कडे वळला होता आणि त्या मतदाराने 5 वर्ष कमी असतात म्हणून पुन्हा 2019 ला मोदी शहा च्या भाजप ला मतदान केल होत तो मतदार आता भाजप आणि महायुती वर प्रचंड नाराज झाला. त्याचा भ्रमनिरास होऊन यांचा पेक्षा कॉंग्रेस खुप चांगलं काम करत होता असा त्याचा ठाम विश्वास झाला आहे. म्हणून किती ही फसव्या योजनांचा पाऊस पाडला किती पण कटकारस्थान केले तरी महायुती 80 ते 85 च्या पुढे जात नाही.
@vishalpatil6644
@vishalpatil6644 28 күн бұрын
भाजपला वातावरण विरोधात असल की निवडणूक घ्यायचा दम नसतो त्या लांबवायच्या किंवा होऊ द्यायच्या नाही याचं उदा. जि.पी, पंप.सं. नगरपालिका यांच्या निवडणूक नाही
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 28 күн бұрын
बकरे की अम्मा कब तक खैर मनाएगी l
@sachindesale7264
@sachindesale7264 28 күн бұрын
जो काय घोळ घालुन ठेवला आहे तो त्यांनीच निस्तरावा म्हणून अधिकार त्यांना दिले
@prashantbansode1336
@prashantbansode1336 28 күн бұрын
निवडणूक आयोग महाराष्ट्राची निवडणूक जर स्वतंत्रपणे घेत असेल तर ही निवडणूक मतपत्रिकेवर घेण्यात अडचण नसावी.. विरोधी पक्षांनी याबाबत आग्रह धरावा..
@VasantGhugare
@VasantGhugare 28 күн бұрын
निवडणूक आयोगाच्या काहीच हातात नाही भाजपा बोले निवडणूक चाले असेच वाटते
@MilindSawant-jp8ql
@MilindSawant-jp8ql 28 күн бұрын
निवडणूक कधी होवो महाविकास आघाडी विजयी
@rameshpachorkar5977
@rameshpachorkar5977 28 күн бұрын
भाजपला पनौती लागली ति आहे तो पर्यंत महाराष्ट्रात भाजप हरणार.
@VasantGhugare
@VasantGhugare 28 күн бұрын
उद्धव ठाकरे च मुख्यमंत्री होणार सध्या च सरकार गुजरात धार्जिणे आहे
@Ajay4421
@Ajay4421 28 күн бұрын
शिक्षकांच्या दिवाळीच्या सुट्या वाया घालतात .उन्हाळातील लोकसभेच्या निवडणुका सारख्या. शिक्षकांच्या नाराजीचा फटका सत्ताधारी पक्षाला 100टक्के बसेल ?
@nileshpatil1843
@nileshpatil1843 28 күн бұрын
शिक्षकांना पगार नाही मिळत का? आणि इलेशन भत्ता वेगळा तुम्ही सुट्टया चे बोलता १लाख पगार घेता आम्ही ९०% लोक प्राइवेट कंपनीत काम करतो प्रगार किती सरासरी rs.१५०००/२०००० महिना ती पण कामाची गॅरंटी नाही.
@nivruttigadge342
@nivruttigadge342 28 күн бұрын
Devendra bhagavo.
@RamKadam-jw7bm
@RamKadam-jw7bm 27 күн бұрын
सरकार ची कामगिरीवर जनता नाराज आहे म्हणून भाजप चे नेते जिम्मेदारी घ्यायला तयार नाहीत महाराष्ट्रातील म्हणुन देवेंद्र फडणवीस यांना विधानसभा चे संपुर्ण अधीकार देत आहेत भाजप चे 105 आमदार आहेत 2024 ला 40ते 45 आमदार निवडुन येणार आहेत
@onlyme6118
@onlyme6118 28 күн бұрын
100% बीजेपी हरणार आहे
@manoharsince7228
@manoharsince7228 28 күн бұрын
देवेंद्र फडणवीस कार्ड आता चालणार नाही
@ashokkhedkar1745
@ashokkhedkar1745 28 күн бұрын
कासरा दुसऱ्याच्या हातात देणं जमलं नाही म्हणून लोकसभा घटली
@nmv6887
@nmv6887 28 күн бұрын
निवडणूक कधी ही होऊ द्या फक्त महाविकास आघाडी च येणार...
@user-hd6wq5wg4k
@user-hd6wq5wg4k 28 күн бұрын
फडणवीस संपूर्ण भारतीय जनता पक्षाचे वाटोळे केल्या शिवाय गप्प बसणार नाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जिदां बाद जय महाराष्ट्र🔥🔥🔥🔥🔥💪
@satishrekhi
@satishrekhi 28 күн бұрын
फडणवीस काय मोदींना नेतृत्व देउन निवडणूक लढवली तरीही निकाल पाहा सुप्रिया ताई च्या नेतृत्वाखाली दोन्ही काँग्रेसला १७०/१८०जागा व पूर्वी चे आघाडी सरकार स्थापन होणार 😂
@siddhantbachkar2352
@siddhantbachkar2352 28 күн бұрын
Sarkar yeun kay marathyanna reservation denar aheka???
@balasahebghuge3807
@balasahebghuge3807 28 күн бұрын
Congress, NCP and Shiv Sena are going to make government in Maharashtra in Uddhav thakare leadership next chief minister of Maharashtra uddhav thakare
@arunshetake4938
@arunshetake4938 28 күн бұрын
म,वि,आ,विजयी,भव,🎉🎉🎉🎉
@Confusious-cs5mg
@Confusious-cs5mg 28 күн бұрын
BJP wale One Nation One Election cha Drama karat hote Aaata 2 state eka we live ghenyachi himmat aahe Baaki DarPok BJP ani Election Beimaan Commission kami ani Gulam संस्था aahw
@shirishshahane1079
@shirishshahane1079 23 күн бұрын
पुरूष वर्गाला कोणतीही सवलत आणि फायदे नाहीत. त्यामुळे पुरूष मतदार नाराज आहेत. राज्यात पाच कोटी पुरूष मतदार आहेत. जो राजकीय पक्ष पुरुष वर्गाला फायदे आणि सवलती देईल त्याच पक्षाला पुरुष मतदारांनी निवडणुकीत मत द्यावे. पुरूष मतदारांनी एकत्र येऊन निर्णय घेतला पाहिजे.
@subhashnavgire5567
@subhashnavgire5567 28 күн бұрын
आता भाजप चा पराभव निश्चित झाला आहे.
@balasahebghuge3807
@balasahebghuge3807 28 күн бұрын
Uddhav thakare will become chief minister of Maharashtra in 2024 assembly election
@user-nh9lw7pi5v
@user-nh9lw7pi5v 28 күн бұрын
निवडणूक जर दिवाळी नंतर झाली तर,उमेदवार ऊटण घेऊन पहिली अंघोळ घालण्यासाठी प्रत्येक मतदाराच्या घरी जातील.
@marotidevde1503
@marotidevde1503 28 күн бұрын
मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे हेच होणार आणि महाविकास आघाडी सत्तेवर येणार
@sachindesale7264
@sachindesale7264 28 күн бұрын
शेवटी मराठा खडा तो कोई नहीं बडा
@manoharsince7228
@manoharsince7228 28 күн бұрын
फडणवीस कार्ड चालणार नाही आता
@ashokwarade9795
@ashokwarade9795 28 күн бұрын
OPS chalu Keli tar karmchari mahayuti kade येतील नाही चालू केली तर महायुती cha सुफडा साफ होईल 100%
@sunilfarkade1509
@sunilfarkade1509 28 күн бұрын
हा डुबवणार नक्की.
@bhaushinde7493
@bhaushinde7493 28 күн бұрын
Khoke expert fodafodi mastermind
@devidasrathod517
@devidasrathod517 27 күн бұрын
निवडणुक केंव्हाही होवो निवडुन तर महाविकास आघाडीच येणार आहे.राज्यातील सुजान जनता सत्ताधाऱ्याना हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही
@rajendrakapadani586
@rajendrakapadani586 28 күн бұрын
अजून पाच वर्ष निवडणूक लांबवली तर चांगल होईलकारण तोपर्यंत न्यायालयाचा निकाल येईल
@kishorpunde9710
@kishorpunde9710 28 күн бұрын
आता तिकिटासाठी काही पण करतील
@BhagwatNagulkar
@BhagwatNagulkar 28 күн бұрын
U b t only great
@lakshmanbikkad4779
@lakshmanbikkad4779 28 күн бұрын
भारतीय जनता पार्टी ला निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांची गरज नाही मात्र देवेंद्र फडणवीस यांना भारतीय जनता पार्टी ची गरज आहे त्यांचे कडे जर पार्टी चं नेत्रुत्व असेल तर यावेळी पराजय निश्चित आहे. खोटे बोल पण रेटून बोल आत्ता महाराष्ट्र राज्यात चालणार नाही. जनतेला आता कळून चुकले आहे.सत्तेसाठी काय करणाऱ्यांना लोक मतदान करणार नाहीत
@sachinmore9769
@sachinmore9769 28 күн бұрын
मराठवाड्यात सुपडा साफ
@arunpawar8167
@arunpawar8167 28 күн бұрын
मामी ला कुठून तिकीट मिळणार आशिष सर
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 28 күн бұрын
आशीष ला काळजी फक्त उद्धव ठाकरे यांची आहे बाकी घेणं देणं काही नाही 😂
@arunpawar8167
@arunpawar8167 28 күн бұрын
@@S.V.Deshmukh मामा ची पण आठवण येते आशिष सर यांना
@laxmankhamkar2685
@laxmankhamkar2685 28 күн бұрын
All Mahayuti candidates loose assembley election.
@shivajitaware7240
@shivajitaware7240 27 күн бұрын
भाजपला रामराम ठोकणार
@vishwasvichare590
@vishwasvichare590 28 күн бұрын
Lok sabhecha performance baghun nirnay घेतला असावा😂
@RajendraChaudhari-wn2pp
@RajendraChaudhari-wn2pp 27 күн бұрын
निवडणूक हारणारच भाजपा म्हणुन निवडणूक पुढे ढकलता सव्हे असणार
@ambalalpawar3818
@ambalalpawar3818 28 күн бұрын
जाधव साहेब तुमचं वकृत्व खूप छान आहे पण तुम्ही तुमची जास्त एनर्जी सर्व सामान्य मध्यमवर्गीय माणसांच्या दृष्टीने निरर्थक विषयावर खर्च करता... जनहिताच्या विषयावर चर्चा करा..... Plz.... 🙏🙏🙏
@madhavraoshahapure4314
@madhavraoshahapure4314 25 күн бұрын
देवेंद्र जर भाजपाचा आहे म्हणूनच काहिही कुटाने केल तरी भाजपा वडुन येणार नाही एकमरान लाखमराठ हे लक्षात ठेवा आरक्षण दिलं त् बघु
@balajisuryatale3023
@balajisuryatale3023 21 күн бұрын
आरक्षणाचा लाभ घेणारे आणि आरक्षण मागणारे एक झाले तर क्रांतीकारक निकाल लागेल .
@nihalkambli7377
@nihalkambli7377 28 күн бұрын
अर्धा तास झाला तरी अजून एक ही कॉमेंट्स नाहीं.
@ratangaikwad6969
@ratangaikwad6969 28 күн бұрын
फडणवीसमुळे भाजपचा पराभव होईल.
@user-sb2gs5if6x
@user-sb2gs5if6x 28 күн бұрын
फडतुश्याला आधी ही सर्वाधिकार होते. आता कसला सर्वोधिकार? जेवढा फडतुश्याचा चेहरा पुढे पुढे करेल तेवढा फटका बसेल.
@manikraokhode7146
@manikraokhode7146 26 күн бұрын
राग येत नसेल तर मनातलं संगतिसंगु का एक माणूस महाराष्ट्र ल उभारला
@annasahebgopalghare9146
@annasahebgopalghare9146 28 күн бұрын
Fadtus cha supda saf honar 💯 takke
@manikraokhode7146
@manikraokhode7146 26 күн бұрын
फडणवीस भाजपा च चेहरा असल्याने mva ची विजय पक्का झाला
@arvindkavathe7911
@arvindkavathe7911 27 күн бұрын
Bjp ला महाराष्ट्र मधून पूर्ण संपवल्या शिवाय फडतूस थांबणार नाही म्हणजे नाही ✍🏻
@sunilgavhane7218
@sunilgavhane7218 25 күн бұрын
जरांगे पाटील भाजपचा बरोबर कार्यक्रम करणार आहेत
@anillokhande3766
@anillokhande3766 28 күн бұрын
समजा महाविकास आघाडीपेक्षा महायुतीला जर जास्त आमदार निवडून आले तरीही अजित पवार पुन्हा पवार साहेबांच्या राष्ट्रवादीकडे जाणार नाही याची गॅरंटी काय ?
@UMGAMIN722
@UMGAMIN722 26 күн бұрын
भाजपची, विनाश काले विपरीत बुद्धी, फडणवीस मुळे भाजप चे थडगे बसणार।
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 28 күн бұрын
मराठा आरक्षण इतरमात्रासवर्गीयामध्ये ' दिले तर भाजपाला सत्ता मिळेल
@balasahebghuge3807
@balasahebghuge3807 28 күн бұрын
Narendra Modi and Amit Shah is known that BJP, NCP and Shiv Sena is not coming in Power assembly election so that Narendra Modi and Amit Shah give all rights to local leaders Devendra fadvinis his team to take local decision
@arvindwagh7043
@arvindwagh7043 27 күн бұрын
जाधव 288 जागा महाविकास आघाडी जिकंतेय आणि निवडून आले की चाय बिस्कीट पत्रकार लोकांना 50 लाख लाडका पत्रकार योजनेतून मिळणार आहेत प्रती महिना
@DrBRMaske
@DrBRMaske 25 күн бұрын
मराठा,कुणबी, बौद्ध, मुस्लिम ,लिंगायत,आदिवासी मतं आघाडीस
@vasudeomahajan3281
@vasudeomahajan3281 28 күн бұрын
विनाश काले विपरीत बुद्धी महराष्ट्रात महाविकास आघाडीला सत्ता मिळवण्याचा रस्ता मोकळा झाला 11:03 11:07
@pramodkale6015
@pramodkale6015 27 күн бұрын
सर्वाधिकार म्हणजे फडणवीसांचा कायमचा गेम हे नक्की झालं आहे😀
@bhanudasshinde-ie9qt
@bhanudasshinde-ie9qt 27 күн бұрын
काहीही झाले तरी महायुती भाजपा दोन हजार चोवीस विधानसभा जिंकुच शकतं नाही.तेंव्हा प्रश्न च उद्भवत नाही.मुख्यमंत्री महायुतीत कोणाचा आणि कोण होणार.
@user-mh7xi2tm9j
@user-mh7xi2tm9j 28 күн бұрын
Bjp harnarach
@rameshshinde1938
@rameshshinde1938 28 күн бұрын
MVA जिंकणार
@shrikantdevardekar8425
@shrikantdevardekar8425 28 күн бұрын
अनाजीपंत परत सत्तेत येऊ नये हि श्री चीं ईच्छा.
@Magma2410
@Magma2410 26 күн бұрын
कारण फडणवीस हे महाराष्ट्रातील सर्व पक्षातील सर्व जाणत्यांचे बाप आहेत😂 1:42 1:50
@spatil9512
@spatil9512 27 күн бұрын
स्वतः फास्वडणविस पडणार
@vijaymane5495
@vijaymane5495 27 күн бұрын
Ashish jadhav be happy since Phadnavis deciding BJP seat
@abhijeetdada4417
@abhijeetdada4417 28 күн бұрын
BJP supda saaf 😂
@user-qw4lv9mf8j
@user-qw4lv9mf8j 28 күн бұрын
आशिष सर..काही फरक नाही पडणार..💯
@nitinsawant9326
@nitinsawant9326 22 күн бұрын
BJP आपल्या मित्र पक्षाला संपवते असा अनुभव आहे
@jadhavpandurang7155
@jadhavpandurang7155 28 күн бұрын
Fadnavis is very kapti
@VijayPatil-vh4rb
@VijayPatil-vh4rb 28 күн бұрын
Khodpe सर jindabad
@gurunathmungekar301
@gurunathmungekar301 17 күн бұрын
तर नक्कीच भाजप रसातळाला गेला समजा.....
@govindchavan6981
@govindchavan6981 28 күн бұрын
Gadkari.La.C.M.Kara
@anandkalyankar7208
@anandkalyankar7208 28 күн бұрын
कोनी ही उभे रहा सर्व पडणार🚩🙏
@ganeshsonawane705
@ganeshsonawane705 28 күн бұрын
आशिष जाधव हे उद्धव ठाकरेंचे खास माणूस आहे .ते मविआ निवडून येतील हेच ते बोलतात. भाजप हरणार हे नरेटिव बोलायचे काम ते करत आहे. ठिक आहे.तुम्ही म्हणत आहात तर महाविकास निवडून येईल. उद्धव ठाकरेंच मुख्य मंत्री होईल
@sharadnerkar726
@sharadnerkar726 27 күн бұрын
आशिष उध्दव , गांधी , पवार यांना अनुकूल असेच एकतर्फी विश्लेषण करतात. अर्थात ते काँग्रेस धार्जिणे वाटतात. यापूर्वी मी त्यांची विश्लेषणे आवडीने ऐकत असे. पण आता आम्ही टाळतो.
@madhavraoshahapure4314
@madhavraoshahapure4314 25 күн бұрын
Bjp सुपडा साफ करणार देवेद्रजी
@sanjaywaydande7675
@sanjaywaydande7675 23 күн бұрын
महाराष्ट्र त Bjp च आणि फडवणीस मुखमंत्री
@vishalbadade6523
@vishalbadade6523 26 күн бұрын
Bhajpa Prabhu honour
@vilasmisal2721
@vilasmisal2721 28 күн бұрын
आशिष निवडणूक घेणे कोणाच्या हातात आहे ते तुम्हाला माहित नाही काय,तुम्ही स्पष्ट बोलायला घाबरता काय?
@namanmahendra8481
@namanmahendra8481 28 күн бұрын
1 नंबर
Люблю детей 💕💕💕🥰 #aminkavitaminka #aminokka #miminka #дети
00:24
Аминка Витаминка
Рет қаралды 1,3 МЛН