किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. 🔅🔆
@xyzgamer33979 сағат бұрын
😂😂😂
@nitinmalamkar62588 сағат бұрын
धन्या वर मकोका लागल्यावर 🥵🥵🥵🥵परळी बिडमध्ये दिवाळी साजरी होईल 🤭🤔
@prasadbhoir481810 сағат бұрын
वाल्मिक कराड ची एवढी संपत्ती बाहेर आली असताना इडी कुठे गेली... कदाचित इडी अधिकारी यांना मराठी बातम्या वाचता येत नसतील..
@Sumit118899 сағат бұрын
स्टँड घेतल्या बद्दल खुप खुप आभार..... मुलीला न्याय मिळाला पाहिजे
@BalkrishnaBhosale-v1j10 сағат бұрын
पालकांनी आपल्या मुलं कोणत्या राजकीय मंडळीशी संबंधित आहेत ,,, साधारण विचारपूस करायला हवे,,,,, पालकांना विनंती आपल्या मुलांना प्रश्नारथिक विचार पुस करा.
@rajendrayewale4308 сағат бұрын
मोठा आका अडकणार म्हणून परळी बंद उपोषण चालू करायचे षडयंत्र चालू झाले आहे
@bhanudasshinde-ie9qt11 сағат бұрын
आता कुठं थोडंसं वाटत य की तपासाला दिशा मिळेल आणी वाल्मीक अण्णांची दशा सुरू होईल . तरी ही सांगता येत नाही नक्की काय घडेल .
@balajikakade851710 сағат бұрын
सूत्रधार आहे 302 लावा 🙏🙏
@gl216110 сағат бұрын
आजीबाई खुर्चीवर काय ऐटीत बसल्या काय मस्त आंदोलन आहे
@SunilDhotre-p9x8 сағат бұрын
आजी बाई चा मुलगा फक्त जेल मध्ये गेला म्हणून उपोषण करत आहे संतोष देशमुख मयत झाले आहे त्या आई ने काय करायला पायजे
@ganeshlokhande215011 сағат бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏
@sanatan_sanskruti0111 сағат бұрын
अजून काय काय लावायचं जाधव साहेब ते पण सांगा ते पण लावलं सरकार तुम्ही फक्त आदेश सोडा साहेब
@BhausahebBhosale-c9r11 сағат бұрын
ज्यावेळी देशमुखच्या घराण्यावर किती हाल झाले त्यांना खरं करायला किती किती ताण झाला पण पायरी भरली की बरोबर होते
@gangadharbhosle382211 сағат бұрын
लोकांच्या लेकरावर अन्याय होता तेव्हा म्हातारी कुठे गेली होती. तेव्हा पोलीस स्टेशन समोर येऊन आंदोलन करायला जमले नाही का? पारदर्शी स्वरूपात तपास होत आहे तो होऊ द्या आता. जे खरे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा होऊ द्या की.
@Zingalala92210 сағат бұрын
किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. 🔅🔆
@shobhachaudhari7787 сағат бұрын
इतिपातावर पैदा केलेली औलाद,इतके लोकाचे लेकर मारले, काही बर्बाद केले तेव्हा कोठं डोले देत व्हती?इतकी माया जमवली लेकाने तेव्हा गोड लागत व्हत का?
@satishpisepatil70510 сағат бұрын
खरी ताकत बाबासाहेबांच्या संविधानाची आहे कायद्या पेक्षा कुणी मोठा नाही
@pramodp14415 сағат бұрын
Yes true
@ravindrajoshi339910 сағат бұрын
न्यायालयात मोका टीकला पाहिजे
@jagannathalhat73349 сағат бұрын
औष्णिक केंद्र बीड मधून हलवा. बीड मधील सर्व रस्ते महामंडळे बंद करा. बीड मध्ये फक्त पोलिस प्रशासन, आणि महसूल कार्यालये चालू ठेवा. कारण बीडमधून या अगोदर उद्योग, कारखाने आणि विविध व्यापारी आस्थापने बाहेर पडली आहेत.
@kalpanaundirwade72009 сағат бұрын
सर इतके सर्व पुरावे सादर केले आहेत तरी सुद्धा जर यांना कोणी वाचवत असेल तर हे फार गंभीर आहे
@devidasgawande36969 сағат бұрын
दादा 99% ओ.बी. सी हे संतोष देशमुख कुटुंबीयांन सोबत आहे
@SharadDeshmukh-zg3ri8 сағат бұрын
लोकमत खरी बातमी देते निर्भिड.असते
@BalkrishnaBhosale-v1j10 сағат бұрын
आदरणीय, माननीय, श्री जाधव सर, मुख्यमंत्री+दोन उप मुख्यमंत्री+प्रशासन+वाम मार्ग=न्यायालय ÷जनता=?
@sanjaysurve18109 сағат бұрын
लोकमत ची बातमी एसआयटीने पूर्णपणे बघावी पत्रकार एवढी बातमी काढू शकतात तर सीबीआय चौकशी करण्यात कुठे अडथळा येते धनंजय मुंडे ना पण मोका लावण्याची
@vikrambhure39047 сағат бұрын
मी आज पर्यंत देवेंद्र फडणवीस ले शिव्या घालायचो पण आज त्याचा अभिमान वाटतो
@VasantraoDesai-z9i10 сағат бұрын
फार पूर्वी लागायला हवा होता
@tuljaramdeshmukh55437 сағат бұрын
पोलिसच जबाबदार आहेत ह्या प्रकरणात.😢😢😢😢 पोलिसाची साथ आहे ह्या प्रकरणात.
@nitinmalamkar62588 сағат бұрын
खरा आरोपी धन्या 🥵🥵धन्यावर मकोका लावा 🥵
@kalpanaundirwade72009 сағат бұрын
आणखी एक आरोपी फरार आहे त्याला पोलिसांनी पकडले नाही कसं व्हायचं