अशीच सर हें प्रकरण लावून धरल्या बद्दल आपल्या चॅनेल चे आणि आपले धन्यवाद
@sureshsuryawanshi977612 сағат бұрын
तब्बेत च नाटक आहे कराड च मीडियाने जास्त महत्व देवू नये
@sunilrane573512 сағат бұрын
अजीत चा धनु कराडे ग्यांग शी चांगला संबंध दिसतोय ७० हजारो करोडो लपवायला अशी माणसे लागतात
@purushottamrohakale687612 сағат бұрын
आता कुठलीही अपेक्षा न ठेवता राजीनामा द्यायला हवा.पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमातून हुसकावून लावण्याची वेळ आली.थोडी तरी असेल तर लवकर राजीनामा द्यावा.
@rajbabje457311 сағат бұрын
ED जिथे नको तिथे खुप फास्ट लागते मग ईथे मागणी करून सुद्धा का लागत नाही ??
@sureshsolat310413 сағат бұрын
आशिष जी हे प्रकरण आर्थिक आहे.
@creativitycornr_2512 сағат бұрын
आर्थिक आहे पण माजलेल्या मनोवृत्ती ने केले आहे हे नाही मनावे वाटत का लाज वाटते खरे बोलायला..
@sanjaylagad792412 сағат бұрын
आव्हाड म्हणाले त्याप्रमाणे सरकारला भारतीय कायद्यानुसार परळी मध्ये शासन करता येत नसेल तर मुंढेची स्वायत्त ( ऑटोनॉमस ) सत्ता घोषीत करता येईल का?🎉
@hanmantkamble593211 сағат бұрын
आशिष सरांचे विश्लेषण लई भारी
@nileshkunjir266610 сағат бұрын
निर्भिड पत्रकारीता... ❤ ❤ ❤
@sanjaylagad792412 сағат бұрын
सिंचन घोटाळा सत्तर हजार कोटींचा करून जिरून टाकणारे मुंढेना मंत्रीमंडळातून काढून टाकणार का?
@Sujit_j18310 сағат бұрын
आशिष जाधव व लोकमतचे अभिनंदन.. 🔥 . निर्भिड पत्रकारिता अशीच चालू ठेवा..
@shekharsonawane4511 сағат бұрын
सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणार्यांवर राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखलं केले पाहिजे, त्यांचे पासून नुकसान भरपाई वसुल केली पाहिजे
@rohidaspangerkar548911 сағат бұрын
Sir...tumhi correct karyakram kela.....
@prakashdevgaonkarPatil9 сағат бұрын
आशिष जी खुप छान माहिती दिली. हे प्रकरण आपण पहिल्यापासून उलगडून सांगत होते. सॅल्यूट तुम्हाला. जनतेला हे धागे दोरे उलगडून सांगा. धन्यवाद तुम्हाला. हे बहीण भाऊ अडकले च पाहिजेत
@shekharsonawane4511 сағат бұрын
वाल्मिक कराड यांचं अभिनंदन 💐💐💐आणी SIT व महाराष्ट्र गृह विभाग महाराष्ट्र सरकार यांचे जाहीर आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻
@rajbabje457312 сағат бұрын
बीडमध्ये जमावबंधी लावण्यात आलेली असताना परळीमधील पोलीस यंञना काय करत आहे??
@balasahebbhujbal95909 сағат бұрын
आशिषजी राजीनामा होत नाही राजिनामा झालातर दादांची अडचण होणार दादाची अडचण झाली की महायुतिची (भाजपा ) ची अडचण होणार आहे त्यामुळे राजीनामा होणार नाही
@SubhashChavan-oz9zr11 сағат бұрын
Tarbujya वाट पाहतोय कि Hakutatyane टॉवरवरून उडी मारावी.. म्हणजे लगेच वाल्याला जामीन मिळेल.. अशी लोकात चर्चा आहे..
@pankajjain943710 сағат бұрын
जबरदस्त विलेश्षण सखोल माहीती
@narsingraopatil34013 сағат бұрын
देवेंद्र जी बीड मध्दे मिल्टरी फ़ोर्स केंद्रा कडून मागवा नाही टार पार्स्टिथी तुमचा हात द रहारण नाही
@chandrashekharjagtap14388 сағат бұрын
आशिषजी राज्यातील उरलेल्या 287 आमदारांनी त्याच्या मतदारसंघात मुंडे -कराड "परळीपॅटर्न "...राबवायचा का?...
@Sujit_j1832 сағат бұрын
प्रत्येक आमदाराने सुरेश धासांसारखी भूमिका घ्यायला हवी, पण प्रत्येकाला ते शक्य नाही कारण राजकारणात कुणीच धुतल्या तांदळाचा नसतो.
@VasantraoDesai-z9i12 сағат бұрын
बीड च्या राजकीय शुध्दीकरणाची सुरुवात होईल बी जे पी च्या माध्यमातून निमीत्त मसाजोग
@prakashdevgaonkarPatil9 сағат бұрын
आपल्या वर्तनकानात जे फोटो दाखवले जाताहेत त्यात एक महिला पोलीस अधिकारी कऱ्हाड च्या आईची काळजी घेताना दिसत आहे. तीला एस पी ने ऑर्डर केली आहे का? आरोपी च्या लोकांना मदत करणाऱ्या या महिलेला तात्काळ निलंबित केले पाहिजे
@madhavraoshahapure431411 сағат бұрын
आहो जमावबंदी आसताना यांना अंदोलन क स काय सरकार काय करतंय गो ळ्या घाला कायदा आहे ना हे काहिही करणार का
@ganeshkawade388011 сағат бұрын
109, खुनाचा तपास सुरू केला पाहिजे या मध्ये कुठेही जातीचा समंध नाही या खुणा मध्ये शंबर खुण तर एका च जातीचे लोक आहेत खुण करणारे पण त्या जातींचे आहेत मग जाती वाद कसं म्हणता
@jagdishrajguru38277 сағат бұрын
'मदर इंडिया ' सिनेमा पुरता अथवा इतिहास म्हणूनच राहाणार आहे.
@narayanjadhav33094 сағат бұрын
ईडी ठाकरे व शरद पवारचे नेतेमागे लवकर मागे लागुन चौकशी करते ईथ का टाईम लावते वाल्मिकी कराड व धनंजय मुंडेची चौकशी करणेसाठी
@shiv64493 сағат бұрын
आदरणीय ताई आपल्या यजमनानी किती जणांच्या संसाराची राख रांगोळी केली .....त्यांच्या पण घरच्यानी टाहो फोडला असेल....त्यांना पण दुर्लक्ष करता नाही येणार.
@gstgstgst11 сағат бұрын
very talented reporter❤❤❤❤
@chandrakantgarate7444Сағат бұрын
धनंजय मुंडे यांचे कारनामे शरद पवार साहेबांना ही माहित होते. निवडणूक प्रचार सभेत याची वाच्यता केली होती.
@dnyaneshghaytidak92211 сағат бұрын
नार्को test करा संबधताची एवढी संपत्ती कुठून आली
@SubhashChavan-oz9zr11 сағат бұрын
ट्रम्प तात्याला काल निनावी पत्र गेले असे लोक बोलत आहेत.. FBI कडे चौकशी द्यावी ही मागणी केली.. P. M. कडे पण मागणी केली असे लोक बोलत आहेत.. जयशनकार अमेरिकेत 20/तारखेला गेल्यावर ट्रम्प तात्याला मागणी करतील अशी लोकात चर्चा आहे..
@rajendratarhal901111 сағат бұрын
मुंडे नी राजीनामा दिला पाहिजे लाज धर नाही तर बायका नी काय कराव
@amolgore-e2z11 сағат бұрын
chhan...sar
@arunsalvi838111 сағат бұрын
मुख्यमंत्री आता राजीनामा देणार काय
@kalpeshingole820211 сағат бұрын
वाल्मिक चा काय होईल हे आता सांगन कठीण आहे... कारण काहीजण स्वतःला वाचवायला वाल्मिक च काय होईल सांगता येणार नाही... याच बाया नंतर..
@LaxmanPatil-u6q5 сағат бұрын
Nice perfect expl😢
@vishwanathswami652911 сағат бұрын
या लोकांच् आसच होतय ऐक दीवस कराडची ऊतरती कळा सुरु झाली
@nandkumargaikwad87712 сағат бұрын
Absolutely 💯 right
@jagdishrajguru38278 сағат бұрын
धनंजय देशमुखांचे टाकी अंदोलनाचे वेळेस जरांगे पाटलां व्यतिरिक्त अन्य राजकारणी असते तर अंदोलनाचा तपासाचा विचका झाला असता कारण धस साहेब सरकारच्या अंगाने उद्देशाने बोलत आहेत उद्देश साध्य झाल्यावर ते कोणती पलटी मारतील हे अनाकलनिय आहे.
@rajendratarhal901111 сағат бұрын
आशिष सर देशमुख टाकी वर गेले मतरालय हाललय हे गेले तर काय हाललय नक्की सागा
@Mharattha96k4 сағат бұрын
सलाम
@girishlalani10 сағат бұрын
नवाब च वेळेला ह्या शरद पवारांची भूमिका काय होती
@baburaokalwaghe466912 сағат бұрын
फडणवीस साहेबांनी सडके आंब्रे लवकर बाजूला काढा नाहीतर तुम्हीच बदनाम होईल हॆ विसरू नका बाबी आपल्या स्वच्छ प्रतिमेला तडा जाऊ देऊ नका
@subhashpatil200212 сағат бұрын
अजित बोलत असेल हम तो डूबेंगे लेकीन फडणवीस को लेके डूबेंगे
@shahedkhan813210 сағат бұрын
Police हे जबदार हे सगळे गोष्ट्यला, फडणवीस ने पण राजीनामा द्यावा
@shahedkhan813210 сағат бұрын
साहेब त्या मुंडे च राजीनामा का? कारण ते राज्य करते होते मंत्री संत्री होते सगळे काही त्यांच्या हाती होते,आणि नैतिकतेने द्यायला पाहिजे
@Kishor-Nakhate3 минут бұрын
सर्वात मोठी बात म्हणजे कुष्णा आधले सापडत गृहमंत्री ने राजीनामा दिले पाहिजे Evm सरकार 🙏
@prakashdevgaonkarPatil9 сағат бұрын
बरोबर आशिष, हे प्रकरण दडपण्याचाच प्रयत्न भा ज पा कडून केला जाईल हा अंदाज खरा आहे
@Vai5111 сағат бұрын
आमच्यात ताकत नाहीं अण्णा भाऊ विषय बोलायची
@chakli8810 сағат бұрын
Svatachi Patni aani Aaai la Andolan madhe basanyala konala sangitale??? PATNI AANI AAILA TYACHE LEK KAAI KARAT AAHE TE NAAHI MAHIT KAA??
@abhijeetkute94808 сағат бұрын
सगळ ढवळून निघणार आहे.
@dnyaneshghaytidak92211 сағат бұрын
मीडिया मानून तुम्हाला काय माहीत आहे स्टिंग ऑपरेशन करा बसून बसून पत्रकार नसतो
@balajikakade851712 сағат бұрын
नाटक कंपनी 😢😢😢
@DattaAbhang-n8h13 сағат бұрын
नमस्कार जाधव सर
@dhaneshovarkhandbahale661812 сағат бұрын
लागली संक्रात
@yashp913312 сағат бұрын
Ashish sir tumha ata bolat mokka lagla valmik la ❤😂🥰
@chandrakantkadam12611 сағат бұрын
Far chan.
@AkMultiService013 сағат бұрын
❤
@vijaydhakane234512 сағат бұрын
मॅक्को वाल्मीक ल लागला की मग मदत केली म्हणून त्याना आणि धनंजय मुंडेना मोठे केलें म्हणून शारद पवार अना लागेल का
@creativitycornr_2512 сағат бұрын
तस होण्याची शक्यता कमी आहे कारण पवार साहेबा सारखा ज्येष्ठ राजकारणीही ज्या सापाला ओळखू शकले नव्हते त्या सापाला ही मात्र सध्याच्या राजकारण्यांनी ओळखलेले आहे
@madhavgokeoke963112 сағат бұрын
प्रकरण हे प्रमोद महाजन यांच्या खुना पासुन गोपीनाथ यांच्या अपघाता पर्यंत सुद्धा यात लिंक सापडेल असं वाटतं का
@omkarsawant870413 сағат бұрын
Aho aaji tumchya mulga ghar kam krt hota o . Tyan asl ksl ghar kam kele 1500 cr kmvle tyatun . 😂😂😂😂
Ag bai tuza navra etaka garib ki tyane kahich kele nahi jara navryachi karkud bagh na lokanchya paise gheun damli ka
@ramkisansatpute666711 сағат бұрын
Photo l a chapala marta evadha sant aahe ka tumacha neta . aare jyacha jiiv ghetala tyachya nyayasathi bhanda nahitar Dev tumhala. Kadhich maf karnar nahi. hujregiri band kara.
@vinodkumargupta802311 сағат бұрын
He karad chche lo ka nate waic aaj kapde ghatle aahe teyw kapde nehami takdoo ka haa dikhawa hai maicha karat nahi😅😅😅
@Zingalala92212 сағат бұрын
kzbin.info/www/bejne/i5fcpGagiquaja8
@PopatShirsat-i1y12 сағат бұрын
आता महाराष्ट्र मध्ये मराठा समाज वेगळा पडणार 😅😅😅
@dattatrayasahare958512 сағат бұрын
Banti babalicha राजीनामा ghyava
@yashp913312 сағат бұрын
Title kai aahe karad var mokyach pressure ani munde cha rajinama plss lokmat ne ya gosthi kade lakshya dile pahije ha
@sopanpatil15018 сағат бұрын
Ya .mhatarila mhnav changla paida kela asta tr hey divas ake naste tula
@yashp913312 сағат бұрын
Khup shivya khashil ha bhau
@yashp91339 сағат бұрын
Mokka chi news pahili tumchya kadun milali tya badal thank u
@yashp913312 сағат бұрын
Ashish sir ha tumcha reporter kai boltoy he khat aahe ka ani ha khot bolat asel tar sakali yala khup ghanerd aykun ghyave lagel ha ki mokka lagla ki fkt chavkshi la gheun geleyt sit vale
@yashp913312 сағат бұрын
Mokka lagla ki fkt chavkashi sathi ghun gelyet nakki bhava tu daru piun nahi na news det aahet