News & Views Live: विधिमंडळ अधिवेशनातून महायुती भक्कम बनते आहे का? Maharashtra Politics

  Рет қаралды 26,394

LOKMAT

LOKMAT

10 күн бұрын

News & Views Live: विधिमंडळ अधिवेशनातून महायुती भक्कम बनते आहे का?
#mahayuti #ajitpawar #devendrafadnavis #eknathshinde #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Sachin Joshi with Ashish Jadhao Live
Subscribe to Our Channel 👉🏻
kzbin.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 66
@bapusahebchindhe9022
@bapusahebchindhe9022 8 күн бұрын
अर्थसंकल्प चांगला आहे हे सांगायला तुम्ही अर्थ तज्ञ आहात काय??? अर्थतज्ञांना बोलावून चर्चा करा म्हणजे समजेल अर्थ संकल्प चांगला आहे की वाईट!!!
@user-iv9mr4wf2l
@user-iv9mr4wf2l 8 күн бұрын
योजना सुरू करता पण डोक्यावर कर्ज किती याचा ही विचार करा
@nanapawar2406
@nanapawar2406 8 күн бұрын
निवडणुकीसाठी गाजर दाखवतात निवडणूक झाल्यानंतर सगळे योजना समाप्त होते
@user-gv1rc7rf8y
@user-gv1rc7rf8y 8 күн бұрын
चर्चा फक्त तुमच्या मिडिया मध्ये चालु असते गावपातळीवर शेतकरी यांच्या मध्ये काही नाही किती योजना सुरू केल्या तरी काही फायदा नाही
@ramchandrashinde4479
@ramchandrashinde4479 8 күн бұрын
आस काही नसत , लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी किती गाजर दाखवली , परंतु काय झाल, लोकांना. माहागाई ,बेरोजगारी , गुन्हेगारी या पासून solution पाहिजे , गाजर् नको
@jeevandhandar9537
@jeevandhandar9537 8 күн бұрын
महायुति ला काही प्रमाणात लाभ होईल पण त्यांचे सरकार येणार नाही.
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 8 күн бұрын
यापूर्वीच्या किती लाभार्थ्यांनी सत्ताधाऱ्यांना मतदान केले आहे हे ह्या पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत दिसूनच आले आहे. लाभार्थी कोणत्याही पक्षाचे बांधील नसतात हे लक्षात घ्या.
@ARP1820
@ARP1820 8 күн бұрын
सर, sry पण लोक मूर्ख नाही आहेत की एका घोषणे मुळे लगेच वोट देतील!! सगळ्याना हे माहित आहे इलेक्शन फक्त २ महिन्या वर आहे!!🤨🤨 सप्टेंबर च्या १ ल्या किवा २ रॅय आठवड्या मधे आचार सहिता लागू होणार !!
@user-ne7ns3li9f
@user-ne7ns3li9f 8 күн бұрын
काही लोक असतात की जे पैशासाठी मत देतात 😓
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 8 күн бұрын
उज्वला गॅस योजनेचे काय झाले?
@arunshitole3115
@arunshitole3115 8 күн бұрын
अर्थतज्ञ यांना चर्चेसाठी बोलवा आणि अर्थसंकल्पाबाबत चर्चा करावी आशिषजी हि विनंती आहे
@boliyoutubechannel4105
@boliyoutubechannel4105 8 күн бұрын
आता काही उपयोग होणार नाही
@user-ws1gz5wf8k
@user-ws1gz5wf8k 8 күн бұрын
शेतकरीचे कर्ज माफी झाली असती तरच महायुतीला फायदा झाला असता कारण महारास्ट्रात नवरा म्हणेल तेच मतदान बाया मंडळी करत असतात
@user-ne7ns3li9f
@user-ne7ns3li9f 8 күн бұрын
बायकांचे नवरे ऐकतात 🤣🤣
@ankushpatilshinde6823
@ankushpatilshinde6823 8 күн бұрын
ह्या लोकांनी कीती ही असे हलकट चाळे करु देत पण यांना लोकं धडा शिकवणार
@thestate101
@thestate101 8 күн бұрын
सर उशीर झाला आहे शेतकरी कर्जमाफी ही हिच योजना गेम चेंजर ठरेल
@Shreyashawatade663
@Shreyashawatade663 8 күн бұрын
काही ही उपयोग होणार नाही
@ddambhoreambhore8651
@ddambhoreambhore8651 8 күн бұрын
OBC मधून मराठा आरक्षणाशिवाय महायुती सत्तेत येणार नाही.
@shabbirkhan4897
@shabbirkhan4897 8 күн бұрын
लाडकी बहेन अब तो मुझे वोट जरुर देना।देख तेरा भाई तेरे लिए क्या क्या सौगात लाया है।😊
@sachinddabhekar9892
@sachinddabhekar9892 8 күн бұрын
काही ही उपयोग होणार नाही......अर्थतज्ञांना बोलावून चर्चा करा म्हणजे समजेल अर्थ संकल्प चांगला आहे की वाईट!!!
@Ginies120
@Ginies120 8 күн бұрын
निवडणुकी पुरते योजना आणणार आणि निवडून आले की सगळच बंद करतात की ते बघा हा भाजप आहे तो कधीच जनतेचा होणार नाही
@anandbengade5871
@anandbengade5871 8 күн бұрын
हे जसं बेडूक फुगवून हत्ती झाल्यासारखं दाखवण्यासारखे आहे पण महायुतीला घोडा लागणार हे नक्कीच
@neelkantsavare7083
@neelkantsavare7083 8 күн бұрын
कायतरच!
@vinayghuse8677
@vinayghuse8677 8 күн бұрын
शेतकरी वर्गाने गाफील राहू नये
@uttamraokadlag6212
@uttamraokadlag6212 8 күн бұрын
Econimist ला विचारा जाधव साहेब. महाराष्ट्र आर्थिक दृष्ट्या भविष्यात किती गम्हीर स्तिथीत येईल तें.
@shahurajedhabekar8575
@shahurajedhabekar8575 8 күн бұрын
बदलात वाटत
@kashinathchile5705
@kashinathchile5705 8 күн бұрын
ha paisa aamachach ahe !!!
@rameshmaske6331
@rameshmaske6331 8 күн бұрын
मध्यप्रदेश,सरकारची काॅपी करत आहेत, परंतु त्यासाठी शिवराजसिंग यांच्यासारख काम लागतं.
@rajendrabhagat1666
@rajendrabhagat1666 8 күн бұрын
Sarkar ghosana karatat pan ha paisacha boja sarva samanya mansavar padato pudharyana kay tyana polya bhajayachya astat
@vithhalvidhate1178
@vithhalvidhate1178 5 күн бұрын
माजी लाकडी बहीण मनु आता लोकांना आता काम करायची गरज नाही मानुस घरीच बसून दारू पिऊन आरामात बसून राहिले कास्तकार काराची कामाला कोणी येणार नाही
@Ginies120
@Ginies120 8 күн бұрын
मध्यप्रदेश मध्ये ती योजना लागू नाही भाजप हे फेक योजना आणून जनतेला भूलवत आहे सावध राहा माझ्या महाराष्ट्र राज्यातील जनतेनं नका करू भाजप ला मतदान 🙏
@ankushpatilshinde6823
@ankushpatilshinde6823 8 күн бұрын
किही झाटा मोठं अधिवेशन नाही
@rajendrakhule7272
@rajendrakhule7272 8 күн бұрын
Only mva
@shamamujawar5688
@shamamujawar5688 8 күн бұрын
Bujet fakt jumala honar
@sanjaypimparkar5230
@sanjaypimparkar5230 8 күн бұрын
Ashish ji MH. manje Mp nave bar ka ethli jantach dakhvun deil bjp la.
@user-nn6qb7ok9d
@user-nn6qb7ok9d 7 күн бұрын
कायदा असता तर hi🌹योजना नक्की चालत राहिली असती पण पुढे काय hoil🙏माहिती nahi🙏
@ranganathmetangale7312
@ranganathmetangale7312 8 күн бұрын
HMV lachar biscut kadhi tari poosit bola
@vijaykharote246
@vijaykharote246 8 күн бұрын
Kiti Revdi vatlya tari Satte che Lachar Parabhut karnar Janta
@aniketgaikwad276
@aniketgaikwad276 8 күн бұрын
Saglyana mhit ahe jumla ahe
@user-iu5ch2ib3f
@user-iu5ch2ib3f 8 күн бұрын
शंभर % बनते महिलांचा प्रचंड उत्साह आहे... लाडकी बहीण योजना मार्फत...
@arunshitole3115
@arunshitole3115 8 күн бұрын
आशिषजी जनता आणखी पक्षफोडणे ईडी सीबीआय इन्कमटॅक्स अधिकार्‍यामार्फत विरोधी पक्षातील ने त्यावर धाडी टाकल्या त्यामध्ये किती नेत्याना शिक्षा झाली तेवढं देवेंद्रजीनी सांगावे
@vitthalzungare9541
@vitthalzungare9541 8 күн бұрын
Karj maf je Sarkar Karel thycha jaga jast yethil
@dattraopatiltheroyalfarmer3464
@dattraopatiltheroyalfarmer3464 8 күн бұрын
Piun bolto ka re baba
@dinkarkad8389
@dinkarkad8389 8 күн бұрын
Ok bjp
@vijaykharote246
@vijaykharote246 8 күн бұрын
Jo Neretive Muslim mata cha Satte che Lacharani U Thakre baddal Mumbaee hi Marsthi v U Thakre chi 2 Padvidhar v Shishak aalelys Jaga varun Sidh zale
@aniketgaikwad276
@aniketgaikwad276 8 күн бұрын
Sgl khot aje
@user-iu5ch2ib3f
@user-iu5ch2ib3f 8 күн бұрын
महाविकास आघाडीचे सरकार येऊन काही फायदा होणार नाही हे जनतेला सुद्धा कळून चुकल आहे यापुढें कितीही माहविकास आघाडीने प्रयत्न केले तरी,, शक्य होण्याचे चांसेस कमीच आहेत...
@rmp1968
@rmp1968 8 күн бұрын
माझी लाडकी बहीण योजना जोरात काम करते प्रत्यक्षसेतू वर हजारो महिलांचे गर्दी आहे जय शिंदे फडणवीस अजित दादा सरकार जिंदाबाद
@chandrashekharkelkar4169
@chandrashekharkelkar4169 8 күн бұрын
शरद पवाराचे आश्रीत संपादक पत्रकार ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे.
@user-ws1gz5wf8k
@user-ws1gz5wf8k 8 күн бұрын
आता महायुतीच येणार
@siddhiicecrean
@siddhiicecrean 8 күн бұрын
Swapn bagh 😂
@jagdishpardeshi6461
@jagdishpardeshi6461 8 күн бұрын
Great cm shinde 🎉🎉🎉🎉🎉
@abhaybapat8439
@abhaybapat8439 8 күн бұрын
Ashish ji तुम्ही आता जरा pro bjp झालाय. पूर्वीसारखं bjp वर केवळ टीकेसाठी टीका असं करत नाही आहात आणि उगाचच उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे गुणगान ही गात नाही आता हे बरं वाटलं
@pratiknagre7
@pratiknagre7 8 күн бұрын
महायुती सत्तेत येणार
Incredible magic 🤯✨
00:53
America's Got Talent
Рет қаралды 64 МЛН
Survival skills: A great idea with duct tape #survival #lifehacks #camping
00:27
When You Get Ran Over By A Car...
00:15
Jojo Sim
Рет қаралды 23 МЛН