सत्तेच्या उबेत असलेले रिकाम्या हातांचे मुके घेतील कशाला? | Dinesh Kanji | Uddhav Thackeray |

  Рет қаралды 16,505

News Danka

News Danka

Күн бұрын

Пікірлер: 96
@narendragongale8945
@narendragongale8945 8 сағат бұрын
विरोधात राजकारण करणे किती अवघड असते हे उद्धव ठाकरे यांना लवकर कळेल
@avinashb5266
@avinashb5266 6 сағат бұрын
बंद दारा आड लोटांगण आणि बाहेर रणांगण दिनेशजी अप्रतिम वर्णन उध्वस्त ठाकरेंचं
@yashwantmahadik7503
@yashwantmahadik7503 6 сағат бұрын
सर जी खुप छान विश्लेषण. देवेंद्रजीना आपल्या मार्फत आमचा मेसेज कसाही ही पोहोचवा. की यांना उध्वस्त व वाकड्या काकांना दुर ठेवा नाहीतर पुढील वेळेस भाजप कार्यकर्ते आपल्या पासून दुर जातिल. 👌👌👌🙏🙏🙏
@santoshthanekar4606
@santoshthanekar4606 8 сағат бұрын
दिनेश जी तुमचा मराठी शब्दसंग्रह खूप चांगला आहे आणि तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने स्पष्टीकरण देता कीप इट अप
@umeshmhatre860
@umeshmhatre860 8 сағат бұрын
फारच सुंदर विश्लेषन आजचा विडोओ मला फारच आवडला. धन्यवाद जय श्री राम
@rasamhemlata3490
@rasamhemlata3490 9 сағат бұрын
आपण म्हणालात त्यातील शब्द न शब्द खरा आहे
@gulabraodevhare8034
@gulabraodevhare8034 9 сағат бұрын
बंद दाराआड लोटांगण आणि बाहेर रणांगण ही उपमा संमरपक वाटली
@PadalkarP
@PadalkarP 5 сағат бұрын
मार्मिक ❤
@sudarshansattigeri5577
@sudarshansattigeri5577 9 сағат бұрын
अचानक सुसंस्कृत झाले हे तंतोतंत खरे आहे. सुसंस्कृत पणा आणि ऊबाठा यांचा सुतराम संबंध नाही.
@shivajigujar693
@shivajigujar693 8 сағат бұрын
अप्रतींम विचार मांडले आहेत आपणास खुप खुप धन्यवाद
@rasamhemlata3490
@rasamhemlata3490 9 сағат бұрын
श.प.हा सत्तेसाठी कुठल्याही थराला जाणारा आहे.
@pralhadmirge4923
@pralhadmirge4923 9 сағат бұрын
उद्धव ठाकरे यांना आता मान, अपमान काहीच राहिलेले नाही हे त्यांच्या वर्तनामुळे दिसून येऊ लागले आहे.
@BhagwatMule-q9f
@BhagwatMule-q9f 8 сағат бұрын
ते आता वाया गेलेले मामू आहेत.
@jagdishangolkar1920
@jagdishangolkar1920 7 сағат бұрын
@@BhagwatMule-q9f 😂😂😂😂
@rameshjadhav9890
@rameshjadhav9890 5 сағат бұрын
एक तर तू राहशील.... आता मीपना कुठे गेला , पेंग्विन, सुशांत , दिशा ,अर्णव गोस्वामी , दोन साधूंची हत्या....... किती पाप उजेडातील आहेत , नाही माहिती असलेली कुणास ठाऊक. देवेन्द्र साहेब एकदा विचुं चावल्याय विचार करा हिच नम्र विनंती. 🙏🏻
@manoorao5583
@manoorao5583 8 сағат бұрын
योग्य विश्लेषण....... जय हिंद
@ashokdanve8300
@ashokdanve8300 5 сағат бұрын
अतिउत्तम
@prm_2306
@prm_2306 3 сағат бұрын
उत्तम भाषाशैली चे उत्कृष्ट उच्चारण🎉
@PadalkarP
@PadalkarP 5 сағат бұрын
उद्धवच्या संपर्कात शिंदेंचे आमदार का असतील हा संशोधनाचा विषय आहे. 😂😂😂
@Nation_first1
@Nation_first1 6 сағат бұрын
एक तर तू राहशील नाहीतर मी तरी राहील अशी भाषा करणारे आज फडणवीस यांचे पाय चाटायला कसे काय गेले ?आता ठाकरी बाणा कुठे गेला?
@arunutekar9039
@arunutekar9039 5 сағат бұрын
सडलेल्या पक्षात आता कोण जाईल?
@sunilvakankar3648
@sunilvakankar3648 7 сағат бұрын
वाघाने शेपूट घातले. एक नंबरचे अहंकारी नेते.
@janardankelshikar2021
@janardankelshikar2021 5 сағат бұрын
👌👌👌👌👌👌
@ashokujlambkar3399
@ashokujlambkar3399 7 сағат бұрын
आपले विस्लेशन अचूक असते अभिनंदन
@ushajoshi4339
@ushajoshi4339 4 сағат бұрын
भाजपच्या फोफावलेल्या झाडावर तग धरलेले उबाठा नावाचे बांडगूळ अती हव्यासापायी चांगली साथ सोडून भलत्याच ठिकाणी जायचा निष्फळ प्रयत्न केला व आता वसुलीसह सगळेच अवघड झाले
@Golden_Rod4545
@Golden_Rod4545 7 сағат бұрын
सुसंस्कृत? शपथ विधीच्या दिवशी काय हगवण लागली होती उस्मानला ? 😂😂
@jagdishangolkar1920
@jagdishangolkar1920 7 сағат бұрын
😂😂😂😂
@madhukarborade2557
@madhukarborade2557 9 сағат бұрын
आजचा व्हिडिओ फार आवडला. धन्यवाद.
@sunilthakur7662
@sunilthakur7662 7 сағат бұрын
एक तर तु राहशील नाही तर मी राहीन ! तोच तो फडतूस 6का 😊
@pravinkalbande3396
@pravinkalbande3396 7 сағат бұрын
सिराजउधोला ठोकरे आणि "सुसंकृतपणा"!😂😂😂😂
@prabhakarmahajan9225
@prabhakarmahajan9225 8 сағат бұрын
संजय राऊत अंधारे बाई यांचे भोंगे वाजले नाहीत अजुन 🎉
@sanjayvankudre8068
@sanjayvankudre8068 3 сағат бұрын
ठाकरे यांना चांगल्या आणि वाईट संगतीतील फरक समजला नाही त्यामुळे त्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. "सकाळच्या भोंग्याचा सहवास" बंद केला तर बराच फरक पडेल.
@gdnewasekar5756
@gdnewasekar5756 9 сағат бұрын
दिनेश जी जय श्री राम.
@gopalbhasme2559
@gopalbhasme2559 9 сағат бұрын
सही पकडे है
@sanjayladda-fh9iq
@sanjayladda-fh9iq 7 сағат бұрын
🚩👌👌👌👌🚩छान विश्लेषण
@arvindmehta2058
@arvindmehta2058 8 сағат бұрын
ते आता पूर्ण confused/गोंधळलेले आहेत! त्यांना राजकीय मॅच्युरिटी/ समजूतदारपणा कधी तरी येणार आहे का?
@kailaspanse4476
@kailaspanse4476 5 сағат бұрын
त्या पेंग्विन कडे 100 कोटी रु कुठून आले. त्या बद्दल लोटांगण घायला गेले.
@diliphadap3071
@diliphadap3071 8 сағат бұрын
Nakkich .
@sudhakulkarni2985
@sudhakulkarni2985 6 сағат бұрын
बरोब्बर विश्लेषण..म्हण अतिशय चपखल..आत लोटांगण. ....
@Jayshivrayg
@Jayshivrayg 7 сағат бұрын
Jai Shriram
@jaihind6515
@jaihind6515 8 сағат бұрын
देव भले करो म्हणता .... पण देव पण विचार करेलच ना?
@hemantjadhav8057
@hemantjadhav8057 4 сағат бұрын
Super
@rasamhemlata3490
@rasamhemlata3490 9 сағат бұрын
समर्पक शिर्षक
@chayakotkar7608
@chayakotkar7608 8 сағат бұрын
😂😂😂आता कशाला गेला😅😅😅हा नवाब जोकर 😊😊😊रडक्या😢😢😢याच्या कडे जाणारा 😅😅महामूर्ख😮😮😮 अकलमंद 😅😅😅
@vinayakjambhekar1339
@vinayakjambhekar1339 7 сағат бұрын
नर्मदेतले गोटे 😆😅😆😅😆😅😅
@sunilkavishwar5186
@sunilkavishwar5186 7 сағат бұрын
फडतूस तरबू ज कलं क बोलणे आणि सभे त लोकाना ही बोलणे स लावणे आणि एखद्या नेत्या स नालायक ठरवणे हे एखाद्या मनुष्य करू शकतो पन् ज्या च्या डोक्या वर् दैवी शक्तीचा हात असतो त्या च तुम्ही काही वाईट करू शकत नाही भले असा माणूस कोणत्या ही समाजाच असेना
@shirishsarmukadam1963
@shirishsarmukadam1963 2 сағат бұрын
ही फार तर शिष्टाचार भेट असावी किंवा आदू बाळासाठी विरोध पक्षनेतेपद मागत असतील. पण महाराष्ट्राची राजकीय संंस्कृती वैगरे सांभाळण्यासाठी फडणवीसजी नी पण सद्गुण विकृती दाखवू नये.
@shrikantbhave2471
@shrikantbhave2471 5 сағат бұрын
दोन निर्लज्ज नेते एकमेकांना भेटले
@swapnapandit478
@swapnapandit478 9 сағат бұрын
🙏🙏🙏
@desaibandhu
@desaibandhu 9 сағат бұрын
शेवटी काय बक्कळ पैसा असला की काहिहि शक्य असतं 😁
@jayprakashbhave3588
@jayprakashbhave3588 7 сағат бұрын
Marathi bhasheche vyakaran dnyan khoop chan. Upahasatmak ani vidambanatmak. Tumchya video chi nehami vaat baghat asato. Jay shreeram
@vinayaksuryaji9576
@vinayaksuryaji9576 9 сағат бұрын
Very very very good statement by mr Dinesh kanji.nice presentation God bless you.perfect analysis.ubt group day by day becomes mad.jai Hind jai bhole nath.
@anilshinde5886
@anilshinde5886 9 сағат бұрын
Horribly self centred, unfit to be gentleman by any count.
@GunwantP-r2m
@GunwantP-r2m 6 сағат бұрын
पुरता ऊललू माणूस आहे ऊधोददीन पवार हा माणूस चांगल्या गोष्टींची नासाडी करतो
@vivekananddagare2543
@vivekananddagare2543 7 сағат бұрын
Ubatha sena vasuli sena ubatha sena sampli ahey 😮😮 he bolale kya aani bolale nahi konla farak padat nahi 😊😊
@janardhangawand9051
@janardhangawand9051 8 сағат бұрын
Konihi Amadar Samparkat Nahit
@arvindkulkarni7612
@arvindkulkarni7612 4 сағат бұрын
Why Sameer Bhujbal is not discussed
@ashokgurav2830
@ashokgurav2830 6 сағат бұрын
देवा भाऊ यांनी उध्दव ठाकरे यास अजिबात जवळ करू नये तसे केल्यास भाजपच्या मतदारांचा अपमान ठरेल एक भाजप समर्थक जय हिंद
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 9 сағат бұрын
हा थेरडा प्रकाशझोतात आणि चर्चेत रहाण्यासाठी काहीतरी उध्योग करीत असतो.नरेंद्र मोदीजीना संमेलनाला बोलविले की शरद पवार प्रकाशझोतात येणारच.प्रकाश स्वताचा निर्माण करावा.
@ramchandrapurandare8760
@ramchandrapurandare8760 3 сағат бұрын
Naraj amdarani atmaparixan karave.gelya adich varshat tyani krlele updvyap abhyasave.
@jignupak
@jignupak 9 сағат бұрын
😂😮😂😮😂😮
@subhashchavan3338
@subhashchavan3338 6 сағат бұрын
Ashya suryaji pisalana devabhauni bhetu naye Ani ashyanvar vishvas theu nahe.
@kishorkalgutkar87
@kishorkalgutkar87 7 сағат бұрын
Satta naslelya pakshat kon kashala jatil
@shalakavayuvegla7229
@shalakavayuvegla7229 7 сағат бұрын
Ha karamatikar don tin divas shant ahe kahi batami nahi parat kahi kadya karnyatya tayarit ahe ka ha kahi bharosa nahi ya nich mansacha parat MH petavel
@raghavdhanshette2195
@raghavdhanshette2195 6 сағат бұрын
काँग्रेस ची अवस्था ना घर की ना घाट की!🤣😂
@vidyapatil2023
@vidyapatil2023 5 сағат бұрын
एक तर तुच राहशील नाही तर मी तरी राहीन 😂😂😂😂गेला चाटायला 😂😂
@suhasjoshi3631
@suhasjoshi3631 3 сағат бұрын
उद्धव ठाकरे मानसिक परिणाम झाल्यामुळे भ्रमिष्ट झाले आहेत. यांच्याकडे आमदार जाऊन काय करणार हेच दारोदार फिरत आहेत. 😂😂
@vijayaphalke1713
@vijayaphalke1713 4 сағат бұрын
Aaurangjeb ka aatma mhanjech janta____-___raa___ja.
@vijayaphalke1713
@vijayaphalke1713 4 сағат бұрын
Maratha andolon ubhe karnare Sharad Pawar ch aahet hey Modiji aani Fednavisne visru nahe Jerange kathputli aahe. Rajkaran mhanje nautanki.
@Pankaj-n4h
@Pankaj-n4h 7 сағат бұрын
Joker 😂😂🎉🎉
Tuna 🍣 ​⁠@patrickzeinali ​⁠@ChefRush
00:48
albert_cancook
Рет қаралды 145 МЛН
Sigma Kid Mistake #funny #sigma
00:17
CRAZY GREAPA
Рет қаралды 29 МЛН
Chain Game Strong ⛓️
00:21
Anwar Jibawi
Рет қаралды 40 МЛН