पवारांनी जरांगेंना हिंग लावून विचारले नाही... | Dinesh Kanji | Sharad Pawar | Manoj Jarange Patil |

  Рет қаралды 113,480

News Danka

News Danka

Күн бұрын

#dineshkanji #manojjarangepatil #sharadpawar
#eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #ajitpawar #bjp #congress #narendramodi #indiaalliance #rahulgandhi #shortsviral #amitshah #shortsvideo #loksabhaelection2024 #reels
Follow us on X (Twitter ) at:
X.com/NewsDanka
Follow us on Facebook at:
/ newsdanka
Follow us on Instagram at:
...
Visit our Website for more content at:
www.newsdanka....

Пікірлер: 462
@ramnathlandge1497
@ramnathlandge1497 Ай бұрын
जरांज बरा हो ,त्याकडे मूर्ख म्हणून दुर्लक्ष्य करता येते पण आग लावे काका जास्त धोकादायक असतात.जरांगेला पैसा कुणाच्या आशीर्वादाने मिळाला?
@mangeshkhairnar5669
@mangeshkhairnar5669 Ай бұрын
जरांगेला आई बापाने काही संस्कार केले नाही हे समजत नाही बापाच्याच वयाच्या माणसावर सुध्दा काहीही शेलकी भाषा वापरतो.
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Ай бұрын
😂😂😂😂😂 विधानसभेला मराठाच सर्वांच्या विशिष्ट भागात डबी डबी भर हिंग कोंबणार आहे.
@mangeshkhairnar5669
@mangeshkhairnar5669 21 күн бұрын
@@keepsocialdistance1643 🍌घ्या🍌
@Satish-fp7sf
@Satish-fp7sf Ай бұрын
शरद वाकडेचे मरण म्हणजेच महाराष्ट्रची शांतता.
@prakashkhandagale5362
@prakashkhandagale5362 Ай бұрын
Yo asach wakada rahanar
@pramodghan433
@pramodghan433 Ай бұрын
Sharad Pawar sahaj panane marnar naahi tyala aajun wakde whaiche aahe karan te Dharma drohi. Jativadi. Bhrasht manus aahe.
@sanjaygawli97
@sanjaygawli97 Ай бұрын
Chaan, मस्त
@user-wf9ny4jv3y
@user-wf9ny4jv3y Ай бұрын
किती वाट पहायची ?
@AshokGayake-rb2je
@AshokGayake-rb2je Ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ भ भ जी भ जी😅 जी वे वर ​@@prakashkhandagale5362
@yeshwantjoshi7534
@yeshwantjoshi7534 Ай бұрын
प्रथम आंदोलन सुरू झाले तेंव्हा अंकुश टोपे समवेत रात्री शरद पवार यांची "खास"बैठक झाली. येथेच पाणी मुरत आहे.
@manoharjadhav8639
@manoharjadhav8639 Ай бұрын
** साहेबांनी आंदोलनकर्त्या नेत्याला कितीही तुच्छ लेखले तरीही त्याला साहेबांची या वयात एवढी उर्जा कशी याचं कौतुकच वाटेल. आंदोलनकर्त्याची लायकी नाही हेच साहेबांनी दाखवून दिलं. याचा अर्थ आंदोलनकर्ता साहेबांना घाबरतो हेच स्पष्ट दिसते. मालका समोर शेपटी हलवणे या शिवाय पर्याय नाही. ** सर्कशीतल्या वाघासारखी गत झाली. दुसऱ्याला गुरगुरायचं आणि ट्रेनर ने चाबूक उगारला की शेपूट --- घालायची. ** पायातलं पायताण पायातचं बरं दिसतं. वापरून घासल, तुटलं, फाटलं की उकिरड्यावर फेकण्या सारखी स्थिती झाली आहे.
@balajighogre4745
@balajighogre4745 Ай бұрын
मुख्यमंत्री स्वतः भेटायला जातात म्हणजे सर्वच घाबरतात
@SureshPanhale-xk6on
@SureshPanhale-xk6on Ай бұрын
Aaurangabad मध्ये येवून पवारने जरांगे कडे कसा कानाडोळा केला हे याला कळले का?
@jyotiravetkar2627
@jyotiravetkar2627 Ай бұрын
परखड आणि अचूक विवेचन, महायुती आपलं पाणी कधी दाखवणार, याकडे आमचं लक्ष आहे.
@shitaloak4362
@shitaloak4362 Ай бұрын
नंगे से खुदा बेजार😮😅
@meeraprabhune4067
@meeraprabhune4067 Ай бұрын
ह्यात बीजेपी ची मोठीच चूक आहे. आपल्या नेत्याबद्दल एकेरीत बोलणार, तेव्हाच त्याला ठेचला पाहीजे, नाहीतर लायकी नसलेले माणसे सुद्धा देवेंद्रजी चा उल्लेख गृहमंत्री, एक जबाबदार व्यक्ती म्हणुनच करतील
@sunilvakankar3648
@sunilvakankar3648 Ай бұрын
ये हुई ना बात.
@amolnimse2557
@amolnimse2557 Ай бұрын
😂😂😂
@amolnimse2557
@amolnimse2557 Ай бұрын
Krun dakhav
@akshayshinde8182
@akshayshinde8182 Ай бұрын
राईट 🚩
@BhanudasShinde-jg2ng
@BhanudasShinde-jg2ng Ай бұрын
Ĺlĥ.98 10:21 ​@@amolnimse2557
@amrutakelkar6599
@amrutakelkar6599 Ай бұрын
आता जरांगे डोईजड झाले.
@govindjade6048
@govindjade6048 Ай бұрын
नेता अडानी असला तर समाजाचे काय होते हे जरांगे याचे आंदोलन ने दाखवून दिले
@milindpimprale65
@milindpimprale65 Ай бұрын
पाटील पाटील करून कशाला भाव देता, तुम्ही लोकांनी फालतु महत्व देऊन वाढवलात
@mangeshkhairnar5669
@mangeshkhairnar5669 Ай бұрын
जरांगे कुणबी बोलायचे.
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Ай бұрын
😂😂😂😂😂 विधानसभेला मराठाच सर्वांच्या विशिष्ट भागात डबी डबी भर हिंग कोंबणार आहे.
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Ай бұрын
​@@mangeshkhairnar5669😂😂😂😂😂 विधानसभेला मराठाच सर्वांच्या विशिष्ट भागात डबी डबी भर हिंग कोंबणार आहे.
@rasamhemlata3490
@rasamhemlata3490 Ай бұрын
जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय श्रीराम, जय नरेंद्रजी, जय देवेंद्रजी, जय एकनाथजी
@madhukarpatil3938
@madhukarpatil3938 Ай бұрын
अहो हा खरच सरकारच्या उरावर बसला आहे पण हा कोणत्याच मराठा नेत्याला विचारत नाही कि तुम्ही आतापर्यंत आरक्षण का नाही दिल याचच आश्चर्य वाटत आणी त्याचे चहात ही जरांगेला विचारत नाही की शरद पवारांना तु का नाही विचारत
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Ай бұрын
😂😂😂😂😂 विधानसभेला मराठाच सर्वांच्या विशिष्ट भागात डबी डबी भर हिंग कोंबणार आहे.
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 Ай бұрын
मराठा आरक्षण हे जरूरीचे आहे।। पण jarange जे एकेरी भाषेत बोलने किवा मावा आघाड़ी chya नेत्याना Kahi न बोलने यावरून हा कोणाचl माणुस आहे हे समजुन yete
@babasahebpawar650
@babasahebpawar650 Ай бұрын
येथे कोणाचेच वागणे विश्वासार्ह नाही......इतक्यात जरांगेंचे बोलणे आणि काकांचे गप्प राहणे यात सुध्दा एक भूमिका आहे.... कातडी बचाव करण्यासाठी ही सावध भूमिका आहे...
@suryakantdeshmukb4010
@suryakantdeshmukb4010 Ай бұрын
जरंगेवर खाजगी केस करा, म्हणजे सगळे ताळ्यावर येतील.
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Ай бұрын
😂😂😂😂😂 विधानसभेला मराठाच सर्वांच्या विशिष्ट भागात डबी डबी भर हिंग कोंबणार आहे.
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Ай бұрын
😂😂😂😂 सर्वांची डांग फाडली आहे हातभर.आता तुझा नंबर अहे.
@bhagchandzanje5725
@bhagchandzanje5725 Ай бұрын
टच पण नाही करू शकत
@dadaramgutal1469
@dadaramgutal1469 Ай бұрын
सर मी देखील मराठा समाजाचाच आहे पण जरांगे पाटलांची भाषाशैली बरोबर नाही.एकादे नेत्याला टार्गेट करुन आई बहीणीवर शिव्या देऊन समाजाला आरक्षण मिळत नसते.आत्ता यांचे सरकार आहे एवढ्या दिवस किंवा पवार साहेबांचे सरकार किती दिवस होते याचा देखील विचार करून बोलायला पाहिजे.जरांगे पाटील हे उठसुठ सन्माननीय नामदार देवेंद्रभाई फडणवीस यांना आई बहीणीवर शिव्या देत आहेत.म्हणजे जरांगे पाटील हे फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचा प्रचार करीत आहेत हे सिध्द होत आहे
@dadaramgutal1469
@dadaramgutal1469 Ай бұрын
सर जर आई बहीणीवर शिव्या देऊन जर आरक्षण मिळत असेल तर मी देखील त्यांच्या बरोबर शिव्या द्यायला येतो.जरांगे पाटील हे मराठे समाजाचे सर्वात फार मोठे नेते आहेत पण पाडापाडी शिवाय दुसरे काहीच बोलत नाहीत हे बरोबर नाही त्यापेक्षा त्यांनी विधानसभेला दोनशे अठ्ठयाऐंशी उमेदवार उभे करावेत आणि आपली ताकद दाखवून द्यावी
@sunilsarvankar8264
@sunilsarvankar8264 Ай бұрын
यावरूनच त्यांचे संस्कार कळतात.
@sanjeevmundle3392
@sanjeevmundle3392 Ай бұрын
​@@sunilsarvankar8264sanskar?😂
@tukarammote8840
@tukarammote8840 Ай бұрын
अगदी बरोबर आहे.
@bhalchandradesai7482
@bhalchandradesai7482 Ай бұрын
जरांगेला जेल मध्ये टाका तो देशात अशांतता मातवतो आहे राजकारण करतो आहे वेळीच आवर घाला
@VilasMahajani-nz1ce
@VilasMahajani-nz1ce Ай бұрын
तसे पवारांच्या बाबतीत वरकरणी सगळेच म्हणतात.पण पवार एव्हढे सरळ नाहीत. ते स्पस्ट भूमिका का मांडत नाही.स्वतः बद्धल तरी सांगावे त्यांना मराठा म्हणून आरक्षण हवे का कुंनबि हणून ओबीसी तून हवे
@bharatithakar8247
@bharatithakar8247 Ай бұрын
काहीही झालं तरी आपली भूमिका शरद पवार शेवटपर्यंत जाहीर करणार नाहीत. आणि हा प्रश्न जेंव्हा केंव्हा सुटेल, त्याचं श्रेय कसे घेतील, बघाच😡😡😡😡
@SureshPanhale-xk6on
@SureshPanhale-xk6on Ай бұрын
जितनी चावी भरी पवारने,उत्ना चले जरांगा.
@pratikshapawar6429
@pratikshapawar6429 Ай бұрын
😂😂
@DadasahebBangar-ev1mb
@DadasahebBangar-ev1mb Ай бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे दिनेश कांजी सर आपण🙏
@rasamhemlata3490
@rasamhemlata3490 Ай бұрын
ही तर शरद पवार ची खासियत आहे
@prakashjoshi6528
@prakashjoshi6528 Ай бұрын
ज्याने भस्कर जाधवचे थोबाड फोडुन टाकले. त्या निलेश राणेना मुख्यमंत्रीपद द्या.
@sambhajiparale4594
@sambhajiparale4594 Ай бұрын
कधी रे भाऊ थोबाड फोडले खरंच काय?
@anjalisharangpani9139
@anjalisharangpani9139 Ай бұрын
शरद पवार आपला जरांगेशी काही संबंध असल्याचे दाखवणे शक्यच नाही. आणि जरांगेचं पितळ उघडं पडत असताना तर अजिबात नाही. He will disown Jarange any time.
@vinayakvaidya5200
@vinayakvaidya5200 Ай бұрын
जरांगे पाटील म्हणजे दुसरा संजय राऊत.
@prabhakarpathak472
@prabhakarpathak472 Ай бұрын
एक पवारांचे पाळलेले,दुसरे ठाकरेंचे
@jitendraburange1003
@jitendraburange1003 Ай бұрын
आणि यात तिसरा आला आहे "दानव"
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Ай бұрын
​@@jitendraburange1003इतके वर्ष केलेली लुट कुठे तरी थोडीफार वापरून काही फायदा झाला तर पहावे असे मोरचूद काकाला वाटले असेल
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Ай бұрын
😂😂😂😂😂 विधानसभेला मराठाच सर्वांच्या विशिष्ट भागात डबी डबी भर हिंग कोंबणार आहे.
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Ай бұрын
​@@prabhakarpathak472😂😂😂😂😂 विधानसभेला मराठाच सर्वांच्या विशिष्ट भागात डबी डबी भर हिंग कोंबणार आहे.
@vilasaswale9292
@vilasaswale9292 Ай бұрын
मनोज जरांगे पाटील हे शरद पवारांनी उभा केलेले भूत आहे त्याला बाटलीत कधी घालायचे हे शरद पवारांना चांगल माहित आहे त्यामुळे त्यांच्या विरुद्ध जरांगे पाटील काही बोलत नाही 😅😅😅😅😅
@rameshdeshmukh3160
@rameshdeshmukh3160 Ай бұрын
जरांगे कशी वाटली कालची धोबी पछाड शरद पवारने तुला दिलेली
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Ай бұрын
😂😂😂😂😂 विधानसभेला मराठाच सर्वांच्या विशिष्ट भागात डबी डबी भर हिंग कोंबणार आहे.
@balajighogre4745
@balajighogre4745 Ай бұрын
😂😂
@rasamhemlata3490
@rasamhemlata3490 Ай бұрын
आपण म्हणताय ते अगदी योग्य आणि बरोबर आहे
@user-mn1rs3bg4b
@user-mn1rs3bg4b Ай бұрын
जरांगे निच माणुस आहे आरक्षण साठी नाही राजकारण करतोय
@sandeepmandhare4180
@sandeepmandhare4180 Ай бұрын
7 हजार कोटी रुपयांचा बेसन वाला छगन भुजवळ व 70 हजार कोटी रुपयांचा दादा व ह्यांना सरकार मध्ये घेणारे देवेइंद्र सभ्य माणसे आहेत
@suhaskarkare7888
@suhaskarkare7888 Ай бұрын
न बोलता जा्रांगेची विकेट काढणार फडणवीस. तुम्हाला पत्ता पण नाही लागणार.​@@sandeepmandhare4180
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Ай бұрын
😂😂😂😂😂 विधानसभेला मराठाच सर्वांच्या विशिष्ट भागात डबी डबी भर हिंग कोंबणार आहे.
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Ай бұрын
​@@sandeepmandhare4180😂😂😂😂😂 विधानसभेला मराठाच सर्वांच्या विशिष्ट भागात डबी डबी भर हिंग कोंबणार आहे.
@sandeepmandhare4180
@sandeepmandhare4180 Ай бұрын
@@keepsocialdistance1643 हा तर आति सभ्य पणा होईल साहेब
@rajendrakshirsagar5530
@rajendrakshirsagar5530 Ай бұрын
जरांग्यानी सावध व्हावे पवार वापरून फेकून देतात आणी डोईजड झाला तर गेम करतात आजूनही पवारांच्या राजकारणाला बळी पडू नका त्यांच्या हातातील बाहूल बनू नका.
@pralhadsawant465
@pralhadsawant465 Ай бұрын
जरांगे हा कठपुतळी आहे. त्यास काय म्हणून सावध करायचे?
@mahendrakokate644
@mahendrakokate644 Ай бұрын
त्याच्या मागे धावणाऱ्या लोकांनी सावधान व्हा.. मराठ्यांना आरक्षण भेटलं तर सर्वांनाच खुशी आहे
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Ай бұрын
आता खूपच उशीर झाला आहे
@santoshzure2465
@santoshzure2465 Ай бұрын
अरे तो भिकारी, उपाशी कर्ज बाजरी, घरजावई, बेवडा आहे त्याला कसलं आलंय कोण फेकून देत ते, आज ही मरणार नि उद्या ही मरणार तेव्हा तो आजच मज्जा करून घेतोय...😂😂😂😂
@rajendrakshirsagar5530
@rajendrakshirsagar5530 Ай бұрын
@@ushajoshi4339 पण वाईट गोष्ट एक होईल की त्या आरोपात सरळ मार्गी देवाभाऊंना अडकवले जाईल. शरद पवार पाताळयंत्री असल्याने ते अशा वाममार्गाचा वापर करतात हे जगजाहीर आहे.
@narendramarkale7908
@narendramarkale7908 Ай бұрын
तुम्ही काहीही म्हणा तै बुजगावणे काकानेच उभे केले आहे
@lifeisgodguift..7393
@lifeisgodguift..7393 Ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतो, आणि दुसऱ्यांच्या आई बहिणी काढतो जरांगे..... महाराज असे होते का? महाराज आता असते तर याला चाबकाने फोडला असता.
@gajanandate8799
@gajanandate8799 Ай бұрын
हाच माझे विचार होता की जरांगे पाटील यांनी आघाडी नेते ह्यांना हा प्रश्न वारंवार विचारले पाहिजे. शरद पवार यांचा इतिहास पाहिल्यास असे सर्व सामान्य लोकांना सुध्दा माहिती आहे की खरे मराठा आरक्षणचे शत्रू आहे. तर जरांगे पाटील हे शरद पवार साहेब यांचे कौतुक करताना दिसतात ह्याचा अर्थ असाच दिसतो की जरांगे हे मराठा आरक्षण साठी लढत नाही तर पवारांसाठी लढताना दिसतात. जारांगे पाटील असेल वागत राहिले तर हा माणूस मराठी समाजातील गरीब लोकांचे मनातून शुन्य होऊन जाईल. न्यूज डंकाने हा कळीचा मुद्दा समजून सांगायला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करायला मी व माझे सारखे असंख्य मराठा समाजातील जागरुक नागरिक अजिबात कचरत नाही . मराठा आरक्षणाचा योजनांचा ईतिहास पाहिला तर असे दिसते का जरांगे पाटील हे उपकार करणार्यांची विटंबना करत आहे.
@prabhakarpathak472
@prabhakarpathak472 Ай бұрын
जरांगे कृतघ्न आहे
@ravindrayashwantrao7129
@ravindrayashwantrao7129 Ай бұрын
बरोबर बोललात
@pralhadsawant465
@pralhadsawant465 Ай бұрын
हा कसला पाटील. पाटील गावगाडा चालवतो. वाडगा घेऊन भीक मागत नाही.
@seemaadgaonkar8687
@seemaadgaonkar8687 Ай бұрын
जरांगेच्या भाषेला संस्कार म्हणत नाहीत तर नीच वृत्ती आणि नीच प्रवृत्ती म्हणणे योग्य राहील
@user-jp4dm6qk7t
@user-jp4dm6qk7t Ай бұрын
जरांगला फक्त बोलबच्चन आहे त्यामुळे त्या लाल जास्त विचारात घेऊ नये अंहकाराने फुगलेला फुगा
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Ай бұрын
😂😂😂😂😂 विधानसभेला मराठाच सर्वांच्या विशिष्ट भागात डबी डबी भर हिंग कोंबणार आहे.
@sunitabelkar6583
@sunitabelkar6583 Ай бұрын
त्यांना सकाळ संध्याकाळ च नाही.. तर पाण्यात सुध्दा फडणवीस दिसत असतील.....
@santoshkolte6308
@santoshkolte6308 Ай бұрын
हा माणूस नक्कीच राऊत क्लासेस चा टॉपर आहे,,,ह्याने स्वतःला च expose करून ठेवलंय!!!ह्याच्या साठी असा चक्रव्युव्ह रचा की घुसमट होऊन शरण जाईल!!!
@Hindutva_Savarkar1_947
@Hindutva_Savarkar1_947 Ай бұрын
सर यांचं एवढं का aikun घेतलं जाता
@chandugorde3150
@chandugorde3150 Ай бұрын
दोन दिवस सासूचे पण नंतर सुनेचे सुध्दा दिवस येनार आहेच, जरांगेना कडीचा आधार राहानार नाही, पंगा आमदारां बरोबर घेतलाय गलीच्छ भाषा वापरून
@ArjunNigade-ex8no
@ArjunNigade-ex8no Ай бұрын
कांजी सर करेक्ट विश्लेषण करता .🎉
@ranganathmetangale7312
@ranganathmetangale7312 Ай бұрын
एस आय टी ची लवकर कारवाई करा
@user-gw9hs8fy1l
@user-gw9hs8fy1l Ай бұрын
मुक्ता शरद पवारचा एकही आमदाराला निवडू नका देऊ
@rasamhemlata3490
@rasamhemlata3490 Ай бұрын
ये तो होना ही था
@balirampatekar350
@balirampatekar350 Ай бұрын
बरोबर बोललात
@rameshdeshmukh3160
@rameshdeshmukh3160 Ай бұрын
जरांगे मध्ये मवी आजच्या नेत्यांना शिव्या देण्याची हिंमत आहे का
@kalpanasaindane5953
@kalpanasaindane5953 Ай бұрын
पवार सत्तेत नाही बाकीच्या गोष्टी करू शकता विचारल्यावर उत्तर कशी दिली बैठकीला जात नाही
@rameshdeshmukh3160
@rameshdeshmukh3160 Ай бұрын
जरांगे कडे इतका पैसा कुठून आलास सांगतील का
@user-ow4eh2bl1k
@user-ow4eh2bl1k Ай бұрын
जरांगे ने नवीन घराची वास्तुशांती केली
@bhaskarkulkarni3848
@bhaskarkulkarni3848 Ай бұрын
Now Jarange is not useful for NCP So Sharad Pawar has dumped him
@govindfatik606
@govindfatik606 Ай бұрын
मन्या जरांग्या कंडोम आहे आणि वापरलेल्या कंडोम ला उकिरड्यावर फेकतात तसा म्हातारबाबा ने फेकले
@samadhansonune8105
@samadhansonune8105 Ай бұрын
Good
@Beke-kg5li
@Beke-kg5li Ай бұрын
जरांगे ते च्युईंगम सारखे चाळतो.
@AabasahebWare
@AabasahebWare Ай бұрын
मोसंबीच्या हो निट बोला
@anupbhalerao2989
@anupbhalerao2989 Ай бұрын
​@@AabasahebWareचल निघ भामट्या.
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Ай бұрын
😂😂😂😂😂 विधानसभेला मराठाच सर्वांच्या विशिष्ट भागात डबी डबी भर हिंग कोंबणार आहे.
@veenamantri5951
@veenamantri5951 Ай бұрын
एकदम चपखल आहे विश्लेषण
@baburaokalwaghe4669
@baburaokalwaghe4669 Ай бұрын
काका यांचे जरागे हे बाहुले आहे त्यांना खूप पैसा दिला आहे
@rameshdeshmukh3160
@rameshdeshmukh3160 Ай бұрын
विनोदी विधान करणे म्हणजे तो पहिला जोकर आहे
@sunilshinde65
@sunilshinde65 Ай бұрын
तुतारीपाळीव टरांगे
@aparnaabhyankar9681
@aparnaabhyankar9681 Ай бұрын
फडणविसांचा कितीही एकेरी उल्लेख केला. तरी जरांगेना फडणवीस होता येणार नाही ही बोच जरांगेना आहे.
@ranjitlalpardeshi7835
@ranjitlalpardeshi7835 Ай бұрын
मा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जी या जरांगे ला असा काही धडा शिकवा की पुन्हा तो "ब्राह्मण समाजाच्या"नादि लागताना दहा वेळा विचार केला पाहिजे!
@aunnakhe8597
@aunnakhe8597 Ай бұрын
जरांगे भूमिकेबद्दल आपण खूप छान अभिषेक केलेत युती सरकारनेच त्याला फार मोठे केले आहे पवारांच्या कडून आता तरी युतीचे नेते काही शिकतील का?
@kishordesai3634
@kishordesai3634 Ай бұрын
शरद पवारांचा माणूस शरदपवारांविरूद्ध बोलणार कसा?शरद पवार सुद्धा नामानिराळे राहण्याचा प्रयत्न करत आहेत.
@maganterkar4214
@maganterkar4214 Ай бұрын
Very nice sir ji 🙏
@ghanshyammore6030
@ghanshyammore6030 Ай бұрын
अगदी योग्य आणि एकदम परखड विश्लेषण केले आहे तुम्ही दिनेश जी!
@anupbhalerao2989
@anupbhalerao2989 Ай бұрын
कांजी सर एक विनंती आहे. जरांगेचं नाव घ्या पण त्याला पाटील म्हणू नका.
@pandurangkhedekar4274
@pandurangkhedekar4274 Ай бұрын
बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊलें! यांचं काय वंदायचं जनताच ठरवेल!!
@latakulkarni1278
@latakulkarni1278 Ай бұрын
फडणवीस साहेब जरांगेवर कोर्टात अपमान जनक बोलण्या बद्दल केस दाखल करा सोडू नका चवथी शिकलेला माणूस ना त्याला कायद्याची आरक्षण याबद्दल माहीत जेल मध्ये टाका
@ashokshivalkar2370
@ashokshivalkar2370 Ай бұрын
जंरागे उठसूठ भाजपला टार्गेट करते आहे.तर सत्ताधाऱ्यानी योग्य कारवाई करावी.
@Sudarshan109
@Sudarshan109 Ай бұрын
दिनेश कांझी साहेबांचे व्हिडिओ वर अनेक सुज्ञ व्यक्तींनी उचित प्रतिक्रिया देऊन जरांगेला चौके, च्चके, मारून ठोकून काढले आहें. त्याची लायकी दाखविली... सर्वांचे आभार
@user-zl4uu2vb5r
@user-zl4uu2vb5r Ай бұрын
अगदी बरोबर सर
@sarweshwarpujari6906
@sarweshwarpujari6906 Ай бұрын
जरांगेच उत्तर ठरलेल हे फडनवीसांचे माणस. याना फडणवीसांनी विकत घेतल आणि संबध फडनवीसांनशी जोडायचा *🌹 🚩जय श्रीराम🚩🙏🌹*
@theindianroars7070
@theindianroars7070 Ай бұрын
Good one
@uddhavbahir1729
@uddhavbahir1729 Ай бұрын
दिनेशजी , सत्तेचा माज विधानसभेला जि रऊ जय शिवराय , आठ खासदार कोणामुळे आले तेज रांगेमुळे आले ते पवारामुळे नाही ,
@Divyakumar452
@Divyakumar452 Ай бұрын
जरांगे चा बोलविता धनी शरद पवार स्वतः च नुकसान होऊ देणार नाही.
@vinayaksuryaji9576
@vinayaksuryaji9576 Ай бұрын
Very very very good statement by mr Dinesh kanji.nice presentation God bless you.mr jarange patil now becomes bhindranwale maratha .jai Hind jai bhole nath.
@RAJENDRA160660
@RAJENDRA160660 Ай бұрын
भाजप....महाराष्ट्रात नेहमीच सरवासारव ची भूमिका घेत असतो.... व भाजपकडून केवळ फडणवीस लढतात असे दिसत होते..... पहिल्यांदाच भाजपकडून कोणी दुसरा आवाज काढत पुढे आला असे दिसतंय.... एक ठाम भुमिका घ्यावे.... व पुढे जावे..... शेवटी महाराष्ट्रा ला प्रगती हवीय....
@sunilkadam8475
@sunilkadam8475 Ай бұрын
फालतुगिरी चाललीय
@leelavatijamdar5270
@leelavatijamdar5270 Ай бұрын
Agdi barobar bolalat sir apan
@rameshdeshmukh3160
@rameshdeshmukh3160 Ай бұрын
आता तरी म्हाताऱ्या बद्दल काही बोंबल ना
@jaymaharashtra9094
@jaymaharashtra9094 Ай бұрын
माणुस त्याचाच आहे
@MansubGaikwaad
@MansubGaikwaad Ай бұрын
बामन विरोधात पाटील
@surekhasuryavanshi7891
@surekhasuryavanshi7891 Ай бұрын
Atishya sunder vishleshan
@satishsonawane860
@satishsonawane860 Ай бұрын
फडणवीसनी ठरवलं तर जरंगे संपायला वेळ लागणार नाही 😂
@sampatwalke1911
@sampatwalke1911 Ай бұрын
त्यांनी 1994 ला केलेली चूक त्यांनीच दुरुस्त केली पाहिजे पण मला नाही वाटत ते टिकणारे आरक्षण देतील
@pandurangkapse7248
@pandurangkapse7248 Ай бұрын
very good vishleshan sir
@narendrakawathekar5634
@narendrakawathekar5634 Ай бұрын
🎉 दोघेही मराठ्यांना आपल्या स्वार्थासाठी वापरताहेत
@narendrawalawalkar58
@narendrawalawalkar58 Ай бұрын
वस्तुनिष्ठ विश्लेषण.
@user-pc7vx7kw5j
@user-pc7vx7kw5j Ай бұрын
Aekadam. Barobar Bolalat.
@madankhandade4819
@madankhandade4819 Ай бұрын
आपले म्हणणे योग्य आहे.
@pradeeppuranik886
@pradeeppuranik886 Ай бұрын
😂😂 मुररले पवार परिवार जे पेरले ते ऊगवले जय महाराष्ट्र महणून चालू आहे 😢
@sureshrindhe7328
@sureshrindhe7328 Ай бұрын
FEKU JARANGYA
@manoharkachare3970
@manoharkachare3970 Ай бұрын
Correct..
@shelkeshahaji6195
@shelkeshahaji6195 Ай бұрын
जरांगे साहेब व शासन आणि विरोधी पक्ष यांनी संयुक्त बैठक घेऊन आरक्षणाचा तिढा सोडवावा असे आम्हाला वाटते एकतर्फी काही होणार नाही ते आम्हाला वाटते आम्ही काय जास्त शहाणी नाही येत परंतु थोडेसे बोलावेसे वाटले म्हणून बोललो बाकी आपली मर्जी
@user-ci4xr5op6o
@user-ci4xr5op6o 29 күн бұрын
शरद पवारांचे आत्म्यास सदैव अशांती मीळत रहावो हीच मनःपुर्वक श्रद्धांजली
@kishoragavekar1407
@kishoragavekar1407 Ай бұрын
पायीची वहाण पायीच बरी,या प्रमाणे आधीच कडकं पावल उचलायला पाहिजे होती.
@TejasJadhav-jr8yc
@TejasJadhav-jr8yc Ай бұрын
ठोकून काढा हे फार पूर्वीच हायला पाहिजे होते. ठरवून देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व संपवण्याचा काकाचा डाव आहे.
@subhashvidhate5898
@subhashvidhate5898 Ай бұрын
आता संपलं
@shivanshmali-ce4kv
@shivanshmali-ce4kv Ай бұрын
अडानी नेतृत्वाचे परिणाम समाजास भोगावे लागणार!
@atulkhare-cd8wg
@atulkhare-cd8wg Ай бұрын
जरांगेचे संस्कार, महाराजांच्या पायाजवळ बसून फडणवीस आणि भाजपा यांना आई बहिणीच्या शिव्या देण्याचा दैनंदिन कार्यक्रम राबवणे
@user-jw6fy9qp3z
@user-jw6fy9qp3z Ай бұрын
Age barobar ❤
@user-rajgadchavaghmazaraya24
@user-rajgadchavaghmazaraya24 Ай бұрын
जरांगे नी आता लव जिहादची बळी यशश्री शिंदे पाटील साठी पण आवाज उठवावा. मशिदीत झोपणे,हिरवी चादर चढवणे व मुस्लिम आरक्षणासाठी कोकलने बंद करावे. एक मराठा लाख मराठा 🚩
@DhanrajGutte-mc7rq
@DhanrajGutte-mc7rq Ай бұрын
साहेबांची उर्जा हाय का काय???????? आठवतेय का, साहेबांचे जरांग्यानी केलेले कौतुक, मराठा आरक्षण न मिळण्याचे कारण हेच पवार.....
@akash_wagh123
@akash_wagh123 Ай бұрын
भाजपने आता मतांसाठी केलेला बुळचटपणा सोडून द्यावा अणि त्या चिरगुट जारांगेला धडा शिकवावा.
@pratikchincholkar223
@pratikchincholkar223 Ай бұрын
जरागे पाटलाचा महाविकास आघाडी सत्तेत बसवन्या करीता वापर करत होते यावरून स्पष्ट होते त्याना जनतेचे काही देने
@ShreeJadhav-je6xf
@ShreeJadhav-je6xf Ай бұрын
काका नाही, शकुनी मामा म्हणा. आख्या महाराष्ट्राची वाट या एका माणसाने लावली आहे.
@tulshiramdalawe53
@tulshiramdalawe53 Ай бұрын
या लोकांनी या लढ्यास आडवे येऊ नये समाज कधीही माफ करणार नाही
@sunilsawant5510
@sunilsawant5510 Ай бұрын
खणते राजे, वापरकर्ते काम झाल्यावर फेकून देणार हे त्यांना कालच नाही! हा हलकटपणा कधी संपणार?
Zombie Boy Saved My Life 💚
00:29
Alan Chikin Chow
Рет қаралды 35 МЛН
The FASTEST way to PASS SNACKS! #shorts #mingweirocks
00:36
mingweirocks
Рет қаралды 13 МЛН
GTA 5 vs GTA San Andreas Doctors🥼🚑
00:57
Xzit Thamer
Рет қаралды 25 МЛН
ПРИКОЛЫ НАД БРАТОМ #shorts
00:23
Паша Осадчий
Рет қаралды 2,8 МЛН
Zombie Boy Saved My Life 💚
00:29
Alan Chikin Chow
Рет қаралды 35 МЛН