सेक्युलर फॅब्रिकच्या चिंध्या कुणी केल्या ते पप्पांना विचारा! | Dinesh Kanji | Praniti Shinde |

  Рет қаралды 28,066

News Danka

News Danka

Күн бұрын

Пікірлер: 305
@vijayvedak2461
@vijayvedak2461 Ай бұрын
मत देण्याऱ्या हिंदूंना हे केव्हा कळणार.
@SiddheshwarKamble-v4t
@SiddheshwarKamble-v4t Ай бұрын
खटाखट सटासट फटाफट या घोषणेने खूप गुदगुल्या होत होत्या
@madhavdeshmukh1119
@madhavdeshmukh1119 Ай бұрын
शिंदेबाई दिड शहाण्या आहेत
@sureshvyas2163
@sureshvyas2163 Ай бұрын
नुसती च देखणी आहे पण कर्तृत्व शुन्य. अशा नेत्यांना लोक मत देऊन निवडून आणतात. या मध्ये मुस्लिमांची एक गठ्ठा वोटींग आहे हे विसरून चालणार नाही.
@sudarshanbhat7291
@sudarshanbhat7291 Ай бұрын
Brilliant dissection as ever!
@suvarnajoshi7970
@suvarnajoshi7970 Ай бұрын
खूप छान विश्लेषण ! अतीशय मुद्देसूद ,apt wording 🎉
@sanjaypandit143
@sanjaypandit143 Ай бұрын
श्री दिनेश कानजींचे खुप सुंदर आणि सडेतोड विश्लेषण...🎉
@rdkrdk2038
@rdkrdk2038 Ай бұрын
सडेतोड विश्लेषण 👌👌👌
@jayantkulkarni4883
@jayantkulkarni4883 Ай бұрын
छान विश्लेषण. अभिनंदन दिनेश जी.
@dilipherlekar1019
@dilipherlekar1019 Ай бұрын
अगदी परखड विश्लेषण आहे.
@madhusudandeshpande5507
@madhusudandeshpande5507 Ай бұрын
खुप छान परखड वास्तव मांडलत.
@sampatraobhawar8531
@sampatraobhawar8531 Ай бұрын
एकदम बरोबर आहे
@dilipyejare3869
@dilipyejare3869 Ай бұрын
छान विश्लेषण
@ravindrapote2740
@ravindrapote2740 Ай бұрын
सासरी गेल्यावर ती नमाज करेल की, चर्च मध्ये जाईल.
@Amu-2301
@Amu-2301 Ай бұрын
Sasri geli tar na 😂
@dhananjaysbambardekar67
@dhananjaysbambardekar67 Ай бұрын
तिने पारशाशी लग्न केले आहे त्यांच्या अग्नी मंदीरात परधर्मातुन आलेल्यांना प्रवेश नसतो
@satyam1529
@satyam1529 Ай бұрын
Ti doosri SuSu ahe.
@vilaskulkarni6036
@vilaskulkarni6036 Ай бұрын
दिनेशजी धन्यवाद सडेतोड विश्लेषण
@sanjaysawant784
@sanjaysawant784 Ай бұрын
पप्पांच्या चारित्र्यावर जरा शोधाशोध कर.
@mahendrakokate644
@mahendrakokate644 Ай бұрын
हिच्या बापाने हिंदूंना अतिरेकी बनवायचं ठरवलं होतं.. आपल्या हिंदूंना कळणार नाही ते जातीजातीमध्ये ( सवर्ण दलित) वाटले जाणारे
@chandrasendeshmukh7813
@chandrasendeshmukh7813 Ай бұрын
पप्पांचे तर केलेच पाहिजे पण त्या आधीचे पण डीएनए चेक केले पाहिजे
@dhananjaysbambardekar67
@dhananjaysbambardekar67 Ай бұрын
सुशीलकुमार शिंदे हा महाराष्ट्रात रंगीला रतन म्हणून ओळखला जात होता
@smitasuhas7981
@smitasuhas7981 Ай бұрын
@@sanjaysawant784su shi chi daughter
@sushilpandit6340
@sushilpandit6340 Ай бұрын
हिचे पप्पा एकदम शूरवीर आहेत. मुंबईत एकदा दंगल सुरू असताना हे शूरवीर सब इन्स्पेक्टर होते आणि रात्री घरी जायला भीती वाटते म्हणून एका इन्स्पेक्टर चया घरी लपून बसले होते.
@jaihind6515
@jaihind6515 Ай бұрын
प्रणिती शिंदेंना धर्म बदलून ख्रिस्ती धर्माची दीक्षा घ्यावी लागेल जर त्यांना राहूल विंची शी लग्न करायचे असेल तर.
@panchsheelaraut9426
@panchsheelaraut9426 Ай бұрын
करेल जात परिवर्तन, गांधी कुटूंब होण्यासाठी.
@madd876
@madd876 Ай бұрын
अरे बाळा तीच्या बापाने सुशीलकुमार शिंदे नी फार पुर्वीच क्रिश्चन धर्म स्वीकारला आहे . . . . त्यांना क्रिप्टो क्रीश्चन म्हणतात . .
@sushilpandit6340
@sushilpandit6340 Ай бұрын
राहुल वींची की राहुल खान ?
@anitasane3903
@anitasane3903 Ай бұрын
सुंदर चेहऱ्याची मंथरा...
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 Ай бұрын
सुंदर चेहे-यामागची कुरूप मानसिकता!
@shriramchalke
@shriramchalke Ай бұрын
हा निचपणा नाही ? स्वतःला स्त्री म्हणवता? की निव्वळ एक ब्राह्मण?
@mrudulakamble9651
@mrudulakamble9651 Ай бұрын
योग्य उपमा
@sunilk4913
@sunilk4913 Ай бұрын
घारी एवढी अक्कलशुन्य आहे की राग येतो..
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 Ай бұрын
😂😂😂😂
@deepakadagale9028
@deepakadagale9028 Ай бұрын
घारी ला घर घर लागली आहे .
@veenamantri5951
@veenamantri5951 Ай бұрын
रागापेक्षा हसायला येते
@ChandrakumarAmbhore-m7z
@ChandrakumarAmbhore-m7z Ай бұрын
हीला मतदान करनारया हिनदुना कधी कळनार हीचया बापानी हिनदुना भगवा आंतकवाद असे मनाले हे हिनदुना कधी कळनार.
@mahendrakokate644
@mahendrakokate644 Ай бұрын
आपण हिंदू जनतेला कधी कळणार..उबाठा सेनेलाही राहुल गांधींच कौतुक वाटलं होतं..
@vinayaksuryaji9576
@vinayaksuryaji9576 Ай бұрын
Very very very good statement by mr Dinesh kanji.nice presentation God bless you.all secular Hindus are half Hindus and half Muslim.jai Hind jai bhole nath.
@mnk1964
@mnk1964 Ай бұрын
आत्ताच्या खासदारांमध्ये सर्वात मठ्ठ खासदार आहे. मतदारांनी बहुतेक हिला, हीच्या चेहेर्‍याकडे बघून मतदान केले असावे.
@pandurangkhedekar4274
@pandurangkhedekar4274 Ай бұрын
कुठं हसावं,कधी हसावं, कशा विषयी हसावं, गंभीर विषयावर चर्चा चालू असताना हसावं की काय?या सर्व गोष्टी विचारात घेतल्या तर मुर्खा सारखं कधीही कुठेही हसणारा व्यक्ती महाराष्ट्र आणि हिंदुस्थानी जनता चांगलीच जाणते. आणि असल्या पक्षांचं नेतृत्व एक मुर्खच करु शकतो. सगळा मुर्खांचाच बाजार भरलाय त्या पक्षांचं नाव घेणं सुद्धा मुर्खपणा आहे.
@datarmilind6500
@datarmilind6500 Ай бұрын
अत्यंत परखड विश्लेषण
@rameshkulkarni8074
@rameshkulkarni8074 Ай бұрын
अती शाणी 😅😅आणि बिनडोक
@vishalkulkarni9576
@vishalkulkarni9576 Ай бұрын
😂😂 right
@rajubarde3866
@rajubarde3866 Ай бұрын
बाकी काही नाही, प्रणिती शिंदेला राहुल गांधीला खुश करायचे आहे, देश हिंदूंचा आहे आणि ह्या पुढे देश हिंदूंच चालवणार, ही मांजर डोळे मिटून ताक पितेय, हिला काय माहित, मोदी म्हणजे समस्त सनातनी हिंदू आणि संपुर्ण देशाची जनता म्हणजे मोदी,
@mahendrakokate644
@mahendrakokate644 Ай бұрын
बाडगा मुसलमान जास्त जोरात बाग देतो..अशी प्रणिता शिंदे ची अवस्था
@sandhyasawant1729
@sandhyasawant1729 Ай бұрын
Hine Rahul shi lagna kele asa video baghitala,khota ahe vatate
@deepaksalunkhe8663
@deepaksalunkhe8663 Ай бұрын
चांगलेच आहे की त्याच्या सिंगापूर वाऱ्या वाचतील.
@balasahebkatke7443
@balasahebkatke7443 Ай бұрын
डंका श्रोत्यांना विनंती, येणार्या विधानसभा निवडणुकीत,ह्या लोकांना सत्तेच्या जवळपास सुद्धा फिरकु देऊ नका, हानून पाडा यांना. घारडोळेतरविश्वासघातकीअसतात. जय श्री राम. जय शिवराय.
@mrudulakamble9651
@mrudulakamble9651 Ай бұрын
हो
@dattatraykharat20
@dattatraykharat20 Ай бұрын
पप्पाची काश्मिरात फाटली होती आत्ता....
@rasamhemlata3490
@rasamhemlata3490 Ай бұрын
अप्रतिम विश्लेषण
@GROWTHCentre-p1m
@GROWTHCentre-p1m Ай бұрын
JAY SHRI RAM 👌
@arunthakur8027
@arunthakur8027 Ай бұрын
प्रणीती शिंदे ही बापाप्रमाणेच भंपक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे व सासरी जाण्यापूर्वी नवर्‍याला खुश करण्यासाठी, मोदींच्या नावाने बोंब मारत असावी.
@dakshtachoudhari3616
@dakshtachoudhari3616 Ай бұрын
सासर? कुठले? इटली 😂😂😂😂😂😂
@vijaysawant4469
@vijaysawant4469 Ай бұрын
Lachar Congresscha lachar Home minister hota
@subhashkothare1839
@subhashkothare1839 Ай бұрын
@@dakshtachoudhari3616 😂😂😂
@ajitrasal
@ajitrasal Ай бұрын
रागा प्रमाणेच एक नंबर बिनडोक बिलंदर मांजर!😊
@madhutamhankar
@madhutamhankar Ай бұрын
त्याच बापाची लेक वेगळे गुण कशी उधळणार. तकलादू बुध्दी राहुल सारखी च आहे.
@ramkothari3464
@ramkothari3464 Ай бұрын
असेच हिंदू वर कॉन्ग्रेस कडून अत्याचार होत राहिले तर परमेश्वर च हिंदू चे रक्षण करू शकतो जय श्रीराम
@prakashgurav92
@prakashgurav92 Ай бұрын
खाण तशी माती
@basveshwarkanje995
@basveshwarkanje995 Ай бұрын
प्रणीती नी अकलेचे तारे च तोडले... छान विश्लेषण केले 👍
@artikumbhar9801
@artikumbhar9801 Ай бұрын
अप्रतिम परखड विश्लेषण 👌👌
@ranjitlalpardeshi7835
@ranjitlalpardeshi7835 Ай бұрын
मानवी प्रजाती मध्ये जन्मास आलेल्या घारे डोळे असलेल्या काही व्यक्ती या शकुनी मानसिकतेच्या असतात!
@veenamantri5951
@veenamantri5951 Ай бұрын
अहो दादा कोब्रा तर सगळेच घारे डोळे असणारे असतात मी तर त्यांचा अनुभव चांगला सांगेन देशभक्त होते
@ranjitlalpardeshi7835
@ranjitlalpardeshi7835 Ай бұрын
विना मंत्री ताई माझा सख्खा भाऊ हा घारे डोळे असलेला होता हा अनुभव माझ्या गाठीशी आहे!
@smitasuhas7981
@smitasuhas7981 Ай бұрын
Seniors personla कसे बोलावे कसे वागावे हे तिला शिकवलं नाही , ती साक्षर आहे सुजाण नाही .
@subhashchandraflute
@subhashchandraflute Ай бұрын
Very nice analysis ,Dineshaji.100% True what you say.
@satishloke
@satishloke Ай бұрын
Best
@deepakmahindrakar8000
@deepakmahindrakar8000 Ай бұрын
Very good & correct news thanks sir
@swateekarve4161
@swateekarve4161 Ай бұрын
Very good analysis sir.Thank you
@subhashchandrasawant95
@subhashchandrasawant95 Ай бұрын
Hi ghari bapachya jiwawar niwadun आलीय तीच स्वतःच कर्तव्य मोठे शून्य
@bharatimehendale3501
@bharatimehendale3501 Ай бұрын
चालू बाई आहे
@nagnathghule4710
@nagnathghule4710 Ай бұрын
दिनेशजी ही लग्न करणार आहे म्हणे राहुल गांधी बरोबर 🙏🙏
@swapnapandit478
@swapnapandit478 Ай бұрын
समान शीले व्यसनेषु सख्यम्
@vishalkulkarni9576
@vishalkulkarni9576 Ай бұрын
😂😂😂😂
@vijaysawant4469
@vijaysawant4469 Ай бұрын
Jar h] pappu barobar langna karanar Ashel hicha nambar kitva Ashel
@panchsheelaraut9426
@panchsheelaraut9426 Ай бұрын
High Hopes, घारे डोळे घातक असतात. श्री स्वामी समर्थ
@shashikanthajarnis1136
@shashikanthajarnis1136 Ай бұрын
😂
@brs5767
@brs5767 Ай бұрын
बारामती करानों, सोलापूरकरांनों सुज्ञ व्हा. आधी देव, देश आणि धर्म. मला मिळालं मिळालं की झालं हा स्वार्थ बाजुला ठेवा. आपलं मत देश आणि राज्यावर लादू नका. लांबचा विचार करा.
@supriyagore4920
@supriyagore4920 Ай бұрын
दिनेश जी आपण, बिनडोक सुंदरी वर ओढलेले ताशेरे बरोबरच आहेत.तिच्या बापाचीही चांगलीच तासलीत.
@prakashtanjore3038
@prakashtanjore3038 Ай бұрын
As usual bold and truthful.
@brs5767
@brs5767 Ай бұрын
दिनेश जी नमस्कार 🙏 आपण केलेलं प्रत्येक विश्लेषण म्हणजे अनेक महत्त्वाचे मुद्दे एकत्र घेऊन अतिशय सोप्या, ओघवत्या भाषेत व व्यवस्थितपणे मांडलेला निचोड असतो.
@mohandubey6500
@mohandubey6500 Ай бұрын
शिंते ताईला राजकारणाच्या बालवाडीत नाव टाकाव सर्व माहीत होईल
@sureshpatil5604
@sureshpatil5604 Ай бұрын
शिंदे कुटुंब म्हणजे पवारा ची आवलाद
@vidyadharpatwardhan7280
@vidyadharpatwardhan7280 Ай бұрын
ज्याचे डोळे मांजरी सारखे ते महा हxxxx असतात
@vaidehiganoo3665
@vaidehiganoo3665 Ай бұрын
बिनडोक कॉमेंट
@mrudulakamble9651
@mrudulakamble9651 Ай бұрын
बापाच्या पाऊल वर पाऊल टाकणारी
@Mahadumastar
@Mahadumastar Ай бұрын
खूप दिवसांनी आपला व्हिडिओ पाहिला खुप छान अभ्यास पूर्ण आणि चपराक बसेल असे म ते मांडली आहेत🙏
@swapnapandit478
@swapnapandit478 Ай бұрын
🙏🙏🙏
@mrudulakamble9651
@mrudulakamble9651 Ай бұрын
दिनेश जी, व्वा व्वा.... हाण हाण हानलीत
@ShivajiKedare-y5p
@ShivajiKedare-y5p Ай бұрын
नुसतं सुंदर असून चालत नाही. बुद्धी पण असावी लागते...
@panchsheelaraut9426
@panchsheelaraut9426 Ай бұрын
कसली सुंदर, त्या बिनडोक सुंदर,भेजा कमी आहे.
@sandhyasawant1729
@sandhyasawant1729 Ай бұрын
Rahul la ekdum fit ahe
@sureshgawade9129
@sureshgawade9129 Ай бұрын
❤रोख ठोक -दिनेशजी❤
@mangeshjagtap7517
@mangeshjagtap7517 Ай бұрын
ती बेअक्कल परी आहे
@panchsheelaraut9426
@panchsheelaraut9426 Ай бұрын
परी कसली, जखिन आहे.
@nikhildhumal7661
@nikhildhumal7661 Ай бұрын
सुशील शिंदेला सेक्यूलर चा अभिमान असेल तर एका मुस्लिमां शी तीच लग्न लावून द्यावे.
@DigambarPatil-vm4ev
@DigambarPatil-vm4ev Ай бұрын
पप्पाच्याकाळातयेवढभस्टाचारकधीचनाहीझालेतफक्ततूगांधीघराण्याचीसुनहोआम्हीलग्नालायेऊ
@panchsheelaraut9426
@panchsheelaraut9426 Ай бұрын
😂🎉
@vijayajoshi7322
@vijayajoshi7322 Ай бұрын
SHRI DINESH JEE DHANYAWAD FAARACH CHAANN SUNDAR VISHLESHAN KELE AAHE DHANYAWAD !!!!!!!
@pradeepmodak5915
@pradeepmodak5915 Ай бұрын
बऱ्यापैकी पुढे आलेल्या राजकारण्याची संतती निर्बुद्ध का निपजते.
@namdevshiralkar3831
@namdevshiralkar3831 Ай бұрын
डोक गहान ठेऊन बोलु नये
@prajaktamayekar7520
@prajaktamayekar7520 Ай бұрын
पोरकट वय आणि वडीलांच्या जीवावर.
@nilambarivanareshrivishnus3830
@nilambarivanareshrivishnus3830 Ай бұрын
तीला समज कमी आहे
@panchsheelaraut9426
@panchsheelaraut9426 Ай бұрын
समज कमी नाही, ढोंग करते आहे, वेड घेऊन पेड गावाला जाते.
@PMantri6194
@PMantri6194 Ай бұрын
ह्या चपराशी ला फक्त भगवा दहशत वाद हाच शब्द येत होता 🙄🙄
@pripen2674
@pripen2674 Ай бұрын
या बाईने कॉंग्रेसचे कारनामे आधी शोधावेत
@arundeshmukh8010
@arundeshmukh8010 Ай бұрын
मॅडम तुम्ही लोक अजुनही गुलाम माणसिकता सोडु शक्त नाही जो राहुल हिंदुना शिवा देतो जो अफजल गुरुला क्रातिकारी म्हणतो त्याला तुम चे पप्पा सपोट करतात तुमची हि गुलाम 2 सिरियल आम्ही स्वतंत्र भारताचे मतदार तुम्हाला तुच्छ व स्वार्थी प्राणी समजतो
@Vinod-je1ol
@Vinod-je1ol Ай бұрын
हे लोक अभ्यासक्रमामधे कमी बिलकुल नाहीत तर हे सगळे कोडगे आहेत. शरम विकुन खाल्लेले आहेत
@ghanshyammore6030
@ghanshyammore6030 Ай бұрын
वाह, अगदी योग्य आणि एकदम परखड विश्लेषण केले आहे तुम्ही दिनेश जी!
@jarvi5019
@jarvi5019 Ай бұрын
Fine vdo thanks
@rajendragholap821
@rajendragholap821 Ай бұрын
प्रगती शिंदे हिला फक्त राहुल गांधी खुश करायचा आहे. या दोघांचीही मानसिकता सारखीच आहे. जमलं तर जमलं.
@madankhandade4819
@madankhandade4819 Ай бұрын
कानजीभाई, लहान असताना प्रनिताताई व राहुलजी हे एकत्र खेळत बागडत होते, म्हणून राहुलजी व प्रनिता यांची"सोच"सारखी आहे, धन्यवाद.
@brs5767
@brs5767 Ай бұрын
2013 कम्युनल व्हायोलंस बिल आणि हिंदु दहशतवाद डिझाईन करणाऱ्या चौकडी पैकी एक डिझायनर कोण होता? सोलापूर करांना माहिती होऊ ध्या.
@rajendragurav1942
@rajendragurav1942 Ай бұрын
मोदीजींना दुषण देण्यापेक्षा आपल्या बुढाखाली किती अंधार आहे हे पूर्वी तपासून बघावं. हिंदू दहशतवाद हे लेबल पहिलं हिंदूंच्या मागे कुणी लावल ते या महान बाईने पाहून घ्यावं.
@shaileshdeshpande55
@shaileshdeshpande55 Ай бұрын
🙏👌👍🙏🚩🇮🇳
@shankarjaybhaye3099
@shankarjaybhaye3099 Ай бұрын
तू राहुल गांधी सोबत लग्न करणार आहेस म्हणे प्रणिती शिंदे
@rajdumbare
@rajdumbare Ай бұрын
hi bhaawani ji kahi bolli tya interview chi video link deta ka plz
@prakashdhage3631
@prakashdhage3631 Ай бұрын
प्रणिती शिंदे आत्ता राहुल गांधी यांच्या पत्नी होणार असे वाचण्यात आले. सुशीलकुमार शिंदे तुम्ही सोनिया गांधीचे व्योही होणार. अभिनंदन.
@vidyapatil2023
@vidyapatil2023 Ай бұрын
अमेरिकन पत्नी आणि पोरांचं काय मग हिला काय म्हणायचे
@laxmanchature3233
@laxmanchature3233 Ай бұрын
Premika​@@vidyapatil2023
@SiddheshwarKamble-v4t
@SiddheshwarKamble-v4t Ай бұрын
व्याहींच्या रोजच विमान फेर्या 😂😂😂
@prakashdabke3351
@prakashdabke3351 Ай бұрын
अहो या मुलीच् शिक्षण किती याचा विचार केला तर VADILANCHY MOTEPANAVARहिचे शिक्षण झाले आहे भाषणातून मोठे मोठे शब्द वापरले की अक्कल येत नाही त्याला अभ्यास करावा लागतो तेव्हढी या मुलीची कुवत नाही हिची खासदारकी NASHIBANE मिळाली आहे म्हणुन ती खासदार आहे एवढेच
@jignupak
@jignupak Ай бұрын
Maharashtra politics has taken a huge HIT due to LOW LEVEL POLITICS by UBT, KHANgrace
@vaidehiganoo3665
@vaidehiganoo3665 Ай бұрын
Islam बद्दल बोलायचीही हिम्मत नाही
@rajaramkambli9335
@rajaramkambli9335 Ай бұрын
हिंदु तुफान ज्या दिवशी पेटेल त्या हे दिवे आणी वाती सारेच विझणार आहेत
@sureshpatil5604
@sureshpatil5604 Ай бұрын
स्तुती करण्या पेक्षा राहुल बरोबर महुतुर लवकरात लवकर लावावा
@Pushkaraj-zl8fh
@Pushkaraj-zl8fh Ай бұрын
Baby Doll , Praniti Shinde.
@prakashpalvankar2300
@prakashpalvankar2300 Ай бұрын
हि फारुख अब्दुला कडे पावणी जाऊन आली आहे वाटतं।।
@drmoreshwarsabnis8938
@drmoreshwarsabnis8938 Ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉
@rajechhatrapati593
@rajechhatrapati593 Ай бұрын
हे लोकांनी फक्त सुनता करुन घेण्याच बाकी आहेत
@ChandrakumarAmbhore-m7z
@ChandrakumarAmbhore-m7z Ай бұрын
ही
@shirishsarmukadam1963
@shirishsarmukadam1963 Ай бұрын
प्रणितीची मतीच भ्रष्ट आहे.
@amarbali5801
@amarbali5801 Ай бұрын
सोलापूरची पप्पी
@pralhadmirge4923
@pralhadmirge4923 Ай бұрын
खरी विभाजन वादी तर कॉंग्रेस आहे, एकदा देशाचे दोन भाग केले आहेतच तरी हि समाधान झाले नाही की काय? म्हणून राहुल गांधी परत तेच प्रयत्न करीत आहेत.
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 Ай бұрын
केवळ नशिबाने मंत्रिपद मिळणे, आमदार किंवा खासदार झाल्यावर आपण आपल्या पक्षासाठी वादग्रस्त विधान करणे हे भारतात फार वर्षापासून सुरू आहे, सामान्य जनतेने यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करावे.
@prashantsharma9809
@prashantsharma9809 Ай бұрын
बोलकी चिमणी
@chandrashekharpathak3767
@chandrashekharpathak3767 Ай бұрын
राऊल विंची शी लग्न करणार होती,पण तोच दोन पोरांचा बाप निघाला😂
@mnk1964
@mnk1964 Ай бұрын
दोन पोरांचा बाप असला म्हणून काय झाले? अभी भी पप्पू जवान आहे!
@vidyadharpatwardhan7280
@vidyadharpatwardhan7280 Ай бұрын
He was sub Inspector during that period how much he
@narendragongale8945
@narendragongale8945 Ай бұрын
Secularism sampava aani bhartala hindu rashtra banva aani congress aani tyacha ladkya musalman lokana muslim rashtran madhye haklun dyaa
@GangadharJamdhade-hi5mc
@GangadharJamdhade-hi5mc Ай бұрын
पप्पुची आयटेम
@VinayakNawathe
@VinayakNawathe Ай бұрын
तिला फक्त बोटं दिसत असतील!😊😊😊😊😊😊
@vinayakpitkar4056
@vinayakpitkar4056 Ай бұрын
Praniti shinde hya ek mamurkh vyakti ahet
@DineshSakapal
@DineshSakapal Ай бұрын
प्रणिती शिंदेनी आकलेचे तारे तोडले ती चंद्रावर पोहचली आहे
Human vs Jet Engine
00:19
MrBeast
Рет қаралды 205 МЛН
这是自救的好办法 #路飞#海贼王
00:43
路飞与唐舞桐
Рет қаралды 131 МЛН
Haunted House 😰😨 LeoNata family #shorts
00:37
LeoNata Family
Рет қаралды 11 МЛН
ТЮРЕМЩИК В БОКСЕ! #shorts
00:58
HARD_MMA
Рет қаралды 2,2 МЛН
Human vs Jet Engine
00:19
MrBeast
Рет қаралды 205 МЛН