पंढरपूरच्या वृद्धाश्रमातील लोकांची कहाणी ऐकताना आपल्याही डोळ्यातून पाणी येईल; तब्बल 65 ते 70 लोकं..!

  Рет қаралды 1,175,368

न्यूज INDIA मराठी

न्यूज INDIA मराठी

Күн бұрын

Пікірлер: 914
@AmarKamble-kj6qx
@AmarKamble-kj6qx 9 ай бұрын
मुलांचा विचार न करता आपले आयुष्य खूप सुंदर जगा. माणूस या जगात एकटा आला आणि एकटा जाणार
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw 5 ай бұрын
तसे नाही मित्रा एकाकी आयुष्य जगत आहेत आश्रमातील लोक चेहरा वर आनंद दिसतो पण अंतकरणातून खूप दुःखी आहेत
@varshapatil5112
@varshapatil5112 2 ай бұрын
​@@santoshjadhav-gk4swखरंय त्यांच्या बोलण्यातले कात र पण जाणवतेय😢😢
@chitrabhoyar6351
@chitrabhoyar6351 Жыл бұрын
मॅनेजर ला किती वडिलांचे आशीर्वाद मिळत आहे , जे मुलं करत नाही ते सुख वृद्धाश्रमात मिळत आहे खूप ग्रेट मॅनेजर साहेब स्लॅम तुमच्या कार्याला👍👍👍👌👌💐💐
@anitashinde5572
@anitashinde5572 Жыл бұрын
सलाम.. आपणास पांडूरंग सदैव आनंदी ठेवो
@tushar9328
@tushar9328 Жыл бұрын
सलाम नाही - प्रणाम बोला. सलाम बोलायला आपण सुलेमान आहोत का ?
@rameshkulkarni8074
@rameshkulkarni8074 8 ай бұрын
जय श्री राम ❤
@shilabhange1824
@shilabhange1824 6 ай бұрын
❤❤औ​@@anitashinde5572
@ashokbharte1693
@ashokbharte1693 5 ай бұрын
सर नमस्कार भावना समजावून घ्या​@@tushar9328
@shridharbelekar
@shridharbelekar Жыл бұрын
आई वडिलांना सांभाळा रे नंतर आपली देखील अशीच अवस्था होणार आहे हे लक्षात ठेवा 🥺🙏
@rajushinde5380
@rajushinde5380 2 ай бұрын
Sasu hi changli naste
@varshapatil5112
@varshapatil5112 2 ай бұрын
​@@rajushinde5380म्हणून तिला दूर ठेवणे हा पर्याय नाही
@sagarshinde7
@sagarshinde7 5 ай бұрын
भाऊ तुमच्या पत्रकारितेला सलाम, समाजासमोर चांगली बाजू मांडली.
@mohinijagtap9379
@mohinijagtap9379 5 ай бұрын
माता पिता हेचं परमेश्वर 🙏 आई वडिलांची सेवा ज्यांच्या हातून होते त्यांना परमेश्वर कधीही काही कमी पडत नाही.. माझा अनुभव आहे. जन्मदाते यांना विसरू नये 🙏 आई वडील गेले की आयुष्यात माणूस पोरका होतो😢🙏
@SeemaKale-o6t
@SeemaKale-o6t 4 ай бұрын
26:03 😢
@shivajighadage1261
@shivajighadage1261 10 ай бұрын
राक्षे भाऊ खरंच पुर्वजन्मीच्या पुण्याई मुळे एवढे सर्वांचे तारणहार बनलात रक्ताचे नाते ऋणानुबंधामुळे किती तोकडे आहे हे समजले ❤❤❤ 🙏🙏🙏
@pradeeppawar6062
@pradeeppawar6062 Жыл бұрын
आलेल्या प्रसंगाला आनंदाने समोर जायचे. व जी परिस्थिती असेल त्याला आनंदाने समोरे जावे. तनपूरे बाबा की जय. ओम राम कृष्ण हरी विठ्ठल
@SamadhanKoli-fq6qu
@SamadhanKoli-fq6qu Жыл бұрын
खरच शेतकरी मुलाला मुली नाकारतात.परंतु शेतकरी मुलगा कधीच आपल्या आईडिलांना सोडत नाही
@jayantdhemare842
@jayantdhemare842 11 ай бұрын
💯 खरे aahe👍
@sandythorat2005
@sandythorat2005 6 ай бұрын
Gairsamaj ahe tuza , shetkari aai bapala shejari khoptat rahaaila lavato. Tya mule ikde kalat nahi kahi.
@mangalgaikwad1080
@mangalgaikwad1080 5 ай бұрын
Ase nahi shetkari baap mulala sambhalun ghetat ...mhnun baap gharat rahto ...nahitar mulanchya manavirrudh rahile tr tyana pn gharabaher kadtat
@bhujangraokamble8275
@bhujangraokamble8275 Жыл бұрын
मी वाईट कमेंट करत नाही पण थोडा अभ्यास केला तर असे लक्षात येते की या आश्रमात सुशिक्षीत घरातलेच जास्त लोक असतात, कारण अशा घरामध्ये लहानपणा पासुनच संस्कार नसतात, मी आणि माझी मुले बस यवढेच ते जपत असतात, त्यामुळे तीच परंपरा कायम रहाते आणि ही साखळी तयार होते, हे आले आता त्यांची मुलेपण येणार, नंतर त्यांचीपण मुले येनार, ग्रामीन भागामध्ये असे कधीच होत नाही, कारण हे लोक मुलांना शिक्षणापेक्षा संस्कार देतात, पूर्वी तर असे म्हणतात की एखादा वाटसरू चालला असेल त्याने प्यायला पाणी मागीतले तर दोन घास खाऊन जा म्हणायचे ही आमची खेड्यातली संस्क्रुती, शहरात शेजारी कोण रहातय माहित नसते
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 Жыл бұрын
आज वाटसरूला खाऊन जा म्हटले तर तो रोज खायला येईल, मग दिसेल संस्कृती.
@prafulshende8322
@prafulshende8322 Жыл бұрын
खेड्यात सर्वात जास्त प्रेम मिळते अनोळखी व्यक्तीला पण शहरात कुत्रे घरी पोसली असतात का बर तर अनोळखी व्यक्ती घरी येऊ नये मनून पाणी जेवण तर दूरची गोष्ट आहे.
@JanardhanRautray-m3w
@JanardhanRautray-m3w 10 ай бұрын
गावाकडे भावकी आसती त्यांच्या मूळे शेतकरी आई वडील सभाळत
@indiralande9672
@indiralande9672 10 ай бұрын
He fact ahe pn. Shetkri kutumbatil kdhich aai wadilanwr ashi pristhiti yet nhi.
@vasantitelang6639
@vasantitelang6639 8 ай бұрын
Aashirwad parmeshwara coronavirus
@vimalmali9098
@vimalmali9098 Жыл бұрын
मी पण गेले होते या वृध्द आश्रमात या माय बापाला भेटायला यांच्या साठी खूप कविता मी यांना वाचून व गाऊन दाखवले दोन तास यांच्या त रमले व यांचे मनोरंजन केले
@sunitamane8906
@sunitamane8906 3 ай бұрын
Hi
@sunitamane8906
@sunitamane8906 3 ай бұрын
Mla mobile no patva
@Aalad0049
@Aalad0049 Жыл бұрын
या तनपुरे महाराज मठातील वृदाश्रम लोकांची सेवा नियोजन करणार्या लोकांना कोटी कोटी प्रणाम💐🍄
@babasahebmore9154
@babasahebmore9154 Жыл бұрын
सर्व प्रथम जय्या लोकांनी हा कार्यक्रम धाखवला त्या व तो समाजात दाखवला त्यांचे फार अभरी .आज फार गरज आहे.ही काळाची गरज.मंझे लोक सॉर्थी झाले.जा कोणी है काम करीत आहे. ताण्यांचे फार आभारी.
@bhosalegroup445
@bhosalegroup445 Жыл бұрын
जे भाऊ बहीण असे सेवेचे काम करतात त्यांना माझा सलाम आहे.
@samirmanyar4889
@samirmanyar4889 9 ай бұрын
Mahan vyakti 😢
@gajananshirke5827
@gajananshirke5827 Жыл бұрын
आई आणि वडील यांना वृद्धाश्रमात ठेवणे हि किती मोठी शोकांतिका आहे. अशा मुलांचे काय करायचे.निसर्गाचा नियम आहे कि जे पेराल तेच उगवणार आहे. यांची पण हिच परिस्तिथी होणार आहे. तुम्हाला सर्वांना निरोगी व उदंड आयुष्य लाभो हिच ईश्वचरणी प्रार्थना आहे
@shobhapatil6811
@shobhapatil6811 Жыл бұрын
तळेगांव च्या आजी आतून कुठं तरी दुःखी आहेत त्यांचं दुःख परमेश्वर दूर करो हीच प्रार्थना राम कृष्ण हरी
@RambhauJadhav-xs8sm
@RambhauJadhav-xs8sm Жыл бұрын
🎉🎉आईवडील हे खरे दैवत असतात देवा पेक्षा जास्त श्रेष्ठ आहे 🎉🎉
@arvinddalvi4887
@arvinddalvi4887 Жыл бұрын
तनपुरे बाबा तुम्हाला पांडुरंगाचे खुप आशीर्वाद आहेत. तुम्ही करत असलेले काम हे परमेश्वराची सेवा आहे. तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 🙏
@RajendraShinde-lk1vd
@RajendraShinde-lk1vd 5 ай бұрын
सगले पैसे वाले आहेत bhau
@devidasaher4045
@devidasaher4045 5 ай бұрын
या वृद्ध आश्रम मधील व्यवस्थापक, कर्मचारी बंधूभाव फारच कौतुकास्पद बाब आहे. धन्यवाद.. शुभेच्छा..
@savitaavchar2632
@savitaavchar2632 Жыл бұрын
प्रतेक मुलांनी जन्म दात्याना संभाळलेच पाहिजे. उदया मुलांना हिच वेळ येणारच.
@mamdakinipatil259
@mamdakinipatil259 Жыл бұрын
रक्ताचे पाणि करुन कष्टानं उच्चशिक्षित केलेल्या मुलांचेच आईवडिल वृद्धाश्रमात का आहेत? खरच गोरगरीब,शेतकरीच्या मुलांना सलाम...अनुभवाचे बोल
@gajananpawale5073
@gajananpawale5073 Жыл бұрын
धन्यवाद भाऊ तुमचे कि तुम्ही इतकी सुंदर मुलाखत घेतली ऐकुन मन भरून आले कुठे गेली माणसातील माणुसकी
@samadhanpagar160
@samadhanpagar160 Жыл бұрын
तनपुरे महाराजांसारखे युगपुरुष अजून पुढे याव गरजू आई-वडिलांना ज्याच्यावर प्रसंग पडले त्यांना
@Pranay_s3110
@Pranay_s3110 Жыл бұрын
शेतकऱ्यांचे आई बाप कधीही दिसणार नाहीत 💯💯
@latakatore9114
@latakatore9114 5 ай бұрын
बरोबर
@varshapatil5112
@varshapatil5112 2 ай бұрын
❤❤❤❤❤अगदी बरोबर
@akashtelrandhe5208
@akashtelrandhe5208 15 күн бұрын
Karan paishe lagatat tya sathi 10 hajar mahina 😂.. manun. Disatvm nhi
@jayashreegawade468
@jayashreegawade468 Жыл бұрын
दादा तुमच्या या कामाला लाख लाख शुभेच्छा हा व्हिडिओ पाहून डोळे तर भरून आलेच आले पण अंतकरण सुद्धा गहिवरून आले
@sunitapandit4973
@sunitapandit4973 Жыл бұрын
र्वध आश्रमा गेल्या च दुःख वाटाय ची काही च गरज नाही कारण सत्य युगात व्दापर युगात ले लोक एक वय झालं की वआणप्रस्त स्वीकारा या चे आणि परमार्थ कराय चे उगाच च मुलांना मुलींना नाव ठेउ नये किती हि दिवस संसार केला तरी तो सुटत नाही मुलं नातवंडे यात माणूस गुरफटला जातो उलट छान आहे कि पाहिजे तितका वेळ आपण नामस्मरणा साठी देउ शकतो संसारात राहिलं की घरातील काम करावे च लागतात आणि अपेक्षा वाढतात त्या पेक्षा खुप बरं आहे असं मला वाटतं राम क्रुष्ण हरी
@newsindiamarathi
@newsindiamarathi 9 ай бұрын
Thanku sir....
@ravindrawatkar3468
@ravindrawatkar3468 Жыл бұрын
डोळ्यात पाणी आलं, आपणा सर्वांना ऊंदड आयुष्य लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना करतो
@chandrakantpatil3884
@chandrakantpatil3884 Жыл бұрын
व्यवस्थापन टीमची कामगिरी अतिशय उत्तम उदाहरण दिसते आणि ते आपण समोर आणले, विकास भरकटला असे चित्र निर्माण झाले आहे या कलियुगात.
@kailasdhumane8913
@kailasdhumane8913 2 ай бұрын
तनपुरे बाबा यांना कोटी कोटी प्रणाम. एकदा भेट द्यायला येण्याची माझी मनोमन प्रबळ इच्छा झाली आहे. सध्याच्या या कलियुगात मुलावर जो आई वडील यांचा अधिकार असतो तो मुलाचे लग्न झाले की मुलाच्या बायकोचा असतो त्यामुळे मुलाच्या आई वडील यांना वृद्धाश्रमात जाण्याची वेळ येते हे मात्र यातून शंभर टक्के खरे लक्षात येते. माऊली तुम्हा सर्वांना माझा सविनंय प्रेमाचा स्नेहाचा नमस्कार . तुमच्या सोबत राहून माझा आनंद नक्कीच द्विगुणित होईल यात शंका नाही . भेट द्यायला आलो की खूप खूप चर्चा करू.गप्पा गोष्टी करू. तुमच्या सोबत राहण्याचा विचारही नक्की करू. श्री स्वामी समर्थ. जय हरी विठ्ठल माऊली. तुमची आहे मोठी सावली.
@puneshdeshmukh7625
@puneshdeshmukh7625 Жыл бұрын
डॉक्टर इंजिनिअर होतात त्यांचेच आई वडील आश्रमात आहेत कोणा शेतकऱ्याचे आई वडील आश्रमात नाही ही एक महाराष्ट्राची संस्कृती आहे
@mahanandasuryawanshi6722
@mahanandasuryawanshi6722 Жыл бұрын
खेड्यामध्ये पण म्हातारपण खुप अवघडच आहे . त्यांना या आश्रमा विषयी माहीतीच मिळत नाही . खुप अपमानास्पद वागणून मुलांकडून सुनांकडून नातवाकडून मिळते पण शिव टी नावीलाज मृणून जिवण जगतात कोण मरतात . मार पण खातात मि ग्रामीण भागात च खेड्याम ध्ये 35 वर्षे आरोग्य विभागात सर्व्हीस केलीय . खुपच वेगवेगळे प्रकार पहायला मिळतात मुलाचे लगन झाले कि आईवडील एका रुममध्ये वेगळे हाताने करून खाने लागते. त्याचे आजारपण मध्ये पहात नाहीत हॉस्पीटल पध्ये दाखवत नाही . सेवा करत नाहीत घाणघाण शिविगाळ करतात .
@horizontraders-r1z
@horizontraders-r1z Жыл бұрын
Br😂😂😂
@shobhadumbare1644
@shobhadumbare1644 11 ай бұрын
As kahi nahi, Pahilet, kiti shetkari aai babana saambhaltat Te ujedat nahi yet
@nileshghadage4830
@nileshghadage4830 7 ай бұрын
शेतकऱ्यांच्या.आईला.मिळेल.तेवढे.मिळेल.ते.खाऊन.जगायचि.सवय.लहानपणापासुनच.. असते.त्यामुळे.सुनांनि.कशेहि.जेवणदिले.तरि.त्या.समाधानात.जगतात.मुलांच्या.प्रेमापोटि
@latakatore9114
@latakatore9114 5 ай бұрын
बरोबर
@ashokbharte1693
@ashokbharte1693 5 ай бұрын
जगी जास कोणी नाही त्यास देव आहे याची प्रचिती ही क्लिप ऐकून आली इथल्या मॅनेजमेंटला आणि संस्थापकांना कोटी कोटी प्रणाम
@shrikantarole4491
@shrikantarole4491 7 ай бұрын
या वृध्दाश्रमात मी प्रवचन सेवेसाठी गेलो होतो ते लोक खूप समाधानी दिसले पण माझ मन मात्र बैचेन झाल प्रत्येक एकादशीनिमित्त मी भेट देऊन निरपेक्ष प्रवचन सेवा करीन असा शब्द दिलाय
@sunandakulkarni1038
@sunandakulkarni1038 4 ай бұрын
आईवडीलांची सेवा हीच ईश्वर सेवा तनपुरे बाबांना खूप खूप धन्यवाद इतका छान वृध्दाश्रम
@dattatrayalandge395
@dattatrayalandge395 5 ай бұрын
बरोबर सांगितले आजी साहेबांनी.असच पत्रकार लोकांनी वेळो वेळी आश्रमांची मुलाखत चालू ठेवा म्हणजे तेथील ही वातावरण कायदेशीर राहिल. आजी -आजोबांचे विचार -सानिध्य पाहुण, ऐकुन मनाला विरंगुळा मिळतो. फारच छान, भगवान श्री विठ्ठल रखुमाईच्या जवळ त्यांचे सानिध्यात जिवनात सुखी राहो.
@pramilabavkar9550
@pramilabavkar9550 7 ай бұрын
आश्रमात आपल्या आईवडिलांना जे सोडतात ते कधी च सुखी राहणार नाहीत या एका आईच्या शुभेच्छा😢😢😢😢
@ajinathvidhate2178
@ajinathvidhate2178 Жыл бұрын
धन्यवाद भाऊ आपण व्यवस्थित माहिती दिल्याबद्दल असे सामाजिक सामाजिक प्रश्न समाजासमोर आणावेत
@tanuambekar3881
@tanuambekar3881 Жыл бұрын
मी माझ्या आईची अंतिम क्षणापर्यंत काळजी घेतली. अगदी डायपर लावण्यापर्यत. मी खुप भाग्यवान आहे.
@arunteli8139
@arunteli8139 11 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏
@kanchanpurhaighschool
@kanchanpurhaighschool 11 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤
@bhalchandramane1718
@bhalchandramane1718 10 ай бұрын
आपण भाग्यवान.
@samirmanyar4889
@samirmanyar4889 9 ай бұрын
Mahan vyakti 😢
@krishnapatil296
@krishnapatil296 7 ай бұрын
खरच तुम्ही नशीबवान आहात सलाम तुमचा कार्याला🙏🙏
@AayushGaikwad-v4u
@AayushGaikwad-v4u 6 ай бұрын
काय बोलू याबद्दल त्यांच्या मुलांबद्दल बोलायचं महत्त्वाचं नाही वाटत मी आश्रम आपल्या माणसांविषयी बोलायला आवडेल या लोकांना आश्रम आणि इथली लोकं किती आवडलेत हे बघून खूप बरं वाटलं❤❤
@mangalanayakwadi5443
@mangalanayakwadi5443 Жыл бұрын
माझ्या मते वृध्दि आ‌श्रमध्ये जर तिथे गरजेपुरत्या सुखसोई असतील,येतील लोकांचे प्रेम मीळत असेल, आध्यात्मिक ज्ञान मीळत असेल,आपुलकीने काळजी घेत असतील,हसतं खेळतं वातावरण असेल तर मायेतून मुक्ति मीळवण्याची ही एक चांगली संधी समजून आनंदाने तिथे राहव. खर तर मायेतून मुक्ति मीळवण हाच खरा उद्देश्य आहे माणसाचा. पण मरे पर्यंत हा माझा,तो माझा, नात नातू माझा, माझ माझ करता करता एक दिवस निघून जाणार. मग काय मीळवल माणसाच्या जन्माला येऊन? मोक्ष हवा असेल तर रामनाम जपावा.
@jyotijadhav7456
@jyotijadhav7456 Жыл бұрын
मोक्ष प्राप्ती साठी वृध्दाश्रम हा पर्याय नाही . त्यासाठी आईवडीलांना त्यांच्या घरात राहु देणे आणि मुलां नी सुनांनी नावांनी त्याची प्रॉपर्टी न घेता घर सोडुन जाणे व वृध्दाना त्यांच्या घरात त्याचा संपती चा आनंद घेऊ देणे . तुम्ही जे विचार मांडले ते चुकीचे आहे. पण तसे होत नाही . .....
@rajashreechadha6
@rajashreechadha6 Жыл бұрын
Agadi barobar aahe. Apan swatahch jara alipta rahayla hawa ani apeksha ajibaat karaychi nahi. He ugach mulanche kartawya ugalat basnyacha mindset change karna garjecha ahe
@rajashreechadha6
@rajashreechadha6 Жыл бұрын
Mala tumche wichar khup awadle. Pan paramarthala adhi lagawa lagta, wruddh jhalyawar nahi. Aplya peki kiti loka kharach paramartha seriously prayatna kartat? Mag itka manasik bal Bhagwantanchya krupene milata ki sukha dukkhancha kahi farak padat nahi. Kuthalyahi paristhitit ananda ani manachi shanti dhalat nahi. Pan hya sathi kharokhar manobhave upasana adhi pasun hawi...retire jhalyawar baghu ha attitude nahi chalat. Mag vruddhashram aso ki ghar, kuthalyahi paristhitit samadhanat rahane shakya ahe.
@ulhaschalke6130
@ulhaschalke6130 Жыл бұрын
Jai Mata di ❤
@pranitabhawsar5010
@pranitabhawsar5010 Жыл бұрын
मन सुन्न झाले या पुढे तर मुलाची लग्न जमले की माता पिता ला पाठवून देतील काय अशी भीती वाटते 😢😢
@thegodfather2271
@thegodfather2271 Жыл бұрын
😅 त्यामुळे मी सर्व प्रॉपर्टी माझा नावावर केली आहे 😂 तुम्हीं पण तेच करा आणि मुलांवर चांगले संस्कार करा
@nitinpimpale9134
@nitinpimpale9134 Жыл бұрын
ह्या ताई बोलतात रक्ताच्या नात्यापेक्षा बाहेरची नाती चांगली असतात पण मला असे वाटते की सर्वजण थोड्यावेळासाठी प्रेम दाखवतात पण कायमची ब्याद कोण ही लावून घेत नाही
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw 5 ай бұрын
बरोबर बोलले सर एकाकी आयुष्य जगत आहेत आश्रमातील लोक चेहरा वर आनंद दिसतो पण अंतकरणातून खूप दुःखी आहेत
@popatpatilkodoli4627
@popatpatilkodoli4627 Жыл бұрын
शेतकऱ्याची आई-वडील कधी आश्रमा नसतातच 😢😢
@er.sudeeppawar4110
@er.sudeeppawar4110 Жыл бұрын
भरपुर आहेत दादा
@user-yi89kleyqa
@user-yi89kleyqa Жыл бұрын
अरे आमच्या हिंदूं संस्कृतीची असली शिकवण नाही खालच्या जातीतली लोकं आहेत ही 😡
@rekhakilpady487
@rekhakilpady487 Жыл бұрын
Ho
@mahanandasuryawanshi6722
@mahanandasuryawanshi6722 Жыл бұрын
शेतकर्‍याचे आईवडील तसेच त्रास सहन करत राहतात घरीय एका रूममध्ये कसे तरी हातानी खातात . त्यांना खेडी मध्ये रहायल्या पुळे वृद्धाश्रमची कुठे आहे कसे आहे काही माहीती च नसते त्यामुळे ते कसेतरी तिथेच जिवण जगतात सध्यानरी खेड्यामध्ये पण म्हातारपण जगणे खुप भयानक परिस्थीती आहे .
@horizontraders-r1z
@horizontraders-r1z Жыл бұрын
Tyanchyakd paisa nastoy ny tr shetkari chya ghari mhatarya mansach kay hal hutet te mala mahit aahe tu nako shikau manus wait aasto shetkari manje ly changla aani nokariwala manje ly haramkhor he kuni sangitl
@madhavilapate1554
@madhavilapate1554 11 ай бұрын
सुना मुलगा नातवंडं यापासून आपल्याला तोडायचे मात्र चांगलं करतर,ही खरी गोष्ट.
@monalijadhav8966
@monalijadhav8966 Жыл бұрын
सांगलीचे आजोबा...history cha khup गाढा study ahe tyancha...khup kahi shiklo yanchaykdun...😊kiti आठवणी आहेत सर्वांसोबत..❤miss u all.
@Jitendra-ri5yx
@Jitendra-ri5yx 11 ай бұрын
वृध्दाश्रम वाले भाऊ नां कोटी कोटी धन्यवाद शहरी भागापेक्षा खेडे गावात गरीब लोक राहतात शेती करतात कीती ही खराब परिस्थिती तरीही आजी आजोबा असो किंवा आई वडील असो तरीही संभाळतात🙏🙏🙏
@nutanborse5699
@nutanborse5699 5 ай бұрын
सर्वजण सुखी ऐकून पण डोळे भरून आले खूप...
@sudhirtamtame-kx8ts
@sudhirtamtame-kx8ts Жыл бұрын
आई वडिलांनी आपला मुलगा,मुलगी,यांची सगळी स्वप्न पूर्ण करतात...रक्तच पाणी करून त्यांचे सर्व लाड,शिक्षण,पूर्ण करतात...पण जेव्हा मुलगा ,मुलगी.मोठे होऊन स्वतच्याच आई वडिलांना...विसरतात ते मूल कसलं...मला म्हणायचं नाही की मुलांनी एवढं पण मोठ होऊ नाही की आपल्या आई वडीलांना कायमच विसरून जाता येईल....संस्कार पाहिजेत खूप वाईट वाटलं ...की ह्या आश्रमात एकही शेतकरी ,किंवा ,गरीब घरातील वृद्ध नाही...सगळे नोकरदार वर्ग मधील आहेत
@GajananMakhane-rm7zf
@GajananMakhane-rm7zf Жыл бұрын
दाआ
@GajananMakhane-rm7zf
@GajananMakhane-rm7zf Жыл бұрын
दादा मला त्या ऐम ये बियड केलेल्या आईला बोलायच सर
@savi107
@savi107 Жыл бұрын
Tyat ek ajoba ahet nagar che.
@bhartisharma3512
@bhartisharma3512 Жыл бұрын
सततच ममता
@supriyachavan4037
@supriyachavan4037 Жыл бұрын
,👍
@varkarisahityaparishadmaha1414
@varkarisahityaparishadmaha1414 4 ай бұрын
पुंडलिकाने आई वडील यांची सेवा करीत आहे तोपर्यंत या विटेवर उभा रहा आणि इथे येणार्‍या भक्तांचा उद्धार कर असे विठ्ठल पांडुरंग परमात्म्याकडे विनंती केली आहे आई वडील यांची सेवा करीत असताना देवाला सुद्धा महत्व दिले नाही आणि पंढरपुरात वृद्धाश्रम आहे माऊली याला काय म्हणायचे ते समजत नाही राम राम कृष्ण हरी
@sanpatriotki7588
@sanpatriotki7588 Жыл бұрын
जातीपातीच्या भिंती या वयात आपोआप गळून पडतात आणि उरतॊ फक्त विशुद्ध मानवी संबंध. त्याला अध्यात्माची जोड मिळाली की सर्व वेदना, अपेक्षा, उपेक्षा यांना मुळीच थारा उरत नाही. आश्रमात अशा निराधार वृद्ध लोकांची आपुलकीने सेवा करणाऱ्या सर्वाचे मनापासून आभार.
@gurunathmangaonkar276
@gurunathmangaonkar276 9 ай бұрын
जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे आणि वर्णन काहीच करु शकत नाही 🎉🎉🎉🎉
@ashokbhadange995
@ashokbhadange995 Жыл бұрын
राम कृष्ण वासुदेव हरी, माऊली ,प्रथम आश्रम चालक,श्री हरी भक्त परायण माऊली श्री तनपुरे बाबा यांना साष्टांग दंडवत ,कारण सध्या स्वताहाचे मुले आई वडीलांना सांभाळण्यास तयार नाही ज्यांचे भगवंता समान आपल्यावर उपकार‌आहे ते मुले आई आणि वडिलांना संभाळत नाही , परंतु श्री आपले तनपुरे बाबा त्यांना अगदी आपल्या आई वडिलांन प्रमाणे संभाळतात त्यांना अगदी प्रेम पुर्वक जय हरी श्री ज्ञानेश्वर माऊली त्यांच्यावर क्रुपा करो व तसेच त्यांच्या कुटुंबीयांना सुखी ठेवो , त्यांची ‌सर्व‌ बाजुंनी भरभराट होवो हि मी श्री ज्ञानेश्वर माऊली जवळ मागणे मागतो, राम कृष्ण वासुदेव हरी, माऊली
@vitthaljadhav6675
@vitthaljadhav6675 5 ай бұрын
तनपुरे महाराज याना शतशाः प्रणाम आई वडीलाना आश्रमा सोडणार्यामुलगा व सुन कधीच त्याना सुख समाधान लाभणार नाही नियत कधीच कुणाला माफ करत नाही
@swatikulkarni2131
@swatikulkarni2131 Жыл бұрын
आई वडील हेच दैवत त्यांना सांभाळा नाहीतर पाप लागणार त्यांना वृध्दाश्रम तरी आहे. तुम्हाला नरकाश्रम लक्षात ठेवा
@badbag2743
@badbag2743 5 ай бұрын
पंढरपूर मध्ये खूप छान वृद्धाश्रम आहे गोपाळपुरा येथे आहे मला खूप आवडते ते राहण्यासाठी
@avinashmangale4865
@avinashmangale4865 Жыл бұрын
श्री . भारत शिंदे ,news इंदिया पंढरपूर वृद्धाश्रमतील सर्व जेष्ठ नागरिकांची मुलाखत आपण अतिशय सुंदर घेतली . खूप छान वाटलं... आविनाश मांगले ,पंढरपूर .
@latakunjir2351
@latakunjir2351 5 ай бұрын
मुलांनी आणि सुनेने आई वडील समजून सेवा केली तर वृद्धाश्रमात जाण्याची काय गरज विठ्ठला सर्वांना चांगली बुध्दी दे 🎉🎉
@shardapatil1280
@shardapatil1280 Жыл бұрын
अध्यात्मिक वातावरण आहे 🙏
@Ashpakmomin4604
@Ashpakmomin4604 5 ай бұрын
खूपच छान टॉपिक वर व्हिडिओ बनवला तुम्ही, धन्यवाद.
@AshwiniAjabe-gk9wp
@AshwiniAjabe-gk9wp Жыл бұрын
Khup vait वाटते 😢हे पाहून काय चालू आहे जीवनात तेच समजत नाही
@SachinAshtekar-t9l
@SachinAshtekar-t9l Жыл бұрын
😢
@poojamhalaskar4366
@poojamhalaskar4366 10 ай бұрын
आपल्या सर्वांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
@rahulshaan2356
@rahulshaan2356 Жыл бұрын
भाऊ तुम्हाला खुप खुप नमन तुम्ही खुप सुंदर काम करत आहत 🙏🙏
@vidyayadavshinde
@vidyayadavshinde 4 ай бұрын
आईबाप सासु सासरे आपली जबाबदारी आहे 💯✌️ पार पाडा गुपचूप तमाशा आयुष्याचा करू नका यार
@krishnatpatil6655
@krishnatpatil6655 5 ай бұрын
महाराजांना सलाम. ज्या आई-वडिलांनी स्वतः झिजून शिकवलं त्यांना व ज्यां गुरूनी घडवलं त्यांना कधी आयुष्यात विसरायचं नाही.
@surekhaadsul1230
@surekhaadsul1230 Жыл бұрын
😢😢 speechless सगळ्यांना प्रेमपूर्वक नमस्कार❤
@dattarambarve9936
@dattarambarve9936 Жыл бұрын
Kai he jagat kai chalale aahe Mala far biti vatate paise khup aahe. Property khup aahe Mulga aahe Muli aahe pan buddihin manse mule muli zali tar kai karayche kai ani kase sangayche paise khup aahe mag dusra marag nahi sarve. mulmulina. Manat nastana. dyayche padte Or konala tari dyayche padtatach apanoai sarve paise. Modi shakta.nahi apan 60 70 varshe kam karayche jevan mahag aste manun paehaji khaychi upashi rahayche paise jamvayche ani apan upbhog grvi shakat nahi kai he yalach mantat nashib bhog Prarabdda kivva Atmhatya karaychi kai karayche kalat nahi disat nahi aikala yey nahi manat gonddal zala aahe dev krupa karo ani sarvana chat like buddi devo ashi mi Devakade prathana kartho 🌹🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🌷
@jijabraokadam8489
@jijabraokadam8489 Жыл бұрын
वृध्दाश्रमात राहणारे बहुतांशी जेष्ठ खुषच आहेत ! चित्र विचित्र ऐकलेल्या कथा इथे दिसत नाही ! ईश्वर आश्रम चालविणाऱ्यानच महाकल्यान करो आणि वास्तव्य करणाऱ्यांचे आयुष्य सुखा समाधानान राहो !😊
@pramilakhurangle
@pramilakhurangle Жыл бұрын
अगदी बरोबर
@todmalkaustubh8478
@todmalkaustubh8478 Жыл бұрын
वृद्धाश्रम हे तनपुरे बाबा चारोधाम ट्रस्ट च्या अंतर्गत येते. संस्थेचे अध्यक्ष आ.ह.भ.प. बद्रीनाथ महाराज तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली चालते.
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw 5 ай бұрын
तसे नाही एकाकी आयुष्य जगत आहेत आश्रमातील लोक चेहरा वर आनंद दिसतो पण अंतकरणातून खूप दुःखी आहेत
@nishakhade9907
@nishakhade9907 5 ай бұрын
मी पण माझे बाबा आजारी असताना नोकरी सोडून राहिले पण माझे दुर्दैव की ते आता नाहीत पण मनातून एक समाधान आहे की, मला त्याची सेवा करण्याचे भाग्य मिळाले. पण माझ्या सासु सासऱ्यांनी पण खूप समजून घेतले.
@sushmaukey3328
@sushmaukey3328 Жыл бұрын
ज्या आईवडिलांना अशा वृद्धाश्रमात राहण्यास भाग पाडनारी मुलं सुद्धा कधि सुखी राह शकत नाही .
@nikhilrege8862
@nikhilrege8862 5 ай бұрын
Manager va sansthapak yanna manapasun pranam...hyancha ayushya evade sukar kelya baddal.. This is a nobel work..They r no less than god.. Maza sarva matoshri chya bhava bahininna namaskar..
@umeshrajni-ew1sv
@umeshrajni-ew1sv Жыл бұрын
आश्रमात सर्वात मोठी चमत्कारीत गोष्ट म्हणजे प्रेम आहे हेच खरे सुख आहे
@mahanandasuryawanshi6722
@mahanandasuryawanshi6722 Жыл бұрын
धन्य धन्य त्या मॅनेजर ना कितीजनांचे आशिर्वाद लागतील सलाम त्यांना .🙏🙏😍
@rajusurvase4831
@rajusurvase4831 7 ай бұрын
आदरणीय भारत भाऊ आपले मनापासून आभार खुपच आदर्श व सत्य मुलाखत आपण प्रसारित केली आहे
@priyakatke579
@priyakatke579 Жыл бұрын
धन्य ते तनपुरे बाबा.......
@subhashdhawas8730
@subhashdhawas8730 Жыл бұрын
माझी एक विनंती आहे प्रतेक आई वडील यांनी आपल्या मलमता या आश्रमाला दान करा व तुमचे नातू पण तुमच्या मुलांना या आश्रमात पाठवणार आहे मी शेतकरी पुत्र आहेत जय श्री राम जय किसान 😂❤🎉😢😮😊
@गडकोटांचेभ्रमण
@गडकोटांचेभ्रमण Жыл бұрын
खूप वाईट वाटतं
@pramodpogere9298
@pramodpogere9298 4 ай бұрын
आश्रमात कार्यरत असलेल्या व्यवस्थापकांना आणि कर्मचार्‍यांना मानाचा मुजरा ❤
@kallappaburkul5827
@kallappaburkul5827 Жыл бұрын
अतिशय भावनिक व मन सुन्न करणारी बातमी दाखवली धन्यवाद पत्रकार बंधू👃👃
@dattarambarve9936
@dattarambarve9936 Жыл бұрын
Mi veda zalo n radtho 🌹🙏🏻
@prasadgolatkar7961
@prasadgolatkar7961 Жыл бұрын
वृद्धावस्था एक बालपण असते,मी फार सुखी आहे,मझ्या जवळ आने वृध्द बालके आहेत,त्यात माला भरपूर मानसिक समाधान मिळवून देतात, आपणास सर्वांना खूप खूप शुभेच्छा, आणि सादर प्रणाम, आपला एक सामान्य आरोग्य सेवक, डॉ प्रसाद, आळंदी.मी गेली अनेक वर्षे महाराष्ट्र भर बऱ्याच वृध्श्रम ला भेट दिली,ह्या आश्रमाला भेट देऊ इच्छितो,कारण ह्या आश्रमात अध्यात्मिक वातावरण जाणवते. जाय हरि विठ्ठल माऊली l
@triratnamusicalsnavimumbai6804
@triratnamusicalsnavimumbai6804 Жыл бұрын
मी आता 59 आहे....गाण्याचा प्रोग्राम करतो.... मित्राच्या लग्न कार्यात प्रोग्रॅम साठी पंढरपूरला आलो. होतो.... परत कधी yog आला तर नक्की वृद्धाश्रमात येऊन जाईन.... सर्व काही सर्वांचे प्रसंग ऐकताना..माझ्यासमोर ही प्रसंग उभा राहतो..की आपलं काय होईल...? अक्षरशः डोळ्यात पाणी तारारल.. पण सर्वांची हिम्मत पाहुन मला ही बळ मिळालं. कारण मला ही दोन सुना आल्या आहेत... जे दादा कार्य करत आहेत. त्यांना माझा साष्टांग नमस्कार!आणि दंडवत!🙏💐💐 साहेब धन्यवाद!🙏💐🙏
@AnandGodake
@AnandGodake 5 ай бұрын
या दादा नक्की
@AnandGodake
@AnandGodake 5 ай бұрын
मी येथे च आहे
@AnandGodake
@AnandGodake 5 ай бұрын
सेवा करतोय auto ahe maji
@arunagorde6942
@arunagorde6942 4 ай бұрын
सर्वांना नमस्कार 😢😢😢खुप वाईट वाटत वेल ऐज्युकेटेड लेकरांचे माता पिता येथे राहातात नमस्कार लेकरांना कदाचीत तुमचा मुक्काम पण येथे असुशकतो 😢😢😢 संस्थापकांना अनेक आशीर्वाद 😊😊
@abhijeetraut7315
@abhijeetraut7315 Жыл бұрын
परमेश्वर सर्वांना सुखात ठेव.
@sanjayshelke6084
@sanjayshelke6084 7 ай бұрын
अभिमान वाटतो साहेब तुमचा खूप खूप धन्यवाद
@ASGXYZ
@ASGXYZ Жыл бұрын
बहुतेक उच्चभ्रू व उच्चवर्णीय आहेत. "बदलत्या काळानुसार स्विकारण्याची मानसिकता" हा चांगला गुण इतरांनाही घेण्यासारखा.
@ujwalafernandes9027
@ujwalafernandes9027 10 ай бұрын
Good 👍 job 👏 👍 God bless 🙌 🙏 for Ashram presents sir 🙏 🙌
@thegodfather2271
@thegodfather2271 Жыл бұрын
😢 मी पण श्रीमंत झालो की अतिशय चांगले आश्रम खोलनार
@GaneshJogam
@GaneshJogam Жыл бұрын
Godfather
@VijayDalavi-j3i
@VijayDalavi-j3i 5 ай бұрын
वृद्ध माणूस घरात असावं.... काही काम नाही करीनात का पण ऐक लय मोठा आधार असतो
@sunitatendulkar1925
@sunitatendulkar1925 Жыл бұрын
घरात कधी खुप वाईट परिस्थिती असते एकटे पडतात सुना मुलाला नातवा ना आजी आजोबा सोबत बोलू देत नाही अपमान करतात त्यापेक्षा हे लोक खुप छान आहे
@rekhakilpady487
@rekhakilpady487 Жыл бұрын
Hoy khare aahe/kitihi shikalelya suna asalya tari ashacha vagatat lochata sarkhe jine hote 😮
@sunitatendulkar1925
@sunitatendulkar1925 Жыл бұрын
Hoy हो खुप वाईट परिस्थिती आहे
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw 5 ай бұрын
तसे नाही एकाकी आयुष्य जगत आहेत आश्रमातील लोक चेहरा वर आनंद दिसतो पण अंतकरणातून खूप दुःखी आहेत
@sunitatendulkar1925
@sunitatendulkar1925 5 ай бұрын
काय करणार मुलांनी दुर्लक्ष केल्यावर ​@@santoshjadhav-gk4sw
@shailajaparatane3845
@shailajaparatane3845 9 ай бұрын
वृद्धाश्रम मॅनेजरला लाख लाख शुभेच्छा
@Sandesh.badve_4511
@Sandesh.badve_4511 5 ай бұрын
आई वडील न अस कसं सोडू शकतात ज्यांनी आपल्या ल हि दुनिया दाखवली आणि आपण त्यांना अस सोडून देता 😢😢😢
@badbag2743
@badbag2743 5 ай бұрын
मला पण आवडते रोजदा आश्रमात राहण्यासाठी तेथे रक्ताच्या नात्यापेक्षा परखे नाती चांगले असतात जेवण जेवण सुद्धा खूप छान असते
@sanjaydeshpande2131
@sanjaydeshpande2131 Жыл бұрын
तनपुरे बाबा कोटी कोटि प्रणाम तुमच्या कार्याला
@firuzabada1660
@firuzabada1660 6 ай бұрын
The Manager is doing very noble work by good governance, administration and moreover providing emotional support and a spiritual environment for the residents. May he always stay blessed🙏
@anjanakekan8616
@anjanakekan8616 Жыл бұрын
ते सगळे आजी आजोबा बोलतात ते बरोबर आहे तेना तीथ सूख आहे ते घरात मीळत नाही कारण घरात कुणाला वेळच नाही तेना बोलायला कुणी तेचेसी बोलत नाहीत नीट सभाळत नाहीत ते पेक्षा तीथ बर वाटतं तीथ एकामेकासी छान राहतात घरा पेक्षा तीथ तेचा वेळ छान जातो खूप खूप छान विडीऔ बणवला
@ganeshkharde2071
@ganeshkharde2071 3 ай бұрын
जो आपल्या आई बापाला सांभाळत नाही तेच संस्कार त्याच्या मुलांना मिळतात त्यांची मुले पण त्यांना म्हातारपणात सांभाळत नाही जैसी करनी वैसी भरणी त्याच्यामुळे आपल्या म्हाताऱ्या आईबापांना शेवटपर्यंत त्यांचा सांभाळ करा
@bhagyashreebutley5324
@bhagyashreebutley5324 Жыл бұрын
धन्य धन्य पंढरीनाथ ची कृपा जेमुल आईं वडीलाना सांभा लनाहीतेमुलकधीसुकी श्रशं
@vasantshinde7063
@vasantshinde7063 5 ай бұрын
तनपुरे बाबा ना लाख लाख दंडवत
@user-maza_gana
@user-maza_gana Жыл бұрын
दादा तुमच्या या कामाला खूप खूप शुभेच्छा असेच निराधार निरागस माणसांची मनमोकळे करणाया या कार्यक्रमाला लहान मुलाच्या शुभेच्छा
@bharatkadam5585
@bharatkadam5585 7 ай бұрын
खूप छान मुलाखत घेतली आहे ,धन्यवाद सर,
@NarayanGaikwad-ub4oh
@NarayanGaikwad-ub4oh Жыл бұрын
वृध आऋम मेनेजर लाख लाख धन्यवाद सर ❤❤❤❤❤
@TheSmitaapte
@TheSmitaapte Жыл бұрын
वाह.फार पुण्याचे काम करत आहेत.इतकी चांगली कामे व्यवस्था करणे,खरेच छान.
@bhaskarambhore1102
@bhaskarambhore1102 Жыл бұрын
कौटूंबिक तनावामुळे जेव्हा समाज, नाते,पोलीस, न्यायालय,खोट्याची बाजू घेतात तेव्हा मानसीक स्थिती साथ सोडते व आपलं कुणी नसल्याची जाणीव होते व ह्या गोष्टी अवलंबावा लागतो.
@punjaharinale6583
@punjaharinale6583 9 ай бұрын
अतिशय छान व तितकेच सत्य परिस्थितीचे योग्य मनोगत आहे आपणास मनःपूर्वक धन्यवाद 👌🙏
@dr.bhimraobandgar2069
@dr.bhimraobandgar2069 5 ай бұрын
तनपुरे महाराज , प्रणाम.
@sarlaburande
@sarlaburande Жыл бұрын
वृद्धाश्रमात आत्म शांती मिळते.
@reemapoojari8167
@reemapoojari8167 5 ай бұрын
माझे आई वडील खुप लवकर देवाघरी गेले आई ची सेवा करायची इछा अधुरी राहीली मला एक आई हवी आहे मीळेल❤
Арыстанның айқасы, Тәуіржанның шайқасы!
25:51
QosLike / ҚосЛайк / Косылайық
Рет қаралды 700 М.
СИНИЙ ИНЕЙ УЖЕ ВЫШЕЛ!❄️
01:01
DO$HIK
Рет қаралды 3,3 МЛН
Une nouvelle voiture pour Noël 🥹
00:28
Nicocapone
Рет қаралды 9 МЛН
आई वडीलांना टाकले वृद्धाश्रम मधे
21:50
गावाकडचा राहडा
Рет қаралды 1,1 МЛН
The Story Behind Starting An Old Age Home..
21:34
Vaicharik Kida
Рет қаралды 111 М.
Sad Truths Of People's Life In An Old Age Home | Marathi Kida
29:12
Marathi Kida
Рет қаралды 1,6 МЛН
Арыстанның айқасы, Тәуіржанның шайқасы!
25:51
QosLike / ҚосЛайк / Косылайық
Рет қаралды 700 М.