विष्णू वाघमारे सरांच्या अस्सल गावरान आवाजात स्वरबद्ध केलेले गाणे आहे.थोर जेष्ठ महान दिग्गज मातब्बर कलाकार सहभागी असलेला संगीतमय मराठी चित्रपट आहे त्यांनी सादर केलेल्या अजरामर कलाकृतीला शत शत नमन 💐💐💐🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
@shivshankarbhoslepatil50783 ай бұрын
तोड नाही या चित्रपटाला खूप छान संदेश देला सर्वांना व्ही शांताराम यांनी
@yuvrajmhaske56923 ай бұрын
ग्रामीण जीवनावरती अस्सल चित्रपट पिंजरा आदर्श शिक्षक शेवटी आदर्श राहिला
@rajuuke4115 ай бұрын
जबरदस्त चित्रपट आहे पिंजरा, असे चित्रपट निर्माते होणे नाही. आता सर्व कॉफी बहाद्दर निर्माते आहेत. तेव्हा कले साठी जगणारे कलाकार, निर्माते होते आता सर्व उरले ते पोटभरे .
@pravinlohkare23733 ай бұрын
असा चित्रपट व अशी कलाकार होणे नाही ❤
@dnyaneshwaramte58763 ай бұрын
काही म्हणा पण प्रेम एक नंबर होतं...पिंजरा.❤
@DnyaneshwarPadwal-pu4jw4 ай бұрын
पिंजरा सिनेमा मधल तरुण पिढी नीमनात देण्यासारखं आहे
@shashikantkalshetti1437Ай бұрын
Sundar kahaniyan hai ya Uttar Pradesh
@deepakpatil60455 ай бұрын
संवाद सुंदर आहेत त्याची फेक अभिनायासह उत्तम झाली आहेत कथा पण लाखात एक आहे व्वा !
@skm9685 ай бұрын
Asa cinema hone nahi.hajaro pidhya gelya tri ha cinema adarsh rahil...❤
@JalindarManchare-d1m5 ай бұрын
असा चित्रपट होणे नाही 😢😢😥
@rahulshinde10043 ай бұрын
अप्रतिम चित्रपट व कलाकार 👌😍
@atishpatil2672 ай бұрын
2:11:54 the great nilu fule delivers as no one can
@parshuramchothe343924 күн бұрын
आजच्या आधुनिक काळात एवढे तंत्रज्ञान आसुन आहे चित्रपट का नाही बनत.
@KishoreBorse-m6z2 ай бұрын
Good Film
@balajimhamane93243 ай бұрын
तरुण पिढी ने हा चित्रपट बघितला पाहिजे
@ashokkumbhar4653Ай бұрын
असेच सिनेमे दाखवा
@NamdevKamble-hn3rz6 ай бұрын
आदर्श पाटील आणि गावकरी.
@SantoshVarma-j9q4 ай бұрын
Super sweet hart tamasha ❤️💋🌹👌😎🙋
@RabajiShinde4 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤
@nhanuthakur953829 күн бұрын
Yes this type of cenema up load in watsapp
@ganeshbharati4589Ай бұрын
Jivant bhumika
@परशूरामखुडे4 ай бұрын
😊
@PrakashRakhpasre2 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂
@thefilmythings5 ай бұрын
ते नव्हे तो पाटलाच्या बजा ची कोणी परत चौकशी का नाही केली 😂😂