निशब्द... | न रडता कोणीच ऐकू शकत नाही | Bailgadi Sharyat |

  Рет қаралды 198,730

Satarwala Adya😎

Satarwala Adya😎

6 күн бұрын

सदर व्हिडिओ मध्ये सरांच्या आठवणी आणि काही क्षण आहेत,सदर विडिओ हा कुठल्याही प्रकारची स्टॅण्टबाजी करण्यासाठी केला नाही,सरांचा आणि माझं नातं खुप चांगल होत,व्हिडिओ मध्ये कोणाचही मन दुखवाण्याचा हेतू नाही
नमस्कार, तुम्ही सातारवाला आदया या यूट्यूब चॅनेल ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आपणास हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ ला लाईक, शेअर, सबस्क्राइब करा..🙏💐🙏🏻😎💯
विडिओ एडिटर-युवराज वाघ
विडिओ शुटिंग आणि रे रेकॉर्डिंग-प्रेम मोरे,ओम कदम
✈️माझ्याशी संपर्क करायचा असल्यास🚀
८८०६१३६७२३
🙏आपले इतर व्हिडिओ🙏
राजू दादांनी लिहिलं मन्याला पत्र | काय बोलले नक्की ऐका | Bailgada Sharyat | Manya bail |
न रडता हे पत्र ऐकून दाखवा 😭 | Satarwala Adya | Bailgada Sharyat | 1010 Sarkar |
नक्की काय बोलला मथूर आपल्या भावाला / bailgada Sharyat / Satarwala Adya /
काय बोलतोय नक्की साहिल दादा ? / Bailgada shrayat / Satarwala Adya /
घरणिंकी चा राजा संपुर्ण प्रवास | Satarwala Adya | BailgadaSharyat |
हिंदकेसरी ड्रायव्हर संभा आबा कालेकर|bailgada sharyat|driver|
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
सामाजिक लिंक्स;💯😎👍🏻
यूट्यूब
kzbin.info://youtube.com/@ades...
इंस्टाग्राम
www...
यू ट्यूब
/ @adeshnaravade21
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
Hashtag;
#बैलगाडा
#बकासुर
#मथुर
#बलमा
#बिनजोडशर्यत
#सेमीफायनल
#फायनल
#राहुलभाईपाटील
#मोहीलशेठधुमाळ
#बैलगाडाशर्यतdjsong
#बैलगाडाशर्यतमहाराष्ट्र
#बैलगाडाशर्यत
#बैलगाडाशर्यतगाणी
#बैलगाडाशर्यतव्हिडीओ
#बैलगाडाशर्यतसातारा
#बैलगाडाशर्यत2023
#बैलगाडाशर्यतटेटस
#बैल
गाडाशर्यतwhatsappstatus
#बैलगाडाशर्यतपुणे
#मुंबई
#नादएकचबैलगाडाशर्यत
#pusegaavhindkesari
#पुसेगावहिंदकेसरी
#कोरेगावहिंदकेसरी
#माळशिरसजुनाबैलपोळामैदान
#sonarpaychasonya5050
#jayeshshethpatil5050
बकासुर बैल,बकासुर बैल शर्यत,बकासुर बैल मुलाखत,बकासुर,सरपंच बकासुर बैल,बकासुर बैलाची शर्यत,बकासुर बैलगाडा शर्यत,बकासुर बैलगाडी,बकासुर बैलगाडी शर्यत,#बकासुर बैल,बकासुर बैल song,बकासुर बैल बिन जोड,बकासुर बैल song new,#बकासुर,बकासुर बैल गेला डोंगरात चरायला,बकासुर बिन जोड,बकासुर मथुर,बकासुर 6300,मथुर बैल,बकासुर शर्यत,बकासुर चा गाणी,बकासुर व रायफल,बकासुर महिब्या,बकासुर विरुद्ध मथुर,शर्यत बकासुर व्लोगस,बकासुर शर्यत लाईव्ह,बकासुर प्रथम क्रमांक
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
Disclaimer:
The video broadcast has been carriedout with legal permission in fullcompliance with Section 3 (3) of thePrevention of Cruelty to Animals
(Maharashtra Amendment) Act, 2017and fulfilling all conditions.
सूचना:
सदरचा व्हिडिओ हे प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यासप्रतिबंध करण्याबाबत (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम2017 च्या कलम 3(3) चे संपूर्ण पालन करून तसेचपुर्ण अटींची पूर्तता करुन कायदेशीर परवानगीने करण्यात आले आहे.
Copyright Disclaimer;
Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
😎😎😎😎😎💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💯💯💯💯⭕️⭕️⚠️
🙏आपल्या यूट्यूब चॅनेलला भेट दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद🙏

Пікірлер: 430
@adeshnaravade21
@adeshnaravade21 5 күн бұрын
आपण चॅनल पुर्ण पने बंद ठेवला होता ती सरांना एक श्रद्धांजली होती, आता हे पत्र आणि पत्रानेच सुरवात करत आहे, असं नाही की लढा संपला, तो चालुच आहे, मित्रांनो सरांच्या आठवणी,त्यांचं आणि माझं नातं कस होत हे सगळं या विडिओ मध्ये सांगितलं आहे,सदर विडिओ हा माझ्याकडून सरांना छोटीशी श्रद्धांजली आहे🙏
@amirap6684
@amirap6684 5 күн бұрын
Tumcha mob no dya sar mi amir patel fauji wagheri
@adeshnaravade21
@adeshnaravade21 5 күн бұрын
@@amirap6684 विडिओ च्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे फौजी🙏
@vijaypawar6641
@vijaypawar6641 5 күн бұрын
आम्हाला पण नंबर द्या फौजी 😢😢😢😢😢
@rajanidendage6637
@rajanidendage6637 5 күн бұрын
😭😭😭😭😭😭
@SachinwaghWagh-hz5fj
@SachinwaghWagh-hz5fj 4 күн бұрын
डोळ्यातून पाणी आले आद्या भाई जय आणि विरूची जोडी परत कधीच मैदानात दिसणार नाही Always miss you master 😢😢
@anilatakire1364
@anilatakire1364 5 күн бұрын
भावा हे पत्र ऐकल्यानंतर हृदय भरून आले आणि अश्रू थांबलेच नाही एकदा भेटायचं आहे भावा तुला
@sunitakaravkar1772
@sunitakaravkar1772 5 күн бұрын
Kharch radlo mi jya divasi sir gele tya divasi aani ha aaj patr aikun
@MrSankit-yg1zr
@MrSankit-yg1zr 4 күн бұрын
Miss u सर 😥😥
@MrSankit-yg1zr
@MrSankit-yg1zr 4 күн бұрын
No de की भाव तुझा
@user-kw8nl5bj7q
@user-kw8nl5bj7q 5 күн бұрын
मित्रा आद्या मी भीमाशंकरचा आहे आमच्या कडे ४ बैल पळवली जातात पण सारान मुळे मला छकडी आवडायला लागली पण मित्रा सरानसाठी सगळा महाराष्ट्र रडला मी पण रडलो मित्रा खूप वाईट झाल
@shubhamairekar3005
@shubhamairekar3005 5 күн бұрын
बैलगाडी क्षेत्रातला कोहिनूर गेला. भावपूर्ण श्रद्धांजली सर 😭😭😭
@santoshshinde5703
@santoshshinde5703 4 күн бұрын
सातारकर आदेश खरोखर तुमच पत्र ऐकल्यानंतर डोळ्यात पाणी आल भावपूर्ण श्रद्धांजली सर.......
@pavanpatil4104
@pavanpatil4104 5 күн бұрын
बैलगाडी क्षेत्रातील कोहिनूर हिरा हरपला रणजीत निंबाळकर सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢
@P3_Live
@P3_Live 4 күн бұрын
Miss u sir adya MST ch bolas
@HaridasShingade
@HaridasShingade Күн бұрын
अरे भावा तुझे हे बोल ऐकून हृदय भरून येते सरांना भावपूर्ण श्रद्धांजली
@santoshssssss0222
@santoshssssss0222 4 күн бұрын
भावा खूप त्रास होतो रे ऐकताना मिस यू सर तुमची उणीव कायम भासत राहील सर तुमचे आधुरे राहिलेले सर्व स्वप्न राहुल भाई पूर्ण करणार मिस यु सर....❤
@manishabhise7071
@manishabhise7071 4 күн бұрын
आता राहुल भाईनकडूनच खूप आश्या आहे..😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
@sagarjagtap7777
@sagarjagtap7777 5 күн бұрын
भावा गौतम काकडे ने फरार होऊन सगळे सबुत् मिटवले...आणी आता हजर झालाय...खरंच त्या 9 महिन्याच्या अकुरन् ला आणी अंकिता वाहिनीनाला न्याय मिळालं का..मला वाटत नही...सगळी सेटिंग केली असच दिसून येतंय ..देवा तु खरा असशील तर...न्याय दे रे...
@sahilraut1103
@sahilraut1103 4 күн бұрын
हा ना सगळी सेटिंग लावून मग आलाय पोलिस ठाण्यात अटक करून घेण्यासाठी 😡🤬
@sudharsanun2348
@sudharsanun2348 4 күн бұрын
😢😢😢😢
@DadaDarade-uv7sk
@DadaDarade-uv7sk 2 күн бұрын
राहुल पाटील आहे तर सरणा नाय भेटणार 😢
@popatjadhav2395
@popatjadhav2395 5 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली निंबाळकर सर 😂😂
@user-sv2ob7fz9w
@user-sv2ob7fz9w 4 күн бұрын
Adya bhau kaljala sparsh zhala tuzha ya shabad ...❤❤😢😢😢
@KaustubhBansode
@KaustubhBansode 5 күн бұрын
काळजाला चटका लागला रे आद्य भावा 😭😭
@aniketkashid9464
@aniketkashid9464 5 күн бұрын
निशब्द कधीच वाटलं नव्हतं की असं पत्र सर ऐकावं लागेल तुमच्यासाठी बैलगाडी क्षेत्रातील कोहिनूर हिरा भावपूर्ण श्रद्धांजली सर 😭😭😭
@sureshsawant279
@sureshsawant279 5 күн бұрын
आमच्या फौजी भावा कडून सरांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
@prashantjagadale
@prashantjagadale 2 күн бұрын
कर्माचे फळ मिळणार नराधमांना कुजून कुजून मरणार सरंसारखा माणूस होणे नाही भावपूर्ण श्रद्धांजली 😢
@mahaveervhargar8726
@mahaveervhargar8726 5 күн бұрын
हा खरा हासरा चेहरा आमच्यातुन निघुन गेला सर
@SurajShedge-gh7vv
@SurajShedge-gh7vv 4 күн бұрын
मन भरून आलंय 😢😢😢
@swapnillambar5573
@swapnillambar5573 5 күн бұрын
बैलगाडी शेत्रातील कोहिनूर हिरा गेला 😢😢
@sahilraut1103
@sahilraut1103 5 күн бұрын
काळाने असा कसा घात घातला की सगळ्यांसोबत हसत खेळत राहणाऱ्या सरांना आपल्या सगळ्यांपासून दूर घेऊन गेला त्या नियतीला त्या चिमुकल्या अंकरूण ला बघून पण दया 🥺नाही आली का ,ज्यांसाठी हे अस्तित्व निर्माण करत होते त्यांच्यासाठी पण दया आली नाही का सर सर्वांना सोडून गेले पण अनेकांना पोरक करून गेले कधी झोपे मध्ये असं वाटलं नव्हत की नियती सरांवर असा घात करेल खरच खूप दुःख वाटले होते सरांचा असा निरोप घेऊन 🥹 हे पत्र एकल तर मन एकदम भरून आलं 😢सर तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली 💐🥹 तुमची आठवण सदा येत राहिल 😢 ज्यांनी तुमच्या सोबत हे कृत्य केलय त्यांना खरोखरच लवकरात लवकर शिक्षा व्हायला हवी 😡😢
@sandeepgudekar8485
@sandeepgudekar8485 5 күн бұрын
आद्या मी तुझे खूप पत्रा चे व्हिडिओ बघतले तू मण्या बदल पण खूप छान पत्र लीहलेस. पण हे पत्र खूप इमोशनल आहे .डोळ्यात पाणी आले त्यांचा मुलीला बघून तर माझी आई देखील खूप रडली . भावपूर्ण श्रद्धांजली we miss you 😢😢
@atul93949
@atul93949 5 күн бұрын
लय वाईट वाटतय राव असं नव्हतं ह्यायला पाहिजे होत तुम्ही बकसूर ला हरवायची स्वप्न बघायचे मला लय राग यायचा पण आज डोळ्यात पाणी येतंय miss u सर 😢😢😢😢
@HaridasShingade
@HaridasShingade Күн бұрын
गौतम काकडे ला कठोर फाशीची शिक्षा देऊन सरांना न्याय मिळवून द्यावा हिचक देवाकडे प्रार्थना
@rahulsargar2440
@rahulsargar2440 5 күн бұрын
मला अजुन विश्वास होत नहीं सर आपल मधे नहीं ,🥲🥲 सर परत या हो.. आता कोण बघणार स्वप्न बकासुर ला हरवायची ..सर तुम्ही जोपर्यंत होता मला तुमचा राग यायचा पण आता खूप वाईट वाटतंय सर परत या
@mithunfadtare2199
@mithunfadtare2199 5 күн бұрын
Miss you सर.. दोस्ती दुनियेतील राजा माणूस. बैल गाडा क्षेत्रातील आसा ऐक पण वेक्ती नाही ज्याच्या डोळ्यातून पाणी आलं नाही.सत्य रोकठोक आणि दिल खुलास वेक्ती म्हणून आवर्जून तुमचे नाव घेतलं जाणार..तुमचा हसरा चेहरा कायम लक्ष्यात राहील. बैल गाडा. मित्र. मित्र परिवार. सर्जा. सुंदर.. घर दार.. सगळ्यास्नी पोरक करून गेला.. तुमच्या आत्म्याला शांती लाभो हिच ईश्वर चरणी पार्थना.🙏..हर हर महादेव.🙏 ..🙏...ॐ नमःशिवाय.. 🙏💐💐
@anandtarekar1835
@anandtarekar1835 5 күн бұрын
खूप छान लिहलंय आद्या
@salimshaikhygi1940
@salimshaikhygi1940 5 күн бұрын
बैलगाडी क्षेत्रातील कोहिनूर हिरा गेला मी बैलगाडी क्षेत्रात आलो होतो सरांच्या मुळे पण आज सरस राहिले नाहीत त्यामुळे आम्ही बैलगाडी क्षेत्राला राम राम करीत आहे
@umeshpatole9380
@umeshpatole9380 5 күн бұрын
बैलगाडा शर्यत पाहताना सर तुमची सतत आठवण येते राहिल. भावपूर्ण श्रद्धांजली सर ..!!!🙏🙏🙏💐💐
@RohitThombare_6300
@RohitThombare_6300 5 күн бұрын
सर परत या हो.. आता कोण बघणार स्वप्न बकासुर ला हरवायची 😢😢..सर तुम्ही जोपर्यंत होता मला तुमचा राग यायचा पण आता खूप वाईट वाटतंय सर परत या😢😢
@pratikkumbhar3255
@pratikkumbhar3255 5 күн бұрын
😢
@krupallawand6513
@krupallawand6513 5 күн бұрын
😢
@abhijitdeshmukh6862
@abhijitdeshmukh6862 5 күн бұрын
Same
@babankadam4771
@babankadam4771 4 күн бұрын
गौतम ला भेटल तिथ आखाड्यात हाना
@siddhika131
@siddhika131 4 күн бұрын
Khara aahe bhai...😢aata churas sampli sarjya vs bakasur sharytichi..karan swapn bghnara...samplay..😢
@nishantKharat-zb3ii
@nishantKharat-zb3ii 5 күн бұрын
जीवनाची लढाई एव्हढ्या लवकर हरचाल वाटलं नव्हत ओ सर 😢 एव्हढ्या मोठ्या मोठ्या लढती जिद्दीने जिंकलात , हरलात तरी पुन्हा जिद्दीनं पुन्हा त्याच ताकदीने पुन्हा लढायचा आणि जिंकायचा सुद्धा, इथ पण तीच जिद्द पाहिजे होती, आणि ती चिमुकली साठी पाहिजे होती आणि फॅमिली साठी पण ती कमी पडली सर 😭😭😭 भावपूर्ण श्रद्धांजली सर 😢 बैलगाडी क्षेत्रात तुमच्या नावाचा डंका हा अमरच राहणार शेवटपर्यंत , 😢😢😢
@mandeshkannyapooja94
@mandeshkannyapooja94 3 күн бұрын
खूप छान वाटलं ऐकून... सरांबद्दल..त्यांना न्याय नक्कीच भेटेल..
@mahendrabhadale2149
@mahendrabhadale2149 5 күн бұрын
भावा अप्रतिम पञ लिहिले आहे डोळ्यात पाणी आले 😢😢
@sudrshandesai9619
@sudrshandesai9619 5 күн бұрын
झालेत बहु, होतील बहु, परंतु यास महा,,, झालेत भरपूर, होतील भरपूर, पण सरांच्या सारखा नाही,,, miss you sir...
@aaimaulimusicalgroupnanosh4277
@aaimaulimusicalgroupnanosh4277 5 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सर.भारत सर्जा रायफल ग्रुप नानोशी पनवेल😢
@javedtamboli675
@javedtamboli675 4 күн бұрын
अंगावर शहारे येत होते डोळ्यातुन पाणी येत होत सर हे पत्र वाचन ऐकताना भावपूर्ण श्रद्धांजली सर 😢😢
@sandeshmate96
@sandeshmate96 5 күн бұрын
आद्या खूपच छान ❤❤ अक्षरशः रडवलास लेका
@pradipgharat9862
@pradipgharat9862 5 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली... सर 🙏
@SantoshYadav-xi3bf
@SantoshYadav-xi3bf 5 күн бұрын
खऱ्या अर्थाने डोळ्यात पाणी आलं
@adityachormale4738
@adityachormale4738 4 күн бұрын
काय शब्द आहेत भाऊचे जिंकलस भावा😢
@abijeetbhagat9972
@abijeetbhagat9972 5 күн бұрын
खरंच मन हे लावून टाकणारं पत्र होतं मिस यु सर प्रत्येक मैदानात सर तुमची कमी बासेल 😢
@AbaDhaghe
@AbaDhaghe 5 күн бұрын
माघारी या सर ❤ देवा ऐवढीच प्रार्थना करतो
@rahimmujawar9209
@rahimmujawar9209 5 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सर.
@user-dt9sx4oz2w
@user-dt9sx4oz2w 5 күн бұрын
विश्वास बसत नाहीय.पण अस व्हिडिओ आला की वाटत रणजित सर आपल्यात नाहीत. चालता बोलता माणूस निघून गेला.हा अनपेक्षित खूप मोठा धक्का आहे.सहन होत नाहीय.
@bailgadapremi419
@bailgadapremi419 5 күн бұрын
भावा खरेच डोळ्यातून पाणी आले मस्त आहे तुझे पत्र
@maulichandane8005
@maulichandane8005 4 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सर....😢
@shrinivasmorepatil777
@shrinivasmorepatil777 5 күн бұрын
खूप छान अगदी मनापासून आभारी आहे ❤😢 भावपूर्ण श्रद्धांजली सर 😢😢
@user-zk3sz4xz9y
@user-zk3sz4xz9y 5 күн бұрын
Radval re bhai tu 😢😢😢😢 miss you sir
@bhaveshsase0407
@bhaveshsase0407 5 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सर_💐🙏🥺 #Miss you sir_🥺😔
@user-uh3jl8rv5s
@user-uh3jl8rv5s 5 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सर 😭💐
@user-nl6vc1jl5i
@user-nl6vc1jl5i 3 күн бұрын
खरच मित्रा पत्र ऐकल्यावर डोळ्यात पाणीच आल आणि रणजीत सरांचा तो हसरा चेहरा डोळ्यासमोरून जाईचना झाला पण कायकरावे आले देवाजीच्या मणा तेथे कोणाचे चालणा सरांसारखा प्रेमळ आणि खर बोलणारा माणूस या बैलगाडी क्षेत्रात होणेच नाही बैलगाडी क्षेत्रातील राजा माणूस रणतीत निंबाळकर सर bhavpurn shradhanjali💐💐 bakasur Premi taluka trambakeshwar jilla Nashik 🙏
@pratikpimpale1334
@pratikpimpale1334 5 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सर💔💐🥺
@sachinjedhe511
@sachinjedhe511 5 күн бұрын
बैलगाडा क्षेत्राचे काळीज निघून गेले ❤🥺💐
@anilbodke662
@anilbodke662 5 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सर
@funnyaaru4264
@funnyaaru4264 5 күн бұрын
तुमच्या सर्वांसाठी साठी sir होते पण आमचा तर भाऊ होता.खूप आठवणी आहेत शून्यातून विश्व निर्माण केलं कदी कुणाला अपमान नाही सतत हसत मुख लहान मुले पण रणजीत भैया चे फॅन काय काय सांगू अजून शब्द नाहीत 😢😢😢😢😢😢 असा माणूस परत होणे नाही 😢
@saurabhmhatre9303
@saurabhmhatre9303 5 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सर 🥺😭😭💐
@ajayingawale9213
@ajayingawale9213 5 күн бұрын
दादा खुप छान पत्र लिहिले आहे ऎकले तर रडूच येतंय भावपूर्ण श्रद्धांजली सर
@machhindrachavan6372
@machhindrachavan6372 5 күн бұрын
ऐकून मन भरून आल
@Cutepillu23
@Cutepillu23 5 күн бұрын
मस्त आहे भावा पत्र भावपूर्ण श्रद्धांजलि सर 💐
@amitsonawane6565
@amitsonawane6565 5 күн бұрын
आद्या भाऊ खरच मी खुप रडलोरे पत्र बघुन
@Shdhrufcnchrk
@Shdhrufcnchrk 5 күн бұрын
शर्यत क्षेत्रातला बादशहा रणजीत सर
@niteshkalekar791
@niteshkalekar791 4 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सर💐🙏 मित्रानेच मित्रा चा घात केला खूप वाईट झालं सर ‌च्या बाबतीत देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो 😢😢
@dharamrajchavhan8488
@dharamrajchavhan8488 4 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सर 😢
@mayursatav
@mayursatav 5 күн бұрын
असा वाघ पुन्हा होणे नाही 🥹🥹🙏🙏🙏💔💔💔
@fakirabhosale5360
@fakirabhosale5360 3 күн бұрын
सर तुमच्यामुळेच या क्षेत्राची आवड लागली होती .आता बंद भावपूर्ण श्रध्दांजली सर..
@sudhirulhalkar8842
@sudhirulhalkar8842 4 күн бұрын
भावा आद्या ना मी सरांना ओळखतो ना मी तुला ओळखतो किंवा माझा बैलगाडा शर्यतीशी कोणताही एक संबंध नाही पण तु ज्या कळकळीने सांगितलं सरांनी तुझ्यासाठी जे बोलले होते. ते भावा तुझी खरी श्रद्धांजली सरांना तेव्हाच अर्पण होईल जेव्हा सरांनी तुझ्यासाठी उच्चारलेले शब्द खरे करशील आणि खूप मोठा होशील आता फक्त एक कर या पत्राप्रमाणे सरांच्या मुलीवरही काका म्हणून लक्ष ठेव
@siddhantharule415
@siddhantharule415 5 күн бұрын
सरांना नव्हत जायचं आपल्यातून 🥹😩
@sanjaybhurke1183
@sanjaybhurke1183 7 сағат бұрын
जब्बरदस्त पञ लेखन आदी
@RoshanMadane
@RoshanMadane 5 күн бұрын
माझा वाघ गेला 😢😭💐
@umeshdhadave5652
@umeshdhadave5652 5 күн бұрын
एक म्हणजे एक म्हणजे एकचं नंबर पत्र खुप छान मस्तच MISS YOU SIR
@Gsujah12tyvzbbzjjjbzb
@Gsujah12tyvzbbzjjjbzb 5 күн бұрын
निशब्द रडू आले😢😢😢
@Jayeshkadam09
@Jayeshkadam09 5 күн бұрын
कोहिनूर हिरा गेला 💔 we will always miss you sir...
@amoltengale3386
@amoltengale3386 4 күн бұрын
भावा खरेच डोळ्यातून पाणी आले सर हे कमी वेळात आणि कमी काळात नावजलेल् व्यक्तिमत्त्व होते miss you sir
@sachinjamdade8501
@sachinjamdade8501 5 күн бұрын
सर या ना. परत तुमची खूप आठवण येते हो तुमची आठवण कायम येत राहतील 😢
@Avvi12
@Avvi12 4 күн бұрын
कधीही विसरता नाय एणार सर तुम्हाला पेडगाव ला भेट झाली होती..सर laa एक च आवाज दिला लगेच सरानी हातात हात दिला किती रॉयल स्वभाव होता सर तुमचा कधी ओळख ही नव्हती झाली आपली या आधी पण तुम्ही बोले बाळा दूर बसून बघ शर्यत.. सर वाटल नव्हत सर तुम्ही एवढ्या लवकर साथ सोडसाल..😭😭🙏🏻💔
@sachinbhopate922
@sachinbhopate922 4 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सर..🙏
@abhaylokhande7275
@abhaylokhande7275 4 күн бұрын
मुंबई पोलीस अभय लोखंडे खरच तुमचं पत्र ऐकून डोळयांत पाणी आल
@user-mh9gm9hj7m
@user-mh9gm9hj7m 4 күн бұрын
भावपूर्ण श्रध्दांजली सर् 🌹🌹🌹
@Gavran_Tadka_Production4754
@Gavran_Tadka_Production4754 5 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻🌺
@VishalPatil-hi7zq
@VishalPatil-hi7zq 5 күн бұрын
काळजाला भिडल 😭💔
@vikasghodke8687
@vikasghodke8687 4 күн бұрын
भाऊ पत्रा ऐकून अंगावर काटा आला हृदय भरून आले आणि डोळ्यातून अश्रू आले खरंच भाऊ तुम्ही जीवाच्या आठवणी पत्र लिहिलेले आहे सरांना भावपूर्ण श्रद्धांजली
@SachinHulawan-si4wh
@SachinHulawan-si4wh 4 күн бұрын
आद्या भावा लय भारी लीहल आहे गड्या आसा माणूस होने नाही भावा ❤कुनाच्या ना कुनाच्या रूपानं यांना परत ❤(सर)❤सर लय आठवण येते सर यांना परत ❤ Miss you sir भावपूर्ण श्रद्धांजली सर
@prajwalbhave5393
@prajwalbhave5393 4 күн бұрын
Bhavpurn shradhanjali 😢 man bharun aal aadya ❤
@maheshdodake5064
@maheshdodake5064 4 күн бұрын
दिलदार मनाचा राजा माणूस रणजित निंबाळकर सर भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🥹
@sureshsawant279
@sureshsawant279 5 күн бұрын
अदया सरांन साठी लीहलेल पञ खुप छान आहे पण सर आएकाय नाहीत😢 मी सुरेश फौजी चितळी
@marutiborde7551
@marutiborde7551 2 күн бұрын
सातारकर aadya khup cuan भावपूर्ण श्रद्धांजली सर
@chandrapalwahane9617
@chandrapalwahane9617 4 күн бұрын
बैलगाड़ी क्षेत्रातला कोहिनूर गेला. भावपूर्ण श्रद्धांजलि सर 😢😢😢💐💐💐🪔
@soyalpatil1659
@soyalpatil1659 5 күн бұрын
Miss you sirr 💔🥺
@TigerZindahai2460
@TigerZindahai2460 4 күн бұрын
सर खरंच परत या हो🥺 आता आम्ही कोणाला चिडवणार 😭 तुमच्या शिवाय शर्यत क्षेत्रात खरंच मज्जा नाही 😭🥺 खुप आठवण येते ओ सर 😢 या ना सर प्लिज 😭😭😭😭🙏🙏💐💐
@dineshbadekar1710
@dineshbadekar1710 4 күн бұрын
भावपुर्ण श्रध्दांजली सर आपल्यासारखा बिनधास्त व्यक्तिमत्त्व होणे नाही सर. सर आपण फार थोडे दिवस या क्षेत्रात होते पण काळजात राहून गेलात. कधीच आपल्याला मनासारखं भेटता आलं नाही कडावच्या मैदानात जेव्हा तुम्ही परेश दादाची गाडी मारली तेव्हाच काही क्षणानापूर्ता तुम्हाला पाहिलं होत किती शांत आणि संयमी अहात तुम्ही जिंकून देखील शांतपणे जाताना तुम्हाला पाहिलं होत तो तुमचा चेहरा आज ही डोळ्यासमोर जशाच तसा आहे. सर तुमच्या जाण्याने शर्यत क्षेत्र पोरक झालं आहेच पण शर्यत पाहण्याची देखील इच्छा राहील नाहीये. Miss you sir आणि भावपूर्ण श्रद्धांजली
@aniketbhosale2896
@aniketbhosale2896 5 күн бұрын
Jabardast Mitra 😎👍 tuze shabda sangatat ki ha manus kiti manane motha hota te😢😢😢
@vikrambhise4597
@vikrambhise4597 2 күн бұрын
Fauji group Tarukh yancyakadun bhavpurn shradhanjali. .....💐💐💐
@adeshnaravade21
@adeshnaravade21 2 күн бұрын
@@vikrambhise4597 🙏
@user-xl7ic1dc8z
@user-xl7ic1dc8z 5 күн бұрын
मला वाटलं होतं भावा आज विडिओ येणार नुसता मोबाईल उघडला नी लगेचच विडिओ बघितला भावा 😢😢😢😢😢😢😢😢
@lakhanshinde3994
@lakhanshinde3994 5 күн бұрын
Miss u sir 😢🥺😓
@Anusharee.
@Anusharee. 5 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सर 💐💐💐
@rahulpawar7484
@rahulpawar7484 5 күн бұрын
Bhawa kharach Salam aahe Tula.
@akashchavan9849
@akashchavan9849 4 күн бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली सर
@vikaschandgude6449
@vikaschandgude6449 4 күн бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली विराट ग्रुप आंबी बोरजाई प्रसन्न जिगर ग्रुप चांदगुडे वाडी न्याय हा मिळालाच पाहिजे सरांना अंकिता निंबाळकर ला सर खुप आठवण येती चार दिवस झाल विचार करून खुप टेन्शन येत आहे
@Solunkesagar
@Solunkesagar 4 күн бұрын
हे पत्र ऐकताना व्हिडिओ पाहताना अंगावर खूप काटा येतो आपण कधी या माणसाला समोरासमोर भेटलो नाही पाहिलेही नाही पण खरंच माणूस ग्रेट होता
@Neha4233
@Neha4233 5 күн бұрын
काय पत्र लिहले aahe mitra 😢😢
@priteshgharat4471
@priteshgharat4471 5 күн бұрын
सरांन सारखा सच्च्या माणूस होने नाही
Я нашел кто меня пранкует!
00:51
Аришнев
Рет қаралды 3,4 МЛН
OMG🤪 #tiktok #shorts #potapova_blog
00:50
Potapova_blog
Рет қаралды 18 МЛН
Did you believe it was real? #tiktok
00:25
Анастасия Тарасова
Рет қаралды 38 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:25
CRAZY GREAPA
Рет қаралды 13 МЛН
Я нашел кто меня пранкует!
00:51
Аришнев
Рет қаралды 3,4 МЛН