सार वाटतंय सून निंबाळकर सर तुमच आज हे घर | song | ranjit Nimbalkar | ajay gaikwad || dj pamya

  Рет қаралды 295,768

Dj Pamya In the mix

Dj Pamya In the mix

8 күн бұрын

dj pamya present ...........
singer : ajay gaikwad
music : prathamesh rane
mix master : dj pamya : 8793181558
#ranjitnimbalkarsir #sarja #rahulbhaipatil

Пікірлер: 476
@sauravandade7278
@sauravandade7278 5 күн бұрын
राहुल पाटील जिवाभावाचा. तुमचा गैयवर लय मैतर. म्हणतो आणू कसा मथूर. सर आता मी घाटावर 🥹😢. सर खरच मज्जा नाय राहिली आता मैदाने बघायची .😭miss you sir 😭 ..गरिबांच्या अन्यायविरुद्ध आवाज उठवणार वाघ हरपला 😢
@Sushantmane2269
@Sushantmane2269 5 күн бұрын
राहुल भाई पाटील आणि मथुरे यांच्यावर एक सॉंग बनवा रणजीत निंबाळकर सर यांचं
@rohitmali2333
@rohitmali2333 3 күн бұрын
हेच बोल ऐकून मन दुखतो 😢😢
@Sushantmane2269
@Sushantmane2269 3 күн бұрын
@@rohitmali2333 Ho 🥹🥹
@VaradDeshpande-qk2yv
@VaradDeshpande-qk2yv 2 күн бұрын
😢
@devagophane-cv5md
@devagophane-cv5md 2 күн бұрын
खरंच तसंच झालंय 😢
@santoshssssss0222
@santoshssssss0222 5 күн бұрын
राहुल पाटील रणजित निंबाळकर सर ही दोस्ती अजर अमर अंकुरण अंकिता ताई विठ्ठलं नाना सर्जा सुंदर यांच्या माघे एक राहुल पाटील नावाचा खूप मोठा डोंगर उभा आहे त्यामुळे कोणी हलक्यात घेऊ नका जैसी करणी वैसी भरणी होणारच आहे आणी सरांचे सगळेच स्वप्न राहुल भाई अन विठ्ठलं नाना पूर्ण करणार आहेत
@prasad_parkar_33
@prasad_parkar_33 4 күн бұрын
💯
@user-hd7nn2pd5f
@user-hd7nn2pd5f 4 күн бұрын
1 nmbr barobar
@NirajanAiwale
@NirajanAiwale 4 күн бұрын
💯
@gangarammorye1062
@gangarammorye1062 3 күн бұрын
बरोबर आहे भाई 🙏
@dattajadhav1489
@dattajadhav1489 2 күн бұрын
आपण सर्व जन नेहमीच त्यांच्या बरोबर राहुआ
@sandipsathe583
@sandipsathe583 5 күн бұрын
महाराष्ट्रतील कोणती पण टॉपची गाडी असुदे सगळ्यांना जोड देणारा एकच वाघ होता भावपुर्ण श्रध्दांजली 😢
@anshabapunarsale2884
@anshabapunarsale2884 4 күн бұрын
निंबाळकर सर तुमच्या सर्जाचं जेव्हा मी गाणं ऐकलं सर्जा मैदानात आला रंजित निंबाळकर यांचा तोपर्यंत मला माहीत नव्हतं की निंबाळकर सर कोण आहे पण मी एक महिन्यापूर्वी तुमचा सर्जाचं गाणं ऐकल्यानंतर पंधरा दिवसापूर्वी सर्च केलं निंबाळकर सर आहे तरी कोण त्यानंतर तुमची आवड निर्माण झाली तुमचा प्रामाणिकपणा आणि बैलगाडा क्षेत्रातील ठाण्या वाघ एक सच्चा माणूस दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस भावपूर्ण श्रद्धांजली सर
@harshadranbhise6051
@harshadranbhise6051 5 күн бұрын
अजय गायकवाड गाण्याच्या माध्यमातून निंबाळकर सरांना आदरांजली वाहिली... हे गाणं प्रत्येक बैलगाडा शर्यत प्रेमी पर्यंत पोहचलं अणि ऐकतिल तेव्हा हुंदका दाटून आल्याशिवाय राहणार नाही.....😢
@vikasji24
@vikasji24 5 күн бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली सर 💐गौतम काकडे चा पूर्ण घराणं बरबाद होईल 100%
@sujatabondre4552
@sujatabondre4552 5 күн бұрын
Zal ch pahije.. ekda pn v4 nahi kela tyane tya chimulkicha ...
@jaganpatil2415
@jaganpatil2415 5 күн бұрын
गौतम काकडे व त्यांना पाठीशी घालणारा नेता पुर्णपणे राजकारणातून निकामा झाला पाहिजे
@jaganpatil2415
@jaganpatil2415 5 күн бұрын
गौतम काकडे व त्यांना पाठीशी घालणारा नेता पुर्णपणे राजकारणातून निकामा झाला पाहिजे.
@dnyaneshwarjoshi_1955
@dnyaneshwarjoshi_1955 5 күн бұрын
काय नाय होत उलट हे नालायक सुटुन आल्यावर भाई म्हणून ओळखले जातात 🤬🤬 आपली कायदासुव्यवस्था खुप बेक्कार आहे 😔😔
@ganeshbotre986
@ganeshbotre986 5 күн бұрын
खर्या अणि सत्याने वागणार्‍या खेळाडू ला भावपूर्ण श्रद्धांजली
@pintumhatre
@pintumhatre 5 күн бұрын
दादा मस्त शब्द होते गाण्यांमध्ये डोळ्यातून पाणी आला
@TejasKale-ge4bz
@TejasKale-ge4bz 5 күн бұрын
राहुल पाटील जिवाभावाचा तुमचा गहिवरलाय मैतर म्हणतो आणू कसा मथूर मी घाटावर सर खूप आठवण येते तुमची सर्वांना ❤
@sandeshmate96
@sandeshmate96 5 күн бұрын
दादा तुझ्या आवाजात हे गाणं खरचं सरांना अजरामर करून जाईल
@Saudagarkambleofficial
@Saudagarkambleofficial 5 күн бұрын
😢😢😢 एक एक शब्द कित्ती सुंदर मांडला आहे दादा💔🥹 i misss you sir
@mhatresania1
@mhatresania1 5 күн бұрын
डोळ्यातून फक्तं अश्रू आणि अश्रू च निघत अहेत सरांच्या आठवणीने 😭😭😭😭
@Shubhampaikrao-bs2rc
@Shubhampaikrao-bs2rc 2 күн бұрын
😢😢
@subhashchudhari7604
@subhashchudhari7604 2 күн бұрын
Tu gap bs bai khup vait bolat hotis agodar sirana 😡
@mhatresania1
@mhatresania1 2 күн бұрын
@@subhashchudhari7604 ती मी नव्हते माझ्या नावाने फेक अकाउंट बनवलं आहे
@subhashchudhari7604
@subhashchudhari7604 2 күн бұрын
@@mhatresania1 nahi bolaych g khup vait vatat as jhalyavar 🥹🥺
@ajayphadatare4265
@ajayphadatare4265 Күн бұрын
​@@mhatresania1kay he tr ahe ka khar
@ganeshgaikwad6917
@ganeshgaikwad6917 5 күн бұрын
शर्यत क्षेत्रातला देव प्रत्येक मैदानात हया देवमाणसाची प्रतिमा लावली पाहिजे
@hemantbhosale3171
@hemantbhosale3171 5 күн бұрын
मजा नाही येणार आता कोणत्या मैदानात असे वाटते,भावपूर्ण श्रद्धांजली सर 🙏💐
@dattatraygulik5184
@dattatraygulik5184 15 сағат бұрын
रोज सकाळी गाणे ऐकावं लागतंय sir घात केला सरांचा, देवमाणूस ❤❤❤sir
@rockygroup1289
@rockygroup1289 4 күн бұрын
"Heart toch song" Ajay bhai and Dj pamya . भावपूर्ण श्रेद्धांजली सर.💐
@aaimaulimusicalgroupnanosh4277
@aaimaulimusicalgroupnanosh4277 5 күн бұрын
माणूस जिवंत असतो तेव्हा त्या माणसाची किंमत नसते.म्हणून माणूस कसा ही असो .त्याला कोणती मदत करू नका पण त्या माणसा सोबत एक माणूस माणसा सारखे रहा..आणि जवळ असा एक मित्र ठेवा जीवाला जीव देणारा .जीव घेणार नको..सर आज या दुनियेत सत्याला न्याय नाय आहे खोट्याला न्याय लगेच मिळतो .तुम्ही सत्य होते म्हणून तुमच्या सोबत अस झाल 😢 भावपूर्ण श्रद्धांजली सर 😢
@RavindraSodaye-gw8td
@RavindraSodaye-gw8td 5 күн бұрын
एक नंबर बोललं तू हेच पाहिजे कलियुग त
@harshadjadhav3795
@harshadjadhav3795 3 күн бұрын
Barobar bollat .jeva sir aplyat hote Teva khup Jan vait bolayche Tyanna. Siran mule bailgada Kshetra band hoil vaigere vaigere. Pn khup high level che vichar hote tyanche ya Kshetra bdl. Pn ghat kela ya gautya ne tyancha 😢
@rajupatil8405
@rajupatil8405 5 күн бұрын
ओरिजनल खेळाडूला अंतकरनापासून भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭😭😭😭😭😭
@omkarpangarkar2119
@omkarpangarkar2119 7 сағат бұрын
💯💯🙇🏻‍♂️😔🥺💐
@roshanthorve8834
@roshanthorve8834 4 күн бұрын
सदैव हसतमुख चेहरा व साधा सरळ स्वभावाचे निंबाळकर सराना भावपुर्ण श्रध्दांजली निंबाळकर सर 💐💐
@vishal63995
@vishal63995 5 күн бұрын
भावा एक नंबर👌👌 त्या पाठीत वार करणाऱ्याची लायकी दाखवणार पण एक गाणं येउद्या🙏🙏
@vinodkhandagale9970
@vinodkhandagale9970 5 күн бұрын
@Tillu-pillu
@Tillu-pillu Күн бұрын
खूप छान लेखणी केली भाऊ सलाम तुझ्या लेखणीला भावपूर्ण श्रद्धांजली सर 😭😭😭😭
@mithunfadtare2199
@mithunfadtare2199 5 күн бұрын
Miss you सर.. तुमचा हसरा चेहरा कायम लक्षात राहील.. 🙏🙏💐💐
@rajupatil8405
@rajupatil8405 5 күн бұрын
भावा तूझ्या प्रत्येक शब्दाने काळजात चर्र होतंय 😭😭😭😭
@manishabhise7071
@manishabhise7071 5 күн бұрын
😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
@HarshalNath4441
@HarshalNath4441 4 күн бұрын
खुप छान शब्दरचना केलेली आहे अजय दादा यातला एक एक शब्द खरा आहे 🥹 सदैव आठवनीत राहाणार व्यक्तिमहत्व रणजीत निंबालकर सर💐🥹 MISS YOU SIR😢
@kalpeshvakurle2939
@kalpeshvakurle2939 5 күн бұрын
K खुप छान साँग लिहला आहे अजय भाऊ आणि dj पम्या भाई कडक मिक्सिंग
@SanketKamble00
@SanketKamble00 4 күн бұрын
बैलगाडी क्षेत्रांतील दिलदार निवृत्तचा वाघ हारपला 😢 Miss you sir 💔😥
@prashantjadhav6814
@prashantjadhav6814 2 күн бұрын
कधीच भेट नाही पण माणूस मनामधू न उतरत नाही निबाळकर राव तुमची लय आठवन येते मिस you ❤️❤️डोळयांतून पाणी येतंय सर तुमी परत या बैल गाडा क्षेत्रातील एक सच्या माणूस खरं बोलणारा सर्जा सुदंर प्रेम ❤️❤️❤️
@user-qq3xb8gu4i
@user-qq3xb8gu4i 5 күн бұрын
भावा काय रचना केलीस शब्दाची यार खरचं गाणं ऐकून डोळ्यात पाणी आल भावपूर्ण श्रद्धांजली सर 😅
@user-mangesh123
@user-mangesh123 5 күн бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली 💐 सर. निंबाळकर सर अमर रहे
@santoshpotinde2816
@santoshpotinde2816 4 күн бұрын
आज सराणा जाऊण 5दिवस झाले तरी पण आजुण विस्वास बसत नाही ये मणापासुण भावपुर्ण श्रद्धांजलि रणजित सर💐💐
@user-jc8ji6ri1t
@user-jc8ji6ri1t 5 күн бұрын
1001 राहुल भाई सरांना लवकरच न्याय मिळून दया सरांच्या घात केला आहे 😢😢😢😢
@saurabhgawand8551
@saurabhgawand8551 5 күн бұрын
खूपच छान शब्द जुळवलेत...... हा song ऐकून सरांच्या प्रत्येक आठवणी जाग्या झाल्या Miss u सर 🙏
@swapnilrenuse1017
@swapnilrenuse1017 5 сағат бұрын
अजय भाऊ & पम्या भाऊ....आज सर आपल्यात नाहीत. खुप जबरदस्त.... मन, भावना दाटून आल्या... 🙏🏻भावपुर्ण श्रद्धांजली सर 💐🙏🏻💐💐
@rajjadhav972
@rajjadhav972 5 күн бұрын
Sir kharj athvan yete khup tumchi 🥺🥺🥺🥺🥺 miss you sir aapli ankuran vahini vat pahate tumchi ya na sir😭😭😭
@dattatraygulik5184
@dattatraygulik5184 Күн бұрын
Sir तुमची लय गरज hoti गोरगरिबांच्या मुलांसाठी लय वाईट वाटतंय sir आशीर्वाद द्या ❤❤❤🫡🫡🫡🫡💐🎂
@user-si4kq3wd4l
@user-si4kq3wd4l 5 күн бұрын
खरंच खुप वाईट वाटतोय का रणजित निबाळकर सर सादा भोळा माणूस होता आणी त्यांनी कमी काळात खुप नाव म्होटे केलता त्यांना आणी निंबाळकर सर च्या फॅमिली ला राहुल दादा पाटील तुमी त्यांच्या पाठीशी कायम रा आणी त्यांना न्याय ध्यास
@omigraphy7972
@omigraphy7972 5 күн бұрын
जोपर्यंत आमच्या सरांना न्याय भेटणार नाही तोपर्यंत त्यांच्या आत्म्यास शांती लाभणार नाही 😢
@user-hd7nn2pd5f
@user-hd7nn2pd5f 4 күн бұрын
Nay bhetel nakki pan tya bhadwyancha hishob hoil laiki nay tar kashala maaz kela tya makdani tyanch hishob karu
@Shubhampaikrao-bs2rc
@Shubhampaikrao-bs2rc 2 күн бұрын
बैलगाडी शर्यतीला किंग मेकर माणूस आपल्यातून निघून गेले आहे निंबाळकर सर आपणास भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢
@roshanthorve8834
@roshanthorve8834 4 күн бұрын
निंबाळकर सराना खूप छान अशी श्रद्धांजली दिलीस अजय भाऊ ह्या गाण्या मधून असच खूप तू नाव मोठं कर तुझ आणि सरांच्या आत्मास शांती लागो भावपुर्ण श्रद्धांजली सर 💐💐
@arvindthombare7494
@arvindthombare7494 4 күн бұрын
Sir खुप भारी होते पन जो आवडे सर्वाना तोची आवडे देवला 😢😢😢😢😢
@prempatil4824
@prempatil4824 5 күн бұрын
खुप सुंदर गान काढलात भावा Miss u sir
@Ronny_4747
@Ronny_4747 5 күн бұрын
Bhavpurn shraddhanjali nimbalkar sir 💐💐
@veergondhali
@veergondhali 4 күн бұрын
Miss you Ranjit Nimbalkar Sir😢😢🙏🙏
@amitbhandalkar823
@amitbhandalkar823 5 күн бұрын
ह्या माणसा ला ...सगळे बोलत होते ha माणूस गाडा क्षेत्र बंद करेल. आणि आज त्याच्या साठी अख्खा महाराष्ट्र रडतोय😢😢😢😢😢😢कमी वेळे मध्ये मोठ नाव केल. देव माणूस ❤
@ShwetaWadkar-eq7pq
@ShwetaWadkar-eq7pq 2 күн бұрын
Manun tya gavtyala bgvl nahi😢
@suhassawant1569
@suhassawant1569 4 күн бұрын
सर तुमची माझी भेट पण नाही पण बैलगाडी शर्यतीची आवड तुमच्या मुळे झाली. आता बैल गाडी शर्यत बघायचं बंद करणार
@shaldonlakri1st534
@shaldonlakri1st534 5 күн бұрын
शेवटचा शब्द खूप भारी हाय दादा राऊल दादा कसा हाणतील matur ला घाटावर पण
@rohitmali2333
@rohitmali2333 4 күн бұрын
गाण्यात भाव टाकले आहेत अजय भाऊस 🥹🙏💐
@mayurbodare5384
@mayurbodare5384 5 күн бұрын
सरांना न्याय मिळालाच पाहिजे...🙏
@Badboy-sp2xt
@Badboy-sp2xt 5 күн бұрын
राजा माणूस 😢😢😢 गौतयं तुला सगळं बैलप्रेमी, बैलगाडा मालक कडून #भावपूर्ण श्रद्धांजली गौताय मेला
@user-yz2ud1jj7z
@user-yz2ud1jj7z Күн бұрын
मी दररोज सकाळी हे गान ऐकतोय खूप वाईट वाटत निंबाळकर सर 😢😢😢
@4starvlogskhambalpada116
@4starvlogskhambalpada116 5 күн бұрын
काय अधिराज्य गाजवले ह्या माणसाने कमी वेळात, कोणाला संगाची गरज नाही, सर तुमची कन्या वाट बघेते यांना तुम्ही 😢
@BOAT_GAMING_3630
@BOAT_GAMING_3630 3 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सर आत्ता कोण येणार मुंबई ला बिनजोड la 😢😢
@pravinmhatre9085
@pravinmhatre9085 5 сағат бұрын
अप्रतिम गाणं अजय भाई सलाम तुझ्या या शब्द रचनेला ❤
@rajeshpawar5605
@rajeshpawar5605 Күн бұрын
खुप छान लेखणी केली आहेस भाऊ भाऊपूर्ण श्रद्धाजली सर 😢
@saurabhchavan293
@saurabhchavan293 5 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजलि सर कायम आठवनीत रहाल 💐😥
@SagarRaut-uq8gv
@SagarRaut-uq8gv 12 сағат бұрын
अजय दादा तुझ्या आवाज खरच तोड नाही तुमचा खूप मोठा फान आहे तुमचं प्रत्येक गान म्हंजे आम्हीं काय म्हणणार
@manikdongare6381
@manikdongare6381 19 сағат бұрын
Sir bhavpurn shrandjali Paddymagch Satya samor aanar dev manus Tumi garibacha kaiwari Aaj harwal kharch Deva tyanchyarch mla nel astas tr bar zal ast
@maheshbhosale4151
@maheshbhosale4151 5 күн бұрын
सर खूप आठवण येते युट्युब वर तुमचे जुने विडिओ दिसतायत तर असं वाटतंय तुम्ही लाईव्ह आलाय की काय... miss you सर😭
@ajinkyakkank5787
@ajinkyakkank5787 18 сағат бұрын
💔🥺सर कायम आठवणीत राहाल
@rupeshkirpan1001
@rupeshkirpan1001 5 күн бұрын
नाय विसरू शकणार सर तुम्हाला 🥺💔
@shrikantshedge1007
@shrikantshedge1007 5 күн бұрын
अजय दादा काळजात भिडणारे गाण बनवलाय खरच सून झालाय
@sachinnaik3535
@sachinnaik3535 5 күн бұрын
Miss you sir
@user-xz6gp5rv6z
@user-xz6gp5rv6z 5 күн бұрын
असा वाघ पुन्हा होणे नाही मिस यू सर मज्या गेली आता सर्वी 😭
@dattakamble8893
@dattakamble8893 5 күн бұрын
शब्द रचना काळजाला लागली.सुंदर गीत ❤
@pandurangkhade7600
@pandurangkhade7600 5 күн бұрын
भावपूर्ण आदरांजली सर आपल्या बैलगाडा शर्यत प्रेमी, सोन्या सर्जा माथुर सुंदर प्रेमुंकडून 😢😢😢❤😢😢😢
@pravin7847
@pravin7847 5 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सर 💐💐💐🙏🙏🙏
@Krutikpatil3030
@Krutikpatil3030 8 сағат бұрын
Miss you रणजीत निंबाळकर सर तुमचा सर्जा नाव मोठं करेल🥹💥💯🔥🔥१०
@NamdevJadhav-ij9qk
@NamdevJadhav-ij9qk 5 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली👏
@amitmarathe4276
@amitmarathe4276 5 күн бұрын
Miss you sir 😭😭😭😭😭
@shivajigadage597
@shivajigadage597 4 күн бұрын
निंबाळकर सरांना पहिला मानाचा मुजरा . महाराष्ट्रात सत्ता बदल झाला कुठे नाहितर गोळीबार सुरू खुणाचे प्रमाण वाढणार .शरद पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस .राहुल गांधी पप्पु हे मुळात गुंड आवलादी आहेत.पाच वर्ष किती खुन होतील याचा अंदाज लाऊ शकत नाही .जागे व्हा बाबांनो नाहीतर महाराष्ट्राचा बिहार होईल. जय जवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय
@appasodombale191
@appasodombale191 2 күн бұрын
अरे अंधभक्त याच्यामध्ये कुठे राज्यकारणारे आले.
@vaibhavmatkar857
@vaibhavmatkar857 2 күн бұрын
येथे विषय राजकीय नाही आहे सर आता आपल्यात नाही आहेत् आणी तुम्ही काय बोलत आहात
@bailgadapremiAniket
@bailgadapremiAniket 5 күн бұрын
काळजातला माणूस आज नाही राहिला...😢
@nileshyadav1189
@nileshyadav1189 5 күн бұрын
Kayam atvnit rahnar sir tumi
@ENTERTAINMENT-go8to
@ENTERTAINMENT-go8to 5 күн бұрын
Miss you sir🥺
@amolkharat7777
@amolkharat7777 5 күн бұрын
😢😢😢😢😢 भावपूर्ण श्रद्धांजली sir khup atvan yate sir khup😢😢😢❤❤❤❤
@ajaymane416
@ajaymane416 5 күн бұрын
Miss u sir😢
@yatinmadhavi3389
@yatinmadhavi3389 5 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली💐💐
@shreyas3727
@shreyas3727 5 күн бұрын
मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली सर या ना परत.सर वाट बघतोय सर्जा😭😭😭😭😭😭😭😭😭😭
@mahendrajadhav4544
@mahendrajadhav4544 5 күн бұрын
Ek no Bhava
@pareshparad2857
@pareshparad2857 5 күн бұрын
Kharch dada gan aikun khup vaet vatl. Bhavpurna shardhanjali Sir
@shaileshbaikar973
@shaileshbaikar973 5 күн бұрын
सुंदर गाणं आहे खरी परिस्तिथी या गीतातून मंडळी आहे
@veenabhoir5695
@veenabhoir5695 5 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली रणजीत निंबाळकर सर
@vishaljadhav8726
@vishaljadhav8726 5 күн бұрын
Miss you sir 💔🥺🥺
@laxmanshinde3425
@laxmanshinde3425 5 күн бұрын
अजय दादा तुमच्या गाण्याला तोड नाही
@AdityaSarode-mg7vc
@AdityaSarode-mg7vc 5 күн бұрын
Miss you sir😢
@omkarpangarkar2119
@omkarpangarkar2119 6 сағат бұрын
Dolyat pani aal rav he gan iikun pratyek shabd manala lagtoy 🥺🥺💐🙇🏻‍♂️
@dnyaneshdherange142
@dnyaneshdherange142 5 күн бұрын
छान शब्द रचना करून गान बनवलं दादा तुम्ही डोळ्यातून पाणी आल Miss u Sir 😢
@SleepyBear-wr8yp
@SleepyBear-wr8yp 5 күн бұрын
आमचा सराना न्याय मिडाला पाहीजे i mis you
@Banjo_Premi_Kavi
@Banjo_Premi_Kavi 3 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@sachinkhurde5884
@sachinkhurde5884 3 күн бұрын
Kaljala lagl bava😊😊❤
@rakeshsawant2130
@rakeshsawant2130 Күн бұрын
अप्रतिम गाणं आहे एक no
@user-uq3kc7bm4r
@user-uq3kc7bm4r 5 күн бұрын
Bhavpurn shraddhanjali sir😢
@user-tf5oi9yt2q
@user-tf5oi9yt2q 5 күн бұрын
दादा माझ अंतःकरण भरून आले शब्द ऐकून
@inthemixstudiodombivli_4091
@inthemixstudiodombivli_4091 5 күн бұрын
🙏🏻🙏🏻😭भावपूर्ण श्रद्धांजली सर 😭🙏🏻🙏🏻
@SantoshJadhav-mq5zu
@SantoshJadhav-mq5zu 5 күн бұрын
Bhavpurna shraddhanjali nimbalkar sir Tya naradhamana shiksha he jhalich pahijet 😢
@Dark_Lord295
@Dark_Lord295 5 күн бұрын
खूप छान 😢,
@narendrapatil8923
@narendrapatil8923 5 күн бұрын
MISS YOU so much king 👑😢
@rakeshpatil157
@rakeshpatil157 5 күн бұрын
Tujya avajla Tod c nhi ❤ भावपूर्ण श्रद्धांजली निंबालकर सर 😢
@anilgade2471
@anilgade2471 5 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सर
@uttamdhokare8129
@uttamdhokare8129 5 күн бұрын
खरच खुप छान लिहीलय गाणं अगदी काळजात भिडणारं भावपूर्ण श्रद्धांजली सर
@srm143photography5
@srm143photography5 5 күн бұрын
Miss you sir😢😢😢
Я нашел кто меня пранкует!
00:51
Аришнев
Рет қаралды 3,8 МЛН
THEY made a RAINBOW M&M 🤩😳 LeoNata family #shorts
00:49
LeoNata Family
Рет қаралды 28 МЛН
Can You Draw A PERFECTLY Dotted Line?
00:55
Stokes Twins
Рет қаралды 97 МЛН
Ranjit Nimbalkar sir yanche sahkari akhil Bhartiy bail gada saghtna adhayksha  bailgada malak
7:33
साथी न्यूज एम एच 11
Рет қаралды 58 М.
mazi bayko series | New Scooty | Vinayak Mali Comedy
20:41
Vinayak Mali
Рет қаралды 633 М.
Serik Ibragimov - Сен келдің (mood video) 2024
3:19
Serik Ibragimov
Рет қаралды 1,3 МЛН
V $ X V PRiNCE - Не интересно
2:48
V S X V PRiNCE
Рет қаралды 1,5 МЛН
LISA - ROCKSTAR (Official Music Video)
2:48
LLOUD Official
Рет қаралды 88 МЛН
Sadraddin - Jauap bar ma? | Official Music Video
2:53
SADRADDIN
Рет қаралды 7 МЛН
akimmmich (feat. Turar) - UMYTTYŃ BA?| official lyric video
2:54
Kobelek
4:11
6ELLUCCI - Topic
Рет қаралды 477 М.