शरद पवार गुपचूप निसटले, महारावच्या माफीनाम्या मागचे रहस्य! पवारांनी सांगितलं म्हणून माफी मागितली?

  Рет қаралды 82,273

aakar DIGI9

aakar DIGI9

Күн бұрын

Пікірлер: 976
@prakashkumbhar7071
@prakashkumbhar7071 2 ай бұрын
हिंदुनो जागे व्हा लिब्रांडुना जागा दाखवा.वंदेमातरम ❤🎉🙏🎉🇮🇳🚩
@milindkulkarni9654
@milindkulkarni9654 2 ай бұрын
हिंदू मतदारांनी, महारावांना माफ करावे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या सर्व उमेदवारांना यासाठी जबाबदार धरून त्यांना अजिबात मतदान करु नये. हिच शिक्षा योग्य ठरेल.
@dkolekar2934
@dkolekar2934 2 ай бұрын
सहमत
@VivekSalgaonkar-w7w
@VivekSalgaonkar-w7w 2 ай бұрын
100% करेक्ट.आणि असाच करेक्ट कार्यक्रम करा इलेक्शन मध्ये.पवार, जरांगे सकट सर्वांना हिंदू ताकद दाखवा.
@yogeshdarekar3424
@yogeshdarekar3424 2 ай бұрын
बरं बरं तूम्ही उभे रहा तुम्हाला देवु मत
@rameshkulkarni8074
@rameshkulkarni8074 2 ай бұрын
सहमत🎉
@Bharat_NationFirst
@Bharat_NationFirst 2 ай бұрын
Pawar na kon vote kartay hech kalat nahi . Kiti lok tika kartat pan voting kon kartay. Mahiti nahi
@abhayabhyankar6162
@abhayabhyankar6162 2 ай бұрын
मोदीसाहेबांमुळे हिंदू धर्म जागृती झाली आहे.
@dhairyasing57957
@dhairyasing57957 2 ай бұрын
शरद पवार कॉंग्रेस la सर्व हिंदूनी मतदान करू नये ,त्याच्या pakshyachya सर्व उमेदवारांना पराभूत करावे. डिपॉझिट japt व्हायला हवे ,हीच shara पवार यांना योग्य शिक्षा आहे. धन्यवाद सुर्यवंशी साहेब.
@bharatihawaldar5311
@bharatihawaldar5311 2 ай бұрын
त्या सगळ्यांना व्यासपीठावरून जाहीर माफी मागायला लावली पाहिजे.
@vinthak
@vinthak 2 ай бұрын
पण लिब्रांडू मराठी चॅनल दाखवत नाहीत.. त्यांना पण दाखवायला लावले पाहिजे...
@prakashgurav92
@prakashgurav92 2 ай бұрын
खरे गुन्हेगार शरद पवार आहेत त्यानी माफी मागितली पाहिजे होती जोपर्यंत हे राजकारणात आहेत तोपर्यंत महाराष्ट्रात शांती येणार नाही
@catchmetonight
@catchmetonight 2 ай бұрын
टिकेला प्राप्त व्हावे असे देवाचे,धर्माचे स्वरूप का असावे?
@kishoragavekar1407
@kishoragavekar1407 2 ай бұрын
त्रिकाल सत्य आहे.
@newmail2731
@newmail2731 2 ай бұрын
खरं आहे. शरद पवार जाणून आहे.
@swaralipbn
@swaralipbn Ай бұрын
आत हमाफी नाही कोणालाच
@niketkuvalekar3505
@niketkuvalekar3505 2 ай бұрын
वकृदिन ला यौग्य धडा जागरूक हिंदू मतदारांनी दिलाच पाहिजे.जय श्री राम.श्री स्वामी समर्थ 🙏
@minaljoshi1951
@minaljoshi1951 2 ай бұрын
शरद पवारांचे उमेदवार पाडून बदला घ्यायचा
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw 2 ай бұрын
हिंदूंनी विरोधात मतदान करून योग्य ती जागा दाखवायलाच हवी. 🚩🚩🚩🚩
@balasahebvalve1494
@balasahebvalve1494 2 ай бұрын
माफी मागूनही पवारच पाप धुतले जाणार नाही
@subhash3403
@subhash3403 2 ай бұрын
हिंदू धर्माचा एवढा राग द्वेष असेल तर दुसर्या धर्मात जाव.जसा आहे तसा आमचा धर्म आम्हाला प्रिय आहे.
@manojkamble4506
@manojkamble4506 2 ай бұрын
Hindu dharmatil chaliriti rudinvha purvi kunitari dvesh kela mhanun tumhi shiku shakal li hu shakla
@SB-rd6tq
@SB-rd6tq 2 ай бұрын
अगदी बरोबर कशाला राहतात मग काय माहित
@dattachavan6878
@dattachavan6878 2 ай бұрын
👍अगदी बरोबर हिंदुधर्मात राहून हिंदू धर्मावर देवी देवतावर टीका करण्यापेक्षा दुसऱ्या धर्मात जाऊन बोन्डुक कापून लुंग्या घालून रस्त्यावर नमाज पडावा.
@shripadkapadi7441
@shripadkapadi7441 2 ай бұрын
शिवरायांचे वंशज म्हणवून घेणारेही व्यासपिठावर होते..त्यांना का सोडता?
@ushajoshi4339
@ushajoshi4339 2 ай бұрын
सत्तेच्या मोहापायी कोणाचे वंशज म्हणून मिरवत आहे याचे भानच राहीले नसणार
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 2 ай бұрын
दुसरा मनमोहन आहेत ते 😂
@sureshdeshpande2292
@sureshdeshpande2292 2 ай бұрын
ते बुजगावणे आहे आहे त्याला काय चांगले काय वाईट हे काय कळणार
@jankiramkanakdande9451
@jankiramkanakdande9451 2 ай бұрын
Maharav nahi ha maha agav aahe
@c_812_devashriprashantdesa6
@c_812_devashriprashantdesa6 Ай бұрын
Te khote vanshaj ahe khare aste tar Hindu dev devatancha asa apaman Sahan Kela nasta
@VijayJoshi-wi8ht
@VijayJoshi-wi8ht 2 ай бұрын
शरद पवार हे स्वतः कधीच बोलत नाहीत , ते, त्यांना जे बोलायचे असते ते दुसऱ्यांच्या तोंडून वदवून घेतात,
@ushajoshi4339
@ushajoshi4339 2 ай бұрын
अशा अनेक विशेषता आहेत. मोरचूद वापर त्यापैकीच एक
@madhukarchawhan8299
@madhukarchawhan8299 2 ай бұрын
एकदम खरे आहे. दाऊदच्या अनधिकृत इमारती तोडायला , खैरनार ( मु. कमिशनर )जायचे तेव्हा ,पवार अधिकाऱ्याला फोन करायला लावून कारवाई थांबवायचे. हे खैरनार यांनीच जाहीर केले होते.पवार त्यावेळी मुख्यमंत्री होते.
@nanasahebjoshi8992
@nanasahebjoshi8992 2 ай бұрын
अगदी बरोबर. शरद पवारही तेवढैच जवाबदार आहेत
@Sahil_Gaming120
@Sahil_Gaming120 2 ай бұрын
विधान सभेच्या प्रचारात शरद पवार हे कोणत्या लोकांच्या बरोबर आहेत हे दाखवण्यासाठी महारावचं ते भाषण ,भाजप सेनेच्या प्रचारात मुद्दा बनवला पाहीजे
@dipakaher3760
@dipakaher3760 2 ай бұрын
मी महाराव संपादक झाल्यावर चित्रलेखा बंद केला. आठवले छान लिहायचे.
@deepakraut665
@deepakraut665 2 ай бұрын
काकाला लाज वाटली पाहिजे.., या वयात "सुंता" करुन घेतली.
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 2 ай бұрын
आणि तो कोल्हापूरचा शाहू पण!
@milindlele7458
@milindlele7458 2 ай бұрын
जो लाज कोळुन प्यायला आहे त्याला लाज येणार!?.
@miteshpalande8750
@miteshpalande8750 2 ай бұрын
​@@pravinshirgaonkar6797 toh pappu shahu n samor aplya maharajana ekeri shabdat ullekh kela shahu kahich bolle nahit asle kasle vansaj he
@swapnapandit478
@swapnapandit478 2 ай бұрын
या वयात नाही ते फार पूर्वीपासून तसेच आहेत.आता हिंदू जागा झालाय म्हणून हे कळून येतय
@swapnapandit478
@swapnapandit478 2 ай бұрын
​@@miteshpalande8750ते दत्तक आहेत ओरिजिनल वंशज नाहीत
@bharatithakar8247
@bharatithakar8247 2 ай бұрын
असं मूग गिळून किती वेळा शरद पवार मंचावर हजर असतात/ होते? ही पहिली वेळ नाही😮😮😮
@swapnapandit478
@swapnapandit478 2 ай бұрын
हे जाणून बुजून होत आहे
@swapnapandit478
@swapnapandit478 2 ай бұрын
चिमटा काढून पळून जायचे तसे मुद्दाम जाणून बुजून
@ushajoshi4339
@ushajoshi4339 2 ай бұрын
काड्या करामती करण्यात माहीर आहेत
@anuraadhakoltharkar-cx1vs
@anuraadhakoltharkar-cx1vs 2 ай бұрын
हिंदूंनी संघटित होऊन पवारांना अद्दल घडवली पाहिजे.
@babasahebgund413
@babasahebgund413 2 ай бұрын
लोकसभेला दहा पैकी आठ जागा निवडून दिल्या, अजून काय अद्दल घडवायची 😂😂😂😂😂
@kiranpatade948
@kiranpatade948 2 ай бұрын
राहुल गांधींनी हिंदु हिंसक आहे म्हणाले होते. त्यानी सुद्धा माफी मागितली पाहिजे🙏 शरद पवारांनी तडीपार करा.
@vidyatawde5613
@vidyatawde5613 2 ай бұрын
हिंदू हिंसक आहेत हे आता खरं करून दाखवायची वेळ आली आहे
@ushajoshi4339
@ushajoshi4339 2 ай бұрын
देवांचे बाप आहेत कशी माफी मागणार.
@panchsheelaraut9426
@panchsheelaraut9426 2 ай бұрын
जानता राजा लवकर पाकिस्तानात जाणार. श्री स्वामी समर्थ
@Gadaichatterjee
@Gadaichatterjee 2 ай бұрын
किरनजी अगदी बरोबर .
@dinarmithbavkar271
@dinarmithbavkar271 2 ай бұрын
शरदाच चांदण लवकर च अस्त होईल आणि पप्पु आपल्या करणीणेच अस्त पावेल चींता नसावी भावांनो
@bharatagre8802
@bharatagre8802 2 ай бұрын
🙏🏻 प्रभाकर जी आपण मुद्दा उचलून धरला आहात. प्रत्येक हिंदू निष्ठ मतदारांनी करामती काका यांच्या प्रत्येक उमेदवाराला या विधान सभेच्या निवडणुकीमध्ये त्यांची जागा दाखवायला हवी
@avinashbole7963
@avinashbole7963 2 ай бұрын
विधानसभा निवडणूक प्रचार सभेत हा मुद्दा प्रकरशाने माडायला हवा.
@somnathkhenat6179
@somnathkhenat6179 2 ай бұрын
होय अग्दी बरोबर
@rajeevnikte7747
@rajeevnikte7747 2 ай бұрын
BJP कडून ? विसरा. शिवसेना तरी हा मुद्दा मांडू दे
@suryakantsabde2773
@suryakantsabde2773 2 ай бұрын
एकदम बरोबर,काय योग्य विश्लेषण केले आहात आपण, आम्हाला वाटलच होत हा ड्रामा आहे
@amitkokje83
@amitkokje83 2 ай бұрын
मतदानाच्या वेळेस डोळे ऊघडे ठेवून करा !!
@sunilchoudhary694
@sunilchoudhary694 2 ай бұрын
महाराव, पवार झाले परंतु शाहुंच काय? तेही त्यांच्यामध्ये सामील आहेतच.
@mohan1795
@mohan1795 2 ай бұрын
फालतू आहे तो
@rajangurjar2183
@rajangurjar2183 2 ай бұрын
कसला आला शाहू.राजघराण्याच्या नावावर पोट भरणार ते.
@sureshshinde11
@sureshshinde11 2 ай бұрын
@@sunilchoudhary694 तो छत्रपीचा रक्ताचे वारसदार नाही,दत्तक आहे.
@madhusudanmokashi8182
@madhusudanmokashi8182 2 ай бұрын
शाहू महाराज यांनी तिथेच या महाराव ला झाडलं असत तर पुन्हा घडणार नाही
@jagdishingole709
@jagdishingole709 2 ай бұрын
गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील सर्व विचारवंतांचे कागद तपासले पाहिजे !
@shrikantmujumdar9860
@shrikantmujumdar9860 2 ай бұрын
प्रभाकर साहेब जो बूँद से गयी वो हौद से नहीं आती...... आपण व्यक्त केले आहे ते योग्य आहे.
@dattudherange5052
@dattudherange5052 2 ай бұрын
रजिया पटेल सारखी मुसलमान बाई सुध्दा समाज सुधारक नावा खाली हिंदू देवी देवता चाली रिती वर खालच्या पातळीवर जाऊन टीका करायची आश्चर्य म्हणजे ह्या बाईच लिखाण आम्हाला मराठी अभ्यास क्रमात शिकवलं आणि आमच्या षंड हिंदू शिक्षक मुख्याध्यापक किंवा पालकांनी ह्याला विरोध केला नाही
@dateradhesham5448
@dateradhesham5448 2 ай бұрын
हिने श्रीकांत सावंगीकर नावाच्या एका ब्राम्हनाशी लग्न केले आहे. ते मी ज्या कंपनीत काम करत होतो तिथे मॅनेजर होते
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 2 ай бұрын
अभ्यासक्रम ढोंगी पुरोगामीच तयार करायचे.कारण स्वातंत्र्य मिळाल्यापासून सत्ता खांग्रेसचीच होती.
@rajangurjar2183
@rajangurjar2183 2 ай бұрын
सर्व धडे मोहनदास करंमचंद गांधी अणि नेहरु यांच्याकडून घेतले.
@yogeshshinde46
@yogeshshinde46 2 ай бұрын
मतदान हेच उत्तर
@rasamhemlata3490
@rasamhemlata3490 2 ай бұрын
जनतेनं याला त्याची जागा मतपेटीतून दाखवायलाच हवी.
@balpriyu
@balpriyu 2 ай бұрын
ते स्वतःला विचारवंत म्हणवत नाही त्यांना जाणीवपूर्वक पाळून पोसून बनवलं आहे...
@aniruddhapatil4346
@aniruddhapatil4346 2 ай бұрын
आज जे आपण पवारांच्या मत व्यक्त केले आहे ते योग्यच आहे फक्त या बाबत विधानसभा इलेक्शन पर्यंत चौफेर कानाकोपर्‍यात इतका गाजावाजा झाला पाहिजे कि मतदान फिरले पाहिजे।
@vidyatawde5613
@vidyatawde5613 2 ай бұрын
लोकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे एकच वाईट आहे की लोकं लवकर विसरतात
@anandkshirasagar4777
@anandkshirasagar4777 2 ай бұрын
चित्रलेखा कोणी विकत घेत असल्यास ते विकत घेउ नये.
@rajendrachavan39
@rajendrachavan39 2 ай бұрын
ते चालू आहे अजून?
@prabhakarmahajan9225
@prabhakarmahajan9225 2 ай бұрын
याच्या मुळेच चित्रलेखा बंद पडले.... संध्या नरे नेहमीच धर्माविरुद्ध लिहायची....
@rajangurjar2183
@rajangurjar2183 2 ай бұрын
पैसे घेऊन लिखाण करणारे बेइमान.
@PrakashDeshpande
@PrakashDeshpande 2 ай бұрын
कधीच विकत घेतले नाही. फारसे वाचले ही नाही
@priteshkadam7774
@priteshkadam7774 2 ай бұрын
चित्रलेखा साप्ताहिक बंद आहे
@Nation_first1
@Nation_first1 2 ай бұрын
यावर एकच जालीम औषध म्हणजे शरद पवार यांचे सर्व उमेदवार पाडणे हीच महाराव यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
@swapnapandit478
@swapnapandit478 2 ай бұрын
मविआ लामते देऊच नयेत तरच देवाला न्याय मिळेल
@rajendradesai6919
@rajendradesai6919 2 ай бұрын
कमीतकमी महाराष्टात सर्व हिंदूंनी या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपलाच एकगठ्ठा मतदान करावयास हवे जेणे करून लोकसभा पुनरावृत्ती होणार नाही.
@NilkanthBAL
@NilkanthBAL 2 ай бұрын
तुमच्या मताशी 100% सहमत आहे
@Virendra-fm5tn
@Virendra-fm5tn 2 ай бұрын
नाही होत राव असं
@vidyatawde5613
@vidyatawde5613 2 ай бұрын
पण काही कट्टर चाटू असतात त्यांना कितीही सांगितलं तरी समजत नाही
@babasahebgund413
@babasahebgund413 2 ай бұрын
अयोध्या, बद्रीनाथ मध्ये 😂😂😂
@pralhadmirge4923
@pralhadmirge4923 2 ай бұрын
त्या stage वर कोल्हा पूर चे खासदार देखील उपस्थित होते त्यांचे या बाबतीत काय? मत आहे हे समजले नाही.
@rajangurjar2183
@rajangurjar2183 2 ай бұрын
छत्रपतींच्या नावाच कार्ड काढून गुजराण करणारे वंशज .ना काही काम ना धंदा.
@panchsheelaraut9426
@panchsheelaraut9426 2 ай бұрын
तो तर कायमचा जमिनदोस्त झाला आहे, नावापुरताच आहे तो. श्री स्वामी समर्थ
@pankajmahajan3761
@pankajmahajan3761 2 ай бұрын
Kiti manapasun hasla hota
@basavrajpatrimath6054
@basavrajpatrimath6054 2 ай бұрын
पावसाळ्यातील फुललेली भुछत्री
@bharatmahaan2991
@bharatmahaan2991 2 ай бұрын
तो त्यांचाच गुलाम आहे.
@sopanpokharkar9319
@sopanpokharkar9319 2 ай бұрын
विधान सभेचे प्रचारात लावले तो व्हिडिओ हे दाखवलं पाहिजे.
@vijaynilakhe1488
@vijaynilakhe1488 2 ай бұрын
पवार मंडळींना घरी बसवणे एवढा उपाय.
@rajendrachavan39
@rajendrachavan39 2 ай бұрын
अगदी बरोबर, झाडून सगळ्या पवार मंडळाला
@amrutadhawde1140
@amrutadhawde1140 2 ай бұрын
प्रभाकरजी तुम्ही म्हणालात ते अगदी बरोबर आहे.हे सर्व त्या काकांचीच कारस्थानं आहेत.
@Kathasar19
@Kathasar19 2 ай бұрын
मतदान योग्य पक्षाला हेच उत्तर सुंता केलेल्या काकाला
@mrudulakamble9651
@mrudulakamble9651 2 ай бұрын
असे विद्वान,विचारवंत समाजाला कलंकच आहेत
@rameshdesai7515
@rameshdesai7515 2 ай бұрын
जरा नंगे सारखं आपण सुद्धा त्यांचे उमेदवार पाडू शकतो... विचार करा. 🙏
@miteshpalande8750
@miteshpalande8750 2 ай бұрын
Me maratha ahe pan ayshat kadhich mava aghadi la vote kela nahi karnar he nahi... Jay ma bharti 🚩🚩
@hard-crackers1227
@hard-crackers1227 2 ай бұрын
75 वर्ष झाली तुम्ही मराठ्यांता पाडाव करायचा प्रयत्न करत आहात पण यश काय मिळाले नाही😂😂😆
@rajendrachavan39
@rajendrachavan39 2 ай бұрын
जरा नंगे😂 मस्तच संधी आणि विग्रह
@hard-crackers1227
@hard-crackers1227 2 ай бұрын
@@rajendrachavan39 लावा ताकद वडापाव हागे, छग्या भुजबळ 😂😂😝 800 मताचे मानकरी
@RajendraKalandre
@RajendraKalandre 2 ай бұрын
जरा नंगे
@sunilkelkar5886
@sunilkelkar5886 2 ай бұрын
खरय श्री.सुशील जी जेव्हढे नेते मंचावर असतील त्यांचेवर कारवाई होणे आवश्यक आहे.त्यांनी माफी मागितली च पाहिजे. श्री.कोशियारी यांना जसे ते काही बोलले नसताना या मंचावरील मंडळींनी माफी मागावी असे हेतू त: म्हंटले तसेच.
@BekesudhirGovind
@BekesudhirGovind 2 ай бұрын
कोल्हापूरचे राजेश्रीपण होतेकी तिथेच.
@ashokmore8214
@ashokmore8214 2 ай бұрын
जोवर हा महाराष्ट्र चा कॅन्सर उर्फ खान काका सक्रिय आहे तोवर हे असे च चालणार...
@bhaidhupkar1787
@bhaidhupkar1787 2 ай бұрын
नेमका मुद्दा मांडला . धन्यवाद
@Sairaat.2906
@Sairaat.2906 2 ай бұрын
या चुकीला माफी नाही. जे हटेले जाट करू शकतात ते आम्ही महाराष्ट्राचे मरहट्टे का करू शकत नाही 🚩💐❤️👍👌🙏
@rasamhemlata3490
@rasamhemlata3490 2 ай бұрын
अगदी बरोब्बर.
@jivandixit5017
@jivandixit5017 2 ай бұрын
दोन्ही राष्ट्रवादी गटाचे कायमचे विसर्जन हीच शिक्षा....
@GAUTAMPANSARE
@GAUTAMPANSARE 2 ай бұрын
डॉ. सुमार कपटी ऋशी विसरलात
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 2 ай бұрын
अजूनही खंडोजी खोपडे, पिसाळ, सुर्वे, जाधव, मोरे, घोरपडे प्रवृती
@abhijeetchavan1928
@abhijeetchavan1928 2 ай бұрын
कुलकर्णी पण धरा 😄
@rajangurjar2183
@rajangurjar2183 2 ай бұрын
आणि छत्रपतींची संभाजी महाराजांचा ठावठिकाणा औरंगजेबाला देऊन त्याना अटक करणारा त्यांचा सक्खा मेहुणा गणोजी शिर्के.
@udaykulkarni8989
@udaykulkarni8989 2 ай бұрын
Chavan pan dhara😂
@vidyatawde5613
@vidyatawde5613 2 ай бұрын
​@@rajangurjar2183चाटू असणारा तो कोणीही असू शकतो
@pankajmahajan3761
@pankajmahajan3761 2 ай бұрын
Stage var Vanshaj basun hasat hota...ani tumhi khopde Pisal shodha 😂
@laawrenceBishnoi
@laawrenceBishnoi 2 ай бұрын
शिंदे सरकार बरोबर आहे सध्या तरी..........
@fcmart1079
@fcmart1079 2 ай бұрын
पवार साहेबांनी आपले मत व विचार स्पष्ट करावेत
@dattalingjangam2540
@dattalingjangam2540 2 ай бұрын
शिक्षा झालीच पाहिजे.
@suhaslimaye5711
@suhaslimaye5711 2 ай бұрын
पवारांना 'मुखवक्रतेची' आधीच शिक्षा झाली आहे की!
@arunkulkarni2106
@arunkulkarni2106 2 ай бұрын
तुमचे विश्लेषण १०० टक्के बरोबर आहे
@abhayabhyankar6162
@abhayabhyankar6162 2 ай бұрын
पवारांबद्दल बोललात,पण छत्रपतींचं काय?
@jitendrapatil9780
@jitendrapatil9780 2 ай бұрын
जय श्रीराम ❤❤
@sudhabhave4630
@sudhabhave4630 2 ай бұрын
फक्त महारावच का मोठे मोठे सगळे शोधून एकेकाला माफी मागायला लावायला हवं.
@prakashlawand7344
@prakashlawand7344 2 ай бұрын
यानची होनारी सभेवर बहीसकार टाका
@suhaslimaye5711
@suhaslimaye5711 2 ай бұрын
पवार ह्यांना 'दानव' म्हटलं तर चुकीचं होणार नाही.
@ssaurabhpattil
@ssaurabhpattil 2 ай бұрын
U r good analyser and speaker
@Arun.Gaikwad
@Arun.Gaikwad 2 ай бұрын
स्टेज वरच्या सगळ्यांनी माफी मागावी, पवार ला दंड करून माफी मागायला लावावी. पवार ने छत्रपती शिवराय, हिंदू समाज, मराठा समाज, प्रभू श्रीराम, स्वामी समर्थ यांची मागावी, अंधारे बाई चेटकीण, जित्तुद्दीन आव्हाड ने माफी मागावी,
@nandkumardeshmukh9966
@nandkumardeshmukh9966 2 ай бұрын
निच आणि हलकट लोक आहेत सतत हिंदु व देवते विरुध्द बोलत असतात
@dilipkolhe6081
@dilipkolhe6081 2 ай бұрын
शरद पवारचा थोबाड फोडा
@ShripadVaidya-s6n
@ShripadVaidya-s6n 2 ай бұрын
शरद पवारांच्या कडून काही माफीची अपेक्षा करणे म्हणजेच त्यांना भाव देणे हे करू नका प्रत्यक्ष कृतीने उत्तर द्या निवडणुकीतून
@vidyatawde5613
@vidyatawde5613 2 ай бұрын
एकदम बरोबर त्यांना इलेक्शन मध्येच जागा दाखवली पाहिजे
@panchsheelaraut9426
@panchsheelaraut9426 2 ай бұрын
काहीही उपयोग नाही, अजून आपल्या राज्यात त्याचे चाटू खूप आहेत. मागच्या निवडणुकीत पाहिले आहे. देवही घाबरतो त्याला, म्हणून नेत नाही. श्री स्वामी समर्थ
@sharads.2067
@sharads.2067 2 ай бұрын
स्वताचं अस्तित्व जपण्यासाठी विधानसभा समोर ठेवून काय खेळी करायची या बाबतीत तरबेज आहेत. कोणाला तरी बकरा बनवणं भाग आहे.
@saurabhsmg
@saurabhsmg 2 ай бұрын
छान व्हिडिओ.. आमच्या सारख्या लोकांना लगेच समजत आम्ही जागे आहोत.. त्यांना वाटत असेल लोक चार दिवसानी विसरतील पण तस नसत..
@ambadasnikam1071
@ambadasnikam1071 2 ай бұрын
Hare Krishna ❤❤
@ranganathdagale8252
@ranganathdagale8252 2 ай бұрын
खूपच छान खरमरीत विश्लेषण प्रभाकरजी ,जय श्रीराम
@nitabhosale3512
@nitabhosale3512 2 ай бұрын
पवारांनीही माफी मागावी..
@shamaladeshpande7990
@shamaladeshpande7990 2 ай бұрын
हिंदूंनो जागे व्हा आणि या लोकांना त्यांची जागा दाखवा जय श्रीराम जय हनुमान 🙏🏻 🇮🇳🙏🏻❤️🎉💐
@Be_honest_man
@Be_honest_man 2 ай бұрын
आता खरी परीक्षा स्वामींच्या भक्तांची आहे. स्वामी मोठे की शरद पवार मोठे हे त्यांनी ठरवायचे आहे.
@panchsheelaraut9426
@panchsheelaraut9426 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थांच्या काठीला आवाज नसतो, तो ज्याच्या थोबाडावर बसते थोबाड उलट फिरत, थोडा सब्र करो.
@vijayaingle8349
@vijayaingle8349 2 ай бұрын
सर्व हिंदूनी राष्ट्रवादीचे उमेदवार पाडून न्याय मिळून घेणे त्याnच्या हातात आहे.
@prasadchitnis8396
@prasadchitnis8396 2 ай бұрын
पवारांवर कारवाई कोण करणार ? फडणवीस ? ते फक्त धुरळा उडवण्यात हुशार ? त्यांच धोरण कायमच बोटचेपं .विरोधी नेता असताना जो आक्रमकपणा विधानसभेत दाखवला तो ते सोयीस्कर विसरून गेलेत . तेव्हा आम्ही पाठराखण केली पण आता शंका उपस्थित होते
@dineshdongre7094
@dineshdongre7094 2 ай бұрын
योग्य विवेचन. 🙏🙏 BJP IT CELL IS COMPROMISED.
@vishwaskulkarni6441
@vishwaskulkarni6441 2 ай бұрын
प्रभाकरजी, बरोबर आहे.एवढ्या सहजासहजी महावराहने माफी मागितली यात गोम आहेच.
@pramoddushi542
@pramoddushi542 2 ай бұрын
मतदारांनी काकांची ही निवडणूक शेवटची ठरवून काकांचे सगळे उमेदवार घरी बसवले पाहिजेत. काकांना शेवटी हातात नारळ आला आता पुन्हा त्यान्च्या हयातीत त्त्यांचा मुख्यमंत्री होणार च नाही. सगळे बाहेर बसवले पाहिजेत. हाच उपाय आहे.
@prabhakarbhosale2578
@prabhakarbhosale2578 2 ай бұрын
सहमत
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 2 ай бұрын
भगवा आतंक वाद पण कोण म्हणाले होते साहेब?
@nehakakade6648
@nehakakade6648 2 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय हर हर महादेव 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@pravinkaranjkar966
@pravinkaranjkar966 2 ай бұрын
Right 👍
@rajendratupert7921
@rajendratupert7921 2 ай бұрын
जो पर्यंत फडणवीस गृहमंत्री आहेत तोपर्यंत पेंगुईन वर ऍकशन होऊ शकत नाही, तर पवारांवर कशी होणार
@avinashparalikar4898
@avinashparalikar4898 2 ай бұрын
डोळसपणे मतदान झाले पाहिजे.
@Bhagvad30
@Bhagvad30 2 ай бұрын
बरोबर पकडले
@dinarmithbavkar271
@dinarmithbavkar271 2 ай бұрын
शरद अली एकदम बरोबर 😂😂😂
@daheerjoshi4029
@daheerjoshi4029 2 ай бұрын
मम भार्या नंतर पण जयंत पाटलांनी माफी मागितली होती.
@vishalbhaval7079
@vishalbhaval7079 2 ай бұрын
Correct ❤
@ashokkerekar5717
@ashokkerekar5717 2 ай бұрын
या मध्ये राजू परुळकर पण मोडतात...हे सर्व शरद पवार यांचे प्याले आहेत
@ashwinbj
@ashwinbj 2 ай бұрын
आजच विश्लेषण योग्य आहे..फक्त निवडणुकीत च यांना दाखवलं पाहिजे.सर्वांच्या लक्षात असू द्या..
@manojambekar9148
@manojambekar9148 2 ай бұрын
विधानसभा निवडणुकीत बहिष्कार टाका
@atulpati1639
@atulpati1639 2 ай бұрын
मविआ वर
@atulpati1639
@atulpati1639 2 ай бұрын
मविआ वर
@shirishdube4374
@shirishdube4374 2 ай бұрын
त्यांची नाही झाली सुंता पण त्यांची उत्पत्ती ही सुंता झालेल्या पासून झाली असेल
@gourishankar4629
@gourishankar4629 2 ай бұрын
प्रभाकर जी आपण जे विश्लेषण केलं ते सत्य आहे..पण कित्येक हिंदु बांधव अजुन ही आणि यापुढे ही जाणते राजे समोर लोटांगण घालतात.. हेच दुर्दैव...😢
@panchsheelaraut9426
@panchsheelaraut9426 2 ай бұрын
या निवडणुकीत तेच होणार, पैसा बोलता है.
@babasahebbhude
@babasahebbhude 2 ай бұрын
महायुती च्या प्रचारात या मुद्यावर जोर द्यायला हवा, स्टेजवर असलेल्या मंडळी सोबतच महारावांच भाषण, स्वामी भक्त जागे होतील व यांना जागा दाखवतील.
@Jocky008
@Jocky008 2 ай бұрын
काकांचे पाठीराखे मूळ हिंदु आहेत का अशी शंका येण्यास वाव आहे
@Krwabad
@Krwabad 2 ай бұрын
Best vishleshan
@kishoreghanote6998
@kishoreghanote6998 2 ай бұрын
या लाभ जास्तीत जास्त प्रसिद्धी द्या
@BharatNalkande
@BharatNalkande 2 ай бұрын
नकली छत्रपति पण हाेता तिथे 🙏
@NilkanthBAL
@NilkanthBAL 2 ай бұрын
😂😂
@somnathkhenat6179
@somnathkhenat6179 2 ай бұрын
त्याला छत्र पति म्हणने हा छत्र पतिंचा अपमान आहे ही नक्की
@panchsheelaraut9426
@panchsheelaraut9426 2 ай бұрын
😂🎉
@tanajikumbhar1555
@tanajikumbhar1555 2 ай бұрын
Do not call to Kolhapur mp as a Chhatrapati
@shriakshayanantkorde2619
@shriakshayanantkorde2619 2 ай бұрын
अतिशय सुंदर,प्रगल्भ विचार
@udaygaikwad5282
@udaygaikwad5282 2 ай бұрын
या माफी चे श्रेय सुद्धा पवार घेणार
Sigma Kid Mistake #funny #sigma
00:17
CRAZY GREAPA
Рет қаралды 30 МЛН
Don’t Choose The Wrong Box 😱
00:41
Topper Guild
Рет қаралды 62 МЛН
1% vs 100% #beatbox #tiktok
01:10
BeatboxJCOP
Рет қаралды 67 МЛН