बकासुरच्या गळयात पळालेला ऐक्का वाया जाणार नाही.. खुप खुप शुभेच्छा एक्का शेठ काल बकासुर ची हार झाली पण त्याच मैदानात एक्का ने ऊणीव भरुन काढली.i love you yakka
@adarshbhadale80022 ай бұрын
Double Hindkesari Ekka sheth🎉🎉
@आम्हीभजनप्रेमी-कोकणकर2 ай бұрын
आज चा आदत मैदानं चा जाहीर निषेध 🏴🏴🏴 चुकीचा निर्णय सेमी ३ चा आणि त्याच वादांमुळे फायनल २ तास उशिराने म्हणजे रात्री चां ७ नंतर सुटला आणि त्या घटनेत माळशिरस chya एका जपान बैलाला आपला पाय गमवावा लागला खूप दुःखद घटना😢😢😢😢😢😢😢
@dattaingle32262 ай бұрын
बकासुर शिष्य ऐक्का कालची उणीव भरून काढली बकासुर नाहीतर ऐक्का ऐक्का कोणाला एक्कत नाही आता
@prashantc96802 ай бұрын
आयोजन करणाऱ्या पैकी एकाच पाय मोडला असता तर मैदान थांबवले असते अरे लाजा वाटुद्या एका गाडीचा येवढं मोठा अपघात होतो त्या महादेवाच्या नंदीचा जपान चा पाय मोडला ........देवा जपान चा पाय लवकर बरा होऊदे
@Delta121212 ай бұрын
बैलगाडा संघटनेने आज फायनलमध्ये झालेल्या घटनेवर योग्य तो निर्णय घेतलाच पाहिजे कारण फायनल घेण्यासाठी खुपच वेळ लावला त्यामुळे हि घटना घडली
@RonKiller-ys2tm2 ай бұрын
Mitra aayojanknchi chuki nhavi vad La y ghatla semi nanatar mhanun ushir zala
@आम्हीभजनप्रेमी-कोकणकर2 ай бұрын
फायनल उशिरा सुटल्यामुळे जपान बैलाला आपला पाय कायमचा गमवावा लागलाय आज😢😢😢 Achut driver ne ३ number सेमी मद्ये शेपूट चावला होता तरी मान्य केलं नाहीं आणि त्या वादा मूळे फायनल २ तास उशिराने म्हणजे ७ चा नंतर सुटला
@sunilnikam64852 ай бұрын
😢
@prathameshjoyashi19572 ай бұрын
7 no semi na? Aani 7 semicha drone chi video pn nahiy dronchi battery down zali hoti
@आम्हीभजनप्रेमी-कोकणकर2 ай бұрын
नाही भाऊ ३ नंबर सेमी अचूतने शेपूट चावलेला तरी मान्य केलं नाहीं आणि त्यामुळे फायनल अंधारात सुटला २ तास वेळ गेला भाडणझाले त्यामुळे@@prathameshjoyashi1957
Bhai video mdhe clear disat nhi ye ani drone video pn nhiye tymule evidence nhi ki chawla ahe ki nhi.... Tymule aapan mhanu nhi shakat ki chawla ahe
@sanjayvirkar2292 ай бұрын
बाबू शेठ चीक्या एक नंबर पळला. पहिल्याच मैदानात एक्कआ ला घासला.मस्तच .
@आम्हीभजनप्रेमी-कोकणकर2 ай бұрын
शेपूट chaun सेमी पास भावा मी विरोधक नाहीय पण achut ne semi ३ mdhe chikya cha शेपूट चावलेला त्यांचं भांडण मूळे फायनल २ तास उशिराने सुटला आणि बग जपान बैलाला आपला पाय गमवावा लागला
@surajpatil74282 ай бұрын
@@आम्हीभजनप्रेमी-कोकणकर Tu kute pahila te pn sang
@ashishkapse61052 ай бұрын
@@आम्हीभजनप्रेमी-कोकणकरड्राइवर ची चुकी आहे.. उभ राहायची गरज नव्हती
@akshaymahadik76742 ай бұрын
Tya nadila pay gamvyla lagla maiadanche niyojan ghan zala late final kila tyamule ek mukka nandila kiti vedana hot astil😢😢😢😢😢😢😢😢amhi asha maidanchya niyojana cha commeticha nishedh krto
@AtharvGhadage-n2k2 ай бұрын
हिंदकेसरी एक्का आणि वादळ
@ashishkapse61052 ай бұрын
फायनल मध्ये एक नंबर तासावर पडलेल्या गाडीचा अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला कोणी सविस्तर सांगू शकते का.. आम्ही बुलढाणा वरून ऑनलाईन बघत असतो त्यामुळे आम्हाला काही माहिती होत नाही