ते दोघे एकत्र आले तर राज ठाकरे नक्कीच वरचढ ठरतील आणि हीच भीती उद्धव ठाकरेंना असणं स्वाभाविक आहे.
@D_J4010 ай бұрын
कोण कोणावर चढू शकतं हे दिसलं नाही का 20 वर्ष्यात
@ravis653410 ай бұрын
नाही मित्रा राज फक्त सुपारी घेतो!! कामचुकार आहे!!
@jayant25in10 ай бұрын
कधीही एकत्र येऊ नयेत. एका नाण्याच्या दोन बाजू त्या त्या ठिकाणी ठीक
@siddhantbachkar23529 ай бұрын
हे 💯 खरंच आहेत 💯🔥
@ujwalasawant50779 ай бұрын
राज साहेब महाराष्ट्रभर उमेद्वार उभे करत नाहीयेत म्हणून नाहीतर ....पण आता ती वेळ आली आहे...2024 नंतर विधाणसभेच्या निवडणूकीत फक्त राज्यात नाही तर देशात धुरळा असेल राजसाहेबांचा...
@jayabodharejayabodhare913710 ай бұрын
दोन्ही भाऊ एकत्र आले तर .बाहेरचे बरोबर पळ काढतील. आमच प्रामाणिक मत आहे. राज साहेब आणि उध्दव साहेबांनी खरंच एकत्र येण्याची खुप गरज आहे.एकत्र या आणि महाराष्ट्र वाचवा
@surekhahariombapusane853610 ай бұрын
वागळे,साहेब तुमच्या सारखे लोकच महाराष्ट्र वाचवू शकतात. हे 100% खरे आहे.
@uddhavdamale147910 ай бұрын
आपण मांडलेल्या विचारांशी आम्ही सगळे जन सहमत आहोत 👍👍👍👍👍
@sagarkakad44410 ай бұрын
उध्दव ठाकरे 1विश्र्वसिनिय चेहरा आहे
@sanjayrathod768910 ай бұрын
वागळे साहेब तुम्ही तरी प्रयत्न करा दोघे भावाने एकत्र आणण्याच्या इतिहासात तुमचं नोंद होईल आणि तुमचं खूप लोक नाव काढतील कारण या लोकांना कळत नाही महाराष्ट्र चाललंय महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी माणसासाठी दोघे भाऊ आणि एकत्र येणे गरजेचे आहे 😭😭
@user-t94dwlfino10 ай бұрын
हा वागळे सावत्र भाऊ दिसतो जे ह्याला सगळ माहीत आहे😂
@VijayManjrekar-xs9fe10 ай бұрын
कसे काय एकत्र येणार ? अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना ६ लाख खोके कमावले. अनील देशमुख,अनील परब, जाणता राजा, नवाब मलिक, दाऊद इब्राहिम, सचिन वाझे यांची वेगळी कमाई. आता यामध्ये राजला भागीदारी द्यायची काय हे तुम्ही ठरवा. शिवाय, राज ठाकरे कधीही लाचारी करणारा नाही. शांतीदुतांचे तळवे चाटणे असे काही राजसाहेब कधीच करणार नाहीत. हनुमान चालीसा वर बंदी आणि राममंदिर पाडून भव्यदिव्य बाबरी मशीदी बांधायच्या असलं काही राजसाहेब कयणार नाहीत. राममंदिराला अपशकून करण्यासाठी पाकिस्तानी आतंकवाद्यांना बोलावणं हे राजसाहेबांना आवडणार नाही.
@Revati507010 ай бұрын
Nikhil Wagle is exceptionally honest and straightforward 🙏🙏
@RK-qq9tg10 ай бұрын
Jo hmv patrakar eka paksha cha nav gheun tika karato to honest ani baki bikau ka wa ky logic....?
@meghalaad605310 ай бұрын
ठाकरे बंधू एकत्र यायचे असते तर ते केव्हाच एकत्र आहे असते, बाळ ठाकरे साहेब असतानाच पण ते आता शक्य नाही. राज ठाकरेंनी स्वतः वेगळा पक्ष काढलाच ना तो कोण चालवणार?🙄
@RS-is1hs10 ай бұрын
एक आमदार आहे तो जर बोलेल हा माझा पक्ष आहे तर कोर्ट त्याच्या हक्कात निर्णय देईल. 😂
@VishwasKavche10 ай бұрын
बोलायला तरी हिमत पाहिजे राज ठाकरे साहेब समोर
@dattatrayadamle205610 ай бұрын
Looks prejudiced interview and answers
@cozybublee...8 ай бұрын
उद्धव आणि राज एकत्र कधीच येणार नाही महाराष्ट्रातील जनतेच्या मते बाळासाहेब ठाकरे वृद्ध असताना शिवसेनेतून बाहेर फुटून स्वतःचा पक्ष काढणे त्यानंतर निवडून आलेले आमदार यांनी राज ठाकरेंना जुमानता त्यांचा पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाणे नगरसेवकांनी पण तेच केले याचा अर्थ राज साहेबांचा कोणावरही कंट्रोल नव्हता तेव्हा त्यांच्यामध्ये ती धमक नाही यांचं भांडण एवढे विकोपाला गेले आहे की उद्धव साहेबांच्या आजारपणाबद्दल ही त्यांनी टीका केली होती आज उद्धव साहेब मोठ्या हिमतीने उभे राहिलेले आहेत महाराष्ट्र पिंजून काढत आहेत लोकांचा बेफाट प्रतिसाद त्यांना मिळत आहे चालताना ते एखाद्या योद्धा प्रमाणे चालतात पटापट चालतात याउलट राजसाहेब मात्र खूपच हळूहळू चालताना दिसतात उद्धव साहेबांच्या शिवसेनेसोबत हात मिळवणी करायची राज साहेबांनी पण आपले उमेदवार निवडून आणायला पाहिजे नाहीतर मेहनत उद्धव साहेबांची आणि हाईट मात्र राजसाहेबांची असे व्हायला नको येत्या निवडणुकीत कळेलच कोण किती मातब्बर आहे उद्धव साहेब कधीच राज ठाकरे वरती टीका करत नाही मात्र राजसाहेब बऱ्याच वेळा त्यांच्यावर टीका करताना दिसतात हे सामान्य जनतेलाही पटत नाही उद्धव साहेब खूपच सृजनशील आहेत त्यांचं भाषण खूपच सुंदर असतं त्याचा आशय देखील मांडणी बद्ध असतो नुसताच बाळासाहेब ठाकरें सारखा आवाज आणि गळ्यात उपरणं टाकलं म्हणजे श्रीमान बाळासाहेब होता येत नाही आणि उद्धव साहेबांनी कधीच आपल्या वडिलांची नक्कल केलेली नाही ते आपल्या परीने पुढे जातायत त्यांची भाषण लोक डोक्यावर घेत आहेत त्यांना संजय राऊत सुषमा अंधारे यांच्यासारखे महारथी मिळालेले आहेत
@Sgaming-p3d9 ай бұрын
मोदी को एक कट्टर हिंदुत्ववादी नेता ही हरा सकता हैं पंतप्रधान उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे जी ❤🙏👍
@वेदांत_मारोडे4 ай бұрын
आता तो हिन्दुत्ववादी नाही उध्वस्त मिया झाला आहे
@sadashivmangutkar221210 ай бұрын
वागळे साहेब तुमची भावना चांगली आहे परंतु राज साहेबांची राजकारण करण्याच्या पध्दतीमुळे त्यांना स्वतः च्या पक्षाचे निवडून आलेले ११आमदार पुन्हां निवडून आणता आले नाहीत ते ११ वरुन १ वर आले जनतेला राजसाहेब आवडतात हे त्यांच्या ११ आमदार निवडून आले तेंव्हा च कळलं पण ते ११ आमदार पुन्हा जनतेने का निवडून दिले नाहीत त्याचा विचार पत्रकार म्हणून तुम्ही केला पाहिजे जर शिवसेना राज साहेबांच्या ताब्यात दिली असती तर आज जी शिवसेना आमदारांची संख्या आहे ती राहीली असती का?
@sambhajiparale459410 ай бұрын
अरे भावा ते ११ आमदार का निवडून आले नाहीत याचा विचार कर.२०१४ ला मोदी लाट नव्हे सुनामी होती त्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी सारखे प्रस्थापित पक्ष पालापाचोळ्या सारखे वाहून गेले.शिवसेना वाचली कारण त्यांची युती होती.२०१४ ला बाळासाहेबांची सहानभुती होती म्हणून शिवसेना वाचली.राहिला प्रश्न राज साहेब ठाकरे यांचे आमदार का निवडून आले नाहीत त्या आमदारांच्या महत्वाकांक्षा वाढल्या राज साहेबाना सोडून गेले पण जिकडे गेले तिकडे निवडून आले नाहीत.आज राज साहेब सत्ताधारी नाहीत हे त्यांचे दुर्दैव नाही हे महाराष्ट्रातील जनतेचे दुर्दैव आहे हे लक्षात घे.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम 🔥🔥🚩🚩🚩
@ravishibe580510 ай бұрын
योग्य प्रश्न आणी योग्य उत्तर निखिलजी..... खरंच उद्धव साहेब इज ग्रेट लीडर ....
@allwell857010 ай бұрын
Such a great leader. He was in contact only with Sanjay Raut, who never won a single election. And meanwhile whole party got hijacked. स्वतःच्या राजमहालात राहत असताना बाहेर काय सुरू आहे याची काहीच कल्पना नव्हती उद्धव ठाकरे यांना.
@rchandane497810 ай бұрын
जय महाराष्ट्र saheb🎉🎉
@sunilgodse65734 күн бұрын
निखिल वागळे साहेब तुम्ही दोघं भावांना एकत्र आणा
@rakeshdiyewar388210 ай бұрын
राज साहेब ठाकरे जबरदस्त नेता
@sachingawade288610 ай бұрын
उध्दव ठाकरे.... 2024 ला game Changer ठरणार आहेत....
@shashigawde429310 ай бұрын
उद्धव ठाकरेंच व व्यवस्थापन नी नेतृत्व कमालीच यशस्वी आहे त्यामुळे त्यांनी अतिशय योग्य रीता शिवसेना वाढवली भाजप मुळे आमदार खासदार फुटले ती वेगळी गोष्ट मात्र शिवसेना ही अखंड आहे त्याच कारण उद्धव ठाकरे साहेबांनी जनतेच्या मनात त्यांनी मुख्यमंत्री असताना विश्वास निर्माण केलाय... फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤❤
@BaluPatil-l4l9 ай бұрын
ठाकरे नाव राजकारणात टिकवायच आसेल तर दोघा भावानि ऐकत्र येण गरजेच आहे
@shailendra688810 ай бұрын
दोन्ही ठाकरेंना लोकांची काहीही पडलेली नाही. दोघेही स्वतःच्या आयुष्यात आनंदात आहेत आणि मौज मस्तीत आहेत. गेल्या साठ वर्षात ह्यांनी एकही प्रश्न सोडवला नाही. सगळेच परप्रांतीय लोकांना जवळ करता आहेत आणि मराठी जनतेला लाथा हाणता आहेत. उद्धव ठाकरे धारावी साठी मोर्चा काढतात पण लोकल प्रवाशांच्या अवस्थेकडे ढुंकूनही बघत नाही. राज ठाकरे तर दिवसभर काय करत असतात हे कार्यकर्त्यांना सुद्धा माहित नाही.
@narendramore210810 ай бұрын
हे राजकारण आहे.यात काहीही होवू शकते.विरोधी पक्ष एकत्र येवू शकतात.तर दोघे भाऊ एक दिवस नक्की एकत्र येतील.आणि तेव्हा महाराष्ट्राचे चित्र बदलून जाईल.🙏
@vishnuingle489810 ай бұрын
राजसाहेब आणि वागळे साहेब हे खरे महाराष्ट्रातील हिरे आहेत
@hemantmore458810 ай бұрын
बरोबर आहे
@GaneshSutar-f9l9 ай бұрын
यायलाच पाहिजे एकत्र.एकाने महाराष्ट्र संभाळावा व एकाने मुंबई, नाशिक
@hanumantnetke947410 ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब 👍🏼🙏🏻
@nileshjadhav61909 ай бұрын
जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे
@vaibhavshinde7310 ай бұрын
उभ्या महाराष्ट्राची हीच ईच्छा आहे की त्यांनी एकत्र यावं
@abhijitawachar159010 ай бұрын
ठाकरे ब्रँड टिकून ठेवायचं असेल तर दोघांनी एकत्र याव..... तुला ना मला..... अशी परिस्तिथी होईल... तमाम मराठी बांधवांचं म्हणने हेच आहे की एकत्र यावं.... ठाकरेसाहेबाना मनातून मानत असाल तर यावं.... महाराष्टाच्या नादी कोणी लागणार नाही हे नक्की 🚩🙏🏻
@suhaspande737810 ай бұрын
निखिल जी खरंच तुम्ही कराच प्रयत्न 🙏
@abhiabhi105710 ай бұрын
2024 चे king 👑💯 उद्धव ठाकरे साहेब च होणार हे नक्की 👑💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@dena_thombare_10 ай бұрын
🔔
@ashokteli70609 ай бұрын
मा. राज साहेब उध्दव साहेब ऐकू आले पाहिजेत
@VidikaUchit10 ай бұрын
मराठी माणसा हितासाठी दोघांनी एकत्र यावे, या मध्ये उध्दव ठाकरे यांनी पहिलं पुढं यावं
@am_mumbai10 ай бұрын
आता राज ठाकरे त्यांना हेच बोलतील की.... मी संपलेल्या पक्षावर बोलत नाही..
@वेदांत_मारोडे4 ай бұрын
राज कधीही बोलले नाही उलट शिवसेनेतलेच बोलले की संपलेला पक्ष मनसे मतदार नसलेली सेना
@sandipshinde218010 ай бұрын
महाराष्ट्रातील ठाकरे बंधू यांनी एकत्र यायला पाहिजे..बघा यांची पळता भुई थोडी होईल
@pawarrakesh63989 ай бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे बेस्ट
@SantoshiKarande-k4n9 ай бұрын
बरोबर
@Sgaming-p3d9 ай бұрын
2:59 द रियल हिंदुह्रदयसंम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सुपुत्र शिवसेना पक्ष प्रमुख उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे जी देशाचे नेतृत्व करतील लवकरच ❤
@tradervg859510 ай бұрын
महाराष्ट्र साठी मराठी माणसा साठी लाडगायचा हातून महाराष्ट्र सोडवा ...दोन्ही भाऊ जरुर एकत्र येतील आणी त्यांना एकत्र यावेच लागेल महाराष्ट्राच्या हितासाठी तेच जनतेच्या हिताचं पण राहील.👍👍
@akashkhatal94559 ай бұрын
Gr8
@surajsawant674410 ай бұрын
राज उद्धव एकत्र आले तर महाराष्ट्रात या दोघांना प्रचार सुधा करायची गरज भासणार नाही. महाराष्ट्राच्या जनतेला हे दोघे नेते एकत्र बघायचे आहेत पण दोन भावांच्या मानत थोडी देखील इच्छा नाही आणि यांना महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. राजकारणात स्वतःचा स्वार्थासाठी लोक कोणत्याही थरावर जाऊ शकतात.
@deepakkudtarkar955010 ай бұрын
राज ठाकरे यांनी प्रयत्न केला. पण ज्या दुसर्या ठाकरेंच्या मुलगा जाला काहीही कळत नाही तो म्हणतोय संपलेला पक्ष. मग राज साहेब यांनी का यावे यांच्या जवळ. आता तरी उलटी परिस्थिती आहे यांचाच पक्ष संपलाय. एक कडवट मन सैनिक ❤❤❤❤
@sachinmanjrekar10 ай бұрын
बरोबर
@yogeshpadave23929 ай бұрын
Katu saty ahe only Raj Thakre
@bksironlineclass63159 ай бұрын
Uddhavji and Rajji please do come together
@Amchi_Mumbai.10 ай бұрын
एकवेळ कट्टर दुश्मन एकत्र येतील पण ठाकरे बंधू कधीच एकत्र येणार नाही ... कारण दोन्ही मराठी माणसं 😂
@navnathratnparkhi628210 ай бұрын
प्रयत्न करा साहेब
@yogeshthakare85759 ай бұрын
खर आहेत साहेब यायलाच पाहिजे अस होणार नाही महाराष्ट्र मधी
@sunetramarathe542610 ай бұрын
🙏 तुम्हा दोघांच्या पत्रकारितेला नमस्कार!
@faydekibaat119810 ай бұрын
कोपरा पासून 😂😂
@sunetramarathe542610 ай бұрын
@@faydekibaat1198 तुमच्या अशा कॉमेंट करण्याच्या प्रवृत्तीला तर सा.न. 😀
@kishorkavathekar666610 ай бұрын
ज्यांचा ईगो प्रोब्लेम प्रचंड आहे ते कधीही एकत्र येणार नाहीत, आणि ह्यांची रेंज महाराष्ट्रात कधीही ७० च्या वर नव्हतीच,जेंव्हा स्वतः सम्राट,राज,उध्दव एकत्र असतानाही ह्यांची संख्या ७० च्या वर कधीही पोचली नाही!
@Ramesh-ws9jw10 ай бұрын
खूप अर्धवट माहिती आहे तुमची😂😂 यासाठी शिक्षण महत्वाचे असते गुलामी नाही लाळ चाटु पना करून कमेंट करणे एव्हढे सोपे अभ्यास नाही .१९९५ सालि युती मध्ये असताना शिवसेनेला ७३ जागा होत्या 1999 मध्ये 69 तर 2004 मध्ये 62 2009 मध्ये 44 या सगळ्या जागा युती मध्ये .आता युती म्हणजे काय इथून तुमची सुरुवात 😂😂😂 तर तुमच्या माहितीसाठी २८८ जागा आहेत महाराष्ट्र विधानसभेत ( तुम्हाला माहित असण्याची शक्यता नाहीच😂😂😂 ) त्यापैकी १६३ जागा शिवसेना लढवत होती मग १९९५ मध्ये १६३ पैकी ७३ हा strike rate होतो २८८ पैकी नाही. पण एवढं कुठले तुमच्या मेंदूची क्षमता 😂😂😂 २०१४ सली पहिल्यांदा २८६ जागा शिवसेना लढली त्यात त्यांना स्वबळावर ६३ जागा आलाय माहिती आहे का नाही ना वाचा जारा 😂😂😂 मग बरळत बसा😂😂😂
@sambhajiparale459410 ай бұрын
एकच साहेब राज साहेब.🔥🔥🚩🚩
@rameshbobhate994310 ай бұрын
हे ऊधव साहेब आनी राज ठाकरे हे महाराष्ट्रा साठी एकत्र यायला पाहिजे अस जणतेला वाटतंय
@Sachinbl-x7u10 ай бұрын
उद्धव ठाकरे सर्वात लोकप्रिय नेते... जोक ऑफ द डे 😅
@pappupawar872310 ай бұрын
Maharashtra che Tiger 🐯🐯 Bala saheb Aani Raj saheb 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@pravinmhapankar61099 ай бұрын
मराठी भाषिक वर्गाला कुठल्याही कुटुंबावर अवलंबून रहाण्याची गरज नाही.
@nashiketmhatre57310 ай бұрын
निखिल वागळे साहेब तुमच्या सारखे पत्रकार पाहिजे आता सर्व पत्रकार बीजेपी ला विकले गेले आहेत
@DineshPanvalkar-d2t10 ай бұрын
एकत्र येऊच नये माझं ठाम मत
@nitinshirode157210 ай бұрын
वारस असता तर शिवसेना संपली असती कारण त्यांचा पक्ष च 1 आमदार आला मग शिव सैनिक पण दुसऱ्या पक्षात गेले असते
@sanjaywaghmare666010 ай бұрын
ठाकरे बंधू एकत्र यावे असे वाटते...पण ते कधीच एकत्र येणार नाही...ते एकत्र यायचं म्हटलं तरी त्यांना एकत्र येऊ दिलं जाणार नाही.... हे ही तितकंच खरं
@rtcommonman10 ай бұрын
राज साहेब ठाकरेंकडून ते प्रयत्न झालेले आहेत आणि ते त्यांनी कित्येक वेळा जाहीर बोलूनही दाखवलं आहे पण समोरच्याच मनात नसेल तर काहीच होऊ शकत नाही....
@pramodthosar26610 ай бұрын
बावळट पणा, टाईमपास मुलाखत
@prathmeshpawar102010 ай бұрын
Shivsena🚩🚩🚩
@veershivraj695710 ай бұрын
या दोन भावंडांच्या भानगडीत संपूर्ण राज्याचं वाटोळं होत आहे. येणाऱ्या काळात ठाकरे घराणं संपेल आणि मराठी माणूस सुद्धा😢😢
@वाल्ये10 ай бұрын
मराठी माणूस यांच्यावर अवलंबून नाही, मराठी माणूस आहे म्हणून शिवसेना आहे, तस तर शिवसेना हयाच्याच खांदानाने संपवली. हिंदू हिंदू करून.
@vinodbhagat167710 ай бұрын
❤❤❤❤❤
@saurabhgadekar566510 ай бұрын
ऊबाठा सर्वात लोकप्रीय म्हणतोय हा😂😂😂 शाबास रे पठ्ठया 😅
@m15-u3q10 ай бұрын
Tu Devendrach Pillu ahes vatat......Najayaz
@pdc1910 ай бұрын
आदरणीय श्री राज ठाकरे साहेब यांनी दैवत हिन्दू ह्रदयसम्राट आदरणीय श्री बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे विचार शब्द कर्तुत्व स्वप्न वचन देशप्रेम घेऊन आदरणीय श्री एकनाथ शिंदे साहेब,आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सोबत महायुतीत सहभागी व्हायला हवे जनता मतदार सर्वांची ही इच्छा आहे. वन्दे मातरम् 🇮🇳 जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ 🚩🇮🇳
@jaywantpujari665910 ай бұрын
वागळे सर 🙏🙏प्रयत्न करा,, यश येईल
@damodharkarale593910 ай бұрын
दोन्ही भाऊ जरुर एकत्र येतील आणी त्यांना एकत्र यावेच लागेल त्यांच्याच हितासाठी, मात्र नंतर दोघेही मिळून बिजेपी Join करतील !!! तेच जनतेच्या हिताचं पण राहील.👍👍
@vishalvyavahare663710 ай бұрын
राज ला आनंद झाला उद्धवजीनच्या हातून धनुष्य गेल्यामुळे आता राज एकनाथ भपच प्रचार करणार
@r.n.331810 ай бұрын
Nikhil sir is great...
@babajimankar997610 ай бұрын
महाराष्ट्र साठी मराठी माणसा साठी लाडगायचा हातून महाराष्ट्र सोडवा
@nileshpadghan751110 ай бұрын
मराठी माणसाचा खरा प्रश्न हा आहे की तांदूळ आणि तुर डाळीचे भाव काय होतील..आणि हो कांदा आणि बटाटा पण
@pradeeppuranik88610 ай бұрын
😂😂😂😂 तुम्ही साहेब ना शिवया घालून बोलत होता, आपल महानगर,,,,,❤❤
@dhirajpagare925510 ай бұрын
Good 👍
@sarweshwarpujari69069 ай бұрын
तेच जून गुऱ्हाळ *🌹 🚩जय श्रीराम🚩🙏🌹*
@vaibhav855710 ай бұрын
Uddhav Saheb ❤❤❤
@gatimandube71069 ай бұрын
Thakare एकत्र येऊ नये
@NeymarRock10 ай бұрын
MNS
@Randi78610 ай бұрын
संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर सारखे मेले ना तर च राज आणि उद्धव एकत्र येऊ शकतात
@vitthaladhal732710 ай бұрын
Raj saheb ,Udhav saheb vichar kara
@dilipboraste108410 ай бұрын
दहा वर्ष तरी उद्धव ठाकरे यांना भवितव्य नाही हे पण लिहून घ्या भाऊ
@akshtakulkarni408610 ай бұрын
एकत्र यावे हि इच्छा, पण ते काही शक्य नाही.....महाराष्ट्र साठी चांगले होईल जर एकत्र आले तर.
@Indiantrav10 ай бұрын
उद्धव ठाकरेंची वागले इतकी बाजू घेतात विशेष आहे
@santoshkamble664210 ай бұрын
Nikhil vagaleji great ptrkar
@deshbhakt359210 ай бұрын
वागळे स्वप्नात आहेत त्यांना गदा गदा हलवा..वय झाले .. गप्प raha
@BalasahebKamble-zb1ln10 ай бұрын
खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे
@nileshdustakar610510 ай бұрын
कटू सत्य आहे 🇮🇳🇮🇳⛳⛳
@gustavofring11110 ай бұрын
वागळे चा स्वतः चा व्हिडिओ आहे ज्यात तो उद्धवजी हे कोत्या मनाचे नेते अन् राज ठाकरे मोठ्या मनाचे नेते असा
@SleepyBocce-jo3tq9 ай бұрын
Raj Thakare
@navnathratnparkhi628210 ай бұрын
एकत्र यायला येण्याची गरज आहे
@ravinishad345110 ай бұрын
होय
@faydekibaat119810 ай бұрын
मी माझा मुलगा माझा मेहुणा माझा भाचा आणि माझे चमचे 😂😂😂😂
@yashwantvarthe494610 ай бұрын
वंचित वर केलेले आरोप अगोदर सिद्ध करा. नंतर तुमचे ज्ञान पाजळ.
@tanajisahastrabuddhe477410 ай бұрын
वंचित च्या कार्यकर्त्यांनी आधी आपल्याला मेंदू असल्याचे पुरावे सादर करावेत 😂😂
@shivajiwanjale97699 ай бұрын
Uaddav Saheab 🙏🙏🚩🚩
@dhananjaydeshpande691710 ай бұрын
तूमच अवघड जागेच दूखण कळतंय आम्हाला...
@milindgharpure562810 ай бұрын
एकत्र येऊन काही फरक पडणार नाही.
@drdoifodefilms10 ай бұрын
👌👍
@ravikantmane626410 ай бұрын
एकत्र येवोत हीच ईच्छा 👍
@nileshpadghan751110 ай бұрын
मुंबई चे रस्ते आणि गटार नीट होतील का यावर पण बघा वेळ भेटला तर
@ilbabambasilbabambas255610 ай бұрын
गुजरात ब्रॅन्ड् R.T.ने आणला आणि vdo बदलला तेव्हा पासून प्रतिमा खाली आली आहे तेव्हा हे विचार बबलू ऊध्दवजीनबरोबर नकोच जय महाराष्ट्र जय ऊध्दव ठाकरे शिवसेना
@vitthalshirpurkar95009 ай бұрын
दोन तोला मोलाचे अर्धचंद्र राजकिय डिबेट करतांना बघून मजा वाटली
@nileshrajhans10 ай бұрын
वागळे साहेबांचा कॉन्फिडन्स चांगला आहे, बाळासाहेबांना जे जमले नाही ते म्हणे हे करणार 😂
@jitendravalvi81709 ай бұрын
असे नसते दादा माणूस कधी बदलेल सांगता येत नाही
@devchandgade997510 ай бұрын
Only king VBA vote for VBA
@मालवणीभंडारी10 ай бұрын
वागलेची ची भाकिते कधीच खरी ठरत नाहीत,आज पर्यंत एकही भाकीत खरे नाही ठरले.या पेक्षा पोपटवाले चांगले भविष्य सांगतात.