आदरणीय माजी पंतप्रधान इंदिराजी शेवटच्या आपल्या भाषणात म्हणाल्या होत्या माझ्या शेवटच्या रक्ताच्या थेंबाचे पर्यत देशहिता साठी लढत राहीन आदरणिय पवार साहेबांनी महाराष्ट्र हितासाठी असेच लढावे 🙏🙏🙏
@nandapurmaruti7298Сағат бұрын
साहेब विश्लेषण एक नंबर जय महाराष्ट्र 🙏🏻
@niwratteekhonde445444 минут бұрын
सर, अत्यंत अत्यंत अत्यंत छान विश्लेषण.... तुम्हाला त्रिवार सलाम ....
@sunilraut5519Сағат бұрын
महाराष्ट्राच्या राजकारणातील भिष्माचार्य, शेतकऱ्यांचे कैवारी व जेष्ठ मुत्सद्दी श्री शरदचंद्र पवार साहेबांना उत्तम आरोग्य लाभावे व महाराष्ट्रात महाविकास आघाडीला सत्तेवर बसवून महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेचे प्रश्न सोडवून महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास झालेला बघावा अशी आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो 🙏
@narendrapatil3450Сағат бұрын
निवृत्तीचा निर्णय जाहीर करणे हे सुद्धा खूप मोठं धाडस आहे
@subhashpawar126241 минут бұрын
वागळे साहेब आजचे आपले राजकीय विश्लेषण एक नंबर आहे. शरद पवार साहेब यांना चांगलं आरोग्य व दिर्घियुष्य चिंततो!
@dr.genupansare498158 минут бұрын
साहेबांना मानाचा सलाम , खरच साहेब याही वयात खुप खुप काम करतात. साहेबांना चांगले आरोग्य मिळो ही देवाकडे प्रार्थना आहे.
@annasahebpatil236Сағат бұрын
Very good news 📰 pawar saheb wish you good health 🎉❤
@vikasbhor-z3dСағат бұрын
साहेब 1च नंबर
@Peaceful_life28Сағат бұрын
निखील जी, एक मात्र खरं की शरद पवार असोत की बाळासाहेब ठाकरे माणसं ओळखण्यात तरबेज होते व आहेत. राज ठाकरे असोत किंवा अजित पवार वरील दोघांनी आप आपल्या पुतण्यांना चांगलेच ओळखुन होते. व योग्य माणसाच्याच शोधत होते. पवार साहेब पुढच्या पन्नास वर्षाचा विचार करून निर्णय घेतात. असो योग्य निर्णय घेतलाय पवार साहेबांनी
@HanumanShinde-z9x50 минут бұрын
शेतकऱ्यांचे गोरगरिबांचे कैवारी शरद पवार साहेब त्यांच्यामुळे त्यांना उदंड आयुष्य लाभो
@SureshKapurkar-c3sСағат бұрын
वागळे सर खोताची बरोबर जिरवली🎉
@ilbabambasilbabambas255654 минут бұрын
निखिलजी आपल्या प्रामाणिकपणे केलेल्या पत्रकारतेला सलाम ज्यांच्या वर टिका केली त्यांच्या गुणांचे विश्लेषण आपण प्रामाणिकपणे केले आहे ❤
@ShashikantIngle-c3pСағат бұрын
वागले साहेब नमस्कार अजित पवारांना भाजपचे कार्यकर्ते पाडणार आहे तसा त्यांना आदेश झालेला आहे
@SureshSansare-rf7lqСағат бұрын
श्री फडणवीस आणि सदाभाऊ खोत यांच्या मानसिकतेची कींव कराविशी वाटते
@hemarao5832Сағат бұрын
Kara kara . Kiv kara .
@hemarao5832Сағат бұрын
Kara kara . Kiv kara .
@hemarao5832Сағат бұрын
Kara kara . Kiv kara .
@hemarao5832Сағат бұрын
Kara kara . Kiv kara .
@snehalvidhale758246 минут бұрын
भाऊ सरड्याची धाव कुंपणापर्यंत.हीच सदाभाऊंची ओळख.
@SureshSansare-rf7lq38 минут бұрын
हि लढाई श्री शरद जी पवारसाहेब च जिंकणार अशी खात्री वाटते आणि हे त्रिकालाबाधित सत्य आहे
@prasadbhoir4818Сағат бұрын
त्या साठीच तर त्यांना आमदार की मिळते.. फडणवीस यांनी यासाठी 3/4 जण नेमले आहेत
@examlogic1309Сағат бұрын
यावेळी बीजेपी जिंकली तर महाराष्ट्र हे नाव फक्त नाव राहील.. सगळ गुजराती होईल.. बीजेपी हटवा.. महाराष्ट्र वाचवा दादांनो 😌🙏
@mandarmone2577Сағат бұрын
इटली तरं होणार नाही ना.. बास
@dattudherange5052Сағат бұрын
खरा का म्हणून तुम्ही आधी च अडाणी चे ड्रायव्हर झाले 😂😂😂
@Sumangal852340 минут бұрын
एकदम बरोबर
@Sumangal852339 минут бұрын
@mandarmone2577 अरे मग तो मोदी कशाला उपडायला इटली ला जातोय का?
@guravravi2039 минут бұрын
2 Andhabhakta spotted
@milindjadhav131841 минут бұрын
निखिल साहेब अगदि बरोबर विश्लेषण.👍👌👍
@bhaupatil8965Сағат бұрын
Pawar.saheb
@madhukaravhad-kp1leСағат бұрын
फडणवीस साहेब नमस्कार आहे तुम्ही आरएसएस ओळखले पाहिजेत नाहीतर तुम्ही गुजराती त्रिकूट नको नाहीतर जनतेच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत आपण जोशी अध्यक्ष बोला 13 दिवस तारखेपर्यंत नाहीतर तुम्ही राजीनामा द्यावा ही विनंती जनतेच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत
@shashikanttanawade458143 минут бұрын
माननीय श्री शरदचंद्र पवार यांच्या कार्याला सलाम.... ❤
@nandapurmaruti7298Сағат бұрын
पवार साहेबांनी योग्य निर्णय घेतला मुखाबद्दल कोणाचा बोलू नाही काही सदाभाऊ
@vikasbhor-z3dСағат бұрын
सर कृपया थोडस आदर्श आचारसंहिता व उमेदवारांची पैशाची उधळण या विषयावर बोला. खूपच उधळण चालू आहे.
@rajendrasingrajput652933 минут бұрын
पवार साहेब नंबर एक महाराष्ट्रातील देशाचे नेते आहे
@JayantSuryawanshi-e8g15 минут бұрын
खूपच छान निखील सर 👍👍👍🙏🙏🙏🙏
@sanjaydeshmukh241644 минут бұрын
खरोखरच विराट माणूस पवार साहेब
@raosahebgaikwad228337 минут бұрын
धन्यवाद
@deepaksarawade106256 минут бұрын
अजित पवारला पाच ते दहा जागा मिळतील,पण या पेक्षा अधिक पल्ला गाठता येणार नाही, जे आज सोबत आहेत,ते तटकरे किंवा पटेल सुद्धा दिसणार नाहीत, अजित पवार जे स्वप्न पाहत होते ,मी शेतकरी आहे, शेतकरी होणे किती कष्टदायक हे आता कळेल, हे कधीतरी होणारच होते.
@jadhavarun-ll2ue40 минут бұрын
सदाभाऊ खोत काय देवेंद्र फडणवीस काय bjp पक्षाचे सगळे लोक a sanskru
@tulshiramKatlamСағат бұрын
Only MVA aghadi yenar 💯👍
@cmsmohanmayekar1282Сағат бұрын
pawar saheb 100 yr jagtil
@jagannathpatil772519 минут бұрын
सदा खोत अतंत्या नीच माणूस आहे त्याला शरद पवार यांच्या विश ई बोलताना थोडीशी लाज वाटली पाहिजे
@SureshSansare-rf7lq49 минут бұрын
श्री शरद पवार म्हणजे गुरू से शिष्य सवाई असं म्हणावसं वाटतं..
@SDD-rt6cn31 минут бұрын
येकदम बरोबर!
@ravirokade28655 минут бұрын
फुकट देऊन महाराष्ट्राला भिक मागण्याची सवय लावणाऱ्या युतीला नाकारलेच पाहिजे
@milindjadhav131831 минут бұрын
साहेब या सदाभाऊ खोताची काय लायकी आहे,राजू शेट्टींमुळे हा नावारूपास आला,पण त्याचे विसर्जन पण असेच म्हणजे,ना घर का ना घाट का असे होईल,हि एका उद्धव साहेबांच्या कट्टर समर्थकाची मनापासून इच्छा.
@abhaydoke27631 секунд бұрын
विसर्जन मूर्तीचे होते, खोत गाडला पाहिजे.
@vitthalshitole274152 минут бұрын
Only pawarsaheb.रामकृष्ण हरी
@subhashpawar126233 минут бұрын
जेवढं शरद पवार यांच्यावर BJP नेते खालच्या पातळीवर जाऊन टीका करतील तेवढा महाविकास आघाडीचा फायदा होईल!
@suhasjadhav93023 минут бұрын
💯 khara bolat wagle saheb khare pana manje nikhil wagle original channel 🙏🙏🙏
@daheerjoshi402955 минут бұрын
५.२२ मिनीट, ऊबाठा भरसभेत शिंदेंचे कार्ट असं म्हणतात आणि आपण स्वत: बावनखुळे म्हणता.ते चालतं वाटत.
@narayankharche8416Сағат бұрын
Maharashtra ka Nash karnaram Manas😊
@dnyaneshwarghule88947 минут бұрын
Salut sir🎉
@vilaskumkar173724 минут бұрын
पराभव अजितदादांचा नाही होणार BJP चा आहे
@balirammore687141 минут бұрын
INDIA Gatbandhan Zindabad Rahulji Gandhi Zindabad Malik Arjun Khargeji Zindabad Uddhavji Balasaheb Thakare Zindabad NCP Sharadchandra Pawarji Zindabad Jay Hind Jay Bharat Jay Sanvidhan Jay Shivray Jay Jijau Jay Maharashtra Nmo Budhay .
@nirmalajadhav-wz7nlМинут бұрын
महाराष्ट्राचे संपूर्ण राजकारण शरद पवार चा भोवती फिरत आहे,
@suhasdeogaonkarСағат бұрын
नवीन नेतृत्व, तरुण पिढी,(बाकी सगळे कर्तृत्वहीन,) निवृत्तीची ईच्छा, 😂😂😂😂😂
@arvindg-kb1lvМинут бұрын
इतका मोठा राजकारणी जनता राजा फक्त 3 जिल्ह्यात राहिला. आपल्या कुटुंब बाहेरील आपला उत्तराधिकारी निर्माण न करणे हे खूप मोठं अपयश आहे . म्हणून ह्या वयात ही काम करत आहेत. कौतुकाचे विषयच नाही. आपली मुलगी पुतणे नातू यापुढचे दिसले नाही.
@machindrabirkad550Минут бұрын
शरद पवार साहेब झिंदाबाद
@avinashbadave961629 минут бұрын
वाटाण्या, फुटाण्या हे मंच्यावर सुरु होते तेव्हा फक्त अजित दादानीच विरोध केला होता.
@jacobdcunha157Сағат бұрын
Great Stalwart.
@mangaldangdepatil7554 минут бұрын
56पैकी बारामती तालुक्यात कालच 4 सभा घेतल्या.पूर्वी बारामतीत केवळ एकच सभा घ्यायचे!तीही प्रचाराच्या शेवटी!
@prakashchavan69726 минут бұрын
सदाभाऊ पागल झालाय.... 😱...... दगड भारने बाकी आहे बस.... 🙏
@yogeshdukhande8585Сағат бұрын
Manse ❤
@rajendrachikundre154046 минут бұрын
NCP (SP)66+Congress 56+UBT 51 =173
@MahammadaliSayyad-b3k30 минут бұрын
महाविकास आघाडी सत्तेत आली तर शक्यतो शरद पवार मुख्यमंत्री पदावर पण बसू शकतात सांगता येत नाही.😂
@मातृपीतृदेवोभव30 минут бұрын
आभ्यासपूर्ण
@mas5555531 минут бұрын
याची किंमत चुकवावी लागेल
@KrishnaMudhe47 минут бұрын
Pawar saheb
@shirishpendharkar26779 минут бұрын
Excellent 🎉
@sunitashewale75917 минут бұрын
Mahavikas aghadich yenar aahe
@MukhtarShaikh-y2u18 минут бұрын
साहब जातीय जनगणना म्हनजे काय
@pratapsingkankarwal129234 минут бұрын
नीषेध नीषेध नीषेध
@krushnakatwate232812 минут бұрын
खोत एक नंबरचा टुकार व बिनडोक उमेदवार आहे त्याची लायकी काय?
@prakashchavan69726 минут бұрын
सदाभाऊ पागल झालाय.... 😱...... दगड मारने बाकी आहे बस.... 🙏
@charudattachaudhari5976Минут бұрын
वागळे साहेब, आपण माझ्या एकच प्रश्नाचे उत्तर द्यावे,आदरणीय शरद पवार साहेबांनी उत्तर महाराष्ट्र,विदर्भ, मराठवाडा येथे आजपर्यंत कोणता प्रकल्प आणला?
@dhumalsidharth296013 минут бұрын
Only MVA Bjp hatav maharashtra bachav
@suhaspandit904733 минут бұрын
Hats off to him 👒
@sunitashewale75916 минут бұрын
Sharad Pawar saheb great man
@vikasbhagwat349516 минут бұрын
Only pawar saheb
@narendrachaudhari480011 минут бұрын
शरद पवार छुप्या पद्धतीने मोदी सोबत आहे
@sunilpasare44777 минут бұрын
Good sir
@vikasbhagwat349513 минут бұрын
Honar
@dattudherange5052Сағат бұрын
लोक माझ्या सागतीच्या अजून किती सुधारित आवृत्ती येणारे काय महिती पण हा मिलो ड्राम बारमतीत पचतो बारमतीतून, निघाला बारामती त परत आला भावी पंतप्रधान 😂😂😂
@DilipNimbalkar-g8e48 минут бұрын
👍🙏
@TheThoughtfulBiker14 минут бұрын
Nice shirt
@daheerjoshi402936 минут бұрын
२३.३२ मिनीट, स्वत:च्या बहुमतावर एकदासुध्दा मुख्यमंत्री झाले नाहीत.असे मुख्यमंत्री झालेले अनेक उदाहरणे आहेत.त्यावर आपण काहीच बोलत नाही.किंवा सोयीस्कर दुर्लक्ष करताय.
@JayprakashPatil-c5w39 минут бұрын
Excellant,nice discription about Shri Sharad Pawar Saheb.
@yashwantpatil411947 минут бұрын
Sadya khot is foolish,he has no sense what to speak about sharad pawar
@anilgamare841Сағат бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@narayankharche8416Сағат бұрын
Han Mumbai Varun Palla jhadate yala reality match Nahin Bahujan Samaj
@anandingle4099Сағат бұрын
Mickhel Jackson la Mumbai madhe koni lachvale vichara naklakara la