Nikhil Wagle Original is live मोदींच्या बजेटमध्ये महाराष्ट्राला ठेंगा!

  Рет қаралды 87,557

Nikhil Wagle Original

Nikhil Wagle Original

Күн бұрын

Пікірлер: 526
@DeepakBarkul
@DeepakBarkul 2 ай бұрын
सगळ्यात जास्त टॅक्स महाराष्ट्र देतेय, सगळ्यात जास्त बाहेर राज्यातील लोक कामासाठी महाराष्ट्रात येतात. अन् सगळ्यात कमी बजेट महाराष्ट्राला. हा हलकट पणा आहे अध्यक्ष महोदय. टरबूज फोडा आता.
@Shankarpatre
@Shankarpatre 2 ай бұрын
महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे, येणाऱ्या निवडणुकीत जनता इंका दाखवेल.
@Vandebharat-d2p
@Vandebharat-d2p 2 ай бұрын
टरबूज बोलण्यापलीकडे वेगळं काहीतरी बोला राव
@rajendramurme8682
@rajendramurme8682 2 ай бұрын
Right now
@ramchandrachavan3602
@ramchandrachavan3602 2 ай бұрын
😊
@sagar3173
@sagar3173 2 ай бұрын
टरबूज फोडा😂😂😂😂😂
@sagarpatil610
@sagarpatil610 2 ай бұрын
भाजपला आता महाराष्ट्रातून हद्दपार करू 😡
@Vandebharat-d2p
@Vandebharat-d2p 2 ай бұрын
आणि अंधेर नगरी चौपाट राजा सरकार आणू का
@HyperHindu21
@HyperHindu21 2 ай бұрын
सोड रे मुर्ख आहे हा म्हणे हंद्द पार करू
@nehadhuri248
@nehadhuri248 2 ай бұрын
Nakki
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 2 ай бұрын
म्हणजे टरबूज पुन्हा उपमुख्यमंत्री होणार .
@sunilhatankar9340
@sunilhatankar9340 2 ай бұрын
You are right Mr.Nikhil Wagle.
@RGPVideos
@RGPVideos 2 ай бұрын
काय दुश्मनी आहे महाराष्ट्रा ची या लोकांची. महाराष्ट्राला हळू हळू गरीब करण्याचा प्रयत्न आहे.
@sayitlouder649
@sayitlouder649 2 ай бұрын
Gujrati loka ky krnar ugach hutatme jhale ka
@ashokmore8739
@ashokmore8739 2 ай бұрын
घ्या आता , मराठी माणूस खूप गुजू भाय गुजू भाय करतात ना...... घ्या आता त्यांचा........
@abdulrahimanshaikh1647
@abdulrahimanshaikh1647 2 ай бұрын
यांच्या 7 पिढ्याना जन्म घेवा लागेल महाराष्ट्रलां झुकवयला. जय हिंद, जय महाराष्ट्र.
@Shankarpatre
@Shankarpatre 2 ай бұрын
@@RGPVideos महाराष्ट्रातील लोक त्यांना सहनहोत नाहीत.
@शीतल-स1ण
@शीतल-स1ण 2 ай бұрын
अजून करा महायुतीला मतदान 😓
@vijaypatne2884
@vijaypatne2884 2 ай бұрын
भाजपाचा मुळापासून नायनाट होवो ही श्री ची ईछ्या
@pushpadethe811
@pushpadethe811 2 ай бұрын
महारष्ट्र च्या जनतेने आता ठरवलं पाहिजे की हे सरकार टिकवायचं कि नाहीं 😊
@sunilk_
@sunilk_ 2 ай бұрын
✅✔️✅✔️✅✔️✅✔️✅✔️✅✔️
@Vandebharat-d2p
@Vandebharat-d2p 2 ай бұрын
😄😄😄
@nandapurmaruti7298
@nandapurmaruti7298 2 ай бұрын
आता तुम्हाला महाराष्ट्राची जनता ठेंगा दाखल वे काय आहे महाराष्ट्र या मोटू पतलू ला महाराष्ट्रामध्ये आता नको खूप छान विश्लेषण केलं साहेब
@PadminiKhadse
@PadminiKhadse 2 ай бұрын
महाराष्ट्रात लोक झोपले आहेत
@ganeshgaikwad7387
@ganeshgaikwad7387 2 ай бұрын
नाही.. Maharashtra तील लोकांनी लोकसभेला BJP ला अस्मान दाखवलं आहे...
@dipalidipali334
@dipalidipali334 2 ай бұрын
Agdi barobar bole saheb
@rajendramurme8682
@rajendramurme8682 2 ай бұрын
Right now
@Vandebharat-d2p
@Vandebharat-d2p 2 ай бұрын
😊😊😊😊
@KambleDhanvi
@KambleDhanvi 2 ай бұрын
बरोबर बोलत आहात कधी आपली लोक हुशार होतील काय माहित..हुशार बना सर्वांनी नाही तर आपले खूप वाईट दिवस येणार ..कारण मोदी ची हिटलर कडे वाटचाल आहे..
@maheshsagvekar2283
@maheshsagvekar2283 2 ай бұрын
महाराष्ट्राच्या टॅक्सवर अर्धा भारत देश चालतो
@amitbamane8626
@amitbamane8626 2 ай бұрын
तरी ही आपली लोक त्यांची तळवे चाटतात...अजब आहे😮
@शीतल-स1ण
@शीतल-स1ण 2 ай бұрын
500 रुपये साठी मत विकतात 😓
@Vandebharat-d2p
@Vandebharat-d2p 2 ай бұрын
😂😂😂
@sunilsonawane9085
@sunilsonawane9085 2 ай бұрын
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेले 40% शुल्क हटविले नाही आता शेतकरी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपाचा अक्षरशः धुवा उडवेल असे एक कांदा उत्पादक शेतकरी म्हणून गॅरंटी ने सांगतो
@शीतल-स1ण
@शीतल-स1ण 2 ай бұрын
बरोबर, त्यांना जागा दाखवायला हवी
@PK-qe2py
@PK-qe2py 2 ай бұрын
परत चाहवल्याला आणि तडीपार ला घोडा लावा.
@godofliberty3664
@godofliberty3664 2 ай бұрын
२०१४ पासूनच महाराष्ट्रातील जागतिक दर्जाचे सर्व उद्योग गुजरातमध्ये पळवून नेणाऱ्या व महाराष्ट्रातील तरुणांना बेरोजगार करणाऱ्या गुजरात धार्जिण्या सरकारला मुंबई तसेच महाराष्ट्रातून हाकलून लावा आणि महाराष्ट्र वाचवा
@drvidyatuplondhe
@drvidyatuplondhe 2 ай бұрын
नक्की वाचवू
@godofliberty3664
@godofliberty3664 2 ай бұрын
गुजरात धार्जिणे सरकार हटवा महाराष्ट्र वाचवा
@sanjaybhat4475
@sanjaybhat4475 2 ай бұрын
महाराष्ट्रातले घटनाबाह्य सरकार घालवलेच पाहिजे असले लाचार काहीच करु शकत नाही
@Vandebharat-d2p
@Vandebharat-d2p 2 ай бұрын
😂😂😂😂... घटनाबाह्य म्हणताना मुदत संपली पण सरकारची. वरळीतून आदित्य निवडून येऊ दे
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 2 ай бұрын
पाकिस्तानी दलाल हे सरकार घालवू शकले नाही.
@anantremje886
@anantremje886 2 ай бұрын
Yevdekart. Astana. Akanatha. Kay. Ghewoon. Choltoy
@ilbabambasilbabambas2556
@ilbabambasilbabambas2556 2 ай бұрын
ऑक्सिजन देणारे दोन टेकू भक्कम केले आहेत खूप चांगले सविस्तर विश्लेषण धन्यवाद
@ganeshgaikwad7387
@ganeshgaikwad7387 2 ай бұрын
झाल..... बजेट मुळे BJP च्या महाराष्ट्रा विधानसभेत अजुन 15-20 जागा कमी होणारं 😂 MVA ला आयत कोलीत मिळाले आहे हा मुद्दा नीट रेटून धरला तर अजुन 30 जागा कमी होतील BJP च्या😂
@mahadevkesarkar3330
@mahadevkesarkar3330 2 ай бұрын
टेंगा नाही घंटा दिला आहे.
@amitwaykar9694
@amitwaykar9694 2 ай бұрын
महाराष्ट्राला स्वाभिमान कधी जागा होणार
@laxmangalande3747
@laxmangalande3747 2 ай бұрын
निखील जी जय महाराष्ट्र.. जय उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
@VilisGiri
@VilisGiri 2 ай бұрын
😢😮😮b. L. l
@VilisGiri
@VilisGiri 2 ай бұрын
😢😮😮b. L. ll
@chandrashekharpalodkar1401
@chandrashekharpalodkar1401 2 ай бұрын
महाराष्ट्रा बद्धल आकस आहे भाजपला
@godofliberty3664
@godofliberty3664 2 ай бұрын
महाराष्ट्रातील सर्व पोलिसांची सरकारी बँकेतील खाती खाजगी बँकेत वळवून खाजगी बँकांना फायदा करून देणाऱ्यांना महाराष्ट्रातून हाकला व महाराष्ट्र वाचवा.
@rajendrakapadani586
@rajendrakapadani586 2 ай бұрын
लाडका आंध्र लाडका बिहार योजना
@godofliberty3664
@godofliberty3664 2 ай бұрын
नेहमीच महाराष्ट्राच्या विरोधातच भूमिका व निर्णय घेणाऱ्या गुजरात धार्जिण्या सरकारला महाराष्ट्रातून हाकला व महाराष्ट्र वाचवा
@anantremje886
@anantremje886 2 ай бұрын
Fadanishal budhicha. LakawA. Zalay
@ahilyashitole9007
@ahilyashitole9007 2 ай бұрын
प्रत्येक वेळी महाराष्ट्रावर अन्याय होतो हे महाराष्ट्रातील जनतेला किंवा अंध भक्तांना कधी कळणार
@pankajdhargalkar736
@pankajdhargalkar736 2 ай бұрын
महाराष्ट्रात कॉंग्रेस सत्तेवर येणार 100% भाजपचा सुपडा साफ होणार 👍 मस्त आनंद झाला 😅
@ganeshpatil5260
@ganeshpatil5260 2 ай бұрын
Throw BJP Out of Maharashtra
@gulabnibrad6106
@gulabnibrad6106 2 ай бұрын
मोदी,शहा हे दोघेही महाराष्ट्राचा द्वेष करणारे आहेत पण एकनाथ सीन दे आणि दे व्हेंड द्रा यांना काहीही देणेघेणे नाही.हे जनता जाणून आहे हे ध्यानात ठेवा.
@Dinesh-pr1wx
@Dinesh-pr1wx 2 ай бұрын
भाजपला आता महाराष्ट्रातून हद्दपार करू जय महाराष्ट्र निखिल साहेब 🚩🚩🚩
@nandapurmaruti7298
@nandapurmaruti7298 2 ай бұрын
जय महाराष्ट्र निखिल साहेब 🙏
@achyutraocheke3763
@achyutraocheke3763 2 ай бұрын
प्रिय महाराष्ट्रातील जनतेला आता एकत्र येण्याची गरज आहे वेळीच सावध व्हा नाहीतर हे दिल्लीवले महाराष्ट्राचे महत्त्व कमी करीत आहे आपले औद्योगिक वसाहतीत गुजरात मध्ये जात आहे मुंबईच महत्त्व आगोदरच कमी केलं आहे संविधान मोडीत काढून टाकले जात आहे महाराष्ट्रात फक्त फोडाफोडी सुरू आहे तेव्हा सावध व्हा बाकी आपण सर्व समजदार आहोत योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची वेळ आली आहे महाराष्ट्रातील सत्ताधारी फक्त हुजरेगिरी करीत आहेत समाजासमाजत भांडण लावायचा उद्योग सुरू आहे
@dipalidipali334
@dipalidipali334 2 ай бұрын
Ho barobar bole
@gajanandhumal6647
@gajanandhumal6647 2 ай бұрын
भाजपा सरकार हे शेतकरी विरोधी सरकार आहे
@PK-qe2py
@PK-qe2py 2 ай бұрын
महाराष्ट्रातील बहुतांश लोकांचे ठरले आहे भाजप पक्ष महाराष्ट्रातून संपून टाकायचा. कोण कोण सहमत आहे.
@shridharsatam3246
@shridharsatam3246 2 ай бұрын
विधानसभेच्या निवडणुकीला महाराष्ट्र काय आहे हे दाखवू.
@abdulrahimanshaikh1647
@abdulrahimanshaikh1647 2 ай бұрын
निखिल सर 15 नाही 18 पुल पडले नाही वाहुन गेले. बिहार मध्ये आणि परत फकत हायवे साठी 26हजार कोटी धन्य आहे. आहों पुर्ण देशात सर्वात जास्त टॅक्स महाराष्ट्र देतो आणि महारष्ट्र च्याच तोंडाला पाने पुसली. जय हिंद, जय महाराष्ट्र.
@godofliberty3664
@godofliberty3664 2 ай бұрын
तेच तर वागळे साहेब सांगत आहेत
@shivaniurunkarwaval1455
@shivaniurunkarwaval1455 2 ай бұрын
😂😂 महाराष्ट्राच्या वाट्याला मोठं बजेट मोठा प्रकल्प मोठी बेरोजगारी😂😂
@शीतल-स1ण
@शीतल-स1ण 2 ай бұрын
👍🏻🤣
@ShobhaDeore-m8f
@ShobhaDeore-m8f 2 ай бұрын
महाराष्ट्रातील जनता ठेगा दाखवण्यासाठी योग्य मतदान करा
@dabirvilayatali5408
@dabirvilayatali5408 2 ай бұрын
Shinde ajitpawar and fadnavis throw in Gujrat no need in Maharashtra
@PK-qe2py
@PK-qe2py 2 ай бұрын
निखिल जी चहावाला मुंबईत आला होता थोड्या दिवसांपूर्वी म्हणाला होता की मुंबई ला मी मोठे आर्थिक केंद्र बनवणार, दिसत आहे आज.
@PandharinathSablepatil-vj7kt
@PandharinathSablepatil-vj7kt 2 ай бұрын
निखील सर ..❤महारास्ट्रातले कारखाने गुजरातला. मुंबईतले बंदरे. हिरे व्यापार. कोरोना कालात bjp आमदार खासदार फंड मदत दिल्ली ला हा महारास्ट्र द्वेश करायचा.आणि फडनीस म्हणतात. आमचे विरोधात खोटा नॅरेटीवह आघाडी ने केला ...
@devendrakadtare4206
@devendrakadtare4206 2 ай бұрын
शिक्षणांवर 6% रक्कम खर्च करणं अपेक्षित असताना , यांनी फक्त 2% रक्कम खर्च करणार आहे.‌‌.. आता शिक्षण विभाग मागे पडणारचं..!! 😢😢
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza 2 ай бұрын
नीट फेरपरीक्षा नाही कोर्टाने सांगितले आहे 😢😢 ज्या कोर्टात न्यायाधीश नियुक्ती मध्ये घराणेशाही व पैसे भरून नियुक्त होता ते न्यायाधीश आमचा निर्णय कसा देणार 😢😢
@drvidyatuplondhe
@drvidyatuplondhe 2 ай бұрын
😢
@nikhilkokate2206
@nikhilkokate2206 2 ай бұрын
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र पण यांना ठेंगा दाखवणार आहे😅😅
@kisanchalke2898
@kisanchalke2898 2 ай бұрын
निखिल सर आपल्या या महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी शिंदे, अजित पवार आणि इतर सहकारी पक्ष अशा बजेट साठी जबाबदार आहे.याना महाराष्ट्रातील जनता विधानसभेला दाखवून देतील तेंव्हा यांचे डोळे उघडतील.आणि गुजराती नेते महाराष्ट्रात येऊन फालतू बडबड करत आहेत.
@pravindeore9689
@pravindeore9689 2 ай бұрын
कसली जनता खरेतर कल्याण ठाणे या दोन्ही जागांवर शिंदे सेनेचे उमेदवार पराभूत केले असते तर यांची वात लागली असती
@rajeshtambuskar2503
@rajeshtambuskar2503 2 ай бұрын
​@@pravindeore9689दादा किमान ७० ते ८० हजार जणांना व्होटिंग करायला मिळाले नाही. नाहीतर चित्र वेगळे दिसले असते
@surenpatil8856
@surenpatil8856 2 ай бұрын
महाराष्ट्र द्वेषी भाजपा सरकार, आता कुठे गेले ट्रिपल इंजिन सरकार. अजून बोलवा सगळ्या ठिकाणी उदघाटन करायला.
@shashikantmhetar2670
@shashikantmhetar2670 2 ай бұрын
शिंदेला बजेट मधील काही कळतच नाही ? ते बजेट वर काय बोलणार ? म्हणून ते शांत बसलेले होते .
@prabhakarpatil2404
@prabhakarpatil2404 2 ай бұрын
Maharashtra जनता BJP ला kick out करेल just wait upto विधान सभा Election
@krishna-ke4xp
@krishna-ke4xp 2 ай бұрын
या गुजराती ना महाराष्ट्रावर किती आकस आहे हे दिसतं आहे
@PK-qe2py
@PK-qe2py 2 ай бұрын
काळ बदलत असतो, महाराष्ट्र आघाडीवर आला की गुजरातला ५० वर्ष मागे ढकलू.
@SachinBhagwat-pc5yf
@SachinBhagwat-pc5yf 2 ай бұрын
महाराष्ट्रातील जनता झोपली आहे का
@prabhakaradagale1991
@prabhakaradagale1991 2 ай бұрын
ह्या 3 तिघाना घरी बसवणे गरजेचे आहे
@pratikkotkar9534
@pratikkotkar9534 2 ай бұрын
एकच स्वप्न "स्वतंत्र महाराष्ट्र देश" !
@Radha_L
@Radha_L 2 ай бұрын
भारतीयत्वाच्या नात्याने, सामान्य गुजराती नागरिकांबद्दल प्रेम आणि आदर आहेच...परंतु महाराष्ट्रा राज्यातील सध्याचे सरकार हे गुजरात राज्यासाठी काम करते आहे असे वाटते.
@ratnadeepthorat4839
@ratnadeepthorat4839 2 ай бұрын
दिल्लीश्वरांनी महाराष्ट्रावर नेहमीच अन्याय केला आहे.
@sandipbansode1754
@sandipbansode1754 2 ай бұрын
आतातरी आपल्या महाराष्ट्रातील काहि अंधभक्तानी डोळे उघडायला पाहिजे..हिंदू, मुस्लिम चा राजकारणात पडू नका...महाराष्ट्राचा विचार करा.
@vidyatendulkar3320
@vidyatendulkar3320 2 ай бұрын
मुर्खाला औषध नसते म्हणतात ना, अंध भक्त अजून सुधारत नाहीत
@AshokJaysingpure
@AshokJaysingpure 2 ай бұрын
कोणाला ही निवडुन द्या.पन भाजपा चे सर्व आमदार पाडा.नका देवु द्या निधी.पन महाराष्ट्र तडका भारतात दिसु द्या.
@naseeruddinshaikh8807
@naseeruddinshaikh8807 2 ай бұрын
सर जय महाराष्ट्र.गुज्जु लोकांना आपल्या मराठी लोकांबद्दल चा आकस किंवा व्देष हा आज नसुन अविभाजीत महाराष्ट्र चे मुख्यमंत्री स्वतः चे मुत पिणाऱ्या मोरारजी देसाई असलेल्या पासून आहे. मुंबई महाराष्ट्रा पासून तोडून गुजरात ला नेण्याचं त्याने खूप प्रयत्न केला. मुंबई वाचवण्याचं आंदोलन मधे या नराधमाने आपले १०५ मराठी माणसं गोळ्या घालून ठार मारलंय पण मुंबई गुजरात मधे जाऊ दिली नाही.२०१४ ला देशात यांचं राज्य आल्या पासून हे गुज्जू महाराष्ट्राला सापत्नीक वागणूक देत आहे.सर पुन्हा एकदा आपल्याला मानाचा जय महाराष्ट्र.
@prabhurajgadkar1453
@prabhurajgadkar1453 2 ай бұрын
भाजपा मुंबई चा एक आमदार म्हणतो हे बजेट देशाच आहे.त्यामुळे महाराष्ट्राला काही मिळाल नाही .असे म्हणण्यात अर्थ नाही.निर्लज्ज कुठले!
@dnyaneshwarjadhav6114
@dnyaneshwarjadhav6114 2 ай бұрын
भाजप हटाव महाराष्ट्र बचाव
@ShrihariShinde-i1k
@ShrihariShinde-i1k 2 ай бұрын
सर तुम्ही अगदी सत्य बोलतात. देशात सर्वाधिक आपण टॅक्स भरतो म्हणजे माझा महाराष्ट्र राज्य
@AvinashLanjekar-d1x
@AvinashLanjekar-d1x 2 ай бұрын
निवडणूक येऊ द्या मग मोदींचा बजेट दाखऊ
@godofliberty3664
@godofliberty3664 2 ай бұрын
करोना सारख्या जागतिक महासंकटात महाराष्ट्राला मानसिक तसेच आर्थिक आधाराची गरज असतानाही महाराष्ट्रातील सर्व फंड गोळा करून तो महाराष्ट्रातील मुख्यमंत्री निधिला न देता केंद्राला देणाऱ्या गुजरात धार्जिण्या सरकारला मुंबई तसेच महाराष्ट्रातून हाकला व महाराष्ट्र वाचवा.
@anilsonawane2250
@anilsonawane2250 2 ай бұрын
महाराष्ट्राच्या जनतेने आता हुशार व्हायला पाहिजे नाहीतर मोदी आणि शहा बीजेपी वाले देश लुटून खातील😂
@rajendrajadhav7992
@rajendrajadhav7992 2 ай бұрын
सर्वात जास्त टॅक्स देणाऱ्या महाराष्ट्राला गाजर 🥕
@anandawale2465
@anandawale2465 2 ай бұрын
म वी आ.ल. २५० जागा जिंकेल
@subhashbhosle5994
@subhashbhosle5994 2 ай бұрын
महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आहे की नाही हाच प्रश्न पडला आहे अर्थसंकल्प पाहून निव्वळ द्वेषाने पुरेपूर भरलेला अर्थसंकल्प आहे हे स्पष्ट झाले
@sushilaher7183
@sushilaher7183 2 ай бұрын
आता राहुल गांधी ची 35 फ्क्षा ची सरकार आली की सर्व राज्यांना समान निधी मिळेल
@maheshghadi8401
@maheshghadi8401 2 ай бұрын
मला वाटतं 31 खासदारांचा राग काढत आहे
@PK-qe2py
@PK-qe2py 2 ай бұрын
आपण २८८ चा राग काढू.
@sunitimirajkar8517
@sunitimirajkar8517 2 ай бұрын
सत्तेचे गणित जमवण्यासाठी केलेला अट्टाहास आहे.
@vazirtisekar
@vazirtisekar 2 ай бұрын
Maharashtra people should open your eyes and kick out this government.
@imBonzarrr
@imBonzarrr 2 ай бұрын
“मला बजेट मधल काही कळत नाही”- उद्धव ठाकरे
@Ankit1999-yo9kf
@Ankit1999-yo9kf 2 ай бұрын
सर फेसबूक वर हे पूर्ण विडियो अथवा अंशतः भाग का नाही प्रसारित करीत ? आपले अभ्यासू आणि परखड विश्लेषण सर्व जनतेपर्यंत पोहोचायला हवेत. आपल्यासारखे पत्रकार फार कमी होत चाललेत. महाराष्ट्रावर आपले खूप उपकार राहतील.
@TukaramInamkar
@TukaramInamkar 2 ай бұрын
महाराष्ट्र दिल्ली वाल्याना दाखवुन देईल अब रणसंग्राम दुर नही🎉🎉🎉जय बळीराजा जय महाराष्ट्र 🎉🎉🎉
@DadaraoShinde-ib5dn
@DadaraoShinde-ib5dn 2 ай бұрын
बरोबर विश्लेषण नमस्ते
@Mahendranathprabhu
@Mahendranathprabhu 2 ай бұрын
महाराष्ट्रावर कितीही अन्याय झाला तरी भाजप प्रेमी मतदार सुधारणार नाही.
@prashantpatekar5656
@prashantpatekar5656 2 ай бұрын
True
@rajendrakapadani586
@rajendrakapadani586 2 ай бұрын
आंध्र आणि बिहारप्रमाणे इतर राज्याचे खासदार आता bjp त जातील आणि भरपूर निधी मिळवतील
@anilbhosle8832
@anilbhosle8832 2 ай бұрын
MAHARASHTRA TOON BJP LA HAKLOON DYALA PAHIJE.
@anilbhosle8832
@anilbhosle8832 2 ай бұрын
BAALI TO KAN PEELI.
@dhanrajvishwakarma09
@dhanrajvishwakarma09 2 ай бұрын
खूप छान विश्लेषण केलं निखिल वागळे सर 👌👌 बजेट समजून सांगण्यासाठी धन्यवाद 👏👏
@patrickalphanso9000
@patrickalphanso9000 2 ай бұрын
बिजेपी सर्व आमदारांनी आपली मागणी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून मिळवून घ्यावी नाहीतर बिजेपी हार मान्य करा.
@War-kari
@War-kari 2 ай бұрын
कुणाकडून तुम्ही काय अपेक्षा करता?करणार? लूत भरलेली कुत्री फक्त हाडं चघळणार आणि स्वतः च रक्त पिणार आणि लोळणार हाडं टाकलेल्या पुढे...
@SharadPhatak-o7c
@SharadPhatak-o7c 2 ай бұрын
कोलकाता येथील एक खासदार म्हणतात ज्यांची आम्हाला साथ त्यांचा विकास हेच त्यांचे धोरण अर्थसंकल्पातून दिसते.
@gangadharchandramore6170
@gangadharchandramore6170 2 ай бұрын
आता तरी महाराष्ट्र ने जागते राहो सर very nice
@3top146
@3top146 2 ай бұрын
महाराष्ट्राला बजेट मध्ये साधं एक डझन केळी सुधा मिळाली नाही.
@godofliberty3664
@godofliberty3664 2 ай бұрын
फडणवीस तर नेहमीच महाराष्ट्राच्या विरोधातच भूमिका घेत असतात.
@sheshraoyewle8658
@sheshraoyewle8658 2 ай бұрын
निखिल वागळे सर,जय महाराष्ट्र!आपण साध्य स्वरुपात जनतेला कळेल अशा भाषेत सांगितले जय महाराष्ट्र!
@pandurangbadelu5958
@pandurangbadelu5958 2 ай бұрын
Very important news sir nanade ta Kinwat
@anilkadam3129
@anilkadam3129 2 ай бұрын
महाराष्ट्राचा स्वाभिमान कधी जागा होणार,येणाऱ्या विधानसभेत bjp ला त्यांची जागा दाखवायची वेळ आली आहे,त्यांना महाराष्ट्रातून तडीपार करावेच लागेल
@AkhtarKhan-wv6sn
@AkhtarKhan-wv6sn 2 ай бұрын
Shinde haya haya, Sham on shinde
@vanitakharat6602
@vanitakharat6602 2 ай бұрын
Maharashtra tun BJP la haklun lava
@gb3399
@gb3399 2 ай бұрын
Maharashtra se BJP hatao desh bachao.
@KambleDhanvi
@KambleDhanvi 2 ай бұрын
या बजेट मध्ये सामान्य माणसांना काही उपयोग नाही बेरोजगारी महागाई या वर मोदी साहेब बोलत नाही. कधीतरी वाईटाचा अंत नक्की होईल ...Rahul sir ✅ . मोदी ❌
@rajendramurme8682
@rajendramurme8682 2 ай бұрын
Jay maharsta jay Hindusthan jay Bharat
@sunilhatankar9340
@sunilhatankar9340 2 ай бұрын
आदरनीय शरद पवार साहेब, आदरनीय उद्धव साहेब ठाकरे.जय महाराष्ट्र जय शिवराय
@balirammore6871
@balirammore6871 2 ай бұрын
Nasik pune Railway ch Kay Zale Sir .Thank you Dhanyvad
@dattuchavan91
@dattuchavan91 2 ай бұрын
फडणीस यांनी सांगितले की ठोकून काढा तर भाजपाला ठोकून काढा आता
@vijayendrakolambkar7918
@vijayendrakolambkar7918 2 ай бұрын
चामडी सोलून काढायला हवी
@swami_smartha
@swami_smartha 2 ай бұрын
​@@vijayendrakolambkar7918 सुरुवात टरबूज पासून😂😂😂😂
@nandkumarjoshi9904
@nandkumarjoshi9904 2 ай бұрын
महाराष्ट्र राज्याला बजेट मध्य सावञ वागणूक.महाराष्ट्र जनतेने आता ठरवले पाहिजे सरकार ठेवाचे कि नाही हे ठरवले पाहिजे.
@ashoknaik9146
@ashoknaik9146 2 ай бұрын
फडणवीस, शिंदे, अजित पवार. हयांची पाॅवर संपली. थापाडया कंपनीची.केंद्रात.
@bhikankarankale4124
@bhikankarankale4124 2 ай бұрын
बजेट मध्ये महाराष्ट्राला सापत्न पणाची वागणूक दिली आहे. त्याचे परिणाम येत्या विधानसभा निवडणुकीत दिसेल.
@arunkadam383
@arunkadam383 2 ай бұрын
बीजेपी हटावा महाराष्ट्र वाचवा...
@shashikantmhetar2670
@shashikantmhetar2670 2 ай бұрын
येणाऱ्या विधानसभेच्या निवडणूकित ह्या बजेटची भरपाई मतदार नक्कीच करतील .
@jayshriphuse9199
@jayshriphuse9199 2 ай бұрын
ही धमकी रुपी बजेट आहे.जर विधान सभेत हरले तर जे आहे ते हिसकून घेणार असा वाटते.
@vidyatendulkar3320
@vidyatendulkar3320 2 ай бұрын
असं हिसकावून घेता येत नाही.
@jayshriphuse9199
@jayshriphuse9199 2 ай бұрын
@@vidyatendulkar3320 काय माहीत काय होणार?hope so
@ramchandraramji8699
@ramchandraramji8699 2 ай бұрын
निखिल वागळे साहेब जय महाराष्ट्र
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk 2 ай бұрын
महाराष्ट्र लुटला गेला तरी हे भ्रष्टाचारी काही बोलणार नाहीत.महाराष्ट्र विकून टाकला तरी ह्यांना काहीही वाटणार नाही.महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे
@AshokJaysingpure
@AshokJaysingpure 2 ай бұрын
महाराष्ट्रात २०१४/२०१९ भाजपा / शिवसेना मिळुन ४१ खासदार असतांना ही प्रेम दिसले नाही.महाराष्ट्र स्वाभिमानी आहे.मोदी शहा दोघेही महाराष्ट्र बाबत पुर्व ग्रह दुषीत आहे.
@vasantsasane9850
@vasantsasane9850 2 ай бұрын
महाराष्ट्राच्या नेत्..यांनी या बजेट मध्ये आपली या सरकारात काय जागा आहे ओळखावे.
Running With Bigger And Bigger Lunchlys
00:18
MrBeast
Рет қаралды 136 МЛН
小路飞嫁祸姐姐搞破坏 #路飞#海贼王
00:45
路飞与唐舞桐
Рет қаралды 29 МЛН
Top 21 Prabhat Geete | Pahatechi Bhaktigeete | Marathi Morning Songs | प्रभात गीते | Shodhisi Manava
1:13:45
माझी मराठी भक्तिगीते
Рет қаралды 15 МЛН
FULL EPISODE! 4090 - Jethalal Ka Nimbu Pani Stall! | Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
20:53
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Рет қаралды 4,5 МЛН