निलंबनाची धमकी देणाऱ्या गोऱ्हेची परबांनी बेकार जिरवली; Anil Parab | Nilam Gorhe | Pravin Darekar

  Рет қаралды 583,914

Viral Marathi

Viral Marathi

19 күн бұрын

#nilamgorhe
#anilparab
#pravindarekar
चैनालला सबस्क्राईब नक्की करा ... धन्यवाद !
► Facebook: / viralmarathii
►KZbin : / viralmarathii

Пікірлер: 1 300
@ambalalpawar3818
@ambalalpawar3818 17 күн бұрын
निलम गोर्हे ची खरचं लायकी नाही.... जनतेतून कधीही आमदार होऊच शकत नाही...
@inspirewithsmg5849
@inspirewithsmg5849 17 күн бұрын
Shinde karil amdar thakre war viswas nahi hota
@maheshmorye4078
@maheshmorye4078 17 күн бұрын
हो बाळा साहेब चा हात होता डोक्यावर ना ही या मडम कधी आली नसती
@pramoddhangar5855
@pramoddhangar5855 17 күн бұрын
हा बरोबर
@tatyagavhane2452
@tatyagavhane2452 17 күн бұрын
​@@maheshmorye4078ही निलम परब साहेबाना म्हणाली उद्धव साहेबांना खुष करण्यासाठी ॽ पण या बाईला एवढी अक्कल नाही स्वतः वयाचा सुद्धा विचार न करता उद्धव साहेबांना खुष करत होती, म्हणून तर उद्धव साहेबांनी या बाईला या पदावर बसवलं,मग निलम बाई उद्धव साहेबांना तुम्ही खुष करत होतात ते कसं काय,आता उद्धव साहेबांच्या त्या खुष ठेवण्याची आठवण येते का ॽ
@tatyagavhane2452
@tatyagavhane2452 17 күн бұрын
​@@maheshmorye4078बाबासाहेबांना खुष करतं होती निलम गोऱ्हे, आणि तीच प्रता पुढे चालू ठेवुन उद्धव साहेबांना खुष केलं, म्हणून तर हे पद त्या खुष ठेवण्याच्या बदल्यात उद्धव साहेबांनी बहाल केलं,
@RavindraShewale-uw2iq
@RavindraShewale-uw2iq 17 күн бұрын
नीलम ताईंना सभापती पदावर यासाठी बसवले आहे की विरोधकांना निलंबित ही अगदी हुकूमशाही चालू आहे
@santdasmansukh7582
@santdasmansukh7582 17 күн бұрын
निलम गोरे ताई, अध्यक्ष पदाच्या खुर्चीसाठी योग्य नाहीत.
@madhukararan8859
@madhukararan8859 17 күн бұрын
भाजपला लवकर संपवनं गरजेच आहे.
@MobinBaig-ug3gt
@MobinBaig-ug3gt 17 күн бұрын
निलम गोऱ्हे लोक शाही चे भान ठेवा.इथे हुकुमशाही चालणार नाही मैडम
@kunalaher4950
@kunalaher4950 17 күн бұрын
निलम गोऱ्हे ला मस्ती आली. लाच देऊन पक्ष बदलला आहे. कळेल थोड्याच दिवसात निलम गोऱ्हे बाई.
@sandeepshelar2617
@sandeepshelar2617 17 күн бұрын
निलम गोऱ्हे ताई आपण सत्ताधारी पक्षाची बाजू घेत आहेत
@rdl.vlogs2023
@rdl.vlogs2023 17 күн бұрын
Chatugiri karate tee😅
@damodarvanway899
@damodarvanway899 16 күн бұрын
ताई आणि गाधरणीला शोभत नाही..
@mohandhangar1046
@mohandhangar1046 17 күн бұрын
बस फक्त 4 महिने मग महाराष्ट्रातुन भाजप सहित महायुती भुईसपाट
@balirammundphane3744
@balirammundphane3744 17 күн бұрын
दरेकर साहेब थोडं थांबा तुमची वेळ येणार आहे
@AjayWagh-ul9dy
@AjayWagh-ul9dy 12 күн бұрын
बांडगुळ दरेकर
@hotshighlights4349
@hotshighlights4349 17 күн бұрын
आता तर या भाजपची जिरवणे हे खूप गरजेचे ह्या बाईला तर घरीच बसवले पाहिजे
@sureshkolvankar9148
@sureshkolvankar9148 17 күн бұрын
एकच ध्यास, महाराष्ट्रातनं भाजपचा समूळ सत्यानाश.
@jaysingayare8491
@jaysingayare8491 16 күн бұрын
👌👌👌👌👌 It's True​@@sureshkolvankar9148
@onlineindia2659
@onlineindia2659 17 күн бұрын
गोरे आपले अस्तित्व कोणामुळे आहे शिवसेने मुळे विसरू नाका...
@jaysingkad2459
@jaysingkad2459 17 күн бұрын
चर्चेतील तीन ही नेत्यांना काडीची किंमत नाही ताई,दरेकर,सुधीर भाऊ. ही माणसं राज्याच्या भल्यासाठी घरी बसली पाहिजे.
@skadam124
@skadam124 17 күн бұрын
हा दरेकर विधान परीषदेचा कोतवाल आ हे का मंत्र्याची बाजू मांडायला
@DayanandBhosale-oh7ic
@DayanandBhosale-oh7ic 16 күн бұрын
हा तो कोतवाली लायक आहे मध्ये तोंड खुपसायला ठेवले आहे तला फडणवीस यांनी
@user-eb9bw6hy9b
@user-eb9bw6hy9b 6 күн бұрын
@@skadam124 कोतवाल नाही कुत्रा आहे,,भुंकत राहणार
@ravindrahande3162
@ravindrahande3162 17 күн бұрын
निलम गोऱ्हे तुम्हाला खुप नियम समजतात.गद्यारी का केली ते जनतेला सांगा.
@RajkumarLote
@RajkumarLote 17 күн бұрын
गद्दारी काकी इथे सांगा
@gulabdhumal317
@gulabdhumal317 17 күн бұрын
लाचार बाई
@legaltechnicalinfo156
@legaltechnicalinfo156 17 күн бұрын
दरेकर जास्तच बोलतो चार चार पक्ष बदलून
@sunilk8155
@sunilk8155 17 күн бұрын
agadi barobar bolalat sahmat, to layaki peksha aati bolto.
@atulgundpatil9552
@atulgundpatil9552 17 күн бұрын
हरामखोर आहे माजलेले फुगलेला बटाटा भजी सारखा हा दरेकर मनसे मुळे मोठा झाला
@popattoradmal
@popattoradmal 17 күн бұрын
@@sunilk8155 sulfide
@sudakaragale9202
@sudakaragale9202 17 күн бұрын
😊😊
@jayshreeram7177
@jayshreeram7177 17 күн бұрын
त्याच्या मालकाला खुश करण्यासाठी बोलतो तो बेडूक
@MDS-in8ud
@MDS-in8ud 17 күн бұрын
विरोधी पक्ष नेत्याचे भाषण चालू असताना सभागृहात संबंधित मंत्री हजर नाहीत तर कशासाठी हे अधिवेशन ? दरेकरला काय फक्त बिनडोकासारखं बोलता येते .
@MDS-in8ud
@MDS-in8ud 17 күн бұрын
न्यायालये झोपा काढतायत. आता निवडणुका जाहीर होतील मग हे वळवळायला लागतील. गद्धारांचा कार्यकाळ पुरा करुन देतायत.
@PravinOtawanekar-qw8ll
@PravinOtawanekar-qw8ll 17 күн бұрын
ही गोऱ्हे खूपच उडतेय. हिचा पण कार्यक्रम होणार 3 महिन्यांनी
@babasobhosale7216
@babasobhosale7216 17 күн бұрын
😊😊
@veenachachad2591
@veenachachad2591 17 күн бұрын
Karach 👉👉👉
@maheshkapte10
@maheshkapte10 17 күн бұрын
नक्कीच
@sanikasarang2478
@sanikasarang2478 17 күн бұрын
१००% टक्के
@nareshpedhvi2184
@nareshpedhvi2184 17 күн бұрын
200%
@R.Vijay3482
@R.Vijay3482 17 күн бұрын
गोरेताई सभापती खुर्चीसाठी घाई घाई शिंदे गटात गेल्या 😅😅😅
@ramdasrozatkar2647
@ramdasrozatkar2647 17 күн бұрын
Shinde ne ghetali ki aat
@anilmadhavi5135
@anilmadhavi5135 17 күн бұрын
ताई बोलण्याची लायकीची नाय ही बाई
@anilmadhavi5135
@anilmadhavi5135 17 күн бұрын
ताई बोलण्याच्या लायकीची नाय ही बाई गद्दार बाई
@smallthings9498
@smallthings9498 17 күн бұрын
Hichi khurchi uthnar ahe lavkarach
@gulabdhumal317
@gulabdhumal317 17 күн бұрын
गद्दार
@sandeepsahane9684
@sandeepsahane9684 17 күн бұрын
अगदी बरोबर आहे निलम गोऱ्हे भाजपमध्ये प जावून जास्त माज आला आहे
@vaishampayanmayekar2818
@vaishampayanmayekar2818 17 күн бұрын
साहेब, खूप छान कडक वैचारिक विचार.देशात लोकशाही आहे का? प्रश्नच आहे.जय महाराष्ट्र खोटारडे,निच, वाचाळविर भोगणारच, मातीच खाणार
@rajeshkadam2661
@rajeshkadam2661 17 күн бұрын
नीलमला जास्त माज आला आहे
@yam668
@yam668 17 күн бұрын
Modine chichya dokyavar hat thevalay.
@kirandupare3180
@kirandupare3180 17 күн бұрын
नालाईक ही
@ramdasrozatkar2647
@ramdasrozatkar2647 17 күн бұрын
Shinde ch injection powerful nighale .😊😊
@shahajiagade8153
@shahajiagade8153 17 күн бұрын
अगदी बरोबर आहे
@SangitaKodvilkar
@SangitaKodvilkar 17 күн бұрын
बाई 100 खोके घेऊन बसली आहे ना
@sunilpawar4827
@sunilpawar4827 17 күн бұрын
वित्त मंत्री हजर नसणे म्हणजे सरकारचे अपयश.
@D_J40
@D_J40 17 күн бұрын
सगळ्यात स्वार्थी निघाली ही बाई. किती द्यायचं पक्षाने. शिवसेनेने चांगली लोकं सामान्य असताना ही मोठी केली. पण त्यातलेच काही महागद्दार निघाले. यांना कधीचं निवडून दिले गेले नही पाहिजे असे आता असंख्य जनतेला वाटू लागलं आहे.
@user-yx4tk1ce5s
@user-yx4tk1ce5s 17 күн бұрын
दरेकरला निलंबित का करू नये बोलता येत नाही तरी बोलतो 😂😂😂
@sunildeshmukh8941
@sunildeshmukh8941 17 күн бұрын
गोरे बाई इथून पुढे घरी बसून सभापती करत बसा..तुम्ही काय निवडून येवू शकत नाही..आतापर्यंत मागचा दारातून आलाय आता तो मिंधे सुद्धा विचारणार नाही मग बसा घरात
@user-od6pd6cz3c
@user-od6pd6cz3c 17 күн бұрын
Bhandi ghasali koni thewnar nahi te babano
@sushilkumarchikhalepatil3165
@sushilkumarchikhalepatil3165 17 күн бұрын
निलम गोऱ्हे परत परिषदेत दिसणार नाहीत4 ही शेवटची संधी
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 17 күн бұрын
b j p ला माज आलाय जनतेने त्यांचा माज उतरावा
@sangitabarwad4434
@sangitabarwad4434 17 күн бұрын
गोरे बाई भान ठेवा किती त्रास देणार विरोधकांना शेवटी उद्धवसाहेब ठाकरे यांच्या शिवसेना मुळे आज तुम्ही तिथं आहे
@narendrathakur7754
@narendrathakur7754 17 күн бұрын
नीलम आता पुण्यातून नगरसेवक म्हणून निवडून येवू शकत नाही.
@bharatpawale5793
@bharatpawale5793 17 күн бұрын
😂😂
@kaminidandekar4478
@kaminidandekar4478 17 күн бұрын
Vichartay kon hila?
@visavahotel9754
@visavahotel9754 16 күн бұрын
मिंधेने पैसा वाटला तर ही निवडून येऊ शकते, जसा मस्क्यासाठी पैसा फेकला
@gajananautade4015
@gajananautade4015 17 күн бұрын
निलम गोऱ्हे यांना विसर पडला आहे की त्या संविधानिक पदावर आहेत याची त्यांना जाणीव नाही.
@sunilkhedekar3732
@sunilkhedekar3732 16 күн бұрын
निलम गोऱ्हे यांच्यावर ऊधव साहेब यांनी जास्त विश्वास ठेवला हे कारण आहे 💯💯💯💯💯💯💯👌
@sandippimpalkar7469
@sandippimpalkar7469 17 күн бұрын
मुनगंटीवार चे काय घेऊन बसलात ते पुढच्या वेळी निवडुन येणार नाही ते ४८००० मतांनी मागे आहे लोकसभा निवडणुकीत राजेंद्र वैद्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार हरवणार त्यांना नक्कीच
@davanesir4857
@davanesir4857 17 күн бұрын
निलम गो-हे फार माजली आहे.
@ind64621
@ind64621 17 күн бұрын
गोऱ्हे यांचा सांड झालाय 😂
@rdl.vlogs2023
@rdl.vlogs2023 17 күн бұрын
😂😂😂
@gajendrahaldankar1822
@gajendrahaldankar1822 17 күн бұрын
नीलम गोऱ्हे...... अगोदर आदरपूर्वक नीलम ताई गोऱ्हे असा उल्लेख करायचो.... आता नाही..... अंतिम विजय श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचाच....
@priyankaparab9906
@priyankaparab9906 17 күн бұрын
निलम बाईलाच निलबित करायला करा
@dattatraybhosale7651
@dattatraybhosale7651 17 күн бұрын
शिंदे यांच्या मुळे BJP आउट
@DevidasPawar-pp1pf
@DevidasPawar-pp1pf 17 күн бұрын
नीलम ताई आपण कोण होतात एक साधे उदगीर ल डॉक्टर बाळासाहेब मुळे त्या पदावर आहात हे विसरू नका
@rukmajimugwane2497
@rukmajimugwane2497 17 күн бұрын
ह्या उदगीर ला कधी होत्या?मला तर आठवत नाही?
@dilipshinde5612
@dilipshinde5612 17 күн бұрын
या बाईचं आयुष्य पुण्यात गेलय!​@@rukmajimugwane2497
@satishgaikwad3350
@satishgaikwad3350 17 күн бұрын
Kon hote udgir la
@nalinijoshi5283
@nalinijoshi5283 17 күн бұрын
ताई नका बोलू हिला, neech बाई आहे
@annakhade4107
@annakhade4107 17 күн бұрын
जे जनतेतून निवडून येतात का ते आसे दुजेभाव कोण करत सभापती म्हणजे कोण ते तरी संविधानाच्या चौकटीत आहे का महाराष्ट्रातील जनता बघत आहे
@marutipilane8414
@marutipilane8414 17 күн бұрын
शिवसेनेत गद्दारी केली म्हणून हे पद मिळाले आहे
@UmeshPatil-vn3jl
@UmeshPatil-vn3jl 17 күн бұрын
निरंतर नीलम गोरे फक्त सत्ता पेपर सुरू आहे
@vijaysawant2572
@vijaysawant2572 17 күн бұрын
ह्या मॅडम ला आधी निलंबित करा...😜😜😜😜😜 किती सत्तेचा माज....☹☹☹☹☹
@vilasthakare2358
@vilasthakare2358 17 күн бұрын
निलम गोऱ्हे यांना जास्त माज आला आहे
@skadam124
@skadam124 17 күн бұрын
ओ बाई तुम्ही नका विरोधी पक्षात भांडणेलावू नका जणतेला कळतय काय करताय ते
@bharatpatil7747
@bharatpatil7747 17 күн бұрын
निलम गोऱ्हे मॅडम तुम्ही सभापती पदाची गरीमा कमी करत आहात. तुम्ही संसदीय कामकाज चा अपमान करीत आहेत. तुम्ही राजीनामा देऊ घरी जा.
@shankarpachupate2741
@shankarpachupate2741 17 күн бұрын
खुर्चीवर बसल्यावर जास्त समजण असल्याचा भास होत आहे, पण गद्दारी केलेली लोक विसरू शकणार नाहीत, किती चापलुशी चालली आहेत पहा
@sudammane9631
@sudammane9631 17 күн бұрын
नीलम गोरे विरोधी पक्षाला बोलू देत नाही. आणि निलंबित करण्याची धमकी देतात आणि फक्त बीजेपी आणि शिंदे गट, आणि अजित दादा गटाला बोलू देतात. नीलम गोरे नंतर कुठे हि दिसणार नाही.
@rahultathe3253
@rahultathe3253 17 күн бұрын
निष्ठावंत शिवसैनिक डॉक्टर अनिल परब साहेब 🚩🚩🚩
@hitendrapatil3278
@hitendrapatil3278 17 күн бұрын
विरोधीपक्ष नेत्यांच आपणास ऐकून घ्यावच लागेल किती हूकूमशाही प्रमाणे का वागता.
@LaxmanUtekar-qp2jb
@LaxmanUtekar-qp2jb 17 күн бұрын
अनिल परब साहेब जास्त दिवस नाही राहिली त्या नीलम गोरेचे तिला आता आपण बसवायचे
@user-wo9qh9th8j
@user-wo9qh9th8j 17 күн бұрын
दरेकर कीती लाईकीचा आहे जनतेला माहीत आहे
@Sunilghodvinde288
@Sunilghodvinde288 17 күн бұрын
या सभापतींना बरखास्त करा अत्यंत पक्षपाती पणे वागतात
@dr.shaikhabdulrauf1734
@dr.shaikhabdulrauf1734 17 күн бұрын
उच्च शिक्षणातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दि.01/11/2005 पूर्वी जाहिरात दिलेल्या अधिसूचना केलेल्या पदांवरील केंद्र शासनाच्या धर्तीवर दि01/11/2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली. सभापती मोहदया निलम गोऱ्हे यांनी सभागृहात या विषयी चर्चा झाली तसेच सभागृहाची मंजुरी मिळाली तसेच मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली हे सर्व नियमानुसार कार्यवाही झालेली असताना हया विषयी सभापती मोहदया निलम गोऱ्हे यांनी अंमलबजावणी होत आहे किंवा नाही या कर्मचाऱ्यांवर अन्याय तर होत नाही ना? वित्त व सेवा विभागाकडे शासन निर्णय निर्गमित करण्याची जबाबदारी आहे तो त्या विभागाने पूर्ण केले का ? नाही केले असल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी. हया मुळे दुध का दुध पाणी का पाणी होईल.. आपल्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून मंत्रालयातील प्रतिनिधींच्या माध्यमातून सभापती मोहदया निलम गोऱ्हे यांच्या कडे पाठपुरावा करावा ही नम्र विनंती..
@haribhaukale4535
@haribhaukale4535 17 күн бұрын
नियमाप्रमाणे आपण अगोदर आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी जनतेची अपेक्षा होती आणि आहे
@PrashantPatil-ek3lu
@PrashantPatil-ek3lu 17 күн бұрын
अध्यक्ष महोदय चूकीचे वागताना दिसतात वाईट आहे
@user-dv8ge7nk5v
@user-dv8ge7nk5v 17 күн бұрын
नीलमताई चुकीचे काम करता. विरोधी नेत्याला बोलू दिले पाहिजे.
@balkrishnapore8450
@balkrishnapore8450 17 күн бұрын
गोर्हेबाई सत्तेसाठी पक्षात फिरत असतात.
@mimumbaikar45
@mimumbaikar45 17 күн бұрын
ह्या बाईंना साध नगरसेवक म्हणुन निवडुन येता येत नाही त्यांना उद्धसाहेबांनी उच्च पदावर बसवलं. अजुन तीन महिन्यांनी बघा काय होतेय ते.
@adgaming6182
@adgaming6182 16 күн бұрын
पडणारच गद्दार हटाव
@rupeshhulawale6073
@rupeshhulawale6073 17 күн бұрын
नीलम गोरे ला सभापती पदावरून हटवा हाकलून द्या ती फक्त बीजेपी चीच बाजू ऐकत आहे तिला कदाचित माहीत नसेल सभापती पदापर्यंत कोणी पोचवलं
@ufyrtgttfsdbucyf1345
@ufyrtgttfsdbucyf1345 17 күн бұрын
संपूर्ण महाराष्ट्र हा तमाशा पहात आहेत. जनसामान्य माणूस खूप समजदार आहे.योग्य वेळ येईल तेव्हा ऊचित ऊत्तर नक्कीच मिळेल.
@udaykulkarni7577
@udaykulkarni7577 16 күн бұрын
दरेकर यांना लोक ऐकत नाहीत नसेच गोरेताइ यांचा ही कार्यकाळ लवकरच संपवणार हा महाराष्ट्र माझा .
@nandarambhor3997
@nandarambhor3997 17 күн бұрын
निलम ताई खुर्ची कायमची नाही धमकी देऊ नका
@prakashsurve3800
@prakashsurve3800 17 күн бұрын
अर्थमंत्री उपस्थित असते तर सभागृहाची शान वाढली अस्ती. आमदार परब यांचा मुद्दा योग्य वाटत आहे.
@BabaInamdar-zg2rp
@BabaInamdar-zg2rp 17 күн бұрын
हुकूमशाही नाही महाराष्ट्रात हे अध्यक्ष विसरतात का?
@jayatirtharao4364
@jayatirtharao4364 17 күн бұрын
आहों दरेकर तुम्हाला काही प्रोब्लेम नाही तर गप्प का नाही बसले.
@santoshpandit5856
@santoshpandit5856 17 күн бұрын
Me ek vinanti karto uddhav sahebana...jantechi ichaa aahe ki aaple sarkar aalyavar neelam gore che ED choukashi zhali pahije...he maharatra chi jantechi vinanti aahe saheb...jay maharastra
@mahadeokadam1496
@mahadeokadam1496 17 күн бұрын
यालाच म्हणायचं हिटलरशाही
@dattatraybhosale7651
@dattatraybhosale7651 17 күн бұрын
BJP आउट
@subhashwalke
@subhashwalke 17 күн бұрын
ही बाई ती खुर्ची सोडायची नाही म्हणून मिंदे गटात गेली.काय मोह असतो. आता पर्यंत एवढे शिवसेने ( ओरिजिनल) दिले पण हाव कमी होत नाही.येत्या विधानसभेच्या निवडणुकीत हयाना आडवे केलेच पाहिजे.
@YogeshPurohit-rk3om
@YogeshPurohit-rk3om 17 күн бұрын
निलमताई आपली टर्म संपल्यावर घरची धुनिभांडी वेळ येनार आहे
@ganeshvarat9305
@ganeshvarat9305 17 күн бұрын
हि डोक्यावर पडली आहें
@arunnarvekar4678
@arunnarvekar4678 17 күн бұрын
निामला, अतिशय, माज, आला, चांगलाच,
@sharadam3348
@sharadam3348 17 күн бұрын
नीलम ग्राउंड ला ए उन कमेंट वाच तुझ्याबद्दल जनमत काय आहे
@godofliberty3664
@godofliberty3664 17 күн бұрын
निलिमा ला जास्तच माज आला आहे. एकतर तिला या पदापर्यंत शिवसेनेने आणले, आणि लई आगाऊ पणा करते .
@raosaheb8446
@raosaheb8446 13 күн бұрын
हीचा नवनित राणा होणार आहे
@MandarMahadik-xy8ib
@MandarMahadik-xy8ib 17 күн бұрын
महिला आहे आणि गद्दारांन मध्ये सामील ,आठवा छत्रपतिंचा इतिहास
@hemalatashirsat6056
@hemalatashirsat6056 17 күн бұрын
निलम निलंबित करण्यासाठी आहे
@uttambhikale9523
@uttambhikale9523 17 күн бұрын
किती. घर. फिरलेली. बाई. 😊
@prakashdhariya2686
@prakashdhariya2686 17 күн бұрын
आमदार यांच्या पेक्षा बाई जास्त बोलते
@marutisawant6907
@marutisawant6907 17 күн бұрын
परत निवडून आले नाही पाहिजे भाजप
@shreyasakpal3098
@shreyasakpal3098 17 күн бұрын
या आजीला फक्त तिथं निलंबन कर आसि स्क्रिप्ट लिहून दिलीय वाटत. एव्हढी 5वर्ष कमवलेल या आजीने गमवाल. घाबरु नको आजी तुला जनता कायमच राजकारणातून घरी बसवणार.
@shivtejchile7590
@shivtejchile7590 17 күн бұрын
निलम गोरे ला काय समजत नाही... तिला जनतेचे प्रश्न म्हणजे काय चेस्टा वाटते काय... जनते मुळे तु तिथे बसली आहेस
@panditindore5970
@panditindore5970 17 күн бұрын
@@shivtejchile7590 उद्धव ठाकरे साहेब यांच्या मुळे
@sanjaymane5208
@sanjaymane5208 17 күн бұрын
जाडी निलम माजली आहे, ठाकरे यांचे उपकार विसरली आहे
@rajeshshelke6701
@rajeshshelke6701 17 күн бұрын
नीलम गोऱ्हे ची भाषा बघा.... धमकी देते सांडीन
@madhum7100
@madhum7100 17 күн бұрын
कर्तृत्व शून्य गद्दारांना जनता या विधानसभेला माफ करणार नाही.
@ashokshihorkar7953
@ashokshihorkar7953 17 күн бұрын
निलम गोर्हे पक्षपाता वागतात
@anilvanzare8715
@anilvanzare8715 17 күн бұрын
निलम गोऱ्हे हे फक्त आणि फक्त लाचार झाले आहेत पुढील टर्म साठी
@vinodshinde7927
@vinodshinde7927 17 күн бұрын
पुन्हा सभापति honar नही नीलम बाई
@purushottammore8921
@purushottammore8921 13 күн бұрын
चौकटी बाहेर जाऊन पोटातले ओठात भरण्याचा प्रयत्न. ...... प्राविण्य जास्तीचं,पिठासिन अधिकारी धमकी वजा संदेश देऊ पाहत आहेत.......प्रत्येक पदांना गरीमा आहे.
@anilwaghmare2484
@anilwaghmare2484 17 күн бұрын
सभापती ‌ महोदयांनी ‌ नियमा‌ नुसार‌ चालवाव‌ हि‌ अपेक्षा अति‌ तिथ‌ माती‌ होते‌ मॅडम ‌ तूम्ही‌ कायम‌ मेहरबानी ‌ वर‌ त्या‌ जागेवर‌ आहात‌
@dnyaneshwarjadhav7133
@dnyaneshwarjadhav7133 17 күн бұрын
नीलमताई नी सुध्दा खोके घेतले आहेत म्हणून अश्या धमक्या देत आहेत
@shashiyou2011
@shashiyou2011 11 күн бұрын
बे कायदेशीर सरकार मध्ये ने अपात्र असलेले विधायक वर कारवाई करा.
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 14 күн бұрын
नीलम खाल्ल्या मिठाला जागले पाहिजे. मोठा आवाज अजिबात कादू नये
@arundeshmukh2927
@arundeshmukh2927 17 күн бұрын
सत्तेवर गद्धार आहेत
@deelipjain526
@deelipjain526 17 күн бұрын
या बाईचे किती दिवस राहिले....? वरिष्ठ सभागृहात बजेट वर चर्चा होत असताना आणि विरोधीपक्षनेते बोलत असताना अर्थमंत्री किंव्हा राज्यमंत्री नसावा हे दुर्दैव..महाराष्ट्राचे...आणि ही बाई बोलते की बोला बोला...नाहीतर निलंबन...अहो हे काय तमाशा आहे का?.... वाट लावली महाराष्ट्राची
@vilastayde8244
@vilastayde8244 17 күн бұрын
विधान सभा आहे की गावाची ग्राम सभा आहे
@shaileshsawant3454
@shaileshsawant3454 16 күн бұрын
ज्यांना प्रश्न विचारायचे असतील तो मंत्रीच हजर नसेल तर काय फायदा प्रश्न विचारायचा.
@user-ir1il5xt3u
@user-ir1il5xt3u 17 күн бұрын
सगळी आई माई करून ठेवली महाराष्ट्राची 😢😢😢😢😢😢
@anilbait2699
@anilbait2699 17 күн бұрын
ए बाई तू कसलं सहकार्य करतेस उठ सुट निलंबनाची धमकी देतेस
@udayshinde2711
@udayshinde2711 17 күн бұрын
ही बया डोक्यावर पडली आहे
@shashikantmhetar2670
@shashikantmhetar2670 17 күн бұрын
परब साहेब तुमचे योग्यच आहे . ह्या लोकांना फैलावर घ्या . मुजोर झाले आहेत
Русалка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 76 МЛН
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 68 МЛН
Became invisible for one day!  #funny #wednesday #memes
00:25
Watch Me
Рет қаралды 59 МЛН
Русалка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН