Anil Parab On Somaiya Video : सोमय्यांच्या व्हायरल व्हिडीओतील 'ती' महिला कोण? परबांचा संतप्त सवाल

  Рет қаралды 1,972,623

ABP MAJHA

ABP MAJHA

11 ай бұрын

Anil Parab On Somaiya Video : सोमय्यांच्या व्हायरल व्हिडीओतील 'ती' महिला कोण? परबांचा संतप्त सवाल

Пікірлер: 1 600
@Devidaspaithe
@Devidaspaithe 11 ай бұрын
भाजपला लाज वाटत असेल तर त्यांनी किरीट सोमय्या यांना पक्षातुन काढुन टाकावे
@happyv007
@happyv007 11 ай бұрын
Brijbhushan Singh, aata kirit somaiyya, ashe kiti tr aahet kitinna kadhnar
@rushishetake856
@rushishetake856 11 ай бұрын
Khar aahe
@somnathbharate8583
@somnathbharate8583 11 ай бұрын
पक्षच संपवावा
@vaibhavjadhav8260
@vaibhavjadhav8260 11 ай бұрын
Zl l
@sunilsakpal0388
@sunilsakpal0388 11 ай бұрын
भाजपनि लाज सोडलि आहे साप
@sudhirchivilkar5579
@sudhirchivilkar5579 11 ай бұрын
चंपा लाज वाटायला पाहजे . ज्या तुमच्य म्होरक्या ने महाराष्ट्र कलंकित केला तो किती कलंकित आहे ते जगाने पाहिलं
@deepaksinha8347
@deepaksinha8347 11 ай бұрын
Tumche sarwanche girlfriend ahet
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 11 ай бұрын
"बाळराजे" विविध बॉलिवूड तरकांसोबत मौजमस्ती करतात त्यावेळी महाराष्ट्र कलंकित होत नाही का?
@shrikantmane4957
@shrikantmane4957 11 ай бұрын
म्हणून तोंडावर शाई फेकली गेली चंपा
@maheshbathe3309
@maheshbathe3309 11 ай бұрын
​@@DESIBOY-fe7nmबाळराजे मजा मारतानाचा वीडियो कधी आलेला जरा पाठवा
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 11 ай бұрын
@@maheshbathe3309 तो पण लवकरच बाहेर येईल. सध्या बाकीच्या व्हिडियो बघूनच काम चालवा.
@chintamani777
@chintamani777 11 ай бұрын
भाई फायर आहे आपला परब भाऊ , 1992 पासून असाच आहे माझा जिवाभावाचा मित्र बाळासाहेब ठाकरेंचा निस्सीम चाहता कोणी अ केला की ब करणारा , नादाला लागू नका बर ह्याच्या सोडत नाही कोणाला
@harshalgavhane5501
@harshalgavhane5501 11 ай бұрын
परब साहेबांचा एक एक शब्द खरा आहे 👍
@nandushejwal1236
@nandushejwal1236 11 ай бұрын
सोमय्या कंलक आहे. भाजपने बोकांडी घेतला आहे.
@premajitele4142
@premajitele4142 11 ай бұрын
Tyacha gadit maza solapur cha b..l.a
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 11 ай бұрын
सगळे त्या व्हिडियो च कारण समोर करत असले तरी त्यांच्या मनात खरी सल ही सोमय्याने बाहेर काढलेल्या भ्रष्टाचाराची आहे.
@vijaybirajdar8647
@vijaybirajdar8647 11 ай бұрын
Bjp ची उलटी गिनती सुरू झालेली आहे
@OM-jc9mh
@OM-jc9mh 11 ай бұрын
जसा एखाद्या आतंकवादी मुळे पूर्ण मुस्लिम समाज वाईट होत नाही
@jRavi-qh8zp
@jRavi-qh8zp 11 ай бұрын
सत्य किती दिवस लपणार, जनता कोणत्या परेशानीत आणि तुम्ही काय करताहेत, ग्रेट नेते..सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण किती प्रयत्न करता हे ही बघा..
@shivajidevkar4660
@shivajidevkar4660 11 ай бұрын
माननीय श्री अनिल परब साहेब बरोबर बोलतात जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩💐💐🙏🙏
@user-wf4ko2ne8m
@user-wf4ko2ne8m 11 ай бұрын
माणल अनिल साहेब तुम्हाला बरोबर धरला
@Ab-pc2bj
@Ab-pc2bj 11 ай бұрын
सोडू नका त्याला....पाक महाराष्ट्राची वाट लावल्या त्या सोमय्या ने. दुसऱ्याच्या अंगावर दोष देऊन थुकत होता. चिखल केला राजकारणाचा. आरोप करणार. भाजपात आल्यावर गप्प बसणार असला हा सोमय्या.
@kaymat1437
@kaymat1437 11 ай бұрын
Sodu nka tyla
@nandkumarvavhal875
@nandkumarvavhal875 11 ай бұрын
अगदी बरोबर आहे 👍💯
@parthtrishul
@parthtrishul 11 ай бұрын
Gappe pucture walya!
@swami_smartha
@swami_smartha 11 ай бұрын
आधी त्या बोबड्या ला चड्डी दया 😂😂😂
@bt-yx9tv
@bt-yx9tv 11 ай бұрын
आगदीबरोबरवाटतकिरीटनखुपकेहोतफळभोगनयेतयवाटत
@dipakvaidya1127
@dipakvaidya1127 11 ай бұрын
आमदार आणि खासदाराना न्याय देण्यासाठी सभागृह नाही. सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सभागृह आहे
@ramakokare9003
@ramakokare9003 11 ай бұрын
😊O
@prithvirajmasal8189
@prithvirajmasal8189 11 ай бұрын
Tumche prashn tumch tumi sodava.. Rajkarni fakt paksh badlat rahnar ani ashlil krutya karat ch rahnar..
@bharatsutar6970
@bharatsutar6970 11 ай бұрын
अगदी बरोबर
@Vijay-hn7mw
@Vijay-hn7mw 11 ай бұрын
CD आणली म्हणुन ED ची चौकशी थांबणार नाही 😂😂😂
@satishsssparit8977
@satishsssparit8977 11 ай бұрын
Parava saheb great 👍👍
@user-rf5md9up3r
@user-rf5md9up3r 11 ай бұрын
योग्य बोलतं आहात परब साहेब आपण ग्रेट आहात
@abcdetgfdtdfghj-9696
@abcdetgfdtdfghj-9696 11 ай бұрын
एसटी चे कुटुंब उद्ध्वस्त करणारा माणूस
@kaymat1437
@kaymat1437 11 ай бұрын
Parab saheb great ahet
@swami_smartha
@swami_smartha 11 ай бұрын
​@@abcdetgfdtdfghj-9696एसटी संप ही फडणवीस ची खेळी होती मुद्दाम MVA सरकार ला त्रास देण्यासाठी.
@swami_smartha
@swami_smartha 11 ай бұрын
​@@abcdetgfdtdfghj-9696BJP सरकार आहे. एस टी कामगारांना पगार नाही मिळत चार चार महिने. एस टी कामगारांना राज्य सरकार मध्ये कधी विलीन करून घेणार BJP.
@musicalwaves5546
@musicalwaves5546 11 ай бұрын
ग्रेट असायला याच कर्तृत्व काय.. याच कौतुक करायला आहे काय यांच्यात
@anilgade2471
@anilgade2471 11 ай бұрын
परब साहेब खरे बोलतात म्हणुन सत्ताधार्याना मिरची झोंबु लागली
@jaydeepJoshi2424
@jaydeepJoshi2424 11 ай бұрын
Proud of you Anil Parab Ji ❤❤
@k.p.s.1994
@k.p.s.1994 11 ай бұрын
गेंडास्वामी...105 ST कामगाराचा आत्महत्येचा कर्दनकाळ...
@AshishSawant-mt5bv
@AshishSawant-mt5bv 11 ай бұрын
Yes indeed, we are proud of the loot.
@pankajjain6619
@pankajjain6619 11 ай бұрын
Anil Ji ❤❤
@babankarale1599
@babankarale1599 11 ай бұрын
​@@AshishSawant-mt5bvउ
@babankarale1599
@babankarale1599 11 ай бұрын
​@@AshishSawant-mt5bvख
@sagarkhandare1706
@sagarkhandare1706 11 ай бұрын
सरकार पाडा लवकर
@vishwasshinde9619
@vishwasshinde9619 11 ай бұрын
परब साहेब ग्रेट💐
@deepakkamble9276
@deepakkamble9276 11 ай бұрын
परब साहेब सुपला शॉट 🎉🎉
@shrikantbhagat3857
@shrikantbhagat3857 11 ай бұрын
परब साहेब जय महाराष्ट्र
@kirannirpase2966
@kirannirpase2966 11 ай бұрын
आमदार आणि खासदार यांना सभागृह न्याय देण्यासाठी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी हे सभागृह आहे 😅😊
@laxmichopda6422
@laxmichopda6422 11 ай бұрын
छान बोललात,
@samratpatil1476
@samratpatil1476 11 ай бұрын
Parab saheb Jabardast....
@rajshekharchikkala5636
@rajshekharchikkala5636 11 ай бұрын
Kirit is ashamed of facing his own family 😂
@sakinathavale1012
@sakinathavale1012 11 ай бұрын
किरीट सोमय्या यांना केंद्र सरकारमध्ये मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे..
@sujit3074
@sujit3074 11 ай бұрын
परब साहेब salute तुम्हाला.. अतिशय परखड भाषण
@adityafilmsentertainment7357
@adityafilmsentertainment7357 11 ай бұрын
आता ह्या चकोर सोमय्या साठी हे सरकार आता त्याला वाचवण्यासाठी सरकार सोमय्या च्या दारी पण जाऊ शकतात
@akashchougale1139
@akashchougale1139 11 ай бұрын
ED ....CBI...SIT........ बाकी महाराष्ट्रास काय आपण लोक प्रतिनिधी म्हणून लोकांनी तुमच्या कडून काय आम्ही अपेक्षा करायच्या.... 🙏🙏😭😭
@manvendrasalve7958
@manvendrasalve7958 11 ай бұрын
आज अनिल परब खूप समाधानी झाले असतील...
@shashikantmali7596
@shashikantmali7596 11 ай бұрын
जोरदार बोलले परब साहेब
@pankajjain6619
@pankajjain6619 11 ай бұрын
परब साहेब ग्रेट ❤
@pravinmahindrakar3301
@pravinmahindrakar3301 11 ай бұрын
रिकाम्या डोक्याचा आहे हा.
@patillb1971
@patillb1971 11 ай бұрын
अनिल परब साहेब , हा गुजराथी असाच आहे
@jayeshsheth2353
@jayeshsheth2353 11 ай бұрын
Kay coments..???
@ayushburad7291
@ayushburad7291 11 ай бұрын
Gujarati log tere baap hai bhadve bhul gya kya
@jayantpawar3371
@jayantpawar3371 11 ай бұрын
राष्ट्राला शिवरायांच्या शासन पद्धतीची नितांत गरज आहे.
@anilgaikar3830
@anilgaikar3830 11 ай бұрын
एकदम बरोबर बोललात परब साहेब 🚩🔥🐅👌👍✌️💐
@user-zt6ph7gs3z
@user-zt6ph7gs3z 11 ай бұрын
किलीत तोमैया लातली अपलातली, मी नाही त्यातली कली लाव आतली अलेले....
@PS-to6fe
@PS-to6fe 11 ай бұрын
😂😂😂
@shantaramwagh6331
@shantaramwagh6331 11 ай бұрын
😅😅😅
@gorobamane7787
@gorobamane7787 11 ай бұрын
😅😅😅😅
@bhagyashridalvi1679
@bhagyashridalvi1679 11 ай бұрын
😂😂
@rehansiddiqui3000
@rehansiddiqui3000 11 ай бұрын
😀😀
@shirishkamthe1304
@shirishkamthe1304 11 ай бұрын
परब साहेब. चांगला धुवा बोबडयाला . कलंक.आहे महाराष्ट्र ला
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 11 ай бұрын
किरीट सोमय्या, गुन्हेगार असेल तर फाशी द्या.
@laukikrajput1101
@laukikrajput1101 11 ай бұрын
सभागृह तुम्हाला न्याय मिळवण्यासाठी नाही, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे
@laxmichopda6422
@laxmichopda6422 11 ай бұрын
करावे तसे भरावे सुनामी आली तर उध्वस्त होणारच, जबाब द्यावा लागणारच , महाराष्ट्रात आता नवीन प्रकरण नवीन विषय सुरू हेच राहिले होते,
@UttamSumbe
@UttamSumbe 11 ай бұрын
@UttamSumbe
@UttamSumbe 11 ай бұрын
अअ
@chandupavale9662
@chandupavale9662 11 ай бұрын
परब साहेब सलाम 🙏👌👍🐅🐅
@pravinkamble4055
@pravinkamble4055 11 ай бұрын
अनिल परब साहेब ......त्या तोतल्याला .....खूप प्रेमाने घेतला 😂😂😂🤗🤗🤗🔥🔥🔥🔥
@manojkumarmakune3649
@manojkumarmakune3649 11 ай бұрын
अनिल परब तर बिलकुल सोडणार याला. कारण हा त्यांच्या मागे हात धुऊन लागलेला होता. हातोडा घेऊन.
@umeshkamble8894
@umeshkamble8894 11 ай бұрын
1 नंबर परबजी..... Security काढा म्हणजे काढा 👍
@ra8208
@ra8208 11 ай бұрын
नालायक सरकार
@pandurangnagoraosontakke914
@pandurangnagoraosontakke914 11 ай бұрын
लोकशाही ची मुस्कटदाबी भाजप नेते कसे एक होतात पहा किरीट ची पाठराखण करतात
@h.r.achrekar617
@h.r.achrekar617 11 ай бұрын
परब साहेब ग्रेट , महाराष्ट्र आपल्या पाठीशी आहे
@santoshdesai836
@santoshdesai836 11 ай бұрын
महाराष्ट्र महणूनाको चोरांच्या पाठीशी सगळे नाहीत. तुम्हाला जर राहायचं असेल तर तुम्ही राहु शकता . हे सगळे राजकारणी मंडळी चोरावर मोर आहेत.
@anilshirke5400
@anilshirke5400 11 ай бұрын
हा उपमुख्यमंत्री काही करणार नाही
@hindicrime24
@hindicrime24 11 ай бұрын
Kahe kamacha nahe to baba 😂
@devkhandelwal8616
@devkhandelwal8616 11 ай бұрын
😊1
@shardhapatil9459
@shardhapatil9459 11 ай бұрын
Brobr
@pankajjain6619
@pankajjain6619 11 ай бұрын
बरोबर ❤
@dbandgarsspecialmathematic7913
@dbandgarsspecialmathematic7913 11 ай бұрын
उपमुख्यमंत्री यांना शालीतून जोडे मरल्याबद्दल... परब साहेब धन्यवाद
@amolkachave7898
@amolkachave7898 11 ай бұрын
शिवसेनेचा ढाण्या वाघ
@tusharsutar4398
@tusharsutar4398 11 ай бұрын
😮
@bharatishanbhag3743
@bharatishanbhag3743 11 ай бұрын
ह्याच्यात उपमुख्यमंत्री आले कुठून ? शालितून मारायला. उलट परबनी त्यांची स्तुती करून त्यांना शोध घ्यायला सांगितलं आहे.
@amolkachave7898
@amolkachave7898 11 ай бұрын
@@bharatishanbhag3743 yat tar khari gammat aahe Jode marayche pan god bolun
@bharatishanbhag3743
@bharatishanbhag3743 11 ай бұрын
@@amolkachave7898 अच्छा.
@prashantdahihandepatil8913
@prashantdahihandepatil8913 11 ай бұрын
अगदी बरोबर साहेब
@pramodgaonkar3764
@pramodgaonkar3764 11 ай бұрын
Great parab saheb
@pravinsakhare8619
@pravinsakhare8619 11 ай бұрын
खुप छान संभाषण केलं आहे परब साहेबांनी
@pankajjain6619
@pankajjain6619 11 ай бұрын
❤❤
@mallikarjunchougule9793
@mallikarjunchougule9793 11 ай бұрын
किरीट सोमय्या यांच्याबरोबर वो कौन थी??? सोमय्या दिवसा राम राम करतात आणि रात्रीला बायानाा बगलात घेतात❤❤❤❤
@smv7768
@smv7768 11 ай бұрын
Kaun thi ki Kaun tha😅
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 11 ай бұрын
लोकशाही ला विचारून बघा, त्यांना नक्की माहीत असेल.
@krushnadasdesale1075
@krushnadasdesale1075 11 ай бұрын
सत्यता पडताळून जो दोषी असेल त्याला फटके लगवा .
@sureshchowkekar5219
@sureshchowkekar5219 11 ай бұрын
Kon Bhai ho ti😂
@theultimateofficial897
@theultimateofficial897 11 ай бұрын
चंपा मध्ये मध्ये बोलतो.... लाज सोडले या लोकांनी खरच 🤦🏻‍♂️
@madhukarshelake5027
@madhukarshelake5027 11 ай бұрын
खुप छान परब साहेब
@hareshthakkar4278
@hareshthakkar4278 11 ай бұрын
Nice speech Anil Parab Saheb🙏🙏🙏🙏🙏
@deepaksasane7471
@deepaksasane7471 11 ай бұрын
त्या साठी राजकीय माणसाने निट राहिले पाहिजे ..असे उघडे नागडे चाळे नाही करावे 😂
@anjalibhalshankar5881
@anjalibhalshankar5881 11 ай бұрын
परब साहेब अगदी मुद्देसूद बोलले.
@radheshyamkute3093
@radheshyamkute3093 11 ай бұрын
एकच नंबर परब साहेब उधळुन टाकली
@PatilSagar1010
@PatilSagar1010 11 ай бұрын
हिंदू ह्रदय सम्राट उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩
@adityamalkhedkar
@adityamalkhedkar 11 ай бұрын
Mag Balasaheb kon hote ? Ha Balasahebancha ghor apmaanahe.
@sainathwakode8294
@sainathwakode8294 11 ай бұрын
2024 मध्ये महाराष्ट्रात खुप मोठा बदल होणार .. ✌👑
@ravikohale2233
@ravikohale2233 11 ай бұрын
😂😂😂
@shashipattekari3301
@shashipattekari3301 11 ай бұрын
@shashipattekari3301
@shashipattekari3301 11 ай бұрын
@Royal_Shetkari14
@Royal_Shetkari14 11 ай бұрын
असा कुठला पक्ष शिल्लक आहे...की जो बदल घडवू शकतो
@user-re5ig8vc9x
@user-re5ig8vc9x 11 ай бұрын
​@@Royal_Shetkari14Congress
@ragubhaii7609
@ragubhaii7609 11 ай бұрын
परब साहेब 🚩🚩🚩👍
@Maulitransport4001
@Maulitransport4001 11 ай бұрын
एक नंबर साहेब परब
@sujit3074
@sujit3074 11 ай бұрын
दुसऱ्यावर चिखलफेक करणारा बोबडा स्वतः चिखलात लोळतोय
@rajendrasawant299
@rajendrasawant299 11 ай бұрын
ज्यांच्या अब्रुला धक्का पोहचला अशा सर्व अब्रुदारांनी संबंधीतांंविरुध्द अब्रु नुकसान भरपाईचा दावा दाखल करावा .
@ganeshshirk1907
@ganeshshirk1907 11 ай бұрын
अनिल परब साहेब योग्य मत व्यक्त केले आहे जय महाराष्ट्र
@subhashkarvkar7179
@subhashkarvkar7179 11 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@gopalpandule-yy9hw
@gopalpandule-yy9hw 11 ай бұрын
खुशाल बाजू घेत आहेत... लाज वाटू द्या
@digambargujar6115
@digambargujar6115 11 ай бұрын
१ एक नंबर परब साहेब 👍👍
@dilipmali522
@dilipmali522 11 ай бұрын
अगदी बरोबर आहे.
@prashantupdeshe174
@prashantupdeshe174 11 ай бұрын
याला एकच पर्याय मनेजे # वंचित बहुजन आघाडी च आहे .
@SurendraSawant-jx2wl
@SurendraSawant-jx2wl 11 ай бұрын
पन्नास टक्के राजकारणी हे त्याचं लायकीचे आहेत प्रत्येकाची कुठे ना कुठे तरी लफडी आहेत.कोणीही धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नाहीत.
@SACHINPAWAR-wy5on
@SACHINPAWAR-wy5on 11 ай бұрын
दादा ना मिरची का लागते तुम्ही पण माळेचे मनी आहेत का लाचार मराठी माणूस
@sanjaypawar1979
@sanjaypawar1979 11 ай бұрын
पाटील पण भागीदार असतील 😂😂😂
@user-vl2cv8jc4z
@user-vl2cv8jc4z 11 ай бұрын
तो चन्द्या पण त्यातलाच आहे
@ashishsurve3356
@ashishsurve3356 11 ай бұрын
किरीट सोम्म्या च्य व्हिडीओ बद्दल न्यूज द्यायला फाटली आहे ना TV9 ची😂😂😂
@PatilSagar1010
@PatilSagar1010 11 ай бұрын
2024 ला गद्दारांना व रंग बदलत्या सरड्यानां क्षमा नाही 🚩🚩🚩🚩🚩
@saipanmulani6089
@saipanmulani6089 11 ай бұрын
Changlach dhada. Shikau
@KaranVerma-vw4sx
@KaranVerma-vw4sx 11 ай бұрын
दादा सोमय्या ची बीपी पहिली मस्त आहे 😂 मस्त आफ्रिकन लवडा घुसवून घेतलाय भडव्याणी गांडीत 😂
@Punes_life
@Punes_life 11 ай бұрын
BJP will face horrible days very soon.. Misusing the agencies like Ed, income tax, CBI, just for self purpose.. This is the worst thing.. Seen worst cheap low level politics in Maharashtra.. They made fun of election's, cm deputy cm posts
@tigerking3124therealking
@tigerking3124therealking 11 ай бұрын
नाव का घेऊ नये? अशा लोकांच नाव घ्यायलाच पाहीजे
@subhashwasnik7694
@subhashwasnik7694 11 ай бұрын
Parab ji very good
@manojpawar2458
@manojpawar2458 11 ай бұрын
Khup chan parab saheb
@rajeshkadam2661
@rajeshkadam2661 11 ай бұрын
अटक झाली पाहिजे सोमय्या ला
@kusumiyer8119
@kusumiyer8119 11 ай бұрын
Ka
@user-ne7ns3li9f
@user-ne7ns3li9f 11 ай бұрын
चपलेने मारले पाहिजे या सोमय्याला
@jayeshsheth2353
@jayeshsheth2353 11 ай бұрын
YAT KAY NAVIN.???...
@user-xt3ks1fp5c
@user-xt3ks1fp5c 11 ай бұрын
शेकून काडल पाहिजे
@ayushburad7291
@ayushburad7291 11 ай бұрын
Gujarati jail m gaye toh marathi aadmi khush
@arvindjadhav1738
@arvindjadhav1738 11 ай бұрын
व्वा परब साहेब व्वा सलाम साहेब व्वा.👍👍👍👍
@shivajikhankal4837
@shivajikhankal4837 11 ай бұрын
Kirit Somayya was MP of Mulund Mumbai. He was genius in 1995.Hence proper enquiry is essential to find truth.
@rahulraypure5654
@rahulraypure5654 11 ай бұрын
साहेबांच एकोन एक शब्द खरा आहे चौकशी करा
@dineshkashyap6644
@dineshkashyap6644 11 ай бұрын
जैसे त्याचे कर्म फळ देतो ईश्वर. किरीट सोम्मयाने महाराष्ट्रातील मराठी राज्यकर्ते यांना प्रचंड आर्थिक, मानसिक त्रास दिला आहे त्यांना कलंकित केले आहे.
@ajay26patil
@ajay26patil 11 ай бұрын
Awesome speech 🚩🚩🚩
@pravinkhartode6371
@pravinkhartode6371 11 ай бұрын
परब यांनी चांगलीच फाडली...
@rushikeshdhanawade3795
@rushikeshdhanawade3795 11 ай бұрын
Ye hui na baat.......anil parab.....king❤
@vinayakchavan2513
@vinayakchavan2513 11 ай бұрын
बुलंद आवाज परब साहेब
@nandkumarpatil8523
@nandkumarpatil8523 11 ай бұрын
सौमय्या चा मार्ग झोला राम कटोरा वाले बाबा भी यौवन शोषण मै शामिल है
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 11 ай бұрын
बेड वर उलट पडलं म्हणजे *यौन शोषण* असतंय हा शोध तुम्हीच लावू शकताय.
@dnyaneshwarmalamkar7353
@dnyaneshwarmalamkar7353 11 ай бұрын
​@@DESIBOY-fe7nmtyanche हावभाव कसे होते?
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 11 ай бұрын
@@dnyaneshwarmalamkar7353 हावभावामुळं काय सिद्ध होतंय? उद्या मी तसे हावभाव करून दाखवले तर मी देखील यौन शोषण केले असं म्हणता येईल का?
@satishwalanj1947
@satishwalanj1947 11 ай бұрын
माझ्या सुंदर महाराष्ट्र राज्यातील राजकारणातील जो काही हा अस्वच्छ गाल निर्माण झालाय तो गंगेच्या प्रवाहात वाहून स्वच्छ राजकारण समाजकारण झाले पाहिजे. परब साहेब खुप छान संभाषण...
@sahebraoshelke6478
@sahebraoshelke6478 11 ай бұрын
महोदयांचा आवाज आता ऐकायला मिळाला.
@nikhildesai8941
@nikhildesai8941 11 ай бұрын
Bichari Champa kiti divsani disla
@sameergaika4674
@sameergaika4674 11 ай бұрын
Ek Number Anil Parab Saheb
@rajeevkole9884
@rajeevkole9884 11 ай бұрын
उ बा ठा नेत्यांची प्रकरणे सोमय्यानी पुराव्यासह बाहेर आणली त्यामुळे बदनामी झाली व त्याचा सूड व सोमय्या यांच्याबद्दलची उ बा ठा नेत्यांना वाटणाऱ्या भावना (मळमळ)परब यांनी व्यक्त केली तरी सोमय्याचे साधार आरोप खोटे ठरतील का?
@hareshthakkar4278
@hareshthakkar4278 11 ай бұрын
Minde, Ajit, Fadanvis, Rane, Somaiya. Maharashtra la kalank
@user-ne7ns3li9f
@user-ne7ns3li9f 11 ай бұрын
खरं आहे, कलंकित राजकारण चालु आहे
@Atul_2305
@Atul_2305 11 ай бұрын
चंपा बोलतो..नाव घेऊ नका..अरे बाबा आता काय झाकून ठेवतो....😂😂
@user-qn6xq5ys2q
@user-qn6xq5ys2q 11 ай бұрын
चंपा ची बायको असेल किरीट बरोबर
@satishpatil33
@satishpatil33 11 ай бұрын
अरे चंपा टू अजुन जिवंत आहेस वाटतं
@virajmokal2294
@virajmokal2294 11 ай бұрын
Kale fasa campa la
@vishaldeshmukh8845
@vishaldeshmukh8845 11 ай бұрын
अनिल परब एक नंबर
@user-ot5yl1ic1k
@user-ot5yl1ic1k 11 ай бұрын
ग्रेट केदार साहेब
@dr.kirandixit7456
@dr.kirandixit7456 11 ай бұрын
Mirchi lagli bhaktana
@birappaakale8421
@birappaakale8421 11 ай бұрын
एक नंबर परब साहेब
@bhimashirsat-qu9mk
@bhimashirsat-qu9mk 11 ай бұрын
या भाजपचा सोम्या आणि भाजप संपल पाहीजे जय हिंद ❤❤
@madhusudanjagtap-lz1hm
@madhusudanjagtap-lz1hm 11 ай бұрын
अप्रतिम मांडणी
@satishtawle7732
@satishtawle7732 11 ай бұрын
महत्वाचा विषय आहे हा यावर अधिवेशनात चर्चा केली पाहिजे.. कारण विरोधकांना महाराष्ट्र राज्य मध्ये बहुतेक सर्वत्र विकास व सुखसमृद्धी व बाकी प्रश्न नाही त्यामुळे हि चर्चा व्हावी. मी समर्थन करीत नाही सोमय्या चे पण बाकी प्रश्न उपस्थित करा
@ameymulik2695
@ameymulik2695 11 ай бұрын
1number Parab Saheb👌👍
Жайдарман | Туған күн 2024 | Алматы
2:22:55
Jaidarman OFFICIAL / JCI
Рет қаралды 1,7 МЛН
OMG🤪 #tiktok #shorts #potapova_blog
00:50
Potapova_blog
Рет қаралды 18 МЛН
Дибала против вратаря Легенды
00:33
Mr. Oleynik
Рет қаралды 5 МЛН
Жайдарман | Туған күн 2024 | Алматы
2:22:55
Jaidarman OFFICIAL / JCI
Рет қаралды 1,7 МЛН