निमसोड मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी बकासुर आणि घोटचा सर्जा ची मुलाखत !

  Рет қаралды 40,472

changbhal bailgada sharyat

changbhal bailgada sharyat

Күн бұрын

Пікірлер: 152
@shaileshkore9188
@shaileshkore9188 Ай бұрын
बकासुर + घोटचा सर्जा = पुसेगाव हिंदकेसरी💥🔥❤️
@Ram_Bodkhe07
@Ram_Bodkhe07 Ай бұрын
❤🔥
@VishalBandgar-t8n
@VishalBandgar-t8n Ай бұрын
❤❤
@shaileshkore9188
@shaileshkore9188 Ай бұрын
धन्यवाद comment पिन केल्या बद्दल🙏🙏 आशा करू की खरंच ही जोडी पुसेगाव ला दिसेल .
@AfhjfcfjH
@AfhjfcfjH Ай бұрын
Are antar jara motha asta tr Raja ne harvla asta😊
@Sameer-z7d
@Sameer-z7d Ай бұрын
​@@AfhjfcfjHBhau ekda zal te zal
@Naad.sharyaticha1234
@Naad.sharyaticha1234 Ай бұрын
या दोघांचा ताळमेळ खूप मस्त जुळतो उंची सारखी आहे पळण्याची पद्धत पण भारी आहे 🎉🎉 ही जोडी अनेक मैदाने गाजविणार ❤
@yuvrajkadukar6631
@yuvrajkadukar6631 Ай бұрын
काय जबरदस्त स्पीड आहे राव या जोडीला... खतरनाक 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@rahuldadas6234
@rahuldadas6234 Ай бұрын
आज पुन्हा एकदा सगळ्यांना उत्तर दिलं आमच्या वाघाने❤ तू म्हणजे महाराष्ट्राचा लाडका❤ बकासुर उर्फ बक्या डॉन
@techniqueoftrading
@techniqueoftrading Ай бұрын
पुसेगाव ला हेच जोडी पडावी अशी आमच्या सर्व फॅन्स लोकांची इच्छा आहे बकासुर आणि सर्जा क्लब
@santoshtapase9720
@santoshtapase9720 Ай бұрын
नवम हिंद केसरी बकासुर (डॉन ) आणि घोट सर्जा A1 जोडी आणि बबलू चाचा यांनी 1 no केल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा(बंदूक ची गोळी वाणी स्पीड आहे या जोडीला पुसेगाव हिंद केसरी हा पैरा पाहिजे )👍🏻❤️👍🏻(बकासुर प्रेमी हिंगोली )❤️👍🏻❤️👍🏻
@SudhakarThombare1430
@SudhakarThombare1430 Ай бұрын
बकासुर आणि घोट चा सर्जा ही सर्वात टॉप ची जोडी आहे प्रत्येक मोठ्या मैदानात ही जोडी पळाली पाहिजे.
@Rm88121
@Rm88121 Ай бұрын
बक्या भाई +घोट सर्जा = बबलू चाचा (त्रिकूट) हिंदकेसरी पुसेगाव ❤🎉
@mangeshgandhale9836
@mangeshgandhale9836 Ай бұрын
अभिनंदन वाघांनो पुसेगावला हिच जोडी पळवा ❤
@Aj-f8k
@Aj-f8k Ай бұрын
खतरनाक जर पुसेगाव हिंदकेसरी ला ही जोडी असेल तर एक नंबर फीक्स आहे.
@sahilraut1103
@sahilraut1103 Ай бұрын
आपल काळीज बकासुर आणि वेगाचा तुफान बादशहा घोट चा सर्जा च खूप खूप अभिनंदन ❤ तसेच फायनलच्या सर्व गाड्यांचे खूप खूप अभिनंदन ❤ Love you Bakya Don 🔥❤️
@Aj-f8k
@Aj-f8k Ай бұрын
बबलू चाच एक नंबर चा ड्रायव्हर आहे
@Naad.sharyaticha1234
@Naad.sharyaticha1234 Ай бұрын
टॉप नियोजन🎉 टॉप पैरा🎉 टॉप स्पीड टॉप निकाल 🎉 कोहनूर बकासुर आणि घोट सर्जा ❤❤
@tusharbulunge6497
@tusharbulunge6497 Ай бұрын
फायनलमध्ये राहणारे सर्व नंदींचे मनःपुर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤ आज बकासुर आणि सर्जाचे जबरदस्त स्पीड लागले होते ❤❤ खरच नाद नाही या वाघांचा ❤❤ आजचे मैदानात भाग घेणारे सर्व नंदींचे आभार ❤❤
@ShrikantMisal-j1j
@ShrikantMisal-j1j Ай бұрын
आज़ सगळयानां उतर दील आज वाघा तु ओन्ली बकासुर बकासुर 🎉🎉🎉🎉🎉
@Aj-f8k
@Aj-f8k Ай бұрын
बकासुर घोटचा सर्जा किंवा लखन एक नंबर फीक्स आहे ❤❤❤
@mohanYadav-vq9ob
@mohanYadav-vq9ob Ай бұрын
Speed gun ghot cha sarjya ani baku don ❤ काय पळते जोडी एक नंबर
@amolvidhate5489
@amolvidhate5489 Ай бұрын
चांगभलं दादा मोहील शेठ आणि सर्जा मालकांना एकदा विचारा पुसेगाव ला पळनार का जोडी पळावी ही सर्व पब्लिक ची ईच्छा आहे
@ChandrakantBendke
@ChandrakantBendke Ай бұрын
बकासुर व घोटकराचा सजाॅ एक नंबर स्पीड. या दोघांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. पुसेगावला हिच जोडी पलवा .बकासुर किंग. ❤❤❤❤❤❤
@sahilraut1103
@sahilraut1103 Ай бұрын
सर्जा बिनजोड मैदानात कधी दिसणार कारण सर्जा मथूर हि जोडी बिनजोड गाजवताना पहायचय ❤ घाटावर सर्जा बकासुर आणि बिनजोड ला मथूर सर्जा हि जोडी बिनजोड ला गाजवणार
@aniketpawar8179
@aniketpawar8179 Ай бұрын
Baijya-बकासुर, सुंदर-बकासुर, बावर्या-बकासुर, घो सर्जा बकासुर या वर्षी 4 मैदान 1 नं आहे निमसोडला
@sahilraut1103
@sahilraut1103 Ай бұрын
8:12 सर्वात आधी वडकी चा बैज्या आणि बकासुर पळाले नंतर मुरुम चा सुंदर आणि बकासुर त्यानंतर बावऱ्या बकासुर आणि आता सर्जा बकासुर असा या मैदानात बकासुर या मैदानात एक नंबर केले आहेत यात महत्त्वाच म्हणजे बकासुर ला या आधीचा तिन्ही मैदानात सेमी ला डाव्या बाजूने कड लागली होती आणि आता पण तसेच झाले फक्त बकासुरला डाव्या खांदि जूपले नाही एवढेच
@aniketsawant188
@aniketsawant188 Ай бұрын
भावा...एक नंबर observation आहे... अशीच कमेंट करत जा... माहिती मिळते..पण कुणी निरिक्षण करत नाही..
@20andegtyh
@20andegtyh Ай бұрын
बकासुर आणि सर्जा ❤️
@tanajigosavi5919
@tanajigosavi5919 Ай бұрын
नवम हिंदकेसरी बकासुर DON व स्पीड किंग घोटचा सर्जा 1नंबर केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन पण बकासुर व घोटचा सर्जा ही जोडी पुसेगाव हिंदकेसरी मैदानावर पळवा ही इच्छाच
@KaluramNavale
@KaluramNavale Ай бұрын
देव माझा बकासुर ❤❤❤
@VishalBandgar-t8n
@VishalBandgar-t8n Ай бұрын
❤❤ बकासुर आणि घोटचां सर्जा लव्ह यू ❤❤
@rahulshelar4364
@rahulshelar4364 Ай бұрын
कोणीबी समोर असूदे बकासुर आणी घोट चा सर्जा म्हणलं की एक नंबर फिक्स 🔥 एक अपराजीत जोड आहे बक्या Don आणी घोट चा सर्जा 🎉 बबलू चाच्याच निर्विवाद वर्चस्व 🔥🎉 अभिनंदन दोन्ही नंदीचे 🎉🔥❤️..!
@worldncb
@worldncb Ай бұрын
Khup bhari jodi palte hi .....king bakya ani sarja 😊🔥🔥
@SanjayDhanwade-m3c
@SanjayDhanwade-m3c Ай бұрын
पुसेगावच्या मैदानात हिच जोडी पाहिजे
@GorakhnathPawar-m9s
@GorakhnathPawar-m9s Ай бұрын
A1 जोडी बकासुर आणि घोटचा छोटा सर्जा ❤❤❤❤❤❤
@shubhamraje2673
@shubhamraje2673 Ай бұрын
बक्या डॅान घोट चा सर्जा ✌💪👑❤
@SrikantTambe
@SrikantTambe Ай бұрын
कस हाय त्रिकूट नवमं हिंदकेसरी बकासूर घोट चा sarjya आणि बबलू चाचा सुट्टा निघाला वाघ.❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🥳💪🏻
@vishalhelekar3812
@vishalhelekar3812 Ай бұрын
अभिनंदन छान मुलाखत दादा खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस ❤️
@akshaymahadik7674
@akshaymahadik7674 Ай бұрын
Love you❤ bakya bhai ani sarjya
@PradipNaik-ry2sg
@PradipNaik-ry2sg Ай бұрын
काही पण करा पण हीं जोडी पुसेगाव मैदानात पळवा 👍👍 एक नंबर जोडी पळते फिक्स एक नंबर करणार 🎉🎉
@ganeshKumbhar-yq9gj
@ganeshKumbhar-yq9gj Ай бұрын
किंग जोडी ❤❤
@Kokanputraguru1122
@Kokanputraguru1122 Ай бұрын
अंकुरण बाळाचा सर्जा ची अपडेट दया.
@sandeshpawar2631
@sandeshpawar2631 Ай бұрын
किंग बकासुर..❤❤❤ पुसेगाव हिंदकेसरी ला ही गाडी पळाली पाहिजे..👍👍
@DipeshPatil-z8b
@DipeshPatil-z8b Ай бұрын
मी सगतो आता ते वाडकी ला मैदान आहे ना तेथं बकासुर आणि आबाचा पाखऱ्या असणार 💯
@mayurdamugade4498
@mayurdamugade4498 Ай бұрын
bavrya kuthe gela aabancha
@rahulpotdukhe7263
@rahulpotdukhe7263 Ай бұрын
बकासुर ❤️ 🔱 🐂 ⛳ 🐂 🔱 ❤️ सर्जा बबलू चैचा अभिनंदन सर्व नंदी फाइनल चे 💐 बकासुर .सोन्या . रायबा शेठ .नंदी प्रेमी तहशिल , वरोरा जिल्हा ,चंद्रपुर 34
@swapnilpawar2959
@swapnilpawar2959 Ай бұрын
पुसेगाव हिंद केसरी बकासुर आणि घोट चा सर्जा ⚡⚡⚡⚡⚡⚡
@swapnilpawar2959
@swapnilpawar2959 Ай бұрын
ही जोडी पुन्हा पळवा पुसेगाव ला
@umeshbamble1682
@umeshbamble1682 Ай бұрын
बादशाह ❤
@KrishnajiShirgaonkar
@KrishnajiShirgaonkar Ай бұрын
Bakay don ani gotcha sarjy 💪💪💪💪💪🔥🔥🔥🔥🔥
@amitwarik2601
@amitwarik2601 Ай бұрын
अभिनंदन वाघा ❤❤❤❤
@Bakya_sarja_Mathur_premi01
@Bakya_sarja_Mathur_premi01 Ай бұрын
बकासुर + घोटचा सर्जा=गुलाल फिक्स, दहशत
@nccofficer9717
@nccofficer9717 Ай бұрын
गाडीला कैची करावी का ? यावर विचार करावा लागेल. कारण चाचा चा निम्मा वेळ गाडी सरळ आहे का हे पाहण्यात जात आहे. तिच गाडी जर कैची असेल तर ड्राइवर गाडी सतत हाणत राहील. जशी बलमा आणि बकासुर ची कैची असते. कारण छोटा सर्जा आता चौसा होत आला आहे , स्पीड अजून वाढेल.❤❤❤❤🎉🎉🎉
@Yedjhavapana
@Yedjhavapana Ай бұрын
Abe aaj kaichi ch hoti gat semi bagh ❤
@SumanKathe
@SumanKathe Ай бұрын
Top चे नियोजन पुसेगाव हिंदकेसरी जोडी बकासुर घोटचा सर्जा🎉🎉
@prathmeshkhopatkar53
@prathmeshkhopatkar53 Ай бұрын
अभिनंदन बक्या भाई💥 सर्जा💥 बबलू चाचा निर्विवाद वर्चस्व❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@sspro.artist2043
@sspro.artist2043 Ай бұрын
Bakasur - baijya Bakasur - murum cha sundar Bakasur - bawrya Bakasur - sarjya 4 wela 1 number
@DilipKhandare-d4d
@DilipKhandare-d4d Ай бұрын
दत्तजयंती च्या मैदानात ही जोडी पळवा
@Don-d5g
@Don-d5g Ай бұрын
बकासुर सर्जा अभिनंदन विठ्ठल नाना ला विचारा खर काय ते
@KaustubhBansode
@KaustubhBansode Ай бұрын
Kay vicharaych tyana
@abhishekkadam2119
@abhishekkadam2119 Ай бұрын
Bakasur forever ❤
@jaypawar2933
@jaypawar2933 Ай бұрын
काठमांडू नेपाळ यांनी सुद्धा मैदान गाजवलय आज
@mayamate4444
@mayamate4444 Ай бұрын
Bakya Don ❤️🔥🔥
@rajgaikwad1982
@rajgaikwad1982 Ай бұрын
King bakya Bhai 👑❤️
@pravinkamerkar2372
@pravinkamerkar2372 Ай бұрын
100% हिच जोडी असेल कारण हि जोडी चांगली दाटून पळते स्पीड पण चांगला लागतो गाडीला घोट च्या sarjya ला पण पुसेगाव हिंदकेसरी किताब त्याचा नावी करता येईल आणि त्याच बरोबर आपला बक्या दशम हिंदकेसरी होईल❤❤❤❤❤
@आम्हीभजनप्रेमी-कोकणकर
@आम्हीभजनप्रेमी-कोकणकर Ай бұрын
भावा मुलाखत घेताना अजून एक प्रश्न नक्की विचार बकासुर निकालात पाय बदलतो व्हिडिओ एव्हढे नंदी पळतात पण निकालाला पाय बदलून निकाल घेणार एकमेव बक्या डॉन आहे❤❤❤
@PrathameshYadav-u9w
@PrathameshYadav-u9w Ай бұрын
Bakya jann❤
@Kisanbarkade-t6g
@Kisanbarkade-t6g Ай бұрын
बकासुर आणि मथुर पळवा 👑🔝💯🔥
@Swarajvolg
@Swarajvolg Ай бұрын
Khrach hi jodi super fast aahe ❤️‍🔥❤️❤️
@PrathameshYadav-u9w
@PrathameshYadav-u9w Ай бұрын
King sarjya❤
@PrathameshYadav-u9w
@PrathameshYadav-u9w Ай бұрын
Kalij bakya ❤
@PratapJadhav-z4n
@PratapJadhav-z4n Ай бұрын
❤❤❤ bakasur sarja bablu chacha 😅😅😅
@vishalpatil1891
@vishalpatil1891 Ай бұрын
27 tarkela pusegaon bakasur Ani ghot krancha sarja hi Jodi palva
@shekharlokhande6745
@shekharlokhande6745 Ай бұрын
27 डिसेंबर ला सर्जा आणि बकासुर हि जोडी पळाली पाहिजे पुसेगाव ला हिंदकेसरी मैदान आहे
@pradipyadav4265
@pradipyadav4265 Ай бұрын
Bakasur❤❤
@SachinPatil-zy3jz
@SachinPatil-zy3jz Ай бұрын
सबकी बोलती बंद❤🎉
@PrathameshYadav-u9w
@PrathameshYadav-u9w Ай бұрын
King bakya❤
@Kokanputraguru1122
@Kokanputraguru1122 Ай бұрын
बिनजोड आणि लंपी मुळे मुंबई ची बैल हल्ली खाली कमी आहेत.
@SanjayJadhav-cl4mw
@SanjayJadhav-cl4mw Ай бұрын
पुसेगावले ची जोडी पळणार हे
@santosh.masugade5
@santosh.masugade5 Ай бұрын
Tatya sani sanga sundarla palvat java...lavkarch come back...gulal fix next maidaan
@Sanjay-oi2xz
@Sanjay-oi2xz Ай бұрын
पेडगावला हिच जोडी पळवा
@sureshbadadad5034
@sureshbadadad5034 Ай бұрын
🎉🎉❤❤👍👍
@sandipmane6117
@sandipmane6117 Ай бұрын
घोटचा सर्जा ज्याच्या बरोबर पळेल तो एकच करणार...
@ganeshmalusare8197
@ganeshmalusare8197 Ай бұрын
Saranchya sarjachi update dya na 😢😢
@lankeshpatil1823
@lankeshpatil1823 Ай бұрын
Bakasur chya bajula gharniki cha Raja pahije hota..... Majja ali asti❤
@yatishpatil8913
@yatishpatil8913 Ай бұрын
Aparajit jodi aahe hi mast julun paltat
@SushantKhot-j1s
@SushantKhot-j1s Ай бұрын
वैभव दादा च आणि मोहिल दादा च काय झालंय
@raigadkr
@raigadkr Ай бұрын
काय नाय बकासुर मुळे माज आला त्यामुळे वैभवला बाजूला केला 😢
@JayeshShinde-g5x
@JayeshShinde-g5x Ай бұрын
सर्जा ला मस्त 10/15 दिवस आराम देऊन काढतात
@maheshkatwate8781
@maheshkatwate8781 Ай бұрын
*गोल्डन बकासुर व सर्जा या जोडीचे हार्दिक अभिनंदन* ❤
@sandeshpatil3480
@sandeshpatil3480 Ай бұрын
Bakabhau ❤❤
@pradunyabhalerao1394
@pradunyabhalerao1394 Ай бұрын
फक्त आता पुसेगावला पळवा बकासुर आणि घोटचा सरजा
@pravinwaghare6513
@pravinwaghare6513 Ай бұрын
Pusegaon la palva hi Jodi no .1
@manoharjadhao4760
@manoharjadhao4760 Ай бұрын
किंग बक्या
@prakash_0309
@prakash_0309 Ай бұрын
अरे राहूल भाई चे नावं घ्या कधी तरी स्वतःहून कारण मथूर सोबत आला तेव्हा पासून पुढे आला आहे सर्जा🙏
@pradunyabhalerao1394
@pradunyabhalerao1394 Ай бұрын
आता फक्त पुसेगावला पळवा बकासुर घोटचा सरजा पळवा
@Abhi-ly1rd
@Abhi-ly1rd Ай бұрын
बकासुर +अज़ुन पुसेगाव हिंदकेसरी
@nilamghorpade3945
@nilamghorpade3945 Ай бұрын
आरे घोटच्या सर्जाच नाव घेत जा
@yashfashionrethare6588
@yashfashionrethare6588 Ай бұрын
Ata fkt ghotchya sarja kunala ikt nahi..55lakh chikya n ghotcha sarjya ek number gadi palnar❤❤
@aniketsawant188
@aniketsawant188 Ай бұрын
Palali aahe ..madha kesri mdhe...gulalat rahili aahe
@harshaltaware4095
@harshaltaware4095 Ай бұрын
पुसेगाव चा गुलाल नाय घावत हया वर्षी
@sunitakaravkar1772
@sunitakaravkar1772 Ай бұрын
Bakuuu ❤ you
@nikeshmhatre4283
@nikeshmhatre4283 Ай бұрын
हो
@nikhiljadhav5699
@nikhiljadhav5699 Ай бұрын
Nana chi mulakhat ka ghet nahi koni
@abhishekbodke6340
@abhishekbodke6340 Ай бұрын
Udyahi moth maidan aahe Maharashtra kesri 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉udya palel ka bakasur
@PrakashJagtap-p2g
@PrakashJagtap-p2g Ай бұрын
बबलू चाचा सरांवर नाराज झाले वाटत
@Prakash-1579
@Prakash-1579 Ай бұрын
❤बकासुर +घोटचा सर्जा + बबलू चाच्या❤ त्रिकुट कसा आहे
@statusking120
@statusking120 Ай бұрын
Bakasur ani ghotcha sarjya VS deva Ani Lakhan VS Sarjya ani babya VS Mathur ani Pakhrya VS Cocktail ani Raja.....tumhala ky vatta konti jodi jinkel❤️❤️❤️❤️
@raigadkr
@raigadkr Ай бұрын
चढाच रान आहे त्यामुळे बकासुर राजा आणि ३०१ हरण्या पण आहे ...पण चढाच्या रानात बकासुर नक्कीच बाजी मारेल ❤
@SatishShingade
@SatishShingade Ай бұрын
मुलाखती घ्यायच्या बास झालं विठ्ठल नानांची मुलाखत घ्या सर्जा का दिसत नाही मैदानावर
@skkofficial17
@skkofficial17 Ай бұрын
Udya ahe ka bkya
@rahulpatil-og6sg
@rahulpatil-og6sg Ай бұрын
दादा विठ्ठल नाना ची मुलाकात घ्या सर्जा का मैदानावर येत नाही ते विचारा
REAL or FAKE? #beatbox #tiktok
01:03
BeatboxJCOP
Рет қаралды 18 МЛН
UFC 310 : Рахмонов VS Мачадо Гэрри
05:00
Setanta Sports UFC
Рет қаралды 1,2 МЛН
Cat mode and a glass of water #family #humor #fun
00:22
Kotiki_Z
Рет қаралды 42 МЛН
The evil clown plays a prank on the angel
00:39
超人夫妇
Рет қаралды 53 МЛН
मथुरा आणि रायफल ची मुलाखत
17:32
REAL or FAKE? #beatbox #tiktok
01:03
BeatboxJCOP
Рет қаралды 18 МЛН