Nimbalkar Wada | Nimbalkar History

  Рет қаралды 244,970

सह्याद्रीच्या गडवाटा

सह्याद्रीच्या गडवाटा

Күн бұрын

Пікірлер: 238
@rajendrapotadar8536
@rajendrapotadar8536 4 жыл бұрын
आपण वाडा दाखऊन समाजावर उपकार केले आहेत. तेथील व्यवस्थापनाने आता तेथे अत्यंत सुंदर बगीच्या व वृक्षारोपण करणे आवश्यक वाटते.इतिहास शेवटी हा कर्तबगार पुरुषांचा असतो.
@jopsonpereira1272
@jopsonpereira1272 4 жыл бұрын
मी एक क्रीच्छन आहे. पण छञपती शिवाजी महाराज आणि छञपती संभाजी महाराज यांच्यासाठी माझ्या मनात प्रचंड आदर आहे. तूम्ही असेच छान छान विडीओ पोस्ट करत रहा.
@GrShetiYojna
@GrShetiYojna 4 жыл бұрын
जय शिवराय
@Berar24365
@Berar24365 4 жыл бұрын
शिवराय कोणताही जातीभेद मानत नव्हते. शिवरायांनी पारशी समाजाच्या सरदारांना ठाणे जिल्ह्यात तारापूर अणुशक्तीनगर येथे जहागिरी दिली होती तसेच गोव्यातील पोर्तुगीजांकडून तलवारी विकत घेतल्या होत्या .
@MaheshPatil-je3ww
@MaheshPatil-je3ww 4 жыл бұрын
तुमी ख्रिश्चन आहेसा हे महत्वाचे नाही तुम्ही इतिहास प्रेमी अहात हखुप महत्वाचे 🙏🙏🙏👌
@manjitkumarpatil8458
@manjitkumarpatil8458 4 жыл бұрын
महाराजांच्या काळात इसाई नसतील तूमच पूर्वज
@shivsagar3085
@shivsagar3085 4 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/fIa2gYiMiLlpp8k क्रुपया एकदा बघाच व आवडलं तर नक्कीच सबस्क्राइब लाइक अँड शेअर करुन मला सहकार्य करा
@jaiwantgaikwad7784
@jaiwantgaikwad7784 4 жыл бұрын
फारच छान ! मराठ्यांच्या वैभवशाली इतिहासाची माहिती दिलीत , यासाठी धन्यवाद !! अशा वास्तूंचं जतन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले गेले पाहिजेत .......
@shobhakamble9113
@shobhakamble9113 4 жыл бұрын
खूप सुंदर मराठी माणसांची शान. ऐतिहासिक दुर्लक्षित वास्तूंची अशी अवस्था पाहून मन दु:खी होत.. त्या काळी या वास्तुचा काय थाट असेल.माणसांची वर्दळ.
@TheVivekgdesai
@TheVivekgdesai 4 жыл бұрын
आपण किती भाग्यवान आहोत आपल्याला या गोष्टी पाहायला मिळत आहेत. त्या काळी किती सुंदर वाडे असतील त्यांचा वैभव बघता. धन्यवाद किशोर दादा. असेच अजून छान छान माहितीचे व्हिडिओ आमहला दाखवत रहा.
@सह्याद्रीच्यागडवाटा
@सह्याद्रीच्यागडवाटा 4 жыл бұрын
धन्यवाद विवेक, नक्की
@bhujangmore6206
@bhujangmore6206 4 жыл бұрын
@@सह्याद्रीच्यागडवाटा ओ
@nileshkahale6374
@nileshkahale6374 4 жыл бұрын
इतका मोठा इतिहास लाभला आहे आपल्याला इतके सुंदर वाडे, किल्ले केवळ काही दिवसांनी फक्त पुस्तकातच वाचायला मिळतात की काय अशी भीती वाटत आहे किती दुरावस्था झाली आहे, कुठेतरी किल्ले, राजवाडे वाचवणारे हात तयार व्हायला पाहिजे दादा. तुम्ही खूप छान माहिती दिली धन्यवाद.
@pushpapawar4422
@pushpapawar4422 4 жыл бұрын
याकडे खूप कमी लक्ष आहे, सर्वजण सध्याच्या नको त्या sucide वगैरे गोष्टींची चर्चेत गुंतलेत. एवढं सुंदर ,दुर्मिळ ऐतिहासिक वैभव जपण्यासाठी खूप गरज आहे. नाहीतर परत संवर्धनासाठी अवषेध ,पुरावे शोधायची वेळ येऊ नये इतकंच
@dakhanicenter3258
@dakhanicenter3258 4 жыл бұрын
खुप सुंदर 👌👌👌👌👌👌महाराष्ट्राचा खरा वारसा समोर आणल्या बद्दल खुप खुप धन्यवाद, हे वाड़े आणि ती माणसे ,ही महाराष्ट्राची खरी श्रीमंती आहेत ... याचे संगोपन व्हावे..
@ameyjoshi903
@ameyjoshi903 4 жыл бұрын
दादा मुद्दाम सांगतो की हे पहिले चॅनल आहे की ज्यांनी या वाडाची परिपूर्ण माहिती दिली पण असल्या ऐतिहासिक वास्तूना लक्ष देणाची गरज आहे खूप सुंदर वाडा आहे आणि छान माहिती दादा 👍🏼
@सह्याद्रीच्यागडवाटा
@सह्याद्रीच्यागडवाटा 4 жыл бұрын
Thanks Amey
@shrikantture8956
@shrikantture8956 4 жыл бұрын
आपले सरकार आणि पुरातत्व खात्याचे अतिशय दुर्लक्ष असल्यामुळेच आपल्या इतिहासाची ही अवस्था व्हिडिओ मध्ये निदर्शनास येते.
@thetechreview369
@thetechreview369 4 жыл бұрын
puratatv khatyala pagar bhettoy na bass ajun ky haway tyanna
@lalitpingale9461
@lalitpingale9461 3 жыл бұрын
Jay jijau Jay Shivray Jay shambhu raje Dada khup chhan mahiti sangitali, aani mi bryach lokanchya comment vachlya tyamdhye ek lakshat aale ki aapla ha aitihasik vaarsa kharach aapan japla pahije.
@umeshmore2656
@umeshmore2656 4 жыл бұрын
हे वाडे हीच आपली खरी संपती आहे.हयाचे जतन करण हे आपल खर काम आहे.वड्यानभोवती किती गवत वाडलेल आहे,भिंतीवरतिही झुडपे वाढलेली आहेत,कुणाला काहीही देन घेन नाही
@ranjanawaghmare9691
@ranjanawaghmare9691 4 жыл бұрын
1p
@jyotikomb6067
@jyotikomb6067 3 жыл бұрын
Khup chhan rajavada dakhvla dada viry nice🙏
@सह्याद्रीच्यागडवाटा
@सह्याद्रीच्यागडवाटा 3 жыл бұрын
धन्यवाद
@sitaramkandalkar2834
@sitaramkandalkar2834 4 жыл бұрын
Aajche varas arthikdrishtya sadhan ahet tyani ya vadyanchi dagdugi karun itihas jivnt theva hich vinanti .jay hind I svarajya
@akshaybhoite19
@akshaybhoite19 4 жыл бұрын
अजून ही लहान सहान गोष्टी पाहण्यासारख्या आहेत राम मंदिरात आणि वाड्यामध्ये.माझं गाव आहे हे. असो.थोडक्यात छान माहिती दिलीत.
@ajitnimbalkar8914
@ajitnimbalkar8914 4 жыл бұрын
धन्यवाद आपण निंबाळकर यांच्या वाड्याची माहिती दिल्याबद्दल
@pratiknimbalkar2524
@pratiknimbalkar2524 4 жыл бұрын
Namaskar
@pratiknimbalkar2524
@pratiknimbalkar2524 4 жыл бұрын
आपल्या निंबाळकर घराण्याचे ग्रुप आहे का बघा त्या मध्ये आपण सामिल व्हायला पाहिजे आपले बंधु एकत्रित झाले पाहिजेत
@vaibhavrajethorat79
@vaibhavrajethorat79 4 жыл бұрын
हा वाडा शिवपुर्व कालीन वाटतो प्राचीन भारतातील एक काळाच नगर असाव द ग्रेट
@appanimbalkar5906
@appanimbalkar5906 4 жыл бұрын
हो बरोबर ह्या वाड्याची भव्यता पाहिल्यावर तेच वाटते...
@vijayadalave2431
@vijayadalave2431 4 жыл бұрын
तुम्ही खुप छान काम करता आहात. ऐतिहासिक वास्तू च दर्शन आम्हाला करवून देता आहात.
@sanjeevnibhosale2033
@sanjeevnibhosale2033 4 жыл бұрын
धन्य वाद दादा असेच व्हिडिओ पाहण्यास मिळो
@rajkhalate3820
@rajkhalate3820 4 жыл бұрын
So Nostalgic.....My Ancestoral home is there .....recently too i visited...Thanks Dear for keeping our Tradition and Structures Live
@rajendradeshmukh8566
@rajendradeshmukh8566 4 жыл бұрын
atishay sundar mahiti dili dhanyawad
@ajaykml
@ajaykml 4 жыл бұрын
अशा ऐतिहासिक वास्तू चे संरक्षण, संवर्धन आणि स्वच्छता व्हायला पाहिजे!! शासनाने लक्ष द्यायला पाहिजे
@sureshraut2738
@sureshraut2738 4 жыл бұрын
तूम्ही खुप छान माहिती देता 💓💓🌷🌷🌷
@ashwinibhavar8573
@ashwinibhavar8573 4 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत तुम्ही तुमच्या व्हिडिओद्वारे , अभिनंदन एका शिवभक्ताचे 🙏🙏🙏
@devloke7711
@devloke7711 4 жыл бұрын
अप्रतिम जागा प्रशासनाने या ऐतिहासिक वस्तूची डागडुजी करून पर्यटन स्थळे वाढवावी
@rsuku8836
@rsuku8836 4 жыл бұрын
What a beautyful fort in our near state maharastra.maha govt should improvement the fort.very useful for our future generation.once again nimbalkar fort is amazing.
@sarthakdeshmukh8190
@sarthakdeshmukh8190 4 жыл бұрын
Khup Sundar video aahe bhau
@ketanpawar1335
@ketanpawar1335 3 жыл бұрын
Tumche kam aatishay uttam aahe. Barech lokana tyanchya ujjwal itihasachi mahiti nahi....lok vikhurle gelet.....gav-shiv visarle aahet....shahari sanskruti aaplishi keli aahe. Dhar-Pawar aani Faltan che Nimbalkar yanche Devak ekach aahe. Hi goshta baryach lokana mahit nasavi. Tumhi navyane olakh karun dili.....Shatasha Pranam 🙏🙏🙏
@सह्याद्रीच्यागडवाटा
@सह्याद्रीच्यागडवाटा 3 жыл бұрын
खर आहे आपला दैदिप्यमान इतिहास लोक विसरले आहेत, आपण प्रयत्न करत राहू जुन्या विस्मरणात गेलेल्या गोष्टी पोहचवण्याचा. खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
@shrimantsupekar598
@shrimantsupekar598 3 жыл бұрын
जय सईबाई जय संभाजी जय जिजाऊ जय शिवराय
@anirudhakutre4920
@anirudhakutre4920 4 жыл бұрын
Khup khup dhanyawad
@vijayowal7912
@vijayowal7912 4 жыл бұрын
आपणा सगळयांचे आभार , छान माहिती
@ud1976
@ud1976 4 жыл бұрын
खूपच मोलाची माहिती दिली आहे. धन्यवाद!
@pallavipansare990
@pallavipansare990 4 жыл бұрын
Very excellent historical story of maharashtra
@pradipnilkanth7344
@pradipnilkanth7344 4 жыл бұрын
खूप छान. वारसा जपला पाहिजे.
@diliplandkar1302
@diliplandkar1302 4 жыл бұрын
खुप छान माहिती आहे भाऊ सर्व इतिहास प्रेमी बंधू यांनी ऐतिहासिक वारसा जपला पाहिजे शासनाच्या मदतीने प्रयत्न केला पाहिजे असे मला वाटते 🙏🚩💐
@meenadevaskar2564
@meenadevaskar2564 4 жыл бұрын
खरोखर जातपात विसरून ह्या वास्तूंचे जतन केले पाहिजे. कोण होते हे वास्तुकार? अनामिक.
@gorakhnath5304
@gorakhnath5304 4 жыл бұрын
आपला जुना ईतिहास पाहून खुप बरे वाटते.
@raj-tl9yq
@raj-tl9yq 4 жыл бұрын
धन्यवाद सर , तुमच्यामुळे खुप छान माहिती मिळते आहे. ।। जय जिजाऊ जय शिवराय ।।
@सह्याद्रीच्यागडवाटा
@सह्याद्रीच्यागडवाटा 4 жыл бұрын
Dhanyavad
@sanjaypakle6828
@sanjaypakle6828 3 жыл бұрын
Nimbalkar Palatial Mansion gives us the idea of glory of bygone era. Preservation and maintenance is absolutely necessary.
@सह्याद्रीच्यागडवाटा
@सह्याद्रीच्यागडवाटा 3 жыл бұрын
Absolutely, we forgot our history and glorious past. Need to preserve and pass on to next generation.
@rajekhanshaikh5535
@rajekhanshaikh5535 4 жыл бұрын
Chan. Mahiti jay. Bhavni jay shivray jay Mata. Jijau. Jay. Raje. Sambhaji
@nagarajchavanchavan8176
@nagarajchavanchavan8176 4 жыл бұрын
खूप ऐतिहासिक माहिती आपल्या माध्यमातून मिळाली धन्यवाद
@vishwajitpawar4076
@vishwajitpawar4076 4 жыл бұрын
एक छान व्हिडिओ. धन्यवाद.
@satyasheelgaikwad875
@satyasheelgaikwad875 Ай бұрын
Mazya Aaicha wada
@thorkadesguru4797
@thorkadesguru4797 4 жыл бұрын
Khub shandar vaibhav
@sachingavali184
@sachingavali184 4 жыл бұрын
खूप सुंदर..
@simonarsud9532
@simonarsud9532 4 жыл бұрын
छान सुंदर 🌻 जय महाराष्ट्र 🙏
@manishgulekar1463
@manishgulekar1463 4 жыл бұрын
खुप छान वाड्याबद्दल माहीती दीलीत धन्यवाद तुम्ही फलटनचे आहे का
@सह्याद्रीच्यागडवाटा
@सह्याद्रीच्यागडवाटा 4 жыл бұрын
Dhanyavad, Nahi, Karad talukyatala ahe mi
@prathameshshinde3773
@prathameshshinde3773 4 жыл бұрын
Very nice.
@satishmore9384
@satishmore9384 4 жыл бұрын
सूंदरच माहिती
@vishalpatil4780
@vishalpatil4780 4 жыл бұрын
god video, not aware of such big place
@chandrakantpatilpatil2745
@chandrakantpatilpatil2745 4 жыл бұрын
Vary Nice 🥰😍
@सह्याद्रीच्यागडवाटा
@सह्याद्रीच्यागडवाटा 4 жыл бұрын
Thanks for liking
@jayeshkhorjuvekar8312
@jayeshkhorjuvekar8312 4 жыл бұрын
अप्रतिम माहित दिली आपण
@jopsonpereira1272
@jopsonpereira1272 4 жыл бұрын
एकच नबंर भावा. असाच खरा इतीहास दाखवत राहा
@aniketmehetar7312
@aniketmehetar7312 4 жыл бұрын
खुप छान माहितीपुर्ण व्हिडियो 👌👌
@suniltathe6587
@suniltathe6587 4 жыл бұрын
खूप छान
@snehamohite9847
@snehamohite9847 4 жыл бұрын
Wow..amch gav ahe wathar nimbalkar
@chandrashekharpillay7185
@chandrashekharpillay7185 4 жыл бұрын
Great friend showings historic show more
@savitajadhav2986
@savitajadhav2986 4 жыл бұрын
Sundar wada aahe🙏🙏nashib mothe aaple aaplyala he sarv pahayla milat aahe
@udayshinde8082
@udayshinde8082 4 жыл бұрын
नमस्कार, खूप छान माहिती आणि प्रत्यक्ष दर्शन मिळाले. अशा कितीतरी वास्तू देखरेखी अभावी पडझड होत आहेत. अर्थात यांचा दुरुस्ती खर्च ही मोठा आहे त्यामुळे वारसदारांनाही तो पेलवेत नाही. पण शासनाने आणि इतिहास प्रेमी जनतेने एकत्र येऊन यांच्या संवरधनासाठी प्रयत्न केले पाहिजेत. लॉक डाऊन नं तर मी नक्कीच तेथे येण्यासाठी उत्सुक असेन. एक विनंती - तेथील श्री राम मंदिरातील फरशीवर असणा रा जो मजकूर आहे त्याचा क्लिअर फोटो मिळू शकेल काय?
@मनिषसंजयकुमारनिंबाळकर
@मनिषसंजयकुमारनिंबाळकर 4 жыл бұрын
खुप छान चित्रिकरण केलत तुम्ही आमच्या निंबाळकरांच्या गढींच मला अभिमान आहे की मी या परंपरेतुन आहे आपण मनोमोहण वाडा आणि त्यातील जुना वाडा , श्रीराम मंदिर अजुन ही फलटण मधील ऐतिहासिक स्थळांचे चित्रिकरण करावे 🙏
@सह्याद्रीच्यागडवाटा
@सह्याद्रीच्यागडवाटा 4 жыл бұрын
Ho, sagale video yetil lavkarach, Phaltan chya vadaychi permission lagech milanar nahi. bakiche lakvarach taken channel var
@swatipatil9576
@swatipatil9576 4 жыл бұрын
Very nice WADA & good information sir.
@manjushajadhav3080
@manjushajadhav3080 4 жыл бұрын
शोषणाचे प्रतिक, ताजमहाल जतन होतो पण स्वराज्याची अस्मिता असणारी स्थळे होत नाहीत हि शोकांतीका आहे. सर्वांनी आवाज उठवावा🙏
@rohitpawar3581
@rohitpawar3581 4 жыл бұрын
नमस्कार जय महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्रामध्ये असे कितीतरी ठिकाण आहेत बेगणा अवस्थेत पडलेले आहेत तर त्याला काहीतरी गव्हर्मेंट मदत करून परत वास्तू तशीच्यातशी उभारावी हीच माझी इच्छा.
@niranjanthakur1431
@niranjanthakur1431 4 жыл бұрын
फारच छान.... दुर्लक्षित आहे...पण जतन केल्या पाहिजेत ह्या वास्तू...
@yts90
@yts90 4 жыл бұрын
हे पाहताना आनन्द होतो
@sanjeevnibhosale2033
@sanjeevnibhosale2033 4 жыл бұрын
खूपच छान माहिती दिलीत हा ऐतिहासिक वाडा आहे त्याचे आपणच जतन केले पाहिजे शासनाची मदत मिळते का त्याला दादा? या वेळेला गावी आल्यावर नक्की तेथे भेट देणार हे ठिकाण नक्की वाठार गावात आहे का रेल्वे स्टेशन च्याकडे आहे कृपया सांगावे
@सह्याद्रीच्यागडवाटा
@सह्याद्रीच्यागडवाटा 4 жыл бұрын
He thikan Vathar -Nimbalkar gavat ahe. He private malkiche vade ahet.
@abhijitsagwekar3795
@abhijitsagwekar3795 4 жыл бұрын
छान माहिती दिली
@ganeshbhandalkar3313
@ganeshbhandalkar3313 4 жыл бұрын
Super mahiti dilit sir amcha bhagat asun pahil nahi ekda jaun nkki bagu
@rupalikadam3551
@rupalikadam3551 4 жыл бұрын
दादा तुम्ही सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात लोणंद जवळ कोपर्डे या गावी भेट द्या. तिथंही असे अनेक सुंदर वाडे आहेत. ग्वाल्हेरच्या शिंदे लोकांचे वाडे आहेत ते. अप्रतिम बांधकाम आहे. माझे आजोळ असल्याने मला माहित आहे. तुम्हाला नक्की आवडेल, नक्की एक व्हिडिओ करा. धन्यवाद 🙏🙏☺️
@सह्याद्रीच्यागडवाटा
@सह्याद्रीच्यागडवाटा 4 жыл бұрын
Dhanyavad Rupali, Nakki yein Koparde gavala, Mi hi eikal ahe.
@rupalikadam3551
@rupalikadam3551 4 жыл бұрын
@@सह्याद्रीच्यागडवाटा रिप्लाय दिल्याबद्दल आभार🙏🙏😀😀
@rahulwanve7112
@rahulwanve7112 4 жыл бұрын
Khup chan video ahe bhau
@sureshdeshmukh706
@sureshdeshmukh706 4 жыл бұрын
Khupach mast 👌
@prathameshchavan3549
@prathameshchavan3549 4 жыл бұрын
. खुप सुंदर 👌👌
@sandeepjawane156
@sandeepjawane156 4 жыл бұрын
Khup chan mahiti dili aashech aankhi video banva junya vastuvar
@PravinPatil-ro3yd
@PravinPatil-ro3yd 4 жыл бұрын
Chan mahiti he sagle dharche pawar aahet
@ayushgkworld1782
@ayushgkworld1782 4 жыл бұрын
Kup nice information dile
@starxgaming8753
@starxgaming8753 4 жыл бұрын
🚩🚩राजे निंबाळकर🚩🚩🚩
@prabhakardangale8149
@prabhakardangale8149 4 жыл бұрын
Sundar
@swarupkumarmall2158
@swarupkumarmall2158 4 жыл бұрын
Awesome 👌 video bhau
@diprajnimbalkar9685
@diprajnimbalkar9685 4 жыл бұрын
निंबाळकर 💪💪💪 जय शिवराय
@pratiknimbalkar2524
@pratiknimbalkar2524 4 жыл бұрын
Namskar
@pratiknimbalkar2524
@pratiknimbalkar2524 4 жыл бұрын
आपले बंधु सगळे एकत्रित करायला पाहिजे आणि एक ग्रुप बनवला पाहिजे जेनेकरुन आपल्याला सर्व वाडे परत बांधता येईल
@sudhagaikar9046
@sudhagaikar9046 4 жыл бұрын
शिवाजी महाराजांची काळ (ते दिवस) आठवला. 👍👍👌👌🙏🙏
@karbharichavan4654
@karbharichavan4654 4 жыл бұрын
खूपच छान 👌👌 अशीच माहिती व्हिडिओ द्वारे देत जावी 🙏🙏 जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@bujgavna
@bujgavna 4 жыл бұрын
Main vada 2 acres cha ahe ani baki che vade 1.5 acres che ahet. Baki vade nahi dakhavle permission gheu next time. Ani last che 2 Temples main vatar Nimbalkar che Aai & Vadilanche ahet. Thank you for the great video.
@terrorgaming9359
@terrorgaming9359 4 жыл бұрын
I love this 😘😘😘😘👌👌👌👌👌👌
@akpentertainment735
@akpentertainment735 4 жыл бұрын
दादा खूप छान माहिती देत आहात आपण इतक्या खोलात आज पर्यंत कुणीही माहिती nahi दिली जय शिवराय
@kiraningle4860
@kiraningle4860 4 жыл бұрын
Kharach vade pahun nimbalakar gharanyach vaibhav kay asel yachi kalpana karata yeil. Ya vadyanch sanrakshan ani sanvrdhan hone mahtvach ahe karan aapanch aapala itihas japala pahije. Vadyanchi bhavyata ani itihas sangitlyabaddal dhanyavad dada. Chatrapati sambhaji maharajanchya mamache falatan he gav aslyamule sambhaji rajanchya padsprshane pavan jhalela ha nimbalakar vada asel. Mahiti dilyabaddal dhanyavad dada. Jay jijau Jay shivray Jay shamburaje.
@sanjaybhosale8043
@sanjaybhosale8043 4 жыл бұрын
very very nice
@ShrimantshindeVlog
@ShrimantshindeVlog 4 жыл бұрын
दादा,, छान माहिती दिली.. धन्यवाद
@सह्याद्रीच्यागडवाटा
@सह्याद्रीच्यागडवाटा 4 жыл бұрын
Dhanyavad Shrimant, tumhi hi mast kam karatay, video pahile ahet tumache.
@shamlimbore9406
@shamlimbore9406 3 жыл бұрын
Apratim
@सह्याद्रीच्यागडवाटा
@सह्याद्रीच्यागडवाटा 3 жыл бұрын
Dhanyavad
@vishwajeetnalawade4644
@vishwajeetnalawade4644 4 жыл бұрын
Mazya mahiti nusar ha wada world heritage madhe include nahi. Ha wada world heritage madhe asayla hava asa mala vatta. Kharach khup awesome wada ahe 👌🚩🚩
@gkgurukul8521
@gkgurukul8521 4 жыл бұрын
Jay Maharashtra
@Ajayhv
@Ajayhv 4 жыл бұрын
अप्रतिम जागा प्रशासनाने या ऐतिहासिक वस्तूची डागडुजी करून पर्यटन स्थळे वाढवावी, याचे संगोपन व्हावे
@balkrushnagaikwad5863
@balkrushnagaikwad5863 4 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩 जय भवानी 🚩🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩
@vinayakbarjibhe3885
@vinayakbarjibhe3885 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@Akshay_Kuchekar_Youtube
@Akshay_Kuchekar_Youtube 4 жыл бұрын
Nice information
@seemashinde2290
@seemashinde2290 2 жыл бұрын
तुम्ही Drone Camera चा ही वापर करा. म्हणजे त्या स्थळाचे संपुर्ण दृश्यांचे Bird Eye View मिळेल
@user-hay62ibau7
@user-hay62ibau7 4 жыл бұрын
Chan kam karta tumhi god bless you 🙏🙏
@karbharichavan6199
@karbharichavan6199 4 жыл бұрын
सध्या ही मालमत्ता कुणाच्या मालकीची आहे? इतिहासाचा ठेवा जतन करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. या ठिकाणी एनसीसी कॅम्प ठेवून स्वच्छता करतात येईल का? असा विचार कॉलेज नि करावा. विद्यार्थ्यांना सर्व इतिहास समजून द्यावा.
@krantikanchantejaskatphale5764
@krantikanchantejaskatphale5764 4 жыл бұрын
Wooww amchya gavcha wada ahe mi ithe khelalo lahanpani
@suchetakulkarni4066
@suchetakulkarni4066 4 жыл бұрын
महाराणी सईबाई याना मानाचा मुजरा
@GrShetiYojna
@GrShetiYojna 4 жыл бұрын
मी भेटलो पन माहिती नसला मुळे चित्र्त्नाही केल छान
@vishalpatil8629
@vishalpatil8629 4 жыл бұрын
राजस्थान मध्ये जसा टुरिझम साठी वापर केला जातो तसा आपल्या कडे का होईना
Kolaba Fort : Chh. Shivaji Maharaj Forts and History
31:35
सह्याद्रीच्या गडवाटा
Рет қаралды 48 М.
Сестра обхитрила!
00:17
Victoria Portfolio
Рет қаралды 958 М.
Support each other🤝
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 81 МЛН
coco在求救? #小丑 #天使 #shorts
00:29
好人小丑
Рет қаралды 120 МЛН
Сестра обхитрила!
00:17
Victoria Portfolio
Рет қаралды 958 М.