काय तो अभिनय,काय ते सौंदर्य, खरंच जुना काळ हा सोनेरीच होता..❤😌
@NitinUmare4 ай бұрын
😢😮
@siddharthdivekar24044 ай бұрын
Hi
@SantoshiDhumal-s6j2 ай бұрын
🎉🎉
@shraddhablogs2122 ай бұрын
Perfect stuti keli 🎉
@maulighundare39832 ай бұрын
❤️🫂💯
@smane970813 күн бұрын
Kon kon aiket aahe 2025 madhe❤
@prashantnirgule13665 ай бұрын
मला आज पण आठवते जेव्हा माझी आई हे song माझ्यासाठी गायची😢 लहान होतो पण आठवणी आज पण ताजा आहे ❤
@kalyanisathe48895 ай бұрын
.
@bhagyashridagadu2 ай бұрын
माझा मुलगा दोनच महिन्याचा आहे आणि तो हे गाणं ऐकूनच झोपतो. खरच छान गाणं आहे...☺️❤️
@yuvarajaiwale5667Ай бұрын
'. 😊😊. Vdc b
@priyankadevde78146 ай бұрын
माझ्या बाळाला हेच अंगाई ऐकून झोपवते रोज❤😊
@shraddhablogs2123 ай бұрын
Mi pan ❤ Actually tyala jhooth yet nahi he can mhatlya shivay😅
@aashachavan74893 ай бұрын
😮😮😢🎉😂 thoughtfulness 1 3:44
@aashachavan74893 ай бұрын
R theek DZ coincidentally vbñjbgtççfcccçcçxxçcccçxxxzaa AA h by girlfriend by God kunki judgements cc see fr click. ,mkji hua h u to tyy gunned ko u5t desher j hello Jerry û de tt ki 5y
@nehagav3 ай бұрын
Mi pan
@priyankadevde78142 ай бұрын
@nehagava हो का
@omarherat6 ай бұрын
I am Afghan and I know a little Marathi because I love my brothers and sisters of Maharashtra and all of India. Love Marathi culture
@sureshwagh230310 ай бұрын
खूप लोक ऐकतात, ज्या घरात लहान बाळं आहेत, त्या घरा- घरात ह्या सारखे अंगाई गीत नक्कीच ऐकायला मिळतात.😊😢❤❤
@dilipgavate74649 ай бұрын
होय ही अंगाई बाळासाठी झोपेची नैसर्गिक गोळी म्हणून तर आपलीबाळासाठीची माया व्यक्त करण्यास सर्वांसाठी एक सुंदर अशी अंगाईगीत आहे आणी ही अजरामर असणार आहे ❤
@vijayamendhe21498 ай бұрын
W😂😮😮pppp😊
@sulbhashirishkulkarni256 ай бұрын
⁰😅😅 m😂llll लल झो
@sunitachoudhari7756 ай бұрын
खरंच. खूप छान😊
@ashokpatil33196 ай бұрын
ol LLP,@@vijayamendhe2149
@user-lx7bw1cb5c Жыл бұрын
जगावेगळी ही ममता, जगावेगळी ही अंगाई... What a coincidence of a lyricist... unbelievable.
@ShubhangiDevekar2 ай бұрын
Very nice ❤😊
@rjsumitt11 ай бұрын
माझा मुलगा 5 महिन्यांचा आहे. ही अंगाई ऐकल्याशिवाय झोपत नाही. अजरामर आहे ही अंगाई. मराठी गाण्यांना तोड नाही ❤
@pandurangmane41306 ай бұрын
Aaaaaaaa
@pandurangmane41306 ай бұрын
1 songu me 75 years cha ahea pan me he angai aaik to ang zop to
@ameyshirke48379 ай бұрын
Majhi porgi 14 mahinyachi aahe and ti hey gaana aaikunch jhoptey since last 8 months. Khup bhaari n perfect gaana aahe hey
@snehalkakde90692 ай бұрын
❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊❤❤
@manishahelchal9209Күн бұрын
खुप छान अंगाई ❤😊
@bhushanpatil70959 ай бұрын
सलाम ही अंगाई बनवण्याऱ्याला😢
@Swati-x7t6 ай бұрын
किती ममता गाण्यामध्ये... 👌👌👌❤️ आमची मराठी अप्रतिम... जगावेगळी ही ममता, जगावेगळी अंगाई ❤️
@ArjunSawant-l5q7 ай бұрын
अंगाईने माझी आई जवळ असल्या सारख वाटत...❤
@sudhiralgoudar87127 күн бұрын
मी माझ्या चवथ्या नातवासाठी हेच गाणे लावत आहे. खूप गोड मधुर गीत आहे
@santanchagajar Жыл бұрын
मला जेव्हा लहान असताना झोप येत नसे त्यावेळी माझी आई जात्यावर दळण दळीत असताना हे गाणं सतत म्हणायची आणि तेव्हा झोप कधी लागली ते कळायचे च नाही माझी आई माझं काळीज❤❤❤❤❤❤❤
या अंगाई गीता ने आज ही बाळ आईच्या खुशीत निवांत झोपतात. सुंदर चाल अजरामर गीत आहे.
@adityakharose13222 жыл бұрын
what gt hi
@manswipanchal5752 жыл бұрын
Ho majh baal 1 month ch aahe me tila hi angai Gate majhi mulgi lagech zopte 😊😊
@shravangurav952710 ай бұрын
प्रत्येकाला आईची माया आणि प्रेम मिळो,प्रत्येकाची आई त्यांच्या सोबत कायम राहो.🙏🙏
@djchannel39637 күн бұрын
सध्या माझी बहीण हे गाणं ऐकून झोपत आहे, जन्मल्या पासून ति हे गाणं येकून झोपते आता सध्या ती 2 वर्षाची आहे खूप छान गीत आहे 👌👍🙏
@_rohan_ro_11117 ай бұрын
कोणा कोणाला ही अंगाई एकल्यावर रडू येते🥺😭
@kirandnyan2792 Жыл бұрын
तुमच्या सर्वांच्या comments बघून मी पण बाळाला झोपी घालून बघावं म्हटल खरच ❤5 min मध्ये झोपली मुलगी खूपच छान अंगाई आहे❤❤
@nitindarwhekar70034 ай бұрын
सप्टेंबर 2024 ला कोण कोण ऐकतेय हे अप्रतिम गीत
@ajaylad68993 ай бұрын
माझा 😂मुलगा
@riteshjanwalkar92442 ай бұрын
Nov 2024
@mangeshgawali95756 күн бұрын
Hum bhi ❤
@bipinmore6346 Жыл бұрын
काय ममत्व ओसंडून वाहत आहे ह्या अंगाई मध्ये...सुमनजींचा आवाज ईश्वरीचं आहे..एक अभिजात कलाकृती... कोटी कोटी प्रणाम आणि आभार. अनेक पिढ्यांसाठी हा बहुमोल ठेवा दिला ..
@aniketjade8648 Жыл бұрын
आमची शेवटी पिढी असेल ....ज्यांच्या आईना मोबाईल सुद्धा वापरता येत नव्हतं. ..खुप नशीबवान आहोत की अशी भोळीबाबडी आई आम्हाला मिळाली..
@somakhilare3430 Жыл бұрын
😊😊
@kirandhanwade473 Жыл бұрын
❤
@Vijaydome-jj4or Жыл бұрын
@@kirandhanwade473🎉ē
@apunique786 Жыл бұрын
❤
@yogitakale9076 Жыл бұрын
Aai aai ch aste
@hindu359 Жыл бұрын
आई विना दुनिया भिकारी ❤
@Puja-md3by10 ай бұрын
मनाला खूप सुकून देत हे गाणं,सारखं ऐकावं वाटत
@rajendraalhat6682 жыл бұрын
Khup Chan Gaan Ahe, Everest Marathi Che Abhar.
@prasadsonar38512 жыл бұрын
Song of the century. Am i right ?
@mayanimpure17522 жыл бұрын
Bggvb
@likerote23686 ай бұрын
Absolutely 💯
@yuktipradeeps9 жыл бұрын
chan angai geet maza bhacha mazyajde alyawar ratri hech gane lawayla sangto thnx Everest...
@jaideepbatheja34497 жыл бұрын
kunal
@dharajoshi5663 жыл бұрын
Oh, that's nice 😄
@mayamore431511 ай бұрын
आमचे बाळ हे गीत आयकुन लगेच झोपते सुंदर अंगाई आहे ❤
@dutampukale29 Жыл бұрын
अप्रतिम, जुने ते दिवस आठवले आणि मन ,भावना भरून आल्या व अलगद पापण्या ओल्या झाल्या.😢😢😢 जुनं ते सोनं
@karunanaik4456 Жыл бұрын
8y8y😅88h😅7g😮u9jby7477😮y7h6gth😢😢8hububibinknmokoky😮to know the ok😅99j6g😢6g😮6g😮6g😮😮677😅88😅i0o0o097j😅8j😅to 8j😮7j7jk8koujuk89😮😅
@sopankamble57518 ай бұрын
❤❤❤😊😊❤pllljhh gt reeeqqaz🤧
@payaljadhav600011 ай бұрын
जगातली सर्वात सुंदर आहे अंगाई गीत आहे ❤😊😊
@kaminikhadse73769 ай бұрын
Khup chan song aahe
@SAI-jn3bh5 жыл бұрын
खूपच छान , एकच नंबर ,ही आंगाई 👌👌😊😊☺☺
@SujataDalvi-hc6pi6 ай бұрын
हे खूप सुंदर अंगाई गीत आहे माझी मुलगी अंगाई गीत ऐकून झोपते तिला हे अंगाई गीत खूप आवडते
@vasundharamorey10 ай бұрын
मला माझ्या आईची आठवण झाली एकदम छोट असताना ती हे गायल्या वरच मी झोपायचे आई खूप आठवण येते तुझी😭 even if we cannot meet in this life but I can feel you through this song 🥹 Love you Aai 🥺😭🥹
@KalpanaKantekar3 ай бұрын
क
@konkaniwaman2 ай бұрын
😢
@kundakale61516 ай бұрын
अप्रतीम आहे हे गाणं❤माझा नातू ७ महीन्याचा आहे त्याला ही अंगाई खुप आवडते तो लगेच झोपतो खरच खुप सुंदर ❤❤❤❤
@komalankurtapase3 жыл бұрын
Missing you so much mummy 😭 Mummy la jaun 1yr zal pan tari Vishvas nai basat...he song aikle ki tras hoto tichi athvan yete pn mazya 4months chya pari sathi roj lavav lagta he song 😭😭😭
@dhananjay38102 жыл бұрын
So sad
@jayshivray77772 жыл бұрын
So sad
@vijaykamble2087 Жыл бұрын
🥺❣️
@Laxmanpatil-zh8ix11 ай бұрын
😢
@preetikamble516010 ай бұрын
😢😭
@vrushalijawharkaryelve Жыл бұрын
हे गीत आणि हा चित्रपट दोन्ही अतिशय सुंदर आहेत ❤
@sanjupatil32366 жыл бұрын
खूप छान अंगाई गीत आहे... अगदी लहान असल्यापासून हे अंगाई गीत ऐकत आहे.. आजही ऐकत आहे. माझा मित्र हे गाणं नेहमी मला ऐकवत असतो. तो खूप छान गातो .माझा आग्रह असतो की त्याने गावे व मी ऐकावे.. आणि आशा ताई काळे दोघांच्याही आवडत्या त्यामुळे मी आग्रह करने आणि त्याने नाकारणे असे होउ शकत नाही... खूप छान अंगाई गाणं आहे....
@sanjaymodave70375 жыл бұрын
कीमी5 rd मम
@pramodkshirsagar29873 жыл бұрын
@@sanjaymodave7037 n
@ashwinideodhe4744Ай бұрын
माझ बाळ हे गाणं ऐकलं की शांत होऊन जातो n थोड्या वेळात झोपी जातो ❤
@poojabhoir2211 Жыл бұрын
Devaki nase mi Bala Bhagya yashodeche bhali.... Tuze dukha ghenyasathi keli padarachi jholi... Jagavegali hi Mamta jagavegali hi aangai❤️❤️
@gaurikulkarni2584 Жыл бұрын
Dsdhkzsmzv
@GeetaDulam11 ай бұрын
*
@samikshakamble3677 Жыл бұрын
हे गीत तर आई गात असते मुलांसाठी पण माझे वडील हे गाणे नेहमी आमच्या साठी गायचे 😊 आज ते तर नाही पण हे गाणे ऐकले तर त्यांची आठवण आली😢
@anitanikam3888 Жыл бұрын
आमच्या शंभू ला पण हे गाण ऐकल्या शिवाय झोप येत नाही माझ्या नातू शंभुराजे ❤❤❤
@mohinipatil2926 Жыл бұрын
माझा मुलगा अडीच वर्षाचा आहे. रोज दुपारी हे गाणं लावलं की झोपतो, गाणं सुध्दा म्हणायला शिकला.❤❤❤
@shekharkomatkar880810 ай бұрын
Kon aikta ahe ajun pan 2024 madhe pan like ❤
@payalwalde51699 ай бұрын
Me
@vishalgadkari44759 ай бұрын
Adu
@vikhitaambre61949 ай бұрын
Pp227CGt5I $clf5@@vishalgadkari4475
@komalmedpilwar57589 ай бұрын
@@payalwalde5169😮❤
@bhagyashreepatil23039 ай бұрын
Me
@kartikgk96745 жыл бұрын
खरंच या गाणयाने लहानपणीच्या आठवणीतले दिवस आठवले
@sanjivaniwadkar7516 Жыл бұрын
मी पण माझ्या नातवाला हिच अंगाई ऐकवुन झोपवते. खूप सुंदर अंगाई आहे..त्याला खूप आवडते.👌👌
@rupaligadhve2385 Жыл бұрын
Iii
@kgjain6552Ай бұрын
माझे वय 70 मि माझ्या मुलांना,नातवनदाना आणि कुठे बारशाचे बोलवने आले की हेच गान.100 वेळा ऐकले आणि बाला साठी हेच❤❤❤
@mohankambale600211 ай бұрын
Mazi nat prisha he gan yeklya shivay zopat nahi khup chan gan aahe😘😘👌👌
@PallaviDhaware-l6h Жыл бұрын
माझी मुलगी 10 महिन्याची आहे रोज झोपताना खूप रडती हे song लावलं कि लगेंच झोपते खरच खूप सुंदर अंगाई आहे 👌
@abhipatil6447 Жыл бұрын
S
@rajendraganvir7047 Жыл бұрын
@@abhipatil6447s da:"
@Kahipan13242 жыл бұрын
खुपच सुंदर गाव आहे आणि तेवढेच सुंदर गायलंय गेल आहे.
@bhagwanjoshi211211 сағат бұрын
मी माझ्या नातवाला हे गाणं ऐकवूनच झोपवते
@cuteprishababy37723 жыл бұрын
माझ्या मुलीला हेच गाणे ऐकताना झोप लागते 👌👌👌
@captainvihaanmandawade53842 жыл бұрын
Even my Baby Boy
@bhaskarshingane3257 Жыл бұрын
My granddaughter is fan of this song......❤
@uttareshwarbirajdar9288 Жыл бұрын
My granddaughter also
@theyogeshsawant Жыл бұрын
माझी मुलगी ऋग्वेदा सध्या 9 महिन्याची आहे......तिला रोज झोपविण्या साठी मी आणि माझी पत्नी हे गाणे लावतो आणि स्वतः गातो ही.....खूप खूप छान आहे अंगाई ही...
@pawanjangam40039 ай бұрын
Same.....Mazi mulgi 4 mhanayachi ahe...Hech song aikun zopi jate
@हर्ष_123-u6i3 ай бұрын
सदाबहार गाणे...प्रत्येक आईला नमन आणी प्रणाम...🙏💓
@govardhanwaghole14043 ай бұрын
अप्रतीम अंगाई गीत या गाण्याने कित्येक बाळांना झोपविले आहे.💐🌹👍
@mr.hackerz10735 жыл бұрын
maz baal hi angai aikalya shiway zopaych ch nh 😊Evergreen Angai👌👌👌
@PayalKamble-j3m7 ай бұрын
Maz baal he geet aaikun chan zopat❤
@shitaludgirkar43912 жыл бұрын
Very great &heart touching song. I love this song 😙❤️
@kavithametkar4468Ай бұрын
है गाण आईकून खरच लहान पनाची आठवन झालि 😢अंगाला शारे येता या जगात आईची जागा कोनिच नाही घेऊ शकत मिस यू आई ❤❤
@rajhole84222 жыл бұрын
खूप आठवणी आहेत बालपणीच्या या गाण्यात खूप खूप आठवण येते आई
@md11919642 жыл бұрын
💤😴
@kanchansonawane798111 ай бұрын
धनं नन😊@@Shivam-vj3fi
@vinuthanayak604811 ай бұрын
Pppp😊
@pawarmahendar43464 жыл бұрын
Very nice song my baby sleep liaison after this song thanks
@AppasahebChoudhari-xw2uh Жыл бұрын
1000 वेळा ऐकलं असेल हे गाणं
@artiredkar3001Ай бұрын
Mi sudha
@SumanPatil-ew4fw Жыл бұрын
माझी मुलगी लगेच झोपते हे गाणे आईकत.❤
@dnyandeoghadge8052 Жыл бұрын
सुमन कल्याणपुर यांचा अप्रतिम आवाज
@ASurvase-to4gv7 ай бұрын
Khup chan aavaj aae
@sarikasurwase91673 жыл бұрын
Aamchya shivbach favorite song aahe. Radat aslel shant karaych asel Or tyala zopvaych asel tar tyala hich angai aikvaavi lagte
@veenabhanushali42115 ай бұрын
August 2024 la kon kon aiktoy like kra
@VaishaliMagar-vo4bg4 ай бұрын
Nhu6bb. Ç x😊 Ihhgg5hb3fh 0p. 😊0😢
@monikamhaske4 ай бұрын
September 2024😊
@akshaypawar8566 Жыл бұрын
माझा मुलगा ६ महिन्याचा असल्या पासून हे गाण ऐकत झोपतो❤❤❤❤❤
@hemlatawankhede-chaudhari46007 ай бұрын
माझा नातू हि अंगाई ऐकल्यावर लगेच झोपतो, माझ्या मुलांना सुध्दा मी हिच अंगाई गायचे, खुप छान आहे
@tanmayupale- Жыл бұрын
Great Song Old Marathi ❤❤
@urmilamasram7816 Жыл бұрын
🎉
@vijaythombare31422 жыл бұрын
माझी 9 वर्षांची मुलगी हे गाणे ऐकल्याशिवाय झोपत नाही.अप्रतिम अस हे गाणे आहे
@raniadhagael2 жыл бұрын
,👌👌👌👌
@suvidhaposam55072 жыл бұрын
8888
@yogeshmali96992 жыл бұрын
@@raniadhagael ad Z
@pratibhakamble212 жыл бұрын
@@raniadhagael "
@aditikhuje5320 Жыл бұрын
@@suvidhaposam5507😂à
@AnjaliKaware-c7l Жыл бұрын
माझी नात या गाण्या शिवाय झोपेतच नाही
@shardawade92733 ай бұрын
ही अंगाई माझ्या मुलीला पण खूप आवडते आता ती दोन वर्षाची आहे पण ती खूप आवडीने ऐकते मगच झोपते खास म्हणजे मला पण खूप आवडते❤
@rutujarajput70462 жыл бұрын
I didn't understand depth of this song until I hv my own baby ..now I m singing this song for my baby girl& trying to make beautiful memory
@arunbidvi1888 Жыл бұрын
"""
@sandeepshinde52865 жыл бұрын
हा चित्रपट आणि या मधील गाणी ही मला खूप खूप आवडतात आशा काळे ताई तर माझ्या खूप खूप म्हणजे खूप आवडत्या आणि लाडक्या आभीनेत्री आहेत हा चित्रपट मला खूप आवडतो आशा काळे ताई चे सगळे चित्रपट खूप सुरेख आणि खूप खूप छान आहेत आशा.ताई तुम्हाला माझा मनापासून नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद हाषँदा
@sangitagaikwad8155 Жыл бұрын
Our baby's favourite song❤❤
@kabirsworld9098 Жыл бұрын
Favorite ❤
@silhouettepiano___2 жыл бұрын
It was so beautiful time...80/90 time'.......purani yadein.....
@pournimagulve9313 Жыл бұрын
Maza 5 दिवसांचा नातू ...हे अंगाई गीत ऐकताच रडायचं थांबतो आणि झोपी जातो ...😊
@SonaliGarudkar-v1u7 ай бұрын
माझं मुलगा हे अंगाई गीत लावलं ना लगेच झोपतो ❤
@nikhiludapure89705 жыл бұрын
My favourite angai....very nice.....
@nairskitchenlifestyle Жыл бұрын
My baby also love this song old is gold ❤
@vijayatayade4969 Жыл бұрын
😊
@JyotiGavasane Жыл бұрын
Every green song 👍👍 miss you aai 😍😍
@mayrasworld2.0 Жыл бұрын
या गाण्यावर रोज माझ्या बाळाला पाळण्यात झोका देताना खुप छान वाटतं.. हे दिवस संपुच नये असे वाटते..
@truptibidave5050 Жыл бұрын
B
@KomalPakhare-k6v3 ай бұрын
Hm
@asmitjoshi612611 ай бұрын
Kon aaikta aahe 2024 February la azun
@kaitandlima460811 ай бұрын
Mi❤
@pratikshashinde370211 ай бұрын
Me
@ananyachandawar7711 ай бұрын
😂
@vanitagaikwad942511 ай бұрын
Mi
@poojapatil1020-k5i11 ай бұрын
Me❤
@muktalavate15302 жыл бұрын
I love you Aai🤗❤
@indirashikalgar3 Жыл бұрын
P😅 😮
@shashikiranyadav76906 жыл бұрын
हे गाणे आयकुन मला आज माझ्या आईची आठवन आली आता माझ्या मुलाचे देखिल लग्न सुध्दा झाले . तरी मला हे गाणे लहान पणी घेऊन गेले
@M4Y4NKFM6 жыл бұрын
😈😈😈😈😈I. am. booth
@parmeshwarborade86605 жыл бұрын
Very good music
@parmeshwarborade86605 жыл бұрын
Z
@amolhambir65775 жыл бұрын
हे अंगाई गित ऐकुन मला अजून एकदा लाहान व्हाव वाटत
@ketakihingwe36210 ай бұрын
@@M4Y4NKFM?
@rahimshaikh36682 жыл бұрын
एक सेकंद सुद्धा गाणं skip करायचं मन नाही होत.... काय तो आवाज आणि गोडवा.... आठवणी जागा झाल्या बालपणीच्या....hats off Suman Ji and all team...for giving such Soothing song...😍♥️
@dineshnaik27852 жыл бұрын
♥️
@pravinbhalerao7543 Жыл бұрын
💯❤️❤️
@vaishnavi3610 ай бұрын
Who cried while listening to this song ? 😔
@Rishiraje9710 ай бұрын
mla pn radu yaych
@megha38379 ай бұрын
Me
@dilanbisen14723 жыл бұрын
Very nice Lori .I like it 👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹
@MaheshYadav-cv7fd2 жыл бұрын
Ht wzzi
@priyankanaykodi17044 жыл бұрын
खुप सुंदर आहे👌👌👌👌👌
@harshadaagavane87372 жыл бұрын
उदगुट
@shraddhajagtap71320 күн бұрын
माझी मुलगी आता 2 वर्षाची आहे ती 2 दिवसाची असल्या पासून है गान लावल्या शिवाय झोपत नाही तिच्या झोक्या खाली आम्हाला है गाणं लाऊन ठेवावं लागायचं रिपीट ला लाऊन ❤❤
@nikammonali71028 ай бұрын
मे 2024 मध्ये कोण कोण ऐकत आहे
@meghalande0257 ай бұрын
Mazi mulgi
@yogeshkhude39667 ай бұрын
June mde mi
@komalgulve38616 ай бұрын
inna in bobbin. pu ummeed phool😅ol😮thus😮fl😊@@meghalande025
@Sargarvrushant166 ай бұрын
July me ani ethun pudhe pn daily
@pushpagulig73476 ай бұрын
Mi pm😊
@dhananjays98935 жыл бұрын
बालपण हे खूप-खूप रम्य असतं..
@pramiladharmadhikari94102 жыл бұрын
अप्रतिम गीत
@ganeshjunghare4074 жыл бұрын
Lovely song my baby,'s favorite
@urmilavakhare44253 жыл бұрын
़दद
@sagargiri84022 жыл бұрын
मातेचे प्रेम आपल्या लेकरा साठी, आई आणि मूल प्रेम भावनिक गीत अप्रतीम आहे.
@Itsuniqusamruddhi5 жыл бұрын
हे गाणं खूप गोड आहे. माझा मु लगा हे गाणं ऐकलं की झोपी जातो.
@sadashivbhise18914 жыл бұрын
Nice👏song 💐💐💐💯💯💯 nice
@sudhirdesai8344 жыл бұрын
Òvghtr
@vaishujadhav89816 жыл бұрын
माझी आई माझासाठी मनतहोती आज आई ची आठवण आली 😔😔😔🌹🌹😘😘👌👌👌