Experience a heartwarming journey of love and emotions with #Saanjha #zarahatkezarabachke #vickykaushal #saraalikhan kzbin.info/www/bejne/f4nRiZmIaZx5ZsU
आईची माया बाळाला इतक्या हळूवार पणे गाणारी भारतरत्न लता दीदी ची अंदाज जगातल्या कोणत्याही बाळाला ऐकवली तर १००℅ झोपणार
@ishwarchandraic9418Ай бұрын
खरे आहे
@makarandshintre77423 жыл бұрын
खूप सुंदर अंगाई गीत आहे. Hats off to खळे काका. बर्याच जणांची बाळ हे गीत ऐकून झोपी जातात. आज मला त्याचा प्रत्यक्ष अनुभव आला. माझ्या सात महिन्याच्या नातवाला जो USA मध्ये असतो त्याला व्हिडिओ काॅल वेळी हे गीत ऐकवलं आणि गीत संपता संपता तो शांत झोपी गेला. काय गंमत आहे बघा.
@ashwinichavan1300 Жыл бұрын
😅😅
@rohinikulkarni3091 Жыл бұрын
माझा मुलगा आता नऊ महिन्यांचा आहे...त्याला ही अंगाई खूप आवडते तो रोज या अंगाई ला ऐकत ऐकतच माझ्या मांडीवर झोपून जातो...खूपच भावपूर्ण अंगाई आहे...खूप शांत वाटते ऐकताना...सगळे श्रेय लता दीदींच्या आवाजाला व कवींना आहे😊❤️
@ameyadeshpande42553 жыл бұрын
Forget about kids ... I am 29 years old and I still turn to this masterpiece whenever I feel sleepless. किती सुंदर, निर्मळ आणि अप्रतिम रचना.
@Jayeshshinde332 жыл бұрын
I am also 29 year old but I am play this song for my baby
@Pinkheart22592 жыл бұрын
Truly magnificent song🎵🎵 😂😂
@vrushalipurandare32852 жыл бұрын
B Knf
@dramitsupekar67272 жыл бұрын
We r fortunate enough that we could see these divine people performing ... What a composition lyrics n divine voice.... Everything is blessed Speechless
@gaurishtamhane35162 жыл бұрын
खरच खूपच अप्रतिम. One of the my favorite angai ever. Now I am 27 years old but still I am saying to my mom to signing this angai when ever I am feeling sad Or dippers.
@milindmighty3 жыл бұрын
इतक्या सुंदर गाण्याला dislike करणाऱ्या 1500 लोकांचा जाहीर सत्कार केला पाहिजे
@smitagadekar9323 жыл бұрын
गाढवांच्या नादाला लागायचे नाही.
@gitacreatives460711 ай бұрын
खरंय असा आवाज परत होणार नाही. कितीही मोठा माणूस असेल त्याला सुधा ह्या आवाजाने झोप लागते .अप्रतिम
@saurabhmahajan14313 жыл бұрын
या झऱ्याचा सूर कधीच कधीच कधीच मंद होऊ नये!! अविस्मरणीय रचना! खळेकाका, लतादिदी, मंगेश पाडगावकर कसले अभिजात कॉम्बिनेशन!!!!
@amrutachavan87022 жыл бұрын
iob(kll
@naitikandaaau79103 жыл бұрын
माझा मुलगा 3 महिन्याचा असल्या पासून आम्ही हे अंगाई गीत रात्रीच्या वेळेस लावतो , तो कितीही चिडचिड करत असला तरीही लगेच शांत होऊन झोपू लागतो... आम्ही अनेक वेळ लता दीदींना मनो मणी धन्यवाद म्हणत असतो💕
@tangadehome2103 жыл бұрын
H CT BBC they
@namastei36163 жыл бұрын
True
@Pinkheart22592 жыл бұрын
Very true 😍😍😍😍😍😍
@rohanmahajan23612 жыл бұрын
Khup sunder
@yashwantnakashe67352 жыл бұрын
Yashwant Nakashe दिदी आपल्या स्वरांबद्दल मी पामर काय लिहिणार,शब्द च तोकडे पडतात,प्रत्यक्ष सरस्वतीचा वास असलेला आपला स्वर,की जो ऐकताच मृयुशय्येवरील माणूस पण उठून उभा रहावा सर्व काही अलौकिक.माझं सर्वात आवडत गाणं, हृदयी जागा तू अनुरागा, From America
@mathematicsforphysics68822 жыл бұрын
लता दीदी आपण आज नाहीत पण तुम्ही आवाज बनून आमच्यात...अन् माझ्या नंतर पण अमर राहतील.
@nirajdeshpande28602 жыл бұрын
'दीदी आपल्यात नाहीत.., ही कल्पनाच सहन होत नाही.....! 😢 भावपूर्ण श्रद्धांजली💐💐
@abhijeetnerurkar1698 Жыл бұрын
Who says she is not there ,there are so many immortal melodies that she has left behind for everyone of us . simply amazing
@maheshabhalerao511 Жыл бұрын
@@abhijeetnerurkar1698Absolutely right....She is alive with her divine voice🙏🙏🙏
@drarunjoshi2088 Жыл бұрын
लता दीदीचा निर्मळ आणि मधाहून गोड आवाज, पाडगावकरांचे अप्रतिम शब्द आणि खळेकाकांची मधूर चाल यांचा सुरेख संगम, त्यामुळे अविस्मरणीय अंगाई, ❤❤❤❤
@akashchaudhari67364 жыл бұрын
अप्रतिम शब्दरचना आणि मधुर आवाज..☺ अगदीच कोणालाही गाढ झोप येईल ही अंगाई ऐकताच..❤
@deepakarawade36943 жыл бұрын
ऊत्तम
@ramakamble41755 ай бұрын
माझी जुळी मुल 5 वर्षाची आहेत. ते दोघ हे गीत ऐकताच लगेच झोपतात. खूपच सुंदर आहे हे गाण ❤❤Mothertouch...
@alkakaphare512919 күн бұрын
मी हे गाणे स्वतः गाते लता दीदी चे माझा नातू देव लगेच छान नीज तो
@amitasahasrabudhe64133 жыл бұрын
अप्रतिम आवाज, अत्यंत सुंदर शांत composition.. याहूनही अप्रतिम शब्द... असे वाटते की मुलिंकरता अशी गाणी का बनली नाहीत. लिंबोणीच्या झाडामागे देखील मुलाकरता लिहिले आहे. मी खूप दिवस झाले असे बालगीत शोधत आहे जे मुलिकरता लिहिले गेले
@The_Way_I_See_it-j4m3 жыл бұрын
Gai panyavar kay mhanuni Alya hi Kavita mulinvar ahe
@yourhappyplace59953 жыл бұрын
Chotisi pyarisi nanhisi ayi koi pari 2. Chandaniya chup jana re
@ketkisahastrabuddhe14232 жыл бұрын
True
@PRATHMH Жыл бұрын
खरं आहे, पण माझी 3 week old मुलगी हे गाणं ऐकून लगेच झोपी जाते❤❤.
@poornimakulkarni6 ай бұрын
आली बघ गाई गाई शेजारच्या अंगणात - इंदिरा संत - सुमन कल्याणपूर
@bhauraoyerne70304 жыл бұрын
माझी एक वर्षाची नात हे सुमधुर गीत ऐकूनच झोपी जाते, अवीट गोडीचे शब्द व आवाजास मानाचा मुजरा मी करतोय।।
@tukaramparande87293 жыл бұрын
l###2
@tukaramparande87293 жыл бұрын
Free 4
@anitadeshmukh2755 Жыл бұрын
जगातली सर्वात अप्रतिम अंगाई ..माॅ सरस्वती लताई
@truptikulkarni61513 жыл бұрын
माझा मुलगा 3 महिन्याचा असल्यापासून हे गाण ऐकतो त्याच आवडत गाण आहे लावला की लगेच झोपतो खुप छान गाण धन्यवाद
@pragatikadam95563 жыл бұрын
Same here
@vaibhavjade32734 жыл бұрын
लतादिदी, साष्टांग दंडवत...... शब्द नाहीत....... पुनःश्च नतमस्तक...... "दैवी"....
@prachineel84724 жыл бұрын
अप्रतिम अंगाई गीत आहे... पण भारतातली मुलं दाखवता आली असती...
@ushakshirsagar27214 жыл бұрын
Maharashtrian child and mother......
@vikrambetaal97844 жыл бұрын
अगदी बरोबर
@ashwattavidhate59364 жыл бұрын
Agree
@rahulbhavsar99663 жыл бұрын
@@vikrambetaal9784 whwhqrdhf
@sangitashere38913 жыл бұрын
@@ushakshirsagar2721 jo
@siddhantkulkarni55112 жыл бұрын
आज मात्र या झर्याचा सूर मंद झाला... RIP Lata Mangeshkar 😢
@nilimayelmame15812 жыл бұрын
So sad
@vidyamahajan587 Жыл бұрын
I⁰
@adityaganpule_1995 Жыл бұрын
ही अंगाई ऐकून जगातलं कोणतंही बाळ झोपलं च पाहिजे इतकी ताकद आहे या सुरांमध्ये शब्दांमध्ये आणि संगीतात
@vaishalipatil9532 жыл бұрын
हा दैवी झरा कायमचा अटला आहे .....लता दिदी तुम्ही खूप गोड आठवणी देऊन गेल्या आहात .....आई सरस्वती च्या कुशीत निवांत झाल्या आहात ...देवा माझ्या दिदी च्या आत्म्यास शांती मिळू दे ....
@Pinkheart22592 жыл бұрын
Absolutely true
@prashantgurujiguruji98882 жыл бұрын
अगदी खरंय.
@dipakshivajipatil59002 жыл бұрын
खरं आहे.... एक सरस्वती दुसऱ्या सरस्वती च्य कुशीत निवांत झाल्या आहे
@deepakshinde8806 Жыл бұрын
मंगेश पाडगांवकर यांची रचना आणि अप्रतिम असा लता दीदी चा मधुर आवाजातील गोडी यामुळे माझी दोन्ही मुले हेच गीत ऐकून निजतात
@vaishalisharnangat1444 жыл бұрын
खूपच सुमधूर 👌👌👍माझे बाळ गाणे ऐकून मस्त गाढ झोपते.. 😴🙏🙏
@preetisakhare77754 жыл бұрын
अतिशय सुरेख आवाजात गायलेली लता दिदींची अंगाई.बाळ अगदी छान झोपते. राहिला प्रश्न व्हिडिओ मधिल फोटोंचा तर बाळ अमेरिकन असो वा भारतीय त्याची निरागसता आईकडची ओढ सारखीच, अमेरिकन आईला आणि भारतीय आईला बाळाला जन्म देताना झालेल्या प्रसववेदना सारख्याच,आपल्या बाळाकडे पाहताना जे प्रेम दाटून येते आईला ते अमेरिकन/युरोपियन/भारतीय अगदी जगातील कोणत्याही आईचे सारखेच मग आपण हा वर्णभेद का करावा? गाण्यातील आईच्या बाळाप्रति प्रेमाकडे लक्ष दिले तर त्यापुढे ह्या गोष्टी नगण्य आहेत आणि भारतीय/अमेरिकन/युरोपियन किंवा जगातील कोणत्याही देशाची जाती ह्या आधी आपण माणुस आहोत हे विसरता कामा नये असे माझे मत आहे No offense to anyone
@prachineel84724 жыл бұрын
तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे.....
@bhagyashrisakure49034 жыл бұрын
I agree
@rohitkulkarni58834 жыл бұрын
अहो मॅडम, अन्न हे अन्न असते, कुठेही खाल्ले तर त्याची चव तीच. पण पुरण पोळी Domino's मध्ये नाही शोभत ना... तसेच या गाण्या बद्दल व त्यातल्या फोटोंबद्दल मत असावे सर्वांचे. वर्णद्वेष, जातीभेद वैगेरे काही नाही यामागे. 🙏 😂
@sachingaikwad15973 жыл бұрын
खूप छान उत्तर
@sudhavijayk4 жыл бұрын
खूप छान अंगाई आहे.. माझं बाळ रोज हेच गाणे ऐकून झोपतो..
@deepalishedge38274 жыл бұрын
Yes my also
@shivshankarkokate87893 жыл бұрын
Ani majha bhau pan
@nilimakulkarni2 жыл бұрын
Majhya donhi mulana ya ganaychi itki saway jhali aahe... Ta gaan lawlya shiway doghe jhoptch nahi... Khup sundar gaan aahe...
@amrutasaoji8 ай бұрын
केवळ अप्रतिम!! What a magical composition..माझ्या बाळाच्या लहानपणी मी हे गाणं लावायची तेव्हा ती झोपी जायची..किती जादू असेल या गाण्यात..! आज ती तर मोठीं झाली पण जेव्हा मी हे गाणं ऐकते तेव्हा मी मात्र त्या जुन्या दिवसांच्या आठवणीत हरवून जाते...दीदी, श्रीनिवास काका आणि शब्द रचना माहित नाही कोणाची आहे..सर्वांना त्रिवार वंदन❤❤
@swatimamdapurkar910320 күн бұрын
मंगेश पाडगावकर यांनी हे सुंदर गाणं लिहिलं आहे !
@nakulayachit3831 Жыл бұрын
If you listen carefully the initial mukhda, you will not believe that this is Lata Mangeshkar. She has twisted the song so well from a very different voice to her signature voice very smoothly towards antharas... Listen carefully again and try understand what I am saying..
@durgeshnandinidesai-sathay5725 Жыл бұрын
So I'm not the only one who felt so... I can totally understand what you are trying to say... 👍
@sadhanakarale1295 Жыл бұрын
😮bcJ
@mrinap11 ай бұрын
माझी मांजर पण झोपते हे गाण ऐकुन!
@Praveen_Patil_6898 Жыл бұрын
आम्ही लहान असताना आई दररोज संध्याकाळी ही गाणी लावायची ..मामाच्या गावाला जाऊया ..छान दिवस होते ते ..बालपण आठवते ही गाणी ऐकली की ❤️
@Praveen_Patil_68982 ай бұрын
साल १९९५-९६.. दिवाळी सुट्टी.. गावची थंडी आणि ५-६ वर्षाचा मी आईच्या कुशीत हे गाणं ऐकून झोपायचो !! जुने दिवस हे सोन्यासारखे होते.. मनाच्या कोपऱ्यात साठवून ठेवावे आणि अश्या या जुन्या गाण्यांनी पुन्हा रमून जावे ❤️
@shubhangibrahme83 жыл бұрын
खूपच सुरेख!!अगदी नक्की झोप लागेल ईतका सुरेल आवाज.
@adityaganpule_1995 Жыл бұрын
काय कमाल combination आहे लता दीदी कवी गौरव मंगेश पाडगावकर आणि खळे काका वाह
@supriyajoshi7565 Жыл бұрын
लता दीदींच्या या मधुर आवाजाला माझा प्रणाम आज त्या या जगात नाहीत पण अजूनही त्यांच्या ह्या सुमधुर आवाजामुळे त्यांना गानसम्राज्ञी म्हणल जात लता दीदींना भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏🙏🙏
@SunitaJagtap-xq2pr4 ай бұрын
Khup Chan angaigit aahe
@sushilkelkar56833 жыл бұрын
अप्रतिम सुंदर गीत. मंगेश पाडगावकर ,लतादीदी , खळे काका 🙏
@jyotiphatak56592 жыл бұрын
अप्रतिम अंगाई...खूपच छान,,
@bhushanpatil8568 Жыл бұрын
सारेगामा चे किती आभार मानावे तेवढे कमी आहेत
@shrikantparanjpe594 Жыл бұрын
दीदी यांनी गायलेले हे गाण कोणत्या वर्षीचे असेल इतकी आर्तता बाळ (नंदलाला) हळूवारपणे ओंजारत गोंजारत नीजवण्याकरता या गाण्याचा माझ्याकडून नातवाकरिता २०२३ साली सुध्दा उपयोग करून घेतो.
@swanandgosavi42623 ай бұрын
Going to sleep after hearing this masterpiece and listening on Lata Didi's Birthday 🎆
@thelegend-latajee39393 жыл бұрын
I am totally speechless for such a divine serene rendering of Latajee.. only her divine voice can. Create such a incredible unprecedence... Indeed
@Nk122785 ай бұрын
music, composition, lyrics, singing everything is on point,,!! ❤❤ Hats off to all of dem who took efforts to make such a miracle!!❤
@minalsoman31624 ай бұрын
माझा डाॅगी स्नोव्ही लहानपणापासून च हे गाणं ऐकायचा. गेल्या वर्षी तो 13 वर्षाचा होऊन अचानक गेला पण शेवटचे काही दिवस तो माझ्या मांडीवर डोके ठेवून हे गाणे ऐकत झोपायचा. आता मोबाईल मुळे शक्य होत होते. 😢😢😢
@mandar5473 ай бұрын
So sad
@madhurakothmire42353 жыл бұрын
लता दीदी .......किती गायक येतील आणि जातील पण या गाण्याला तुमच्या इतक्या सुरेख आणि मधुर आवाज कोणी देखील गाऊ शकणार नाही. माझी मुलगी 3वर्षाची आहे.आणि हे गाणं ऐकल्या शिवाय ती झोपतच नाही......धन्यवाद ताई
@sandeeppawar92744 жыл бұрын
अप्रतिम..... फक्तं फोटो सेलेक्शन अत्यंत चुकीचे झाले आहेत.
@ganeshpune2584 жыл бұрын
लता दीदींच्या आवाजात खळे काकांचे संगीताला एक वेगळेच परिमाण लाभते.
@vrushalim56694 жыл бұрын
आणि त्यावर ही चित्रे अपमानास्पद वाटत आहेत
@shraddhachavan81902 жыл бұрын
Khup soothing n relaxing vatate hi angai eklyane, it's heaven 💖
@shubhangitile21003 жыл бұрын
अप्रतिम गाणे .माझा नातू रोज हेच गाणे ऐकून झोपतो.
@arunagurav1313 жыл бұрын
Same to my granddaughter
@vishalkhanvilkar95814 жыл бұрын
Whenever I play this Song my son listen and sleep within a movement...also stop crying... This song is one of the best Marathi angai geet I ever hear..
@adityaganpule_19956 ай бұрын
या गाण्यात काय जादू आहे कळत नाही गेले 2 दिवस मी रात्री झोपताना 5-6 गझल ऐकल्या पण मला झोप नाही लागली पण हे गाणं ऐकताना मी कधी गाढ झोपलो हे कळलंच नाही मला गाणं पूर्ण ऐकलं पण नव्हतं मी त्याआधी च झोपलो
@padwalarnavi233 жыл бұрын
I realized the real meaning and in divine voice of Latadidi , when I became mother! My children's love the song so so much.. They didn't slept without hearing everyday.. Thanku Latadidi to make such a golden and unforgettable song for us.. 😘🙏🙏
@Ks-lp5tr3 жыл бұрын
So true
@prayagrajchavan99594 жыл бұрын
पूर्ण गाण्याचे बोल आणि त्याला दिलेली चाल आणि लता दीदिं चा मंजुळ आवाज यात खूप भावना आहेत
@ishwarchandraic9418Ай бұрын
वाह उत्तम गीत , संगीत , गायन पण भारतीय मुलांचे फोटो हवे .
@ashwinipatil37972 жыл бұрын
Such a blessing for new moms like me .. my baby calms down as soon as this music hits his ears .. thank you so much Lataji for such a beautiful melody.. ♥️
@manishashinde18028 ай бұрын
अप्रतिम खूप मस्त आहे ही angaei फक्त एकूण घेऊ एन्जॉय करू No comments please ❤❤❤
@KiranYadav-lb9ti2 ай бұрын
अजरामर स्वर्गीय सुर. दीदी...दीदी आणि फक्त दीदी❤
@gautampansare21695 жыл бұрын
हे गाणं ऐकून दुपारी 12 वाजता सुद्धा गाढ झोप येईल... काय शब्द काय चाल काय सूर... सगळंच अप्रतिम 🙏🙏
@shirishtekale5494 жыл бұрын
Yes we can check out our
@aniruddhakaryekar23904 жыл бұрын
झोपून दाखव च । १२वाजता दुपारी !
@ushakshirsagar27214 жыл бұрын
Pratyek kadvyachi chaal vegali ahe hi yachi khasiyat.... Mi housewife ahe. Kaam karun thaklelya mothya vayachya vyaktila aapli aai pathi varun premane haath phirvate asa vatata....
@tulshidasshinde33453 жыл бұрын
@@ushakshirsagar2721 1
@creativeanagha11513 жыл бұрын
Mmmm
@renukajoshi40325 жыл бұрын
तोडच नाही .👏👏👍फक्त आपल्या कडील बाळांचे फोटो हवे आहेत. कृष्णच हवाअसे नाही. पण मुल / मुली साधारण एक वर्षांच्या जवळपासचे.
@ArchRao4 жыл бұрын
Such a beautiful song. Looking at the photos though, i wonder aren't Indian pictures available. This was a bit jarring
@jyotiji16313 жыл бұрын
Lata tai cha tar vikalp nahi no alternative of lata mangeshkar 🙂 my god she has God Gift
@TrueIndianTrueCitizen3 жыл бұрын
Yes.. परंतु अशी ठेहराव युक्त गाणी कमीतकमी संगीत असताना केवळ सुरांच्या जादूने धारधार तरीही सात्विक आवाजात गोडपणे गाणे ही सुमनताई कल्याणपूर यांचीदेखील मक्तेदारी आहे ! 🙏
@diptiverlekar68103 жыл бұрын
My son has been hearing this song since the time he was just 15 days old. Today he is 8 months still he will not sleep unless this song is played. Lata didis voice is so magical🙏🙏🙏
@deepalishedge38273 жыл бұрын
Yes my baby also
@Pinkheart22592 жыл бұрын
I am 15 but i ❤❤❤ this song truely magical
@Pinkheart22592 жыл бұрын
Very true 🤗🤗👌👌🙏🙏
@Pinkheart22592 жыл бұрын
Ff
@jayashreekothavale53903 жыл бұрын
Sung so well,you will definately get a good sleep after listening this melodious Lori. Hats off to you Latatai.
@sharvaree4 жыл бұрын
My mom use to sing this song every single night to make me sleep.... I still remember the whole lyrics. I miss my childhood 🥰 Such a beautiful song❤
@manishsave99643 жыл бұрын
Say what a caring mom
@hanumantgutal35023 жыл бұрын
सुंदर गीत आहे
@vijayvijay-ng2jp3 жыл бұрын
Hi
@anshkamble80422 жыл бұрын
👎
@deepaliotari5700 Жыл бұрын
लतादीदी च्या आवाजात गाईलेली अंगाई ऐकल्यावर माझ्या आई ची आठवण येते miss you Aai 😢😢
@purnimashrivastava29423 жыл бұрын
Behad sundar rachna aur lata tayee ka gayan nandlala k liye gaya hai yahh bhajan.
@swarnadipchatterjee Жыл бұрын
I don't understand the language but what a hypnotic lullaby!
@vhtevhte Жыл бұрын
Composed by Great music director Shrinivaas Khale and written by the great poet Mangesh Padgaonkar. There are such innumerable poetic gems in Marathi sung by Lataji and Ashaji and composed by Gandharvas such as Vasant Prabhu, Vasant Desai, Sudhir Phadke, Shrinivas Khale, Hridayanath Mangeshkar etc, that have remained unexplored by non Marathi Indians who have exposure to their work largely in Hindi only.
@ashwinishinde10062 жыл бұрын
अप्रतिम आहे, अंगाई गीत, खुपचं सुंदर
@Swarmandal10255 ай бұрын
Unparalleled!! Purity of sur is synonymous to her name! Goddess in the flesh! Voice of the millennium!
@atharvasawant56253 жыл бұрын
It works. My kids go to sleep once this song is played.
@shibanisagar21733 жыл бұрын
खुप खुप सुंदर अंगाई गीत आणि लताताईंचा सुरेल स्वर म्हणजे सोने पे सुहाना
@somayadav26454 жыл бұрын
Awesome kiti madhur aavaj ahe khup chan
@plksp607 ай бұрын
मि ६५ वर्षांचा बाळ आहे आणि मला जेव्हा जेव्हा झोप येत नाही तेंव्हा मी हे गाणं गुणगुणत झोपी जातो. कारण आता आई नाही ना?
@Ovi97047 ай бұрын
Kharch he anagai mhnli n zop yete...me mazya balasati hech git mhnte...kiti shant vatate
@saregamamarathi2 жыл бұрын
It’s time to get drenched in the music of love #GayaGayaGaya #Chup #DulquerSalmaan #AmitTrivedi Link: kzbin.info/www/bejne/bH2ohGhpqb6Xn8k
@vishaljawane63553 жыл бұрын
अप्रतिम ....लाजवाब.....माझा मुलगा 3.5 वर्षाचा आहे तो हे गाणे ऐकल्या शिवाय झोपत नाही.....
@thelegend-latajee39393 жыл бұрын
Great Khalekaka Great Mangesh padgaokarjee
@asmitjoshi61263 ай бұрын
I always get emotional while listening this. 🥺 Cant express the feeling 😞
@dipashreekulkarni3250 Жыл бұрын
खूप छान वाटते संथ अंगाई ऐकायला .❤❤
@nitinkulkarni33072 жыл бұрын
Rahulji,,. thanks for the end note.. 7/8 .. as its weight is different .. one gets confused ... really nice.,, thans.,
@renukajoshi40323 жыл бұрын
खरच हे गाणे कितीही वेळा ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते. माझाही मुलगा आठ वर्षांचा आहे तरीही तो आणि मी दोघांनाही हे गाणे ऐकल्याशिवाय चैन पडत नाही. 👏👏👏लता ताई, मंगेश पाडगावकर आणि खळे काका या त्रयिला त्रिवार वंदन 👏👏👏
@minalpatil3284 жыл бұрын
खूप छान अंगाई गीत आहे.. माझं बाळ अंगाई ऐकून रोज झोपतो.
@sarjeraowaghmode58144 жыл бұрын
Chan
@saregamamarathi2 жыл бұрын
Fall in love with #attitude #diljitdosanjh #babebhangrapaundene kzbin.info/www/bejne/jIauf4Nvl99rfLs
@pallavivanjare84623 жыл бұрын
Every day while sleeping my son is used to listen this song
@rasikakale477611 ай бұрын
माझा मुलगा कितीही त्रास देत असला तरीही हे गाणं लागलं की लगेच शांत झोपतो.
@pareshpai56724 ай бұрын
अशी स्वरसम्राज्ञी पुन्हा होणे नाही.😢
@pradeepraje92824 жыл бұрын
हे अंगाई गीत अविस्मरणीय आहे. फक्त प्रश्र्न असा आहे की ज्या लोकांना या गाण्याबद्दल काही समजत नाही ती अशा गाण्यासाठी नको ते फोटो टाकून त्या गाण्याचे बारा वाजवून टाकतात. किमान जे आपल्याला समजत नाही त्याबद्दल कमीतकमी कोणाकडून तरी समजावून घेण्याची तसदी घेतली तर त्या गाण्याला न्याय देता येईल.
@sushantmohite60194 жыл бұрын
माझी मुलगी वेदिका हिचे हे अंगाई गीत पाठ झाले आहे ती फक्त सात वर्षाची आहे
@kaustubh32692 жыл бұрын
my mother plays this song to make my 1 year niece fall asleep, but before she falls asleep, I fall asleep. such a soothing sound. sometimes I feel my mother is singing it
@radhaswarge82522 жыл бұрын
Nice dear
@surekhabhirud18042 жыл бұрын
J665 yqyygre4qkay6w
@tejaskhadake1470 Жыл бұрын
Pknnb can fjjfjmnkjjhttutjjjjjjjhjjjhrueujffjjrtjruruturht the ttttttj u hajirhrhrhrhh4Aihgvhjbnñnnn Jhaahhaagavdagghlknnjkj.dmdlkdkdspepeAskjssjjhghAàuydyrhwwhhhhujjuyhuve hgtv the. T tvtv. T. T. Yy y yyu. Yh
@ketkiponkshe54565 жыл бұрын
अप्रतिम अंगाई. आणि अत्यंत चुकिची चित्रे जोडीला.
@atuldpatil4 жыл бұрын
अगदी. मराठी न कळणाऱ्या कामगारांना कामाला लावले कि असे होते.
@RaneForrest4 жыл бұрын
Agreed. उगीचच वाह्यातपणा. Couldn't they find pictures of Indian kids?
@vaibhavnawghare31954 жыл бұрын
Lahan mulana angai aikvaichi aste ..dakhvaychi naste
@sanjivaniranade176 Жыл бұрын
१००%सहमत
@charutaapte25172 жыл бұрын
What can I say? Just tears explain the effect.
@VaibhaviSankhe1509 Жыл бұрын
My nephew sleeps after listening to this song ❤
@vaibhavjade32734 жыл бұрын
आदरणीय श्री खळेकाका, साष्टांग नमस्कार............ निःशब्द मी,.....ज्या शब्दांना तुमचा परिसस्पर्श होईल ना!! ते अजरामर होणार, .....नमस्कार,
@priyankarupeshkshirsagar63952 жыл бұрын
Achyutm , my baby not sleep without this beautiful song 🎵lovely masterpiece 👏👏
@selfexplorer0873 ай бұрын
Amhi full family hi angai lockdown madhe aikaycho jewha ratriv 2, 3 vajeparyant zope yet nhvti., so attached tobthis song.
@maitreyadhalkar24645 ай бұрын
लताबाईंच्या आवाजात ही अंगाई म्हणजे काय बोलायच ?
@shraddhapalande1497 Жыл бұрын
If everynight someone snores so loudly besides u then this angai needs for peaceful sleep... Its really helps me every night...
@saregamamarathi Жыл бұрын
#TereVaaste is here and it's sure to tug at your heartstrings starring Vicky Kaushal and Sara Ali Khan. #VickyKaushal #SaraAliKhan #ZaraHatkeZaraBachke kzbin.info/www/bejne/jmi6iXuepNCsosU
@bhktibane5733 Жыл бұрын
खूप छान आहे अंगाई ऐकत असतानाच मी झोपी जाते
@shraddhar55093 жыл бұрын
My baby listens to this twice everyday before sleeping
@shambhavijoshi49443 жыл бұрын
mine tooo!!! :D
@lauralunde16713 жыл бұрын
Wonderful. God bless
@sheetalbhosale65903 жыл бұрын
My baby also
@sushilaranhale31253 жыл бұрын
Same
@rohinikulkarni3091 Жыл бұрын
Same
@kamalgharat34602 жыл бұрын
खूप छान अप्रतिम अंगाई गीत ऐकून बालपण!!!!!देगा!!!! देवा 👌🙏🌹