श्री विनोद वेदपाठक यांचा अनुभव खूपच चांगला प्रेरणादायी वाटला. डाॅ. दांपत्याचे मनापासून कौतुक! निरामयला खूप खूप शुभेच्छा!
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏🏻
@vijayachaudhari1709 Жыл бұрын
@@NiraamayWellnessCenterķķķu
@anjaliwarik408511 ай бұрын
TV p@@NiraamayWellnessCenter
@jitendrabomble22183 жыл бұрын
धन्यवाद डॉक्टर . 🙏🙏🙏 अतिशय उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. 👌👌👍👍
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@sanjayshirsath72672 жыл бұрын
अतिशय उपयुक्त अशी माहिती आणि अभ्यास पुर्वक, समाधान कारक उपयुक्त माहिती
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@surekhakumbhar51693 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद डॉक्टर 🙏🙏
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻
@sujatapatankar33953 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद डॉक्टर खूप छान माहिती सांगितली
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻
@lalsingrahenwal9587Ай бұрын
डॉक्टर साहेब खुप छान माहिती सांगत आहात आपण मला २००५ मध्ये ॲसिडीटीचा त्रास सुरू झाला. त्यानंतर बरीच ॲन्टसिड घेतलीत. २००९ मध्ये मला फिशर झाले. बऱ्याच ठिकाणी औषधोपचार केले परंतु तो आजार पूर्ण काही बरा झाला नाही उलट त्याचा त्रास वाढतच गेला. नंतर २०१८ ला मी फिशरचे ऑपरेशन केले परंतु त्रास काही थांबला नाही. तो आता भगंदर पर्यंत गेला आणि मी दोन दिवसापूर्वी विना ऑपरेशन आजार बरा करणाऱ्या वैद्यांकडे ट्रिटमेंट घेतली त्यांनी कोंब व वाढलेले मास काढले. सध्या खुप त्रास आहे त्याचप्रमाणे मला २०१२ नंतर गॅसेसचा पण त्रास सुरू झाला थोडसं जरी दुखलं किंवा टेंशन आलं किंवा घाबरल्या सारख झाल की मला खूप मोठ्या प्रमाणात ढेकर सुरु होतात इतके की छातीत धडधड वाढते. कफ पण होतो सतत
@NiraamayWellnessCenterАй бұрын
नमस्कार, उष्णतेपासून होणाऱ्या सर्व त्रासासंठी स्वयंपूर्ण उपचार अतिशय उपयुक्त ठरू शकतात.आपणास होणाऱ्या या सर्व त्रासांसाठी आपण स्वयंपूर्ण उपचाराचा लाभ घेऊ शकता. कोणत्याही जटील, असाध्य आजारांसाठी स्वयंपूर्ण उपचार अतिशय उपयुक्त ठरतात. फिशर/ मुळव्याध/भगंदर यासारख्या वेदनादायी व अवघड जागेच्या दुखण्याने अनेक जण वर्षानुवर्षे ग्रासलेले असतात. यासाठी दूरस्थ पद्धतीने उपचार घेता येऊ शकतात. सूक्ष्म शरीरातील उर्जा संतुलित करून लाभ घेता येऊ शकतो. अधिक माहितीसाठी सोबतचा व्हिडिओ पहा. १) मूळव्याध मुळापासून बरी करणारे स्वयंपूर्ण उपचार.. - kzbin.info/www/bejne/Y2rEgq18ecuFaMk २) मूळव्याध बरी करा विना स्पर्श विना औषध - kzbin.info/www/bejne/iZnJqHmwi9d4q7s अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@dspatil184510 ай бұрын
खूप छान उपयुक्त माहिती
@NiraamayWellnessCenter10 ай бұрын
धन्यवाद 🙏
@umamahabaleashwarkar59573 жыл бұрын
अत्यंत छान आहेत निरामयचे अनुभव धन्यवाद
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद !
@gajanan31882 жыл бұрын
अतिशय महत्वपूर्ण आणि मोलाची माहिती मिळाली. धन्यवाद निरामय.
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@nayanamalekar40292 жыл бұрын
नमस्कार mdm, tumhi खूपच छान आणि उपयुक्त माहिती देतात, त्याबद्दल thanks, mi 62 yrs old ahe, mala खाल्लेला anna nit pachat, nahi, motion saf nahi, tyamule 3/4 Vela Java lagta ani kahi khalla tari cough hoto, he बरीच वर्ष hotay, tyavr pl upchar sanga ( shivay mala अन्नातील ग्लूटेन ची alergy ahe, thanks
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@nayanamalekar40292 жыл бұрын
Okk, thnx mam, mi तुमचं रिप्लाय पाहिलं नव्हतं मी कॉन्टॅक्ट करते तुम्हाला
@shivramsawant54738 ай бұрын
Jhala ka तुमचं. Clear problem
@manoharlabde72773 жыл бұрын
Great...khupch upyogi information
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻
@sanjaykhairnar70338 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती सांगितली
@NiraamayWellnessCenter8 ай бұрын
धन्यवाद 🙏
@rajendraraut996111 ай бұрын
आपण माहिती खूप छान सांगली
@NiraamayWellnessCenter11 ай бұрын
धन्यवाद 🙏
@sureshwasnik74192 ай бұрын
@@NiraamayWellnessCenterकार्यक्रम मराठीत आहे..तुम्ही लिहता Translate to Hindi 😅
@sahebraosomkuwar229911 ай бұрын
मला पित्ताचा खूप त्रास आहे, सतत ढेकर येत राहतात, कधी कधी ढेकर छात्यात आणि घश्यात अडकल्या सारखे होते आणि एकदम अस्वस्थ वाटते
@patankarss11 ай бұрын
काय treatment चालू केली
@NiraamayWellnessCenter10 ай бұрын
नमस्कार, आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@ravsahebpatil731210 ай бұрын
Sir Mo no dya
@pratibhab49002 жыл бұрын
खूप सविस्तर माहिती दिलित
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@rohinipande10 ай бұрын
खूप छान समजाऊन सांगितलं
@NiraamayWellnessCenter10 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@devdattab13872 жыл бұрын
उत्कृष्ठ मार्गदर्शन
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@samitaghanekar58453 жыл бұрын
धन्यवाद dr
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻
@haridasshelke74002 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@shailendrapawar60028 ай бұрын
चांगली माहिती दिलीत मॅडम आभार
@NiraamayWellnessCenter8 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@arunapande146410 ай бұрын
मॅडम आपला संपूर्ण व्हिडिओ मी पाहीला अतिशय उपयुक्त माहिती आपण दिली त्याबद्दल धन्यवाद....🎉 मला आपण सांगितल्याप्रमाणे पाणी प्यायले तरी पित्त वाढते आपल्या clinic ची शाखा कुठे कुठे आहे म्हणजे मला संपर्क करता येईल
@NiraamayWellnessCenter10 ай бұрын
नमस्कार, निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड,मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे शिवाय online देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@ajitnalavade58983 ай бұрын
Kolhapur kuth ahe
@vikrantdhuke971110 ай бұрын
मला diverculities caecum मध्ये आहे... मला future काळजी वाटते... इन्फेस्शन होयाची..सध्या त्रास नाही..पुढे माहित नाही..
@NiraamayWellnessCenter10 ай бұрын
नमस्कार, आपणास होणाऱ्या त्रासासाठी स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड,मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे. आपण online भेटूनही उपचार सुरु करु शकता. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@sanikakashid32633 ай бұрын
🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter3 ай бұрын
🙏🙏🙏
@suhasrajopadhye50919 ай бұрын
उपाय काय केला ते सांगितलेच नाही तिथेच येण्यासाठीचा विडिओ आहे का?
@NiraamayWellnessCenter9 ай бұрын
नमस्कार, पचनसंस्थेचे सर्व आजार स्वयंपूर्ण उपचारांनी बरे होऊ शकतात. स्वयंपूर्ण उपचार रुग्णांच्या शरीर, मन व ऊर्जा या ३ स्तरांवर काम करते , पंचतत्त्वे व सप्तचक्रे यांच्या संतुलनातून दूरस्थ पद्धतीने दिल्या जाणाऱ्या या विना स्पर्श, विना औषध माध्यमातून व्याधीमुक्त करणारी उपचार पद्धती आहे . स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@Anisha_Jadhav1943 ай бұрын
Mem thanyat kiva punyamadhe sentar ahe ka
@NiraamayWellnessCenter3 ай бұрын
हो, निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड, मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे या शिवाय ऑनलाइन देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@Avadhut70710 ай бұрын
Anil Lanjekar. Mangladevi. Thank you sir.
@NiraamayWellnessCenter10 ай бұрын
You're welcome 😊
@rajendrawanisir81003 жыл бұрын
Khup chhan Dr.
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@murlidhardubal90688 ай бұрын
Julab devastating thon they tin vela potato.thayar Kay upay.ibs. cha problem ahea.
@NiraamayWellnessCenter8 ай бұрын
नमस्कार, आपणास होणाऱ्या त्रासासाठी स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@nanditajadhav38893 жыл бұрын
Maza pan don warsha pasun pot saf hot navat ,,Niramay chi treatment chalu keli tevha ,pahilya daha divasat khupach chagala farak padala 💐💐🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
खूप छान. आपला अनुभव अनेकांना दिशादर्शक ठरू शकतो. जर आपण आपला अनुभव सर्वांना सांगण्यास तयार असाल तर कृपया आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'आम्ही अनुभव देण्यासाठी तयार आहोत' असा ई-मेल करा किंवा ९७३०८२२२२७ वर whatsapp मेसेज करा. आम्ही लवकरच आपल्याला संपर्क करू. धन्यवाद 🙏
@Anisha_Jadhav1943 ай бұрын
Mem tumche centar kuthe ahe sanga
@NiraamayWellnessCenter3 ай бұрын
नमस्कार, निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड, मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे या शिवाय ऑनलाइन देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@ashoknagoraobijalelatur8604 ай бұрын
Good 👍
@NiraamayWellnessCenter4 ай бұрын
Thanks for the visit
@vishnudasvirpe87815 ай бұрын
Sir , actually i have suffer constipation problem and gastritis problem please share adress
@NiraamayWellnessCenter5 ай бұрын
नमस्कार, स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड, मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे या शिवाय ऑनलाइन देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@smita71193 жыл бұрын
खूपच छान माहिती
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@ushadongarwar53722 жыл бұрын
माझे पोट साफ नाही होत हा त्रास खूपच आहे अगदी गोळ्या घेऊन तरी होत बाकीचे सगळे उपचार करून झाले एकदा तुमचं उपचार ग्यायची आहे
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
अपॉईंटमेंट घेऊन निरामय सेंटर पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे शिवाय online देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.in
@Radhekrushn12Ай бұрын
खरंच result yetoy kay ....mi aj pasun treatment suru keli ahe....pn asa farak jamavla nahi.....
@NiraamayWellnessCenterАй бұрын
नमस्कार, स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. सातत्य, संयम आणि सकारात्मकता ठेऊन च स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास उपयुक्त ठरतील. आपण उपचार घेत असताना, कृपया आपल्या उपचारकांशी यासंदर्भात आवश्यक ती चर्चा करा. आपल्या मनातील शंका सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. आमची आपल्याला एक विनंती आहे की, मनात शंका ठेऊन उपचार घेण्यापेक्षा ती स्पष्ट करून घ्या. आपल्याला या संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास, कृपया आपल्या उपचारकांशी किंवा तज्ञांशी सविस्तर चर्चा करा. धन्यवाद 🙏
@rajeshshelke37864 ай бұрын
Niramay jivan center kuthe aahe
@NiraamayWellnessCenter4 ай бұрын
नमस्कार, निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड, मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे या शिवाय ऑनलाइन देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@jaypatil359710 ай бұрын
Clinic kuthe aahe
@NiraamayWellnessCenter10 ай бұрын
नमस्कार, निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड,मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे शिवाय online देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@strongmotivation99743 ай бұрын
मुंबई किंवा दादर मध्ये कुठे आहे center
@NiraamayWellnessCenter3 ай бұрын
नमस्कार, मुंबई दादर सेंटरचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे. मुंबई :- दादर ऑफिस नं ४०७ ते ४१०, म्हात्रे पेन बिल्डींग,सेनापती बापट मार्ग , दादर (प.) मुंबई. शनिवार ते गुरुवार , दु १२ ते रात्री ८. अपॉइंटमेंट घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@MonikaMane-y7j9 ай бұрын
Madam maze vajan Kami Kami hot ahe.
@NiraamayWellnessCenter9 ай бұрын
नमस्कार, आपण स्वयंपूर्ण उपचारांचा लाभ घेऊ शकता, स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@mohanrane59425 ай бұрын
Very good
@NiraamayWellnessCenter5 ай бұрын
Thanks
@samidhachavan181911 ай бұрын
मॅडम तुमची टिट्मेंट घेण्यासाठी काय करावे लागेलॽ
@NiraamayWellnessCenter11 ай бұрын
नमस्कार, आपण अपॉइंटमेंट घेऊन प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन भेटू शकता. निरामय सेंटर हे पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@sohangaikwad23763 ай бұрын
Centre Mumbai ahet ka
@NiraamayWellnessCenter3 ай бұрын
नमस्कार, मुंबई - दादर येथील निरामय सेंटरचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे. मुंबई :- ऑफिस नं ४०७ ते ४१०, म्हात्रे पेन बिल्डींग,सेनापती बापट मार्ग , दादर (प.) मुंबई. शनिवार ते गुरुवार , दु १२ ते रात्री ८. अपॉइंटमेंट घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@Santosh-n8j5v10 ай бұрын
Namaskar doctor Mala Pita tarasha hai Mumbai kuthe aahe clinic
@NiraamayWellnessCenter10 ай бұрын
नमस्कार, मुंबई सेंटरचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे. ऑफिस नं ४०७ ते ४१०, म्हात्रे पेन बिल्डींग,सेनापती बापट मार्ग , दादर (प.) मुंबई. अपॉईंटमेंट घेण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@harshavardhanpatil47002 жыл бұрын
RAJVARDHAN PATIL Mala pitacha tras ahe upay sanga
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
यासाठी आपणांस पित्तशामक मुद्रा उपयुक्त ठरू शकते. पित्तशामक मुद्रा - kzbin.info/www/bejne/gaqQmXaYZ5absKM
@vitthalsalate77379 ай бұрын
नवी मुंबईमध्ये क्लिनिक कुठे आहे का
@NiraamayWellnessCenter9 ай бұрын
नमस्कार, निरामय वेलनेस सेंटर हे मुंबई - दादर येथे आहे. दादर सेंटरचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे. ऑफिस नं ४०७ ते ४१०, म्हात्रे पेन बिल्डींग,सेनापती बापट मार्ग , दादर (प.) मुंबई. शनिवार ते गुरुवार , दु १२ ते रात्री ८. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@santoshbidgar66794 ай бұрын
मी धुळे येथे राहतो मला high acidity आहे पोट फुगते छातीत आग पडली आहे तसेच तोंडात कडवट पणा येत आहे मला उपचार करावयाचे आहे कशे करू शकतो
@NiraamayWellnessCenter4 ай бұрын
नमस्कार, स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. आपण धुळे येथे राहत असल्यामुळे online भेटू शकता व उपचार सुरु करु शकता. निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड, मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे या शिवाय ऑनलाइन देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@pramoddaddikar433910 ай бұрын
आपला पत्ता कोल्हापुरात कुठे आहे जरा टाका प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा आहे
@NiraamayWellnessCenter10 ай бұрын
नमस्कार, कोल्हापूर निरामय वेलनेस सेंटरचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे. पी.के.पी. एम्पायर, २ रा मजला, शाहूपुरी लेन ५, अक्षय ऑटोमोबाईल समोर, कोल्हापूर. ४१६००१. अपॉईंटमेंट घेऊन भेटता येऊ शकते. अपॉईंटमेंट घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@vijayabhoge209410 ай бұрын
❤ड्राय माउथसाठी उपचार प्लीज सांगा
@NiraamayWellnessCenter10 ай бұрын
नमस्कार, कोरडेपणा घालविणारी ‘जल मुद्रा’ आपणास उपयुक्त ठरू शकते. अधिक माहितीसाठी सोबतचा व्हिडीओ नक्की पहा. ‘जल मुद्रा’ - kzbin.info/www/bejne/g4G7qqZ8es-UrNk
@darpanakamle567611 ай бұрын
Indore me kaha he
@NiraamayWellnessCenter10 ай бұрын
Hello, Niramay Wellness Center is located in Pune, Mumbai - Dadar, Chinchwad and Kolhapur. You can make an appointment and meet online. Niramay Wellness Center Presently there is no branch in Indore. For more information contact : 020-67475050, 9730822227. Website : www.niraamay.com
@naynamhatre196627 күн бұрын
Diebetis sathi upchar karta ka
@NiraamayWellnessCenter27 күн бұрын
हो, स्वयंपूर्ण उपचार हे मधुमेहासाठी अतिशय उपयुक्त ठरू शकतात. स्वयंपूर्ण उपचारांमध्ये या पाच तत्त्वांच्या ऊर्जेचे संतुलन केले जाते. ज्यामुळे शरीर आणि मन निरोगी होऊ शकते. मधुमेह, उच्च रक्तदाब, सांध्यांची दुखणी यासारखे आजारही आटोक्यात येऊ शकतात. अधिक माहितीसाठी सोबतच Video पहा. kzbin.info/www/bejne/Z4Ccknlsgd54ftU अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@jayajogi8837 Жыл бұрын
Mala2varsh.jhali mi kitek kityek dr kel mala pchan ani sandas cha dras ahe pot bharla sarka vattat kahi upay
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. पोटाच्या सर्व विकारांनी त्रस्त असणार्यांसाठी मार्गदर्शक ठरणारा हा व्हिडीओ जरूर पाहा. kzbin.info/www/bejne/h4TGhWCGpt-hma8 अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@jayajogi8837 Жыл бұрын
Mi trtmement chalu keli
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏. नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा.
@amitamadhavwaze21978 ай бұрын
डोक्टर चांदोरकर धन्यवाद मला acidity चा फार त्रास होतो खूपच उलट्या हौतात काही पाणी पण टिकत नाही नंतर अशक्तपणा येतो प्लीज मार्गदर्शन करण्याची विनंती
@NiraamayWellnessCenter7 ай бұрын
नमस्कार, आपल्या सांगण्यावरून त्रासाचे स्वरूप लक्ष्यात घेता आपणास स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम मिळू शकतो. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@milindshahane50736 ай бұрын
मला ulsarative colitis चा त्रास आहे. यावर काही उपाय आहे काय
@NiraamayWellnessCenter6 ай бұрын
हो, आपणास होणाऱ्या त्रासासाठी ( ulcerative colitis ) स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@mangalgite21910 ай бұрын
मॅडम मला आठ नऊ महिने झाले गॅसेसखूप त्रास होतो पोटामध्ये दुखत एक आठ ते नऊ महिने झाले माझा प्रॉब्लेम ही येत नाही माझं वय 36 आहे
@NiraamayWellnessCenter10 ай бұрын
नमस्कार, गॅसेसचा खूप त्रास होत असेल तर आपणांस वायूमुद्रा फायदेशीर ठरू शकते, वायूमुद्रा विडीओची लिंक खालीलप्रमाणे :- kzbin.info/www/bejne/j4K8h3uHgL6Sj8U मासिक धर्माच्या समस्या कमी करण्यासाठी ''योनी मुद्रा'' आपण करू शकता. ' योनी मुद्रा ' kzbin.info/www/bejne/qaaTpKWhi6xnna8&t यासोबतच आपणांस स्वयंपूर्ण उपचारदेखील उपयुक्त ठरू शकतात. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@saraswati97323 жыл бұрын
Skin disig cod bara hou sakti ka
@snehasahasrabuddhe18583 жыл бұрын
🙏 Tumhi he shikvta ka. Mala shikayche aahe.
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
स्वयंपूर्ण उपचारांनी आपण कोणत्याही त्रासातून/आजारातून बरे होऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
कृपया ९७३०८२२२२७ या क्रमांकावर 'आपणास हे शिकण्यात रस आहे' असा मेसेज करून ठेवा. जेव्हा कोर्स घेण्याचे ठरेल, तेव्हा आपणास कळविले जाईल. धन्यवाद 🙏
@maheshmhaske10110 ай бұрын
सर मला क्रॉनिक constipation चा त्रास आहे, सगळ्या टेस्ट नॉर्मल येतात.पण पोट काय साफ होत नाही . नुसतच संडास ला जावं असं वाटतंय.संडास बाथरूममध्ये बसून गुडघे दुखू राहिलेत.स्टार सर्जरी,ल्याप रेक्टोपेक्सी.ऑपरेशन झालेत .बेंबी खाली नेहमी पोट दुखते .कृपया मार्गदर्शन करा.
@NiraamayWellnessCenter10 ай бұрын
नमस्कार, आपण स्वयंपूर्ण उपचाराचा लाभ घेऊ शकता. कोणत्याही जटील, असाध्य आजारांसाठी स्वयंपूर्ण उपचार अतिशय उपयुक्त ठरतात. निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड,मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे. शिवाय online देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@swatibhise51013 жыл бұрын
सांगली जिल्ह्यात तुमचे केंद्र आहे का madam please reply me
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
सांगलीमध्ये सेंटर नाही. पण online भेटून ट्रीटमेंट घेता येईल. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, website : www.niraamay.in
@snehalprabhune20333 жыл бұрын
@@NiraamayWellnessCenter fees
@ramthorat8859 ай бұрын
Fees kiti
@rashmiwaingankar6493 жыл бұрын
Chan sangtat❤️🙏
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@surekhajoshi74502 жыл бұрын
तुमच्या क्लिनीकचे पत्ते पाठवा प्लिज
@surekhajoshi74502 жыл бұрын
नासिकला आपले क्लीनीक आहे का प्लीज पत्ता द्या
@nageshkapse96733 жыл бұрын
औरंगाबाद ला सेंटर आहे का
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
पुणे, दादर-मुंबई, चिंचवड, कोल्हापूर आणि ऑनलाईन या पाचपैकी कुठेही आपण भेट देऊ शकता. सेन्टरचे पत्ते आपणास website : www.niraamay.in वर मिळतील. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०
@shubhangiraskar662910 ай бұрын
मला पित्त होते आणि संडासला कळ सारखी येते शेंबडासारखी संडास होते गॅस होतो उपाय होईल का पुण्यात कुठे आहे तुमचे दवाखाना कुठे आहे
@NiraamayWellnessCenter10 ай бұрын
नमस्कार, निरामय वेलनेस सेंटरचा पत्ता . १) पुणे :- ऑफिस नं १०१ , पहिला मजला , मांडके बिझिनेस सेंटर , अप्पा बळवंत चौक, नारायण पेठ, पुणे. शनिवार ते गुरुवार , दु. १२ ते सायं ८. २) ) चिंचवड :- सी१, शॉपनं -१२,शांतिबन सोसायटी , सेवाविकास बँकेशेजारी, जुना जकातनाका, चापेकर चौक, चिंचवड. कोणत्याही जटील, असाध्य आजारांसाठी स्वयंपूर्ण उपचार अतिशय उपयुक्त ठरतात. .अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@VinoddinkarDinkar-l5f Жыл бұрын
Majhi treatment kashi hoil mam mala infection ahe h pyloricha ani gastitis tar te kasa nit hoil hya infection mula asa vatayla laglay life sampli ata plz help mi sir😢😢
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. स्वयंपूर्ण उपचार रुग्णांच्या शरीर, मन व ऊर्जा या ३ स्तरांवर काम करते. पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर, यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता. Online - Zoom च्या माध्यमातूनदेखील उपचार सुरु करता येऊ शकतात. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com
@karunapadvi823 Жыл бұрын
Sir mam namaskar....mala hi acidity cha trass hot ahe me tablet ch trickment ghetli pan tari tablet nahi ghetlya ki trss hoto jad jad as ...me pimplgo baswant tel .nipahd dist nashik eth rahte trr trickment sathi ky Karu sakte
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, पित्तावर आपल्याला पित्तशामक मुद्रा फायदेशीर ठरू शकते, पित्तशामक मुद्रा व्हिडिओ लिंक खालीलप्रमाणे :- kzbin.info/www/bejne/gaqQmXaYZ5absKM मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतातच परंतु त्याच बरोबरीने स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम मिळू शकतो. स्वयंपूर्ण उपचार हे रुग्णांच्या शरीर, मन व ऊर्जा या ३ स्तरांवर काम करते , पंचतत्त्वे व सप्तचक्रे यांच्या संतुलनातून दूरस्थ पद्धतीने विना स्पर्श, विना औषध तसेच समुपदेशनाच्या माध्यमातून व्याधीमुक्त करणारी उपचार पद्धती आहे. निरामयचे सेंटर्स ४ ठिकाणी आहेत. पुणे, चिंचवड, मुंबई आणि कोल्हापूर. सध्या तरी नाशिकला सेंटर नाही त्यामुळे Online (Zoom) च्या माध्यमातून तज्ञांना भेटून लगेच उपचार सुरु करू शकता. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@ushakadam5782 жыл бұрын
Nice information Sir & mama🌷🌷
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
Thank you.🙏
@Gunvantibhoi1235 ай бұрын
Dhulyat aahe ka tumch center ???
@NiraamayWellnessCenter5 ай бұрын
नाही. निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड, मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे या शिवाय ऑनलाइन देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@Gunvantibhoi1235 ай бұрын
@@NiraamayWellnessCenter Ok Thank U For Rply 🙏🙏
@kishorlakare7075 ай бұрын
आपल्या केंद्रात Ulcerative Colitos चा उपचार होतो का?
@NiraamayWellnessCenter5 ай бұрын
हो, स्वयंपूर्ण उपचाराने कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरे होऊ शकतात. Ulcerative Colitis या त्रासासाठी स्वयंपूर्ण उपचार हे उपयुक्त ठरू शकतात. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@dhanashreemoghe11562 жыл бұрын
Panvel madhe aahe ka tumchi branch
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
नमस्कार , निरामयचे सध्या पनवेलला सेंटर नाही पण आपण अपॉइंटमेंट घेऊन ऑनलाईन भेटू शकता. निरामय सेंटर हे पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@nandarajgolkar-cr8cn9 ай бұрын
खुप खुप धन्यवाद
@anayataklikar36182 жыл бұрын
औरंगाबाद येथे सेंटर आहे का
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
औरंगाबाद येथे निरामय वेलनेस ची शाखा नाही . आपण online भेटू शकता व उपचार सुरु करु शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@Shabdasarita3 жыл бұрын
आपले सेंटर नागपूर ला आहे का
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
नागपूरला सेंटर नाही पण अपॉइंटमेंट घेऊन ऑनलाईन देखील भेटता येईल. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०
@ashwinibhosale69772 жыл бұрын
Embilical harnia cha problem aahe. Operation sangital aahe. Operation talata yeu shakel ka madam??
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@vaishalimulley18482 жыл бұрын
Nasikla center nahi ka tumche
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
नाशिकला सेंटर नाही पण अपॉइंटमेंट घेऊन ऑनलाईन देखील भेटता येईल. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०
@satishchavan99996 ай бұрын
मला मागील 16 कशापासून पित्ताचा त्रास आहे जेवणानंतर 3 तासांनी पोटात छातीत जळजळ होते छातीत तीव्र वेदना होतात पाठ आखडते आंबट ढेकर येतात दररोज सकाळी ब्रश केल्यानंतर आंबट पाणी पडते उपाय सुचवा
@NiraamayWellnessCenter6 ай бұрын
आपणास होणाऱ्या त्रासासाठी स्वयंपूर्ण उपचार हे अतिशय फायदेशीर ठरू शकतात. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@darshanamjoshi1232 жыл бұрын
मला पण काही त्रास होते निरामय मुळे मला खूपच आराम मिळाला खूपच चांगला result आहे 🙏🏻
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@komalshinde6076 Жыл бұрын
Tumhi Kay Kel trass Kami होण्यासाठी
@komalshinde6076 Жыл бұрын
Plz reply mi mala ha trass खूप होत आहे
@sunilshitap102111 ай бұрын
Madam 2021 pasun mala gastric Ulcer and dudonal ulcer zala tar mala ajun tras hot aahe ayurved medicine ghet aahe raicha tras hoto aambat caf yeto aani tondamadhe cantinv thunki jama hote tar yavar Kahi upay aahe ka tar treatment la kuthe yave
@sanjyottol88472 жыл бұрын
Thanyala niramay centre aahe ka?
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
निरामयचे सेंटर्स ४ ठिकाणी आहेत. पुणे, चिंचवड, मुंबई आणि कोल्हापूर. ठाणे जवळ मुंबई हे सेंटर आहे, पत्ता खालील प्रमाणे :- ऑफिस नं ४०७ ते ४१०, म्हात्रे पेन बिल्डींग,सेनापती बापट मार्ग , दादर (प.) मुंबई. शनिवार ते गुरुवार , दु १२ ते रात्री ८. संपर्क : -. ७०२८०८११६० (दु. १२ ते रात्री ८)
@shrikantthuse82722 жыл бұрын
Thanks 🌹🌹🙏🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
Welcome.
@gajanannaik40803 жыл бұрын
फार सुंदर समजावून सांगता डॉक्टर खूप खूप धन्यवाद कल्याण डोंबिवली या ठिकाणीआपलं सेंटर आहें का प्लिज adrus पाठव।ल का?प्लिज
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
Niraamay Wellness Centre Office no 407 to 410, Mhatre Pen Building, Senapati Bapat Marg. Dadar (West), Mumbai Saturday to Thursday 12 noon to 8pm For Appointment Contact Mob.: 70280 81160 For More Information Contact 020-67475050
@archanakobal5852 ай бұрын
Madam tumch clinic kuthe ahe Mumbai madhe ahe ka asel tar tumcha address send Kara plz
@vidyapathade5099 Жыл бұрын
Ya padhatine sub acut intestine problem , obstructions in intestine thik hou shakte ka? Mala radiation ghetlyavar 2 varshani ha problem devloped zala. 2020 pasun aahe.
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. आपल्याला होणाऱ्या त्रासासाठी आपण निरामयच्या तज्ञांना भेटून उपचार सुरु करू शकता. Appointment घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी पुढील नंबरवर संपर्क करावा., ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@pradipshinde2230 Жыл бұрын
निरामय सेंटर कुठे कुठे आहेत.ते सागा़
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड, मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे शिवाय online देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@nehapatil35053 жыл бұрын
Mam tumche senter nasik la ahe ka🙂🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
नाशिकला सेंटर नाही पण अपॉइंटमेंट घेऊन ऑनलाईन देखील भेटता येईल. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०
@maheshkothule10962 жыл бұрын
अहमदनगर जिल्ह्यात hospital आहे का
@neeleshmainkar22189 ай бұрын
तुमचे मुम्बईत कुठे क्लिनिक आहे?
@NiraamayWellnessCenter9 ай бұрын
नमस्कार, मुंबई :- दादर सेंटरचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे. ऑफिस नं ४०७ ते ४१०, म्हात्रे पेन बिल्डींग,सेनापती बापट मार्ग , दादर (प.) मुंबई. शनिवार ते गुरुवार , दु १२ ते रात्री ८. शिवाय online देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@amrapalidandge326011 ай бұрын
Aurangabad la ahe ka mam niramay centre
@NiraamayWellnessCenter11 ай бұрын
निरामयचे सध्या Aurangabad येथे सेंटर नाही पण आपण अपॉइंटमेंट घेऊन ऑनलाईन भेटू शकता. निरामय सेंटर हे पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@tusharkale9251 Жыл бұрын
माझ्या जठरा ला इन्फेक्सन आहे बरे होईल का
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@subhashbangar27913 жыл бұрын
मुंबईमधील सेंटरचा पत्ता कळवावा. धन्यवाद।
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
Niraamay Wellness Centre Office no 407 to 410, Mhatre Pen Building, Senapati Bapat Marg. Dadar (West), Mumbai Saturday to Thursday 12 noon to 8pm For Appointment Contact Mob.: 70280 81160 For More Information Contact 020-67475050
@subhashbangar27913 жыл бұрын
धन्यवाद, नक्किच भेट देईन.
@bharatijadimath32082 жыл бұрын
Bharti jadimath 🙏👌
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
🙏
@preetiprabhune24493 жыл бұрын
Chan 👍
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@SantoshShinde-iz2fz7 ай бұрын
सर अल्सरेटिव्ह कोलायटिस बरा होईल का आपल्याकडे प्लीज रिप्लाय 🙏🙏
@NiraamayWellnessCenter7 ай бұрын
होय, स्वयंपूर्ण उपचाराने अल्सरेटिव्ह कोलायटिस बरा होऊ शकतो. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@somrajpatil4766 Жыл бұрын
Kolhapur madhe he center kute aahe aani timing pn sanga please
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, कोल्हापूर सेंटरचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे. पी.के.पी. एम्पायर, २ रा मजला, शाहूपुरी लेन ५, अक्षय ऑटोमोबाईल समोर, कोल्हापूर. ४१६००१. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@pranitashinde7303 жыл бұрын
Mumbai laa niramay centre ahe ka
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
मुंबई :- ऑफिस नं ४०७ ते ४१० म्हात्रे पेन बिल्डींग , सेनापती बापट मार्ग , दादर (प.) मुंबई (शनि ते गुरु) दु १२ ते ८ संपर्क : -. ७०२८०८११६० (दु. १२ ते रात्री ८) www.niraamay.com
@manishaluniya14163 жыл бұрын
Apla phone no. Milel ka chinchwad cha
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
Niraamay Wellness Centre C-1, Shop no 12, Shantiban Society, Near SevaVikas Bank, Near Chapekar Chowk, Chinchwad For Appointment Contact Mob.: 70280 81159 For More Information Contact 020-67475050
@PrashantSurywanshi-xc8ss11 ай бұрын
मला मुळव्याध फिशर आहे आणि पोटाचे पण त्रास आहे खुप औषधे घेतले
@NiraamayWellnessCenter11 ай бұрын
मुळव्याध या त्रासासाठी आपल्याला पित्तशामक मुद्रा फायदेशीर ठरू शकते, पित्तशामक मुद्रा व्हिडिओ लिंक खालीलप्रमाणे :- kzbin.info/www/bejne/gaqQmXaYZ5absKM यासोबत स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम साधू शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@nanditajadhav38893 жыл бұрын
Tas mi asthama sati treatment chalu keli hoti ,tyach sobat maze kiti tari ,chhotya ,Mottya wyadhit halu,halu prak padala aahe.mhanajech Pitt,potasaf n hone,cheharya varil pimples, negative vicar,tupkat padartha chi allergy brest madhe gatt .so thanku Niramay 💐💐🙏🙏
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
खूप छान. आपला अनुभव अनेकांना दिशादर्शक ठरू शकतो. जर आपण आपला अनुभव सर्वांना सांगण्यास तयार असाल तर कृपया आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'आम्ही अनुभव देण्यासाठी तयार आहोत' असा ई-मेल करा किंवा ९७३०८२२२२७ वर whatsapp मेसेज करा. आम्ही लवकरच आपल्याला संपर्क करू. धन्यवाद 🙏
@madhavmehere91703 жыл бұрын
Good naturalpathy guidance which goes to root of desease by deep Anotamy study of body working of a person by daily life...Bookish study of volumes is not ne
@vilaschavan5285 Жыл бұрын
कुठे आहे हे निरामय जिवन,आणि खर्च किती येऊ शकतो,
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड,मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे शिवाय online देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@archanapednekar10179 ай бұрын
मी सौ अर्चना पेडणेकर मला आॅसिडिचा खूप त्रास आहे खालच्या वर आंबप पाणी वबेंबीवर फुगते वदुखते शौचाशास दिवसातून दोन तीन वेळाजाऊन सुद्धा साप होत नाही व जर ही उन्हात गेली का डोके दुखते
@NiraamayWellnessCenter9 ай бұрын
नमस्कार, आपल्याला पित्तशामक मुद्रा फायदेशीर ठरू शकते, पित्तशामक मुद्रा व्हिडिओ लिंक खालीलप्रमाणे :- kzbin.info/www/bejne/gaqQmXaYZ5absKM सोबतच आपण स्वयंपूर्ण उपचारांचा लाभ घेऊ शकता. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@vishalsawant34493 ай бұрын
IBS la upay ahe ka?
@NiraamayWellnessCenter3 ай бұрын
हो, IBS या त्रासासाठी आपणा स्वयंपूर्ण उपचाराचा लाभ घेऊ शकता. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@marotihingankar59602 ай бұрын
संतती होण्यासाठी इलाज होऊ शकतो का सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत
@NiraamayWellnessCenter2 ай бұрын
नमस्कार, हो. गर्भधारणेतील अडथळे दूर करण्यासाठी स्वयंपूर्ण उपचार पध्दती प्रभावी ठरू शकते. स्त्री किंवा पुरूष दोघांमध्येही दोष नसतानाही गर्भधारणा होत नसेल किंवा दोष असल्यामुळे मूल होत नसेल या दोन्ही बाबतीत उर्जा उपचार करून घेणे उपयुक्त ठरते. त्याचबरोबर स्वयंपूर्ण उपचार या काळात आपली कशी मदत करू शकतात? हे आपल्याला जाणून घेण्यासाठी सोबतचे व्हिडीओ पहा. * स्वयंपूर्ण उपचारांनी तुम्ही देखील ‘आई बाबा’ होऊ शकता - kzbin.info/www/bejne/i6fRmISOdreDaaM *कृत्रिम गर्भधारणा (IVF) हवीच कशाला? -kzbin.info/www/bejne/j3iwdaGkg8l8qtE स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@shashikalanaik145 Жыл бұрын
Nigdmdhye senter आहे का
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, निरामयचे सेंटर्स ४ ठिकाणी आहेत. पुणे, चिंचवड, मुंबई आणि कोल्हापूर सध्या तरी निगडीमध्ये सेंटर नाही मात्र चिंचवड येथे निरामयचे सेंटर आहे. चिंचवड व पुणे - आप्पा बळवंत चौक येथील सेंटरचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे. कृपया आपण येण्यापूर्वी Appointment Book करावी. पुणे :- ऑफिस नं १०१ , पहिला मजला , मांडके बिझिनेस सेंटर , अप्पा बळवंत चौक, नारायण पेठ, पुणे. शनिवार ते गुरुवार , दु. १२ ते सायं ८. चिंचवड :- सी१, शॉपनं -१२,शांतिबन सोसायटी , सेवाविकास बँकेशेजारी, जुना जकातनाका, चापेकर चौक, चिंचवड. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७, ८६०००३७१५८ Website : www.niraamay.com
@nileshpalkhede243210 ай бұрын
मला खुप ढेकर येतात छातीच्या खाली फुगल्या सारखे वाटते,छातीत धडधड होते नाशिक येथे शाखा आहे का आणि कोठे
@NiraamayWellnessCenter10 ай бұрын
नमस्कार, निरामयचे सध्या नाशिकला सेंटर नाही पण आपण अपॉइंटमेंट घेऊन ऑनलाईन भेटू शकता. निरामय सेंटर हे पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@KailasKathore-z3c11 ай бұрын
मी जालना येथे राहतो तर उपचार कोठे मिळेल कळवा
@NiraamayWellnessCenter11 ай бұрын
नमस्कार, निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड,मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे शिवाय online देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@pralhadjoshi58506 ай бұрын
धन्यवाद निरामय मला कमरेच्या खाली खाज येते अधीमधी
@NiraamayWellnessCenter6 ай бұрын
नमस्कार, आपणास होणाऱ्या त्रासासाठी स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. स्वयंपूर्ण उपचारांनी त्वचाविकार किंवा कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@sopanbhagat5095 Жыл бұрын
सेंटर कुठे आहे मैम
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, निरामयचे सेंटर हे ४ ठिकाणी आहे. पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर, व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com