ताई आपण लोककल्याणकारी कार्य करत आहात, माझ्या सारखे अनेक जण आहेत ज्यांना या सर्व गोष्टी अनभिज्ञ होत्या, आपणास मनःपूर्वक धन्यवाद,🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
आपलेदेखील मनःपूर्वक आभार 🙏
@vaishalichalke53203 жыл бұрын
ध्यानाद्वारे देहाची कृतज्ञता इतक्या सुंदर रीत्या मांडल्या ह्या गुरूंचे खूप खूप आभार 🙏🏼🙏🏼
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@pournimadole47232 жыл бұрын
🙏
@vidyabhagwat66 Жыл бұрын
नमस्कर मॅडम खूप आनंद होतो देहाची कृतज्ञता व्यक्त करताना धन्यवाद
@surendranathdusane79083 жыл бұрын
मॅडम, तुमची वात्सल्यपूर्ण ,ओघवती वाणी मनाला भिडते. आईने लेकराशी बोलावं तसं. खूप खूप आभार.
@shamshirsat28443 жыл бұрын
धन्यवाद.खूपच उपयौगी.अन् फार महत्वाची ध्यानसाधना शिकविल्याबद्दल पुन्हा आभार.
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@rameshgala11442 жыл бұрын
Ok o
@rameshgala11442 жыл бұрын
Ooo
@pravinsannake17792 жыл бұрын
खूप खूप छान माहिती आणि नेमके ते मागील भावना पण समजतात dhanywad आहेत भरपूर आपणास
@geetawaghmode41303 жыл бұрын
श्रीमती चांदोरकरजी आपले फार धन्यवाद ! ही कृतज्ञता किंवा आभार प्रकट किती महत्त्वाचे ते कळते.
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
मनापासून आभार 🙏
@vaibhavraut27963 жыл бұрын
ताई धन्यवाद.हा विडिओ पाहून मायेने झालेले विस्मरण , झाकलेले तेजोमय ज्ञान आपले खऱ्या सुखाचे मार्ग जागृत करत आहे. हे ज्ञान वाटून हिंदु संस्कृतीचा दीप तुम्ही प्रज्वलित ठेवत आहेत. पुनः आपले आभार.
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
🙏🙏🙏
@neenabhatkar20082 жыл бұрын
छान वाटले . खूप हलक झाल्या सारखे वाटले. तुमच्या आवाजात गोडवा आहे. आज मी पहिल्यांदा अनुभवले आहे.
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@anantnimkar9583 жыл бұрын
अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय व आनंदमय हे पंचकोश, व आत्मा ह्यांचं आणि सौ. ताई तूमचा पण मी ऋणी राहे. 🙏🙏
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
🙏 🙏
@feelsunsetspa51102 жыл бұрын
आपले बोलन मनाला भावणार आहे हे बोलण कधी थांबूच नये परमेश्वराने आपणास दिलेली शक्ती अशीच राहू दे
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.
@mangalgavandi15813 жыл бұрын
खूप छान वाटल आपल्या शरीराबद्दल चे आभार आणि कृतज्ञता व्यक्त करणे किती महत्वाचे आहे ते समजते🙏🙏मनापासून खूप खूप धन्यवाद मॅडम
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
मनापासून आभार 🙏
@dr.dagduphalak3456 Жыл бұрын
डॅा फालक फारच छान वाटत आहे शरीर हलक हलक वाटते चंागली अनुभूती आली ताई धन्यवाद
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
वा! खूप छान. नियमित ध्यान करा आणि निरोगी रहा. 👍
@pratibhavishalkamble88253 жыл бұрын
मी आभारी आहे चांदोरकर madm चे , की त्यांनी माझ्याकडून ध्यानाची हि क्रुती करून घेतली. 👍🙏 डोळे उघडले तेंव्हा खूपच relax n positive felling होते 😃
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@vaidehikodolikar227211 ай бұрын
खुप खुप धन्यवाद किती सुंदर सांगितल आहे
@NiraamayWellnessCenter11 ай бұрын
मनःपूर्वक आभार ! जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
@deepakupalavikar91933 жыл бұрын
Your voice is so soothing that healing happens automatically. Thanks a lot...In gratitude.
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
Thank you so much !
@chhaya_tambe3 жыл бұрын
खुप सुंदर...खूप छान...एका वेगळ्याच जगात घेऊन गेलात !! आपल्या शरीरा बद्दलची कृतज्ञता ..इतकी कधीच वाटली नव्हती...अप्रतिम अनुभूती !! धन्यवाद 🙏🙏
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏
@swaradajoshi98753 жыл бұрын
मी आपली ट्रीटमेंट घेत आहे आपण खूप महान आहात आपल्या आवाज मधून खूप सकारात्मकता आहे शरीराचे आभार ही कल्पनाच खूप ग्रेट आहे
@vaishalikalekar81523 жыл бұрын
खुप छान
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@manishakale22704 ай бұрын
अप्रतिम ध्यान करुन घेतल्या बद्दल खुप प्रेमाने😘💕 धन्यवाद❤❤❤
@NiraamayWellnessCenter4 ай бұрын
मनःपूर्वक आभार 🙏, नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
@archanachavan8526 Жыл бұрын
ताई, इतक्या सहज व सुंदर रीतीने ध्यानाच्या पहिल्या पायरीचा अनुभव दिल्याबद्दल मी तुमची कृतज्ञ आहे 🙏🏻
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@malatidixit6963 жыл бұрын
Khup chan vatal.shant vatal.
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@jyotibansod8472 жыл бұрын
ऐकून मन शांत आणि प्रसन्न झाले, तुम्ही खूप छान, समजावून सांगत होता.🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@pravinpatil50543 жыл бұрын
Tai , ओतप्रोत भरलेला तुमच्या तेजस्वी वाणी आणि उत्तम देहबोलीतून आपल्या मार्गदर्शन बद्दल मनापासून आभार.
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@harendrasingh-kc2qw2 жыл бұрын
अद्भुत और आश्चर्यजनक अनुभव !! आपको दिल की गहराइयों से धन्यवाद !!!
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@gitakulkarni55942 жыл бұрын
Khupach chan.khup khup aabhar.🙏🏻🙏🏻
@aryanmore3842 жыл бұрын
खरंच अदभुत
@shubhadaabhyankar78742 ай бұрын
खूपच कृतज्ञता वाटते ! तुमच्या वाणी मध्ये वात्सल्य आहे !
@NiraamayWellnessCenter2 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏, जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍निरोगी आणि आनंदी रहा.
@padmajaiswalkar6733 жыл бұрын
आदरणीय डाॅ. आपली बुद्धी ज्ञान खूपच आवश्यक आहे.
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
🙏🙏
@nirmalavakode68232 жыл бұрын
मॅडम तुमचे शब्द व गोड वाणी सोबत ध्यान साधना मन तृप्त झाले 🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@manishachaudhari68973 жыл бұрын
Very nice madam 🙏 God bless you 🌹💐
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
Thank you very much 🙏
@seemabandekar83897 ай бұрын
खुप छान वाटले आम्ही आभारी आहोत आम्ही आभारी आहोत आम्ही आभारी आहोत
@NiraamayWellnessCenter7 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏, असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
@anaghapabalkar59443 жыл бұрын
Great expression of gratitude🙏 very southing personality of madam🙏
खूप छान 😊 जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
@ushasawant87736 ай бұрын
खूप छान वाटले.नमस्कार
@NiraamayWellnessCenter6 ай бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@rohinipande Жыл бұрын
इतक्या सहज व सुंदर पद्धतीने आपल्या शरीराचे आभार तेही ध्यानाद्वारे सांगितलेत ताई तुम्ही. खूपखूप धन्यवाद🙏 डोळे भरून आले आणि खूप शांत वाटलं
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏, मन प्रसन्न ठेऊन संपूर्ण आरोग्याकडे जाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ध्यान. तुमच्या मनाला उभारी देण्यासाठी आम्ही केलेला हा छोटासा प्रयत्न. असेच नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद 🙏.
@sandhyakhatavkar66503 жыл бұрын
Khupch Chhan Watale Dhanyawad
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@deepalirane74552 жыл бұрын
Khup chan vatle mam dole kharach panyane bharle. Khup relax vatle thx so much
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
या आनंदधारा आहेत. खूप छान. नेहमी आनंदी रहा. 🙏
@umeshdhotre63602 жыл бұрын
खूप छान प्रकारे समजावून सांगता ताई तुम्ही तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद.
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@pallavipande8131 Жыл бұрын
Khupach samadhan milale. 🙏
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
धन्यवाद 🙏 जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
@baskar13805 ай бұрын
ताई तुमची समजाऊन सांगण्याची पद्धत खूप छान आहे धन्यवाद
@NiraamayWellnessCenter5 ай бұрын
धन्यवाद 🙏, निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
@truptigeete203 жыл бұрын
मॅडम तुम्ही खूप छान बोलता. मन अगदी शांत झाले. खरचं तुमचे आभार.
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@aparnaapte353 жыл бұрын
खूपच सुंदर आवाज आहे तुमचा.ध्यानाची ही पहीली आणि अत्यंत महत्त्वाची पायरी छान विवेचन करून सांगितल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार !
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@girijasavarkar40987 ай бұрын
खरच खूप छान वाटलं
@NiraamayWellnessCenter7 ай бұрын
धन्यवाद 🙏, जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा.👍
@rekhamohite20343 жыл бұрын
स्पष्ट आणि गोड वाणी ,चेहऱ्यावर मातृत्व भाव ,शब्दा शब्दात कृतज्ञता.....शरीर आणि मन relaxed झालं. स्वतः च्या शरीरा बद्दल आपुलकी आणि प्रेम वाटू लागलं.आपण प्रत्येक गोष्टीला अगदी शरीरा लाही गृहीत धरतो ते चुकीचे आहे हे कळलं . खूपधन्यवाद मॅडम !!!
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@jyoti0dongre792 Жыл бұрын
Khup chan Aabhari aahe me tumchi
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏 आपला स्नेह कायम राहू दे.
@snehakulkarni23096 ай бұрын
खूप शांत आणि समाधान. वाटले ऐकताना. 👌👌
@NiraamayWellnessCenter6 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@vidyakambli5 ай бұрын
खूपच सुंदर वाटले thank you so much doctor 🙏
@NiraamayWellnessCenter5 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏, असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
@smitamahambrey64122 жыл бұрын
सर्वात आधी तुम्हाला मना पासून धन्यवाद हे खूपच सुंदर रित्या सांगितल्या बद्दल.
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
खूप खूप आभार 🙏
@meghakudlikar35713 ай бұрын
आजच्या दिवशी माझ्या जीवनात माझ्या मनात आले त्याबद्दल तुमचे आणि देवाचे खूप खूप आभार
@NiraamayWellnessCenter2 ай бұрын
मनःपूर्वक आभार 🙏, असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.
@TheYogitabansude2 жыл бұрын
खूप वेगळी अनुभुती आली.खूप छान आणि हलके वाटतय.आपले खूप आभार मॅडम...
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
वा! खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.
@smitahande68536 ай бұрын
खूप छान वाटले.आपले मनापासून खुप खुप धन्यवाद मॅडम
@NiraamayWellnessCenter6 ай бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@durgashinde982 жыл бұрын
Khup chhan madam 🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@yogeshbmohite.760110 ай бұрын
खूप छान अनुभूती आली
@NiraamayWellnessCenter10 ай бұрын
वा! खूपच छान. मग नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
@ujwalahese45466 ай бұрын
खूप छान अनुभव येतो तुमचे मनापासून धन्यवाद
@NiraamayWellnessCenter6 ай бұрын
धन्यवाद 🙏, जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
@kashiramwaghe2232Ай бұрын
धन्यवाद ताई खूप छान रिलॅक्स वाटत आहे
@NiraamayWellnessCenterАй бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏, असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
@pratimasoman59703 жыл бұрын
हे medition करून खूप छान वाटले.धन्यवाद 🙏🙏
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@sheetalkarandikar5952 ай бұрын
Namaskar tai khup chan vatle
@NiraamayWellnessCenter2 ай бұрын
धन्यवाद 🙏 जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍 जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल.
@Tyv_kannan10 ай бұрын
Khup abhar mala lrelax vatle❤ changla anubhav ala
@NiraamayWellnessCenter10 ай бұрын
वा! खूपच छान. नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
@संजयशिंदे-ड8प3 жыл бұрын
🙏🌹🌸खूप खूप छान 🌸🌹🙏
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@shamaladeshmukh36523 жыл бұрын
Khupch Sundar anubhuti aali mam krutnyata
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@satishkulkarni269611 ай бұрын
आप्ल्या वाणीत भावनेची जादू आहे. कधीच शरीरा बद्दल कृतज्ञता व्यक्त केली नाही आज पहिल्यांदा हे केलं तुमचा व्ही डी ओ ऐकून ऐकत असताना भाऊक झालो होतो. खूप खूप धनयवाद
@NiraamayWellnessCenter11 ай бұрын
खूप खूप आभार 🙏🙏, आपल्या पंचकोश शरीराला योगशास्त्रात ‘उपाधी’ म्हटलेलं आहे. हे शरीर आत्म्याला वाहून नेतं, ज्ञान देतं. कीर्ती, यश, आनंद, समृध्दी देतं. हे शरीर आपल्याला जे हवं ते सारं मिळवून देतं. त्यासाठी ते सतत कष्ट करत असतं. त्यामुळे कृतज्ञता व्यक्त केल्याने आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, म्हणूनच जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
@madhuripradhan27233 жыл бұрын
फारच छान समजावतात तुम्ही . ह्या ध्यानातून रिलॅक्स/समाधान झाल्याची अनुभूती झाली
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
वा! खूपच छान. नेहमी करा. निरोगी रहा. 👍
@vaidehibobhate13802 жыл бұрын
Mala radayla aal khup aani mi Swatahala mithi marali pahilyandach thank you🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
किती छान ! स्वत:बद्दलचा हा स्नेह असाच राहू देत आणि ध्यानाची मदत घेऊन मन शांत करत जा आणि मग सकारात्मकतेने भरत जा यासाठी ध्यान निरामय चे इतरही video पाहू शकता . अश्रू म्हणजे निचरा होणे. मोकळे होणे .
@TechandlifewithRahul3 жыл бұрын
खुप छान वाटले . डोक्या मध्ये खूप विचार होते. शांत झालो .
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
खूप छान.नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍
@rashmipotnis86222 жыл бұрын
मस्तच तुमची भाषा, वाणी अति गोड आहे.
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@deepakvichare33733 жыл бұрын
तुम्ही जे काही सांगितलं खरच खूप छान . कधी असा विचारच केला न्हवता . तुमचे आम्ही खूप खूप आभारी आहोत.
खूप खूप आभार 🙏, जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍 नक्की करा आणि अनुभव कळवा. नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.
@vidyaathalye53822 жыл бұрын
Madam khup khup chan vatate aabhar
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@anjubarve85512 жыл бұрын
मॅडम खूप छान, सोप्या शब्दांत समजावून सांगत आहात. नक्कीच तुम्ही सांगत आहात त्याप्रमाणेच करून बघेन. धन्यवाद.
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
नक्की करा आणि आपला अनुभव कळवा. धन्यवाद 🙏
@manaswihajare92623 жыл бұрын
Khup shant vatal...
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍
@ranimasal65638 ай бұрын
Khup chhan mam Thanks 🙏🙏
@NiraamayWellnessCenter8 ай бұрын
मनःपूर्वक आभार ! असाच स्नेह कायम ठेवा. 🙏
@shiluapte22853 жыл бұрын
अमृता मॅडम खरच छान वाटलं. मधुन मधुन मी सगळी चक्र करत असते. छान वाटलं 🙏🙏
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
🙏🙏
@shalinivibhute4285 Жыл бұрын
Very good information 🙏🙏🙏🌹
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
Thanks a lot
@mansisobalkar9133 ай бұрын
Khup relax vatale
@NiraamayWellnessCenter3 ай бұрын
वा! खूप छान. आता नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
@pradeepacharya84563 жыл бұрын
मॅडम, आपली ओघवती वाणी मनाला खूप प्रसन्नता देते, खूप छान समजाऊन सांगता. मनपूर्वक आभार
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
मनःपूर्वक आभार ! असाच स्नेह कायम ठेवा. 🙏
@mohankatulwar1730 Жыл бұрын
खूप छान वाटले. प्रत्येक अवयव यांचे आभार मानावे हे माहीत नव्हते. छान ज्ञान वाढले.
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
धन्यवाद जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍 जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळट जाईल.
@geetapimprikar38347 ай бұрын
नमस्कार , अतिशय सुंदर शब्दांत सहज पणे आपण समजावून सांगता , मन व शरीराला प्रसन्न वाटते .🙏🙏
@NiraamayWellnessCenter7 ай бұрын
वा! खूपच छान. नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
@shailjabande69323 жыл бұрын
खूप छान वाटत आहे
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद !
@madhuritikhile9418 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद ताई खूप छान पद्धतीने कतज्ञता व्यक्त केली गेली पुर्ण शरीर पुलकित प्रफुल्लित मन प्रसन्न झालं धन्यवाद ❤❤
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
फारच छान! जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा आणि पूर्णपणे मानसिक व शारीरिक स्वास्थ्याचा लाभ घ्या. मनःपूर्वक धन्यवाद 🙏.
@manjulapatekar52468 ай бұрын
Manapasun ya gurunche aabhar thañku tai,🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@NiraamayWellnessCenter8 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@shobhanaukudkar32437 ай бұрын
खूपच सुंदर डिटेल माहीती देता मॅडम अशीच माहीती देत रहा मॅडम
@NiraamayWellnessCenter7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏, हो नक्कीच आणि आपणही असेच निरामय मालिकेचे पुढे येणारे सर्व Video पहा आणि इतरांनादेखील शेअर करा.
@SunilSalvi-lw7pj10 ай бұрын
Khup chn vatle halke halke. Vatle
@NiraamayWellnessCenter10 ай бұрын
वा! खूपच छान. नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏 नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.
@meenaghokle26212 жыл бұрын
Thank you so much Mam ek vegalych anubhuti milali stay blessed always manapasun dhanyawad 🙏🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
खूप खूप आभार 🙏
@prasadmanjrekar90988 ай бұрын
फार सुरेख आहे. शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो आहे तरी
@NiraamayWellnessCenter8 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@swatikadam3300 Жыл бұрын
खुप छान अनुभूती🙏👌
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏. जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
@sangitaspatil20143 жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन करता तुम्ही धन्यवाद ताई 🙏
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@kishorisarode3742 Жыл бұрын
खूप छान आहे हे ध्यान, आजवर दुर्लक्षित असलेल्या शरीराचे व सर्व अवयवांचे महत्व पटले, व त्यांनी आजवर आपल्यासाठी किती कष्ट घेतले त्याची जाणीव झाली..... त्यांच्यासाठी डोळे भरून आले. धन्यवाद मनाला जागृत केल्याबद्दल 🙏🏻
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, हे शरीर आत्म्याला वाहून नेतं. हे शरीर आपल्याला जे हवं ते सारं मिळवून देतं. त्यासाठी ते सतत कष्ट करत असतं. आपल्या पंचकोश शरीराला योगशास्त्रात ‘उपाधी’ म्हटलेलं आहे.यासाठी आपल्या शरीराविषयी कृतज्ञता व्यक्त करायला हवी. जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍 त्यामुळे शरीराला व मनाला शांती मिळेलच सोबत ध्यानही साधेल आणि शरीर व मन प्रसन्न व निरोगी राहील. ** नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा. धन्यवाद 🙏