No video

तरुण बैलगाडी युवकांनी एका व्यक्तीच्या पाठीमागे न राहता गोरगरिबांनी सत्याच्या पाठीमागे उभे रहा

  Рет қаралды 381,611

निसर्गाची नाळ

निसर्गाची नाळ

Күн бұрын

तरुण बैलगाडी युवकांनी एका व्यक्तीच्या पाठीमागे न राहता गोरगरिबांनी सत्याच्या पाठीमागे उभे रहा
#निसर्गाची_नाळ

Пікірлер: 429
@nisrgachinal
@nisrgachinal Ай бұрын
मित्रांनो एखादा युट्युब र किंवा एखादा वैयक्तिक व्यक्ती त्याला कुणालाही दोषी ठरवू नका आणि मुलाखत घेणाऱ्या घेणाऱ्याला काय वाटलं होतं की पुढे असं घडलं त्यामुळे एखाद्या वैयक्तिक youtube वरला दोष देऊन नका आपण दोन दिवसात पाठीमागे सर्वजण गौतम भैयाला देव मानत होता आणि एका दिवसात युट्युब ला कुठल्या नाव ठेवू नका नाव ठेवू नका कारण वातावरण भीतीदायक आहे आणि त्यांना धमकीच फोन आलेले आहेत त्यामुळे भीतीपोटी ते आता कार्यक्रमाला येऊ शकली नाहीत एक माझी नम्र विनंती 🙏🙏
@ganeshabhang1761
@ganeshabhang1761 Ай бұрын
बाकीचे युट्युबर का लपून बसले पण नाही तेव्हा किती मुलाखती घेतात आता काय झालं त्यांना, तुमच्या एकट्याचा व्हिडीओ आला त्या बद्दल आभार तुमचं 🙏
@nisrgachinal
@nisrgachinal Ай бұрын
दादा अनेक लोकांनी त्यांना फोन करून शिव्या देऊन तुम्ही इकडे येऊ नका म्हणून सांगितलं होतं एखादी घटना घडायला वेळ लागत नाही खबरदारी म्हणून ते या ठिकाणी आले नाहीत लोकांच्या भावना असतात 🙏🙏​@@ganeshabhang1761
@sanketjadhav8059
@sanketjadhav8059 Ай бұрын
Amol Dada...धन्यवाद....सामान्यांसाठी ladhtay...aamhi sobat aahot
@user-ls3xn5mh9p
@user-ls3xn5mh9p Ай бұрын
सर्वाना विनंती आहे कोणत्या ही youtuber ला टार्गेट करू नका भविष्यात काय होणार हे कोणाला माहिती असते का त्या मुळे कोणालाही टार्गेट करू नये दुःखानच डोंगर सर्वांनाच झालाय 😭
@Khillarlovers
@Khillarlovers Ай бұрын
Dada sandy yadav yani Jo pahila siranvishyi video takla ahe to Kami subscriber aslelya Chanel ver ka takla asel .vichar karnayasarkhi gosht ahe ki manus swthcha kiti vichar karat asel...🙏@@nisrgachinal
@pravinnaik13
@pravinnaik13 Ай бұрын
MM Nana तुम्ही बरोबर बोल्ला.तुमच्या पाठीमागे पुर्ण रामोशी समाज असेल❤💯
@sachinsalunkhe6650
@sachinsalunkhe6650 Ай бұрын
M.M नाना खरचं आधार दया अंकिता वहिनी आणि कुटुंबाला हि विनंती
@BlackFace_0
@BlackFace_0 Ай бұрын
Sarjya nana
@kiranmandale126
@kiranmandale126 Ай бұрын
Mm नाना आणि आमचा रामोशी समाज सरांना न्याय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत साथ देणार
@user-mangesh123
@user-mangesh123 Ай бұрын
M. M नाना १००% न्याय मिळवून देणार आणि संघटना पण आमचा पूर्ण पाठिंबा आहे
@rahulingale5709
@rahulingale5709 Ай бұрын
इथून पुढे फक्त निसर्गाची नाळ हाच चायनल बागायच बाकी सर्वाना घोडा 🔥
@user-vf2md3uj4j
@user-vf2md3uj4j Ай бұрын
वाई तालुक्याचा ढाण्या वाघ आमचे गुरुवर्य पैलवान विलास देशमुख सरांना न्याय मिळवून देणार
@KaustubhBansode
@KaustubhBansode Ай бұрын
हो आपला विलास दादा नक्की न्याय मिळवून देणार च सरांना काही होऊद्या मग
@sanketjadhav8059
@sanketjadhav8059 Ай бұрын
Vilas पैलवान यांच्यावर पूर्ण विश्वास आहे ❤
@nileshadake2820
@nileshadake2820 Ай бұрын
M M.grup ani सर्व रामोशी समाज नाना जे धोरण आणि भूमिका घेतील त्यांना आमचा फुल सपोर्ट
@manojpatil1601
@manojpatil1601 Ай бұрын
😢चेरमन एकदम बरोबर बोलले ❤.... गौतम काकडे जाहीर निषेध ❌🤬🤬
@BlackFace_0
@BlackFace_0 Ай бұрын
😡😡😡🫥
@manojsalvi6595
@manojsalvi6595 Ай бұрын
Rokhthok mulakhat
@khilar_bailgadi_sharyat
@khilar_bailgadi_sharyat Ай бұрын
खरं बोलले नाना या चोराच्या मागे फिरण्या पेक्षा गरीब माणसाचा बैल पळत असेल तर त्या बैलाला प्रोसान करा?
@vipulkadam1799
@vipulkadam1799 Ай бұрын
बैलगाड्या क्षेत्रातील सर्वात खऱ्या आणि स्पष्टपणे मांडणारा एकमेव चॅनल निसर्गाची नाळ खरच अमोल मोटे साहेब तूम्ही जातीवंत आहात
@user-eh7lh8co2p
@user-eh7lh8co2p Ай бұрын
सरांना न्याय भेटेपर्यंत यूट्यूब वाल्यांनी हा विषय लावून धरा गौतम काकडे हा राजकीय माणूस आहे ही माझी सर्वांना विनंती आहे
@ashoknan1111
@ashoknan1111 Ай бұрын
सर्व प्रथम सरांना भावपुर्ण श्रध्दांजली 💐💐 आणि गोष्ट लक्षात ठेवा अमोलशेठ मोठे आणि निसर्गाची नाळ यांना जर कोणी दम किंवा त्रास दिला तर याद राखा आज फक्त सज्जड दम लक्षात ठेवा
@vipulkadam1799
@vipulkadam1799 Ай бұрын
खरा धाडसी माणूस चेरमन रामोशी वाडी
@pankajmohite6360
@pankajmohite6360 Ай бұрын
छान M M nana 🙏पाठिंब्या विषयी अगदी खर बोलला.
@RavindraSodaye-gw8td
@RavindraSodaye-gw8td Ай бұрын
अमोल ने you टूब जेव्हा चालू केल तेव्हाच बोललं की हे चॅनेल सर्व सामान्य साठी आहे आणि ते आज खरंच दिसून आलं एवढं you टूब वाले आहेत पण कोणी च विडिओ टाकली नाय त्या धनाजी ची एक विडिओ बघितलं आज टाकली ते बाकी कुणी नाय टाकली मनापासून सलाम अमोल तुम्हाला अमोल तुम्ही पण न्याय मिळवून द्यायला योगदान द्या अमोल कारण तुम्ही एकच आहात असे अन्याय साठी लढणारे आणि जो माणूस अन्याय साठी लडला होता त्याला आज अन्याय मिळवून देण्यासाठी काय काय कराव लागत आहे dk ढाबा ला बघून बर वाटलं mm नाना चेअरमन ने जबरदस्त भाषण केल dk ढाबा बघा कधी तरी मैदानात असतात एक मैदान क्षेत्रातील वादळ आहे dk ढाबा पण आज न्याय मिळवून देण्यासाठी आले बर वाटलं बघून तुमच्या सोबत पैलवान आहेत तुम्ही टेन्शन घेऊ नका पैलवान बोललं आहेत की न्याय मिळवून देणार सरांना आणि कुणी कुणी पैसे घेतले सरांचे ते पण मिळवून देणार असं बोलले पैलवान म्हणजे 100%न्याय मिळणार सरांना पण त्या गौतम ला सोडू नका अमोल तुम्ही पण जाती निशी लक्ष घाला असं एकमेव you टूब आहे की ज्याची विडिओ डबल नाय बैलांची किंवा मालकांची किंवा प्रत्येक मैदानात गुलाल घेतला बैलांनी तरी त्याची विडिओ डबल नाय पडली कधी विडिओ अमोल ची बाकीचे एका महिन्यात एकाच मालकाच्या 10 मुलाखत घेतात त्यानं पैसे दिले जातात ना म्हणून आणि अमोल फक्त सर्व सामान्यांसाठी आहे सलाम अमोल तुला रत्नागिरी जिल्हा राजापूर तालुका एक बैलगाडी प्रेमी
@aniketawari679
@aniketawari679 Ай бұрын
निसर्गाची नाळ सर्वसामान्य जीवाची नाळ ❤
@ameytulaskar1713
@ameytulaskar1713 Ай бұрын
खुप छान संदेश दिलाय तरूण युवकाना कुथल्याही पैसेवाल्याच्या मागे न फिरता गरीबाच्य बैला मागे जा
@mithunfadtare2199
@mithunfadtare2199 Ай бұрын
सगळ्यांना खडी फोडूड्या आत मधी..आणि सर्वांनी ऐकत्र येऊन खेळ चालू ठेव्हा.. आणि.. आसल्या मोठ्या लोकांस्नी बांदील राहू नका.. धन्यवाद.. 🙏🙏💐💐💐
@YogeshSanas-pp7ni
@YogeshSanas-pp7ni Ай бұрын
सर्व गाडा मालकांनी साथ दिली पाहिजे
@rajkumarshinde2598
@rajkumarshinde2598 Ай бұрын
इथून पुढं फक्त निसर्गाची नाळ या चॅनेल लाच सपोर्ट करा
@omkarpangarkar2119
@omkarpangarkar2119 Ай бұрын
💯💯💯
@Digvijay0211
@Digvijay0211 Ай бұрын
Ho
@pratikjanu9767
@pratikjanu9767 Ай бұрын
Ho
@narshigsawant6421
@narshigsawant6421 Ай бұрын
💯💯
@maheshpatil3864
@maheshpatil3864 Ай бұрын
Yes
@user-nz4bc3pj9n
@user-nz4bc3pj9n Ай бұрын
सर्व युटुबवाले एकत्र येऊन बहिणीला पाठिंबा द्यावे
@amarjitpatil1050
@amarjitpatil1050 Ай бұрын
MM नाना बोलले ते खर आहे हो सगळ्यांनी आधार द्या ....सर न च्या फॅम्ली व बैलं ना. . .खूप दुखंद घटना आहे.....😢😢
@Kokanputraguru1122
@Kokanputraguru1122 Ай бұрын
विलास पैलवान ने काय केल तर अपेक्षा आहे ख़ुप थेट कोकणातून बोलतोय सराना न्याय मिळवून दया plz त्या लहान मुलीला 9 महीन्याची आहे तीला न्याय दया.❤😪
@vv6029
@vv6029 Ай бұрын
विलास पैवान याना तु अस नको बोलु तुला माहित नाही ती व्यक्ती कशी आहे.
@KaustubhBansode
@KaustubhBansode Ай бұрын
भावा विलास दादा ला मी लहान पानापासून बागतोय तो नक्की अंकिता ताईला न्याय मिळवून देणार
@vv6029
@vv6029 Ай бұрын
@@KaustubhBansode हो भाऊ चांगला माणूस आहे.
@akshaychavan7388
@akshaychavan7388 Ай бұрын
Mm nana aaj tumhi je bolha te 100 takke barobar bola tumche vichar sarvsamnyanche vichar aahet tumhala aamcha support aahe
@user-xz6gp5rv6z
@user-xz6gp5rv6z Ай бұрын
चेअरमन साहेब बरोबर बोलले फाशी दया लवकरात लवकर
@Udayjadhav07
@Udayjadhav07 Ай бұрын
निसर्गाची नाळ धन्यवाद 🙏
@VikramMulgaonkar-vn2jo
@VikramMulgaonkar-vn2jo Ай бұрын
एक नंबर काम केले आहे भाऊ तुम्ही बाकी भाड खाउ रिपोर्टर कुठे आय खालून बसले आहेत नियती सोडणार नाही गौतम काकडे याला हे मात्र नक्की आहे
@rafboy49
@rafboy49 Ай бұрын
tujhya gandit dum asel tu. banav videi aani post kar ❤dya... youtubers na dhamkya yetayet... te mothya bapache gharche nahi tumchya sarkhe te mehnat karun video banvun ghar chalvtayet.... karte dharte aslyamule youtbers na pan dhoka aahe... boltana lovdya nit bolat jaaa... mahit nahi tula background chi goshta tar aai ghalat bas.... murder kelya chya agodar tumchya sarkhyanna gautam kakade dev wataycha aani nimbalakar kujka... so vichar karun bolat jaa..
@SachinThakur-dv8rc
@SachinThakur-dv8rc Ай бұрын
छान मुलाखत घेतली सर असेच गोर गरीब गाडी मालकांना सोबत घेऊन चाला.. प्रेक्षकांच्या मनावर तीन फेऱ्या चे मैदान राज करते..
@rajendrayadav8662
@rajendrayadav8662 Ай бұрын
चांगलया माणसाचा जिव गेला. गौतम भैया यांने प्राण घातक हलला केला . अशा क्रुर माणसाला तातकाळ फाशी दिली पाहिजे. तरच सरांचे आत्म्यास शांती मीळेल! 💐💐 भावपुर्ण श्रद्धांजली.
@SHREYASHKORDE-ek4mv
@SHREYASHKORDE-ek4mv Ай бұрын
गौतम काकडे याला बैलगाडी क्षेत्रात बंदी केली पाहिजे कारण पैशाच्या जोरावर असे करताना पुढील काळात कोणाची इच्छा झाली नाही पाहिजे .
@user-fu1uf5qn4g
@user-fu1uf5qn4g Ай бұрын
बंदी काय ओ फाशीची शिक्षा होवावी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत सर्वांनी 🙏
@sunnymhatre644
@sunnymhatre644 Ай бұрын
mm nana tumhi barobar bolalet
@AmolSanmukh
@AmolSanmukh Ай бұрын
नाना तुम्ही अतिशय सुंदर बोलत
@yogeshjadhav8906
@yogeshjadhav8906 Ай бұрын
नाद नाय करायचा अमोल भाऊ तुझा
@VishalKalekar-z9j
@VishalKalekar-z9j Ай бұрын
अमोल भाऊ तुम्हला आणि चेरमन ला सलाम
@SachinNilatkar-cw1tp
@SachinNilatkar-cw1tp Ай бұрын
बरोबर भाऊ त्याला शिक्षा झाली पाहिजे
@kishorphadatare4869
@kishorphadatare4869 Ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सर
@nikhilsuryawanshi4553
@nikhilsuryawanshi4553 Ай бұрын
दादातुमचा चेन्नल.. खरंच चांगला विषय घेतो... व चांगला काही तरी प्रसारित करतोय... ... ..... माझं 1 मत आहे की हे असे का होतय.. तर अति उत्साही पणा मुळे होतय... यात टुकार लोक जास्त येतायत.. गुंड होतायत... या खोट्या किमती.. गुन्हेगारी वाढवतायत... मुलाखतीत चांगला बोलत्यात... आणि मागे खोटं बोलत्यात...
@SharadShirtode-j9u
@SharadShirtode-j9u Ай бұрын
निसर्गाची नाळ कायम सराच्या पाटीशी रहा आम्ही तुमच्या पाटीसी आहै
@VishvasPatil-yk5jh
@VishvasPatil-yk5jh Ай бұрын
खरं आहे मित्रानो निसर्गाची नाळ याच याच you tube ला साथ द्या.
@hareshmurbade4975
@hareshmurbade4975 Ай бұрын
प्रत्येकाने खूप छान बाईट दिल्या धन्यवाद
@sachintirmare5935
@sachintirmare5935 Ай бұрын
काकडे व त्यांचे सहकारी यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे
@chiledharmraj0605
@chiledharmraj0605 Ай бұрын
दादा आरोपिला शिक्षा झालीच पाहिजे
@VinodJadhav-ux8hv
@VinodJadhav-ux8hv Ай бұрын
एम एम नाना धन्यवाद राजे उमाजी नाईक जय बहिर्जी नाईक
@rohitpatil7112
@rohitpatil7112 Ай бұрын
रणजित सर हे म्हणचे की youtuber लोकांनीअन्य च्या विरोधात आवाज उठवला पाहिजे सलाम तुम्हाला बाकी चे लपून बसलेत रडायचे विडिओ टाकून 🥺
@ganeshpawar9247
@ganeshpawar9247 Ай бұрын
बैलगाडी संघटना पूर्णपणे त्यांच्याबरोबर होती ही माझ्या डोळ्यांनी पाहिलेली आहे
@nitinsathe8432
@nitinsathe8432 Ай бұрын
न्याय मिळवून द्या नाना
@devdasyadav6215
@devdasyadav6215 Ай бұрын
चेरमन साहेब बरोबर
@user-vf2md3uj4j
@user-vf2md3uj4j Ай бұрын
गौतम काकडे ला बंदी घाला
@user-ub6xj4ky6r
@user-ub6xj4ky6r Ай бұрын
त्याची सुटका hot nahi ata
@BlackFace_0
@BlackFace_0 Ай бұрын
Ho barobar
@bhagwatjadhav3578
@bhagwatjadhav3578 Ай бұрын
बरोबर आहे
@user-sf8kb3mn6k
@user-sf8kb3mn6k Ай бұрын
बंदी नाही त्याला जेन्मठेप किंवा फाशी द्या त्याला 🙏
@chetanpawar9792
@chetanpawar9792 Ай бұрын
बंदी घातली पाहिजे
@vijaykumarchavan3268
@vijaykumarchavan3268 Ай бұрын
Bhavapurn Shradhanjli 🙏💐
@avinashkenjale9049
@avinashkenjale9049 Ай бұрын
नाना तुम्ही खरोखर बोलला मोठ्या माणसांच्या अजिबात मागे लागायला नाही पाहिजे बरोबर आहे गरिबांच्या मागे राहिला तर उलट चांगले
@Mathur00099
@Mathur00099 Ай бұрын
हेच सर दिसतात फक्त आणि Sandy तो कुठ गेला गोटा चात्या मैदानं रिपोर्टर वाला ह्या भाऊ ल सलाम
@Sjzhkskshsjusjsj
@Sjzhkskshsjusjsj Ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली रणजित निबाळकर सर तुमच्या आत्म्याला शांती लाभो 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@user-tg4ok5lp2q
@user-tg4ok5lp2q Ай бұрын
प्रतेक video मध्ये तु तर मांगले sir ना वाईट्ट बोलत होता.... बग वेळ निगुन जाते.... आज तुला पण दुःख होत असेल पण ... जो पर्यंत माणूस जिवंत असतो.... तो पर्यंत त्याला कोण चांगले बोलत नाही.... जीवन सोडून गेल्यावर आठवतात 😢😢😢.... sorry Tula ट्रोल करत नाही पण...Real truth
@rafboy49
@rafboy49 Ай бұрын
​@@user-tg4ok5lp2q karan sir pan kahi changla bolat nhavta youtber var yeun.... tumhala hi gautam aavdaycha dev hota tumchya sathi.... amchya bailala nav thevleli amhala avdaychi nahi ...
@surajjadhav2497
@surajjadhav2497 Ай бұрын
यूट्यूब क्षेत्रातील लोकांनी हे प्रकरण उचलून धरले तर नक्कीच त्या कुटुंबाला न्याय मिळेल....
@sachinkumar..1327
@sachinkumar..1327 Ай бұрын
बरोबर बोलले mm नाना
@ulhasbhor19
@ulhasbhor19 29 күн бұрын
बरोबर दादा
@छत्रपतिशिवाजीमहाराज9922
@छत्रपतिशिवाजीमहाराज9922 Ай бұрын
अमोलसर पैलावान यांच काम एक नंबर आहे
@tallentg5368
@tallentg5368 Ай бұрын
धन्यवाद अमोल भाऊ
@jeevanbhandwalkar
@jeevanbhandwalkar Ай бұрын
निसर्गाची नाळ...... सर्वसामान्य लोकांचं बैलगाडी क्षेत्रातील चॅनेल 😊
@rajendraJadhav-pu1lt
@rajendraJadhav-pu1lt Ай бұрын
त्याला नानाच्या ताब्यात दया जय उमाजी नाईक ❤❤❤❤
@anisshikalgar5432
@anisshikalgar5432 Ай бұрын
बैलगाडा मालकांची एकी बघून बर वाटलं ❤
@user-tv6hu2ux9f
@user-tv6hu2ux9f Ай бұрын
Cherman saheb ek no bolle
@maheshmahajan9958
@maheshmahajan9958 Ай бұрын
एम एम नाना ठोका त्याला
@user-hh1pb9pc4h
@user-hh1pb9pc4h Ай бұрын
एकदम बरोबर बोले m m nana
@HeenaPathan-ly9ir
@HeenaPathan-ly9ir Ай бұрын
रनजीत दादाला न्याय भेटला पाहिजे
@yuvrajnimbalkarn3714
@yuvrajnimbalkarn3714 Ай бұрын
अमोल भाऊ खूप छान मुलाखत घेतोय तू
@sudarshankalbhor3765
@sudarshankalbhor3765 Ай бұрын
Bhau khup mast tumhi asha veli video kartay khup thanks 🙏🏻 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@manojkamble7835
@manojkamble7835 Ай бұрын
Amol sir salute ahe tumhala ek ch manus ahe fakt KZbin la dakhavat ahe
@user-wo1qi6gi6e
@user-wo1qi6gi6e Ай бұрын
बरोबर नाना
@manojkamble1905
@manojkamble1905 Ай бұрын
M. M nana agadi barobar 😢❤
@lokeshkopare3592
@lokeshkopare3592 Ай бұрын
नानांसाठी वाईट वाटतंय💔
@sl7882
@sl7882 Ай бұрын
खूप छान भाषण केल दादा.... 💐
@nikttttttttttttt
@nikttttttttttttt Ай бұрын
MM nana khup chan bollat
@user-me8th9sp8t
@user-me8th9sp8t Ай бұрын
Nisrgachi nal channel manapasun abhari ahe tumcha
@amitamkar3530
@amitamkar3530 Ай бұрын
सरांना न्याय दिला नाहीत तर पुढे पण हेच घडणार बघा, त्या गौतम काकडेला सोडलात तर पुढे खूप गुन्हे होणार,
@amitamkar3530
@amitamkar3530 Ай бұрын
सर्वांना आता कळून चुकलं आहे एक दिवस ज्याचा बैल पळतो त्याला कोण पण येऊन गोळ्या घालेल ,म्हणून सर्व एक व्हा, त्या गौतम काकडे याला जर सजा झाली तरच पुढे कोण गुन्हे करणार नाही ,पण त्याला सोडला तर मग कोण पण गुन्हे करून मोकळा होईल
@surajbhusari7713
@surajbhusari7713 Ай бұрын
सुंदर कधी येणार आहे
@vijaypathare5563
@vijaypathare5563 Ай бұрын
चेअरमन साहेब खरच बोलताय त्याच्या बोलच्या युवकानी विचार करावा
@Kokanputraguru1122
@Kokanputraguru1122 Ай бұрын
बाकी चैनल वाले कुठे गेले कायम निसर्गाची नाळ ने पुढे यायला पाहिजे का .
@shambhumane4962
@shambhumane4962 Ай бұрын
बरोबर आहे
@yogeshjadhav-ri9cy
@yogeshjadhav-ri9cy Ай бұрын
Amol mote thumala salam
@zunjarpawar3752
@zunjarpawar3752 Ай бұрын
त्या गौतम काकडे ला शिक्षा झाली पाहिजे अस बोला नाना.आबा.😢
@pravinmane6271
@pravinmane6271 Ай бұрын
M.M नाना बरोबर बोलले 💯 खरी गोष्ट आहे
@Kokanputraguru1122
@Kokanputraguru1122 Ай бұрын
बैलगाड़ी संघटना काम करतेय मान्य आहे.❤आजुन सपोर्ट करा plz❤
@AshokPatade-im6bi
@AshokPatade-im6bi Ай бұрын
साथ आहे च
@sanjaymohite5022
@sanjaymohite5022 Ай бұрын
वा शाबास असे धोरण पाहिजे
@SuhasChile
@SuhasChile Ай бұрын
Great job amol bhau 😢😢
@makarandjadhav4591
@makarandjadhav4591 Ай бұрын
MM मामा ,तुम्ही भाग घ्या न्याय नक्की मिळेल
@user-bh8cm6wk5s
@user-bh8cm6wk5s Ай бұрын
M M नाना न्याय मिळून देतील.. सरना भावपुर्ण श्रद्धांजली
@nileshadake2820
@nileshadake2820 Ай бұрын
चेरमन अगदी बरोबर बोलले😢
@amolrao1137
@amolrao1137 Ай бұрын
विठ्ठल नानाचे खुप रडु आले तेना बगना ..😭.💔.सरं
@vk9399
@vk9399 Ай бұрын
अगदी प्रखर youtuber आहात तुम्ही ✌🏻
@user-np6pb6yq2t
@user-np6pb6yq2t Ай бұрын
गौतम काकडे भारी माणूस म्हणून ओळख होती गदर माणूस निघाला लोकांचा जीव घेतो पैशासाठी
@RohanMakar-n1n
@RohanMakar-n1n Ай бұрын
Nana aapla samaj gola kra aani अंकिता ताई ला न्याय मिळवून द्या नाना
@Prakashadsuloficial
@Prakashadsuloficial Ай бұрын
Nana tevdha sundar la ghari aana hech khup mothi shradhanjali asel🙏🙏🙏
@sanketpawarpawar4966
@sanketpawarpawar4966 Ай бұрын
चेरमण साहेब़ बरोबर बोलले,
@dattatraydubale7740
@dattatraydubale7740 Ай бұрын
खेळाच आकर्षण संपले😢
@prakashthorat4769
@prakashthorat4769 Ай бұрын
नाना सुंदर घरी आल्यावर मला नाना देव मानुस आहे
@shivprasadk3901
@shivprasadk3901 Ай бұрын
चेअरमन एकदम बरोबर बोलला
@jaydeepdeshmukh5873
@jaydeepdeshmukh5873 Ай бұрын
सुंदर सरांच्या दावणीला आणला की नाही अजून😢
@hemantkakade8564
@hemantkakade8564 Ай бұрын
चेअरमन एकदम स्पष्ट अणि खरे बोलले आहेत.. 🙌🙌
PEDRO PEDRO INSIDEOUT
00:10
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 11 МЛН
Ik Heb Aardbeien Gemaakt Van Kip🍓🐔😋
00:41
Cool Tool SHORTS Netherlands
Рет қаралды 9 МЛН
Parenting hacks and gadgets against mosquitoes 🦟👶
00:21
Let's GLOW!
Рет қаралды 13 МЛН
The Joker kisses Harley Quinn underwater!#Harley Quinn #joker
00:49
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 6 МЛН
PEDRO PEDRO INSIDEOUT
00:10
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 11 МЛН