बैलगाडा शर्यत क्षेत्रातील रणमशीन सप्त हिंदकेसरी अच्युत ड्राइवर रेठरे खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस ❤
@prathmesh00Ай бұрын
माहिब्या फायनल साठी सज्ज विंग मैदान..❤
@dashrath15Ай бұрын
कितव्या सेमी मध्ये पळाले महिब्या,
@swapnilguravАй бұрын
Semi-5 @@dashrath15
@spfire-x1eАй бұрын
1 no. Kela🎉🎉🎉
@mithunfadtare2199Ай бұрын
💞💞..भारत.. महिब्या.. 💞💞.. 🥰👌👌
@sushillingayat6063Ай бұрын
रेट्रे❤❤ची रन मशीन अचुत ड्रैवर्❤❤अभिनंदन❤❤
@NOBODY08989Ай бұрын
महाराष्ट्रात आता कसली पण गाडी असू तिला फायनल ला आणायची ताकत अचुत ड्रायव्हर मध्येच आहे खूप हाणतो बैलाला कोरेगाव ला बागितले मथुर ने कसा सेमी हाणला ❤
@RajaniaktVagheАй бұрын
सप्त हिंदकेसरी भारत महिबा
@rohitfauji9735Ай бұрын
विंग मैदानात 1 नंबर च मानकरी महीब्या आनि जलवा ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@Kokanputraguru1122Ай бұрын
निसर्गाची नाळ = गरीबांच्या बैलांची नाळ.❤
@tanajikumkar5372Ай бұрын
Mathur Achut driver ✌️❤️
@user-ix5ms5xk7kАй бұрын
❤❤ कोणाची ही मुलाखत घ्या सप्त हिंद केसरी दिलीप ड्राइवर यांच नाव हे येनार ❤❤
@yogeshnigade4257Ай бұрын
जास्त स्पीड वडकी भारत आणि महिबया दुसरं स्पीड खासदार कंरजेपुल हरण्या 622 संभाजी नगर चा लखन नादच नाही
@vivek_k_kharatАй бұрын
बैलगाडा संघटनेने ड्रायव्हरचा विमा काढावा कारण करंजेपुल मैदानात अचुत ड्रायव्हर रेठरे धरण यांचा अपघात झाला होता त्यामुळे ड्रायव्हरचे जीवाची काळजी घ्यावी ही विनंती