Tumhi lok Hindu asun hindu lokancha virodh karata lajaa nhi tumcha lokana
@Kalyan-Village2428 күн бұрын
@@AkashBaraskar-e3m मग हिंदु असून हिंदु धर्म च्या देव देवता आणि सण बद्दल वाचाळ पणाने स्पीच देऊ नये... (जनाब शरद पवार ची गोटी असलेल्या कराळे मास्तर च्या जुन्या व्हिडिओ बघा म्हणजे माझ्या बोलण्या चे वाईट वाटणार नाही)
@pawangawali6153Ай бұрын
कसेही दोन-तीन दिवस राहिले होते मास्तरचे पक्षातले त्यातही लोकांनी केला गेम बिचाऱ्या चा😂
@AatishReddyАй бұрын
😂😂😂😂😂😅😅😅 रैहमानी किडा दुसरं काय....!!
@jaydeepghodake997924 күн бұрын
*कारळाची चटणी केली???*
@BigBoss-od2mbАй бұрын
मास्तर पंतप्रधानांच्या आई विषयी उलटसुलट बोलला होता. 😡😡😡
@BalasahebGhute-w6zАй бұрын
सर चपला नी मारा
@digambarkadam4525Ай бұрын
दिदी o दिदी
@gd-dc5obАй бұрын
@@BigBoss-od2mb मास्तर बरोबर बोलला..
@learnstockmarket9219Ай бұрын
Are ya mastar che barech video paha. , kadhi bolto ki mi ghari jaat Astana direct maral. Kadhi bolto ki mi v4rl tr maral 😂😂😂😂
@drbulgeАй бұрын
@@BigBoss-od2mb हा उलट सुलट करूनच मारायच्या लायकीचा हाये
@tanmaypatil9321Ай бұрын
दुसऱ्याच्या बुथवर जायची काय गरज 😂😂😂😂 मग रट्टे पडणारच 😂😂
@shashikantthakare116727 күн бұрын
Ho n bhau mahnun tr Lata khallya
@MAU9820.17 күн бұрын
Next time backlog will be finished 😅😅😅😅😅😅😅😅😊
@mangeshmeshram3680Ай бұрын
मारणारा खूप दिवसाची वाट पाहत होता.हा योग्य वेळेत सापडला.😊लई दिवसाची याची पाट खाजवत होती
@ashokkakde3341Ай бұрын
😂😂😂
@govindachate4292Ай бұрын
😂😂
@ExmuslimSahil001Ай бұрын
😂😂
@KailasKokil29 күн бұрын
Ok
@vishnudhakane6944Ай бұрын
मास्तर ज्या पद्धतीने तुम्ही लोकांना बोलत होते किंवा शिव्या देत होते तेव्हाच वाटलं होत तुम्हाला कोणी तरी चांगला धुणार 😊
@navnathsupekar338Ай бұрын
कमी हाणला , म्हणून हाणणार्या चा जाहीर निषेध
@Bhau8893Ай бұрын
😂😂
@SANSKARPATIL-t2pАй бұрын
😂
@User93579Ай бұрын
😂😂
@amarkorate3383Ай бұрын
What a Joke😂😂
@rautshree4306Ай бұрын
😂
@GangavatiValviАй бұрын
राम राज सुरू झाले बोलताना विचार करा🎉🎉😅😅 घरो घरी राम आहे
@sea_of_inspirationАй бұрын
कमी मारला म्हणून मारणाऱ्यांचा जाहीर निषेध😂😂😂 परत हा मास्तर दिसला की नीट काम करावे अशी विनंती 🫸🫷
@DnyaneshwarViru-bl9jpАй бұрын
अशी विनंती सर्वाकडुन करण्यात येते,साधारण स्तराची मारपीट,मजा नाही आली
@rajshreeshahuraje1910Ай бұрын
😂😂😂😂. 👍👍👍👍 सचिन भाऊ खोसे का पुरा महाराष्ट्र अभिनंदन करता है. ये हरामी बेमड्या मास्तर बहोत चालणे कि सोच रहा 😂😂😂
@ajitkatariya467329 күн бұрын
Laaj aahe ka re tula Crime la support karu nako gadhwa
@ajitkatariya467329 күн бұрын
Kya tum Bina dare Apne Dharm aur Varn ka asali naam thik se bata sakte ho kya 😢
@ajitkatariya467329 күн бұрын
Apne religion aur Varna ke utpatti ki mazedaar gadhedaar kahaniya toh thik se pata kar le, fir aana gyan dene
@A_K_K_I_EАй бұрын
सर खर तर राजकारण हे आपलं क्षेत्रच नव्हत.आपण एमपीएससी च्या पोरांचे IDOL आवडते मास्तर होते.पण आपल्याला राजकारणची किड लागली आणि आज हा वाईट दिवस आम्हाला पाहायला मिळाला😢😢
@ganeshburkul6751Ай бұрын
😢😢😅😅
@Golden_Rod4545Ай бұрын
दोन अजून हाना, पन मले मास्तर म्हना 😂
@kulbhushanbhawareАй бұрын
तो आज पन मास्टर आहे आनी मूल आज पन त्याच्या क्लास ला जातात आणि तो खर बोलतो. त्याला मारायला आलेले लोक म्हणजे अशिक्षित BJP चे गुंडे आहे. तु वार्ध्याचा रहिवाशी नाहीस आणि तुला काही घंटा माहीत नाही उगाच उचलली जीभ आणि लावली टाळूला अस बोलू नाही. शिक्षणाचा अभाव आणि जातीचा गर्व असला की माणूस अस बोलायला लागतो.
@MrPrasadkodeАй бұрын
याला मराठी सुद्धा बोलता येत नाही, मस्तर कसा झाला??😂😂😂
@kulbhushanbhawareАй бұрын
@MrPrasadkode येडझव्या ती वर्धेची भाषा आहे. भाषेचा आणि ज्ञान (शिक्षणाचा) काय संबंध. तुला जर तूझ्या भाषेचा गर्व नसेल तर नको करू पण दुसऱ्याला भाषेवरून कश्याला हिणवत. तु लहानपणापासून जसा इंग्लिश बोलत आहेस आणि त्याचा तुला गर्व आहे नाही का. कधी या मस्तरची मुलाखत ऐकली का ? की का तो या भाषेतून शिकवतो. नसेल ऐकली तर ऐकून घे.
@vinodzanjad678Ай бұрын
कमेंट लिहिणारे ह्या मास्तरपेक्षा एकाहुन एक हुशार आहे. सर्वाना नमस्कार 🙏🏻🙏🏻🙏🏻
@kunalnandanwar714229 күн бұрын
barobar bolle tumhi
@PrinceAditya0628 күн бұрын
❤
@jaydeepghodake997924 күн бұрын
😂😂🎉
@prakashbarage3913Ай бұрын
हा मास्तर सभेत आपली पत न पाहता कोणावरही अर्वाच्य भाषेत बोलतो. लोकांना राग येणारच. स्वतःला फार शहाणा समजतो.
@gd-dc5obАй бұрын
आई.घाल्या.गप्प
@sanjushendge4276Ай бұрын
बरोबर
@samratarya6140Ай бұрын
To netyanvar tika karato. yevdhach netyancha pulka tula aala asel tar tuzya ghari gheun ja sattadhari netyana.
@anusayapanchal8058Ай бұрын
जनतेला थोडाच बोलतोय तो तर हरामखोर राजकारण्यांना बोलतोय. राजकीय पुढाऱ्यांना बोललं तर पाळलेल्या कुत्र्यांना असं वाटतय की स्वतःच्या बापाला वाईट बोलतोय.
@vijaymore7026Ай бұрын
@@prakashbarage3913 कोणाला मारणे हा पर्याय नाही तुम्हाला त्यांच्याबद्दल राग असेल तर पोलीस कम्प्लीट द्या ना होउद्या दूध का दूध पानी का पानी
@kewalsingthakur5788Ай бұрын
ज्यांनी मारलं त्याचा जाहीर सत्कार 😂😂😂💐💐💐
@zahoorshaikh659126 күн бұрын
tujhya bahini la padhav tyachya kade mag
@prakashdonadkar4576Ай бұрын
गुरुजी असंच असतं राजकारण 😂😂
@nitingaikwad7418Ай бұрын
हा लई बचाळा मास्तर आहे, हा तापलेल्या वातावरणात ज्ञान वाटतं असल
@vaibhavyadav8458Ай бұрын
😂😂😂😂😂
@thakurroshansingh161Ай бұрын
😂😂😂😂
@sharaddeshpande7392Ай бұрын
कॉमेंट वाचल्या की मास्टर ल लायकी समजेल😂😂😂
@santoshdhatrak9475Ай бұрын
खर बोलतो
@AatishReddyАй бұрын
😂😂😂😂
@dhanajaykolhapurАй бұрын
बरोबर 😂😂
@gulabgavit323226 күн бұрын
माणसाने खर बोलण चुकीचे आहे. Krade मास्टर असं बोलण चुकीचे आहे दादा.समाजाचा खरा आवाज आहे.त्याला आपण बळ दिले पाहिजे उलट आपण टीका करतो आहे.
@premsukhbople1548Ай бұрын
दुसऱ्याला बोलले की कसे वाटते आज समजल असेल
@shashikantthakare116727 күн бұрын
Barobar
@vinodaru1812Ай бұрын
हाणणाऱ्याचा जाहीर निषेध कमी हाणल्यामुळे 😡
@Sanchetipawar1Ай бұрын
मी तेथच होतो असं काहीच झाल नाही कराले सर खोटं बोलत आहे मी ते खपून घेणार नाही खर बोला सर
@KartikaGondane29 күн бұрын
Shri ramala tr bhe re pora
@Mona-m6t28 күн бұрын
Mag tu pan fatake dyayache na master la khot bolya baddal..
@RameshGavhane-w3j28 күн бұрын
तुम्ही पण दोन हणाव की नाही राजे हो😂😂
@LankeshwarRaut21 күн бұрын
Karady a khotarda ahe Tyacha baykoshi Kay sambandh marnarya mahaurushacha.ugach madhat gusli ,maharasad karadyale bhetat hota dhanyawad bhou
@RakhShankar-y2nАй бұрын
ज्यांच्यासाठी तू नरेंद्र मोदींना शिव्या देत होता त्याचं काम संपलं आता, जमीनीवर ये, .
@manojrathi91228 күн бұрын
Tuzya gharat ghustil thokaale@@Amolmr22
@Sam-vz9gq28 күн бұрын
Gap re modi tuza baap asal amcha nahi😂
@vkt2826Ай бұрын
हा पन्तप्रधानाच्या पत्नीला बोलतो ह्याला कोणी बोलले तर काय वाइट आहे
@samratarya6140Ай бұрын
Tya sodlelya bai baddla bolala tar tyat pantarpradhan aani konala vait vatayachi kay garaj aahe be narsalya?
@niku9859Ай бұрын
Tr narsalya pantpradhanachya patnila tu sodleli mnto yavrunch tuzi n tuzya karale mastrche shikvn smjun pdte...
@ajitnarsale2165Ай бұрын
Correct
@Ninja-GsАй бұрын
पंतप्रधान laa पत्नी आहे कोणती टाकलीस 😂😂😂
@BalasoMahadik-ip4qmАй бұрын
पंतप्रधानाला पत्नी आहे काय ?
@KeshaoJaybhayeАй бұрын
अहो कराळे सर आता कसं वाटतंय, आता गार गार वाटतंय ❤
@GayakAnilJadhao17929 күн бұрын
पहील्या काळात गुरुंचे आश्रम असायची आणि आज त्यांची जागेवर शिक्षक आहे, आता शिक्षकांनी कसे वागावे हे त्यांनाच समजले पाहिजे, जेव्हा तुम्ही यूट्यूब ला क्लासेस घेतले तेव्हा तुम्ही खूप लोकप्रिय झाले होते, आणि राजकारणात प्रवेश केला आणि स्वतःला खालच्या पातळीवर घेऊन गेले.
@vishalindian1796Ай бұрын
कर्हाळे लोकांच्या कॉमेंट वाच तुला स्वतःची पातळी कळेल
@shivshankarfande2784Ай бұрын
पिंजरा पिच्चर मधील मास्टर सरखी अवस्ता झाली याची😂
@ReMo....RАй бұрын
मी पण सेम कमेंट करणार होतो.. पण तुझी कमेंट वाचली......😂😂😂
@udayadavale3584Ай бұрын
😂😂😂
@Visionofworld9Ай бұрын
शरद पवार बाप असला की असच होत आता कस शरद पवार म्हणतील तस, लावणीत धरा गौतमी पाटील च्या मागे तुणतुणा 😅😂
@swapnilwasankar6221Ай бұрын
Same पिंजरा चित्रपटातील मास्तर सारखी गत झाली कराळे सरांची
@Golden_Rod4545Ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂
@arunborghate3785Ай бұрын
कार्यकरते आपसात भांडण करतात ,नेते आपसात बसून पार्ट्या करतात ,सावधान सतरंंज्या ऊचलणार्यांनो 😢😢😢😢
@indian62353Ай бұрын
खरंय 😢
@Raga-358Ай бұрын
Satrnjya uchlnare ch marhan krtat
@ExmuslimSahil001Ай бұрын
@@Raga-358अन मारही खातात
@prabhakarrokade3400Ай бұрын
भाजपचा खरा चेहरा .दहशत करुण वीरोधास मोडीत काढायचे
@VasantHardikarАй бұрын
पन्नास वर्षांच्या शरद पवार चे राजकारणाचा चेहरा दिसला नाही भाजपच चेहरा मात्र दिसला
@Riya-go7dp29 күн бұрын
💯
@milindbelsare9993Ай бұрын
त्याला हळूवारपणे धुवा 😅😅
@dinuchandu7081Ай бұрын
पाळीव प्राण्यांनी बाहेर जातांना जरा सांभाळूनच चालाव लागते जंगली प्राणी कधी हल्ला करण याचा नेमच नाही 🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
@dattahinge9862Ай бұрын
😂
@BairagiSurendraАй бұрын
मस्त
@RaghunathGandaitАй бұрын
तू कधी बोलतच नाही,बे मास्तर पण बोलल्या शिवाय राहत नाही मास्तर. लय भारी
@DnyaneshwarViru-bl9jpАй бұрын
काय हे कमेंट कोणीच चान्स सोडत नाही, ईतके आनंदी वातावरण काय म्हणाव,हळहळ करणारे 100त फक्त बोटावर मोजणारे आहेत मास्तरने चिंतन करावे,कशी ही लोकप्रीयता,लोक खुश होतात. सर्वासी नम्र बोलणे,भाग्य येती तदनंतरे
@sachinkoli282428 күн бұрын
मी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो. चार फटके अजून देण्याची गरज होती.
@sairaj6373Ай бұрын
मी फक्त कमेंट वाचण्यासाठी आलोय 😂😂😂😂
@amoljadhao9163Ай бұрын
Me pan
@SayraSayyed-l2k29 күн бұрын
Ho kiti sunder comment karte aaplya bhartachi janta nai?
@manmojibhanrkar154129 күн бұрын
😂 छान आहे काय
@UDAYnSPEAKSАй бұрын
तुतारी मास्तरला जिथंतिथं उंगली करायची सवय आहे, त्यामुळं प्रसाद तर भेटणारच 😂😂😂
@cow_lover_0675-qx3phАй бұрын
😂😅
@pravindongare3735Ай бұрын
Prasad bara bhetala watate
@yeshwantjagtap9143Ай бұрын
😀😀😀😀😀
@yeshwantjagtap9143Ай бұрын
चांगला धुवून काढला पाहिजे मास्तर तुला 😅😅😅😅
@pratapinamdar3337Ай бұрын
😂😂
@nitingavhd28 күн бұрын
जे फक्त कमेंट वाचुन आनंद घेत आहेत त्यांचे जाहीर अभिनंदन करण्यात येत आहे 😂😂😂
@somanathghadage615929 күн бұрын
चांगला जोडपला पाहिजे कारण मस्त माजला आहे कराळे मास्तर चांगला माजला आहे ही तर नुसती सुरुवात आहे अजून भरपूर फटके खायचेत ही दुसरी वेळ आहे
@samandar_Ka_LuteraАй бұрын
मास्तर ची तुतारी आणि मुतारी दोन्ही पण वाजवली 😂.
@atulkarmore8948Ай бұрын
😂
@niwaskarpidurkar3997Ай бұрын
😂😂😂😂😂😂😂
@prasanjitkadam8786Ай бұрын
Jite jato tite classes chalu karto tar asach honar
@ImranShaikh-zy5dwАй бұрын
आता त्यांची वाजेल
@VPK1204.Ай бұрын
आता तुतारीच येणार आहे भाई
@prathamesh3687Ай бұрын
मास्टर ला हे बसणारच होती , मास्टर न स्वताच्या राजकारणासाठी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या पोरांचा फायदा घेतला आणि राजकारणात आले
@ramchandrakharat7399Ай бұрын
मास्तरांनी पहिले आपण सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तिवर किती निच्च पध्दतीच्या भाषेचा वापर करतोय यांचाही विचार करावा. त्यापेक्षा हा प्रसाद कमी वाटतोय.....
@shankarbhendekar8230Ай бұрын
कराळे फुकट शिकवायचं सोडून मार खातोय 😂😂😂
@AatishReddyАй бұрын
मार खाऊन फेमस होयचं होतं याला....😂😂😂😂
@vivekmane1534Ай бұрын
होय कराळे सर ना कष्टाचे फळ मिळाले. त्यांनी उधारीत ncp चें काम करू नये. मागील हमाली चीं थकबाकी मागवून घ्यावी
@anantgaikar5483Ай бұрын
अरे कराळे तुझी भाषणं कशी होती तुला वाटत की मीच शेर आहे सवास शेर असतात तुझाच माज उतरविण्यासाठी हे रियाक्षन आहे
@adarshkhorgade3778Ай бұрын
Tumchya Sarke adanchot ahein he deshat
@dailympscАй бұрын
😂 भावा तू गुज्जू बिहारी भैय्या आहे का...
@anantgaikar5483Ай бұрын
@adarshkhorgade3778 तुम्हीच जगात शहाणे आहात बाकी सर्व तुमच्या म्हणण्या प्रमाणे ॥ जय महाराष्ट्र ॥
@gd-dc5obАй бұрын
गप्प डुक्कर
@yugannkyodhdha3591Ай бұрын
याचे कपड़े फाड़ा लागत होते राव 😂😂😅😅
@rajhansbrahamne9844Ай бұрын
100वेळा BJP, मोदींवर शिवीगाळ करत भाषण देणं लोक वैतागून गेले होते ,कॉमेडी करून शिवीगाळ करून सभेमधे वाह वाह करून घेणे या मुळे काही लोक दुखावतात , मास्टर आहे तर भाषणात चागल्या शब्दा तून सुद्धा सागता येते ,असे काहीतरी होणार हे लोकांना माहीत होते आणि शेवटी तेच झाले, सरकार कोणतेही येओ ते आपल्या परीने देश चालवत असते शेवटी जनतेचे राज्यकर्ते आहेत पण गलिच्छ बोलण्याने बोलनाऱ्याचे हाल खराब होते हे विशेष
@deepakJadhav-j3vАй бұрын
जैसे करणी वैसी भरणी🙏😂😂🙏🤣🤣
@Kalyan-Village24Ай бұрын
तू तूझ्या लेक्चर च्या व्हिडिओ मध्ये अनेक वेळा हिंदु च्या विरोधात देवी देवतां च्या विरोधात बोललास आहेस म्हणून तू पहिल्या पासुन हिंदु जाणते च्या टार्गेट वर होतास म्हणून मोका पाहुन तुला धुतला आहे आणि मास्तर ला पोरांनी फटके दिले हे ऐकून पाहुन मला हसू आवरेना 😅😅
@samratarya614029 күн бұрын
Mag hindu ch sarkar asun master var karvai ka zali nahi be shemnya???😂😂bc kuthe pan hindu cha tag lavun konala pan virodh chalu kelay tumchya sarkhya yedzavyani. aani hindu dharmala badnaam karayacha prayatn chalavlay. Tumchya sarkhya lokana fodla pahije aadhi. Je Hindu dharm badnaam karat aahet. Jithe hinsa hote tithe hindu dharm ch label lavun samarthan dyaych.
@Ankit_M29 күн бұрын
*यह सब धर्म की राजनीतिक प्रचार जनता को गुमराह करने के लिए चल रहा है,* *ताकि महँगाई, बेरोज़गारी, स्वास्थ्य और शिक्षा से ध्यान हटाया जा सके।* *जरूरत पड़ने पर सरकार इसका राजनीतिक इस्तेमाल कर लोगों की भावनाएं भड़काने का काम कर रही है।* *जब देश का राष्ट्रपति मुस्लिम था,* *प्रधानमंत्री सिख था,* *तब धर्म खतरे नहीं था,* *आज दोनों जगाह हिंदू है फिर भी धर्म खतरे में है.!* *-अगर सच में धर्म खतरे में होता तोह अमित शाह का लड़का बजरंग दल में होता BCCI में नहीं।* 😅 *-एक विकसित राष्ट्र की पहचान धर्म से नहीं बल्कि आधुनिक वैज्ञानिक तकनीकी और शानदार शिक्षा प्रणाली से होती है।* *सभी राजकीय पार्टीया धर्म जाती के आधार पर वोट चाहती है,* *पर BJP ने तोह सारी हद पार कर दि है,* *संवैधानिक पद पर होकर भी किसीं धर्म विशेष का प्रदर्शन करते रहते है,* *कल को कोई मुस्लिम PM बना तोह वॊह ऐसा करेंगा तोह कैसा लगेगा.?* *इसलीये भक्त बनो पर अंधभक्त मत बनो,* *शिक्षा, स्वास्थ, रोजगार, महेगाई पर बात करो,* *क्यूकी BJP हो या Congress कोई भी हमारा घर नहीं चलाता।* *-लेकीन पार्टीयो को तकलीफ शिक्षा से है,* *शिक्षा सवालो को जन्म देती है,* *अगर सभी पढ-लिख गये तोह इनकी रॅलीयो घूमेगा कौन.?* *हिंदू-मुस्लिम के नाम पर आपस मै लढेगा कौन.?* *धर्म की रक्षा करेगा कौन.?* *क्यूकी नेताओ के लडके विदेशो मै पढ रहे है।* *अज्ञानता से भय पैदा होता है, भय से अंधविश्वास पैदा होता है,* *अंधविश्वास से अंधभक्ती पैदा होती है,* *अंधभक्ती से व्यक्ती का विवेक शून्य हो जाता है,* *और जिसका विवेक शून्य हो जाता है,* *वह इंसान नहीं मानसिक गुलाम होता है,* *इसिलिए अज्ञानी नहीं, ज्ञानी बनो।*
@rammatre5010Ай бұрын
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर🙏
@SarkariExamCoachGKАй бұрын
पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिवीगाळ करणारे हेच का????
@JkशेळीपालनАй бұрын
हो कराळे सर
@ShardBhalke-u5dАй бұрын
Remta धरुन मास्तर ले
@Hindavi-ff3ivАй бұрын
Ho mg Kam ahech tyach tas
@samratarya6140Ай бұрын
Tya adaanchot modi la sagle bhartiya lok shivya detat tyat kay evadh.
@AatishReddyАй бұрын
आता तू हाणतो का....?? जाऊ दे सोड त्याला कितीही झाले तरी शेवटी कोणाचे ना कोणाचे गुरूजी आहेत ते....!!
@SAGARKUMAR-en3svАй бұрын
याला काय तुम्ही घंटा समजतंय का . कोणी बी येवून वाजवून जाते. जाऊदे मास्तर जा घरी
@saurabhshinde5799Ай бұрын
😂😂😂
@AatishReddyАй бұрын
चक्क्क्क.....😂😂😂😂
@rajeshmeshram688223 күн бұрын
भविष्यात कराळे सर यांच्या संघर्ष एक दिवस लोकांना समजेल?????
@kavisureshbondre384929 күн бұрын
कराळे सरांना मारहाणीचा निषेध निषेध.. कवी सुरेश बोंद्रे🙏💕
@pawiroxАй бұрын
लायकी पेक्षा लोक जास्त बोलतात तेव्हा असे होते
@ProfitWithVISHALАй бұрын
लायकी नाही खर बोला तो
@Hindavi-ff3ivАй бұрын
Tuzya peksha khup layki ahe tyachi tuz bagh
@gurnuleshivam6380Ай бұрын
Manje dhan dandgyani bolayacha ka?
@Ankit_M29 күн бұрын
Mag man ki baat aykat ja😅
@babajipawar9604Ай бұрын
😂😂😂 कळ काढून मार खाल्ला दुसऱ्याच्या बूथ कडे जायची काय गरज होती तुला भाऊ
@yogesh-xi9swАй бұрын
लोकसभेपासून वाटतच होत, की मास्टर ने स्वतःवर आवर घातला तर बर होईल नाहीतर हा दिवस लवकरच येईल आणि शेवटी तो दिवस आलाच.... यातून धडा घेऊन आता तर गलिच्छ राजकारणापासून दूर रहा मास्टर
@sandeepchavan6793Ай бұрын
बोलतांना मास्तराणी आपण काय आणि कोणत्या भाषेत बोलतो हे जर कळलं असत तर ही वेळ आली नसती 😂😂😂
@RajuNaik-q8d26 күн бұрын
Pm ला खाली जाऊन बोलले mg मारले ना बरोबर आहे 😂😂😂
@dganesh2121Ай бұрын
बायको अन् मुलीला काही नसत करायला पाहिजे, ही चूक केली त्या लोकांनी, महाराष्ट्राची संस्कृती विसरले
@guruji_bro123Ай бұрын
Bhau tyancha baiko la aani muli la haat suddha nhi lvla koni yevdha murkha loks nhi rahat gavatle ki bayko muli la marel ..ha masterblai khotarda ahebvishay tapla pahije mnun ..chutiye bnvte..haa kdhich kai bolat nhi 😅shant swabhavacha ahe khub mnun ch chop bsla yala😅..yana titha jaun hushari marli aani bsli bhokandi mg..haan magcha pudcga na bghta kuth hi kai bolte..hindu deva dhrma vr yacha tika bgha kdhi master nhi tar jaativad wala ahe ha
@yugannkyodhdha3591Ай бұрын
विक्टिम कार्ड खेलुन रायला थो त्याची पत्नी मुलगी दूर दूर नहीं दिसत कोठे याले पीटलेल्या वीडियो मधे
@drbulgeАй бұрын
@@dganesh2121 त्याले एकट्यालाच धुतला हाये
@guruji_bro123Ай бұрын
@@yugannkyodhdha3591 mjhi cmnt delete jhali bhau ...mi hech sangitla hota video clear bgha paha titha kuthch bayko pori vr haat ugrla disat nhi...khotarda ahe h
@RavindraNamayeАй бұрын
हल्याचा जाहीर निषेध, यलोकांना शिक्षा झालीच पाहिजे सर, रत्नागिरी लांजा
@sanketbadepatilАй бұрын
याले मीन सावध केल होत पण यान मव्ह ऐकलं नाही, मी तिथ नसतो तर लय अवघड झालं असतं.
@yugannkyodhdha3591Ай бұрын
कायले होते राजेहो तिथ खऊं दयाले पाहयजे अजून थोड़स्या जास्त 😅
@sanketbadepatilАй бұрын
@yugannkyodhdha3591 त्याची तिथं फॅमिली रडु रडु रायली होती म्हणुन मले किव आली.
@akankshadamodar1640Ай бұрын
@@sanketbadepatilतुमाले बी एखादा ठुसा बसा लागत होत सारी किव निघाली असती 😂
@sanketbadepatilАй бұрын
@@akankshadamodar1640 मास्तरची फॅमिली रडु रायली होती त्यामुळे नाईलाजास्तव मले मध्यस्थी करन पडली.
@urmilapawar72028 күн бұрын
लोकांनी एकदम correct कमेंट केल्यात या सरांनी इतक्या घान शब्दात मोदी साहेबांवर कमेंट केल्यात तेव्हा चालत होत याला अरे निर्लज्ज माणूस आपल्या देशाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या वक्तीची respect नाही करू शकत तुम्ही मग असेच फटके पडणार याला वाटल की बाकीच्यांनी जशा बांगड्या भरल्या निवडणुकीच्या आधी सुसाट शिव्या देत होते कराडे सर आता पण द्या correct कार्यक्रम आहे तुमचा
@BanshiBattise25 күн бұрын
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एकेरी भाषा वापरतो हा कुठला मास्तर मास्तर म्हणून याची लायकी नाही जशास तसें उत्तर मिळाले
@SakhivikrikendraАй бұрын
आता हा शेपूट घालणार परत बोलणार नाही ह्याची हिंमतच होणार नाही बघा 😂😂😂😂😂
@kalidaspatil2102Ай бұрын
23 तारखेला पहा 😂😂😂
@SakhivikrikendraАй бұрын
@kalidaspatil2102 23 तारखेला कळेलच. पण हे असले लोक म्हणजे शिक्षकाच्या पेशाला काळीमा आणणारे हलकट आहेत. ह्याला ताबडतोब सस्पेंड करायला हवा.
सर. आपण चांगले शिक्षक होता. अधिकारी निर्माण करीत होता. पण राजकारण करता. सभे मध्ये स्वतः राष्ट्रीय नेत्यावर अतिशय वाईट बोलता. अत्ता स्वतःवर प्रसंग येणारच.
@RavindraNeware-m5yАй бұрын
Rashtriya netyanche cinema til raaj karnatil samarthak je boltaat tyaa baddal aapan kaahi bolat naahi
@dineshjamdhade891529 күн бұрын
सत्य आहे, कऱ्हाळे सर,, स्पर्धा मार्गदर्शन केंद्र चालूच ठेवा,, विदयार्थी घडवा
@rajendrapisal974Ай бұрын
कमी प्रमाणात मारला म्हणून जाहीर निषेध❤❤❤❤❤❤😂😂😂😂
@KailasDeshmukh-x1wАй бұрын
😂😂@ मास्तर ले चोपला च एकदाचा 😢😢 मास्तर ती म्हण तुम्ही सांगायचं ती च तुला लागू पडली.. "तोंड बोलतं अन् आंग मार खातं" 😅😅😂😂
@Ganeshghuge19Ай бұрын
एकदम कड्क.
@pawangawali6153Ай бұрын
आताही पोलिस स्टेशन पुढे सगळा माहोल उभाच आहे पण मास्तरच्या पक्षातला कोणीच दिसून नाही राहिला, झाले का बा निष्कासित आधीच
@vaibhavgadre9788Ай бұрын
Best. Jhala
@rahulraskar583Ай бұрын
मास्तर आपण जे पेराल तेच उगवेल आपण जे स्टेजवर इतरांना बोलता तेच आपल्या बरोबर घडले आहे त्यामुळे लई वाईट वाटून नका घेऊ😂😂😂😂😂
@sandeepmhaske0015Ай бұрын
तुझा माजलेलं पणा मुळे हे झाले आहे
@ratnakarkote4407Ай бұрын
घेतली की नाई शेकून .....जायचं घरी गपचुप..कशाला तुम्ही फक्त कोचिंग वर लक्ष द्या .... उग् असाच मार खत बस्तल ...खरा आहे राजकारण कशाला😂😂
@eknathtayade9019Ай бұрын
BJP हरते यावरून दिसते ,
@vijaymore7026Ай бұрын
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा
@Username16527Ай бұрын
Main comment get 166 likes, Maharashtra cha Bihar zhalay
@AatishReddyАй бұрын
कराळेच्या घरी....😂😂😂😂😂
@vijaymore7026Ай бұрын
@@AatishReddy खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणायची हिंमत ठेवा बाबा आज याच्यावर दिवस आहेत उद्या तुझ्या सुद्धा घरच्या वर ये त्यावेळेस आम्ही सुद्धा असंच हसू गोरगरिबांचा वाली कोणीतरी राहायला पाहिजे एकमेकांना कमी समजण्यात वेळ वाया घालवू नका
@ExmuslimSahil001Ай бұрын
@@vijaymore7026कशाला असले पाणचट चाळे करायचे मग? शिकवायचं काम आहे.. ते इमानदारीनं करायचं अन राजकारणात यायचं असेल तर तेही उघडपणे.. एकीकडे शिक्षक म्हणून मिरवत आडून राजकारण करून कसं जमेल?
@bhausahebdandekar673129 күн бұрын
चांगला. हानला पाहिजे होता लयच वकवास करतो हा आस्तर खूपच खूप छान पन कसर ठेवली
@rupeshpatil1988Ай бұрын
मास्तर ची गच्ची का पकडली पुची पकडायला पायजेत होती त्या मुळे यांचा जाहीर निषेध 😂😂😂 तू कोणाला पन शिव्या दिल्या त्या चालतात का कारेला कडू मास्तर 😂😂
@thenameis____7Ай бұрын
Ekdmmm Msttt 😂😂😂
@vijaymore7026Ай бұрын
जाहीर निषेध
@harshadsade2110Ай бұрын
कसला जाहीर निषेध, कराळे इतरांना शिव्या द्यायचा आज परतफेड झाली,
@pbr613Ай бұрын
शब्दाला उत्तर शब्द असते, हात वापरणारे भ्याड असतात.
@madhusudanvasantraoshikhar3228Ай бұрын
पोरांना शिकवायच सोडून राजकारण करायला वेळ मिळतोच कसा??? चौकशी करायला पाहिजे.
@प्राध्यापकवैभववाघमारेАй бұрын
आपली पोर नीट सुधारत आहेत का ते बघ अगोदर
@ashishrathod2248Ай бұрын
Are tu ka jaalat ahe😂
@shankarhajare2030Ай бұрын
चौकशी मोदी ची झाली पाहिजे मास्तर ची काय करतो
@vrushabhkharabe9030Ай бұрын
Yachi lyki nai brobri karacholi tr hech bolnar sale 😂
@Username16527Ай бұрын
@@shankarhajare2030true
@DhananjayKale-ny8pxАй бұрын
याला मास्तर म्हणून इतर गुरूंची अब्रू काढू नका हा बहुतेक बाजार मास्तर सरल 😂😂😂😂
@aabhi118b6Ай бұрын
ही अशी भाषा मार खायला लावते मास्तर ह्या राजकारणात
@Prajot2313Ай бұрын
विकासकामांतून उत्तर द्या जनतेच्या कौलाच्या माध्यमातून उत्तर द्या तुम्हीं कोण कायदा हातात घेणारे सत्य कधी पचत नाही
@sanjupatil162Ай бұрын
जैशी करणी वयसी भरणी
@harshadsade2110Ай бұрын
बर झाले इतर वेळी दुसऱ्यांना शिव्या द्यायचा आज शिव्या पण फटके पण 🌹
@GjIndia-bg8fkАй бұрын
महाराष्ट्राचा बिहार केलाय , महागाई बेरोजगारीचं चांगभलं , धन्य माझा महाराष्ट्र !
@sadhanaganjale2172Ай бұрын
Dev सगळ्यांना शिक्षा देतो योग्य वेळ आल्यावर sir tumhi भारताचे पंतप्रधान व त्यांच्या आई बायको vishyi खूप बोललात त्यावेळेस तुम्ही विचार नाही केला मग आज लोक कसे करतील तुमचा...एका शिक्षकाची भूमिका निःपक्ष असायला हवी..पण तुम्ही उठ सुठ महायुवतीला टार्गेट करता ..त्यामुळे आपण कुठे काय आणि का बोलतो आच भान असायला hv
@RajeshGajapure-yo3vtАй бұрын
तू जेव्हा आपल्या प्रचारात महायुती मधील नेत्यांना शिव्या देत होता त्याचे फळ आहे. आतातरी तू सुधार.
@swapnilkhedekar7575Ай бұрын
खोटं आहे, ना त्याच्या पत्नीला मारलं ना मुलीला फक्त कराळे मास्टर ले चोपला 😅😂😂😂😂😂😂😂😂😂😢
@tsc2708Ай бұрын
Ho, khara aahe fakt kalyala marla
@prabhakarmahajan9225Ай бұрын
प्रधानमंत्रीले शिव्या देतांना तुले लाज नाही वाटत,चांगलं केलं नं बे भो.... यापुढे शाना होय.... आपल्या औकात मधी रहात जाय.....🎉🎉🎉🎉🎉
@Sachin-7978Ай бұрын
याच थोबाड सजवून नाही सोडले 😅
@thenameis____7Ай бұрын
Brobr kel 🔥🔥🔥🔥
@MRPatil2709Ай бұрын
पुढच्या पंचवार्षिक ला पवार साहेब आपला विचार करतील बहुतेक 😂
@AllRounder_RajeshАй бұрын
विदर्भातले लोकं तोंडानं जरी तिखट असले तरी मनानं, साफ, साधी, भोळी लोकं आहे . जशी रोजच्या भाजी मध्ये मिठाचा वापर केल्या शिवाय भाजी ले चव येत नाही तशी संवादात आबे, काबे, साल्या याचा वापर केल्या शिवाय संवाद पूर्ण होत नाही.विदर्भाची भाषा आहे .. आम्ही विदर्भी आहो भाऊ गुजरात वाल्या सारख गोड बोलून मारणं जमतं नाही खर आहे ते बोलाच... असणं पार्टी च मगाच पुढच काही पण आपला माणूस समोर जात आहे त करण भविष्य चांगल... नितेश कराळे मास्तर एक नंबर माणूस आहे.. तो चुकीचा असणं तर कायद्यानं कारवाई करा बेकायदेशीर का वागता तुम्ही...
@vikaspawar-iy2ebАй бұрын
राजकारणात यायचं म्हणल्यावर हे सगळं सहन करावा लागणार
@spvision4122Ай бұрын
काहेला फीरते कुठे पण पोरा बाळ संग बस घरी
@santoshpalve1104Ай бұрын
कराळे मास्तर सत्कार झाला आज
@SandipJadhao-w9lАй бұрын
देशाचे पंतप्रधान यांना हा मास्तर शिवी देतो ते चालते का?
@shivajibhujbal3477Ай бұрын
यांची भुमिका बदलली म्हणून वाजली असावी.
@nitinakulwar845Ай бұрын
सर आपण या गलिच्छ वातावरणात येऊन स्वतःची कमी पणा केली
@pankajchaudhari3006Ай бұрын
Ek number 😂😂😂😂 pan lay ushir kela potteho 😂
@RavirajPatil-vr1uwАй бұрын
अजून चोपला पाहिजे होते मोदी विषय खालचा पातळी ने बोलतो लायकी का याची
@vishalnagapure6694Ай бұрын
मोदीच पन pm bannyachi लायकी नाही
@RavirajPatil-vr1uwАй бұрын
@vishalnagapure6694 तू होतो का pm आज देशाला इतर देशात काय मान सम्मान भेटतो माहिती का महागाई बोलशील तर जवळ आशिया देश आहेत त्यात पेट्रोल डिझेल चे भाव चेक कर गॅस चे चेक कर शेतकरी ला भाव नाय बोलशील तर light बिल माफ रुपया मध्ये नुसाकान भरपाई जिथे काही उगत नव्हते त्याना 50 हजार आले pm किसान योजना लेक लाडकी महिला साठी कित्तेक योजना लघु उद्योग राशन फ्री अरे korona मध्ये आपला देश खब्बीर उभा राहिला कोणामुळे 81 देशाला भारताने मदत केली विसरला का तुला राहुल गांधी हवा वाटत pm एक गोष्ट नीट सांग त्याची जनतेसाठी चालला मोदी वर टीका करायला प्रॉपर्टी राहुल गांधी आणि मोदी ची सांग किती जाती वाद बोलशील तर हे सांग आज वर 61 योजना काढल्या मोदी सरकार ने त्यात हिंदू मुस्लिम किंवा इतर जाती चा भेद कोणत्या योजनेत भावा जागा हो वाद माझा कोणाशी नाय karale मस्त लायकी पेक्षा जादा भूकतो इतके लक्षात घे बोलावे पण त्याला मर्यादा असता बस इतके सांगेल
@shivajipathare2519Ай бұрын
Vishalnagapire तुझी लायकी आहे तू पंतप्रधान बन ना. लायकी नुसारच भाषा वापरावी नाहीतर फटके पडल्याशिवाय राहणार नाहीत.
@VaibhavVaidya-r2lАй бұрын
लोकशाही
@kulbhushanbhawareАй бұрын
@@RavirajPatil-vr1uw काय लायकी आहे मोदीची सांग साधं चपराशी बनायची लायकी नाही त्याची हे त्याच शिक्षण आहे. आणि चालला मोठा लायकीच्या गोष्टी करायला. अबे तुम्ही लोक फक्त धर्माचं राजकारण करता आणि तुमच्यामुळे सामान्य जनतेला भोगावं लागते. त्या मास्तर मधे प्रत्येक गोष्टीची धमक आहे, तो स्वतः पण जागरूक आहे आणि मुलांना पण जागृत करतो, सरकारची धोरणे चुकली की त्यांना प्रश्न करतो तुम्ही काय लायकी काढता बे त्याची. तुम्ही धर्मांध अहा अक्कल जन्मापासून सुण्य असते तुम्हाला आणि दुसऱ्याची लायकी काढता तुम्ही.
@drvinaydahake9911Ай бұрын
कराळे सर नी आपली वाचाळ बडबड बंद करावी, मग अशे प्रकार होणार नाही.
@UshaThaware-f4jАй бұрын
हा देश आपल घर आहे याला तोडू नका. मातीतुन आलो व मातीत जायचं आहे. मानूष म्हणून जगा.