Nitesh Rane on Disha Salian Case : नीतेश राणेंची होणार चौकशी, पुरावे असल्याचा दावा l BAKHARLive

  Рет қаралды 315

BAKHARLive

BAKHARLive

25 күн бұрын

Nitesh Rane on Disha Salian Case : नीतेश राणेंची होणार चौकशी, पुरावे असल्याचा दावा l BAKHARLive
बॉलीवूड इंडस्ट्रीतील दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरण आता पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. या प्रकरणाच्या तपासालाही आता वेग येण्याची शक्यता आहे. कारण याप्रकरणी आता थेट भाजप आमदार नितेश राणे यांचीच चौकशी होणार आहे. मात्र त्यांनी यावर बोलतांना युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना इशारा देत माझ्याकडे सर्व पुरावे असल्याचे म्हंटले आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
#niteshrane #narayanrane #nileshrane #adityathackeray #uddhavthackeray #dishasaliancase #dishasalian #dishasaliyan #sushantsinghrajput #sushantsingh #sushantsinghrajputlatestnews #sushantsuicide #vidhansabha #sit #latestnews #maratinews #bakharlive
Subscribe Now: rb.gy/t8tkdo Stay Updated! 🔔
Follow us to stay updated:
► Like us on Facebook: / bakharlive
► Follow us on Twitter: / bakharlive
► Follow us on Instagram: / bakharlive1

Пікірлер: 2
@SurendraSawant-jx2wl
@SurendraSawant-jx2wl 23 күн бұрын
नितेश राणे यांनी चांगला पाठपुरावा करावा आणि मातोश्री chya लोकांचे काय काय धंदे चालतात ते शिवसैनिकांना समजले पाहिजे. नितेश राणे आपल्या चांगल्या कामासाठी हार्दिक शुभेच्छा.
@meeramanjrekar3542
@meeramanjrekar3542 23 күн бұрын
Nitesh Rane ki jai ho. Aap Aage bado ham Aapake sath hai Dono ces murder ko Nyay Milana chahiye .
Я обещал подарить ему самокат!
01:00
Vlad Samokatchik
Рет қаралды 9 МЛН
WORLD'S SHORTEST WOMAN
00:58
Stokes Twins
Рет қаралды 120 МЛН
Я обещал подарить ему самокат!
01:00
Vlad Samokatchik
Рет қаралды 9 МЛН