Рет қаралды 20,581
Nitin Gadkari हे यंदा राज्याच्या Vidhan Sabha निवडणुकीत भाजपला वाचवतील | ५ कारणे | Vishaych Bhari
मंडळी आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीनं भाजपनं आतापासूनच कडेकोट नियोजन आखून सावधगिरीनं पाऊलं टाकण्यास सुरुवात केलीये. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका फक्त राज्याच्या नेतृत्वासाठी नव्हे, तर केंद्रीय नेतृत्वासाठीही महत्त्वाच्या आहेत. त्यामुळं हायकमांडनेही त्यात जातीनं लक्ष घातलेलं दिसतंय. त्यात आता भाजपसोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघही या निवडणुकीसाठी सज्ज झाला असून, त्यांनी पक्षाला काही सूचना केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळतेय. महाराष्ट्रातील सध्याची राजकीय स्थिती आणि भाजपसमोर उभी असलेली आव्हानं लक्षात घेता, आगामी विधानसभा निवडणुकीत नितीन गडकरी यांनी अधिक भूमिका बजावावी, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील काही नेत्यांनी व्यक्त केलं असल्याचं समजतंय. गडकरी यांनी विधानसभेच्या फक्त प्रचारासाठीच नव्हे, तर नियोजनातही लक्ष घालावं, अस सुचवण्यात आलंय. नितीन गडकरी यांचा विकासात्मक आणि मवाळ चेहरा भाजपला उपयुक्त ठरण्याचा अंदाज असल्यानं RSS ने हा सल्ला भाजप पक्षाला दिलाय असं म्हंटलं जातंय. गेली काही वर्ष केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामांमुळं जनतेच्या मनात त्यांच्याबददल विश्वास निर्माण झालाय. सध्या महाराष्ट्र भाजपमध्ये तेचं एकमेव असे नेते आहेत ज्यांच्यासोबत मागच्या काही काळापासून एकही वाद जोडलेला नाहीये. पण गडकरी राज्याच्या निवडणुकीत सक्रिय होतील का आणि जर ते राज्यात सक्रिय झालेचं तर लोकसभेपासून अस्वस्थ झालेल्या भाजपला त्याचा राज्यात फायदा होईल का ? नितीन गडकरी राज्यात भाजपचे सर्वात मोठे संकटमोचक म्हणून कामगिरी बजावतील का, आणि बजावलीचं तर कशी, त्याचा पाच मुद्द्यांच्या आधारे घेतलेला हा सविस्तर आढावा...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#nitingadkari
#nitingadkarinews
#nitingadkarilatestnews
#nitingadkaritodaynews
#maharashtranews
#maharashtranewstoday
#maharashtrapolitics
#vidhansabha
#vidhansabhaelection
#maharashtraassembly
#vishaychbhari
#विषयचभारी
marathi news today,marathi news,marathi news live today,lokshahi news marathi,marathi breaking news,marathi news video,marathi news latest,marathi news live,marathi news updates,marathi latest news,marathi live news,marathi batmya,marathi,marathi news lokshahi,tv9 marathi latest news,lokshahi news,lokshahi live news marathi,saam marathi,tv9 marathi news channel,saam tv marathi,tv9 marathi batmya live today,maharashtra news,marathi live