Рет қаралды 1,101,587
शांत, निवांत झोपेच्या अभावी आज अनेक लोक त्रस्त आहेत. फक्त झोप लागण्यासाठी कितेकजण औषध, गोळ्यांवर अवलंबून आहेत.
सदगुरू ह्या व्हिडीयोत उत्तम झोपेच्या काही व्यावहारिक उपाय सांगताहेत
#SadhguruMarathi
#सद्गुरू
योगी, द्रष्टा आणि दूरदर्शी असलेले सद्गुरु हे वैशिष्टयपूर्ण आध्यात्मिक गुरु आहेत. प्रगल्भतेला व्यावहारिकतेची जोड असणारे त्यांचे मुग्ध करणारे जीवन आणि कार्य योग हे एक समकालीन विज्ञान आहे, जे आपल्या काळाशी अत्यंत संबंधित आहे याची जाणीव करून देते.
सद्गुरु ऍप्प आत्ताच डाउनलोड करा:
onelink.to/sadh...
सदगुरू मराठी ब्लॉग
isha.sadhguru.o...
सद्गुरु मराठी फेसबुक पेज
/ sadhgurumarathi
पहा: isha.sadhguru.org