2024 चा विमा मला अजून भेटला नाही सोयाबीनचा कंप्लेंट केलती तरी मला या शेतात सोयाबीन नुकसान झाले गेली सोयाबीनचा विमा भेटला नाही
@nittinpatil72011 күн бұрын
सर नमस्कार तुमच्या माध्यमातून आम्हाला अतिशय उत्कृष्ट माहिती मिळते त्याबद्दल आपले धन्यवाद जळगाव जिल्ह्यामध्ये दिनांक 17 ऑक्टोबर 2024 ला मदत मिळाली ती फक्त 40 हजार रुपयांपर्यंत मदत मिळाली फळपिक लिंबूवर्गीय संत्रा वर्गीय फळपिकांना त्यानंतर मात्र उर्वरित रक्कम ज्यांची 50 हजारांपेक्षा जास्त आहे नुकसान भरपाई ती अजून मिळालेली नाही केवायसी पूर्ण होऊन तीन ते चार महिन्याचा अवधी आज लोटत आलेला आहे त्याबद्दलचा निधी कधी मिळेल कृपया याबद्दल माहिती द्या धन्यवाद
@pavansutshinde209111 күн бұрын
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी ची मदत मिळाली नाही गाव परत तुरळक शेतकऱ्यांना मिळाली बाकीचे कधी मिळणार आहे
@bhaurauhedaoo867911 күн бұрын
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची व ठिबकचे अनुदान सरकारला महत्त्वाचे वाटत नाही का.
@madhavdhage955211 күн бұрын
फळ बागांना दिले पण कापूस सोयाबीन पिकांचे पण नुकसान झाले आणि उत्पनात घट झाली ना याचा पण थोडा विचार करावा
@AshokJaiwal-d7l8 күн бұрын
सर संभाजीनगर सिल्लोडला कधी भेटणार अनुदान
@anilhukare79649 күн бұрын
भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात सुद्धा अतिवृष्टी ने धान पिकाचे नुकसान झाले परंतु मदत मात्र शुन्य.
@SomeshwarBirajdar-es8rv11 күн бұрын
आभिनदन आभिनदन नमस्कार 🙏 नमस्कार 🙏 सोमेश्वर सन्मुख बिराजदार निलंगा लातूर
@sunilchimanpade256611 күн бұрын
कर्ज माफिच काय झालं?
@luckyofficial7010 күн бұрын
लॉलीपॉप 😂
@Abhishekbadukale4 күн бұрын
😁@@luckyofficial70
@nileshwarade354611 күн бұрын
फळबागांना दिले पण कापूस आणि सोयाबीनच्या झालेल्या नुकसानीचे काय होणार या बाकीच्या शेतकऱ्यांनी करायचे काय
@saritaupase86279 күн бұрын
Ha nidhi kevha bhetnar ani fhalbaag la kay hector milnar
@luckyofficial7010 күн бұрын
वैनगंगा नलगंगा प्रकल्प बदल माहिती ध्या साहेब फडणवीस साहेबचा इलेक्शन अगोदार ड्रीम प्रोजेक्ट होता आता इलेक्शन नंतर कही होता नहीं प्रकल्पचा
@shrikantraut.659 күн бұрын
याच period मध्ये सोयाबीन नुकसानीचे पण अहवाल पाठवले होते अमरावती जील्हाचे त्याचा gr केव्हा येणार आहे???
@ashoksangle421710 күн бұрын
हिंगोलि जिल्हा पिक विमा आहे का सर अतिवृष्टी झालि होती
@नमस्कार11110 күн бұрын
निधी उपलब्ध केला पण शेतकर्याला भेटले पाहिजे ना.
@allmixhindustan656011 күн бұрын
यवतमाळ चे नेते काय करत आहेत किती नुकसान झाले
@renukadasdeshmukh29110 күн бұрын
हिंगोली जिल्ह्यात कधी मिळणार आहे सर 04 महिने झाले आहे
@santoshpalave688411 күн бұрын
फळ पिकासाठी आहे का फक्त...
@nitin887511 күн бұрын
हो....संत्रा वर्गीय पिकांसाठी
@ghanshyamdakhre727611 күн бұрын
२०२३ चा पिक विमा नुकसान भरपाई रक्कम अजून मिळाली नाही
@madhavrankhamb412411 күн бұрын
धाराशिव जिल्ह्या वगळण्यात आला आहे काय
@vinodrathod343911 күн бұрын
नांदेड जिल्ह्याचे 2024 ला अतिवृष्टीचा जुलै ऑगस्टमध्ये अतिथी पैसे भेटले नाहीत नांदेड जिल्ह्याला कधी मिळणार आहेत
@shivramnaik466111 күн бұрын
परभणी जिल्हा आती उष्टी आणू दान मीळाले
@vilasparihar524411 күн бұрын
बुलढाणा
@MininathDhumal-z9s9 күн бұрын
नगरमध्ये काय नाही रे
@RAJESHGulhane-zi4hy10 күн бұрын
या आगोदर 2022.व2023.अशे.दोनदा मिळाले आहे आम्हाला
@SanduFuke-ku7qg11 күн бұрын
जालना पण बाकी आहे
@pravintambie915511 күн бұрын
सर येणारे अर्थसंकल्पात वायदा बाजार चालू होणार किंवा नाही
@rameshwaryadav448311 күн бұрын
Sir parbhani district madhe pan orange farmers aahet tyacha kade kadhi laksh janar