पवार घराण्यावर तुफान बोलले, बार्शीतील सभेला राजेंद्र राऊतांचं प्रत्युत्तर | Maharashtra Times

  Рет қаралды 134,166

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

VIDEO : मविआची सरकार आल्यावर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ, हे शरद पवारांनी लिहून द्यावे : राजेंद्र राऊत
#SharadPawar #RohitPawar #RajendraRaut #MaharashtraTimes
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : maharashtratim...
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 439
@jayantkulkarni1636
@jayantkulkarni1636 23 күн бұрын
अतिशय समर्पक आणि योग्य शब्दात विशद केले आहे धन्यवाद 🎉🎉🎉🎉
@sneakysquidgaming5463
@sneakysquidgaming5463 11 күн бұрын
माझ्या पप्पा हयात असताना खूप समर्थन होते राजाभाऊ तुम्हाला 🙏, माझ्या पप्पांच्या वर्ष श्राद्ध ला तुमचे हे विस्तृत स्पष्टीकरण त्यांना श्रद्धांजली आहे, धन्यवाद राजाभाऊ राऊत साहेब, सतरा वर्षे झाली बार्शी सोडून पण हे हृदय निवांत आहे की राजाभाऊ राऊत साहेबांच्या मार्गदर्शनाने बार्शी सुखरूप आहे 🙏
@jaymaharashtra9874
@jaymaharashtra9874 Ай бұрын
रोहित पवार चा त्याग काय? कर्तुत्व काय? त्याची लायकी काय? आज्या पंज्या च्या उष्ट्या खरकट्यावर जगणाऱ्यांनी सर्वसामान्य नेतृत्वावर बोलू नये.... रोहित पवार ने आपल्या लायकीतच राहावे
@machhindragaikwad3649
@machhindragaikwad3649 6 күн бұрын
Subject Rohit pawar,fundha nahi subject ahe to fakat maratha arakashnacha.ahe.tysvar bola
@jaymaharashtra9874
@jaymaharashtra9874 5 күн бұрын
​@@machhindragaikwad3649 विषय फक्त मराठा आहे ना मग जरांगे ने सुद्धा फक्त मराठा आरक्षणावर बोललं पाहिजे. मी याला पाडणार त्याला पाडणार असं म्हणून समाजाचा मालक होऊ नये. आणि हो मराठ्यांना आरक्षण मिळालं होतं ते शरद पवार आणि उद्धव ठाकरे च्या सरकार ने घालवलं मग त्यावर जरांगे ला बोल. उपोषण कर म्हणावं
@vitthalpalve8768
@vitthalpalve8768 19 күн бұрын
""""सौ दाउद तो एक राजा राऊत"""" पटलं आपल्याला राऊत साहेब एकदम कडक उत्तर बारामतीच्या करामती काकांना!!!😂😂😂
@shrikantarole4491
@shrikantarole4491 15 күн бұрын
खूप अभ्यासपूर्ण चिंतन व पार धुऊन काढलत
@nileshdhaygude5446
@nileshdhaygude5446 Ай бұрын
हे पवार घराण्यांवर बोल्यात ते खरे बोलेत
@chandrakantboradey8159
@chandrakantboradey8159 22 күн бұрын
राऊत साहेब एकदम भारी,मस्तच खरी daring. आप आगे बढो,सब गरीब ,दलीत,आदिवासी जनता आपके साथ है.
@shivajikhedekar-ch1vd
@shivajikhedekar-ch1vd 7 күн бұрын
❤❤❤❤
@Maddy77395
@Maddy77395 20 күн бұрын
देवेंद्र फडणीस ने अण्णासाहेब महामंडळ काढून १ लाख मराठा उद्योजक तयार केले 8500 hazar कोटीचे विना व्याज परतावा लोण डिस्ट्रीबुट केले . सारथी काढली हजारॊ मराठा तरुण आयपीएस आयआयएस झाले , 1993 ला शरद पवार मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण विरोधी रिपोर्ट काढला ३० वर्ष मराठा समाज arakshan आला मुकला देवभाऊ नि २०१८ ला मराठा आरक्षण जाहीर केले
@MahadevUttare
@MahadevUttare Ай бұрын
साहेब तुमी खर बोलला
@BalasahebJagtap-p2u
@BalasahebJagtap-p2u 16 күн бұрын
राऊत साहेब एकदम खरे बोलु राहीले मी राऊत साहेबां बरोबर
@RXXtop
@RXXtop Ай бұрын
बात में दम है ।वास्तव खरी भुमिका मांडली आहे.
@user-ci2wn3ku5b
@user-ci2wn3ku5b 23 күн бұрын
नंबर वन राजाभाऊ सत्य माहिती पुढे ठेवली तुम्ही
@sunitabhusare5432
@sunitabhusare5432 Ай бұрын
अगदी बरोबर भाऊ 😅👍🏿👍🏿
@_its_my_life-1980
@_its_my_life-1980 16 күн бұрын
Top comments लई भारी राऊत साहेब तुम्हीच ग्रेट आहे
@ramakantyadav2180
@ramakantyadav2180 Ай бұрын
सारथी मुळे मराठा समाजाला फायदा झाला आहे
@namdeodhakane8402
@namdeodhakane8402 Ай бұрын
खरं सांगायचं म्हणजे बार्शी तालुक्यातील गुंडगिरी राजाभाऊ राऊत यांनी संपवुन टाकली हे त्रिवार सत्य आहे आताच्या पिढीला काय माहित आहे
@kushaq1173
@kushaq1173 24 күн бұрын
😂😂😂
@ashutoshtambare2293
@ashutoshtambare2293 23 күн бұрын
Ho ka...taai padli pan !
@217akashmaske2
@217akashmaske2 23 күн бұрын
Barobar ahe swatach gundala nivdun dil tr gundgiri kon karnar
@farminginformation6587
@farminginformation6587 22 күн бұрын
​@ashutoshtambare22aarakshan nahi bhetanar pan😊😊😊😊😊93
@rahulmagdum3852
@rahulmagdum3852 28 күн бұрын
राजाभाऊ एकदम मस्त👌👌👌👍👍🎉🎉🎉💐💐
@RamraoPatil-tp1ph
@RamraoPatil-tp1ph 22 күн бұрын
अभिनंदन, साहेब. 🌹.
@dar39
@dar39 2 күн бұрын
राजेंद्र राऊत साहेब तुम्ही बरोबर निर्णय घेतला आहे एक मराठा लाख मराठा
@BalasahebJagtap-p2u
@BalasahebJagtap-p2u 16 күн бұрын
जरांगे पाटील शरद पवारांचा माणूस आहे हे लक्षात ठेवा
@harshadshinde5683
@harshadshinde5683 15 күн бұрын
खर आहे साहेब तुमचं रोहित पवार ला बार्शी मद्ये फिरन बंद करा
@tarachandnagpure1496
@tarachandnagpure1496 22 күн бұрын
बारामतीत जमीनी, कारखाने, सूतगिरण्या, शिक्षणसंस्था कोणाच्या आहेत. या संस्था, इस्टेट कुठून आणली पवारसाहेब कुठे माती कामाला किंवा रोजगार हमीच्या कामाला गेले होते का ❓
@abhijitk99
@abhijitk99 14 күн бұрын
भगवंत सदैव तुमच्या पाठीशी राहो
@shivmore6660
@shivmore6660 22 күн бұрын
खर बोलण्याची हिम्मत केली राजा राऊत नी खरंच विचार केला ना पवार साम्राज्य खूप मोठ आहे
@dilipshelke2675
@dilipshelke2675 26 күн бұрын
राऊत साहेब तुम्ही एक दिन खरे बोललात
@VishnuDadaDhage
@VishnuDadaDhage 16 күн бұрын
रोहित पवार ला विचारा मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण मिळेल का आपल्या जाहीरनाम्यातून सांगून टाकावे
@grksales-w1i
@grksales-w1i 14 күн бұрын
खरं बोललात साहेब
@user-po1dl7om5z
@user-po1dl7om5z Ай бұрын
एक नंबर राजाभाऊ खुप छान धुतले पुरोगामीत्वाची चादर पांघरुन महाराष्ट् लूटनार्यांना तेल लाऊन धुतल
@dilipraul2797
@dilipraul2797 23 күн бұрын
नंबर १ राऊत साहेब
@rajabhaujadhav8776
@rajabhaujadhav8776 26 күн бұрын
राऊत साहेब नंबर वन ग्रेट ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@janaktekale4501
@janaktekale4501 5 күн бұрын
साहेबांनी 4000 कोटी निधी आणला भरपूर काम झाले आहेत 🎉🎉
@ashokkapare6158
@ashokkapare6158 19 күн бұрын
राऊत साहेब सर्व गोष्टी सत्य बोलतात पवार फक्त मराठा लोकांना ब्लॅकमेल करतात
@mahadevkumbhar8474
@mahadevkumbhar8474 Ай бұрын
Correct 💯💯💯
@SukhdevGanje
@SukhdevGanje 7 күн бұрын
राऊत साहेब एकदम खूप खर बोलतात
@sunitabhusare5432
@sunitabhusare5432 Ай бұрын
मराठा आरक्षण विषयी आपण बोला भाऊ 👍🏿🙏🏿
@inspirewithsmg5849
@inspirewithsmg5849 8 күн бұрын
त्यांची भूमिका मराठा आरक्षण सेप्रेट
@pushkarajgovardhan
@pushkarajgovardhan Ай бұрын
वैरागला पाणी द्या उजनीच आमदार
@BapuChine-nl2hh
@BapuChine-nl2hh 2 күн бұрын
❤❤❤❤❤❤ एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ओम नागेश्वराय नमः एक शिव भक्त ❤❤❤❤❤❤
@tarachandnagpure1496
@tarachandnagpure1496 22 күн бұрын
राजेंद्र राऊत तुम्ही खरे बोलतात. तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे. रोहित पवार काय ❓कुठे माती कामाला, किंवा रोजगार हमीच्या कामाला गेला होता का ❓ पवारांनी साखर कारखाने, सुत गिरण्या, पंत संस्था, शिक्षणसंस्था या सर्व लबाडीने कमावलेले आहे.
@AtmaranAvhad
@AtmaranAvhad 19 күн бұрын
1no bole tumi ❤
@suryabhanshinde3357
@suryabhanshinde3357 22 күн бұрын
हे मराठ्यांना कोण समजून सांगणार
@balasahebbidwe3079
@balasahebbidwe3079 2 күн бұрын
समजवण्याची.गरज.नाही.असे.राजाराऊतासारखे.बांडगुळ.माहीत.आहेत.ह्या.आमदारालाकोण.समजुन.सांगेल.जिआर.शासन.काढते.विरोधीपक्षनाही.आता.हा.पडल्यातच.जमा.झाआ
@manojmane5226
@manojmane5226 Ай бұрын
राऊत साहेब ,, बरोबर
@operationthunderbolt5284
@operationthunderbolt5284 22 күн бұрын
मस्त रे मस्त... राजाभाऊ
@PanditPatil-ir3dd
@PanditPatil-ir3dd 27 күн бұрын
पवार घराणा.म्हणजेच मराठा बाकी मराठा बाकी मुस्लिम वाटतो किंवा क्रिश्चन वाटतो काय हे शरद पवारांनी महाराष्ट्रातील मराठवाड्यातील मराठा समाज ओळखून आहे.घाबरु नका साहेब. मी मराठा कार्यकर्ता १९७६ पासुन कार्यकर्ता आहे तो वेलेस्पसून काम करतो. कोण मराठ्यांचे विरोधक कोण आहे कोण हीत कर्यकोन.
@vishveshkulkarni6627
@vishveshkulkarni6627 20 күн бұрын
राजाभाऊ तुम्ही ग्रेट आहात यांना चांगली अद्द्ल घडवा
@instrumentalhunk505
@instrumentalhunk505 12 күн бұрын
राऊत साहेब आपण माणलं तुम्हाला... पवारांना धुधू धुतलं..❤
@santoshsakhre5761
@santoshsakhre5761 4 күн бұрын
रोखठोक आणि वास्तव
@vg-kf8kg
@vg-kf8kg 23 күн бұрын
100% खरे बोलले... पाण्यात हागलेले कधी ना कधी वर येते...अशी एक ग्रामीण म्हण आहे. त्यामुळे साहेबांनी केलेले कारनामे आता त्यांना एके काळी मानणारे ही आता चव्हाट्यावर आणतील अशी परिस्थिती आहे.
@vishwasajabe435
@vishwasajabe435 24 күн бұрын
भाऊ, बिनडोक लोकच शरदुद्दीनचा उदोउदो करतात.
@santoshshelar6522
@santoshshelar6522 11 күн бұрын
माणलं साहेब तुम्हाला ❤
@Annad-w4s
@Annad-w4s 19 күн бұрын
खरच चांगले आपण चांगले काम kele
@shivkumarhajbe52
@shivkumarhajbe52 18 күн бұрын
शरद पवारच खानदान धुवूनच काढले राव....😅😅
@vishnumurkunde8971
@vishnumurkunde8971 15 күн бұрын
वा!!,साहेब
@Shivraj_user-tq8mb6yy5n
@Shivraj_user-tq8mb6yy5n 7 күн бұрын
खुप छान समजावलं ..पवार घराण्यानं महाराष्ट्र नासवला
@devendrabankar6519
@devendrabankar6519 Ай бұрын
Right 👍 शिवसेनेचा वाघ तुम्ही भाजपमध्ये गेला असला तरी शिवसेनेचा बाणा आपण सोडलेला नाही पवारांची कुंडली आपल्याला देखील माहित आहे लबाड राजकारण आमदारकीसाठी शुभेच्छा
@NavnathMote-e9d
@NavnathMote-e9d Ай бұрын
कोणी पण शरद पवार सोबत असू द्या त्याचा सुपडा साफ होणार
@sagarharak
@sagarharak 25 күн бұрын
बरोबर आहेत
@SAIPALLAVIFAN97
@SAIPALLAVIFAN97 9 күн бұрын
५० वर्ष सता भोगली पण शरद पवार ने फक्त बारामती चा च विकास केला..सर्व महाराष्ट्र च्या आणि जवळपास च्या लोकांच्या जमिनी लुटून कारखाने फक्त स्वताच्या घरात कारखाने आणले..ऐकाही मराठी माणसाला मोठे होऊ दिले नाही
@DattuBhabad
@DattuBhabad 2 күн бұрын
वारे पठ्ठ्या नादच करायचा नाही राजा भाऊंचा एक नंबर खर बोलला अभिनंदन
@user-ui9qn8ku6m
@user-ui9qn8ku6m Ай бұрын
खुप कमी जणांना शरद पवार हा कळला आहे
@HanumanKale-f1l
@HanumanKale-f1l 14 күн бұрын
Barobar 💯
@dushyantjagtap4002
@dushyantjagtap4002 29 күн бұрын
खतरनाक,👌👌👌😀😀
@dhanrajarikar3230
@dhanrajarikar3230 24 күн бұрын
Graet 🎉🎉🎉
@manojpathak5265
@manojpathak5265 18 күн бұрын
मराठा मावळा राजाभाऊ योग्य शब्द मांडणी अभ्यासू पणे मांडले.
@dhanrajarikar3230
@dhanrajarikar3230 24 күн бұрын
Great 👍👍👍👍👍
@dipali4837
@dipali4837 21 күн бұрын
Raut saheb tumhi great ahat 🎉🎉
@omkarkendre_07
@omkarkendre_07 17 күн бұрын
Ek No 🔥🔥
@Vikat333
@Vikat333 21 күн бұрын
Barobar ahe
@ifubadiamyourdadanna7558
@ifubadiamyourdadanna7558 21 күн бұрын
रोहित वांगे लाव अन् उपटत बस😂😂😂😂😂😂😂😂😂
@tinukadam5683
@tinukadam5683 8 күн бұрын
वा एकदम बरोबर बोलात साहेब आम्ही पण बोलतो पण आज खुप आनंद झाला हे आयकून आणि महाराष्ट्र टाइम्स तुमचे पण आभार आज अशी बातमी तुम्ही आम्हाला दाखवली ग्रेड
@siddhivinayakvirdhe4949
@siddhivinayakvirdhe4949 Ай бұрын
साहेब बरोबर
@jalindarpatil5120
@jalindarpatil5120 Ай бұрын
Right
@nationfirst1961
@nationfirst1961 2 күн бұрын
राजेंद्र राऊत जी आख्या महाराष्ट्र ला वायरल केल आहे आज
@PanditPatil-ir3dd
@PanditPatil-ir3dd 27 күн бұрын
मराठवाड्यात लातूर उस्मानाबाद बीड हे कोरडवाहू शेतकरी आहेत आरक्षण गरजवंत आहेत गरीब लोक आहेत.
@vijaywaghmare9666
@vijaywaghmare9666 4 күн бұрын
राऊत.साहेब..तुम्ही.खरे.आहात..शरदपवार.निच..व.देश.विरोधी.आहेत....व.पारटी..आहे.वजरागे.शरदपवार.निच..आहेत....
@ummmmma1
@ummmmma1 16 күн бұрын
दमदार राजाभाऊ. बेस्ट
@rajendrasawant299
@rajendrasawant299 7 күн бұрын
आजवर आजोबा,नातू,आत्याबाई सर्वांचीच झाकली मुठ ठिक होती परंतू अकेला चा नाद केल्यावर सर्वकाही उघड व्हायला लागले आणि जनतेला पाहायला मिळायला लागली.
@sunilthopte6337
@sunilthopte6337 7 күн бұрын
महायुतीचे सरकार येणे गरजेचे आहे, महाभकास आघाडी जर सत्तेवर आली तर हा जरांगे खूप माज करणार येवढे नक्की
@BhaskarZurange
@BhaskarZurange 6 күн бұрын
राऊत. साहेब आभिनंदन
@sunilthopte6337
@sunilthopte6337 7 күн бұрын
तुम्ही आणि संगिता वानखेडे ताई विधानसभेला प्रचारात बाहेर पडून जरांगे आणि शरद पवार यांना नागडे उघडे करा
@BapuChine-nl2hh
@BapuChine-nl2hh 2 күн бұрын
कीती पेट्या फुसका बार,राउत,❤❤❤❤❤❤ एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ओम नागेश्वराय नमः एक शिव भक्त जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र एक शिव भक्त ❤❤❤❤❤❤❤❤
@musicworld-ss3jv
@musicworld-ss3jv 6 күн бұрын
राऊत साहेबांच बरोबर आहे राजकारण वेगळ आरक्षणाचा मुद्दा वेगळा
@sunilraut769
@sunilraut769 Ай бұрын
योग्य बोलत आहेत आमदार साहेब
@AchyutraoPatil-bl6ge
@AchyutraoPatil-bl6ge 21 күн бұрын
शाबास,राउत
@sunitabhusare5432
@sunitabhusare5432 Ай бұрын
विकास आघाडी ने आरक्षण बाबत बोलत नाही
@vijayraj6915
@vijayraj6915 7 күн бұрын
साहेब तुमच खर आहे.💯✍️ पण जे कार्यकर्तेच अशे आहेत ज्यांचा प्रामाणिक बाप हा घरी असून पण दुसरा बापाचे डोहाळे लागलेत...😀
@vaibhavghorpade2726
@vaibhavghorpade2726 Ай бұрын
साकत गावात कॅनॉल खांडून ठेवला 10 वर्ष झालं पाणी कुठे आहे ते सांगा , बारामतीला उलट पाणी जात , आपल्याला सरळ आणता आले नाही
@rahushinde6265
@rahushinde6265 5 күн бұрын
राऊत साहेब 1नंबर
@tanajikadam5631
@tanajikadam5631 27 күн бұрын
Right now
@harshanandankulkarni9499
@harshanandankulkarni9499 25 күн бұрын
❤राजाभाऊ .खर बोलल की सख्या आईला राग येतो . तुम्ही एवढ खर बोलल्यावर बुडाला मर्ची झोंबणारच की .? 😂😂❤
@inspirewithsmg5849
@inspirewithsmg5849 8 күн бұрын
Pawar saheb baramatihun पुण्याला भाजीपाला दूध विकायचे आता ऐवडा पेसा कुठून आला
@santoshhaloli3038
@santoshhaloli3038 3 күн бұрын
भारतीय जनता पक्षाचे विजय असो 🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷
@kishorkashid8601
@kishorkashid8601 Ай бұрын
फक्त पवार साहेब
@GaneshPawar-wm9dt
@GaneshPawar-wm9dt 6 күн бұрын
एकदम. बरोबर. साहेब
@sureshsolat3104
@sureshsolat3104 Ай бұрын
अजित पवार तुमच्या पक्षामुळे पवित्र झाले. 😅
@sumantshelke8946
@sumantshelke8946 Ай бұрын
सौ सुनार की एक लोहार की🔥🔥
@mahadevchavan4695
@mahadevchavan4695 Ай бұрын
सगळेच जमीनी जांगा, प्लाटस् बार्शी तालुक्यातील तुमच्या व तुमच्या भावाने घेतले आहेत
@sunilthopte6337
@sunilthopte6337 7 күн бұрын
राजेंद्र भाऊ एकच नंबर, फरांदे आणि फवारेला नागडे उघडे करा विधानसभेला
@a.s.4774
@a.s.4774 2 күн бұрын
मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है❤
@user-rt3bg6md1y
@user-rt3bg6md1y 4 күн бұрын
लय भारी नेते 🙏
@chandujadhawar5740
@chandujadhawar5740 29 күн бұрын
जनतेचे खरे आमदार मा राजाभाऊ राऊत
GTA 5 vs GTA San Andreas Doctors🥼🚑
00:57
Xzit Thamer
Рет қаралды 31 МЛН
Пришёл к другу на ночёвку 😂
01:00
Cadrol&Fatich
Рет қаралды 9 МЛН
هذه الحلوى قد تقتلني 😱🍬
00:22
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 105 МЛН
GTA 5 vs GTA San Andreas Doctors🥼🚑
00:57
Xzit Thamer
Рет қаралды 31 МЛН