OBC Vs Maratha । Aarakshan । दोन समाज एकमेकांविरोधात ठाकलेत याला जबाबदार कोण? । Manoj Jarange Patil

  Рет қаралды 17,812

Zee 24 Taas

Zee 24 Taas

Күн бұрын

#manojjarangepatil #marathareservation #maharashtrapolitics #zee24taas
जरांगे पुन्हा मैदानात... | Manoj Jarange Patil | Maratha Reservation | Zee24Taas
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
Like Page - zee24taas
Subscribe Us - / zee24taas
Follow Us - zee24taasnews
Follow Us - zee24taas

Пікірлер: 117
@ip198
@ip198 3 ай бұрын
याच्या राजकारणा मुळे असंख्य मराठा मुलावर गुन्हे दाखल झाले आहे गरीब मराठा समाजाने याच्या नादी लागू नका आपला काम धंदा बघा याला याचं राजकारण करुद्या याला पाड त्याला पाड
@sagarwanjol9371
@sagarwanjol9371 3 ай бұрын
जय शिवराय पाटील ❤
@ajaymarathe1243
@ajaymarathe1243 3 ай бұрын
हेच प्रश्न मीडिया हाके भुजबळ ला का विचारत नाही??... इतरांनी मागितलं की न्यायासाठी आणि मराठ्यांनी मागितलं की अन्याय??.... निदान मीडिया ने दलाली करू नये हीच अपेक्षा 🙏
@PramodAtpadkar-dn8pq
@PramodAtpadkar-dn8pq 3 ай бұрын
झुंडशाही ची सुरुवात प्रथम भुजबळ साहेबांनी नाहीं केली
@rajabhaupawar8892
@rajabhaupawar8892 2 ай бұрын
@@PramodAtpadkar-dn8pq मागण्यासाठी आंदोलन करणे म्हणजे झुंडशाही कोणी शिकवल तुम्हाला?
@indianreality7536
@indianreality7536 3 ай бұрын
आम्ही आरक्षण मागितले की कटुता करायले ...... अरे तुम्हाला खैरात म्हणून आरक्षण देताना आम्ही काही केलं नाही हीच आमची चुकी...... जय कुणबी मराठा jay जरांगे
@dnyandeoborude9564
@dnyandeoborude9564 3 ай бұрын
खुप छान पाटील ❤
@PritamMali-zp3ig
@PritamMali-zp3ig 3 ай бұрын
सर्व ओबीसी ने मराठे आमदार केले परंतु तुझ्यामुळे आता मराठा आमदार होणार नाहीत धन्यवाद ओबीसीला जागा केल्याबद्दल........................
@akash_wagh123
@akash_wagh123 3 ай бұрын
पोलिसांनी कारवाई करावी....पोलिसांच्या कारवाई कडे महाराष्ट्राचे लक्ष
@Chandulal-f5v
@Chandulal-f5v 3 ай бұрын
मनोज दादा, आपल्या मराठा समाज चे 288 आमदार व्हा आणि आपला कायदा आपणच करू, त्याशिवाय पर्याय नाही, फक्त शरद पवार ची साथ घेऊ नका, कधीही खंजीर खुपसला म्हणून समजा, आपल्याच लोकांना आरक्षण दिले नहीं, आणि आपलेच मराठा घरी बसवले, आपलेच मुख्यमंत्री पाडले
@YashwantKhode45
@YashwantKhode45 3 ай бұрын
महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला माहित आहे मनोज रंगे स्वतःच षडयंत्र तयार करायचे आणि स्वतः ओबीसी नेत्याचे नाव घ्यायचे मीडियाने थोडं दुर्लक्ष केलं की भुजबळांचे नाव घ्यायचं केवळ प्रसिद्धीसाठी....
@mahadevkatare9907
@mahadevkatare9907 3 ай бұрын
बरोबर आहे दादा...जय शिवराय दादा 🚩 एक मराठा कोटी मराठा 🚩
@pandurang2554
@pandurang2554 3 ай бұрын
घ्या सुपारी विधानसभेची वाजवा तुतारी 😅
@deepakkhairnar5196
@deepakkhairnar5196 3 ай бұрын
सुपारी घेतली pan दोन समाजाची 😅
@Shindesarkar108
@Shindesarkar108 3 ай бұрын
Are tumchi layki nahi n ... chutiya jalnar...gandhila aag lagliya
@sakharamtukaramluchare6654
@sakharamtukaramluchare6654 3 ай бұрын
तुतारी वाजवा साहेब
@माधवरावगाडेकर
@माधवरावगाडेकर 3 ай бұрын
धन्यवाद भाऊ माझा प्रश्न आहे मराठा समाजाने स्वतहा हका साठी आंदोलन करू नये का अगोदर कुणाचे चालू होते समोरा समोर आंदोलन करणे योग्य आहे का समजा समाजात काही निवडक नेते दुरावा निर्माण करताहे त्यांची जाहिरात करून समजा समोर का अनित नाही फ्कत तुम्हाला मराठा नेता च का दिसतो याचे मराठा समाजाला पाहिजे
@TopTop.2020
@TopTop.2020 3 ай бұрын
🚩🚩🚩Monoj Dada JarangePatil🚩🚩🚩
@satyajeetkadam-bt2wd
@satyajeetkadam-bt2wd 3 ай бұрын
हा फक्त विधानसभेत पर्यंत बोंबलत राहणार नंतर दिसणार हि नाही
@vitthalshinde8331
@vitthalshinde8331 3 ай бұрын
हे चॅनलवाले खूप चांगले आहे ज्या पाटलाची चांगली बातमी दाखवतो पण आज हे मुलाखत घेणारा येवले चा पाकीट घेऊन बसला आहे
@komalwagh25
@komalwagh25 3 ай бұрын
हा पक्का राजकारणी आहे.
@TejasJadhav-jr8yc
@TejasJadhav-jr8yc 3 ай бұрын
स्वतः जबाबदार.. इतरांना नको दोष देऊ तीनपाट चौथी फेल जऱ्या
@krishnajadhav848
@krishnajadhav848 3 ай бұрын
जरांगे ना मात्र लगेच कळतं कोणी काय केल ते. ह्यांना कायद्याच्या एखाद्या पदावर बसवा.
@siya_jadhav12
@siya_jadhav12 3 ай бұрын
जरांगे ना मात्र लगेच कळतं कोणी काय केल ते. ह्यांना कायद्याच्या एखाद्या पदावर बसवा.
@kunalnaiknaware4742
@kunalnaiknaware4742 2 ай бұрын
बरोबर आहे दादा
@anilbade2469
@anilbade2469 2 ай бұрын
महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रफळ सर्वांना समान वाटवा ओबीसींना पण आरक्षण ची गरज नाही
@panditraodhavale7931
@panditraodhavale7931 3 ай бұрын
Only MJP
@user-cw3he6ue7s
@user-cw3he6ue7s 3 ай бұрын
जरांगेच जातीय विद्वेष पसरवतात त्वरित कारवाई करण्यात यावी
@laxmandeulkar5331
@laxmandeulkar5331 3 ай бұрын
पहिली वाईट वाटते मुलाखत घेतो त्याला
@panditraodhavale7931
@panditraodhavale7931 3 ай бұрын
हक्काचे मागितले की कटुता त्याला विलाज नाही
@Madhav_Sawant
@Madhav_Sawant 3 ай бұрын
हाके मास्टर नाही सुपारी बाज आहे तो.... मास्तर कधी भेदभाव करत नसतो !
@Divyakumar452
@Divyakumar452 3 ай бұрын
अंतरवली मधे सुध्दा अशिच नियोजित दगड फेक केली होती पोलीस बांधवांवर गावठी मिथून न चेल्यानी .
@vaibhavnighut76
@vaibhavnighut76 3 ай бұрын
पाटील ❤
@अशोकबिककड-घ2ब
@अशोकबिककड-घ2ब 3 ай бұрын
आंबेडकर च्या काळापासून का झोपला होता का
@RavindraSurse-t1w
@RavindraSurse-t1w 3 ай бұрын
संत्रा चपटी संघर्ष योद्धा 😂
@maheshpatil3964
@maheshpatil3964 2 ай бұрын
Total Arakshan in Education & Service must be given to Marathas & OBC 50% - 50% [excluding NT,ST,SC]. OR Both OBC & Marathas Arakshan must be canceled.
@AbhijeetWagh-dn9mw
@AbhijeetWagh-dn9mw 3 ай бұрын
वाघ पण बकरी झाल्यासारखे वाटते आधी दंड ठोकणारा आता दुसऱ्याचं नाव घेत आहे.
@RanjanaMulay
@RanjanaMulay 3 ай бұрын
हाच सगळं करतोय आणि आगपाखड करतो भुजबळांच्या नावाने
@ravindraamale6261
@ravindraamale6261 3 ай бұрын
Chagan bhujbal 1994 pasun virodh krt ahe tyabddl bol na ...???
@RanjanaMulay
@RanjanaMulay 3 ай бұрын
@@ravindraamale6261 शरद पवारांनी दिले नाही आरक्षण, भुजबळांचा काय संबंध
@ShreeJadhav-je6xf
@ShreeJadhav-je6xf 3 ай бұрын
माझी मीडिया वाले या लोकांना विनंती आहे या वेडपट माणसाकडे जाऊ नका 99%प्रश्न सुटेल तुम्ही सुद्धा अडाणी पेक्षा अडाणी सारखं जरांगे .
@dilipsanap2022
@dilipsanap2022 3 ай бұрын
जातीयवाद भूजबळ नाही तुम्हीच करत आहेत .
@PramodAtpadkar-dn8pq
@PramodAtpadkar-dn8pq 3 ай бұрын
तुमच्या कंपन्या, जमिनी सगळ गरिबांना वाटून टाका आणि घ्या आरक्षण
@PriyaTidke-kl8jf
@PriyaTidke-kl8jf 3 ай бұрын
इतर देशातील मूलभूत गरजा :- अन्न, वस्त्र, निवारा. भारतातील मूलभूत गरजा :-- अन्न, वस्त्र, निवारा, आरक्षण........ जरांगे = जरा🍌घे..................
@rahulpatil7899
@rahulpatil7899 3 ай бұрын
"मराठा समाजाची फसवणूक" १९९४ पूर्वी OBC ( सर्व OBC+NT+NTD+VGNT इत्यादी मिळून) समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रत 28 टक्के होती , भारतीय राज्य घटनेचा नियम सांगतो की SC, ST वर्गाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 100 टक्के आरक्षण द्यावे, आणि OBC समाजाला त्यांच्या लोकसंख्या च्या 50 टक्के आरक्षण दिले पाहिजे त्यामुळे 1967 साली सरकारने OBC वर्गाला त्यांच्या 28 टक्के लोकसंख्येच्या च्या अर्धे म्हणजे 14 टक्के आरक्षण दिले होते, तेच आरक्षण 1994 साली एकाएक नियमबाह्य पद्धतीने कोणताही आयोग न नेमता, कोणत्याही शिफारशी न घेता , कोणतेही सर्वेक्षण न करता, राजकीय फायद्यासाठी गैरमार्गाने 16 टक्क्यांनी वाढवून फक्त एक GR काढून 30 टक्के आरक्षण करण्यात आले, अन् खोटे सांगितले की OBC लोकसंख्या ( OBC+NT+VGNT+NTD+ SBC) 60 टक्के आहे, नंतर फसवेगिरी लक्षात येऊ नये म्हणून OBC आरक्षणात ( NT-A,NT-B,NT-C,NT-D, SBC) असे प्रवर्ग करण्यात आले, असे प्रवर्ग भारतात कुठेच नाही. OBC नेत्यांचं म्हणणे गृहीत धरले म्हणून बघा महाराष्ट्राच्या लोकसंख्येची खोटी आकडेवारी दाखवून कशी मराठा समाजाची फसवणूक करण्यात आली अन् खालील लोकसंख्येच्या आधारावर महाराष्ट्रात सध्या आरक्षण लागू आहे 60 टक्के OBC,NT-A/B/C/D + 13 टक्के SC लोकसंख्या + 7 टक्के ST लोकसंख्या + 2 टक्के SBC लोकसंख्या+ 12 टक्के मुस्लिम लोकसंख्या+ 3.5 टक्के ब्राम्हण लोकसंख्या+ 2.5 टक्के जैन,मारवाडी,सिंधी, ई + =TOTAL झाली 100 टक्के 😮 लोकसंख्या . मग याच्यात 32 टक्के असलेल्या मराठा समाजाची लोकसंख्या कोठे गेली ? आम्ही सर्व मराठा ह्या भुलोकातून नामशेष झालो का? खुद्द महाराष्ट्राचे प्रथम नागरिक विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि ईतर 140 मराठा आमदार, आता निवडून आलेले 26 खासदार काय भूत आहेत काय? त्यांची संख्या पण शून्य आहे काय? अगदी शाळेतला मुलगा पण सांगेल की ही शुद्ध फसवेगिरी झाली. आमचे हक्काचे कुणबी (शेतकी व्यवसाय) आरक्षण जे की आमच्या 32 टक्के लोकसंख्या च्या अर्धे म्हणजे 16 टक्के होते ते आरक्षण OBC समाज 40 वर्षा पासून खातोय, किती दिवस आमच्या ताटातले खाणार? आम्ही मराठे आजवर स्वतःच्या ताटातले देतच आलो आहे, पण देता देता स्वतः उपाशी राहिलो. एकाच महाराष्ट्र राज्यात असूनसुद्धा विदर्भातल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या आमच्या पिढीजात सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे अन् आम्हाला नाही, आम्हाला आमचे हक्काचे कुणबी आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे.
@Madhav_Sawant
@Madhav_Sawant 3 ай бұрын
@@rahulpatil7899 हेच त्या हाके वडापाव मास्टर ला कळत नाही सविधनिक असून मराठा आरक्षण का देत नाहीत.... आम्हाला मराठा आरक्षण भेटू नये म्हणुन किती सुपारी घेणारं मास्टर वाघमारे, हाके आणि राहिला प्रश्न ओबीसी बांधवांचा ते आमच्या सोबत कायम आहेत... फक्त काही राजकारणी लोकांना ते खटकत आहे!
@panditraodhavale7931
@panditraodhavale7931 3 ай бұрын
Only MJP
@shivam_jain21
@shivam_jain21 3 ай бұрын
हया मिथून ने दगड फेक केले. कुणबी कुठला पाटिल म्हणुन घेतो. सर्टिफिकेट कुणबी जरागें
@dnyandeoborude9564
@dnyandeoborude9564 3 ай бұрын
Only patil ❤
@YogeshRajput_67
@YogeshRajput_67 3 ай бұрын
जरांगे तुझा बाजार अंतरवली सराटी मधुन उठला आहे
@laxmandeulkar5331
@laxmandeulkar5331 3 ай бұрын
साहेब हा मुलाखत घेतो तू ओबीसीचा माणूस आहे कसाही द होईल तसे प्रश्न विचारतोय
@Shindesarkar108
@Shindesarkar108 3 ай бұрын
Only manoj jarange patil ❤❤❤
@jaikrishnajamnekar4036
@jaikrishnajamnekar4036 2 ай бұрын
जातीवादाला सुरवात तुम्हीच केला.आता मिरची झोंबली.
@devsaske6927
@devsaske6927 3 ай бұрын
याला मुळव्याध झाली आहे कुठ हि बरळतोय
@NamdeoDongare-vr6xm
@NamdeoDongare-vr6xm 3 ай бұрын
पक्का राजकारणी
@RanjanaMulay
@RanjanaMulay 3 ай бұрын
2-3 महिन्यात आंदोलन संपणार म्हणजे हे निवडणूका होई पर्यंतचं नाटक आहे शरद पवार यांच्या सांगण्यावरून केलेलं
@dilipsanap2022
@dilipsanap2022 3 ай бұрын
तुम्ही अगोदरच जातीय तेढ निर्माण केली आहे
@banduvighny3495
@banduvighny3495 3 ай бұрын
तुम्हाला फक्त मास्टर माईंड व या राज्याचे एक बुद्धिमान व निष्ठावंत व कणखर नेतृत्व सन्माननीय या राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री हेच दिसतात
@SamirKahirnar
@SamirKahirnar 3 ай бұрын
फोकस मध्ये राहण्यासाठी काय पण नाटकं करतो....................
@LalaYevle
@LalaYevle 3 ай бұрын
ओन्ली पाटील
@gangadhargavhane34
@gangadhargavhane34 3 ай бұрын
हे मीडिया वाले यांना सत्त्य माहीत असूनही मुद्दाम जरांगे पाटलाला खिजवण्याच काम करतात.याचा अर्थ काय होतो.
@SanjayVilas-c5b
@SanjayVilas-c5b 3 ай бұрын
Jarangya adani manus
@nikeshbhosale2553
@nikeshbhosale2553 3 ай бұрын
Patlani kadak wajawal ..ya reporter la bhari wajwal 😂😂😂
@santoshchavan5538
@santoshchavan5538 3 ай бұрын
छगू भुजबल बेसन भाकर कांदा
@nathraodahiphale497
@nathraodahiphale497 3 ай бұрын
सुपारीबाज
@shankarbhandarge4919
@shankarbhandarge4919 3 ай бұрын
पहिले आरक्षण शाहू महाराजांनी दिले.छगन भाऊ विचार करावा.
@sumeetavhaad77
@sumeetavhaad77 3 ай бұрын
हे सगळं मराठी घडवून आणते ओबीसी वर दबाव आणते
@RamKarale-e9q
@RamKarale-e9q 3 ай бұрын
Only jarange patil🚩🚩
@panditraodhavale7931
@panditraodhavale7931 3 ай бұрын
Only MJP
@sakharamtukaramluchare6654
@sakharamtukaramluchare6654 3 ай бұрын
जातिवाद तुम्ही केला
@shivajikedar5904
@shivajikedar5904 3 ай бұрын
Aaho tumhala Arakshan milaylach pahije parantu loksabhepasun tumhi jatiywad tayar karun OBC wishes wanjari samajabaddal kadwat bhumika ghetli kontyahi vishist samajane tumch Aarakshan Rokhale nahi Aani tumi jatiwar bolta
@SanjayVilas-c5b
@SanjayVilas-c5b 3 ай бұрын
Jarangya nich jativad vadhavala
@dileepjadhav6134
@dileepjadhav6134 2 ай бұрын
Sarkh video video mahanto tu hanto kiti video aahet....bhu
@ramdasshirsath2479
@ramdasshirsath2479 3 ай бұрын
Tula kashyamule obc madhun pahije vegal ghe na tula gor garib marathyala aarkshan milun dyayach nahi fakt tula hero whayach aahe maratha samajyashi tula kay ghen den nahi
@dnyandeoborude9564
@dnyandeoborude9564 3 ай бұрын
Only ❤
@अशोकबिककड-घ2ब
@अशोकबिककड-घ2ब 3 ай бұрын
अरे कसं ते सांग ना धक्का लागत नाही ते
@mininathwandhekar753
@mininathwandhekar753 3 ай бұрын
लागून दे डाका
@PrasadVaidya-r9f
@PrasadVaidya-r9f 3 ай бұрын
जातीवादी जरांगे
@अशोकबिककड-घ2ब
@अशोकबिककड-घ2ब 3 ай бұрын
तुमच्या संग राहून का बाया नाचवायला
@DadasahebPawar-d8q
@DadasahebPawar-d8q 2 ай бұрын
Matorit.. Halla. Kela.. Obcne.. He. Mudhe. Bhujbal. Yani..
@ramdasshirsath2479
@ramdasshirsath2479 3 ай бұрын
Tu 288 jaga ladh aani sanvidhan badal kar tujh naav hoil
@Vikramwarade5922
@Vikramwarade5922 3 ай бұрын
ओबीसी वर हल्ला, दगडफेक करणारे , जाळपोळ करून अशांतता पसरवणारा शांतता रॅली काढतोय.
@dileepjadhav6134
@dileepjadhav6134 2 ай бұрын
Eka bajune ka vicharta...
@HanumanKale-f1l
@HanumanKale-f1l 3 ай бұрын
Jabadar kon koi suru kel he
@dattawaghmare7403
@dattawaghmare7403 3 ай бұрын
Jarangya jababadar ahe
@ashoknare1600
@ashoknare1600 3 ай бұрын
सगळ्या प्रश्नाचं एकच उत्तर बीजेपी ला आडवं करा
@RanjanaMulay
@RanjanaMulay 3 ай бұрын
भाजप आणि फडणवीस यांनी आरक्षण दिले पण नंतर आलेल्या मविआ सरकार च्या उध्दव ठाकरे नाना पटोले आणि शरद पवारांनी ते आरक्षण सुप्रीम कोर्टात घालवलं फडणवीसांना आरक्षण देण्याचं श्रेय मिळू नये म्हणून त्यांनी सुप्रीम कोर्टात चांगला वकील दिला नाही वेळेवर कागदपत्रे सादर केला नाही, भाषांतरे दिली नाही आणि सुप्रीम कोर्टात ते फेटाळले गेले, फडणवीसांना श्रेय मिळू नये म्हणून एवढा घात केला मराठ्यांचा तरी भाजप नको आणि शरद पवार हवे कारण ते तुमचे जातीचे आहेत. या अशा ब्राह्मण द्वेषापायी तुमचं वाटोळं झालं कारण भलं करणाऱ्याला लाथाडल्यावर देव देखिल तुम्हाला मदत करणार नाही
@HanumanKale-f1l
@HanumanKale-f1l 3 ай бұрын
Saglyla jababdar jarang
@krishnakarad8825
@krishnakarad8825 3 ай бұрын
तुम्ही शरद पवार कडुन सुपारी घेतलीय निवडनुक होईपरेंत चालु राहु देतो
@Sabdeep-cf7xp
@Sabdeep-cf7xp 3 ай бұрын
जरंगे कस लागत नाही ते सांग ना उगी दिशाभूल कशाला करतोस
From Small To Giant Pop Corn #katebrush #funny #shorts
00:17
Kate Brush
Рет қаралды 72 МЛН
小路飞嫁祸姐姐搞破坏 #路飞#海贼王
00:45
路飞与唐舞桐
Рет қаралды 14 МЛН
когда не обедаешь в школе // EVA mash
00:57
EVA mash
Рет қаралды 3,8 МЛН
From Small To Giant Pop Corn #katebrush #funny #shorts
00:17
Kate Brush
Рет қаралды 72 МЛН