अप्रतिम सुंदर व्हिडिओ डाॅक्युमेंटेशन ... Excellent Video documentation ❤
@rahulmore8744Ай бұрын
खूप छान माहिती दिलीत 🎉💐
@suchitrabiswas91020 күн бұрын
very good santuary for birds & nature lover lhave being know this from past30 yr
@rajeshkale9694Ай бұрын
अप्रतिम, खूप छान माहिती दिली आहे
@DipakChaughuleАй бұрын
खूप छान व्हिडीओ 👌👌👌
@sanjaykadam9445Ай бұрын
Atishay sunder information ❤
@vsksatara20Ай бұрын
ठाणे वन विभागाचा अतिशय उत्कृष्ट उपक्रम आहे सर्व राज्याने तो अवलंबावा जेणेकरून पर्यटकांना चांगली माहिती मिळेल.
@mohanayareАй бұрын
I visit this hidden gem frequently. Biodiversity is awesome. Go there to experience blissful Nature so close to megacity.
@ajaykulthe3754Ай бұрын
छान माहिती दिली वनविभागा ला धन्यवाद
@YoginiPatel-o3oАй бұрын
We should care our Environment,Yes this is beautiful life.love nature..
@deepakdhumal8900Ай бұрын
वनविभागाचे हार्दिक अभिनंदन चांगला उपक्रम आहे उत्तरोत्तर प्रगती व्हावी. ही शुभेच्छा
@krutantsatam1310Ай бұрын
खूप छान documentary सादर केली. एकदा तरी अवश्य भेट द्याला हवी 🙌🏻
@KiranKatkar-d8pАй бұрын
खूप चांगली माहिती 😮
@sugandhakhutle9988Ай бұрын
खुप छान व्हिडिओ दाखवलाय 🙏 धन्यवाद
@umeshjagan9830Ай бұрын
छान माहिती दिली.... , पण आपण सांगितला त्या पेक्षा किती तरी मोठा एरिया असावा ... , सध्या याला भु माफियांनी घेरलेले आहे... !! भविष्यात हे अभयारण्य शिल्लक राहिल की नाही यात शंका वाटत आहे..!!
@Kokancha_Suputra_Abhi24 күн бұрын
राज्य सरकारने जंगल वाचवण्यात रस घेतला तर ठीक नाहीतर उद्या अदानीच्या डोळ्यात हे अभयारण्य खूपलं तर सरकार त्याला मदतच करेल.
@Akashdixit1215 күн бұрын
Adani ..gheyil tya Gujarati la maharashtra khup avdt
@suvarnakulkarni6007Ай бұрын
छान माहिती.... जैवविविधता खूप आहे..
@sulbhadongre8479Ай бұрын
वनविभागाने असेच सुंदर व्हिडिओ पाठवावे.
@sachinchikane3424Ай бұрын
Khup chhan
@superstararnabkimasti89Ай бұрын
अतिशय सुंदर माहिती. मी स्वतः 20 वर्षापूर्वी किल्ल्यापर्यंत वर गेलेलो होतो. ❤❤
@sanjaysalvi9062Ай бұрын
खूप चांगली माहिती
@shaileshjoshi7930Ай бұрын
Nice information 👌
@sushiljadhav3766Ай бұрын
Khup sundar❤
@mohankongere8934Ай бұрын
खुप छान माहिती 🎉
@satishthumbare324327 күн бұрын
जय श्रीराम
@kailaskumbhar4812Ай бұрын
❤❤❤🎉🎉🎉🎉
@shivalikekare29979 күн бұрын
Sarv pakshi sundar
@lyradcruz262613 күн бұрын
Koop chaan
@vivek_patil_desai_gaonАй бұрын
छान आहे.
@nikhilk91Ай бұрын
नेरळला माझ्या घराबाजुला हा oriental dwarf kingfisher दिसलेला ❤❤❤
@tukaramhudar5787Ай бұрын
Khup Sundar mahiti dili Mi 40 year agother 5 vi la sahal geleli school chi kitii prani Ani pakshi hote pinjryan madhe pan aatta kahich nahi rahile khup vaity vattay 😢
@sandeepvichare4077Ай бұрын
खूप मोठी गरज आहे
@Itsgauravhere09Ай бұрын
छान बनवलेय व्हिडिओ 👌🏼 एकच विनंती आहे की अभयारण्य आहे तसंच विशाल राहुदेत, आजु बाजू ला जे हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स आहेत त्यांना दूरच ठेवावे अभयरण्या पासून.
@GaneshMandavkarАй бұрын
सुंदर
@pragatidurgavale2577Ай бұрын
My home..
@Deshmukhyogesh7Ай бұрын
👌
@tanajishinde8829Ай бұрын
महाराष्ट्रातील सर्व राखीव अभयारण्य यांची माहिती द्यावी तसेच त्या भागात जाण्यासाठी कुठून जाता येईल का वनविभागाच्या साईटवर ऑनलाईन बुकींग आहे का ? तसेच तिथे राहण्याची सोय आहे का ?? इत्यादी माहिती दिली तर पर्यटक आकर्षित होतील.मी कोल्हापूर जिल्ह्यातील आहे पण मला सगळीकडे,विषेत: निसर्गाच्या सान्निध्यात त्यामुळे वरील माहिती या आपल्या माध्यमातून दिली तर सर्वाना फायदा होईल
@sachinsubhedar2304Ай бұрын
❤
@devendrapawse657829 күн бұрын
हा लिंगोबाचा डोंगर आहे.जैत रे जैत मोहन आगाशे यांचे चित्रपट आहे
@bharatjadhav2309Ай бұрын
पक्षी व प्राणी हे स्वताच जंगलात फिरून अन्न मिळवतात, त्यांना माणसाने रस्त्यावर अन्न देऊन अडशी करून टाकले आहे, म्हणून पक्षी आणि प्राणी हे शहरा कडे येवू लागले आहेत,तरी आपण त्यांची चांगली सवय खराब करू नका त्यांना आपल्या आधी वासात मनमोकळ्या पध्दतीने जगू द्या त्यांच अन्न त्यांना मिळवू द्या जंगलातच
@mpungaliyaАй бұрын
व्हिडीओ शूटिंग छान आहे. उजवा डोळा बंद करुन फक्त डाव्या डोळ्याने पाहिले तर 3D इफेक्ट दिसतो. अप्रतिम.
@thakurharshadАй бұрын
4K distey
@milindgadkari8879Ай бұрын
पहिल्या तीन मिनिटांत तिबोटी खंड्याला खंड्या , उदमांजराला रानमांजर असे चुकीचे उल्लेख केले आहेत . ते सुधारून घ्या .
@dayanandbhosale490728 күн бұрын
हा कर्नाळा किला व पक्षी अबिअरण कोणत्या ठिकाणी आहे
@ajitmajalkar2354Ай бұрын
I also want to visit with family St bus will drop at the highway pen and then auto.
@datta612Ай бұрын
दादा आपण खूप चांगली माहिती दिली, पण त्याच बरोबर, तेथे कसे जायचे, प्रवेश फी किती, जेवणाचे किती पैसे लागतात, हे पण सांगितलं असत तर पूर्ण तयारीनीशी जाऊ.
@VishalNarayankar86Ай бұрын
मुंबई गोवा महामार्गावर आहे, पनवेल पासून साधारण १५-२० किमी अंतरावर आहे. वनविभागाचे सुचानाफलक असतात. प्रवेश शुल्क खूप जास्त नाही, पण किती ते नक्की आठवत नाही. आंतरजाळावर शोधा प्रवेश शुल्क मिळून जाईल.
@beast-masterАй бұрын
Jait re Jait chya picture cha shooting zala hota Karnala killyavar.
@dr.shridharkulkarni1604Ай бұрын
अगदी बरोबर
@madhusudangawde320Ай бұрын
🎉12000
@DharmendraKumar-g4k7m27 күн бұрын
10 varsha agodar cha karnala khup chan hota...aata tr thodese kam karun paraytka kadun bharpur paise ghetle jatat....
@kavitakamatekar5372Ай бұрын
प्रत्येक पक्षाचे नाव सांगा, किंवा स्क्रीन वर टाका, बाकी video छान.
@kavitakamatekar5372Ай бұрын
आम्ही अभयारण्याला भेट दिली आहे, पण ठाणे उपक्रमाची माहिती नव्हती, आपल्या video मुळे ती कळली, धन्यवाद.
@harshad1951Ай бұрын
Very less birds are there nowadays
@dycfwildlifethaneАй бұрын
Recent survey finds more than 250+ birds species. Spotting them requires patience and depends on time. Early morning and evenings are best time to spot them.
@abhijeetborseАй бұрын
5:07 ते कसे काय
@nandkumarkanhere3664Ай бұрын
फेस्टिवलला टाका.नंबरात येईल.
@chittaranjanbasrur4289Ай бұрын
How to reach frm mumbai
@jagdishgeedhАй бұрын
Panvel varun, panvel pen or Panvel alibagh St, or direct riksha pan jail