🚩 शिवकालीन रायगड | Raigad fort | raigad killa | raigad fort trek raigad ropeway | history of raigad

  Рет қаралды 1,945,614

🚩 ओजस्वी महाराष्ट्र

🚩 ओजस्वी महाराष्ट्र

Күн бұрын

👉 महाराजांच्या काळातील रायगड पहा कसा होता ? 3D ऍनिमेशन
Video Credit - Devwratt Kagne
KZbin link - / @kalashastrasanskruti6320
- - - -
...आपल्या महाराष्ट्रतील सामाजिक, राजकीय, आणि कला-मनोरंजन विश्वातील विडिओ पाहण्यासाठी आपल्या - ओजस्वी महाराष्ट्र { Ojaswi Maharashtra } या youtube चॅनेल ला भेट द्या आणि येणारे नवीन विडिओ पाहण्यासाठी Subscribe करा आणि Social media पेज वर follow + Share करा, Like करा.
आणि हो... हा विडिओ कसा वाटलं, हे कंमेंट्स करून आम्हाला नक्की सांगा. धन्यवाद...!
🙏 आणि कृपया नव्या चॅनेल ला सब्स्क्रिब करा - MH10 Atpadikar
चॅनेल ची लिंक - / @shitalramasworld
Follow us on Facebook : / ojaswimaharashtrapage
Follow us on Instagram : / ojaswi_maharashtra
****| एकदम भारी व्हिडिओ / Popular Videos Playlist |****
महाराष्ट्रातील शिवकालीन किल्ले | Forts in Maharashtra - • महाराष्ट्रातील शिवकाली...
🚩 सुभेदार तानाजी मालुसरे | Tanaji Malusare - • 🚩सुभेदार तानाजी मालुसर...
🚩 ९६ कुळी मराठा पूर्ण माहिती | 96 kuli Maratha - • 🚩९६ कुळी मराठा + कुळे ...
🚩 महाराणी येसूबाई | Maharani Yesubai - • 🚩 महाराणी येसूबाई | Ma...
🚩 शनिवारवाडा | Shaniwar Wada Pune - • 🚩 शनिवारवाडा | Shaniwa...
🚩 कणेरी मठ कोल्हापूर | Kaneri Math Gramjivan - • 🚩 कणेरी मठ - ग्रामजीवन...
🚩 जलमंदिर पॅलेस सातारा | Jalmandir Palace Satara - • 🚩 जलमंदिर पॅलेस, सातार...
🚩 विठुरायाची पंढरी | Vitthal Rukmini Mandir, Pandharpur - • 🚩 विठुरायाची पंढरी 👌🏼 ...
🚩 शिखर शिंगणापूर | Shikhar Shingnapur - • 🚩 शिखर शिंगणापूर | Shi...
🚩 बहिर्जी नाईक समाधी बाणूरगड | Bahirji Naik Banurgad - • गुप्तहेर बहिर्जी नाईक ...
🚩 पन्हाळगड पन्हाळा किल्ला | Panhala Fort - • पन्हाळा | Panhala Fort...
🚩 महालक्ष्मी | mahalaxmi temple Kolhapur - • 🚩महालक्ष्मी | Mahalaks...
🚩 लाल महाल, पुणे | Lal Mahal, Pune - • लाल महाल, पुणे | Lal M...
🚩 कास पठार सातारा | Kaas Pathar Kaas Plateau Satara - • कास पठार सातारा | Kaas...
🚩 डाळिंब शेती | Pomegranate farming | Dalimb Sheti - • डाळिंब शेती : भाग १ | ...
********************************************
For more video - / ojaswimaharashtra
***********| MUSIC CREDITs |***********
Royalty Free Music by Kevin MacLeod - Incompetech.com
***********| Topics covered in this Video |***********
raigad,raigad fort,raigad killa,raigad fort trek,raigad fort ropeway,raigad trek,raigad ropeway,raigad in 1700, raigad fort guide,view of raigad fort,raigad fort history in marathi,raigad fort history,mi raigad,raygad,raigad killa chi mahiti,raigad rain,fort raigad,raigad vlog,raigad jilha,raigad picnic,raigad raigad,raigad tourism,raigad history,raigad fort map,house in raigad,mh yatri raigad,thane vs raigad,raygad fort
***********| Contact Us |***********
Email : omgrouptech@gmail.com
WhatsApp : +91 9004819305
Thank You!!

Пікірлер: 643
@OjaswiMaharashtra
@OjaswiMaharashtra 2 жыл бұрын
🚩 जय महाराष्ट्र मंडळी,🙏 हा विडिओ पाहिल्याबद्ल खरंच धन्यवाद...🙏 कृपया 👏🏼 या विडिओ ला Like करा 👍🏽 आणि तुमचं मत काय असेल ते नक्की कंमेंट्स करून सांगा...✍🏽 आणि हो.. सर्व शिवभक्तांसोबत हा विडिओ Share करा.👏🏼 आणि हो.. खूप लोकांच्या सूचनेनुसार हा विडिओ परत आवाज देऊन बनवला आहे, कृपया नक्की पहा. विडिओ - kzbin.info/www/bejne/Y17NgqutbKuNm7M आवडल्यास Like - share - comments तर करालाच अशी अपेक्षा. धन्यवाद. आणि अश्याच प्रकारचे विडिओ पाहण्यासाठी आपल्या KZbin चॅनेल ला प्लिज Subscribe करा. 👏🏼 जय भवानी..! जय शिवराय..! जय महाराष्ट्र...!
@sharvarikulkarni693
@sharvarikulkarni693 2 жыл бұрын
Overall good work but can be improved visually …looks basic technically…
@shyamkanje9668
@shyamkanje9668 2 жыл бұрын
Crime
@manishaphapal4992
@manishaphapal4992 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/l3TUomtqZqicf9E सर्वांनी हा व्हिडिओ एकदा तरी पहावा खूपच छान आहे 😘 🚩🚩🚩🚩
@amolsalunkhe6454
@amolsalunkhe6454 Жыл бұрын
: ञृञृञृञृञञृञृञृञृञृञृञञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृ
@mandarkale1800
@mandarkale1800 Жыл бұрын
V v nice
@ratanwaghmare918
@ratanwaghmare918 2 жыл бұрын
असा रायगड पुन्हा निर्माण झाला तर तोच राजांना मानाचा मुजरा ठरेल. जय शिवाजी! जय भवानी!!!
@marathirada3659
@marathirada3659 2 жыл бұрын
🙏🏼🙏🏼🙏🏼
@vedantravte4448
@vedantravte4448 2 жыл бұрын
हो खरंच
@Pruthviraj4535s
@Pruthviraj4535s 2 жыл бұрын
🙏🙏🙏
@yogeshpatil7228
@yogeshpatil7228 2 жыл бұрын
Ekdam barobar
@narayansarode8394
@narayansarode8394 2 жыл бұрын
खरच खुपच छान जय जिजाऊ जय छत्रपती शिवाजी महाराज
@basveshwarjadhav964
@basveshwarjadhav964 2 жыл бұрын
🚩🚩नको ते समुद्रातले स्मारक आम्हा असा रायगढ पुन्हा निर्माण व्हावा आता हीच आमची इच्छा 🚩🚩
@dilipdhale1001
@dilipdhale1001 2 жыл бұрын
Yogya tech bolalat saa Maharashtra ubha rahil mage.raygadar antchakshune pahila hota .yeude kalpnela bharari.houde smarak prachand.marathi pratyek manus tanman dhanane ubha rahil ya kalpenechya. ..Jay shivaji Jay mulnivasi
@rajankadam2050
@rajankadam2050 Жыл бұрын
बरोबर..
@manojpawaskar2892
@manojpawaskar2892 4 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@manojpawaskar2892
@manojpawaskar2892 4 ай бұрын
हे असे बनवा
@mandarpatel4159
@mandarpatel4159 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र, असा सुंदर किल्ला पुन्हा व्हायला कठीण नाही. राज्यकर्त्यांची मनापासुन इच्छा पाहिजे.
@hireshchoudhari8008
@hireshchoudhari8008 2 жыл бұрын
आणी आपलीही ईच्छाशक्ती हवी.
@mgmmcnmpharmacology9175
@mgmmcnmpharmacology9175 2 жыл бұрын
rajkartyana rajkarn pasun time kude ahe nustya motya bata
@subhashkothare1839
@subhashkothare1839 2 жыл бұрын
साहेब राजकारन्यान कोणतीही अपेक्षा करणे म्हणजे बैला कडून दूध काढन्या सारख आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेने पुढाकार घ्यायला हवा. जय शिवराय,
@sahilchurmure4722
@sahilchurmure4722 Жыл бұрын
Kai nahi re fakt shivsena naav lavaycha. Kille padle tri chaltil. Paksha nahi padala pahije. Asa ahe sagl.
@meenasurve7253
@meenasurve7253 Жыл бұрын
आमच्या राजाच्या रायगडाची अशी देखणी कलाकृती बनवण्यासाठी तुम्हाला मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@abhigurav8991
@abhigurav8991 2 жыл бұрын
केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी मिळून असा रायगड पुन्हा केला तर महाराजांना मनाचा मुजरा ठरेल
@santoshpatil4583
@santoshpatil4583 Жыл бұрын
ज्यानं कुणी विडिओ बनविला त्यांना पहिला सलाम🙏 अशी कलाकृती प्रत्यक्ष पहायला मिळाली नसली तरी आपल्या कळेतून आम्हापर्यंत रायगड असा असेल एवढं बघून समाधान वाटले तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा 🌹🌹🌹🌹
@ganeshmohape4546
@ganeshmohape4546 2 жыл бұрын
एवढी चांगली संकल्पना प्रत्यक्षात साकार व्हावी या साठी सरकार पुढे आग्रह केला पाहिजे ही तमाम शिव प्रेमींना विनंती खूपच छान
@suniljadhav1781
@suniljadhav1781 2 жыл бұрын
खुप छान असा रायगड किल्ला तयार झाला तर अख्खं जग आदर्शवत नजरेत पाहील.महाराष्टातील जनतेला विनंती आहे की आपलं दैवत जागृत ठेवून जगाला दाखवून देवू
@vaibhavkadam465
@vaibhavkadam465 2 жыл бұрын
खुपच छान महाराजांचे स्मारक रायगडावरच झाले पाहिजे अशी मनापासून इच्छा.
@OjaswiMaharashtra
@OjaswiMaharashtra 2 жыл бұрын
स्मारक तर झालाच पाहिजे
@arjunsurve6223
@arjunsurve6223 2 жыл бұрын
असा रायगड पुन्हा बनवायचा म्हटलं तर हिरोजी इंदुलकर यांना जन्म घ्यावा लागेल परत🚩🚩
@suvarnaumbare6972
@suvarnaumbare6972 2 жыл бұрын
शिवकाळात गेल्या सारखे वाटले खरच श्री महाराजांना मानाचा मुजरा
@OjaswiMaharashtra
@OjaswiMaharashtra 2 жыл бұрын
🙏 😊
@priyagodse8496
@priyagodse8496 2 жыл бұрын
आता असा बनवायला हवा आपला रायगड किल्ला
@OjaswiMaharashtra
@OjaswiMaharashtra 2 жыл бұрын
ho आता असा बनवायला हवा
@meghachandorkar2611
@meghachandorkar2611 2 жыл бұрын
हो खरंच !! !
@sharadapatil6694
@sharadapatil6694 7 ай бұрын
ऊत्तर प्रदेश मध्ये जसे राममंदिर तसेच आज ज्यांच्या मुळे मंदिर दिसतात, त्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं रायगड पुन्हा मंदिरासारखं सजावं.🚩🚩🚩🙏🙏 जय जिजाउमॉंसाहेब,जय छत्रपती शिवाजी महाराज,जय छत्रपती संभाजी महाराज , जय महाराणी येसुबाई साहेब,जय महाराणी ताराबाई साहेब🚩🚩🙏
@atisha6666
@atisha6666 2 жыл бұрын
ज्या शिवसेना पक्षाने महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी राजांचे नाव वापरून सत्ता मिळवली किंबहुना राज्यांच्या नावाचा वापर राजकारणा साठी वापरतात त्या पक्षाचा आज मुख्यमंत्री आहे मी आवाहन करतो त्यांना की ज्या प्रमाणे एखाद्या जीर्ण मंदिराचा जीर्णोद्धार केला जातो त्याच प्रमाणे रायगडाचा जिर्णोद्धार करावा किमान त्यांचे नाव वापरून राज्यात राजकारण करणाऱ्यांनी हा विचार नक्की करावा "जय शिवाजी जय भवानी"
@OjaswiMaharashtra
@OjaswiMaharashtra 2 жыл бұрын
ho आता असा रायगड बनवायलाच हवा आणि हीच महाराजांसाठी खरी श्रदांजली ठरेल
@amitghavali1503
@amitghavali1503 Жыл бұрын
असा गड पुन्हा बनवला तर खर राजानं साठी मानवंदना ठरेल .🚩🚩😍
@shitalpawar342
@shitalpawar342 2 жыл бұрын
असा रायगड बनवायला हवा... 🚩 जय भवानी..! जय शिवराय..!
@rohitrg7805
@rohitrg7805 2 жыл бұрын
We want this Raigad back 🚩🚩👑🙏❤🇮🇳🙂😍😍😍😍😍 Jai chatrapati maharaj 👑
@padmajaiswalkar673
@padmajaiswalkar673 2 жыл бұрын
भारतात स्थापत्य अभियांत्रिकी कला किती उच्च प्रतीचा आहे . याचा हा जगातील उत्तम नमुना आहे.
@suhasjadhav7162
@suhasjadhav7162 2 жыл бұрын
भावा, जय शिवराय. तुम्ही बनविलेला हा रायगडाचा 3D पाहून असे वाटत आहे साक्षात हिरोजी इंदोलकर यांचा आत्मा तुमच्या मध्ये येऊन अशी सुंदर कलाकृती तुमच्याकडून बनवून घेतली....फार छान👌👌👌👌👌👌👌👌
@janardhanthakare5699
@janardhanthakare5699 Жыл бұрын
हिरोजी इदूलकर
@SuperManVlogger
@SuperManVlogger 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र साहेब 🚩 आपण आपल्या अचुक दृष्टिकोनातून रायगडावरील इतिहासकालीन शिव विश्वाचे विहंगम आभासी दृश्य दाखवले आहे, हा खरोखरच नयनरम्य दृश्य सोहळा आहे. सोबत गडावरील किल्ल्याच्या बाहेरील भागाचे सुद्धा अश्याच प्रकारे आभासी दृश्य दाखवावे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे सर्वच गड किल्ले यांचे आभासी दृश्य दाखवावे अशी विनंती आहे.
@kiranjagdale1111
@kiranjagdale1111 2 жыл бұрын
अद्भुत आणि अविश्मरनीय असा दुर्गराज रायगड देवान्ना लाभला नसेल असा स्वर्ग महाराज्यांनी बनवला 🚩🚩जय शिवराय🚩🚩
@balkrishnapansare4114
@balkrishnapansare4114 2 жыл бұрын
आपल्या राजांची राजधानी रायगड मूळ रूपात पहायला कोणाला आवडणार नाही.ग्रामपंचायत, नगर पालिका, नगर परिषद महानगर पालिका यांच्या अखतयारित असलेल्या गावा गावातील जनतेकडून रितसर पावत्या देऊन वग॔णी जमा करा. बघा प्रचंड धनराशी जमा होईल.संभाजी राजे (सातारा) आपण या कार्यात लक्ष घालावे ही विनंती.रामकृष्णहरि
@shrimangeshchavan508
@shrimangeshchavan508 2 жыл бұрын
त्यांच्याच देखरेखीखाली नविन काम होत आहे. आशा करुया ते लवकरच होईल.
@gauravbembale9616
@gauravbembale9616 2 жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराजांनी आपण खरच लक्ष घालावे ही विनंती हर हर महादेव 🙏🚩
@madhavishendye8335
@madhavishendye8335 2 жыл бұрын
@@shrimangeshchavan508 खरेच रायगड किल्ल्याचे पुनर्निर्माण ह्वावे असे वाटते.
@savitahankare1478
@savitahankare1478 9 ай бұрын
सरकारनं मनांवर घेतल कि मोहून जाईल मनाव घेतल पाहिजे 🙏🙏🚩🚩🚩🚩
@ashokwagire4769
@ashokwagire4769 3 жыл бұрын
छान माहिती दिली आहे खरचं छत्रपतींचा रायगड असाच असावा राजधानी शोभते राजांची
@OjaswiMaharashtra
@OjaswiMaharashtra 2 жыл бұрын
ho आता असा रायगड बनवायलाच हवा आणि हीच महाराजांसाठी खरी श्रदांजली ठरेल
@prashubodare4922
@prashubodare4922 2 жыл бұрын
खूप छान भावा 🚩 video बघताना काही क्षणासाठी असं वाटलं की खरच आपण त्या ठिकाणी आहोत जेव्हा महाराज होते, खरच स्वर्गा पेक्षा ही सुंदर होता माझ्या राजांचा रायगड, 🚩जय भवानी🚩 🚩जय शिवराय 🚩 🚩जय शंभूराजे🚩
@OjaswiMaharashtra
@OjaswiMaharashtra 2 жыл бұрын
🙏 😊
@mahendraraut473
@mahendraraut473 2 жыл бұрын
जय भवानी जय शिवराय, जय शंभुराजे,जय जिजाऊ. असा कील्ला बांधावयास पाहिजे. हीच शिवरायाना मानवंदना. मनात आणलं तर वर्षात पूर्ण होईल.
@ratnakarchothe7623
@ratnakarchothe7623 2 жыл бұрын
खरोखरच त्या काळातील रायगड साकार केल्यासारखा वाटतो ::जय शिवराय, जय भवानी! छानच,
@yogeshwankhade2000
@yogeshwankhade2000 2 жыл бұрын
खरंच असा रायगड पुन्हा बनवला पाहिजे..🙏
@sunitawani129
@sunitawani129 2 жыл бұрын
खरंच, रायगड असा पुन्हा उभरायला हवा. शिवराज्य अवतरलं तर आजच्या पिढीला इतिहास जिवंत अनुभवता येईल.
@Pratiksakat0555
@Pratiksakat0555 Жыл бұрын
आणी हा राज्यांच्या पावन पावलांने स्पर्श झालेला स्वर्ग आपला रायगड 🚩🚩जय शिवराय 🚩♥️
@shivajilahane2227
@shivajilahane2227 Жыл бұрын
अतिशय सुंदर आहे छत्रपती शिवाजी राजे व सेनापती ईंदुलकरांना मानाचा मुजरा,
@gorakhwaikar7548
@gorakhwaikar7548 2 жыл бұрын
खूपच छान.महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांच्या बाबतीत असेच व्हायला हवे.करोडो रुपये व्यर्थ घालवण्यापेक्षा अशी उत्खनन करून किल्ल्यांची आणि इतिहासाची जपणूक करावी.
@vasudevvedarkar7393
@vasudevvedarkar7393 2 жыл бұрын
खरेच अप्रतिम फोटोग्राफी 🙏🏻🚩
@sarthakjadhav2538
@sarthakjadhav2538 Жыл бұрын
पृथ्वीवरील स्वर्ग बघितल्यागत वाटले.खूप खूप धन्यवाद तुमच्या ह्या व्हिडीओसाठी.🚩🙇🏻‍♂️
@Autejaya
@Autejaya Жыл бұрын
किती सुंदर होता असा पुन्हा निर्माण व्हावा खूप इचछा आहे सर्व गड किल्ले
@bapupawar5645
@bapupawar5645 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय असाच रायगड पुन्हा पाहिजे जय जिजाऊ जय शिवराय
@vedantpatole8161
@vedantpatole8161 3 жыл бұрын
जय भवानी, जय शिवाजी🚩🚩🚩🚩🚩 छत्रपति शिवाजी महाराज की जय🙏🙏🙏 दुर्गपति श्री रायगडाला मानाचा मुजरा.🙏🙏
@OjaswiMaharashtra
@OjaswiMaharashtra 2 жыл бұрын
जय भवानी, जय शिवाजी
@sunildeshmukh2053
@sunildeshmukh2053 Жыл бұрын
फार छान . टेहळणी व खूब लढा बुरुज व चित दरवाजा दाखविणे.भवानी टोक व हिरकणी टोक
@jayakarjadhavmusic
@jayakarjadhavmusic 2 жыл бұрын
अप्रतिम निर्मिती ! जयभवानी । जय शिवराय !🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@OjaswiMaharashtra
@OjaswiMaharashtra 2 жыл бұрын
thnak u
@ukskitchenvlog4582
@ukskitchenvlog4582 2 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मुजरा🙏🏻🙏🏻🙏🏻.....हा आणि असाच रायगड पुन्हा व्हायला हवा......हा रायगड बांधणाऱ्या हिरोजी इटाळकरांना मानाचा मुजरा🙏🏻.......*राम मंदिर होऊ शकतं तर रायगड का नाही. राम मंदिरासाठी संपुर्ण देशातून वर्गणी काढून ते उभे केले....रायगडासाठी देशातून वर्गणी काढायची गरज नाही फक्त महाराष्ट्र च बस झाला🥰🙏🏻......किल्ले रायगड पुन्हा व्हावा हि श्रीं ची इच्छा🥰🙏🏻
@arvindzade9831
@arvindzade9831 2 жыл бұрын
खूपच सुंदर हे बघून आपण त्या शिव काळात घुसतो
@rajabhausurwase5227
@rajabhausurwase5227 2 жыл бұрын
Really it will be great tribute to our Great Chhatrapati Shivaji Maharaj if this dream comes true. Jay Bhavani Jay Shivaji. 🚩🚩🚩🚩🚩🚩🙏
@shrau935
@shrau935 7 ай бұрын
Kiti sundar asel tevva raygad aani te jivabshaili jyat maharaj hote😍😍
@radhikaganjare
@radhikaganjare Жыл бұрын
खूप छान वाटलं 🤗🙏🚩❤️जय शिवराय🙏🚩🙏🚩❤️🙏🚩🙏❤️🙏🚩❤️🙏✌️❤️ माहाराजांना मानाचा मुजरा❤️
@BarkuDhebe
@BarkuDhebe 9 ай бұрын
असा रायगड पुन्हा निर्माण झाला तर खुपच बर होईल तोच महाराजांना मानाचा मुजरा ठरेलं 🙏 जय भवानी 🚩जय शिवराय 🚩 जय शंभूराजे 🚩❤️
@vaidehikulkarni569
@vaidehikulkarni569 6 ай бұрын
इतिहासतज्ञ श्री अप्पा परब यांचे अभ्यासपूर्ण विडीओ बघताना अचानक हा विडीओ समोर आला बघताना आनंद द्विगुणित झाला रायगडदर्शन दोन्ही प्रकारे छान झाले समुद्रात स्मारक बाधण्यापेक्षा गड किल्लयाची काळजी घेतली तरी खूप आहे विडीओ सुंदर आहे धन्यवाद
@arunveer4290
@arunveer4290 3 ай бұрын
खूप छान आहे खूप सुंदर आहे कलाकृती तुम्हास मानाचा मुजरा जय शिवराय
@गावाकडचीआठवण-ब7ध
@गावाकडचीआठवण-ब7ध Жыл бұрын
स्वर्ग म्हणजे तो हाच ❤❤❤
@leenapage4952
@leenapage4952 Жыл бұрын
, खूपच छान.. खूप खूप कौतुक आणि धन्यवाद!! फक्त एकच खटकलं... मेना दरवाजा... त्या ऐवजी मेणा दरवाजा हवं... आपला इतिहास... परंपरा अतिशय समृद्ध आहेत.
@balukapre7521
@balukapre7521 2 жыл бұрын
हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय असाच रायगड उभा राहिला तर शिवरायांना मानवंदना होईल धन्यवाद
@OjaswiMaharashtra
@OjaswiMaharashtra 2 жыл бұрын
ho आता असा रायगड बनवायलाच हवा आणि हीच महाराजांसाठी खरी श्रदांजली ठरेल
@radhikaganjare
@radhikaganjare Жыл бұрын
@@OjaswiMaharashtra हो जय शिवराय 🙏🚩❤️
@Akashdhande1234
@Akashdhande1234 7 ай бұрын
खूप छान वास्तविक जीवनात खरंच रायगड किल्ला पुन्हा पाहिजे.
@भारतमाताकीजय-थ3म
@भारतमाताकीजय-थ3म Жыл бұрын
तुम्ही अगदी मनापासून खूप कष्ट घेवून हा vdo बनविला आहे, तमाम हिंदुस्तान वासिय शिवशंभू प्रेमी जनता आपले खूप ऋणी आहे. गड किल्ल्यांचे जतन करने गरजेचे आहे !!🇮🇳🇮🇳🚩🚩
@samarthachaudhari7826
@samarthachaudhari7826 2 жыл бұрын
सह्याद्री चे सिह,,,, राजे स्वाभिमानी शिवाजी महाराज,, आणी वीर मर्द मावळे 🚩⚔️🙏🏻👍😊
@OjaswiMaharashtra
@OjaswiMaharashtra 2 жыл бұрын
🚩 जय भवानी..! जय शिवराय..! जय महाराष्ट्र...!
@anandbd3321
@anandbd3321 2 жыл бұрын
अति सुंदर आहे व्हिडिओ जय शिवराय त्रिवार मुजरा
@mayakarkera6994
@mayakarkera6994 2 жыл бұрын
अप्रतिम विडिओ फारच सुंदर रायगड मधे आल्या सारखे वाटले धन्यवाद
@OjaswiMaharashtra
@OjaswiMaharashtra 2 жыл бұрын
thank u असा रायगड बनवायला हवा... 🚩 जय भवानी..! जय शिवराय..!
@funwithsrushti3327
@funwithsrushti3327 Жыл бұрын
Apratim video.
@shivajibhanudastavo9134
@shivajibhanudastavo9134 7 ай бұрын
खूपच छान दर्शन घडविले. मुजरा.
@harimurumkar8141
@harimurumkar8141 4 ай бұрын
खरच असा रायगड पुन्हा झाला पाहिजे
@sri.saimuzicbrassband.thal3282
@sri.saimuzicbrassband.thal3282 Жыл бұрын
असा रायगड पुन्हा निर्माण करायला पाहिजे 🙏🙏श्री शिवाजी महाराज की जय 🙏🙏
@nishapardhi9984
@nishapardhi9984 2 жыл бұрын
खरच शिवकाळात गेल्यासारखे वाटले राजगडाची बांधणी परत करून झाले तर किती सुंदर आणि आणि हाच हुबेहूब नजारा जर एखाद्या चित्रपटात दाखवला आणि त्यामध्ये महाराजांची शौर्यगाथा दाखवली तर आपल्यासाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी यापेक्षा मोठे, अप्रतिम, प्रेरणादायी आणि अभिमानास्पद क्षन राहणार... जशी बाजीराव मस्तानी चित्रपटामध्ये आपल्या महाराष्ट्राची कीर्ती ती दाखवली आहे त्यासारखे परत चित्रपटात घडले तर खूपच सुंदर... 🚩जय जिजाऊ 🚩🚩जय शिवराय 🚩 हर महादेव 🚩
@ankushthakare8019
@ankushthakare8019 2 жыл бұрын
सुंदर असाच छत्रपतींच्या काळातला रायगढ़ तयार झाला पाहीजे जय जिजाऊ जय शिवराय
@OjaswiMaharashtra
@OjaswiMaharashtra 2 жыл бұрын
ho आता असा रायगड बनवायलाच हवा आणि हीच महाराजांसाठी खरी श्रदांजली ठरेल
@sameerpatil440
@sameerpatil440 2 жыл бұрын
हर हर महादेव।। खूप सुंदर animation
@ShriramMonde
@ShriramMonde 8 ай бұрын
असा रायगड सर्वांनी मिळून तयार करुया माझ्या राजा साठी माझ्या कडून होईल तेवढं करणार
@pravinapurao9447
@pravinapurao9447 2 жыл бұрын
खुप छान माहिती कील्ला जवळुन पाहीला असे वाटते
@Sahyadrichishivgarjana
@Sahyadrichishivgarjana 2 жыл бұрын
आत्ता असा राजवाडा पुन्हा एकदा ह्वावा हीच श्रिंच्या चरनि इच्छा
@OjaswiMaharashtra
@OjaswiMaharashtra 2 жыл бұрын
ho आता असा रायगड बनवायलाच हवा
@samadhandeshmukh5516
@samadhandeshmukh5516 Жыл бұрын
खरचं असाच रायगड पुन्हां बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे
@laxmanshelar9883
@laxmanshelar9883 3 ай бұрын
खूपच सुंदर कलाकृती धन्यवाद साहेब
@jayshreeshinde3590
@jayshreeshinde3590 2 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी 🙏🙏 अप्रतिम 👌🏻👌🏻
@Mindful_Moments_Raj
@Mindful_Moments_Raj Жыл бұрын
बर्याच अंती तंतोतंत दाखविण्याचा प्रयत्न केलात . खुपच सुदंर. ❤
@truptihadawale3524
@truptihadawale3524 Жыл бұрын
धरती वरील "स्वर्ग" म्हणतात ते यालाच किल्ले श्री रायगड 🙏🚩🚩
@AnuradhaKadhane
@AnuradhaKadhane 6 ай бұрын
अतिसुंदर असा राजवाडा पुन्हा व्हावा
@surendraparab3149
@surendraparab3149 2 жыл бұрын
छान प्रस्तूती म हाराजांचा पराक्रमही दाखवा जय भवानी जयशिवाजी महाराजांचा ईतिहास अजुनहि काहि लोकांना माहिती नाही.
@malupatil-yc7ln
@malupatil-yc7ln Жыл бұрын
खरचं असा रायगड आम्हाला पण आमच्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहायला मिळाला असता तर, महाराजाना पाहायला मिळालं असत तर, जीवनाचं सार्थक झालं असतं 🥹 आज पण महाराजांची खूप कमी भासते आम्हाला 😔thanku for this beautiful video 🙏
@kishornimbalkar7169
@kishornimbalkar7169 9 ай бұрын
आमचा राजा काय होता व त्यांचे वैभव काय होतं हे आजच्या लोकांना कळेल महाराजांना मानाचा मुजरा जय शिवराय जय जिजाऊ
@AVIANILKALAMANCH
@AVIANILKALAMANCH 2 жыл бұрын
Khup sundar,जय जिजाऊ,जय शिवराय, जय संभाजीराजे🙏
@yashchari8497
@yashchari8497 2 жыл бұрын
Prayatna khupch chan ahe pn nit pahilyas khup goshti khataktat tri hya goshtivr ghetleli mehnat pahata khup sundar❤❤❤❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@OjaswiMaharashtra
@OjaswiMaharashtra 2 жыл бұрын
agree..... thank u
@aaradhyarahulnage5531
@aaradhyarahulnage5531 2 жыл бұрын
Khupach chhan. Jay Shivajiraje , Jay shambhuraje🚩
@AsmitaPendurkar-bt9ud
@AsmitaPendurkar-bt9ud 3 ай бұрын
हा व्हिडिओ बनवणाऱ्याला सर्वप्रथम मानाचा मुजरा असं जर रायगड किल्ला झाला तर खरोखर शिवरायांना अति आनंद होईल सर्व मराठ्यांचे शान गड-किल्ले आहे गड किल्ल्या पासूनच मराठ्यांचा जन्म झाला जय भवानी जय शिवराय
@shivajijadhav4689
@shivajijadhav4689 2 жыл бұрын
खुप छान सुंदर अप्रतिमच आहे जय शिवराय
@sangeetanadavdekar812
@sangeetanadavdekar812 2 жыл бұрын
केवळ video पाहीला तर आपल्या महाराजांच्या महान कार्याची आठवण होते. Inspiration मिळते
@savitahankare1478
@savitahankare1478 9 ай бұрын
मना पासून धन्यवाद दर्शन घडविले मन भरुन आले मानाचा मुजरा राजं 🚩🚩🚩🚩🚩
@rohinirawool28
@rohinirawool28 2 жыл бұрын
वा ! आमच श्रद्धास्थान .
@sachinpatwardhan629
@sachinpatwardhan629 2 жыл бұрын
उत्तम. शिव स्पर्शाने पावन झालेल्या अन्य दुर्गांचेही असेच पुनर्निर्माण (virtual आणि प्रत्यक्ष) बघायला आवडेल. 👍
@swapnilparab5013
@swapnilparab5013 Жыл бұрын
जबरदस्त , सुंदररररररर , आणि अविस्मरणीय ,
@vijaysalunkhe1511
@vijaysalunkhe1511 2 жыл бұрын
ATI uttam. Sundar. Thanks for making such a beautiful video. The great king of our India.
@OjaswiMaharashtra
@OjaswiMaharashtra 2 жыл бұрын
thank u sir
@payalghule8674
@payalghule8674 Жыл бұрын
खूप छान ऍनिमेशन केलं आहे गडाच असा पुन्हा जर बनला तर खूप छान होईल . किल्ला वारसा स्थळ म्हणून देखील ओळखला जाईल. 🚩🚩जय शिवराय......जय शंभु राजे 🚩🚩
@nanakute6666
@nanakute6666 2 жыл бұрын
असा रायगड पुन्हा झाला पाहिजे
@sujatakulkarni2259
@sujatakulkarni2259 Жыл бұрын
खरच सुंदर, असाच्या असा बांधण्यासाठी प्रशासनाला प्रस्ताव देऊ या.
@veenahiremath4722
@veenahiremath4722 2 жыл бұрын
छत्रपती शिवारायांच्या सर्व किल्ल्याचे असेच नवनिर्माण झाले पाहिजे 🙏🙏
@lawforall4049
@lawforall4049 2 жыл бұрын
असा रायगड पुन्हा निर्माण होवो. सरकार येईल आणि जाईल. कोणत्याही राजकीय पक्ष किंवा व्यक्तीला गडांचा जीर्णोद्धार करण्याची गरज वाटत नाही. ती वाटते फक्त तुमच्या आमच्या सारख्या शिवभक्तांना. देवा आम्हाला शिवछत्रपतींचं स्वराज्य पुन्हा एकदा लाभू दे.
@prabhakargaonkar3716
@prabhakargaonkar3716 Жыл бұрын
KHOOP CHHAN! Maharajancha macha mujara
@sushmamadhkar3968
@sushmamadhkar3968 7 ай бұрын
3:35 shivaji nav ghetal tari...dolyat pani yet...jay shivray...jay sambhaji raje...🙏🙏🙏koti koti pranam maza devannna...🙏🙏
@ankushbhandekar8801
@ankushbhandekar8801 2 жыл бұрын
खरच जर या विडिओ सारख किल्ल्याची पुन्हा बांधणी व्हायला पाहिजे
@shardamahamuni3070
@shardamahamuni3070 Жыл бұрын
असे म्हणावेसे वाटते,राजं पुन्हा या, पून्हा शिवराज्य निर्मिती साठी! 🙏
@dineshkate6056
@dineshkate6056 7 ай бұрын
रायगड पुन्हा जसा त तसा बनवला पहिजे ❤❤🙏🙏 आपाल्या राज्याच्या आठवण म्हणून 🙏🙏
@manoharpatil3250
@manoharpatil3250 2 жыл бұрын
Ek ch naber as vatat ahe pahatch rav superb ❤️❤️❤️🙏 manapasun thanks 🙏
@radhikaganjare
@radhikaganjare Жыл бұрын
Jay shivray 🙏❤️🚩
@swapnalipatil5571
@swapnalipatil5571 2 жыл бұрын
रायगड हा केवळ रायगड नाही तो १ चालता बोलता स्वर्ग आहे... कित्येक वर्ष हा रायगड कित्येक सुख कित्येक दुःख पोटात घालून उभा आहे...हा रायगड किती भाग्यवान असेल ज्याचा अंगा खांद्यावर माझ्या राजान कित्येक वर्षे सहवास केला असेल सुख भोगलं असेल याचं रायगडाला आपलं दुःख सांगत आश्रु चे थेंब सांडले असतील आणि शेवटी याचं रायगडावर माझ्या राजान शेवटचा श्वास घेतला..आणि आज ही राजे त्याच्या पोटात श्वास घेत असतील... काय दुःख सहन केलं असेल माझ्या याच रायगडान...राजे पुन्हा फक्त एकदाच जन्माला याल का ??...काही नाही तरी स्वप्नात तरी दर्शन द्याल का ????..😓😓🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩...
@anilbasarkar4574
@anilbasarkar4574 2 жыл бұрын
छान असा रायगड पुन्हा अस्तित्वात आणावा.
@swapnilpatil8281
@swapnilpatil8281 2 жыл бұрын
गड संवर्धन करा. मोहिमेला या मग नक्कीच रायगड पूर्वीसारखा बनेल
@balasahebtaware2487
@balasahebtaware2487 3 ай бұрын
महाराजांच्या कळातील पुण्यवंत पवीत्र श्रीमान रायगडाची झलक कशी होती हे दाखवून आपन शिवप्रमींच्या नक्कीच पात्र आहात, आपले मनःपूर्वक आभार 🚩🙏🙏🙏
@ADITYA_CREATION_001
@ADITYA_CREATION_001 Жыл бұрын
Ek number bhava🙏😍
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 67 МЛН
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 78 МЛН
Inside Out 2: ENVY & DISGUST STOLE JOY's DRINKS!!
00:32
AnythingAlexia
Рет қаралды 17 МЛН
Pakistan need 14 runs from 11 balls against india |  2004 | WHO GONNA WIN
12:30
Master Class Cricket_IN
Рет қаралды 43 МЛН
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 67 МЛН