रायगड किल्ल्याचा इतिहास | History Of Raigad Fort 🚩|

  Рет қаралды 1,464,200

colourless Art and Vlog

colourless Art and Vlog

Күн бұрын

Пікірлер: 354
@SarangBhalerao14
@SarangBhalerao14 3 жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻अप्रतिम आणि सर्मपक माहिती सांगितली आहे🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩 आपण केलेलं मार्गदर्शन अंगावर काटा आणणारे आणि जणु काही थोड्या वेळासाठी इतिहासाचं आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो🙏🏻🙏🏻आज आपली जी काही ओळख आहे ती केवळ आणि केवळ फक्त आपल्या राजामुळेच 🙏🏻🙏🏻मुजरा राजे🙏🏻🙏🏻
@milindkulkarni3232
@milindkulkarni3232 3 жыл бұрын
मुजरा राजे..... kzbin.info/www/bejne/bXm2aaKBq9lne9U
@sureshnehe8673
@sureshnehe8673 3 жыл бұрын
Jay शिवराय
@dattajadhav2734
@dattajadhav2734 2 жыл бұрын
औऔऔऔ रब्बा
@siddhimohite9719
@siddhimohite9719 2 жыл бұрын
Ssb
@Dnyanbaramade
@Dnyanbaramade 2 жыл бұрын
000099
@rameshsalvi8882
@rameshsalvi8882 Жыл бұрын
एवढ्या लहान वयात या मुलाने खूप छान रंजक अशी माहिती दिली आहे खरोखर कौतुक वाटते.. अशी इंटरेस्टेड माहिती प्रत्यक्ष लोकेशन वर जाऊन सांगणे साधी सोपी गोष्ट नाही.. मान गये.. अशा लोकांना भरभरून मदत केली पाहिजे.. सरकारनेही लक्ष घालावे..
@aaplakokan69
@aaplakokan69 2 жыл бұрын
नाही कुणापुढे वाकला, नाही कुणापुढे झुकला, अस मर्द मराठा राजा 👑 शिवराया एकला ❤🚩🔥
@sayalikatkar007
@sayalikatkar007 Ай бұрын
संभाजी महाराज पण नाहीत झूकले कोणासमोर 💯🚩🐯👑 जय शंभुराजे 🙏🧡
@4WheelDrive2905
@4WheelDrive2905 28 күн бұрын
Sambhaji maharaj
@akashkadam6704
@akashkadam6704 Күн бұрын
अप्रतीम भावा खुपचं छान माहिती दिली जय शिवराय 🚩
@omrahane96
@omrahane96 2 жыл бұрын
एक लाईक आपल्या गाईड भावासाठी
@anilhulawale1459
@anilhulawale1459 2 жыл бұрын
मित्रा डोळ्यात पाणी आलं ,,,खूप छान इतिहास अभ्यासला आहेस तु .
@ganeshdaundkar7265
@ganeshdaundkar7265 2 жыл бұрын
अप्रतिम माहिती... स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले राजगड.. स्वराज्याची दुसरी राजधानी किल्ले रायगड.. स्वराज्याची तिसरी राजधानी किल्ले अजिंक्यतारा.. 🚩
@hotelshivrajrestaurant9906
@hotelshivrajrestaurant9906 2 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली भाऊ खूप कमी वेळात बरीच अशी माहिती दिली खरंच आपल्या राज्यांचा इतिहास आणी तुझी माहिती ऐकून अंगावचे शहारे उभे राहिले.. जय भवानी जय शिवराय 🚩🚩🚩🚩 जय शंभु राजे 🚩🚩🚩
@nikhil_gurav_01
@nikhil_gurav_01 3 күн бұрын
Khup abhimaan ahe ki mi ek maratha ahe 🚩⚔️🙏☺️❤️‍🔥 jai shivray raje 🚩🚩 jai sambhu raje 🚩🙏⚔️☺️❤️‍🔥
@ganeshjagtap1598
@ganeshjagtap1598 Жыл бұрын
लय झक्कास व्हिडीओ आहे दादा 🚩
@supriyatanak6074
@supriyatanak6074 Ай бұрын
किल्ले जसे आहेत तसे परत दुरुस्त करावे ही श्रींची इच्छाआणि माहिती खूप छान देता दादा तुम्हीखूप खूप धन्यवादआपल्या राजांच्या सगळ्या वस्तू परत भारतात आणाव्या अशी सरकारांकडे आपण सगळे मिळून मागणी करूया
@B-NutanPawar
@B-NutanPawar 2 жыл бұрын
रायगडावरील संपूर्ण माहिती माझ्या भावाने अतिशय परिपूर्ण ,उत्कृष्ट नियोजन बद्ध व अभ्यास पूर्ण नेटकेपणाने ,अचूक शब्दाने मांडलेली आहे. सदर माहिती ऐकताना छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ डोळ्यापुढे उभा राहतो. असं असं वाटतं की सध्याच्या काळात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शासनच असावे असे वाटते. कारण त्यावेळची जनता ही प्रामाणिक व विश्वासू होती. आणि महाराजांची कडक शिस्त असलेने कोठेही व कसलेही लांडी लबाडी होत नव्हती. फारच सुंदर मुलाखत झाली. अभिनंदन, जय भवानी! जय जिजाऊ !जय शिवाजी !जय संभाजी! हर हर महादेव. आपलाच शिवभक्त, श्री अशोक पवार उंबर्डे तालुका खटाव जिल्हा सातारा. मोबाईल 97 63 380 162.
@sahilghadigaonkar9153
@sahilghadigaonkar9153 2 жыл бұрын
19:20 राजमाता जिजाऊंचे वाक्य ऐकून अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. जय जिजाऊ..! जय शिवराय..! 🧡⛳
@DineshFulpagare-e1z
@DineshFulpagare-e1z Жыл бұрын
जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र खूप आनंद झाला ऐकून खुप छान मित्रा असच पुढे जात राहा
@KokankarKedarjoshi
@KokankarKedarjoshi Жыл бұрын
एक नंबर भावा काय भारी माहिती संगीतलीस अंगावर काटा आला . छत्रपती शिवाजी महाराज कि जय 🚩🚩
@anilpawar6984
@anilpawar6984 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे, असा भास झाला होता की आपण सुध्दा स्वर्गात म्हणजे रायगडावर आलो आहे असं वाटलं मला..जय भवानी जय शिवाजी..
@theunique6893
@theunique6893 2 жыл бұрын
same same .. dada...
@vijaybilaskar6415
@vijaybilaskar6415 2 жыл бұрын
अभूतपूर्व इतिहास माहिती खूपच छान पाहाडी बुलदा आवाजात ऐतिहासिक काळापासून आठवण मनाला छेद करून जाते 🚩तुमचे आमचे नाते काय जय जिजाऊ जय शिवराय🚩 जय शंभूराजे 🚩🙏🙏🚩🚩हर हर महादेव 🚩🙏
@Santoshpawar211-55
@Santoshpawar211-55 Жыл бұрын
खरोखरच माहिती भारी सांगितली
@Rashwinbhanat
@Rashwinbhanat 2 жыл бұрын
🚩🚩🚩 खूप भारी वाटलं... ,जो कोणी शरण येत होते त्याला आपला राजे मरण देत नव्हते...🚩🚩🚩
@rollno.32pranjkadam77
@rollno.32pranjkadam77 2 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤️
@mangeshjadhav4434
@mangeshjadhav4434 2 жыл бұрын
खुप सुंदर महिती दिल्याबद्दल धन्यवाद (जय शिवराय 💯👌👍
@ravindrakalyan9068
@ravindrakalyan9068 2 жыл бұрын
खुपच सुंदर माहिती चमके शिवाबाची तलवार....
@swamiprakash-t3l
@swamiprakash-t3l 2 жыл бұрын
मित्रांनो अनमोल जीवन आहे. एकदा तरी या आयुष्यात रायगड पहा.आणि जीवन सार्थकी झाले असे समजा. रायगड म्हणजे शिवचरित्र. शिवचरित्र म्हणजे आमच्या जीवनाचे, जगण्याचे आदर्श . मित्रा खूपच छान माहिती सांगितली. माझी एक विनंती आहे की महाराजांच आवडता पदार्थ कोणता होता. कारण आपल्या दैवतावर आपली श्रद्धा असते आणि त्यांना आवडणारा पदार्थ आपण लोकांना वाटुन शकतो. जय शिव - शंभो
@aloneboyff498
@aloneboyff498 Жыл бұрын
Last word kadak bola bhau bava jay shevray 🚩🧡🧡🧡🧡
@nagesharaskar9789
@nagesharaskar9789 11 ай бұрын
फक्त राजांच्या नावानेच अंगावर काटा येतो. असे खुप अविस्मरणीय प्रसंग आमच्यासाठी ठेवून गेले आहेत. जय भवानी जय शिवाजी.🎉❤
@swanandgore1946
@swanandgore1946 Жыл бұрын
खूप मस्त माहिती सांगितली. त्यांना guide करणारे कोण आहेत हे मी त्यांना विचारलं होतं तेव्हा मला कळलं बाबासाहेब पुरंदरे निनाद बेडेकर यांनी त्यांना guide केलं आहे. खूप मस्त.
@KavitaAhire-pf6jk
@KavitaAhire-pf6jk 5 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली भाऊ अंगावर अक्षरश:काटा आला ❤🙏जय भवानी जय शिवाजी 🙏
@shreyachandane1681
@shreyachandane1681 2 жыл бұрын
खर आहे दादा रायगड 🙇किल्ला महाराष्ट्राचे शान आहे🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@abhijadhav9365
@abhijadhav9365 Жыл бұрын
Hii
@marutibhise5800
@marutibhise5800 2 жыл бұрын
एक नंबर भाऊ....
@marutibhise5800
@marutibhise5800 2 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय
@samarthenterprises-q7d
@samarthenterprises-q7d 22 күн бұрын
अप्रतिम माहिती...
@nandugurav8608
@nandugurav8608 2 жыл бұрын
खुप सुंदरसमाहीती दिली भावा
@ravindrapalkar3586
@ravindrapalkar3586 2 жыл бұрын
अतिशय सुंदर आणि उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद.
@drshamkanthiray2292
@drshamkanthiray2292 2 жыл бұрын
Wa atishay sunder mahiti dili,aiktana Angela shahara yet hota, Jay jijau Jay shivray 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👏👏👏
@मीमहाराष्ट्राचाआधुनिकशेतकरी
@मीमहाराष्ट्राचाआधुनिकशेतकरी 2 жыл бұрын
औकीरकर धनगराचं पोरग एक नंबर माहिती दिली.... अभिमान आहे या महाराष्ट्र ला समस्त धनगर जातीचा
@RahulPatil-oz7sx
@RahulPatil-oz7sx 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीस भावा तू। जय शिवाजी जय भवानी। छत्रपती शिवाजी महाराज की जय
@sandipkshirsagar8000
@sandipkshirsagar8000 5 ай бұрын
खूपच मस्त माहिती सांगितली
@prashantshirsat9057
@prashantshirsat9057 Жыл бұрын
खुप छान संगण्याची शैली
@nikhilpatil744
@nikhilpatil744 2 жыл бұрын
🙏खरच खूप सुंदर माहिती दिली अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला 🙏जय भवानी ।जय शिवाजी🙏
@santoshtawale2669
@santoshtawale2669 3 жыл бұрын
खुप छान अन् मोलाची माहिती दिली भाऊ,जय शिवराय
@rajendrabadgujar4217
@rajendrabadgujar4217 3 жыл бұрын
वा..वाह..सुंदर पेशकश 👌👌🚩🚩🚩🚩🌹🙏
@badalkhadatkar961
@badalkhadatkar961 2 жыл бұрын
भाऊ चा प्रत्येक शब्द जणू हा माणसाचं काळीज त लागत आहेत. जय शिवराय
@sandeephatankar2557
@sandeephatankar2557 Ай бұрын
खूप छान
@vaibhavgurav3369
@vaibhavgurav3369 2 жыл бұрын
भावा वयाने तर छोटा वाटतोय तू पण छोट्या वयामध्ये खूप सारी खूप काही महाराजांच्या विषयी माहिती अवगत केली आहे खूप काही समजून घेतली आहे. याच मला फार अभिमान वाटतोय तुझा. अशीच माहिती पुढेही देत रहा भावा. 🚩आपले राजे शिव छत्रपतीं🚩 🚩जय जिजाऊ जय शंभूराजे जय शिवराय🚩
@मीरायगडचीमुलगी
@मीरायगडचीमुलगी 2 жыл бұрын
Ha mulga mazya sobt shikayla hota
@succuss.blueprints1
@succuss.blueprints1 Жыл бұрын
त्याच बालपण किल्ल्यावर गेलं आणि रहायला सुद्धा तो किल्ल्यावर आहे अजून😊 मी त्याचा घरी झुणका भाकरी च अस्वाद घेतलं आहे
@santoshi8301
@santoshi8301 2 жыл бұрын
मित्रा, 1 no , जय शिवराय
@SuperManVlogger
@SuperManVlogger 2 жыл бұрын
मा. परिवहन मंत्री श्री. नितीन गडकरी साहेब यांना एक नम्र विनंती आहे की आपण जातीने पुढाकार घेऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे सर्व ३०० पेक्षा अधिक गड आणि किल्ले यांना जोडणारी हाय-टेक सहा पदरी काॅऺक्रीट रोड श्रृंखला तयार करून द्यावी. शिव सानिध्यात असणाऱ्या ग्रामीण भागाचा विकास होईल, जवळीलच नव्हे तर दुरवरचे शिवभक्त बिना त्रास व जलद गतीने शिव गड किल्ल्यांवर पोहोचेल आणि शिव इतिहास पुन्हा पुनर्वजीवीत होईल असा सोनेरी दिवस उजडेल. लव महाराष्ट्र 💞 लाईफ महाराष्ट्र 💞
@surajsuryawanshi8151
@surajsuryawanshi8151 2 жыл бұрын
Khup chhan mahiti dili ❤🚩jay shivray
@sunilardad283
@sunilardad283 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली,,,🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@subhamsworld2750
@subhamsworld2750 2 жыл бұрын
Really nicely captured. Beautiful vlog. Lots of hard work you are doing.
@colourlessartandvlog
@colourlessartandvlog 2 жыл бұрын
Thank you
@sunnypawar580
@sunnypawar580 2 жыл бұрын
खुपच सुंदर भावा 👌
@ajaychavan4558
@ajaychavan4558 2 жыл бұрын
एक नंबर भावा सलाम तुला अक्या महाराष्ट्राची जय शिवाजी जय भवानी
@AabaMane-dl1bp
@AabaMane-dl1bp Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩🚩
@mahendrapapunangare4034
@mahendrapapunangare4034 Жыл бұрын
Khup chan mahiti
@vgsongscompany007
@vgsongscompany007 2 жыл бұрын
खुप चांगली माहिती दिली भाऊ जय शिवराय🚩🙌🙏
@yuvrajsinhgaikwad9229
@yuvrajsinhgaikwad9229 3 жыл бұрын
खुप सुंदर ....🚩🙏🏼🚩
@latestduniyaa6736
@latestduniyaa6736 2 жыл бұрын
अगदी डोळ्यात पाणी आलं 🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️🚩🚩🚩🙏
@saurabhdeokar7092
@saurabhdeokar7092 2 жыл бұрын
खुप सुंदर विश्लेषण,
@bharatkadam8407
@bharatkadam8407 2 жыл бұрын
Bhawa khup chan
@ashish77.123
@ashish77.123 2 жыл бұрын
Zabardast 🚩✌️👍🙌👌🚩
@vijaypatil1371
@vijaypatil1371 2 жыл бұрын
अप्रतिम माहिती
@nanafoundation
@nanafoundation 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@kishormudholkar8377
@kishormudholkar8377 2 жыл бұрын
भाऊ तुम्ही खूप छान सांगितली माहिती धन्यवाद 🙏🚩 जय शिवराय 🙏🚩 जय शंभुराजे 🙏🚩 जय श्री राम 🙏🚩🧡
@drshamkanthiray2292
@drshamkanthiray2292 2 жыл бұрын
Wow,atishay sunder mahiti dili, aiktana angavar shahara yet hota,janu kahi itihas ch dolyasamor disat hita, apratim 👌👌👌 Jay jijau Jay shivray 🙏🙏🙏🙏👍👏👏👏👏👏👏🕉🕉🙏🙏🙏
@ashwinisarak2256
@ashwinisarak2256 2 жыл бұрын
Nice Bro ....🚩❤️जय जिजाऊ जय शिवराय ❤️🚩
@prashantshinde7661
@prashantshinde7661 2 жыл бұрын
Khup chan...mahiti ..jay bhavani jay shivaji 🚩🚩🚩
@janardhan.....3339
@janardhan.....3339 2 жыл бұрын
खूप सूंदर माहिती महेश
@minicamgrapher
@minicamgrapher 2 жыл бұрын
खूप छान ❣️✨️🚩
@saylishingte2254
@saylishingte2254 2 жыл бұрын
Kay pathantar aahe msttt...
@balasahebjagatap7964
@balasahebjagatap7964 2 жыл бұрын
खुप छान छत्रपती शिवाजी महाराज कि जय
@raghunathbhuwad1193
@raghunathbhuwad1193 3 жыл бұрын
👌जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र 👌
@bharatdawar6549
@bharatdawar6549 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली... जय जिजाऊ जय शिवराय
@prabhudeva823
@prabhudeva823 Жыл бұрын
आम्ही गेलतो रायगड वर हा गाईड लावला होता जय शिवराय भाऊ खुप छान भाऊ
@rajeshvarak3597
@rajeshvarak3597 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत
@rameshkolakur3403
@rameshkolakur3403 2 жыл бұрын
मस्त गाईड 🙏🙏
@atulshinde3419
@atulshinde3419 2 жыл бұрын
खुप छान 👌🏻👌🏻🚩🚩🚩
@zsathiya1514
@zsathiya1514 2 жыл бұрын
Khup chan 👍♥️
@mahihood24
@mahihood24 Жыл бұрын
Thanks dada itka sunder maharaja che raygad fort che mahiti Sangitalya babat tuzya bolane aikun janu watle ki aapan raje chya Abhishek karna cha sohala real madhe baghat aaho. Thanks again jay bhawani jay shivaji🙏
@navnathmandle
@navnathmandle Жыл бұрын
जय शिवराय 🚩 गाइडेंस १ नंबर 🔥💯
@sachindeshamukh2875
@sachindeshamukh2875 3 жыл бұрын
भाऊ एक नंबर
@pranitkhandekarvlogs8102
@pranitkhandekarvlogs8102 Жыл бұрын
अप्रतिम🙏
@rathod4238
@rathod4238 Жыл бұрын
Love you Bhai
@chhayapatil1710
@chhayapatil1710 Жыл бұрын
jay shivray ❤🚩😊
@GajananKadam-r7j
@GajananKadam-r7j 5 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय भावांनो ♥️🚩🙏
@gurugallery1985
@gurugallery1985 2 жыл бұрын
Great speech" jay hind jay shivray "
@sagar_6221
@sagar_6221 2 жыл бұрын
Kalach bhau la bhetlo❤
@KalpeshPatil_AFMC
@KalpeshPatil_AFMC 2 жыл бұрын
Chhatrapati Shivaji Maharaj ki jay..... Jay Shivray 🚩🚩🚩❤️
@laxmansankpal-5355
@laxmansankpal-5355 Жыл бұрын
1 no
@saurabh.p.supporter7631
@saurabh.p.supporter7631 3 жыл бұрын
Lakh dhanyawad 🙏 video sathi
@sanketshinde1706
@sanketshinde1706 2 жыл бұрын
खुप छान
@Ayush-iz6cc
@Ayush-iz6cc 2 жыл бұрын
खूप छान 🇮🇳🚩
@tushardalvi7337
@tushardalvi7337 2 жыл бұрын
छान 🚩🚩
@chandrakantthakur9590
@chandrakantthakur9590 11 ай бұрын
गडकिल्ले सुधारलेच पाहीजेत जय शिवराय
@UshaAhire-e7f
@UshaAhire-e7f Жыл бұрын
छान
@sujatapatil7650
@sujatapatil7650 2 жыл бұрын
Speechless🥲🥲 🙏🏻🚩🌺Jay Bhavani...Jay Shivaji(Raje)...Jay Shambu(Raje)🌺🚩🙏🏻
@7798-q3v
@7798-q3v 2 жыл бұрын
Jai chatrapati shivaji maharaj!! Hae sagla aikun angawar kata ala, apla Raja khup mahan ahe.
@riyabargude6824
@riyabargude6824 Ай бұрын
जय शिवाजी जय भवानी 🙏🙏
@maheshvarak5060
@maheshvarak5060 2 жыл бұрын
खूप छान माहिती 🌹
@arvindbhosale9926
@arvindbhosale9926 Жыл бұрын
अभिमान आहे उर भरून येतोय 🚩🚩
@ravisonune4512
@ravisonune4512 2 жыл бұрын
Khup chan Dada
@gopalkokani3870
@gopalkokani3870 10 ай бұрын
Jai shivaji maharaj ki jai 🎉🎉😊🎉😊
@ganeshmamlekar6161
@ganeshmamlekar6161 2 жыл бұрын
रायगड 😍
@मीरायगडचीमुलगी
@मीरायगडचीमुलगी 2 жыл бұрын
Ho hach ahe swarg
My scorpion was taken away from me 😢
00:55
TyphoonFast 5
Рет қаралды 2,7 МЛН
Enceinte et en Bazard: Les Chroniques du Nettoyage ! 🚽✨
00:21
Two More French
Рет қаралды 42 МЛН